Рет қаралды 16,445
जिथे आहेत तिथे नक्की काय आहे? शिवरायांच्या किल्ल्यांवर कुजलेल्या तुपाच्या विहिरी!
खरेच आहेत की नुसतीच लोणकढी थाप?
कोणत्या गडावर, कुठे आहेत? ग्राउंड रिपोर्ट!
जिथे आहेत तिथे नक्की काय आहे?
"लढवय्या मावळ्यांच्या जखमांवर जुने तूप लावण्याची आज्ञा शिवराय देत असत! त्यामुळे जखमा लगेच बऱ्या होत असत!" हे तुम्ही वाचले किंवा ऐकले असेलच!!
काय होता तो सर्व प्रकार? यासाठी शिवरायांच्या प्रत्येक गडावर किंवा अनेक गडांवर जुन्या, कुजलेल्या तुपाच्या विहिरी होत्या का? सध्या कोणकोणत्या गडावर अशा विहिरी कुठे आहेत? तिथे नेमके काय आहे? तूप कसे साठवत असत?
तुपाची विहीर, पावनगड, किल्ला, अजिंक्यतारा, रांगणा, पुरंदर, जुने तूप, तुपाचे टाके, तुपाचा रांजण, तेलातुपाचे रांजण, पन्हाळा,