खरोखरच परम भाग्यवंत आहात आपण लेले साहेब ज्यांना झाकीर हुसेन यांच्या तबलावादनाचा प्रत्यक्ष आनंद घेता आला . .
@ravindrakelkar8652Күн бұрын
फारच ह्रदयस्पर्शी! झाकिरभाईंना भावपूर्ण श्रद्धांजली!
@SatyawanShelte17 сағат бұрын
भारताचे गौरवमुर्ती झाकीर हुसेन यांना भावपूर्ण श्रध्दांजली!!!😢
@thethltr1Күн бұрын
सर.. तुम्ही किती भाग्यवान आहात... खरंच... झाकीर भाई गेले आणि कोणीतरी कुटुंबातले सदस्य गमावल्याचे दुःख झाले..😢... भावपूर्ण श्रद्धांजली.. 🙏🏻
@sachintawde9910Күн бұрын
लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, झाकीरभाई, ही देवाची माणसं तिथे फक्त आणि फक्त नतमस्तक व्हावंसं वाटतं. झाकीरभाईना भावपूर्ण श्रद्धांजली
@PrasadGangan-wt9inКүн бұрын
लेले सर खरंच डोळ्यात पाणी आले. मला देखील संगीत समजत नाही पण तबला आणि पखवाज या दोन्ही वाद्याचा खूप चाहता आहे आणि ते वाजायला लागले की पाय थांबतात आणि कान आपले काम करतात. खूप छान गोष्ट सांगितली तुम्ही. उस्ताद झाकीर हुसेन साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
@anandbhave8488Күн бұрын
भारताचे कलारत्न हरपले! भावपूर्ण श्रद्धांजली!🙏🙏😢😢
@subodhgokhale3574Күн бұрын
तबल्यातील डॉन ब्रॅडमन आज कायमचा मूक झाला. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏 ॐ शांती 🙏
@shaileshburse4008Күн бұрын
Grt vdo ..... पूर्वी तबला नवाब किंवा राजे महाराजे यांनी जगवला. वाढवला सुद्धा पण लोकाश्रय मिळवून देण्यात झाकीर भाईंचा सिंहाचा वाटा आहे. शतश: नमन ....
@vinodjape3964Күн бұрын
झाकीर हुसैन अद्वितीय कलाकार होते परंतु अतिशय साधे व सज्जन व्यक्ति होते त्यांच्या इतका आदर असलेली व्यक्ति कदाचित भारतात तरी कोणी नसेल ईश्वर ला सुध्दा त्यांच्या तबलाच्या सुरांची ओढ लागली असल्याने अचानक त्यांना आपल्या तुन नेले असेल . त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजलि
@ShrihariVazeКүн бұрын
झाकीर जी ना देवाज्ञा झाली ही दुःखद घटना आहे... संगीत क्षेत्राची फार मोठी क्षती आहे!!ek अवलिया तबला नवाज, भारतीय तबला वादनाचा सरताज हरपला... हृदहियेश संगीत महोत्सव पासून ते किशोरी ताईन्ना तबल्याची साथ तसेच दूरदर्शन वरील कार्यक्रम प्रत्यक्ष पहिल्या रांगेत बसून मनमुराद ऐकून ek आत्मिक समाधान मिळाले... आज ती तबल्यावर फिरणारी जादुई बोट प्रत्यक्ष पाहता येणार नाहीत ही बाब खेदजनक आहे!ॐ शांती 🌹🙏🏼
@pranavkafare5353Күн бұрын
सरांच्या गोष्टी ऐकायला मजा येते. ❤
@sudhirsathaye608Күн бұрын
मी पंडित श्री रविशंकर आणि श्री झाकीर हुसेन ह्यांचे कार्यक्रम बघताना जो आनंद होत असे तो विसरू शकत नाही
@NitinBagwe-m1xКүн бұрын
एकदा तरी तुमचं तबलावादन प्रत्यक्षात पहायला मिळावं ही आमची या जन्मीची इच्छा अखेर अधुरीच राहिली . . त्यांना परमेश्वरचरणी स्थान मिळून सर्व देव गंधर्व देवतांना त्यांच्या कलेचा आनंद मनसोक्तपणे लुटायला मिळो ही त्या परमेश्वराचरणी मनोमन प्रार्थना ! त्यांची आठवण जगाच्या अंतापर्यंत सर्वांना चैतन्य देत राहील ! 🙏🌼🌼🙏🌼🌼🙏
@subodhgupte5775Күн бұрын
उस्ताद झाकीर हुसेन यांना भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏🌹💐
@pratikbadave7519Күн бұрын
जय गुरुदेव 🙏🙏🙏 झाकीरजी खरंच दैवी व्यक्तीमत्त्व
@pradeepjoshi1290Күн бұрын
झाकीर हुसेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
@AnantSawant-s3oКүн бұрын
सचिन आणि झाकीर हुसेन यांचा कार्यक्रम यूट्यूब वर दाखवल्यास आम्हाला आनंद होईल
@arvind.earthy12 сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली. आपल्याला पण सलाम. आपल्याला अशी संगीताची पण आवड होती हे माहीत नव्हते. मी २ वर्ष तबला 5वी त असताना शिकत होतो. पण एकावर्षा नी सोडून दिलं. मित्र मंडळीत तिंगलबजी च होत असे. तेव्हा कोणी तबला शिकणारे ना वर्गात शाळेत नव्हते की जिथे राहत होतो तिथे न्हवते. मोठा झाल्यावर पस्तवलो.असो .गेले ते तरुण वय .
@MrIndia-ly8mhКүн бұрын
अतिशय दु:खुद बातमी. ईश्वर झाकीर हुसैन यांना शांती देवो हीच प्रार्थना
@pramodshingre9930Күн бұрын
आपल्या कथनातून एक गोष्ट नक्कीच जाणवली माणसे उगाचच मोठी होत नसतात. Down to earth, Humbleness, Polite, Respect to Seniors The Great Ustad Zakir Hussain ❤❤❤❤❤❤❤❤❤
@AI109C2Күн бұрын
उर भरून आला लेले सर ❤ ज़ाकिर हुसैन सर यांना भावपूर्ण विनम्र आदरांजली 🙏
@rajhanssarjepatil5666Күн бұрын
समाजात आपल्या आवडीच्या क्षेत्रातील म्हणजे खेळ , संगीत, कला इ. काही दिग्गज व्यक्ती असतात ज्यांच्याशी आपलं काही रक्ताचं नातं नसतं पण आपण त्यांना आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती मानत असतो. अशा व्यक्तीच्या निधनाने आपल्याला दुखः होतं. अशांपैकीच एक होत्या लतादीदी आणि आता दुसरे झाकीरभाई. भावपूर्ण श्रध्दांजली. 🙏
@umasawant301512 сағат бұрын
अतिशय हृदयस्पर्शी
@MandarRanadiveКүн бұрын
It's hard to believe that Ustad Zakir Hussain is no more. Had the privilege to attend his concerts in Shanmukhanada Hall. Truly a great artist. Difficult to see anyone reach the height he reached in music.
@Peaceful_life28Күн бұрын
तबल्याचा जादूगार, म्हणजे उस्ताद झाकीर हुसैन! प्रचंड प्रतिभावान व संगीतातील देव म्हणुन किर्तीवंत माणूस आज जग सोडून गेला. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो...भावपूर्ण श्रद्धांजली
@vivekdrawal8262Күн бұрын
भापूर्ण श्रद्धांजली आपल्या आठवणींचा ठेवा बहुमोल आणि हृदयस्पर्शी आहे .
@annasahebpatil236Күн бұрын
Lele sir you are great and very human being pranam lele sir 🙏🙏🙏
@DeepakWagh-qn7buКүн бұрын
उस्ताद झाकीर हुसेन यांनी भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐🙏🙏🙏😢
@siddhusanjaykherrКүн бұрын
big hug to you sir... Ustad zakir hussain saarkhe artist one in a millenium.. bhavpoorna shraddhanjali..
@balasahebchavhanke7926Күн бұрын
Bhavpurna shrdhanjali om shanti
@SudhirS477Күн бұрын
Yes today is saddest day with the news of passing away of Tabla Maestro and great person Ustad Zakir Hussain ji. His legacy will continue, but his presence will be missed. That saddens us all. What to say, we pray to God to give courage to his family, near and dear ones in this grief stricken time. 🙏🙏
@pradyumnamahajan3756Күн бұрын
Simply incredible experiences and well-narrated. Extremely engaging talk, made me emotional. A Million thanks.
@pradeeppawar4502Күн бұрын
Thanks for the video Lele Sir this is the reason why we C+ follow you really appreciate your gesture. RIP ZAKIR SIR.(MAESTRO)
@vinayakbhagwat1135Күн бұрын
उस्तादांच्या अश्या आठवणी ऐकून ऊर भरून आला. कदाचित देवांनचेही कान त्यांचा तबला ऐकायला अतूर झाले असावेत. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.
@shantanukulkarni9368Күн бұрын
Bhavpurna shradhanjali
@sanjaygodbole9607Күн бұрын
एकाच क्षेत्रामध्ये शिखरावर पोहोचलेल्या पिता-पुत्रांच्या दोनच जोड्या आठवतात. एक म्हणजे अल्लारखा साहेब आणि झाकीर हुसेन आणि दुसरे सचिन देव बर्मन आणि राहुल देव बर्मन
@annasahebpatil236Күн бұрын
Very bad news for india classic music 🎵 😢 zakir Bhai is world best tabala music i saw in concert
@KamleshPatil-db7kfКүн бұрын
झाकिर हुसेन साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली
@parthmhatre-wi6luКүн бұрын
RIP zakir hussain the legend of tabla master
@shirishkanitkar357Күн бұрын
दुखः होणे साहजिक आहे . पण आता यानंतर , इथून पुढे , आपण असे करावे , की झाकीर हुसेन सारख्यांच्या हृद्य स्मृती , ज्या आपल्या हृदयाच्या खो s ल कप्प्यात आपण साठवून ठेवल्या आहेत , अशा महान व्यक्ती की ज्यांचेवर ज्यापण अद्याप एकही व्हिडिओ बनवलेला नाहीये - त्या प्रत्येकावर आपण बिलकुल वेळ न घालविता , आपण त्यांच्या निधनापुर्वीच , किमान एकेक " हृदयंगम " व्हिडिओ बनवून आणिक आम्हा श्रोत्यांना ऐकवून मंत्रमुग्ध करावे अशी आपले चरणी विनम्र प्रार्थना आहे . - ❤ -
@anandbhave8488Күн бұрын
लेलेकाका सचिन आणि झाकीर हुसैन यांच्या काॅन्सर्टची काही क्षणचीत्रे टाकू शकाल काय! एक नम्र विनंती!
@sharadsorte3 сағат бұрын
Zakir Bhai cha is simply a is simply great. Sorry ustaad . Zakir Hussain bhai 😢
@Shree20aКүн бұрын
🙏🙏🙏
@GirgaonladКүн бұрын
Zakir 🙏🙏🙏
@annasahebpatil236Күн бұрын
Zakir Bhai is gentleman musicians
@meeghate-khedkar769419 сағат бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@Ankurr-h4kКүн бұрын
Aankhi 15 varsha tari te jagayla phije hote parantu devala kaay vatla asa te toch jaane 😢 Vinamra Sharaddhanjali 🙏🏻
@sandhyakapadi4112Күн бұрын
खरंच आहे !!
@h_a-wwwСағат бұрын
जुनी आठवण - दिवाळी सकाळी भल्या पहाटे.. माझ्या बाबांनी .. बिस्मिल्हा खान, झाकीर हुसैन, शिव कुमार शर्मा, हरी प्रसाद चौरसिया... कोणाची तरी रेकॉर्ड लावली नाही.. असे कधीही झाले नाही. हे खरे influencer.
@sadanandkulkarni-zb8pf17 сағат бұрын
Ustad Zakir Hussain hyanchya dukhad nidhanane sangeet kshetrachi khup mothi haani jhali aahe. Tyancha tabla vajavne baghitle aani aikle ki ek veglach anand milaycha. Ase vatate ki tablyavar hyanchi bote chalat nahit tar tabla aani dagga hyanchya bota bhovati nachto. Asa tabla vadak poonah hone nahi. Ase kalakar fakt ekdach ghadat. Bhavpurna shradhanjali 🙏
@meeghate-khedkar769419 сағат бұрын
सचिन आणि झाकीरभाईंच्या वादनाची video clip share करा ना लेले सर ...🙏🙏
@kishorkulkarni195416 сағат бұрын
Mi ५० वर्षापूर्वी त्यांची भावे नाट्य
@kishorkulkarni195416 сағат бұрын
आदर्श श्रध्दांजली.फ्रेम karundhevavi
@vinodinamdar6184Күн бұрын
Very Sad news. Khup motha kalakar OM SHANTI
@anupkonnur2205Күн бұрын
Kharach Zakir Hussain hyancha tablya varchi padlalitya chi shevatchi inning paar padli..Ata te swargat sur alavtil🙏🙏🙏🙏
@Pushkaraj-zl8fhКүн бұрын
Zakir Sab Na Bhave Purn Shradhanjali.( Pushkar Prakash Ghangrekar).