सेकंड इनिंग सुरु होण्याधीच रोहित आणि विराट च्या विकेट गेलेल्या असतात हा खरा आपला विक पॉइंट आहे ,विराट बॅटिंग सोडून इतर वेळी खूपच एक्टिव असतो हाही एक चमत्कार आहे !
@JagdishPardhi472 сағат бұрын
🙏🏻लेले सर, अप्रतिम विश्लेषण 🙏🏻 टीम इंडिया नक्कीच हा सामना ड्रॉ ठेवणार
@nfalnikar2 сағат бұрын
रोहित आणि विराट त्याच चुका परत परत करत आहेत, अकलनिय आहे
@umeshsatam76375 сағат бұрын
सर, आपलं विश्लेषण अप्रतिम. राहूल, जडेजा तसेच शेवटच्या शेपटाने कांगारूना खरंच दमवलं . फॉलोऑन टळला थोडेसे हसू भारतीय क्रिकेट रसिकांच्या चेहऱ्यावर आलं. पावसाचे आभार मानलेच पाहिजेत. Salute to Bumrah & Akash 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 Come on India 💪💪💪💪
@subodhgupte57755 сағат бұрын
लेलेसाहेब ५ व्या दिवशी भारतीय संघाची खरी परीणा आहे ! कारण ॲास्ट्रेलिया ३५० टारगेट देऊन भारताला चीतपट करण्याचा आटोकाट प्रयत्न करणार ! जर मॅच ड्रॅा झाली तर नंतरच्या दोन मॅचमधे थरार रहाणार आहे आणि तुमची उपस्थीती नक्कीच हुरुप देणार आहे ! Good Luck to you and India Team ! 👍👍
@ashoktoradmal55033 сағат бұрын
फॉलो ऑन टळला म्हणून आनंद व्यक्त करावा लागतो आहे हे भारतीय संघाचे दुर्दैव आहे असे वाटते
@sanketkulkarni425044 минут бұрын
हरण्यापेक्षा कधीही उत्तम ना भाऊ.. जिंकण्यासाठी तर अजून 2 टेस्ट मॅच आहेच कि
@uttamjoshi28815 сағат бұрын
छान खेळ केला आज भारतीय संघाच्या तळागाळातील फलंदाज व गोलंदाज ने👌👌❤❤
@sanjaygodbole96073 сағат бұрын
Match may draw but I can't forget how great kapil dev avoid follow on in England. 4 sixes to hemmings on 4 deliveries just great
@babanshinde51004 сағат бұрын
जिथे आपल्याला एकही गुण मिळणार न्हवता तिथे एक गुण मिळण्याची संधी भारताकडे आहे.
@rajhanssarjepatil56663 сағат бұрын
मॅच ड्राॅ झाली तर चार गुण मिळतील असे सांगतात मग एकच गुण कसा मिळेल?
@swapnilalshi99363 сағат бұрын
सर, आकाशदीप हा फलंदाजच आहे. हे आपण आणि रसिकांनी लक्षात घेतले पाहिजे
@ShrihariVaze2 сағат бұрын
Virat हा क्रिकेट पेक्षा ज्यास्त राजकारण खेळतो असे वाटते... अभिनेता म्हणून तो छान अभिनय करतो...आणि फिल्म साठी जसा action म्हटल्यावर ड्राईव्ह साठी ताबोडतोब bat7-8 व्या स्टंप वरील चेंडूवर जोरात मारतो अगदी action जबटदस्त असतें... ड्राईव्हचा फटका पाहून जणू चेंडू बाउन्ड्रीच्या बाहेर गेलाच असे वाटते आणि स्लिप मध्ये तो झेल बाद झालेला असतो.... त्याला स्टंप वर चेंडू टाकायची गरजच नाही हेसमोरील गोलंदाजांना माहित असल्या मुळे निश्चिन्त असतात... बॉलर अगदी नवखा असला तरी virat दिलदार आहे तो विकेट देणाराच हे त्यांना माहित असतें... कारण तो भारताला जणू हरवण्या साठीच भारतीय संघात आहे.... असे वाटते... जगताला सर्वात ढ माणूस पण निरूपद्रवी चेंडूला खेळायला जाणार नाही... मग कोहली हे वारव्वार का करतो? मुद्दाम हुन कि मनोविकारामुळे? काहीच समजेनासे झाले आहे... काय एव्हडी घाई...10-15 चेंडू पण खेळलेले नसतांना जणू 100-150 chendu खेळून जणू शतक झालेले आहे आणि आता धावांचा वेग वाढवायाचा आहे भारत सु स्थितीत आहे 200 धावा फालकावर आहेत अश्या आविर्भावात वावरतांना virat दिसतो... पराक्रमी king कोहली स्वप्नात वावरतांना पाहून मनाला वेदना होतात... काय होतास तू -काय झालास तू अरे वेड्या कसा वाया गेलास तू असे म्हणतांना फार वेदना होतात... हकालपट्टीची वेळ येऊ नये हीच अपेक्षा लवकर सुधारावे चिकूने!!🌹
@nanapatil3760Сағат бұрын
You are absolutely right . Viral is committing same mistake again and again . Rohit has lost his confidence 😢
@JaiMaharashtra19026 сағат бұрын
नमस्कार दिवसाचा खेळ संपल्यापासून वाट बघत होतो तुमच्या व्हिडिओची❤❤. आज मजा आली मॅच बघायला
Thanks for Video sir. आकाशदीप आणि बुमराह ची batting सुरेख झाली त्यामुळे follow on टाळला. ह्या batting ने मला 90 च्या दशकातील कुंबळे आणि जवागाल श्रीनाथ च्या batting ची आठवण झाली, त्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्धच भारतीय संघाने सामना जिंकला होता. हा सुद्धा सामना ऑस्ट्रेलिया बरोबर पण follow on टाळणे हे सुद्धा विजयापेक्षा कमी नाही 😄 well done KL, Jadeja, Boom boom आणि आकाशदीप 👍🏻👍🏻 Eying for ur videos for Melbourne n Sydney 🙏🏻
@AI109C23 сағат бұрын
लेले काका क्रिकेट विश्लेषण करताना तुमची विषयवार मांडणी आणि भाषाशैली ऐकणे म्हणजे अद्भुत अनुभव आहे❤ - चेतन चावरे चंद्रपूर 🙏 नमस्कार काका असेच सदा ताजेतवाने आणि आनंदी रहा😊
@abhaywatwe76934 сағат бұрын
रोहित व सिराज दोघांना काढा आता कौतुक फार झाले.
@vivekdeshpande76644 сағат бұрын
अनिर्णीत राहील अशी अपेक्षा आहे तरच पुढच्या सामन्यात खेळ चांगला होईल.
@sagarmusale9445 сағат бұрын
पंत,नितीश ने त्याचा natural खेळ करणे गरजेचे आहे, अटॅक हाच त्यांचा डिफेन्स आहे ; बाकीच्यांसाठी हा नियम नाही !
@Sachin.Wadekar5 сағат бұрын
अहो सर, पण natural गेम या गोंडस नावाखाली आपण अजून किती दिवस stroke प्लेयर्स ची पाठराखण करणार आहोत हे जरा मला कळत नाहीये. रेड बॉल आणि व्हाईट बॉल हे दोन वेगळे प्रकार आहेत आणि खेळाडूंनी त्याला अनुसरून च फलंदाजी करणे अपेक्षित आहे. लेले सर तुमचे काय मत आहे?
@sagarmusale9444 сағат бұрын
@sachinwadekar2618 तुमच्या मताशी मी पूर्ण पणे सहमत आहे. सर्व २०-२० चे players घेवून आपण टेस्ट खेळू शकत नाही. पण एखादा सेहवाग, श्रीकांत team मध्ये असावा. रहाणे, पुजारा, लक्ष्मण, द्रविड सारखे specialised टेस्ट player असावेत जे २०-२० पासून थोडे लांब राहतील.
@mangeshudgirkar.44274 сағат бұрын
@@Sachin.Wadekar करेक्ट आहे तुमचं म्हणणं. पण मला एक कळत नाही की, टेस्ट मॅच मधे असं काय आहे ज्यामुळे डिफेन्सिव बॅटिंग करावी लागते आणि जी वनडे किंवा टीट्वेंटीत नाही केली तरी चालते? म्हणजे असं की, बॅटिंग ही बॅटिंग आहे, आणि तिची टेक्नीकही तीच आहे. मग फॉर्मॅट बदलला तर काय फरक पडतो? चांगल्या बॉलला डिफेन्स करणं किंवा जपून खेळणं आणि खराब बॉलला मनमोकळेपणाने फटके मारणं, हेच तर कॉमन टेक्नीक आहे ना बॅटिंगचं. मग ती करणं एवढं अवघड का होतं?
@vishalborse11614 сағат бұрын
पंतसाठी तंतोतंत लागू होत आहे.तो येतोय अशा परिस्थितीत जेव्हा आपल्या 30-35 धावांवर 3 बाद असतात. त्यामुळेच तो संयम ठेवून अतिरिक्त डिफेन्सिव होत आहे. परंतु त्याने त्याच्या नॅचरल flow नुसारच खेळणे गरजेचे आहे... नितिशबाबत मात्र असं दिसत नाही. तो आजही कट मारण्याच्या नादात played-on झाला. एका innings वरून judge करने थोडे घाईचे ठरेल... असो आज पहिल्यांदा Australian bowlers frustrate झालेत. आकाशदीप आणि बुमराह समोर. हा सुद्धा एक मोठा विजय म्हनावाच लागेल...
@Bandakafihai2 сағат бұрын
Ho pan jya conditions madhe te yetat tevha te shot khelu shakat nahit..attacking player head hi aahe pan to kahi pahilya bowl pasun fatkebaji karat nahi..rishabh pant pahilya ball pasun fatkebaji karnyacha vicharat asto..purvi Tyacha tasa game navhta to time ghyaycha aata Tyacha game gandtoy half mind ne defence karto to..
@AnilPatil-APP96KM2 сағат бұрын
रोहित ला नारळ द्या ताबडतोब 😮
@Sachin.Wadekar5 сағат бұрын
लेले सर, मला आकाश दीप ची या आधीची फलंदाजी देखील लक्षात आहे. त्याचे तंत्र खूप चांगले आहे. सोबतच स्थानिक पातळीवर देखील फलंदाजीचा चांगला खेळ केला आहे असे आज ऐकले. भविष्यात फास्ट bowler all rounder म्हणून विचार करायला पाहिजे असे माझे मत आहे.
@rajubarde38664 сағат бұрын
Travis Head ला जर regular bowler line and length मध्ये वेगाने ball टाकतील तर तो मारणारच, त्याला part time bowlers मग ते फिरकी गोलंदाज असोत किंवा मंदगती गोलंदाजांना bowling दिली पाहिजे, कदाचित त्याचं timing चुकेल आणि तो out होइल.
@vinayakkoli79792 сағат бұрын
हे फक्त आणि फक्त पैसे साठी गेम करतंय 😢😢😢😢😅
@asgokhale3216 минут бұрын
Accurate comments.
@bhalchandrapisal22854 минут бұрын
Indian win❤
@jaywantjoshi729845 минут бұрын
उद्या पराभव अटळ आहे.. भारतीय फलंदाजी नांगी टाकेल अगदी नेहमी प्रमाणे..4-1 ने मालिका गमावणार..
@कवीसुरेशकंक4 сағат бұрын
पहिले चार फलंदाज बेभरोशी झाले आहेत. त्यामुळे ३०० टार्गेट आपल्याला मिळाले अन् वरील भरोसे वाले आऊट झाले की, प्रेशरमुळे हार होऊ शकते. शेवटच्या दिवशी पीच थोडे बदलते. अन् महत्वाचे म्हणजे चौथी विनिंग फलंदाजी करणे सोपे काम नसते.
@namdeoghodke6563 сағат бұрын
लेले सर रोहित .विराट .आश्विन यांना आता रिटायर करा आता
रोहित ने दोन आकडी संख्या गाठली बर का 😢गेल्या 10 डावा तली 😮पनवती बेशरमा 😮
@prasadyeravdekar153225 минут бұрын
हा कसोटी सामना एकदम रंगतदार वळणावर येऊन पोहोचला आहे. उद्या जर पाऊस आला नाही तर सामना निकाली सुद्धा संपेल.. आशा करूयात की आपण चांगला खेळ करू. .
@rajshelar254243 секунд бұрын
मला वाटत की रोहित आणि विराट यांना आता घरी बसविले पाहिजे नवीन लोकांना संधी दिली पाहिजे ते दोघे खेळतील या आशेवर किती काळ त्यांना सहन करायचे
@mangeshudgirkar.44274 сағат бұрын
मला वाटतं की, या सिरीजमधून हे लक्षात आलं की, नितीश रेड्डी, धृव जुरेल, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर हे रोहित शर्मा, विराट कोहली, के एल राहुल यांच्या नंतर भारतासाठी खूप छान बॅट्स्मन्स होऊ शकतात. फक्त फिटनेस, फॉर्म आणि कन्सिस्टंसी असली पाहिजे. आणि जर असं झालं, तर भारताला बंपर लॉटरीच लागेल!😅
@AmolShivalkar-r7x2 сағат бұрын
वाढत्या वयानुसार रोहित विराट याची नजर कमी झाली आहे
@Dr.Vasudevsonawane4 сағат бұрын
Test Team India 11 🏏 must be play as ODI with Long Partnership, All Batters must be Fight... Ready for Run a Ball...
@amitdate1763 сағат бұрын
कदाचीत वनडे सारखी मॅच होऊ शकते शेवटच्या दिवशी
@bhagwanpawar332154 минут бұрын
रोहित आणि विराट यांनी कसोटी क्रिकेट मधून आता सन्मानाने निवृत्त व्हावे आणि फक्त २० आणि ५० कसोटी मध्ये खेळावे.
@abhijitdesai76014 сағат бұрын
सूनंदन सर, भारतीय फलंदाजांना, सचिन तेंडुलकर ची सिडनी कसोटीतील द्विशतक केले त्या खेळीचा video दाखवा ,
@sunilharidas32243 сағат бұрын
नितीशला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवावे.गिलला डच्चू द्यावा.फार लाड झाले आता
@annasahebpatil2365 сағат бұрын
Pranam lele sir 🙏🙏💐🌹
@dineshgole2691Сағат бұрын
आपल्या।सगळ्या खेळाडूंना IPL ची आस लागलेली आहे....कोट्यवधी रुपये वाट बघत आहेत.....फॉलो ऑन टाळल्यावर जल्लोष करणाऱ्या खेळाडूंची कीव येते!!
@nfalnikar2 сағат бұрын
ऑस्ट्रेलिया ने बॅटिंग ना करता डाव declare केला तरी आपले फलंदाज 4-5 तास काढू शकतील की नाही हा प्रश्न आहे
@pradyumnamahajan37563 сағат бұрын
In India's second innings, Rohit and Virat should bat at no. 10 and 11 and Jaiswal at no. 9. That way, most likely they will not have to bat, and the rest of the batsmen will not face the pressure of their failure. What say? 😮😊😮
@speaktosameer0075 сағат бұрын
पावसाच्या देवाचे आभार मानले पाहिजेत.
@DeepakWagh-qn7bu5 сағат бұрын
सर तुमचं बोलण मला फार च आवड... तुमची बोलण्याची पद्धत अतिशय आनंद आहे सर जी 🙏
@SunandanLeleCricket4 сағат бұрын
@@DeepakWagh-qn7bu thanks deepak 🙏
@pradeeppawar45025 сағат бұрын
Thanks for the video Lele Sir was desperately waiting for this one. I agree with your thoughts and just want to say "TATHASTU" as History is about to repeat itself last time we had a similar situation Vihari & Ashwin bailed out us and we went on to win the series if same happens this time I will not ask anything more in this year from God. To summarize today's days play I can say "A Glimmer of Draw has been given the by the Tail enders batsmen by the Gutsy & Intent batsman ship". Hope the TOP order batsman will take something out of it. Cricket is a funny game sometimes a Dolly is missed and then an Unbelievable catch is taken by the fielder especially players standing in Slip cordon Smith catch reminded me of Mark Taylor & Mark Waugh era they have been lucky that the legacy is still going on and its in safe hands. We are still not out of the woods a session can turn the match so Bumrah & Akashdeep should bat like today there will be a good ball named by there name but they should not sell there wicket let the Aussies buy it. Tomorrow it will be One Day match scenario Cricket fans will be not surprised if Head & Marsh opens the batting to take a final go at India. All I wish is that Cricket should win the hearts of C+ lovers and India just need to be Alert/Cautious & need to look at the Heaven as " Rain God"(Varun Raja) will be smiling up for us and Team India need to accept it.
@vikasshewale61224 сағат бұрын
साहेब पावसाचे पण खूप खूप आभार मानलेच पाहिजे
@shaileshnijsure44592 минут бұрын
पूर्ण दिवस भर रोहित किंवा विराट कधी खेळलेत ते आठवतंय का बघा .
@milindkulkarni1761Сағат бұрын
गंभीर ला कोच केल्यापासून आपली टीम बिघडली आहे
@chandrashekharmulekar31834 сағат бұрын
मेच ड्रा होईल एखादे वेळ, आपण सगळे आय पि एल च्या ग्लॅमर मध्ये आहोत, भारता चे भविष्य क्रिकेट साठी फार धूसर दिसू लागले
@dattatraymuledpmuleco700928 минут бұрын
विराट, रोहित ह्यांना 5 वा स्टंप कुठे आहे आणि तिसरा स्टंप कुठे हे कुणीतरी सांगायला पाहिजे
@parthmhatre-wi6luСағат бұрын
sir if we get 3 full sessions on last day tomorrow australia will definitely try to get result but according weather forecast some showers are predicted which could help team india
@sunilharidas32243 сағат бұрын
शेवटच्या क्रमापासुन फलंदाजीला सुरूवात करावी
@bhalchandra70863 сағат бұрын
😅
@nanapatil3760Сағат бұрын
Shameless top order batsmen !!!😢
@user-bhushan23asawale30 минут бұрын
मेलबर्नला जाण्याची तयारी होतेय वाटतं
@mayureshlele62544 сағат бұрын
ड्रेसिंग रूम मध्ये celebrate कसले करताय? बॉलर्स ने बॅटिंग करून match वाचवल्ये. असली दयनीय अवस्था झाल्याची शरम असायला हवी डोळ्या मध्ये. ती कुठे दिसत नाही
@sanjeevthakare3277Сағат бұрын
WHERE IS PUJARA?
@uttamjoshi28815 сағат бұрын
शेवटी ऑस्ट्रेलिया संघाला खेळायला भाग पाडलच भारताने.. हि कसोटी डॉ राहिली तरी दोन्ही संघाला एक एक पॉईंट मिळणार
@nanapatil3760Сағат бұрын
Yes good idea,also we should bowl short balls on his leg stumpi and yorkers may surprise him
@pradeepsawant7655 сағат бұрын
कोहली, रोहित, पंत यांना काय फक्त टाळ्या वाजवायला टूर वर नेले आहे का?
@vinayakkoli79792 сағат бұрын
सर यांच्यात जिद्द नाही जिकायची ऑस्ट्रेलिया हा संघ मजबूत आहे त्यात शंका नाही पण मायदेशी nevzelend विरुद्ध भारतीय संघाला व्हाईट वॉश केला हे ही विसरता कामा नये
@pravinghadigaonkar32318 минут бұрын
सर संजय बांगर हा भारतीय संघाचा फलंदाजी प्रशिक्षक आहे हाच मोठा विनोद आहे असे वाटत नाही का तुम्हाला.. प्रामाणिक उत्तर अपेक्षित.आहे
@aaplachDeepak5 сағат бұрын
कुठे आहात सर?
@manojshinde6354 сағат бұрын
T20 star's need to take rest now Rohit shubhman Virat jaiswal
@shashankwagh2885Сағат бұрын
सतत नापास विद्यार्थ्यी ATKT मिळून पास झाला तरी पालक पेढे वाटतात तसं भारतीय क्रिकेट प्रेमींच झालंय. मागच्या कसोटी त हाग्या मार खाल्ल्यावर follow on वाचवला म्हणजे दीव्य च
@PrathmeshKate-00265 сағат бұрын
सर आज जरा बरं वाटलं. बुमराह-आकाशदीप जोडीने अपेक्षेहून अधिक जास्त चांगली बॅटिंग केली. आणि फॉलो ऑन टळला. खरंतर बॉलर्स वर विसंबून राहण्याची वेळ यायला नको होती ; पण आता ठिक आहे. सगळ्याच बॅट्समन कडून काही अगदी लाजिरवाणा खेळ झाला नाही. राहुल आणि जडेजा या दोघांनीही अर्धशतके केली. हेही नसे थोडके. अर्थात इतकं पुरेसं नव्हतं ; पण आता दुसऱ्या इनिंग मध्ये जर बॉलर्स नी त्यांच्या टीमला डोकं वर काढू दिलं नाही, आणि यशस्वी, पंत, राहुल, जडेजा आणि रेड्डी या सगळ्यांकडून जर चांगली बॅटिंग झाली तर इंडिया नक्कीच जिंकू शकतो.
@Shree20aСағат бұрын
Bumrah best
@SunilJadhav-n6g2 сағат бұрын
पाऊस 😂
@girishdeshpande37662 сағат бұрын
चीयर बॉय विराट,रोहित आणि मॅनेजर गंभीर यांचा ड्रेसिंग रूम मधील follow-on वाचवल्यावर जो जोश आणि आविर्भाव पहिला तेव्हा एक इंडियन चाहता म्हणून शरम वाटली. खरा follow on वाचविणारे कुठेच दिसले नाहीत भलतेच लोक जणू त्यांचे प्रयत्नातून follow on वाचला असे जोश करत होते.
@ani1404875 сағат бұрын
@Sunandan Lele: Indirectly tumhi Top Order batting swastat out zali and te Ok aahe hyala support karat aahat. Agreed ball navin hota, bowlers fresh hote pan Kohli, Gill jya ball ver out zale te ball nakkich out honya sarkhe navthe.. Jaiswal shot khela la pan to trap hota hey tya samjle nahi...to pan ball out honyasarkha navtha..
@SunandanLeleCricket4 сағат бұрын
@@ani140487 kalacha report plz bagha na saheb
@ani1404874 сағат бұрын
@SunandanLeleCricket : Ok sorry..pan team performance baghun report aaikaychi daring hot nahie..ajun frustrating hote..anyways will see it..thanks
अरे लेले काका बीसीसीआयला समजावा आयपीएल वरून रणजी ट्रॉफी घरेलू क्रिकेटवर लक्ष केंद्रित करा तरच टेस्ट क्रिकेट वाचेल अन्यथा भारतीय टेस्ट क्रिकेट संपेल
@sujitshah79244 сағат бұрын
Please give rest toGambhir, Rohit and Kohali
@nanapatil3760Сағат бұрын
Rohit and Virat have past their prime ,as they have become old and slow ,they should retire .
@umeshbhide10039 минут бұрын
A bit partial towards Rohit - no criticism ? How long ..
@SunilJadhav-n6g2 сағат бұрын
चला ऑस्ट्रेलिया ला 😂जाऊ या
@shrikantnikam22933 сағат бұрын
Tomorrow Aus may bat for through out day ..
@ganeshlohar4507_ok28 минут бұрын
उद्या येऊन aus ने टार्गेट दिल्यावर पुन्हा एकदा मग गाबा का घमंड तुटणार गाबा 2.0
@thethltr1Сағат бұрын
सध्या सगळ्यात ओझे आहे ते रोहित आणि विराट चे.. दोघांनाही बाहेर बसवा.. नव्या दमाचे खेळाडू घ्या..बुमराह ला captain करा.. नाहीतर अश्याच गटांगल्या खायला तयार राहा... गंभीर काय झोपा खातोय का?? बदल घडणार तरी कधी? पूर्ण कपडे उतरल्यावर??
@sanjayredij33615 сағат бұрын
Nice video sir
@sandipshinde31505 сағат бұрын
❤❤🙏🙏
@vivekdrawal82624 сағат бұрын
स्टीव्ह स्मित ला बसवायच धाडस ऑस्ट्रेलिया करू शकतो ते धाडस रोहित आणि विराटच्या बाबतीत आपण करू शकू का .
@bhalchandra70863 сағат бұрын
नाही 😢
@speaktosameer0072 сағат бұрын
@@vivekdrawal8262 मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार?
@nanapatil3760Сағат бұрын
What a daring question ! Yes , Rohit and Virat should be dropped!😢
@saurabhpatil831255 минут бұрын
Tumhi kahi pn mhana Lele sir pn Sadhyacha veil Mala Akashdeep chi batting pahun to jitka confidencely balling face kartoi titka conference Rohit sodach even Virat madhe suddha batting kartana disat nahi.
@sunilthokal33655 сағат бұрын
कसोटी मध्ये पहिल्या सहा पैकी किमान दोन फलंदाजांनी 180 चेंडु खेळन्याचा प्रयत्न केला तर किमान चार सत्र फलंदाजी करता येईल
@factchseck2 сағат бұрын
Bharatiya Falandaj over confident wattat ahet. Thoda sayam rakhala pahije.
@shashikantprasadi58104 сағат бұрын
No hopes
@SunilJadhav-n6g2 сағат бұрын
Draw😂
@ns72165 сағат бұрын
काय लॉजिक आहे😂😂😂बॉल जुना होता म्हणून बुमरा, आकाश खेळले असं असेल तर उद्या नवीन बॉल वर विराट आणि रोहित ने बॉलिंग करून विकेट मिळवावे...
@aniruddhautpat6895 сағат бұрын
Yes
@GopiKrishna-bn2ku5 сағат бұрын
विराट कोहली आणि रोहित शर्मा गोलंदाज नाहीये मित्रा आणि बॉल जुना आहे यात काही दुमत नाहीये
@demon73155 сағат бұрын
क्रिकेट बघायला आता आता सुरुवात केलीयस वाटतंय....😂😂 Old ball and new ball फरक समजतो का..😂
@sagarmusale9444 сағат бұрын
याचा अर्थ वरच्या फळीतील फलंदाजांनी खेळून , सोडून चेंडू जुना केल्यास नंतर धावा करणे सोपे जाते. Bumrah आकाश अप्रतिमच खेळले.
@SunandanLeleCricket4 сағат бұрын
@@ns7216 clip madhe old ball was one point and hazelwood got injured so other two bowlers were a bit tired was my point
@shrikantmandpe72614 сағат бұрын
Lele Sir, of all the people, our support staff ( SO CALLED ANALYSTS ) MUST be done away with. Simply OF NO USE. Eg : 2023 ODI WC was won by Aus outside the field, NOT ON THE FIELD. Their analysts gave precise inputs on the weaknesses of our batters and the bowlers bowled accordingly. What are our ANALYSTS ( !!!??? ) doing ?????? *** EVEN AFTER MORE THAN A YEAR WE HAVE NOT BEEN ABLE TO DECODE TRAVIS HEAD ***
@amitamare96274 сағат бұрын
🇮🇳 3 - 🇦🇺 1
@pravinghadigaonkar323149 секунд бұрын
मत विचारले म्हणून मांडतो आपण चॅनलची सुपारी घेतली आहे की काय हा सामना अनिर्णीत राहणार हे जाहीर आहे तरी तुम्ही असंबंद्ध बडबड करत आहात
उद्या सकाळी ऑस्ट्रेलिया 150 रन काढेल. भारताला 340 चे टारगेट भेटेल. तो भारत चेस करेल. आपण मॅच जिंकू. 👍
@abhijitdesai76013 сағат бұрын
kzbin.infopzEXcGOBX5w?si=dyx8tslascUnrxFK
@thecricketest1085 сағат бұрын
kzbin.info/www/bejne/hXrCYmlngLtjpacsi=bVt5YFVF9nnL7zKo Sir please mi banavlela ha Video baghun tumcha feedback dyal ka? Haa video RCB cha Auction Strategy var banavla ahe.
@manishnandurdikar30033 сағат бұрын
सेकंड इनिंग सुरु होण्याधीच रोहित आणि विराट च्या विकेट गेलेल्या असतात हा खरा आपला विक पॉइंट आहे ,विराट बॅटिंग सोडून इतर वेळी खूपच एक्टिव असतो हाही एक चमत्कार आहे !