उत्तम सासुबाई होण्यासाठी टिप्स

  Рет қаралды 26,517

happy and healthy life at home

happy and healthy life at home

Күн бұрын

#सासुबाईसाठीसूचना,
#सासूसूननाते,
#सासूसूनभांडणहोऊनयेयासाठी,
#motivationaltalkmarathi,
#dranaghakulkarni,
#happyandhealthylifeathome

Пікірлер: 145
@vandanapai3072
@vandanapai3072 2 жыл бұрын
नवीन सून घरात येते तेव्हाच फक्त बावरलेली असते पण आपण खूपच अती प्रेमाने, अती स्वातंत्र्य दिल्याने तिची भीती लवकरच संपून जाते,आणि तिचं नंतर सगळी सूत्र स्वतःच्या हातात घेते, आपलं पाणी जोखते आणि सासूने तिला कितीही प्रेम, मोकळीक दिली, तिला मुलगी मानली तरी ती आपल्याला आई मानत नाही, हा माझा अनुभव आहे, आणि एकदा दिलेली सूट आता काढून घेता येत नाही. तुमची शिकवण मला एकतर्फी वाटते.
@shivbharatikhot5743
@shivbharatikhot5743 2 жыл бұрын
Ho correct 💯
@ashwinigaikwad3348
@ashwinigaikwad3348 2 жыл бұрын
अगदी खरं
@aparnakhadye9874
@aparnakhadye9874 2 жыл бұрын
खरेच आहे
@bharatijoshi6513
@bharatijoshi6513 Жыл бұрын
बराेबर आहे.
@archanamhetre6435
@archanamhetre6435 9 ай бұрын
Ok
@sadhanajoshi5092
@sadhanajoshi5092 2 жыл бұрын
मॅडम, आपले You Tubes वर घेतलेले विषय,त्यात मांडलेले विचार अतिशय मुद्देसूद असतात. आपण हाती घेतलेले काम उल्लेखनीय आहे, आपण एक उकृष्ट मार्गदर्शनाचे काम करत आहात आपले खुप खूप आभार
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 2 жыл бұрын
छान कमेंट वाचून मला फार आनंद होतो
@madhuriji2638
@madhuriji2638 2 жыл бұрын
@@dranaghakulkarni 👍tumche vaktavya chhan asate
@meerapawar149
@meerapawar149 2 жыл бұрын
Thanks mam,आज खुप छान विषयाच तुम्ही मार्गदर्शन केले धन्यवाद . मी दोन वर्षे झाली सासू झालेली मी माझ्या सुनेला मुलगीच मानले ली आहे त्यामुळे तीपण माझ्या शी मैत्रीणी प्रमाणे वागत असते.
@TheOnlyNikamFamily
@TheOnlyNikamFamily Жыл бұрын
मी सुन होते तेव्हा मला सासूबाई खुप प्रेमळ स्वभावाच्या भेटल्या आणि मी आता सासूझाले तर सुनबाई खुप छान स्वभावाच्या भेटल्या आहेत त्यांच्या राशीप्रमाणे मी स्वतः मध्ये बदल केले आहेत आणि अजून तुमचे विडियो म्हणजे अजून च उत्तम पर्याय आहे. बदल केल्याने खुप सोपं होतं काम 🙏🙏 खुप खुप धन्यवाद
@snehalawate7544
@snehalawate7544 Жыл бұрын
खुपच छान माहिती होती मॅड्म. .जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपल्या भारतातील सर्व सासू वागायला लागल्या तर सर्वच घरात सुख नांदायला वेळ लागणार नाही
@rimabane1784
@rimabane1784 2 жыл бұрын
मी आत्ता सासू होणार आहे खरच खूप छान मार्गदर्शन केलत मी आपल्या मतांशी सहमत आहे आपण जर तिला आपल्या मुली प्रमाणे वागवलं तर नक्कीच ती पण आपल्याशी छानच वागेल आपणच जर तिची उनीदुनी काढली तर ती कधीच आपली होणार नाही तेच जर तिला नीट समजाऊन सांगितल तर नक्कीच छान वातावरण तयार होईल
@savitabhalerao773
@savitabhalerao773 2 жыл бұрын
ताई हा. विषय फारच मौठा आहे आणि तुम्ही सांगितलेल्या गोष्टी मी स्वतः करून बघितले आहे
@vinayamandavkar8464
@vinayamandavkar8464 2 жыл бұрын
प्रत्येक मुलगी ही सर्व टप्पे पार करणार असते, त्यामुळे दोघींनी पण संमजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. खूप 👌👌 मार्गदर्शन केले अशा विडिओंची खूप गरज असते. धन्यवाद मॅम. 💐
@anuradhaashokrane9201
@anuradhaashokrane9201 2 жыл бұрын
डॉक्टर नमस्कार वरील व्हिडिओ ची रिक्वेस्ट मी तुम्हाला केली होती आणि किती सुंदर शब्दात वेळ प्रसंगी सौम्य कान पीचक्या घेत डोळे उघडणारा छान विडिओ तुम्ही घेऊन आलात तुमचे किती आभार मानू खुप खुप धन्यवाद
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 2 жыл бұрын
तुम्ही खूप छान विचारणा केली होती, आणि त्यामुळे हा motivational व्हिडिओ बनवण्यासाठी मी motivate झाले, धन्यवाद
@kishoridani5658
@kishoridani5658 Жыл бұрын
Kharch aahe tai khup chan sagethly..
@bharatiarsekar1605
@bharatiarsekar1605 2 жыл бұрын
Khup chan ahet apale vichar.apan apalyamadhe badal karayalach pahije.mazi sun yeun 10 avashe zali ahe amhi maitrinipramane vagato.apalyamadhe rhoda badal kelach pahije.thank u.
@sangitashelar1415
@sangitashelar1415 2 жыл бұрын
खूप खूप छान चांगले विचार मांडलेत
@anujabal4797
@anujabal4797 2 жыл бұрын
हा विषय जरा हटके आहे अश्या विषयावर सहसा कोणी बोलत नाही आपण हा प्रयत्न करत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 2 жыл бұрын
धन्यवाद, अशाच व्यक्त व्हा, मलाही जरा धीर वाटतो
@ashokkhedkar8518
@ashokkhedkar8518 2 жыл бұрын
अनुजा ताई ,सासु सुने च्या अवघड नाती कशी सुरेख, आदर्श होतील, याचे छान मार्गदर्शन !👍👌👏
@vidyasagvekar4560
@vidyasagvekar4560 2 жыл бұрын
Tai tumcha ha video mala khup avdla karn maja mulache 15 divsat lagan ahe tyamule mi maja suneshi kase vagave he samjle khup chhan samjavle tumi ani jya Tai ni tumala coment karun asa video banvayla sangitla tyanche dhanyvad
@rahuljoshi9914
@rahuljoshi9914 Жыл бұрын
Mala tumchy tips koopch awdtat
@darshanapatil648
@darshanapatil648 2 жыл бұрын
Madam mi pan sasu zali aahe tumi mahnata te sarva barobar aae pan aajkaal mulina fakta aapala navara va aapan evdech have aste
@rekhajagtap6718
@rekhajagtap6718 Жыл бұрын
खुप छान ताई माझी सून खूप चांगली आहे
@kalpanasuryavanshi3529
@kalpanasuryavanshi3529 2 жыл бұрын
आपण जे बोललात तेच आम्ही काल आमच्या मुलाशी बोललो .तुमचे जे विचार आहेत तेच विचार आमचेही आहेत . जेव्हां त्याचे लग्न होईल तेव्हा ती सून कमी पण मुलगीच आमची असणार आहे.
@nandanikude1018
@nandanikude1018 2 жыл бұрын
अनघा ताई माझ्या मुलाचे लग्न नुकतेच ठरलंय ....तुमचा व्हिडीओ माझ्यासाठी खूप उपयुक्त ठरेल... धन्यवाद
@prabhawatikumbhar2395
@prabhawatikumbhar2395 2 жыл бұрын
मी तुमचे सर्व व्हीडीओ पहाते खूप छान माहिती असते. मला सून येउन चार वर्षे झाली मी तीला खूप समजून घेण्याचा प्रयत्न केला परंतु ती मला अजिबात समजून घेत नाही माझ्याशी बोलत नाही. मुलगयावर दबाव आणून नेहमी वेगळे रहायच बोलते त्या मुळे मला खूप त्रास होतो.
@amarshembade
@amarshembade 2 жыл бұрын
Maavshi suna mulapasun dur kartat aai ni mulala
@mohinisavarkar8548
@mohinisavarkar8548 2 жыл бұрын
खुपच सुंदर मँडम तुमच बरोबर आहे आम्हाला फार आवडल
@krishangshetty5071
@krishangshetty5071 2 жыл бұрын
Ha.......
@kshitijakulkarni3647
@kshitijakulkarni3647 2 жыл бұрын
Correct sangutlat tumhi aj madam. Amchya hi gharat he asach hotay thodya far pramanat. Gharatle sagle decision sasu baich ghetat. Sunanchya matana farshi kimat det nahit. Ha anubhav ahe 2 varsha hotil ata lagnala.
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 2 жыл бұрын
पूर्वीपेक्षा सासवा खूप बदलल्या आहेत आता, हळूहळू आणि बदल नक्की होईल
@kshitijakulkarni3647
@kshitijakulkarni3647 2 жыл бұрын
@@dranaghakulkarni ho kahi changlya goshti sudha ahetch tyahi lakshat ghayyla havyat☺️ e.g majhyavar kame ladli jat nahit.
@kallyanisvoice663
@kallyanisvoice663 2 жыл бұрын
नेहमी प्रमाणेच उत्कृष्ट विचार 🙏🌹😊🌹🙏
@sunandachaudhari9571
@sunandachaudhari9571 2 жыл бұрын
मॅडम तुम्ही म्हणता की सुनेला मुली समान वागवा परंतु सुन त्यावागणुकीचा फायदा घेवून घरातील सासु सासरे व नवर्‍याला सुध्दा छळते तर या वर मार्ग दाखवा
@vilasbhalerao983
@vilasbhalerao983 Жыл бұрын
Thanks Tai
@sumangaikwad6490
@sumangaikwad6490 2 жыл бұрын
Maje ter sun home mdhay cori mithr karthy shchta kart nahi kay krav gold mani
@jayajadhav3172
@jayajadhav3172 2 жыл бұрын
खूप छान सांगितले मँडम फार उपयोगी माहिती दिलीत धन्यवाद
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 2 жыл бұрын
Thanks
@sumanputhran5107
@sumanputhran5107 2 жыл бұрын
Madam mazzya ghari pan sun yennar she. Tee khup changali ahee. Mazee sun mala khup khup avaddatteee. Mazee sun khup Chan ahee.lavkarach mazzya. Mullachee. Lavkarach. Marriage. Honnar ahee. Mee. Khup khup. Anandi. Khush ahee. Ashirwad dhyya madam. Me khup khupp. Khush ahee
@sumanputhran5107
@sumanputhran5107 2 жыл бұрын
Ashirwad dhyya madam
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 2 жыл бұрын
शुभेच्छा व शुभाशीर्वाद
@sumanputhran5107
@sumanputhran5107 2 жыл бұрын
Thanku very much madam
@jayashribairagi7669
@jayashribairagi7669 2 жыл бұрын
सुनाँसाठी,पण सांगा
@rasikatalegaonkar5474
@rasikatalegaonkar5474 2 жыл бұрын
तुमचे सर्व बरोबर आहे,पण सुनेचे पण कर्तव्य आहे की नाही सासू जर सर्व करत असेल तर,आई तुम्ही बसा,मी करते,सासूच्या हातातून काम घेणे ,सासूला आवडीने काही गोष्टी घेऊन ऐने, जॉब वरून एताना तुम्हाला काय खाऊ आ नु, किती बरं वाटेल त्या सासूला.
@veenamoghe6671
@veenamoghe6671 2 жыл бұрын
गोड बोलण अतिशय सुंदर मार्गदर्शन नवीन पिढीला पण चांगले मार्गदर्शन भजन पण छान असतात श्रीस्वामी समर्थ
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ, असाच लोभ कायम ठेवा, धन्यवाद
@nilimadhokare2807
@nilimadhokare2807 2 жыл бұрын
मॅम खूप छान बोलता,..मला चिकणगुण्यावर उपाय सांगा plz मॅम
@vaishalikhade704
@vaishalikhade704 2 жыл бұрын
खुपचं छान मार्गदर्शन केले आहे.
@karminal9017
@karminal9017 2 жыл бұрын
Madam what ever you said in this video was soo real.each and every mother in law has to be changed.and treat them like their daughter.thanks alot to you for uploading such videos.
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 2 жыл бұрын
Thanks for this comment
@karminal9017
@karminal9017 2 жыл бұрын
@@dranaghakulkarni you are welcome mam
@manikkulkarni1528
@manikkulkarni1528 2 жыл бұрын
माणिक ताई _ मॅडम , आताच्या मुली ( अपवाद वगळता ) सासूला आपल्या हातच बाहुल बनवू पहातात. सगळा दोष सासूचा नसतो.इथेहि अपवाद आहेत. काही दोष नसताना सासूला घराबाहेर काढणाऱ्या मुली आहेत.हे माझं बोलणं टोकाच वाटेल , पण सत्य आहे. एक सासू आई होऊ शकते पण सून कधीही मुलगी होऊ शकत नाही. स्वानुभव.खूप पोळले आहे.
@archanagangwe4996
@archanagangwe4996 2 жыл бұрын
तुम्ही सुनेच्या हाताखाली खुप राबता अस वाटत सुनेची खुप सेवा करतात असच वाटत सासुने सुनेच्या हाताखाली कितीही राबल तरी सुनेला समाधान नसतं सासुने का सुनेच्या हाताखाली राबायच ती काय मोलकरीण आहे का सुनेची हातात चहा द्या सुनेला जेवणाच ताट वाढुन द्या ते पण केल का तर ती जॉब करते सुन काय किंमत ठेवते सासुची मला सांगा ना तुम्ही तिच मत सासुने च करायला पाहिजे सासुने काय मक्ता घेतलाय काय त्यातुन पण सुनेच काहीही बोलणं ऐकुन घ्यायच सासुला सासर्याला नाही किंमत देत आणि तिच्या आई बापाला कौतुकानू करीयच अस का हे कितपत योग्य आहे उद्या िच्या आई बापाला सुन आली तर ती पण अशीच वागणार बरोबर आहे ना
@rashmiparab2650
@rashmiparab2650 2 жыл бұрын
ताई ,हा व्हिडिओ खूप छान होता , नवरा आई च ऐकतो तर बायको च नाही ऐकत नाही हा व्हिडिओ बनवा plz 🙏🙏🙏
@luizanadbritto8365
@luizanadbritto8365 2 жыл бұрын
खूप छान माहिती सांगता.ऐकाविशी वाटते.
@sangitapawar3166
@sangitapawar3166 2 жыл бұрын
Chan ahe
@PratibhaBhumbre
@PratibhaBhumbre 2 жыл бұрын
मॅडम किशोरवयीन मुली बाबत बरेच व्हिडिओ आहेत पण किशोवयीन मुल,त्याच वय,त्यांच्याशी पालक म्हणून कस वागावं याविषयी guide करा ना
@supriyabandivdekar993
@supriyabandivdekar993 2 жыл бұрын
हो हा व्हीडिओ नक्की बनवा मॅडम
@sangitamhatre5582
@sangitamhatre5582 2 жыл бұрын
मॅडम मी पण एक सासू आहे तुम्ही जसं म्हणता ना सुनी बदल करायला पाहिजे त्याच्यापेक्षाही चांगलं बदल करून पण बघितले पण हल्लीच्या मुलींना फक्त त्यांचा नवरा आणि त्या आणि त्यांच आयुष्य एवढंच पाहिजे असतं सासू-सासरे म्हणजे अडगळ वाटते मनापासून आपण त्यांना शिकवायला गेलो की त्या सांगतात सासू किचन मध्ये लुडबुड करते आपण आपल्या मुलीशी काय बोलत असतं फोनवर तर ते चोरून घरामध्ये स्वतः एक नवीन ग्रस्त आम्हालाही कळतं की बाबा नवीन जर आहे पण नवीन घरांमध्ये आपण स्वतःहून एक झाल्या पाहिजे समोसे कसे करतात तर मनामध्ये ठेवून बरोबर डोक्यात विचार करणाऱ्या मुली झालेले आहेत अगदी सोन्यासाठी कपडे वाळत घालत जेवढी स्वतःला कामात जमतील तेवढी करून बघितली पण टाय टाय मुली सासरच्या होतच नाहीत त्यांना फक्त त्यांचा नवरा आणि त्या एवढं पाहिजे असे मत काही बदल करून सुद्धा कधीतरी उपयोग होत नाहीतुम्हीच सांगा मग काय करायचं सोन्याच्या अशा बाळंतपण आपण काढून त्यांच्या आजारपणात काढून सुद्धा का सुना सासूला आपली समजत नाही मैत्रीण सुद्धा समजत नाही मी द माझ्या सुनेला जेवण करायचं होतं तेव्हा माझी एक मैत्रीण घरात येईल असं मला वाटलं होतं पण ते झालंच नाही मग काय करायचं
@vishakhapande5675
@vishakhapande5675 2 жыл бұрын
सुनाना समजून घेऊनही त्या समजून घेत नाहीत. त्यांना वाटत म्हातारपणात आम्हीच करणार आहोत, मग आता ह्यांनी केलं पाहिजे. पण सासूच्या वयाचा विचार करीत नाहीत. आजची सासू खूप बदललेली आहे. पण बहुतेक मुली समजून घेत नाहीत. मोबाइल मुळे माहेरच्या लोकांचा हस्तक्षेप खूप वाढलाय. मुलीच्या सासरकडील सगळी माहिती त्यांना असते. सासू & सून दोघीही समंजस असल्यातरच नातेसम्बद्ध चांगले राहू शकतात. पण ह्याचे प्र्म्सन फार कमी आहे.
@tarabaisuryawanshi1081
@tarabaisuryawanshi1081 2 жыл бұрын
Tiae. Tumahey. Veahar. Kuap suandar ,👌👌👌👌🙏🙏
@rahulpawar287
@rahulpawar287 2 жыл бұрын
मी 35 वर्षाची महिला आहे आणि माझ्या हाताच्या बोटांन वात येतो कृपया मार्गदर्शन करावे
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 2 жыл бұрын
Ok
@sarikam3078
@sarikam3078 2 жыл бұрын
सासु सुन हे नात्यांचं. नाव आहे.व्यक्ती म्हणून ओळखावं.प्रेम हवं. शेवटी स्वभावावर अवलंबून असते.
@bhushanjadhav955
@bhushanjadhav955 2 жыл бұрын
खूपच छान सुदंर सांगितले
@talapnilam
@talapnilam 2 жыл бұрын
खूप छान
@bharate
@bharate 2 жыл бұрын
Khup chan mahiti dili mam 👌👌👌👌👏👏
@anjaneya2987
@anjaneya2987 2 жыл бұрын
Thanks 😊
@anantmalapimpale3043
@anantmalapimpale3043 2 жыл бұрын
Ho madam barobar aahe
@itsme-ez2nj
@itsme-ez2nj 2 жыл бұрын
Your thoughts are very good motivational talks vdo pn pahile Thank you very much really your voice is aso very nice
@VaijuShinde
@VaijuShinde 2 жыл бұрын
या मुद्द्या मधे आई वडिल यांचेसंस्कार आणि bonding हे मुला मधे कितपत आहे यावर अवलंबून असते
@pushpanatkar4470
@pushpanatkar4470 2 жыл бұрын
Khupch chan mahiti sangitlya baddl dhanyawad
@geetanjaligunjal5245
@geetanjaligunjal5245 2 жыл бұрын
Good info
@sanjivanideshpande5995
@sanjivanideshpande5995 2 жыл бұрын
प्रायव्हसी वर सूनचा विचार जास्त असेल तर सासूने कसं समजावून घ्यायला हवे
@arunawhatsupkolte631
@arunawhatsupkolte631 2 жыл бұрын
छान माहिती दिली आहे मेम खूप काही शिकायला मिळालं आहे
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 2 жыл бұрын
Thanks
@shivbharatikhot5743
@shivbharatikhot5743 2 жыл бұрын
Sun job karate tila baherach khayala avadate ghrkamala bai pahije Sagal navryala ch vicharate sasunech tila ghabarun rahayach mulaga mhnato tu nivant raha Kay bolu nko
@jyotipatil5784
@jyotipatil5784 2 жыл бұрын
माझे पण सुनेची च बोलणं होत फोनवर आणि मुलगा आम्हाला ओरडत असतो काय बोलता तुम्ही रोज एव्हढ. खूप छान जमतं आमच . मी देते तीला चहा करून. मी तिला कधीच सुचेना देत नाही.उलट तीला च विचार ते . हे अस करु का. .....
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 2 жыл бұрын
छानच
@krishangshetty5071
@krishangshetty5071 2 жыл бұрын
Wav
@anjalimahesh9766
@anjalimahesh9766 Жыл бұрын
खूप छान करताय. असेच करा पण अपेक्षा नाही ठेवायची त्यांनी ही तसाच करावे असे मला वाटते.अपेक्षा ठेवली की मन दुखी होत. जमेल तितके करायचे मग तो मुलगा असो सुन असो दोन्हीही आपलेच.
@VaijuShinde
@VaijuShinde 2 жыл бұрын
Madam तुम्ही एका च बाजूने विचार करताय.नाण्याच्या दोन बाजू असतात.आजकाल sasva सुशिक्षित असतात.मी तर पाहीलय ससुने रोज चहा काय जेवण.नवीन रुचकर पदार्थ स्व्तःच्या हाताने करुन.पण सासू नको आणि आई वडिल स्वता च्या आणून ठेवणे.हे कितपत योग्य आहे.better हेच की सासू सासरे जर स्व मालकीच्या घरात आणि स्व बळ आर्थिक असेल तर स्वतन्त्रपणे गोडीने वेगळे रहावे.म्हणजे सुन आणि मुलाला त्यांची जबाबदारी स्पेस येणारे अनुभव सर्व काही समजते.फक्त म्हातार पनिच्या भीती पोटी स्वता च मन मारूण जगू नये.मी आज ही पाहीलय आर्थिकदृष्ट्या sappann असुन सुद्धा.आई वडिल वृध्दाश्रमात आहेत.व्यक्ती सापेक्ष आहे हमुद्दा.कोण कस वागेल पुढे.नाही सांगू शकत.आज चा दिवस महत्वाचा.आनदी निरोगी तनावरहीत जीवन व्यतीत करणे मह्त्वाचे.
@pramoddongare719
@pramoddongare719 2 жыл бұрын
waaa mast
@mangalmohole7035
@mangalmohole7035 2 жыл бұрын
तुम्ही हे सांगा सासू जर आई झाली तर सून मुलगी होईल?
@savitabhalerao773
@savitabhalerao773 2 жыл бұрын
पण ती आता आमच्याशी संपर्क ठेवत नाही बोलतच नाही मग आता आमचं काय चुकले तेसांगा
@manishasurve6003
@manishasurve6003 2 жыл бұрын
उत्तम सून होण्यासाठी पण मार्गदर्शन करा
@bhavnagadre7500
@bhavnagadre7500 2 жыл бұрын
I did what you suggested but the daughter in law didn't like it
@arunatambe3851
@arunatambe3851 2 жыл бұрын
Khup chan vedio 🌹🌹
@arunawhatsupkolte631
@arunawhatsupkolte631 2 жыл бұрын
आता सूनबाई वर पण टाकले पाहिजे तेंव्हा ते बरं होईल मेम
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 2 жыл бұрын
आहे तो व्हिडीओ या चॅनेल वर
@sudhagosavi302
@sudhagosavi302 2 жыл бұрын
खूप छान बोललात मॅडम धन्यवाद
@sanjaykadam8083
@sanjaykadam8083 2 жыл бұрын
Nice clip
@bhartipatil6228
@bhartipatil6228 Жыл бұрын
Prayatn karnar
@kantishinde9302
@kantishinde9302 2 жыл бұрын
Very good
@anantmalapimpale3043
@anantmalapimpale3043 2 жыл бұрын
Madam chan mahiti aste
@vijayrakh7802
@vijayrakh7802 2 жыл бұрын
Khup Chan mahiti dili honara saswansathi
@savitabhalerao773
@savitabhalerao773 2 жыл бұрын
अरे पण मी तर माझ्या सूचनेला पहिल्या दिवशी पासुनच वेगळेच राहायचे होते
@satishghule202
@satishghule202 2 жыл бұрын
खुप छान आहे
@mayathorat2150
@mayathorat2150 2 жыл бұрын
Mam, khup chan aahe ha video
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 2 жыл бұрын
धन्यवाद, तुम्हाला माझे विचार पटतात, आवडतात, त्याबद्दल धन्यवाद
@chhayapatil4309
@chhayapatil4309 2 жыл бұрын
Hoo ahech khar. Man kharch
@sanjivanideshpande5995
@sanjivanideshpande5995 2 жыл бұрын
सूनेला सासूने समजून घेतले तरी सूनेला तिची अडचण का वाटत असेल
@manjushadeshpande1052
@manjushadeshpande1052 2 жыл бұрын
सुंदर विचार मांडले आहे मला पण दोन मुली आहे
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 2 жыл бұрын
संजीवनी ताई खूप छान कमेंट केलीत
@Jayashree293
@Jayashree293 2 жыл бұрын
मला ही तेच समजत नाही .मला 2 सुना आहेत 1 किला माझा आधार वाटतो.आणि 2 री माझ्या सतत चुका काढते मग मी सासू म्हणून चांगली की वाईट तेच समजत नाही
@Jayashree293
@Jayashree293 2 жыл бұрын
मी सुनेच्या जवळ नसते ती दुसऱ्या शहरात तरी मी नको अस का ?मला तर खूप च प्रश्न पडतात.बर मी खेड्यातली नाही अशिक्षित नाही .तरी का?मुलाजवळ सतत कुरकुर करते. माझ्या तक्रारी करते.मुलगा सारख सांगतो आई ला विचार .तर मला काही ही विचारत नाही कारण तिने मुलाला सांगितलेला प्रत्येक शब्द खोटा असतो.हे मुलाला ही समजते काय करावं ह्या मुलीचं समजत नाही. आपण मुलाचा संसार पुढे जावा ह्या प्रयत्नात असतो पण ह्या मुली भांडण्यात वेळ घालवता. आपण समजून घेतलं तर सून चांगली च वागेल हा निववळ गैरसमज असतो. सासू ला ओळखून तसे वागणाऱ्या मुली खूप कमी आहेत
@chhayapatil4309
@chhayapatil4309 2 жыл бұрын
Yes brober man
@vrishalijoshi3602
@vrishalijoshi3602 2 жыл бұрын
खुप छान विचार आहे माझ्या मुलाचे लग्न ठरले आहे माझे पण हेच म्हणणे आहे प्रेम दिले तर आपल्या ला प्रेम मिळेल
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 2 жыл бұрын
भावी सासुबाई ना शुभेच्छा
@vrishalijoshi3602
@vrishalijoshi3602 2 жыл бұрын
धन्यवाद मॅडम
@AP-xi8su
@AP-xi8su Жыл бұрын
तस काही नसतं काहींना आपल्या प्रेमाची काहीच कींमत नसते
@ujwalabuwa6076
@ujwalabuwa6076 Жыл бұрын
सासूबाई काही दिवस सुनेला काहीच न बोलता ,सूचना न देता तिचे फक्त निरीक्षण करावे ,त्यानंतर हळूहळू काही कामे सोपवावीत,तिच्या पद्धतीने काही पदार्थ तिला करायला सांगावे आणि तिची स्तुती करावी अधूनमधून. चार लोकांत निंदा,करू नये,अपमान करू नये.बोलण्याच्या शब्दांपेक्षा आवाजही पट्टी,सूर हे जास्त परिणाम करतात.काही गोशती सोडून द्यायल हव्या.शेवटी हे निश्चित की सर्व प्रमाणात हवे.काही वर्षे झाली मुलाच्या लग्नाला की वानप्रस्थाश्रम स्वीकारावा.😊
@chhayapatil4309
@chhayapatil4309 2 жыл бұрын
Ak nomber as ajun kunich sangtle nahi.agdi brobrer sangtle
@1972vaishali
@1972vaishali 2 жыл бұрын
बरोबर आहे, पेराल तेच उगवते.
@amitagupte4401
@amitagupte4401 2 жыл бұрын
Me n my daughter in law r like friends
@apurvamujumdar2221
@apurvamujumdar2221 2 жыл бұрын
खूप चांगले विचार. पण व्यवहारात न येणारे. 'आसू काढते ती सासू' हेच शेवटी सत्य. सूना काळानुसार बदलेल्या. शिकलेल्या. नोकरीवाल्या. पण सासू मात्र न बदललेली. घरावर, मुलावर प्रचंड सत्ता प्रस्थापित करू इच्छिणारी. सून म्हणजे आमची मुलगी, हे फक्त दाखविण्यापूरते असते.
@anaghabidkar4293
@anaghabidkar4293 2 жыл бұрын
आसू पुसते ती सासू असे पण होऊ शकते ना ....
@allinone_videos9744
@allinone_videos9744 Жыл бұрын
@@anaghabidkar4293 good one
@chhayapatil4309
@chhayapatil4309 2 жыл бұрын
Khrch hoo man kas Tumhal avdh dyan
@urjitaingale193
@urjitaingale193 2 жыл бұрын
सर्वच माहिती अगदि छान आहे मनाला अगदि पटले.
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 2 жыл бұрын
छान वाटले मलाही
@madhurijogalekar7720
@madhurijogalekar7720 2 жыл бұрын
मॅडम मला तुमचं पटलं.🙏🙏
@padmavatidivekar4468
@padmavatidivekar4468 2 жыл бұрын
👍👍👌🏻👌🏻
@kadudeore1834
@kadudeore1834 2 жыл бұрын
विचार खुप चांगले आहेत. सुनांना पण उपदेश करा... कारण सासुंनां पण बरं वाटेल... धन्यवाद
@chhayapatil4309
@chhayapatil4309 2 жыл бұрын
Kharch kharch kharch kharch kharch
@sunitapatil7881
@sunitapatil7881 2 жыл бұрын
बहोत बढ़िया जानकारी दी आपने धन्यवाद 🙏
@sumangaikwad6490
@sumangaikwad6490 2 жыл бұрын
Maji sun aaplach home mdh kartykay a chori mitiry
@gayatridurdhawale7514
@gayatridurdhawale7514 2 жыл бұрын
👌👌👌👌
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 2 жыл бұрын
Thanks
@minalbhole9156
@minalbhole9156 2 жыл бұрын
Tumachi mhanane patale. Kahi sasu ashi asate ki aapalya muline kam nahi kele tari chalate. Pan damun bhagun aalelya sunela matra kam karayala lavatat. Sasu he nahi samjat ki tisudha tuzya mulisarakhi damun aaleli asate. Aho madam mulila adjust vayala pan det nahi.. Dusaryacha sunela baghun ti bagh kashi rahate Tu ka ashi. Kahi muli sadhya asatat kami bolanarya mhanun tya vait. Saglyach muli bolakya nasatat. Mg tila tomane marane atyant vait vvaganun dene sarvansamor apnan karane he sarva chalu asate. Mg aapan mhanato atacha muli far vait pan nahi kahi sasava asha asatat ki muli sudha tashach vagayala lagatat. Yala sarsvi karanibhut sasu. Tyana pramane vagaun bagh. Nakkich tya changalya rahatil. Sorry khup lihayache hote.🙏🌹
@surekhathote4886
@surekhathote4886 2 жыл бұрын
मी सासू सोबत राहिली नाही आणि मला अजून सून आली नाही तरी सुध्दा मला वाटते आपण कितीही चांगलं वाग ले तरी समोरचा कसा वागेल हे सांगता येत नाही तिने सर्व ठरवले व असतं त्यामूळे वेगळे राहावे वर खाली वा आजू बाजूला हे उत्तम झोपण्याचा रूम वेगळ्या असतात मग स्वयंपाक ही वेगळा असावा 😀
@snehanikhilkorde2601
@snehanikhilkorde2601 2 жыл бұрын
Ha vi4 pudhil generation sathi khup chukicha aahe....hya mdhe fkta apla self vatatoy mla tri.... madam ne sangitlelech vi4 uttam aahet... vegla rahicha mhnje mulga sun nko ka...mg apan mulala apla manto kashala...tumcha vi4 chukicha vatatoy
@varshabomble8743
@varshabomble8743 2 жыл бұрын
मी. तर. खुप. समजून. घेतल.सुनेला. पण. तिने. त्या चा.गैरवापर. केला
@smitakulkarni8831
@smitakulkarni8831 Жыл бұрын
Madam khup margadarshak video
@marecipesandlifestyle
@marecipesandlifestyle 2 жыл бұрын
खूप छान
@sunitakharchane7168
@sunitakharchane7168 2 жыл бұрын
👌🏻👌🏻👌🏻
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 2 жыл бұрын
Thanks
黑的奸计得逞 #古风
00:24
Black and white double fury
Рет қаралды 27 МЛН
Não sabe esconder Comida
00:20
DUDU e CAROL
Рет қаралды 45 МЛН
Сюрприз для Златы на день рождения
00:10
Victoria Portfolio
Рет қаралды 2,5 МЛН
啊?就这么水灵灵的穿上了?
00:18
一航1
Рет қаралды 81 МЛН
साठीतला एकटेपणा|after age 60
15:58
happy and healthy life at home
Рет қаралды 52 М.
ADHD Dr Suneel Godbole [marathi]
59:58
Dr Godbole's Chiranjeev Child Development Center
Рет қаралды 11 М.
黑的奸计得逞 #古风
00:24
Black and white double fury
Рет қаралды 27 МЛН