वादळी पावसाचे सत्र कायम ! हवामान अंदाज ११ ऑक्टोबर २०२४

  Рет қаралды 16,076

White Gold Trust (Gajanan Jadhao)

White Gold Trust (Gajanan Jadhao)

Күн бұрын

🔴व्हाईट गोल्ड ट्रस्ट छ. संभाजीनगर🔴
दिनांक: ११-१०-२०२४
🌤🌤सुधारित हवामान अंदाज🌤🌤
किमान येत्या बुधवार १६ ऑक्टोबर पर्यंत तरी राज्यात दुपार नंतरचे ढगाळ हवामान व काही वादळी पावसाचे सत्र कायम राहणार असून, ज्याचा जास्त परिणाम हा मुंबई कोकण व लगतच्या भागात दिसणार आहे. तसेच विदर्भ मराठवाडा व खान्देशात कमी प्रमाणात राहून मात्र काही जागी विखुरलेल्या स्वरूपाचा या भागात सुद्धा वादळी पाऊस पडू शकतो. पूर्व विदर्भात मात्र प्रमाण अत्यल्प राहू शकते, सध्या अंदाजानुसार बुधवार नंतर सुद्धा वादळी पावसाचे सत्र कायम पाहू शकते मात्र या बाबत खात्रीशीर सांगणे सध्या शक्य नाही. या सगळ्याच्या परिणामामुळे रितूर्न मान्सून किमान १६ ऑक्टोबर पर्यंत तर पूर्णपणे महाराष्ट्रातून बाहेर जाणार नाही.

Пікірлер: 78
@Sharadwayalwayal
@Sharadwayalwayal 6 сағат бұрын
हमारा वादा गजानन दादा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 сағат бұрын
🙏🙏
@ramrajedhumal4972
@ramrajedhumal4972 51 минут бұрын
धन्यवाद सर
@krushnabawaskar
@krushnabawaskar Сағат бұрын
सर तुमचा अंदाज अचूक असतो देहेड ता. भोकरदन जिल्हा जालना 8:00 चांगला पाऊस पडला.
@akashtiple
@akashtiple 8 сағат бұрын
सर वरोऱ्या मध्ये २.५ तास पाऊस झाला आज सकाळचा 😂😂😂
@whitegoldtrust
@whitegoldtrust 7 сағат бұрын
🙏🙏
@sajjansinghthakur7655
@sajjansinghthakur7655 8 сағат бұрын
खुप खुप धन्यवाद सर 🙏🏻सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻
@whitegoldtrust
@whitegoldtrust 7 сағат бұрын
नमस्कार दादा, आपणास व आपल्या परिवारास सुद्धा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
@rajebhaukhedekar9738
@rajebhaukhedekar9738 8 сағат бұрын
Thank you sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 7 сағат бұрын
🙏
@mohanvalvi7665
@mohanvalvi7665 30 минут бұрын
Nandurbar madhe pan paus chalu aahe
@vinodpatil9796
@vinodpatil9796 8 сағат бұрын
Thank you sir ji
@whitegoldtrust
@whitegoldtrust 7 сағат бұрын
Welcome
@kailasjamkar4214
@kailasjamkar4214 7 сағат бұрын
तुम्ही पाऊस सांगितला नव्हता आला कस काय
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 сағат бұрын
नमस्कार दादा, हा विड्रॉल मान्सून पाऊस आहे हा पाऊस सार्वत्रिक नसून काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पडू शकतो.
@manikmore7177
@manikmore7177 2 сағат бұрын
सर.. उमरी ता.तेल्हारा आमच्या येथे कपाशीला अत्यंत पावसाची आवश्यकता आहे.
@mahadevnemane3533
@mahadevnemane3533 Сағат бұрын
सर जी मोसंबी साठी ड्रिचिंग औषध सांगा
@AmbadasUmravate
@AmbadasUmravate 9 сағат бұрын
खूप छान माहिती सांगता सर तुम्ही
@whitegoldtrust
@whitegoldtrust 7 сағат бұрын
धन्यवाद दादा
@bharatorke8274
@bharatorke8274 8 сағат бұрын
सर आज सकाळी वीजांच्या कडकडाट होत जोरदार पाऊस झाला. तालुका देवळी, जिल्हा वर्धा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 7 сағат бұрын
नमस्कार दादा, बुधवार १६ ऑक्टोबर पर्यंत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.
@balajikagane7462
@balajikagane7462 8 сағат бұрын
बहुतांश आठवडा कोरडा कुठं गेला..तुमचा ह्या. आठवड्याचा अंदाज चुकला तुमच्या हवामान अभ्यासकाचा..,,🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 7 сағат бұрын
नमस्कार दादा, तुरळक ठीक ठिकाणी लोकल ऍक्टिव्हिटी मूळ पाऊस पडला. सार्वत्रिक पाऊस कुठेच पडलं नाही .
@vijaytembhare1796
@vijaytembhare1796 2 сағат бұрын
सर वर्धा जिल्हातील शेतकर्यानी कोरडवाहू चणा पेरणी कधी करावी.पावसाच सत्र चालू आहे तर काय कराव.
@tayadebirbal9085
@tayadebirbal9085 3 сағат бұрын
सर कपासीचे शेंडे खूडले आणी आता गायत्री प्रफेक्ट मारले तर चालेल का पाते गळ होत आहे
@yogeshpatil1688
@yogeshpatil1688 8 сағат бұрын
rabbi maka niyojnavr live ghya kiwa video banwa sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 7 сағат бұрын
नमस्कार दादा, ठीक आहे
@gulabmahipal6058
@gulabmahipal6058 6 сағат бұрын
संभाजीनगरचा पण सांगा आमचा खुलताबाद तालुक्याचे कोणी सांगतच नाही धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 сағат бұрын
नमस्कार दादा, आमचा हवामान अंदाज हा विभागानुसार असतो
@sachindeshmukh6130
@sachindeshmukh6130 7 сағат бұрын
यावेळस थोडा अंदाज चुकला सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 сағат бұрын
नमस्कार दादा, हा विड्रॉल मान्सून पाऊस आहे हा पाऊस सार्वत्रिक नसून काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पडू शकतो.
@mukeshsolanke5342
@mukeshsolanke5342 15 минут бұрын
सर आपले जाकी 92 18 बूस्टर चे 3200 रुपये मनत आहे दुकानदार थोडे कमी करा भाव सर यावेळी सोयाबीन पण काही झाले नाही
@jaminitilPanishodh
@jaminitilPanishodh 6 сағат бұрын
पाउस आला तरी खर नाही आला तरी तुमचच खर चीत भी मेरी पट भी मेरी याला म्हणतात खरे हवामान शास्त्रज्ञ
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 сағат бұрын
नमस्कार दादा, हा विड्रॉल मान्सून पाऊस आहे हा पाऊस सार्वत्रिक नसून काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पडू शकतो.
@krishnanirwal201
@krishnanirwal201 5 сағат бұрын
परभणी जिल्हा कोरडवाहू हरभरा कधी पेरणी करावी
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 сағат бұрын
नमस्कार दादा, १६ ऑक्टोबरच्या नंतर हरभरा पेरणी करू शकता
@mahendrabhonde7970
@mahendrabhonde7970 9 сағат бұрын
सर नमस्कार जी सर 🙏🌹
@whitegoldtrust
@whitegoldtrust 7 сағат бұрын
🙏🙏
@user-Deepakmal
@user-Deepakmal 5 сағат бұрын
अमरावती जिल्ह्या मधील दर्यापुर तालुकयात पाऊस पडेल का सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 сағат бұрын
नमस्कार दादा, हा विड्रॉल मान्सून पाऊस आहे हा पाऊस सार्वत्रिक नसून काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पडू शकतो.
@tayadebirbal9085
@tayadebirbal9085 3 сағат бұрын
साहेब अकोट ला कधी येनार आहे का काही अंदाज एकदा तास झाला पाहीजे
@DnyaneshwarJumale
@DnyaneshwarJumale 9 сағат бұрын
नमस्कार सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 7 сағат бұрын
🙏🙏
@samkininge5203
@samkininge5203 6 сағат бұрын
Ondo हे तणनाशक जास्तीत जास्त किती प्रमाण घेऊन मारले तर चालेल तन मोठे आहे तणनाशक मारून कोबी लागवड करणार आहे कृपया मार्गदर्शन करा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 сағат бұрын
नमस्कार दादा. प्रति पंप १०० मिली वापरावे
@Thakre1115
@Thakre1115 8 сағат бұрын
Turila soyabeen kdhninntr khlun futve night ahet yala ful shenga lgtil ky
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 сағат бұрын
नमस्कार दादा, उशिरा लागेल
@ManojNagbhide
@ManojNagbhide 4 сағат бұрын
Paratichi pane pivali padayt ahe yaver kay upay sir
@whitegoldtrust
@whitegoldtrust 4 сағат бұрын
नमस्कार दादा, कापसाला एक खताची मात्रा २०:२०:०:१३ + बिग बी किंवा १०:२६:२६ + युरिया किंवा DAP + युरिया + पोटॅश सारख्या प्रमाणात द्यावं, पेरून द्यावं खत देणं शक्य होत नसेल एकरी २०० लिटर पाण्यात २० किलो २०:२०:०:१३+५ किलो बिग बी दोन ओळीच्या मध्ये ड्रेंचिंग करावी.
@vishalkokate7099
@vishalkokate7099 5 сағат бұрын
दादा संत्रा पीक पावसा मुळे पिवडे पणे झाले आहेत उपाय सांगा काही
@rohitpawar578
@rohitpawar578 6 сағат бұрын
नाशिक जिल्हा मालेगाव तालुका 10/10/2024 रात्री 3 तास पाऊस झाला,11/10/2024 सकाळी पाऊस झाला,आणि अजून ही चालू आहे 3:30मि
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 сағат бұрын
नमस्कार दादा,बुधवार १६ ऑक्टोबर पर्यंत तरी राज्यात दुपार नंतरचे ढगाळ हवामान व काही वादळी पावसाचे सत्र कायम राहणार असून, ज्याचा जास्त परिणाम हा मुंबई कोकण व लगतच्या भागात दिसणार आहे. तसेच विदर्भ मराठवाडा व खान्देशात कमी प्रमाणात राहून मात्र काही जागी विखुरलेल्या स्वरूपाचा या भागात सुद्धा वादळी पाऊस पडू शकतो.
@toshalfule8753
@toshalfule8753 7 сағат бұрын
Sulpaboost सोबत चमत्कार चालेल का
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 сағат бұрын
चालेल दादा
@prashantgiram1121
@prashantgiram1121 8 сағат бұрын
हरभरा पेरणी कधी करावी
@whitegoldtrust
@whitegoldtrust 7 сағат бұрын
नमस्कार दादा, मान्सून पूर्ण विड्रॉल झाल्या नंतर म्हणजे १६ ऑक्टोबर नंतर पेरणी करू शकता
@digambarborse6909
@digambarborse6909 6 сағат бұрын
नासिक देवळा रातभर तुफान पाऊस चालू व्हता
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 сағат бұрын
नमस्कार दादा,बुधवार १६ ऑक्टोबर पर्यंत तरी राज्यात दुपार नंतरचे ढगाळ हवामान व काही वादळी पावसाचे सत्र कायम राहणार असून, ज्याचा जास्त परिणाम हा मुंबई कोकण व लगतच्या भागात दिसणार आहे. तसेच विदर्भ मराठवाडा व खान्देशात कमी प्रमाणात राहून मात्र काही जागी विखुरलेल्या स्वरूपाचा या भागात सुद्धा वादळी पाऊस पडू शकतो. पूर्व विद
@samadhanpawar925
@samadhanpawar925 9 сағат бұрын
मका पिकाचा व्हिडिओ बनवा
@whitegoldtrust
@whitegoldtrust 7 сағат бұрын
ठीक आहे दादा, लवकरच मका व्यवस्थापनाचा व्हिडीओ बनवू
@Agrimasterji
@Agrimasterji 9 сағат бұрын
Thank you sir🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 7 сағат бұрын
🙏🙏
@rahullad6649
@rahullad6649 6 сағат бұрын
Phile sangata Pani yet nhi msg takta
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 сағат бұрын
नमस्कार दादा, हा विड्रॉल मान्सून पाऊस आहे हा पाऊस सार्वत्रिक नसून काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पडू शकतो.
@vaishalikakde5079
@vaishalikakde5079 5 сағат бұрын
Aamcha kade 3 tas paus. Padla kalahi aajahi
@whitegoldtrust
@whitegoldtrust 5 сағат бұрын
नमस्कार दादा, हा विड्रॉल मान्सून पाऊस आहे हा पाऊस सार्वत्रिक नसून काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पडू शकतो.
@vaibhavkinge8307
@vaibhavkinge8307 8 сағат бұрын
सर काल संध्याकाळी खूप पाऊस झाला बुलढण्यापासून मलकापूर पर्यंत🙏🙏
@whitegoldtrust
@whitegoldtrust 7 сағат бұрын
🙏🙏
@govindmagar144
@govindmagar144 9 сағат бұрын
सर ज्वारी ची पेरणी करायची आहे कधी करावी पाऊस कधी उघडणार आहे काय अंदाज आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust 7 сағат бұрын
नमस्कार दादा, मान्सून पूर्ण विड्रॉल झाल्या नंतर म्हणजे १६ ऑक्टोबर नंतर पेरणी करू शकता
@Datta01984
@Datta01984 9 сағат бұрын
सर कापसाचा भाव सांगत जा की राव
@whitegoldtrust
@whitegoldtrust 7 сағат бұрын
नमस्कार दादा, बाजार भाव बद्दल आमच्याकडे माहिती नसते.
@nileshahire6511
@nileshahire6511 3 сағат бұрын
सर धुळे जिल्हा पाऊस झाला २ तास 😢😢😢😢😢 नुकसान होतेय आता
@samadhanshinde3451
@samadhanshinde3451 2 сағат бұрын
नुकसानकारक पाऊस साक्री तालुका
@pravinsable3217
@pravinsable3217 Сағат бұрын
धन्यवाद सर
@swapnilkombe4550
@swapnilkombe4550 2 сағат бұрын
Thank you sir
@DnyaneshwarJumale
@DnyaneshwarJumale 9 сағат бұрын
नमस्कार सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust 7 сағат бұрын
🙏🙏
didn't manage to catch the ball #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 23 МЛН
Worst flight ever
00:55
Adam W
Рет қаралды 51 МЛН
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 101 МЛН
didn't manage to catch the ball #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 23 МЛН