ऊतम विडीओ भारी वाटला तुमचे काम भारी आहे ही मासेमारीसाठी वापरण्यात आलेली पद्धत भारी आहे
@tanujadonde52603 жыл бұрын
वेंगुर्ला rocks. भाऊ भायावान एवढं ताजे and चविष्ट , मस्त कष्टाचं फळ मिळते सलाम तुला
@varshadudwadkar44112 жыл бұрын
मस्त🎉🎊 🎣 छान वीडियो🎉🎊
@nareshshinde3393 жыл бұрын
कोकणी रानमाणूसचे प्रत्येक विडीओ पाहण्यात खरोखर खूप शिकायला मिळते.त्यांत नक्की आपली मेहनत व कोकणाचे सौंदर्य आपल्या सारखा निसर्गप्रेमी मंडळी मुळं अनेकांना प्रेरणादायी ठरेल.
@sureshbane18653 жыл бұрын
अतिशय सुंदर व्हिडीओ पहायला मिळा . चांगल्याप्रकारे केला आहे . असेच व्हिडीओ पहायला मिळतील अपेक्षा बाळगतो. छान आणि सुंदर आहे .
@pramodtawade20623 жыл бұрын
👌...अतिशय सुंदर,,,,, मस्त,,,,नदीचे खळखळणारे पाणी आणि त्या पाण्याला अडवणारा बांध ,,,,आणि त्यावर केलेली पारंपरिक टोकेतील मासेमारी अतिशय सुंदर,,👌👍👍
@smitaharmalkar97933 жыл бұрын
एक वेगळीच मासेमारी पहायला मिळाली. निसर्ग खूप छान वाटला. काकांची मेहनतही वाखाणण्याजोगी. टोका व्यवस्थित दाखवल्यामुळे टेक्निक लक्षात आले. असे आगळेवेगळे विषय भारी वाटतात. खूप शुभेच्छा
भावा मी पण कोंकणी आहे🌴🌴🌴 . पण तुझं बोलणं ऐवड भारी आहे की तुझे शब्द थेट हृदयाला भिडतात😍❤️❤️. Love you bro😍😘❤️
@hrishi_t3 жыл бұрын
भाई तू आम्हाला घरी बसून कोकण फिरवला😍 Thank You 🤗
@madanrawool29063 жыл бұрын
खरच प्रसाद तुझ्या या कामाच कौतुक वाटत.याचे कारण की,तू या सर्व निसर्गात विशेष करून कोकणात एखाद्या निसर्गवेड्या सारखा फिरत असतोस.आम्हाला पण याचा आनंद देत असतोस.थोडक्यात दुसऱ्याला आनंद देण्यात खरंच तुझं सुख मानतोस.आणि हे सर्व करत असताना तू उच्च शिक्षीत असूनही
@madanrawool29063 жыл бұрын
सर्व विसरुन एक रानमाणूस म्हणून जगतोस.ईश्वर तुला शतायूषी करो.धन्यवाद .
@maratheprash3 жыл бұрын
प्रसाद, एक छान उपक्रम राबवतो आहेस तू ! समृद्ध कोकणातल्या समृद्ध रानमाणसाची गोष्ट आज तू आम्हाला दाखवलीस ! आपल्याच कोकणातला एक तरुण कोंकण जपण्यासाठी जिवापाड प्रयत्न करतो आहे याचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे ! कॉर्पोरेट जगतात जिथे या टोलेजंग इमारती, आधुनिक उपकरणांचं वर्चस्व आणि जीवघेणी स्पर्धा आहे त्याच जगात परंतु थोडेसे दूर असे अनेक कोंकणी रानमाणूस पारंपारिक समृद्ध जीवनपद्धती जगत आहेत ही भावनांचं किती सुखावह आहे नाही ? तुला खूप साऱ्या शुभेच्छा ! खूप उत्तम काम करतो आहेस आणि हे असंच चालू ठेव ! 👍💐
@KonkaniRanmanus3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ❤️🙏
@sushamagovekar39753 жыл бұрын
ही मात्र नवीन पद्धत दिसली बाबा ,मस्तच वाटला
@Sandee_0073 жыл бұрын
भाषा खरंच पाण्यासारखी नितळ आणि मोकळी आहे मित्रा ...खरंच .....❤️❤️👍
फार सुंदर मनापासून धन्यवाद असेच वरचेवर नवीन माहिती देत जा
@ganeshjathar63293 жыл бұрын
खूपच सुंदर चित्रीकरण केले आहे. खुप छान माहिती देत आहात.
@manishrane56972 жыл бұрын
अप्रतिम .सुंदर अशी मासेमारी दाखवली. कोकणचे ईको कल्चर जपून शाश्वत जिवन जगण्याचे विडियो पाहून आम्हा निसर्ग प्रेमीना प्रेरणा मिळाते.
@pramodyerunkar3928 Жыл бұрын
He aahe Kokani jeevan. Maz lahanpan ani shikshan koknat gel. Tyaveli amhi hech karat hoto. Nagarni, bhat lavni, masyanch toke lavne. Pan geli 23 varsh jhali. Hya ghosti nahi karta aal. Pan khar sangu ka he je Jagan aahe na te fakt nashibhane milat. Ani mazhya kokantala manus he jagto aahe. Thank you Ranmanus. mi tuze video roj baghto. Ani khar sangu ka Tu khara Kokani Mansacha Aawaj aahes.
@makarandsavant98993 жыл бұрын
प्रसाद, कोकणातील पारंपारिक पद्धतीने करत असलेल्या नदीतील मासेमारीबद्दल फारच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद .
@AniketMore3803 жыл бұрын
तुझी बोलण्याची पद्धत खूप छान आहे आणि अजून एक मासेमारी मासे पकडण्याची कळा तू दाखवली खूप भारी
@KonkaniRanmanus3 жыл бұрын
धन्यवाद❤️🙏
@hemantjuwatkar3 жыл бұрын
@@KonkaniRanmanus mala tumacha contact no bhetel ka.. For related to travel show project
नितांत सुंदर! निसर्गाशी एकरूप होऊन जीवन जगणाऱ्या रानमाणसांना आणि ते थेट आमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या आपल्या समस्त टीमला मानाचा मुजरा.
@sonaldhawale74013 жыл бұрын
Hech khara life ahe ata manus fakta paishan maga dhavtoy apan aplaya mulana nature shi attach rahun khara life jagayla shikavla pahija paisa important ahe pan kiti hech mulana shikvaychi garaj ahe thank you so much dada me maza mulala sudha hech shikvnar ahe
@suhasshirke74143 жыл бұрын
फारच छान सविस्तर शब्दात माहितीसह 👍👍 निवेदन.
@raghavendrashelke84493 жыл бұрын
Top class video.. great job done Ranmanus
@mahanandadsule81273 жыл бұрын
लय भारी मित्रा
@suvinaydamale76973 жыл бұрын
नैसर्गिक जीवन आणि नैसर्गिक जेवण हेच आहे कोकण ! मस्त व्हिडिओ सुपर्ब चित्रीकरण
@subhashkesarkar52913 жыл бұрын
खूप छान व्हिडीओ बनवला लहानपणीची आठवण करून दिली भावा मनापासून धन्यवाद तुझे
@ramchandrasawant17133 жыл бұрын
खूप छान तुमचा अनुभव खूप चांगला वाटला आभारी आहे सातारकर
@deepamore76033 жыл бұрын
Khup chan under water video..kaka tumchi mehnat awdli..sundar video hota Prasad..thank you 🙂👍
@akshaydeshpande5543 жыл бұрын
खरंच सुंदर. पारंपरिक शश्वत मासेमारीचा हा अनुभव कधीच पाहण्यात नव्हता आला. Thanks दादा
@ramsawant76523 жыл бұрын
येवा कोकण आपलाच आसा 🌴 प्रसाद कोकणातील वेगळ्या वेगळ्यप्रकारची मासेमारी अनुभवली. 🌴🥭
@ashokjoshi18343 жыл бұрын
खूप छान सादरीकरण .
@rashmiwalanju16513 жыл бұрын
अशी मासेमारी आजच पाहिली .चुलिवर शिजवलेले ताजे मासे मस्तच
@vilasparab35193 жыл бұрын
दादा तुझे वृत्तांकन सुस्पष्ट आणि माहितीपूर्ण आहे
@shitalmane76743 жыл бұрын
कोकणची जीवन पदधत खुपच नैसर्गिक ,साधी ,सुंदर आहे.
@Chhayascooktime3 жыл бұрын
Khupach sunder👌👌👌👌👌
@vilaskhaire36173 жыл бұрын
मासे मारीचा हा वेगळा प्रकार तुमच्या विडिओ मधून पहायला मिळाला आणि अशोक कदम यांची पाण्या खाली जाऊन वेगळया प्रकारे मासे पकडायचे वा खुपच सुंदर धन्यवाद
@KonkaniRanmanus3 жыл бұрын
🙏❤️❤️
@yogeshbellare27023 жыл бұрын
शेवटचे ओळ फारच खरी बोललात तुम्ही 👌👍
@vivekm313 жыл бұрын
नवीन काहितरी पहायला मिळाल...खुप छान
@pramodpawaskar21513 жыл бұрын
भावा एक वेगळी मासे मारी ते पण आपल्या कोकणात करतात ते तू आम्हा सर्वाना घरात बसून दाखवलीस त्या बदल तुझे मना पासून आभार 🙏🙏
@d.t.patade98533 жыл бұрын
खूप छान क्षvideo असतात तुमचे किव घालून मासेमारी आमच्या कडे सरायला किव घालून उतरणीचे मासे पूर्वी पकडत पण ती पद्धत थोडी वेगळी आहे छान keep it up
@vinayakkolte60723 жыл бұрын
Sangmeshwar side la hyala bandhan boltat.nice video
@shrikantbirje35693 жыл бұрын
माझे बालपण कोकणात वलाटपट्टी त पुर्विचा देवगड तालुका आणि आता कणकवलीतील आयनल गावी गेल.इथे गोडे मासे मिळतात.मी हा आनंद घेतला आहे.आज मला ७४व्या वर्षि तुझ्या व्हिडीओ मुळे पहाता आले.खूप छान.
@vanitamagdum33532 жыл бұрын
तु कोकची अशिच माहिती देत रहा!घन्यवाद
@adityapanwalkar3 жыл бұрын
खुप छान दर्शन घडवलं, धन्यवाद
@santoshsonunemembar39523 жыл бұрын
खूप सुंदर
@sanjayghosalkar11353 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली.आजकाल कोकणात बरेचजण असे व्हिडिओ बनविणत आहेत परंतु त्यांच्यी फालतू बडबड कोकणा बद्दल चुकीची माहिती चुकीची भाषा हे कुठेतरी थांबायला हवे.परंतु तुझं बोलणं तुझं ज्ञान खूप खूप सुंदर आहे. तुला खूप खूप शुभेच्छा .
@akshayspare13233 жыл бұрын
आपल्याच आजुबाजुच, पण कधीच न पाहिलेल सर्व काही फक्त इथे मिळत.. थैंक्स प्रसाद
@sandeshshinde65873 жыл бұрын
अप्रतिम असेच अजून मासेमारीचे विडिओ येवुदे
@santostalamrudungavajatima98203 жыл бұрын
Bhai you tube warti makada chale karanare anek!. Pan you tubacha badashaha fakata tu ek. No 1 Mastacha ghadaghaday naditil mashemari pahilecha pahile Aamchi nadi pushkal khoal aahe. Salam
@ShaktiWalimbe3 жыл бұрын
भावा खुपच छान अनुभव दिलास तू तुझ्या व्हिडिओ च्या माध्यमातून.. अनेकांना आपल्या कोकणातल्या अश्या आगळ्यावेगळ्या आणि पारंपारीक मासेमारीबद्दल कदाचित माहितीही नसेल.. पण तुझ्यामुळे आज ती पाहता आली आणि अनुभवताही आली.. पाण्याखाली केलेल्या चित्रीकरणामुळे ते व्यवस्थित कळलं.. असेच आपल्या कोकणातले रंग ढंग जगासमोर आणत जा.. तुझ्या पुढील वाटचालीस खुप खुप मनापासून शुभेच्छा..💐💐💐
@vivekpawar13873 жыл бұрын
Farach dhadasi aahe ha manus, kiti jiva varchi aahe hi mase mari, toka pakadnaryache abhinandan !
@malharisarode11673 жыл бұрын
खुप छान .
@sureshdeorukhkar14523 жыл бұрын
मीत्रा छान व्हीडीओ पहायला मीळाला असेच व्हीडीओ पाठवत जा .
@ameyjoshi9033 жыл бұрын
अनोखी पद्धतीने मासेमारी भन्नाट विडिओ भाऊ👌🏼
@adityanageshkar53903 жыл бұрын
सुंदर ब्लॉग मित्रा
@virajsutar62293 жыл бұрын
Khup sundar aahe video . khup miss karto aahe kokan.
@vmpatkar17443 жыл бұрын
khup sundar hi masemari padhat prathamch pahili . Thank u
@pandurangsawant42073 жыл бұрын
खूप छान, कोणत्याही पुस्तकात लिहिलेले बसलेले अप्रतिम इंजिनिअरिंग तंत्रज्ञान आपल्या कोकणात अस्तित्वात आहे, इकोफ्रेंडली तंत्रज्ञान
@deeptiadkar82593 жыл бұрын
Kokani life and food the best,healthy and rich. Lucky people. Thrilling experience of underwater fishing👌
@sushantshinde74253 жыл бұрын
Khup chan video mitra!!!
@vilaschamankar89523 жыл бұрын
Very nice keep it as a Ranmanus
@vidyathakur15593 жыл бұрын
खुप छान माहिती .
@pareshmandrekar14353 жыл бұрын
असेच छान छान विडिओ दाखवत राहा.👍 👌👌
@priyakamble97043 жыл бұрын
Very nice mala maze balpan aatavale mitra very nice
@raigadchimejvani48383 жыл бұрын
Shevtcha tek chan hota.... Khar sukh koknatch ahe.... Ani tuzi nisargabaddalchi awad lagech disun yete. bhari👌👌 kokani ranmansala bhetayla awadel.
@ajitrawool67983 жыл бұрын
Nice video .....
@devanandgurav55333 жыл бұрын
Khup Sunder jivan Ani Khup Sunder Koknatil jevan😋😋😋
@vikrantchavan33713 жыл бұрын
खूप मस्त व्हिडिओ
@DnyaneshwarAswale3 жыл бұрын
Nadkhula Nisarg vaht pani khupch sunder 🙏👍
@अमीतम्हात्रे3 жыл бұрын
भारी असं वाटलं डिस्कवरी चॅनल बघतो मस्त एक नंबर प्रसाद
@KonkaniRanmanus3 жыл бұрын
Thanks Amit dada
@pradipdalvi92283 жыл бұрын
He mase khayla khup maja yete bhava
@krushnanagargoje61493 жыл бұрын
दादा तुझी भाषा खूप मनाला भावते❣
@sangrammandavkar96093 жыл бұрын
jaam bhari ranmanus i like
@sharayumahadik50553 жыл бұрын
खूप छान कोकण
@sanjeevsaid30263 жыл бұрын
वा
@songsspkmusic71803 жыл бұрын
Ek no. Bhava Nisarga baddal Tu je explore krtos te ekdam Apratim ahe. 👍👍👍
@shirishkambli2423 жыл бұрын
कोकणातील पारंपारीक मासेमारी बद्दल छान माहिती मिळाली. नवीन काहीतरी बघायला मिळाले
@antoinettefernandes87193 жыл бұрын
Wow, very good information, live traditional fishing, superb 👌
@sachinbait43123 жыл бұрын
Dada khup Sundar amche kokan
@PremKumar-cd1el3 жыл бұрын
Prasad nice information about fish new way of coughing fish 👍👍👍
@xtreemblink3 жыл бұрын
पूर्ण आत जाऊन केलेलं शूटिंग 👍
@arnavtopgamingvideos23043 жыл бұрын
सुंदर काम करत आहात पुढील कामास शुभेचा
@nsassociates65653 жыл бұрын
Very Nice
@priscilladsouza28573 жыл бұрын
Very nice fishing technique. Nice video
@maheshamonkar71673 жыл бұрын
मित्रा एकदम झकास मन एकदम प्रसन्न झालं
@KonkaniRanmanus3 жыл бұрын
Thank u mahesh
@hitsonar3 жыл бұрын
एकदम भन्नाट पद्धत आहे मासेमारीची , कधीच पाहिली नव्हती.विडिओ पाहुन तृप्त झाल्यासारखे वाटले 🎏❤️
@swapniljadhav74053 жыл бұрын
माझ्या जुन्या आठवणी आहेत... आमच्याकडे आम्ही याला बाणधन बोलतात.. nice विडिओ👌
@swapnilkeskar3 жыл бұрын
Sundar ani apratim mahiti....zakkaas cinematography
@vijaydsouza39163 жыл бұрын
Nice...I enjoyed this video
@rameshbhogale81523 жыл бұрын
Incredible video, " रानमाणूस "या नावाला सार्थ करणारा. तुमच्या बरोबर आम्ही पण गोड्या पाण्यातल्या मास्यांचा आस्वाद घेतला. धन्यवाद. देव बरे करो 🙏🙏
@KonkaniRanmanus3 жыл бұрын
Dev bare karo🙏❤️
@shivgawade26822 жыл бұрын
Khup chan mst vatla tuje video bghun
@kashinathraut23733 жыл бұрын
प्रसाद, धन्यवाद.मी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील. आमच्याकडे सुध्दा मासेमारीची सेम पद्धत आहे आम्ही लहान असतानाही माझे वडिल याच पद्धतीने मासे मारायचे.हे बघताना माझ्या लहानपणीची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद.तसे आम्हीही कोकणीच.पण आपल्या भाषेत थोडा फरक आहे.आमच्याकडे याला वहाळ म्हणतात. जो मटक्यासारखा नदीतील लवचिक शेरण्यापासुन बनवलेले जे आहे त्याला तोंड्या म्हणतात व जी पाईप त्या तोंड्याच्या आत असतो त्याला नाडी म्हणतात.लहाणपणी याच प्रकारे माझे वडिल मासेमारी करायचे.पुन्हा एकदा धन्यवाद मित्रा.
@KonkaniRanmanus3 жыл бұрын
धन्यवाद सर...हो आपण सर्व कोकणी प्रगतीच्या वाटेत हरवलेले रान माणूस
@mrunalbhagwat39353 жыл бұрын
Superb........👍👍👍
@ompatilvlogs72513 жыл бұрын
Sundar keliy video 👍
@tanujamodak60033 жыл бұрын
शाश्वत पद्धतीची पारंपारिक मासेमारी छान वाटली.सुरुवात ते शेवट एकदम मस्त काकापण भारी आहेत.गोप्रो शूट छान केले.मस्त vlog 🤗 🙏रानमाणूस 🙏