वसंतराव चव्हाण यांच्या मुलांना तिकीट दिल्यावर 💯% एक लाख मतांनी निवडून येते कॉग्रेस 🔥🔥
@ambadasshinde47712 ай бұрын
Correct ahe
@balajidhage93052 ай бұрын
नांदेड रविंद्र वसंतराव चव्हाण निवडून येणार
@SainathaWaNkHEDE-lz7jr2 ай бұрын
नांदेड़ पंजा 🎉
@VikasKamthe-vf9dw2 ай бұрын
Only Congress..
@vijayshinde86402 ай бұрын
वसंतराव चव्हाण साहेब याच्या मुलांना तिकीट मिळणार हे नक्की, आणि मिळायला पाहिजे. 100 टक्के
@gajananingole58832 ай бұрын
नांदेड बिनविरोध होईल.
@deshbakt69642 ай бұрын
Evdi 56" chi chati nahi ahe fadtus 🍉 rajkaran karto jehwa pasun ha fadtus maharashtrat rajkaranat ala tehwa pasun Maharashtra cha shetkari cha yuva SC St OBC cha watoda kela 🙏🙏🙏🙏
@Pooja7824Ай бұрын
बिनविरोध विधानपरिषदेत काँग्रेस वाले BJP la निवडूण देतात😅😅😅😅😅😅 महाराष्ट्र मध्ये बघा खोटे वाटत असेल तर....
@AratiShrigire344562 ай бұрын
अशोक चव्हाण जरी उभे राहिले तरी आता रविंद्र वसंत चव्हाण हेच खासदार होणार।
@ramakantpatil0992 ай бұрын
Only congress
@babamagdum94802 ай бұрын
Doni jaga Congress jiknar 1001%
@ShaikhSumera-ng6be2 ай бұрын
काँग्रेस जिंदाबाद
@ankushyeilwad12232 ай бұрын
पंजाच निवडून येणार
@nagnathshingane90642 ай бұрын
बंडू चव्हाण.... ❤❤
@SantoshHalde-rt4pq2 ай бұрын
काँग्रेस 🙏👍👍
@JakeerShaikg2 ай бұрын
Congress party jindabad
@shahadattapatilgaikwad60202 ай бұрын
भावी खासदार श्री रवींद्र वसंतरावजी पाटील चव्हाण हेच होतील एक लाख मताच्या लीड निवडून येतील
@sajidahmed4055Ай бұрын
Nanded Congress
@ashalandge565Ай бұрын
दोन्हीही जागा काँग्रेसच जिंकणार आहे.
@PrabhudasBedreАй бұрын
Please priyaka vadara please come naded city Maharashtra
@Cartoonhouse7072 ай бұрын
100% Congress ch yenar 🚩
@nnileshkale95522 ай бұрын
दिवाळीत शेतकऱ्याची पिक निघाले , पिकाला भाव भेटला नाही की लाडकी बहीन योजना फेल होईल
@kailashmu2 ай бұрын
खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण हेच राहतील
@rameshkadam59652 ай бұрын
सोयाबीनला भाव नाही मीळाला की काँग्रेस निवडून येईल
@panditraomenthewad83682 ай бұрын
नांदेड मध्ये काँग्रेसची
@thebmw9081Ай бұрын
जरांगे पाटलांचे उपकार आहेत हे निवडून येण्यासाठी..
@ashishmagar15512 ай бұрын
येणार तर कांग्रेस नांदेड आणि वायणाड
@marutijadhav69012 ай бұрын
वायनाड ते सोलापूर राहुल गांधी
@SBM-s7z2 ай бұрын
अशोका च्या झाडाला केंद्रात मंत्री करून उमेदवारी देतील परंतु त्याच्या पराभव होईल... आता वसंतरावा चा मुलगा प्रा रवींद्र चव्हाण हेच 1 लाख पेक्षा अधिक मतांनी निवडून येणार.... जर इतरांना बीजेपी ने उमदवारी दिल्यास प्रा रवींद्र चव्हाण यांची लीड दुपट होईल यात मात्र शंका नाही...
@BASWARAJSwami-b8d2 ай бұрын
काँग्रेस विरोधात मग अशोकराव यांना उतरवून बघा... जनता पुन्हा जागा दाखवेल. विश्लेषण चूक काँग्रेस प्लस मध्येच राहील... उगीच काहीही बडबड करू नका
@santoshkadam8247Ай бұрын
बराबर आहे
@pravinbismile73832 ай бұрын
नांदेड पंजा 🎉
@Userdggdvv22 ай бұрын
मीनल खतगावकर यांची वयक्तिक पार्श्वभूमी नांदेड मध्ये चांगली नाही
नांदेड ला पुन्हा काॅग्रेंस ची सिट लागणार,विकाऊ लोकांना थारा नाहीं
@ganeshtamchikar82302 ай бұрын
मॅक्स महाराष्ट्र वर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला त्यावर वीडियो बनवायला पाहिजे
@kalyankelkarsanjivanikelka38762 ай бұрын
भास्करराव खतगावकर यांनी वेळोवेळी केलेल्या पक्षांतरामुळे जनमत चांगले नाही. वसंतराव चव्हाण यांच्या पत्नी किंवा मुलगा उभा राहिला तरी सहज निवडून येईल. या आठवड्यात राहुल गांधी कदाचित नांदेड ला येत आहे. वसंतराव चव्हाण यांच्या परिवाराची भेट घेणार आहेत.
@Selen3042 ай бұрын
Raul vinci and hedevig antonio stefano maino Operation mayna by सलाहुद्दीन शोएब चौधरी
@kalyankelkarsanjivanikelka38762 ай бұрын
जर प्रियांका गांधीच नांदेड मधून लोकसभा निवडणुकीस उभ्या राहिल्यास काय परिस्थिती राहिल.
@लक्षमणनालापले2 ай бұрын
नांदेड बिनविरोध झालापाजे
@bussnesmarketing77682 ай бұрын
Bandu patil
@bussnesmarketing77682 ай бұрын
काँग्रेस
@appapawar3627Ай бұрын
मराठा समाज भरपूर प्रमाणात आहे काँग्रेस मोठ्या प्रमाणात निवडुन येईल
@sayyedirfan65932 ай бұрын
रविंद्र पाटील चव्हाण खासदार नांदेड
@VinodLodha-v7d2 ай бұрын
दोनो जगह ऐक तर्फी जित
@mirzaHanzala-jt3dwАй бұрын
Only one कांग्रेस
@Bhauraokankal1234Ай бұрын
मराठा योद्धा जरंगे पाटील फॅक्टर
@satyawankamble24402 ай бұрын
पंजा येणार
@balukale3873Ай бұрын
रवींद्र चव्हाण निवडून येणार
@appapawar3627Ай бұрын
लोक पागल नाहीत 1500रपया मध्ये मतदान केले
@bharatkishan29Ай бұрын
O B C समाज मराठा समाज दलित समाज मुस्लिम समाज ..आने मतदान नही केला.. B J P ला..
@KashinathGaikwad-n9f2 ай бұрын
Congress Ch yanar
@PrabhudasBedreАй бұрын
Please prinyaka gadhi come nanded city wanetet very big pottis you can come all sit go
@vishalpawar2467Ай бұрын
स्व. खासदार वसंतराव चव्हाण यांचे चिंरजीव रविंद्र चव्हाण हे साहेबच नेतृत्व स्वीकारतील आणि तो वारसा कायम पुढे नेतील अशी चर्चा जनतेतून होत आहे... नांदेड ची जनता ही सांहेबांसोबत होती आता या कठीण काळात ही जनता त्याच्या कुटूबियाची साथ कशी सोडेल पत्रकार महोदय... थोडस पूर्ण माहिती घेऊन बोला विनंती आहे
@Nileshgambhir-pm6boАй бұрын
काही होणार नाही काँग्रेस विजय होणार आत्ता bjp संपली
@ganeshshingare114Ай бұрын
भोईर साहेब नांदेड चे विश्लेषण गलत करत आहेत काँग्रेसचे येणार
@abhaypachbhai9138Ай бұрын
Manoj ji....nahi jamat tumhala
@bbgajbhare40182 ай бұрын
नांदेड लोकसभा.... विधानसभेच्या सोबत होतील... तथापी नांदेडची लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपला यश मिळू शकेल ....
@deshbakt69642 ай бұрын
Ashok Chavan cha naw gheyu naka gaddara la nanded karanni ch nahi tar maharashtra che jante ne khup dile tari darpok aslya mule padun gela
@shrinivasjadhav68942 ай бұрын
अरे भाऊ वसंतराव साहेब यांच्या अंतवीधीला राहुल सोनीया प्रिंक्या गांधी कां आले नाही
@basheerahmed83832 ай бұрын
होय , कोणी तरी यायला हवे होते
@Royal-farmer-A12 ай бұрын
तुम्ही BJP चे कार्यकर्ते आहात काय
@movies_verse64902 ай бұрын
Nanded Only Ashok Chavhan🐯🎉
@maheshhiwant87622 ай бұрын
Nanded मध्ये आता bjp येते
@shekharjagdale279Ай бұрын
Both seats congress winning big margin
@ashishgawande6363Ай бұрын
Comments vacha saheb Congress ektarfi Vijay hoil kahihi sangu naka.