वडिलोपार्जित गावाकडील संपत्ती,जमीन कशी सापडायची? How To Find The Ancestral Property After ALong Time

  Рет қаралды 29,312

कायद्याचे बोला

कायद्याचे बोला

Күн бұрын

Пікірлер: 55
@bhogaonakarsanjay9067
@bhogaonakarsanjay9067 10 ай бұрын
आपण दिलेली माहिती छान व उपयुक्त आहे
@sachinkhedekar4436
@sachinkhedekar4436 3 ай бұрын
Khup chhan mahiti
@ulhasmothe3183
@ulhasmothe3183 Жыл бұрын
सर खूप छान माहीती धन्यवाद जी
@factsnetworks6205
@factsnetworks6205 8 ай бұрын
फार छान माहीत ❤
@Bhagwatis123
@Bhagwatis123 Жыл бұрын
नमस्कार सर,वडलोपर्जित घर आहे ,पण खरेदी पत्र नाही,परंतु घराचा हिस्सा वडिलांच्या नावे आहे,तर मालमत्ता विक्री कशी करावी ,कृपया मार्गदर्शन करावे अशी विनंती
@rahulshingole9298
@rahulshingole9298 4 ай бұрын
जिल्हा कोणता आहे tumcha
@vrishalipagare4059
@vrishalipagare4059 Жыл бұрын
आमच्या अडनावचे खूप लोक तिथे राहतात
@shrikantfulzalkememorable5661
@shrikantfulzalkememorable5661 7 ай бұрын
Good
@AngryResidenceOfficial13
@AngryResidenceOfficial13 4 ай бұрын
Mala majhya panjobach gaav nahi mahit fakt aikl ahe pandharpur kiva mangalwedha madhe hote appa thombare naav konala mahit asel tr plz reply kara
@vrishalipagare4059
@vrishalipagare4059 Жыл бұрын
माझे अजजे सासरे प्रेस मद्ये कामाला आले झोपड पट्टी मद्ये राहून दिवस काढले परत सासरे प्रेस मद्ये काम करू लागले आणि माझे mr यांना कुठेच सरकारी काम नाही मिळाले. आता आमचा गाव माहीत आहे पण जमीन काही नाही मळली हाडकी हाडोळी ची जमीन आहे
@vilaspadave4472
@vilaspadave4472 Ай бұрын
माझ्या वडिलांच्या नावे जमीन आहे खाते नंबर देऊन तहसीलदाराकडे माहिती देण्याची मागणी केली मात्र सात महिने होऊन सुद्धा तहसीलदारानी त्याची दखल अद्याप घेतलेली नाही. पुढे काय करावे?
@bhogaonakarsanjay9067
@bhogaonakarsanjay9067 10 ай бұрын
सर, नमस्कार, आमचे पूर्वजांकडे शेत जमीन होती पण त्याबाबत योग्य माहिती मिळत नाही. ती मिळावी याकरितां काय करावे?
@khandudhumal1876
@khandudhumal1876 7 ай бұрын
तुम्ही दिलेली माहिती खूप छान आहे पण माझ्या आजोबाच्या नावे बजाबा लक्ष्मण धुमाळ पाच एकर जमीन 1973 पर्यंत सर्वे नंबर 5 अ असे आहे 73 नंतर गट वाऱ्या झाले आहेत पण त्या नंबरच्या गट नंबर उतारा मिळत नाही मिनी भुमिअभिलेख मध्ये चौकशी केली असता त्यांच्याकडून माहिती मिळत नाही आणि जमीन कुठे गेली ही कळत नाही 73 ला बँकेची कर्ज होते ते ते कर्ज सरकारमार्फत माफ झाले आहे मूल मालकाचे नाव लावा म्हणून बँकेला असणारी दुसरी तारण जमीन त्यावर आमची नावे लागली आहेत पण पाच अ चार अजून शोधून मिळत नाही गावचे भावकी सांगत नाही त्या जमिनीचा मी एकटा वारिस राहिलो आहे तरी कृपया करून अशी नम्र विनंती
@rohitamane9157
@rohitamane9157 Жыл бұрын
Chan mahiti dila sir तुमचा फोन नंबर मिळेल का साहेब🙏
@rahulmhatre8337
@rahulmhatre8337 3 жыл бұрын
Pan pratek gaav check karn khup kathin aahe ..karan Maharashtra madhe hajaro gaav aahet..te sagle gaavamadhe aapl naav check karn impossible aahe online kiva offline paddhtine purn Maharashtra madhe ekhadya vyaktuchi kiti jamin aahe he kase kalel ??
@ansarkhanansarkhan4951
@ansarkhanansarkhan4951 Жыл бұрын
1nb dada
@satishsanas8853
@satishsanas8853 4 жыл бұрын
Sir amchi jamin vadilancha vadiloparjit hoti....ti jamin kasnyasathi dili hoti dusryala tr amcha ajoba vadil hey kamanimiita punyat rahile ani amcha don pidhya punyat gelya....ti jamin kasnaryani navavar krun ghetli....tr amhla ti jamim punha milu shkel kaa
@MsAnanad
@MsAnanad 4 жыл бұрын
नमस्कार हो नक्की मिळेल पण ती जमीन कोणी तुमच्या पूर्वजा पैकी विकली नसेल तर तुम्ही स्थानिक तहसील म्हणजे जिथं जमीन आहे त्या तालुक्याच्या तहसील कार्यालयात जुने फेरफार रेकॉर्ड रूम ला मागा शंभर दोनशे रुपये जातील पण ती जमीन कधी कोणच्या नावे कशी झाली याची तुम्हाला सर्व माहिती मिळेल मग तिथून पुढील तुम्हची दिशा ठरेल धन्यवाद
@satishsanas8853
@satishsanas8853 4 жыл бұрын
@@MsAnanad thnnx sir
@prakashwakade9905
@prakashwakade9905 4 ай бұрын
Changla vakil kaise mile
@pavansalve8300
@pavansalve8300 3 жыл бұрын
sir maza hi hach problem aahe vadilache v baba che nav utaray varun kadhun takle aahe tya mule kalat nahi ki jamin nemki kuthe aahe please mala kalva kay karave
@ashoksorat8251
@ashoksorat8251 Жыл бұрын
8a aahe milkat no aahe pan gavthanatil citty sarve no nahi jaaga jamin kote aahe mahiti nani
@YtubeShorts-r7t
@YtubeShorts-r7t Жыл бұрын
घराची जागा कोणाच्या नावावर आहे ते कसे पाहायचे?
@surykantshing4820
@surykantshing4820 Жыл бұрын
माझी वडीलोपाजीत जमीन कुऴात गेली आहे 7-१२ नाव सापडत नाही कायकरावे
@NILESH-SIR-
@NILESH-SIR- 2 жыл бұрын
Maja kahi nate vaykani maja vadiloparjit jamin hadap keli ahe Kay karve
@थोरलपाटील
@थोरलपाटील 2 жыл бұрын
पहिला तहसीलदार ऑफिस मध्ये भूमी अभिलेख मध्ये जा आणि तुमच्या आजोबांचे डायरी उतारा काढा. त्यामध्ये तुम्हाला फेरफार जुने व 7/12 जुने काढा. सर्व समजेल
@jkpawar7802
@jkpawar7802 2 жыл бұрын
नमस्ते सर.. माझ्या वडिलांनी वडिलोपार्जित जमिनीचे वाटणी पत्र त्यांचे चुलते व चुलत भावासोबत केलेले आहे. सातबारावर वडिलांचे नाव आहे .. आम्ही तिघे भाऊ आहे तर ती जमीन आम्हालाही वडिलोपार्जित असेल का..
@MsAnanad
@MsAnanad 2 жыл бұрын
हो नक्की
@jkpawar7802
@jkpawar7802 2 жыл бұрын
@@MsAnanad धन्यवाद सर..
@rahulshingole9298
@rahulshingole9298 4 ай бұрын
हो नक्की तुमचा जिल्हा कोणता
@sagarbhoi4828
@sagarbhoi4828 4 жыл бұрын
सर पजोबाची जमीन सापडेलं का
@MsAnanad
@MsAnanad 4 жыл бұрын
कोणत्याही प्रकारची संपत्ती तुमची नसली असली तरी सापडेल कृपया व्हिडिओ पूर्ण पाहावा व लाईक करा शेअर करा व SUBSCRIBE अवश्य करा धन्यवाद
@sagarbhoi4828
@sagarbhoi4828 4 жыл бұрын
सर पंजोबाचे फक्त नाव आहे आपल्याकडे
@sagarbhoi4828
@sagarbhoi4828 4 жыл бұрын
सर पंजोबाचे फक्त नाव आहे आपल्याकडे
@sagarbhoi4828
@sagarbhoi4828 4 жыл бұрын
सर पंजोबाचे फक्त नाव आहे आपल्याकडे
@MsAnanad
@MsAnanad 4 жыл бұрын
माफ करा उशीर बद्दल हो तुम्ही फक्त नाव जरी असले तरी सापडू शकतात तुम्ही व्हिडिओ परत पूर्ण बघा मी त्यात तीन उपाय सांगितले आहे तुम्ही ३ नंबर चा उपाय पूर्ण ऐका व त्यावर अवलंब करा तुम्हाला नक्की यश येईल धन्यवाद
@sagarbhoi4828
@sagarbhoi4828 4 жыл бұрын
रिप्लाय द्या सर
@MsAnanad
@MsAnanad 4 жыл бұрын
sorry for late but it is not feasible to answer urgently because i have limitation of work so please understand i have given answer please check. sorry for late and do subscribe my channel and dont forget to share it thanks again
@rambairagi3444
@rambairagi3444 3 жыл бұрын
पालन कर्त्ता नी जार धोका केला तर
@yogeshyadav-yi1ft
@yogeshyadav-yi1ft 3 ай бұрын
सर मोबाईल नंबर पाठवा
@riteshkhedkar6567
@riteshkhedkar6567 3 жыл бұрын
मला गावाकडील काहीच माहिती नाही विचाले तर सांगत नाही, मला वडील नाही आणि आईने फक्त सांगितले की आपली गावाकडे जागा होती तुझ्या आजोबा नेविकाली पण ती जागा माहित नाही आणि आजोबांचे पूर्ण नाव नाही माहित तर ती कशी शोधायची मला काय करता येईल हे सांगावे हि विनंती
@थोरलपाटील
@थोरलपाटील 2 жыл бұрын
पहिला तहसीलदार ऑफिस महाभू अभिलेख मध्ये जा आणि तुमच्या वडिलांच्या नावे डायरी उतारा फेरफार काढा. त्यावरून सर्व समजेल आणि जमीन विकली असेल तर दस्त नोंद बगा सर्व समजेल
@shrikantsawale6764
@shrikantsawale6764 Жыл бұрын
नाव माहिती पाहिजे न भाऊ
@sarangpandit2113
@sarangpandit2113 Жыл бұрын
sir माझी 40 एकर जमीन आहे जे तुम्ही आता सांगितलं ना तोच विषय झाल
@rahulshingole9298
@rahulshingole9298 4 ай бұрын
तुमचा जिल्हा कोणता आहे
@gurunathgaonkar1014
@gurunathgaonkar1014 5 ай бұрын
विभाग निवडायचा नाही का सर
@shyammarkad2236
@shyammarkad2236 7 ай бұрын
Aapka number milega Ham Maharashtra ke Hamari bhi Jameen hai hamare pass fruit Nahin Hai abhi Hamare papa hai
Why no RONALDO?! 🤔⚽️
00:28
Celine Dept
Рет қаралды 88 МЛН
Turn Off the Vacum And Sit Back and Laugh 🤣
00:34
SKITSFUL
Рет қаралды 7 МЛН
Муж внезапно вернулся домой @Oscar_elteacher
00:43
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
ТВОИ РОДИТЕЛИ И ЧЕЛОВЕК ПАУК 😂#shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 6 МЛН
Why no RONALDO?! 🤔⚽️
00:28
Celine Dept
Рет қаралды 88 МЛН