वडिलोपार्जित संपत्तीचे वाटप संपूर्ण माहिती | Vadiloparjit Jamin In Marathi | By Legal Marathi

  Рет қаралды 24,803

Legal Marathi

Legal Marathi

Күн бұрын

Пікірлер: 50
@manojushir3610
@manojushir3610 Жыл бұрын
खूप छान माहिती आहे. वडिलोपार्जित संपत्ती वरच उदरनिर्वाह करून वडिलांनी मिळवलेल्या दुसऱ्या संपत्ती वर नातू तिच्या रजिस्ट्रेशन वर किंवा खरेदी विक्री वर कायद्याने स्टे लावू शकतो का? आणि त्या संपत्ती वरही तो हक्क सांगू शकतो का?
@ashwinigaikwad2969
@ashwinigaikwad2969 Жыл бұрын
Maje mr off jale ahet tr mi tya vadiloparjit khishyat hissa magu shakte ka
@SadhanaKapale
@SadhanaKapale 8 ай бұрын
छान माहीती मिळाली
@LegalMarathi
@LegalMarathi 8 ай бұрын
Thank you 🙏
@waseem_27
@waseem_27 7 ай бұрын
Good information
@LegalMarathi
@LegalMarathi 7 ай бұрын
Thank you 🙏
@waseem_27
@waseem_27 7 ай бұрын
@@LegalMarathi सर आंतरजातीय विवाह केलेल्या मुलीला वडिलांच्या घरामधील हिस्स्यातून वगळता येते का ??
@shrinivaskulkarni921
@shrinivaskulkarni921 9 ай бұрын
छान माहिती सर
@LegalMarathi
@LegalMarathi 9 ай бұрын
Thank you
@rohinisawant2436
@rohinisawant2436 4 ай бұрын
Lagn zaleli mulagi swata hisse Karu shakate ka.bhavanchya n kalata sarv jamini swatachya navaver karun Ghar dag dagine v kahi Amount swata gheu shakate ka iter hisedar asatana ty😊anchi parvangi lagat nahi ka.
@sureshpatil2619
@sureshpatil2619 Жыл бұрын
Sir vadiloparjit jaminivar mulicha saman hakk asto ,pan muline hissa magitala nahi Ani ti aata hayat nahi mag tichya mulane saman hissa magitala aahe mag tyala dyava lagel Kay? Ani1956 pasun 1994 paryant ferfar Ani satbaryavar nav aahe Ani 1995 pasun nond nahi tari pan hissa dyava lagel Kay sir salla dya Kay karayach te
@LegalMarathi
@LegalMarathi Жыл бұрын
सगळे फेरफार आणि Document बघूनच सांगता येईल
@sureshpatil2619
@sureshpatil2619 Жыл бұрын
@@LegalMarathi ok
@dipaksonar4669
@dipaksonar4669 2 күн бұрын
माझे आजीने 5 एकर शेती घेतली पण ती माझे वडिलांच्या नावाने खरेदी केली आणि खरेदी खत केले. वडील स्वतः ची संपत्ती असल्याचे सांगून विकून टाकत आहे . मुलगा या नात्याने मला हिस्सा मागता येईल का? आणि काही कायदेशीर मार्गाने जाता येईल काय .....
@tufan7726
@tufan7726 2 ай бұрын
Mazya aajoba ni vikat ghetleli Jamin wadiloparjit sampatti mahanta yeil ka
@kirankare2070
@kirankare2070 Жыл бұрын
👍👍👍👍
@LegalMarathi
@LegalMarathi Жыл бұрын
Thank you 🙏
@satwajidokhale1995
@satwajidokhale1995 Жыл бұрын
Sir amala vadilopajit jamin ahe ti jamin vadil, aai , mota bhau yancha navavar ahe amhi tin bhau ahe dhon bhau married ahe ani mi unmarried ahe majha age 27 year ahe 2011 sala pasun mi majha bhahini kade rahto 2014 sali mi apang zalo 75% apang ahe mi vadilala jamin magitali te jamin dayala nakar det ahet please sir magdarshan dy
@LegalMarathi
@LegalMarathi Жыл бұрын
वाटपाचा दावा करा
@rajendrakumardongare5292
@rajendrakumardongare5292 Жыл бұрын
सर, आजोबांनी वडिलोपार्जित जमिनीचा अर्धा हिस्सा बक्षिसपत्राद्वारे चुलत्याच्या नावावर केलेला आहे. वडील व्यसनाधीन आहेत तर मी स्वतः च्या नावाने केस दाखल करू शकतो का? बक्षिसपत्र रद्द होऊ शकते का?
@sunilholkar5917
@sunilholkar5917 Жыл бұрын
👌👌👌👌
@LegalMarathi
@LegalMarathi Жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@nileshpawar1759
@nileshpawar1759 7 ай бұрын
वाटणीपत्र करायचे आहे पण बोजा आहे ,तर ते वातानिपत्र होईल का...sir please reply
@nandkumarbansode6759
@nandkumarbansode6759 11 ай бұрын
दरखासत केलीय किती दिवसात वाटप करून देतात
@sandipfalke2405
@sandipfalke2405 10 ай бұрын
👌🏻👌🏻👍🏻
@LegalMarathi
@LegalMarathi 8 ай бұрын
Thank you 🙏
@vaishalishrotri12
@vaishalishrotri12 6 ай бұрын
नमस्कार,वडिलोपार्जित संपत्ती मधील पाच भावंडा मधील एकाला मुलबाळ नाही तर त्याच्या वाट्याची संपत्ती जी वडिलोपार्जित आहे. आणि त्याची पत्नी पण ह्यात नाही तर त्या संपत्तीवर कोणाचा अधिकार असतो?
@sanjaysahare738
@sanjaysahare738 29 күн бұрын
पहिली बायको सोडून गेली असेल, आणि तेणे दुसरे लग्न केले असेल तर तिचा वडिलोपार्जित प्रॉपर्टी मध्ये हिसा असतो काय...?
@sushilkumarkumbhar6116
@sushilkumarkumbhar6116 8 ай бұрын
साहेब वडिलोपार्जित संपत्ती चे चार भावांनी नोटरी समोर वाटप पत्र केले आहे. त्या आधारे फेरफार नोंद मंजूर केली आहे. ती कायदेशिर आहे का? 2014 मधे. ती नोंद रद्द करता येईल का?
@LegalMarathi
@LegalMarathi 8 ай бұрын
नोटरी समोर कायदेशीर वाटप होत नाही, नोंद रद्द करता येईल
@SuvarnaWagavkar
@SuvarnaWagavkar 24 күн бұрын
राहत्या घरातलं हिस घेणाऱ्याला घेता येतात का
@HousheraoPatil
@HousheraoPatil 4 ай бұрын
बहिणीने कोर्टामध्ये दावा दाखल केला ला आहे तरी बहिणीला वडिलांच्या हिस्सा भेटतो का कोर्टामध्ये रानावर ते लागलेला आहे तरी बहिणीला हिस्सा भेटेल का
@madhukarnagare211
@madhukarnagare211 6 ай бұрын
नौकरी निमित्ताने लहान भाऊ बाहेर राज्यात असेल आणि ती जमीन मोठाच भाऊ जमीन करत असेल जर 40 वर्ष लहान भावाला समजलेच नाही तर मोठ्या भावाकडे तो अधिकार किंवा विकलेली जमीन कशी भेटेल
@RahulKanase-n4t
@RahulKanase-n4t Жыл бұрын
जमिन वाटपाची काही पद्धत आहे...... म्हणजे कोणाला कोणता भाग मिळतो. उदाहरणार्थ. छोटा भाऊ पहिला, नंतर मधला, आणि शेवटी मोठा भाऊ अस काही नियम आहे का?
@LegalMarathi
@LegalMarathi Жыл бұрын
नाही, सर्वांचा समान हक्क असतो
@DipakSasane-um7ce
@DipakSasane-um7ce Жыл бұрын
दीवानी न्यायालयात वाटपाचा निकाल लागला आहे. दरखास्त दाखल केली आहे.वाटप जिल्हाधिकरी यांच्या पाशी वाटपास पाठवले आहे. तर या प्रक्रियेस किती वर्ष लागतिल
@padmeshnikam839
@padmeshnikam839 4 ай бұрын
किती वर्ष लागले भाऊ निकाला साठी ?
@DipakSasane-um7ce
@DipakSasane-um7ce 4 ай бұрын
@@padmeshnikam839 16 years
@Cakedream
@Cakedream 11 ай бұрын
सर माझ्या वडिलांच्या नावावरची जमिन माझ्या भावानी वडीलाना सोबत घेवून विकली पण मला हिसा नाही दिला आणि याबद्दल मला जमिन विकून 2 वर्ष झाली तेव्हा समजले आता या साठी मला काय करावे लागेल🙏
@Cakedream
@Cakedream 11 ай бұрын
मी माझ्या भावाचा लहान भावू आहे आणि मी बाहेर होते तेव्हा जमिन विकली प्लीज हेल्प मी 😭🙏
@SantoshMore-j2e
@SantoshMore-j2e 4 ай бұрын
वडिलोपार्जित शेती वडील आपल्या मुलांना आणि सुनेच्या नावे करु शकतात का❓
@anilgulabgirgosavi1297
@anilgulabgirgosavi1297 Жыл бұрын
वडिलोपार्जित संपत्तीत कमी हिस्सा आहे वाटणी हुन २४ वर्ष झाली आहे
@prasadmane6096
@prasadmane6096 Жыл бұрын
माझ्या आजोबांची शेतजमीन आहे आजोबांना 5 मुले 3 मुली आहेत असे 8 हिस्से आहेत आजोबा आजी हयात नाहीत मग हिस्से 8 पडतील पण एक आत्या वारली तर तिच्या 2 मुलांचा हिस्सा पडेल का आणि किती पडेल म्हणजे 8 व्या हिस्स्यात पडेल की स्वतंत्र हिस्सा राहील
@pushpapatil4696
@pushpapatil4696 Жыл бұрын
Apala phon no Milana hi vinanti
@LegalMarathi
@LegalMarathi Жыл бұрын
Instagram la Direct Massage kara
@dyanudadamane3841
@dyanudadamane3841 Жыл бұрын
nike
@manishapawar9367
@manishapawar9367 Жыл бұрын
How to contact you. I have a few queries.
@LegalMarathi
@LegalMarathi Жыл бұрын
DM me on Instagram
@gkmix.9393
@gkmix.9393 Жыл бұрын
Sir contact number dya
Cat mode and a glass of water #family #humor #fun
00:22
Kotiki_Z
Рет қаралды 42 МЛН
judge sahab se baat kis prakar Karen, #judge #mukadma
11:34
Mukesh Kumar Gopawat
Рет қаралды 293 М.