सर वाटपाच्या दाव्यात चूलत बहिण जी मयत असून तीला अपत्य नाही तिच्या पतीला पार्टी करावे का?
@sharadbante6168 Жыл бұрын
❤
@shrikantyerkari6195 Жыл бұрын
सर माझा वडील ल आम्ही तिघे मुलगा आहोत तर वडील समान संपती वाटप केलं आहे वडील असतं पण एक भाऊ तसा संमती होत नाही आहे.आणि कोर्ट मध्ये केस सुरू आहे .तर दुसरा पर्याय काय आहे सर
@arusbeauty264611 ай бұрын
pn Jr vadiloparjit sampati t dhokyane sine zali asl tr natvala hissa magta yetoy ka
@dr.pratibhagadwe6935 Жыл бұрын
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा केस नंबर व तारीख हवी आहे
@sanjaychavan2213 Жыл бұрын
🎉 आहे वडील जिवंत असताना शेती आम्ही दोघे भाऊ दोघांना पण 8:09 यासाठी कोणता पर्याय देत नाही भाग
@AtulThokal-vx5rfАй бұрын
सर माझ्या मामाने पूर्ण संपत्ती हडप केली आहे.. त्या संपत्ती मध्ये माझ्या आईचा अधिकार राहील का 🙏
@dhananjaybhalerao87292 жыл бұрын
Namaskarsar, mulichyapantula hissamagtaytoka
@gulabpanchal71703 ай бұрын
स्वर्जित संपत्ती आहे.वडील हयात असून . त्या शेतात बोर,पाइपलाइन,शेतगडी याचा मुलाने खर्च केला असेल तर त्या शेतजमिनीत मुलाला वाटणी मागता येते का?
@bapugaikwad7158 Жыл бұрын
माझा भावाने वडिलांचे घर स्वतःचा नावे करून घेतले आहे आम्हांला कोणाला विचारले नाही आम्हाला हिस्सा मिळाला नाही वडीलांना प्यारलेस झाला आहे त्यांना काही कळत नाही तर मला हिस्सा कसा मिळेल उपाय सांगा आई वडील भावा कडे राहतात
@parmehwaraakahde52677 ай бұрын
सर माझी आई, वारली आहे, तिच्या बँकेत,FD जमा आहे, पण, नॉमिनी, आई ने, मोठ्या बहिणी चे नाव आहे, पण मला, थोडी पैस्याची अडचण होती, मी मागितले पण बहीण, देत नाही म्हणत आहे, मी तिला, जमीन सोनं, प्रत्येक गोष्टीत हिस्सा दयाला तयार आहे पण, ती आईचे बँक खात्यात, नॉमिनी असलेल्या ठिकाणी, बहिणी कडून, हिसा मिळत नाही का
@kavitatelang8896 Жыл бұрын
संपत्ती नको असेल तर काय करावे
@mk.official808 Жыл бұрын
सर माझ्या वडिलांना 10 एकर जमीन होती. माझ्या वडिलांनी ही 2001च्या अगोदर 4 एकर माझ्या नावे व 3 एकर आईच्या नावे केली आहे. आणि आत्ता माझ्या बहिणी वाटा मागत आहेत. वडील हयात नाहीत आता, मला ३बहिणी व आई आहे. सर्व जमीन वडिलोार्जित आहे. तर जमिनीचे हिस्से कसे पडतील?
@kishorgorade3975 Жыл бұрын
माझी दिवानी न्यायालयात दावा सुरु आहे माझी मुलगी मला हिस्सा मागत आहे मी मुलीची पत्नीची पोटगी देत आहे मला हिस्सा द्या लागेल का कोर्ट यावर निर्णय काय देईल यावर उपाय सांगा
@BhojrajoO2 жыл бұрын
🙏
@madhavmane28782 жыл бұрын
विधि सेवा समिती मार्फत नुकसान भरपाई दावा दाखल करणे करिता महिलांना कोर्ट फी माफ आहे का
@hanmantjadhav143 Жыл бұрын
Gm
@anilmali60072 жыл бұрын
धरण ग्रस्तांना शासनाने दिलेली जमीन ही वडिलोपर्जित आहे की स्व कष्टर्जित आहे धरणात गेलेली जमीन ही वडिलोपार्जित आहे
@kirankore47512 жыл бұрын
माननीय सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या केस मध्ये निकालदिला आहे याबाबत केस नंबर व वर्ष याबाबत सविस्तर माहिती मिळण्यास विनंती आहे