मी 2011 मध्ये लाखो लोकांसोबत स्पर्धा करून भारतातल्या सर्वात मोठ्या बँकेत ऑफिसर म्हणून लागलो.. पण मी तिथे नोकरच होतो शेवटी आणि म्हणून मी त्या नोकरीला लाथ मारत मागील 3 वर्षापासून शेतीकडे वळलो. मलाही खूप त्रास झाला पण ह्या वर्षापासून पासून मी एक high tech शेती करणार आहे आणि मला खात्री आहे की मी नक्की यशस्वी होणार.
@dattadhainje942911 ай бұрын
If SBI staff then it's same with me, please share experiences
@balasahebchobhe280411 ай бұрын
Number pathva tumcha
@sudhirdhone263711 ай бұрын
Best wishes
@gauridesai374311 ай бұрын
All the best
@uddhavpatil9010 ай бұрын
Nice sir....
@bhartiyjantapartichavijaya533811 ай бұрын
तुम्ही म्हणता ते दिवस शेतीला येईलही पण त्या दिवसी गरीब शेतकऱ्या कडे शेती राहणार नाही ' तरी पण तुम्हच्या प्रयत्नाना शुभेच्छा
@gautamkamat534711 ай бұрын
Points to be Noted He Got 700 Acres of Land He got 100 CR Turnover He Got other Source of Income Resorts Educational Institution Owner of 110 Buses Maybe also Trucks Income From Film Industry So noticed that he got passionate for Agriculture So Natural calamity, Climatic Changes not going to effect him So small farmers should not fall pray to his Talks
@rajeshmodi199211 ай бұрын
Then watch ek acre shetiche model by Dnyaneshwar Bodake for alp bhudharak shetkari.
@angadthore409111 ай бұрын
त्यामुळेच केंद्र सरकार १८ लाख रुपये पेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांनवर कर लावण्याचा विचार करतंय त्याला सर्व जनतेने विशेषतः लहान शेतकर्यांनी शेती वर कर लावण्याचा प्रयत्नांना पाठिंबा दिला पाहिजे किंबहुना आंदोलन करून ही मागणी केली पाहिजे...... #### १८ लाख पेक्षा जास्त शेती उत्पन्नावर कर लावलाच पाहिजे
@pkpk579210 ай бұрын
तुम्ही जे बोलतय ते खर आहे.पण किती शेतकरी 18 लाख कमवतो आणि जो नुकसान होतोय त्याच पण भरपाई सरकार ने दिली पाहिजे.नैसर्गिक संकट असो वा इतर शेवटी नुकसानच ना.90% शेतकरी कडे जोड वेवसाय नाही एक हंगाम गेला तर सरळ सरळ पूर्ण वर्षाचे इन्कम गायब.
@vaishalimohite554911 ай бұрын
मी नैसर्गिक शेतकरी वैशाली राजेंद्र मोहिते रेठरे बुद्रुक कराड सातारा ❤ आभार मी अजून पाहिला नाही तरी धन्यवाद हा विषय मांडला जातो आहे
@kajalpatil632611 ай бұрын
माझा मामा च गाव आहे me आली की नक्की भेटू
@thoratprasad7211 ай бұрын
हॅलो मॅडम मी प्रसाद थोरात गाव - सवादे त. कराड आपण कोणती पिके घेतात कळू शकेल का
@surajkashid877611 ай бұрын
Hiii
@Anand-pb3mt11 ай бұрын
Hii
@AnkushKadam-pq4sv11 ай бұрын
@@kajalpatil6326😂
@sharadkarle10411 ай бұрын
खरं आहे सर आज बाजारात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूची किंमत ठरविण्याचा अधिकार केवळ त्यांनाच आहे जो त्याचे उत्पादन करतो... पण या बाबतीत शेतकरी राजाच फार दुर्दैव आहे की तो शेतात राब-राब राबतो शेतमालाच उत्पादन करतो आणि त्याची किंमत मात्र दुसराच कोणीतरी ठरवतो..😔
@swapnilhumbre455711 ай бұрын
Great sir , मी स्वता एक शेतकरी आहे. मला शेती करण्यामध्ये आवड आहे आणि करत आहे. मला काही नविन गोष्टी शेती करण्यामध्ये आवडणार आहे.
@vijaypawar161411 ай бұрын
🙏 सर मी विजय विनायक पवार मलकापूर कराड माझे वडील नैसर्गिक सेंद्रिय शेती मध्ये 2003 साला पासून काम करतात किती चांगले फळे दिले तरी व्यापारी त्याला कवडीमोल दर देतात कधी कधी असे वाटते की बळीराजा म्हणजे ज्याचा बळी घेतला जातो तो बळी राजा आज मलकापूर NH-4 highway शेजारी माझे फु्ट चे दुकान आहे माझ्या शेती तला माल मिच विकतो थेट शेतकरी ते गा्हक देतो दर वर्षी आंबा, सिताफळ, आवळा, चिकू, पेरू, रामफळ, आसे 35 वेगवेगळी फळे विकतो आता बाजारात माल देतच नाही स्वता विकतो
@omkarsawant366511 ай бұрын
फोन नंबर पाठवा
@sweetswara-zg9lx10 ай бұрын
Contact number please
@jyotiabhyankar533511 ай бұрын
विषय आहे grand, होणारच शेतकरी brand All the best sir...👍🏻👍🏻👍🏻
@mukesh.bhujbal12111 ай бұрын
❤वाह!!
@combinedstudy642711 ай бұрын
सामूहिक शेती आणि एकत्र लढणारा शेतकरी हेच शेतीला वाचवू शकते. आपल्या जमिनी नेते आणि मोठ्या कंपन्या घेणार तर याला उपाय सामूहिक शेती. आपसा आपसातील भांडणे सोडून शेती करेल तोच पुढे जाईल.
@aniketpawar793111 ай бұрын
या व्हिडिओ ची सुरुवातीचे शब्द ऐकून खूप छान वाटलं...🔥🔥🔥
@ashokshinde971211 ай бұрын
सर आम्ही शेती करतो व आमचा मुलगा शेती करतो म्हणून मुलाचं लग्न होत नाही म्हणून आम्ही पुण्याला पाठवला आहे ही शेतकऱ्याची सत्य परिस्थिती आहे
@rahulpatil362811 ай бұрын
Yala Fakt BJP & Khoke Gang Karnibhut aahe...
@combinedstudy642711 ай бұрын
Barobar dalal ahet shetkaryana nuksan ahe ya Congress, NCP,. Shivsena, BJP chi lok APMC market madhe baslet.
@SwaHa11 ай бұрын
Sir 2025,26,27 नंतर चांगले दिवस येतील असे नाही,ते दिवस आता सुध्दा येवू शकतात सरकारने import export धोरण नीट अवलंबिले पाहिजे
@maulihigh-technursery560111 ай бұрын
Import export ची गरज नाही, Brand भाजीपाला घेणारी लोकं भारतात खुप आहे आपण त्यांनाच भाजीपाला पुरवू शकत नाही.
@ramdaskale144411 ай бұрын
त्यासाठी शेतकर्यांनी माझं- तुझं सोडुन एकीची भावना जपली पाहिजे... शेतकर्यांने सामुहिक सेंद्रींय , नैसर्गिक शेतीकडे वळले पाहिजे...ही काळाची गरज आहे...
@supriyamane212110 ай бұрын
@@ramdaskale1444 ..
@supriyamane212110 ай бұрын
@@ramdaskale1444 .
@maheshshinde159611 ай бұрын
भविष्यात शेती फक्त कॉर्पोरेट असेल. आणि बागायत शेत्र वाढणार आहे जरी लोकसंख्या वाढली तरी.
@ramdaskale144411 ай бұрын
खरंच लाखमोलाचा संदेश हा साहेबांनी शेतकर्यांसाठी सांगितला आहे... काही लोकं खुप सारे पैसे घेतात अशा लेक्चरसाठी... याउलट एका शेतकर्यांनी आधुनिकेतला धरुन सेंद्रींय व नैसर्गिक शेती कशी करावी सांगणारे देवमाणसं या जगात खुप कमी पाहायला मिळतात....खुप खुप धन्यवाद साहेब😢😢❤❤❤
@ganeshshendkar625411 ай бұрын
छान विषय मांडला आहे सर ही काळाची गरज आहे येणाऱ्या काळात शेती करणारा शेतकरी हा सुशिक्षित असला पाहिजे आणि येणारा काळ हा शेतकऱ्यांचा असणार हे मात्र खरे
@yogeshkarkare40818 ай бұрын
वैचारिक किडा चे अभिंनंदन. सर्व व्यावसायिक लोकांनी असाच शेतीचा व्यवसाय उचलून धरायला हवा आणि गरीब शेतकऱ्यांना मार्गदर्शन द्यावे ही काळाची गरज आहे.
@harikulkarni52545 күн бұрын
Best Culture.... Agriculture ❤
@Sandeep_financials11 ай бұрын
सरांनी शेतकऱ्याबद्दल एक गोष्ट महत्वाची सांगितली की. नाविन्याचा ध्यास घेणं संपलं आहे. नाविन्याचा ध्यास असला की माणुस नवनिर्माण करतो.
@rekhabhingude525411 ай бұрын
सर शेतकऱ्याची फसवणुक होते , त्यांना विक्री करतायेत नाही, तुम्ही दिलेल्या माहीती तुन प्रोच्छाहन मिळाले,Great sir
@dr.bhangre69029 ай бұрын
वास्तव फार विदारक आहे .. सामुहिक शेती हा विचार छान आहे. Practically it is very hard because human beings are very apportunist.
@narsinghakushkar478411 ай бұрын
I am Narsing Akuskar BSc Agri .Now Ret DySP .Thans for your good BDO on real situation ofFarmer .
@तेजसराठोड11 ай бұрын
एक नंबर सर शेतकरी हा एकजुट झाला 👌👌
@arvindshinde81578 ай бұрын
सर आज पर्यंत पहिला व्हिडिओ पाहतो आहे जो स्वतः शेती करणार म्हणतो आहे जो एक मोठा उद्योजक आहे छान वाटलं ...जो शेतकऱ्या शाठी काही तरी करण्याची इच्छा बाळगतो ... मी पण पेठ वडगावचा आहे तुमच्या जवळील गाव कोल्हापूर
@aanjanalagvankar279911 ай бұрын
Aamhala yani Covid madhe khupch quality watermelons n muskmelons vajawi darat dili. Great! May God bless Mr. Milind Ladge to grow in his farming buisness.
@mukesh.bhujbal12111 ай бұрын
शेती आणि माझ बालपणीच समीकरण आहे ❤ organic शेती भाजीपाला घरपोच देण्याची idea मला 2005 पासून आहे पण अजून मी ते implement करू शकलो नाही.
@vivekkhandgaonkar60211 ай бұрын
खुप छान❤ ऐवढंच बोलतो...खुप काही घेण्यासारखे आहे.
@jaysingpatil21505 ай бұрын
छान माहिती.शेतीसाठी प्रेरणा मिळते.
@pranetapawar11 ай бұрын
खरं आहे पिकल नाही तर कसे जगाल आणि सगळं तंत्रज्ञान हल्ली सगळ्यांना माहिती आहे शेती कशी करतात किती तरुण तरुणींना माहिती आहे
@jotirampatil236911 ай бұрын
देशाच पुढील भविष्य हेच आहे पण सरकार या कडे दुर्लक्ष केल जात आहे देशातील बेरोजगारी हटवायची असेल तर शेती हाच एकमेव पर्याय आहे
@vishwasbugade289511 ай бұрын
तज्ञांच्या मते सरकारने शेती कडे लक्ष दिले तर ते एवढे सरकारला भारी पडेल की शेती ऐवजी कोणी सरकारी नोकरी पसंत करणार नाही.
@bharatigogte797611 ай бұрын
खूप छान पद्धतीने विषय मांडला आहे. Hats off!!
@Ash7867711 ай бұрын
😮😅gf banoge
@jayshreekadam60359 ай бұрын
नमस्कार सर शेतात ट्रॅक्टर खर्च, फवारणी कीटकनाशक खर्च व मजुरी जाऊन मुश्किल ने पिकाचे खर्च निघतात. जास्त प्रमाणात शेती केली तर फायदा होतो. पूर्वी बैल मशागत करून शेती होत होती ज्यात माझ्या पूर्वजांनी आसपास च्या गावात मान मरातब मिळवला होता.
@dvp32211 ай бұрын
खुप छान दादा - Globalisation मुळे लोक brand कडे वळलेत. शेतकर्याकडे brand नसल्यामुळे लोक भाव पाडुन खरेदी करतात. हे लोक मॉल मध्ये bargaining करूच शकत नाहीत.
@drdhairyasheelsalunkhe11 ай бұрын
सगळं बरोबर आहे सर, पण 100 करोड चा बिझनेस असतानाच माणूस वळू शकतो शेतीकडे.
@Swapnil_508011 ай бұрын
नक्की शेती भविष्य आहे.
@vaishalimohite554911 ай бұрын
आम्ही पिकवतो आणि विकतो ही सर मुलगा लग्नाच्या साठी पुणे येथे जॉब ला पाठवला 😢
@Ash7867711 ай бұрын
😅😅 gf bantika maji tu
@deepakchougule609411 ай бұрын
😂@@Ash78677
@chandrashekharmali-cb6ux11 ай бұрын
मी चंद्रशेखर माळी मी सुध्दा सेंद्रिय शेती करत आहे . मला चार वर्ष पासून फायदा झाला आहे. आणि जे सरांनी सागितलं आही आहे . ती पण मत्वाची गोष्ट आहे . सेंद्रिय शेती हे काळाची गरज आहे
@klinusk327111 ай бұрын
Aaryans edutainment, a new success of a legend. We all are proud to be a part of it.
@vaibhavmahajan222911 ай бұрын
सर खूप छान माहिती दिली ...... पण शेती ही निसर्गवरती सुद्धा अवलंबून आहे निसर्गाने साथ दिली पाहिजे
@nandkishorjakkalwad595811 ай бұрын
निसर्गा पूढे शेतकरी हतबल आहे सर आपण छान माहिती दिलीत
@nikhildeokar798511 ай бұрын
Mi 4 te 8 yanchya shaletun shikloo CBSCE board ne 2008-2009 saali Ani Aaj mi Sheti krto Majha gotha ahe 24 gurancha, uss asto 9-10 acre Dudh jaat daily 160-180 lit. Ani mi samdhani ahe 😊 #shetkari
@AnnaPatil-g3g11 ай бұрын
खूपच छान माहीत,अभ्यासपूर्ण शेतकरी.
@omkargore74811 ай бұрын
सर आगदी बरोबर आहे पण सगळ्यांन् क्लिंगड लागवान केली तर सोयाबीन आणी कापूस च काय होणार तरी पण आपले खूप खूप धन्यवाद चांगली माहिती दिली
@kajalkasurde92211 ай бұрын
शेतकरी आहे अन्नदाता, तोच आहे देशाचा खरा भाग्यविधाता जन जनात संदेश पोहतवूया, शेतकऱ्यांची गोष्ट पाहूया
@gaubhumiorganicfarm...715011 ай бұрын
लय भारी धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏
@Onkar303911 ай бұрын
Generally, jevha income tax chukvaycha asto tywles businessman shetikde waltaat... Harsh but thruth..
@Yatharthjeevandarshan11 ай бұрын
Agriculture is future❤
@balasahebkhedkar88092 ай бұрын
सर खूप छान माहिती दिली.हवामानात जो बदल झालेला आहे कधीही पाऊस गारपिट पाणी टंचाई घातक औषधी रासायनिक खते अति प्रमाणात वापर बाजार भाव अचानक कमी होणे अवकाळी संकटे मजुरांचा प्रश्न हे सर्व प्रश्न असताना फायदेशीर शेती कशी करता येईल.? नैसर्गिक शेती व अल्पभूधारक शेतकऱ्यांनी फायदेशीर शेती कशी करावी याबद्दल कृपया मार्गदर्शन व्हावे. सरजी आपला मोबाईल क्रमांक व पोस्टल ऍड्रेस कृपया द्यावा ही विनंती.
@angadthore409111 ай бұрын
१८ लाख रुपये पेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांनवर कर लावण्याचा विचार केला जात आहे त्याला सर्व सामान्य जनतेने विशेषतः लहान शेतकर्यांनी पाठिंबा दिला पाहिजे किंबहुना आंदोलन करून ही मागणी केली पाहिजे. ###### १८ लाख रुपये पेक्षा जास्त शेती उत्पन्नावर कर लावलाच पाहिजे #### आर्थिक समानता
@vishwajitmane69925 ай бұрын
Very nice speech sir. I am yong farmer I handle this all situation
@vishwajitmane69925 ай бұрын
Very nice speech sir. I am farmer I handle this situation
@MunnaPatil-sc25zd11 ай бұрын
अहो दादा आपल्या कडे 5 एकर शेती असेल तरच शेती कडे तरुणाई ने वळवावे. असले भाषण ऐकून शेती कडे वळला तर प्रगती होणार नाही. 1 किंव्हा 2 एकर शेती आहे त्यांनी बिलकुल अशी भाषणे ऐकू नये. या दादा ल शेती ला भरपूर पाणी आहे. जवळ पैसा आहे एक वर्ष काय 2 ते 3 वर्ष नाहीं पीक झाले तरी यांना काही फरक पडत नाही. उद्योजग माणसे च एकूण गरीब शेतकरी नी फसवून क करतात. शेतकऱ्या सारखे शेतात राबून दाखवा तेव्हा समजेल. हे यांचा शेती च मालं जास्त असला तर स्वतः मार्केट उभ करतात. आपण कुठे करणार आपण देऊ मार्केट व्यापार ल याचे नादी लागू नका.
@TechP-g7b10 ай бұрын
6:43 - Nice comment ❤❤❤
@shraddhasalvi287511 ай бұрын
खूपच सुंदर चांगले विचार शेअर केलेत सर.
@gchitre11 ай бұрын
That's Great Sir I also want to be a farmer like you. Willing to work with you Regards
@kashinathnagabasav11 ай бұрын
Hats of you sir tumchya kadun khup shiknya sarkh aahe sir majhi pan 5 ekar sheti aahe pan pavus mule nuksan sosava lagto
@vishwasbugade289511 ай бұрын
शेतकरी जर देशी गाय पाळून शेण गोमुत्र वापरुन शेती करायला लागला तर तो शतायुषी होईल. तो फक्त बाहेरील गोष्टी कडे आकर्षित नाही झाला पाहिजे.
@vinayaksaraf27108 күн бұрын
खूप खूप शुभेच्छा सर 🎉🎉🎉
@balasahebmarkad78808 ай бұрын
सर, चांगले सांगत आहेत पण तुम्ही सर्व जीवन भोगले , हे जर तरुण पिढी ने केले तर त्या सर्वांची लग्न सुद्धा होणार नाहीत.
@AnilJadhav-nd8pe11 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती सांगितली सर
@sapnakhare831811 ай бұрын
Waah sir tumchi ajun pragati hou det.... All the best wishes. Sir khup energetic aahet... I am a part of his organization. Khup chaan experience tumhe share karat aahat. Jyanna sheti karaychi aahe nakkich sir je sangat aahet te follow kara
@sapanashah461211 ай бұрын
Very Inspirational story 🎉
@sagarsawant542611 ай бұрын
Hya gosti video madhe chan watte
@MohanGhode-f6z11 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन सर 🙏🏽🌹👍🏼👍🏼👌🏽👌🏽
@sbadalkote940511 ай бұрын
व्यापारी व आडत या बंद झाल्यावरच शेतकरी समृद्ध होइल
@saurabhbhatia46611 ай бұрын
Great🎉🎉🎉🎉... Khup Chan explain kela ahe
@coachchetan811511 ай бұрын
एका अप्रतिम दिशेने वाटचाल करत आहात सर तुम्ही, हे राष्ट्रीय कार्य आज काळाची गरज आहे ❤🌱🙏🏻
@ganeshjagdale468211 ай бұрын
शेती हा व्यवसाय च आहे...तो व्यवसाय म्हणून च करावा लागेल नियोजबद्ध.. बाजारभाव अभ्यास.. पाणी व्यवस्थापन.. तंत्रद्यान
@rachnaaher548211 ай бұрын
#Hats off to you sir, for such a inspirational movie
@Ash7867711 ай бұрын
😮😮 gf gf banoge
@milindskale10 ай бұрын
कॉर्पोरेट बोलणं व विचार आहेत जे सामान्य वस्ताव पासून खूप दूर वाटतात.
@sachinborse915711 ай бұрын
औरंगाबाद नाही सर छत्रपती संभाजी नगर सांगा . आणि उक्रेनला न पाठवता रशियाला पाठवले असते . पण तरी छान ... 🙏❤️💐👌👋✌️👍🙂
@hiteshmraut1162 ай бұрын
पन सर सकस आहार भारताबाहेर चाललाय पैशामुळे आणि स्वता खताचं खातोयं भारत
@ritajindal611011 ай бұрын
High gratitude to Milind sir for his thoughts and the concerns towards the farmers pains. Producing a movie based on farmers life which will surely ignite each ones mind and will make them think the value of farmers. जय जवान जय किसान 👍👍👍 भारत माता की जय 🙏🙏🙏 Salute to the farmers and their family for their efforts.
@sakshinadankar378211 ай бұрын
It's very inspirational ❤️
@rajendradeshmukh110911 ай бұрын
Nice thought sir,we need facility from govt in villages ie health, education, Road,power, bank loan,also need of process industry,ware house etc.
@सुशीलकुमार-छ1घ11 ай бұрын
शेती साठी सरकारने प्रक्रिया उद्योगासाठी काहीतरी पाउल उचलावे आपण नुसते पिकवतो पण त्यावर अवलंबून प्रकिया उद्योगांना चालना हवी
@ashokshinde971211 ай бұрын
आम्ही शेती विकून पुण्याकडे जायचा निर्णय घेतला आहे फक्त आणि फक्त मुलाचं लग्न होण्यासाठी😢
@zaheershaikh211311 ай бұрын
परिस्थिती तीच आहे
@MajitPathan-vs8hq11 ай бұрын
Maha murkh
@vanitamane188111 ай бұрын
This is important thing for our farmers
@NitishYadav-oc8hl11 ай бұрын
Kahi jamat nahi mhanun sheti karaychi.. Hi mansikta hoti. Mhanun mage rahilo..
@diliphegde658610 ай бұрын
All the Best to your vision.
@maheshpatil556011 ай бұрын
Great , motivation i am also from this year doing the farming basically related to Engineering fields but interested in natural brand agriculture.jai ho.....
@Avanirajput-e4g11 ай бұрын
It's true and inspirational story
@sachinpujari627810 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली
@sushants170611 ай бұрын
Mahiti khup chhan dili Sir tumhi, pn shetiche vastavik rup veglech ahe, ithe shetkaryala tyachya daily garja purna karta yeinat ani aapan mhantay swatachs brand tayar kara.... , saheb saglyanchya union ahet fakt shetkarich ekjut nahiye, mi swataha 10 year pasun sheti kartoy, pn condition 10 years pasun same ahe,Baki field kuthlya kuthe gelya pn shetkari tithech ahe.... hi reality ahe saddhya tari.... Baki yenara kaal changla asel ashi aasha ahe💐💐
@sushantpople11 ай бұрын
100% organic fertilizers we have with very low cost.....for healthy roots, foliage, flowering, fruits, vegetables etc.
@gayatripatil413011 ай бұрын
परिस्थिती अवघड आहे शेतकऱ्याची कारण बाजार भाव तो ठरू शकत नाही निसर्ग कधी पडतो कधी म्हणून शेतकरी शेतकरी तोटा मधे आहे
@NitinTilekar-by2ud11 ай бұрын
अतिसुंदर माहिती
@shivajisanap746511 ай бұрын
तुम्ही सांगीतलेले भविष्य नि:संशय प्रत्यक्षात उतरणार आहे. बळीराजाच खर्या अर्थाने राजा होणार आहे. .... अजून काही वर्षे जाऊद्यात..." सत्वयुक्त ज्वारी-बाजरीचा दाणा डझनावर विकत मिळणार आहे" ....अन्यथा सलाईनवर जगावे लागेल.
@sharadgiram542710 ай бұрын
No.1 sir
@rohinilad275711 ай бұрын
He is so down to earth despite being so wealthy 👌🙏
@vijayghodke920011 ай бұрын
मी एक Bsc Agriculture विद्यार्थी आहे, मला पण शेती करावयाची त्या अस काही उत्पादन आणि आवड निर्माण करायची आहे की शेतकर्यांना व तरूण मित्रांना शेतीकडे एक आवड & SCOPE म्हणून बघितलेल्या जाईल 🙏
@pavandeokar799211 ай бұрын
Are hya ac madhe basun tapa marne sope ahe shetkari khup hushar ahe pan tyacha pikala kimat nahi milat gov policy mule
@kisanchavhan529610 ай бұрын
Ek no.
@sanketpatil129511 ай бұрын
खुप छान
@rameshdhotre56011 ай бұрын
*पंचमहाभूते यांना अनुसरून शेती केली पाहिजे, माती च्या पोटाला काडी कचरा पाला पाचोळा असे काही द्या पण द्या 🙏*
@gangadhardalvi498911 ай бұрын
Great work and guidance also.
@sandipsangale251511 ай бұрын
We are ready to join you sir but first up all give us the confidence how we get minimum amount from farming on monthly basis. Guide us on that point of view so we are ready leave our jobs and join the farming full time.❤
@rameshdhotre56011 ай бұрын
*शेतकरी राजा होणार पण हा राजा सामान्य शेतकरी नसून व्यवसायीक शेतकरी कौशल्य विकास विस्तार जोपासणारा असेल*
@jayshreebhalekar146111 ай бұрын
सर तुमच्या सारखे आणखी माणसे तयार झाली पाहिजेत मि जयश्री भालेकर वयाचा 45 वर्षी शेतीत उतरले त्या वेळी काहिच सुविधा नव्हताच आता बरेच सोपे झाले आहे
@LokshaktiTV110 ай бұрын
शेतकरी ब्रॅण्ड होऊ शकत नाही.. स्वप्न.. शेतकराकडे शेती राहणार नाही.. पुढील १० वर्षेत
@MyJio-qu5ch11 ай бұрын
Dear Sir, Pls note, as per maharastra land ceiling act you have excess land more than 18 acres. Hence you have to submit excess land to Maharashtra government.