आज माझ्या अंगावर 70 लाख कर्ज आहे.. मी कोणाकडे पैसे मागत नाही... आणि नातेवाईकांकडून पैसे मागायचे नाहीत... स्वतः कष्ट करायचे आणि परिस्थिती ला सामोरे जायचे...👍👍👍 थोडा वेळ लागेल पण सर्व ठीक होईल...❤️❤️❤️❤️❤️
@pokedexedits Жыл бұрын
कर्ज कस झाला सांगा म्हणजे आह्माला टाळता येईल
@eklavyaamusic Жыл бұрын
70 lakh 😮
@ajitmandale1901 Жыл бұрын
11q~q
@VaishaliKhandagale-jb5kk Жыл бұрын
❤❤❤
@cryptorevolution777 Жыл бұрын
Same here
@Social77 Жыл бұрын
एकदम बरोबर .उगीच कशाला कोणाला भीक मागायची स्वतः मेहनत करून पैसे जमवा व बँकेकडे लोन करा. लोक कोणाला देण्यासाठी पैसे कमवत नाहीत तर त्यांच्या अडीअडचणीला कामाला येतील म्हणून पैसे जमा करतात. त्यामुळे स्वतःचा आयुष्य स्वतः जगा व स्वतः लढा. मी पण शून्यातूनच वर आलो आहे.
@hanmantamberao824 Жыл бұрын
Thank You Sirji
@TradewithRX20 күн бұрын
@@Social77 ha swata bhik magto lokankade tyachya video madhe mla bhik dya mhanun an ha kay financial planning karnar aapl
@aarykudu43942 жыл бұрын
पैसा असल्यावर आपण कुणाला देत नाही. तसच नसल्यावर कोणाजवळ भीक मागू नका .मेहनत करा मार्ग उशीरा का हाईना पण नक्कि मिळेल.
@shushilapagare32432 жыл бұрын
👍👍💯
@pravinrahate68452 жыл бұрын
Barobar dada.
@sonalishringarpure43582 жыл бұрын
1 dum khare aahe dada.
@sangitasawant18512 жыл бұрын
@@pravinrahate6845 plpppppppppppppl
@yashvantdeore67882 жыл бұрын
आपण सर्वांना देतो परंतु आपल्याला कोणी देत नाही, आपलेच पैसे परत देत नाही. अशा वेळेस काय करावे?
@NiteshPatil27282 жыл бұрын
तुमच्या सारखी माणसाची प्रतेक वाटेवर आम्हाला चार्ज करण्याठी गरज आहे जेणेकरून आम्ही कुठे चुकणार नाहीत, अप्रतिम ..... 🥺❤️🙌
@vishnubhisevishnu6758 Жыл бұрын
सर मोबाईल सेंड करा ना तुमचा
@kamlakarpatil986 Жыл бұрын
@@vishnubhisevishnu6758 aae અને આપ્પક
@RP-tp8pw Жыл бұрын
@@vishnubhisevishnu6758 u
@babasahebsutar8991 Жыл бұрын
Good advice
@kantarampawar1146 Жыл бұрын
@@vishnubhisevishnu6758 s
@vijaypawar30892 жыл бұрын
सर तुमचे विचार एकूण डोक्यातले सर्व काही टेन्शन गेले ग्रेट सर.. 👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻
@hemantdhenak26882 жыл бұрын
एकदम माझ्या मनातलं....👍🏼🙏🏻 सध्या २० लाख मायन्स मध्ये अकाऊंट व ५ लाख कर्ज.... एकूण निदान परत व्यवसाय उभा करायला ३५ लाखांची गरज....तरी पण शांत आहे....मला माहित आहे...हे पण दिवस जातील
खूप छान दोन वेळा झालेल्या लोक- डाऊन नंतर माझ्या बिजनेची सेम कंडीशन सध्या आहे तुमचे विचार ऐकून थोडा धीर मिळाला🙏 धन्यवाद सर
@prashant_tare2 жыл бұрын
Konta bussines krta tumhi
@santoshpandit62622 жыл бұрын
@@powerone8668 तुम्हि दुसरा व्हिडिओ बनविणार का ?
@samindra_gotfarming2 жыл бұрын
हजर पुस्तकाचा ज्ञान या एका व्हिडिओमध्ये मिळालं थँक्यू सर
@stevenchandorikar2 жыл бұрын
Right
@ब्रम्हांडनायक-म2ब2 жыл бұрын
धन्यवाद सर मी नक्की तुमचे विचार माझ्या आयुष्यात फोलो करीन. मला खूप गरज होती योग्य मार्गदर्शनाची ती तुम्ही पूर्ण केली.
@mazagaonmazakokan39912 жыл бұрын
आपला प्रत्येक शब्द जणु अडचणीत असणा-यांसाठी 100 हत्तींच बळ देणारे आधार स्तंभ आहेत , जे देव तुमच्या मुखातुन शब्दरुपाने मदत करत आहे.
@uttampatil88202 жыл бұрын
सरांनी सांगितलेल्या ९०% विचार मी माझ्या आयुष्यात फाॅलो करतो.कीती जरी अडचण आली तरी कोणत्या नातेवाईकांकडे कधी पैसे मागत नाही.
@mangeshtawde83762 жыл бұрын
Natevaikankdun kadich ny ghyayche paise.... Saglikde sangat bastat madat kami aste pn Aayushyabhar aaplyala tyanchya under rahav lagat...... Tyapeksha baherun ghetlele changle.... Mi kdich ny magat.....
@udaypatekar2 жыл бұрын
मी मागितले तरी नातेवाईक देत नाहीत
@mangeshtawde83762 жыл бұрын
@@udaypatekar natevaikakde kadich ny magayche paise saglyanna sangat basatat....... Baherun konakadun pn ghe....
@karankoli32 жыл бұрын
Same ahe sir mazh pan
@ganeshkautkar9622 жыл бұрын
Same to you Bro ❤️😊💐
@dnyaneshwarsaralapawar98622 жыл бұрын
खुप छान सर पैसा कमवने याइपेक्षा खर्च कमी करने फार महत्तावचे आहे 🤗
@duniyadarichaha43432 жыл бұрын
ह्याला म्हणतात खरे अनुभव, हीच आपल्यातील सामान्य माणसच आपल्याला खर शिकवतात.धन्यवाद सर मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो, कारण करोना नंतर नवीन व्यवसायासाठी मला माझ्या तीन मित्रांनी 5 ते 6 लाख रुपये दिले. ते खूप श्रीमंत आहेत असे नाही पण त्यांचा एक विश्वास की हा व्यक्ती नक्कीच यशस्वी होईल....
@maheshpendbhaje44972 жыл бұрын
ປ່າາ່ຶ
@Its_Shree_014 Жыл бұрын
💯 Kharach bhava tu bhagyashali ahes tuzyakad ase mitra ahet
@vinodpatil2054 Жыл бұрын
मस्त सल्ला दिलाय...खूप खूप छान....
@vinodpatil2054 Жыл бұрын
खूप मोठा हुरूप वाढला आहे माझा...
@rashmirane6814 Жыл бұрын
Kharch bolat khup nashibwan aahat tumi tumchya kade ase friends aahet coz hat's off tumchya friends la coz aata chya kalat sadhe aai , vadil aani natewaik pan paise det nahi friends tar khupch dur rahile. Ha aamcha experience aahe. Shree Swami Samarth Blessings you and your friends. 🙏
@rockyvinod51922 жыл бұрын
नमस्कार सर हा तुमचा व्हिडिओ, अगदी मनाला सावरणार आहे तुमचा व्हिडिओ पूर्ण पाहून झाल्यानंतर ज्या खाली कमेंट वाचत वाचत गेलो, पूर्ण तरी वाचून झालं नाही पण जेवढं वाचलं तेवढ्यातून एक गोष्ट मात्र नक्की समजले की असे व्हिडिओ आल्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये कर्जामध्ये खूप लोक आहेत हे समजून येतं नक्की त्यामुळे आपल्या मनामध्ये अजून कॉम्पिटिटले वीच्यार येतात आपणच नाही आपल्यापेक्षा अजून खूप लोक संकटामध्ये आहेत
@tusharraut763 Жыл бұрын
कडक
@aniljadhav29632 жыл бұрын
सर,आपण जे काही सांगितले त्याच्याशी 100% सहमत आहे कारण या अशा परिस्थितीचा मी सामना केला आहे.एक मात्र खरे की व्यवसाय करताना कुटुंबाची साथ लागते. ती शक्यतो बहुतांशी माणसांना मिळत नाही .मी त्यातला एक पण असो आपण अशा लोकांसाठी झटता मार्गमार्गदर्शन करता ही खुप मोठी बाब आहे. आपणास खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा
@laxmanmane58029 ай бұрын
👌👌🌹👍
@dattasargar3272 жыл бұрын
*जे स्वल्युशन हव होत नेमक तेच भेटल,अयकुन खुप छान वाटल,अंगात दहा हात्तीच बळ आल्याच फिल झाल,ग्रेट खुपच छान विचार मांडलेत सर,धन्यवाद👍*
@ankushgabhane7852 жыл бұрын
तुमच्या सारखी माणसाची प्रतेक वाटेवर आम्हाला चार्ज करण्याठी गरज आहे जेणेकरून आम्ही कुठे चुकणार नाहीत, अप्रतिम 🙏🏻
@ravikantpathariya74142 жыл бұрын
Hi
@santoshpandit62622 жыл бұрын
kzbin.infoN7is1X__P8Q?feature=share
@devrajdeshman48282 жыл бұрын
Toko K Kk K K.kkkk.ky . .k.k.m@@ravikantpathariya7414 tyoki
@deepalimali2752 жыл бұрын
7 👌 AA आला 7777BB BB 7u I Aajari 7Available 777777777 up and 7777777777760
@sandhya-adayinlife99902 жыл бұрын
Ekdam barobar
@krushnajadhav5122 жыл бұрын
2016 पासून व्यवसाय करतोय सर Mobile Repearing & Accessories चं पण यश मिळत नहीये, फक्त लढतोय, 2019 ला मोबाईल कवर प्रिंट च मशीन घेतलय , दुकान मोठी केलीय आणि 2022 ला आता परत टी शर्ट प्रिंटिंग चं मशीन घेतलय , 350000 चा पूर्ण सेटप उभा केला आता कर्ज 150000 आहे माझावर एकाच आशेवर जगतोय सर की उद्याचा दिवस आपला असेल, तुम्ही दिलेली माहिती खुप हिताची आहे धन्यवाद सर
@shirishbansode1145 Жыл бұрын
I owned businesses in Texas, U.S. I went through similar situation as yours. But I got success. How? Sometime you need to step back/downsize little bit from current business and earn extra income to cover current payment/loss . And then behind the scene, silently get into business by analyzing supply-demand market and area. Safest bet is grocery stores or any retail customers need on daily or frequent basis.
@sarjeroThite6 ай бұрын
Very nice sir
@VinodMRuge Жыл бұрын
pandit saheb aajparyant mi tumhala vegalya najarene pahat hoto pan ha video pahila ani majha sagala gair samaj dur jhala.great person👍
@sachinpawar19972 жыл бұрын
खुप चांगले विचार आहेत...मी मनापासून आपला आभारी आहे ...I proud of you sir 👏 ❤️ 🙏🏼..जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🙏🏼🙏🏼💯
@abhijitbandhakar24882 жыл бұрын
Hello sir
@BalwantPatil-je8yy Жыл бұрын
🎉😂😊 3:00 😊
@nitinsalame74802 жыл бұрын
तुमच्या बोलण्यावरून कळतय की तुम्ही जीवनात किती संघर्ष केला असेल कारण अनुभव आल्याशिवाय माणसाला जाणीव नाही होत जबरदस्त सर🙏🙏🙏🙏
@itscomplicated22902 жыл бұрын
सर मी छोटासा व्यवसाय सुरू केला, आणि मी ह्या गोष्टी रोज Face करतोय, आज तुमचा व्हिडिओ बघून खूप आधार मिळाला ......so thnq so much sir.........
@sandipkale64152 жыл бұрын
फार छान आणि मोलाचा सल्ला.आपले विचार किती स्पष्ट, साधे आणि सरळ सोपे आहेत
@aamolrpatil77942 жыл бұрын
खूप छान समज दिली सर..👌🙏 खुद मी सुद्धा गेल्या एक वर्षांपासून खुप अडचणीत आहे सर पण तुमचं हे हिमतीचं बोलणं ऐकून खरंच मला काहीतरी फील झालं..🕉️🙏
@atulrasne6819 Жыл бұрын
Jay Shankar
@aamolrpatil7794 Жыл бұрын
@@atulrasne6819 🕉️।।जय बाबा शंकर महाराज।।🚩🙏
@falconblue789 Жыл бұрын
खर बोल्लात सर, हे सर्व मझासोबत सुद्धा घटित झालं, कोणीही पैसे देत नाहीत, 🙏
@shelarvaibhav20042 жыл бұрын
अनुभव जेव्हा दुसऱ्याला मदत करायला तयार होतो ...तेव्हा समाजाला पुढे जायला कोणी अडवू शकत नाही
@shahajiraokamble79882 жыл бұрын
अापल्या अनुभवातून केलेले मार्गदर्शन अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी अस आहे,कुटुंबातून किंवा मित्रपरिवारातून पैशाच्या मदतीपेक्षाही योग्य मार्गदर्शन हेच अधिक लाभदायी अाणि प्रेरक असत....आपले शतशत आभार...।
@dhananjaypatil62552 жыл бұрын
हे चॅनल ने मला बऱ्याच सामाजिक आणि आर्थिक गोष्टी बडादल जागरूक केलं आणि माझ्या आयुष्यातील चड उतरामध्ये सात देत आहे ❤️
@prmodpatil77172 жыл бұрын
👌👌👌
@narendradudhe20372 жыл бұрын
Dev kahi karat nahi fakt samadhan
@santoshatapadkar42282 жыл бұрын
Aayushyatil sarvat sunder video pahila mi aaj.... Real and universal truth... Thank kida family
@themillenial28 Жыл бұрын
No motivational music. No motivations quotes. No motivational graphics. Just pure, unadulterated and true words. Thank you so much Santosh sir! You're not just an inspiration but also the real जागरूक नागरीक 🙏
@kiransutar47872 жыл бұрын
जे लोक कर्ज बाजारी पना मुळे खचलेत. त्यांच्या साठी खूप बळ देणारा आणि नवी उमेद निर्माण करणारा हा व्हिडिओ आहे .
@santoshpandit62622 жыл бұрын
व्हिडिओ आवडला अथवा पटला असल्यास शेअर करा.
@pravinparihar97942 жыл бұрын
@@santoshpandit6262 sir tumala bhetyache ahe majya var pan karj ahe
@aarogyamcharankashyathalim89032 жыл бұрын
खरच आहे सर वाईट परिस्थितीच्या काळात कोणी साथ देत नाही. ...प्रत्येक लढाई आपल्या लाच लढाईची आहे. ....खूप छान मार्गदर्शन केले. . .सर. .. आपले मनापासून आभार
@vishwnathapatil18552 жыл бұрын
सर तुमचा शब्द न शब्द अनुभव आणी positive विचाराणी भरला आहे
@vasantkolte2436 Жыл бұрын
आपल्या सारख्या व्यक्तिमत्वाची आजही तरूण उद्योजकांना अत्यंत गरज आहे खुप छान मार्गदर्शक आहात अगदी मनापासून अभिनंदन आपले साहेब
@chandrakantwadgaonkar35492 жыл бұрын
वाह एक एक शब्द अनुभवाचा आणि लक्षात ठेवण्यासारखा आहे
@vaibhavwani15552 жыл бұрын
खूप छान माहिती दिली, प्रत्येक गोष्टीचा अनुभव असेल तर आयुष्यात काहीही शक्य नाही , सर्व जग हे पैश्याच्या मागे धावत आहे , आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी खचून जाऊ नये, हे आपल्या अनुभवावरून समजत ,
@ntechmobile26352 жыл бұрын
अप्रतिम मोटिवेशन देतात सर , लाखात एक माणूस, धन्यवाद सर आपले एक एक शब्द लाख मोलाचे आहे.
@rajendragore5662 жыл бұрын
अप्रतिम मार्गदर्शन केले खरोखरच स्वलबी जिवन जिवन जगने ही यशाची गुरू किल्ली आहे यात आपला परिवार सोबत असेल तर जगातील कोणतीही अपल्याला हारुउ शकत नाही धन्यवाद गुरू
@vishalwanmode8363 Жыл бұрын
सर नमस्कार, आजपर्यंत आपले रील पहात होतो. पण आज आपले विचार ऐकायला मिळाले.अत्यंत वास्तविक विचार आपण मांडलेत.ऐकुन आपल्याबद्दल आदर आणखी दुणावला.आपणाला उदंड आयुष्य लाभो, हिच मंगल कामना.
@adipavan12 жыл бұрын
पुन्हा पुन्हा पहावा असा हा व्हिडिओ, सर आपण दिलेला आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठीचा हा विश्वास खूप चांगल्या प्रकारे सांगितले आहे आणि आपण दिलेला हा आत्मविश्वास ह्या व्हिडिओद्वारे सर्वांच्या अडचणीवर मात होईल असाच आहे. आर्थिक ज्ञान दिल्याबद्दल वैचारिक किडा व्यासपीठ ला मनापासून धन्यवाद🙏
@dnyaneshwarchavan69942 жыл бұрын
सर अत्यंत सुंदर अनुभव कथन करून आपण नैराश्यातून चुकून रस्ता सोडून वागणाऱ्या ना मार्गदर्शन केले आहे. मी एक शिक्षक आहे ,मी असाच अनुभव घेऊन वाटचाल करीत आहे. धन्यवाद
@shveta0092 жыл бұрын
शब्द आणि विचार 🙏 खुप खुप आभार... गरज होती ती फक्त ह्याचीच- आणि अगदी बरोबर बोल्लात सर कि कोणीच मदतीला येणार नाही 👍
@nikhiljambhulkar13052 жыл бұрын
✌🔥
@karankoli32 жыл бұрын
💯
@adinathjadhav63982 жыл бұрын
Hi
@karankoli32 жыл бұрын
@@adinathjadhav6398 Hello
@anilshilkar60952 жыл бұрын
छानच मोलाचे मार्गदर्शन
@vinodkumaragrawal61592 жыл бұрын
Superb, superb only superb. सर, तुमच म्हणण अगदी योग्य. गरीबी आली तर लाजू नये, अमीरी आली तर माजू नये. आणि हो, कोणत्याही परिस्थितीत हिम्मत सोडू नये, हौसला छोड़ना नहीं. एक सपने के टूटकर चकनाचूर हो जाने के बाद , दूसरा सपना देखने के हौसले को ‘ज़िन्दगी कहते हैं।
@kantaraomore46854 ай бұрын
खूप चांगले विचार आहेत सर खूप प्रेरणा मिळते या विचारापासून चार लोकांना प्रेरणा मिळून त्यांच्या जीवनात बदल होऊ शकतो सर
@adityajadhav78412 жыл бұрын
एक वाक्य आवडलं , कुठलाही देव येऊन तुझे प्रॉब्लम सॉलव्ह नाही करणार , तुलाच करायचे आहेत. 😂👌
@sureshvasudev25722 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद वैचारिक किडा या कार्यक्रमाचा 100% बरोबर आहे कजदार असावा पण कजबाजारी नसावा खूप खूप आभार आहे
@anupgohane98282 жыл бұрын
तुमच्या मुखातून निघालेला एक एक शब्द मनाला लागला आणि 100% खर आहे
@BHAKTISAGAR-y1s2 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन केले सर धन्यवाद 🙏🏻🙏🏻 पावलो पावली अशीच लोक भेटली पाहिजे म्हणजे माणूस अडचणीत येणार नाही... खुप छान वाटलं आपलं मार्गदर्शन 🙏🏻🙏🏻
@kuldeeppatil92902 жыл бұрын
विश्वास पुरक बोल आर्थिक ज्ञान व देवा विषयी आपला व वैचारिक किडा यांचे आभार धन्यवाद
@bapuravmarale41902 жыл бұрын
खरोखर जे लोक अडचणी आहेत सध्या कोरोनामुळे ज्यांचे बीझन्स गेलेत त्यांना तुम्ही चार्ज केलंत साहेब,,thanks
@monaliparab68102 жыл бұрын
सर , खूप सुंदर विचार मांडला आहात. आपली लढाई आपणच जिंकली पाहीजे. अगदी खरं आहे. शेवटी देवावर आणि नशीबावर विश्वास ठेवायचा.... आणि आपलं काम करत राहायचं ... कुणाकडूनही कसलीच अपेक्षा ठेवायची नाही.
@sumanshendkar1282 жыл бұрын
खूपच छान थँक्यू
@sagardivekar46882 жыл бұрын
खुप छान, अगदी खरे आहे - खुप सुंदर माहिती मिळाली, अवलंब तर होणारच- खूप khup धन्यावाद 🙏
@tanajimohite7822 жыл бұрын
Sir He tumchi video bagun khup Chan vatala ani manala dhir ala zhala yuvar great sir salute
@umeshsonkamble15242 жыл бұрын
अप्रतिम मार्गदर्शन केलेत सर तुम्ही जी पण माहिती दिली जे कांही विचार सांगितले माझी परिस्थिती सेम आहे सर 😭पण मी आता ही हिम्मत हरलो नाही आणि त्यात तुमचे कांही मत ऐकले पुन्हा हिम्मत डबल मिळाली 🙏
@Aapli_manas2 жыл бұрын
एकदम झकास सर!!!
@amitpatil28752 жыл бұрын
खूप मोठं आर्थिक सल्ला मिळाला ते मी फेस करत आहे धन्यवाद माहिती दिल्याबद्दल 🙏🙏🙏
@dhananjaydeshmukh84662 жыл бұрын
रोखठोक...आवडलं आपल्याला...समर्पक उदाहरण देऊन केलेलं योग्य मार्गदर्शन...
@shree00h2 жыл бұрын
लक्षात ठेवा तुम्ही एखाद्याला पैसे मागता, मागण्यासाठी जो हात पुढे जातो तो एका भिकाऱ्या समानच असतो.माहितीये पैसा सगळंच आहे,पण कष्टाने कमावलेली चटणी-भाकरी एखाद्या 5 स्टार हॉटेल मधे बसून दुसऱ्याच्या पैशावर किंवा लुबाडून आणलेल्या जेवणा पेक्षा जास्त चव आणि समाधान देते🚩🚩🚩
@bapukudande47982 жыл бұрын
Very nice article shree sir. universal truth.
@balasahebmali82662 жыл бұрын
332w Flow 233
@yogeshsangle91052 жыл бұрын
अतिशय सुंदर, वास्तवदर्शी विचार मांडलेले आहेत सर आपण.
@nanasahebpatil34302 жыл бұрын
फार अतिशय वास्तव अन मौलिक मार्गदर्शन अन दिशा दर्शन आपण करताय ।
@Dakshakshinde-x9j2 жыл бұрын
अतिशय सुंदर विचार आणि १००% effective असणारे विचार 🤗 आपण खूप चांगली प्रोत्साहन केलेत सर धन्यवाद 🙏
@satishgadhepatil86632 жыл бұрын
सर खूप खूप आभार तुमचे, सर्व जवळजवळ तुमची व आमची परिस्थितीत साम्य आहे, मला तुमचे मार्गदर्शन खूप आवडले, धन्यवाद🙏🌹🌹🙏श्री गुरूदेव🙏🌹
@rakeshmhatre66082 жыл бұрын
Excellent sir. एवढे व्हिडिओस आजवर बघितलेत on self help topics but on this particular topic which u gave ur insight is just brilliant. तुम्हाला शत शत प्रणाम 🙏🙏🙏
@gorakhvankhade5172 жыл бұрын
धन्यवाद सर आज तुमचा व्हिडीओ बघून नवीन उमेद निर्माण झाली, मी सुद्धा तुमच्या सारखे दिवस अनुभले आहेत, आणि माझे शिक्षण पण आठवी झाली आहे...
@sachinpagdhare2480 Жыл бұрын
This is for the First time Am commenting on some topic on a social media platform … He is the First ever person I have found is real on this Fake Internet world . I could relate to every single word of his .
@santoshawake47652 жыл бұрын
भाऊ माझ्या मनातलं बोललात आणि सत्य बोललात !! खूपच मस्त अप्रतिम एक्सप्रियन्स शेअर केला !! धन्यवाद !!👌👌👍👍
@ramchandramane34982 жыл бұрын
अगदी रियल परिस्थिती सांगितली आहे खूपच छान
@parmanandrodge37232 жыл бұрын
अगदी रियल परिस्थिती सांगितली आहे सर खुपचं छान
@bhatkantikokanatali30722 жыл бұрын
सर माझ्या जीवन पण असच चाललंय सेम तुम्ही जी माहिती सांगितली ती माझ्या वरून आहे .कारण मी खूप फसलो आहे .पण माझी बायको मला खूप सपोट करते तिचा मी आभारी आहे .आणि खरोखर मित्रांनो कधीच कोणाकडे पैसे मागू नका आणि प्रमाणा बाहेर कर्ज करू नका नाही तर आयुष्य बरबाद झाल्या सारखं वाटत .म्हणून विचार करून कर्ज काढा .आपली मेहनत आपल्याला बाहेर काढते हे लक्ष्यात ठेवा.खूप छान सरांनी सांगितलं खूप खूप आभार सर तुमचे.
@sanjaychaskar Жыл бұрын
Yes
@dipakgosavi93949 ай бұрын
टेन्शन मध्ये व्यसन करू नका बाकी सगळं बरोबर होतं
@dattakumardhamanaskar8482 жыл бұрын
आदरणीय साहेब अत्यंत सुंदर शब्दात तुम्ही विवेचन केल्या आहे यामधले महत्त्वाचे मुद्दे व्यसनाधीन होऊ नका दिलेल्या शब्द पाळा स्वतःचा आत्मपरीक्षण करा इतरांकडे भेट मागू नका तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार माझं वय 73 आहे अत्यंत कठीण परिस्थितीतून मी आज ट्रेनिंग घेतो बरोबर तुम्ही सांगितलेली वचन पाळल्यामुळेच आज मी यशस्वी होऊ शकलो पुढच्या पिढीला तुमच्याकडून मार्क दर्शनाबद्दल मी अत्यंत आपला आभारी आहे देव सदैव तुमचे कल्याण करू
@jeeturathod9447 Жыл бұрын
सर तुम्ही खुप knowledgable आहात. तुमचे विचार 1000% बरोबर आहेत.
@vasudeosalunke64402 жыл бұрын
तुमचं शिक्षण कमी सांगता पण इंग्रजी शब्द जास्त वापरता आहात मोलाचा अनुभव देत आहात धन्यवाद
@santoshpandit62622 жыл бұрын
माझी बायको CA आहे आणि मी बाजारात भरपूर व्यवसाय केले त्यातुन भरपूर गोष्टि शिकलो. आणि काळानुसार भरपूर काहि शिकलो तर मग इंग्रजी काय चिज आहे ?
@vasudeosalunke64402 жыл бұрын
@@santoshpandit6262 मनःपूर्वक शुभेच्छा
@amoltupe11512 жыл бұрын
खुप छान संभाषण आहे. प्रत्येकाने मनांवर घेतलं पाहिजे.
@rationalmarathi40272 жыл бұрын
पूर्ण वास्तववादी ! सामान्य माणसाच्या जीवनाचे चित्र उभं करून, त्यांवर छान मागदर्शन केलयं सर आपण ! 👌👌👌
@MrND00072 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद!🙏 प्रचंड ऊर्जा मिळाली❤️
@umakantmahadik76452 жыл бұрын
खूपच छान मार्गदर्शन ..सर तुमच्या ह्या मार्गदर्शनातुन भरपूर काही शिकायला मिळेल हे नक्की ..खूप खूप धन्यवाद .तुमचे प्रत्येक बोलणे अगदी बरोबर आहे .... प्रत्येक गोष्टी मध्ये शिकता आले पाहिजे ...बोलून न दाखवता करून दाखवले पाहिजे हिच गोष्ट मनात निश्चिचित केली पाहिजे ..
@user-xl9hg6ik4o2 жыл бұрын
अप्रतिम सुंदर ,खूप अभ्यासपूर्ण अनुभवातून आलेले शब्द आहेत साहेबांचे , धन्यवाद आम्हाला मार्गदर्शन केल्या बद्दल 🙏
@rohitlohar25432 жыл бұрын
खूप touch झालो. तुम्ही जे सांगितले ते 100% true... 🙏
@sagarbansode54122 жыл бұрын
स्वयंप्रकाशीत व्हा, स्वतः ला ओळखा तुम्ही खुप मोठे आहात 🙏🙏🙏🙏
@khanderao417 Жыл бұрын
सर कर्जावर जे मोटिवेट आपण केलात ते खूप छान होत .आपल्याकडे बघून आत्मविश्वास वाढला .
@vinodthorat54462 жыл бұрын
Ekdam khari story' aahe mazhi thanku tumhi je pan aahat je mazhya manat hote tumhi bolun dakhavale.ayishya 2 da chance dete ekda chuk zhali ter ti 2 rya velela sudhra .hya velchi Jeet pahilyapeksha jasta changli aste.karan aata manus chukitun shikun ubha rahila asto
@eknatht97212 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@khushibookreading2 жыл бұрын
सर खरच खूप मोलाचे मार्गदर्शन भेटले खूप नाराज होतो, सुसाईड चा मार्ग शोधत होतो पण या इन्स्पिरेशन मुळे खूप धीर आला,
@akmobisolution6662 жыл бұрын
एक नंबर विचार साहेब ऐकून मस्त वाटल
@jeetech_marathi Жыл бұрын
खुप चांगले विचार आहेत.. खुप छान मार्गदर्शन.... कश्ती डूब कर निकल सकती है, शमा बुझ कर भी जल सकती है, मायूस ना हो इरादे ना बदल, किस्मत किसी भी वक़्त बदल सकती है।
@prakashbhavar767413 күн бұрын
खूपच वास्तविक आणि पारदर्शक विचार
@dddreams70902 жыл бұрын
बरोबर सर तुमचे मार्गदर्शन मिळाले.... मला खूप ज्ञान मिळाले......
@shegargovind63622 жыл бұрын
Thanku sir very nice Thot
@Homeinpune2 жыл бұрын
You are greatest sir तुमच्या सारखे लोक या महाराष्ट्रात आहेत याचा अभिमान आहे.
@shailendrasawant57582 жыл бұрын
Real man . Real lesson . A Real common man. A complete bussiness man
@nanasahebghule8455 Жыл бұрын
सर, खरच हे सर्व आपल्या अनुभवाचे बोल आहेत कळून चुकत....! खूप खूप धन्यवाद
@meenasusvirkar17592 жыл бұрын
🙏 खूपच छान, मी पहिल्यांदाच video पाहिला, थोडासा आत्मविश्वास वाढला 🙏🙏🙏
@mrs.smitaraut57332 жыл бұрын
खूपच प्रेरणादायी विचार मांडले.तुमचे विचार वास्तववादी असल्याने पटतात..खूपच छान सल्ला दिलात..शेवटी जी म्हण सांगितली ती अगदी खरी आहे.दैववादी न होता वास्तवादी मार्गाने प्रश्नाचे उत्तर मिळते हा महत्त्वाचा निरोप तुमच्या मनोगतातून मिळाला..खूप खूप धन्यवाद...👌👍💐🙏
@navnathdeshmukh90772 жыл бұрын
It's realistic speech...you are own Maker of your life..after facing so many problems man make very strong..
@rajuparte51182 жыл бұрын
Kuph chan.punha ekda kahitri karavs vatte aahe.1 business loss 16 lakh big problem. 6 year Sarv nil kele.susaid cha pan vichar kela hota pan tharvle ladayche paristhitishi .ani aata sarv thik kele.thanks chan vichar aahe.he sarv Anubhavle aahe mi.
@pushpendragupta92059 ай бұрын
1000% barobar family support, mi anobhavlela aahe, family support mulech mi aaj aahe.
@jaywantsakpal78112 жыл бұрын
🙏🙏👍सर आपले धन्यवाद फार उपयुक्त माहिती दिली. या पुढे जाऊन असेच मार्गदर्शन करणे. धन्यवाद सर.
@jitendrakhandbhor9373 Жыл бұрын
सर खूप छान मार्ग दर्शन केलेत आपण खर तुमच्या सारख्या वेक्तीची खूप गरज आहे धन्यवाद सर ❤
@RohitDoke872 жыл бұрын
तुमच्या शेवटच्या वाक्यांचा प्रत्येय मला हल्लीच एकदा नाही दोन वेळा आला आहे...कर्ज फेडण्याची आणी घेतलेले पैसे परत देण्याची। दानत् असेल इछा असेल तर देव नक्कीच पाठीशी उभा राहतो...
@aniljadhav29632 жыл бұрын
आपल्या शेवटच्या वाक्याशी शंभर टक्के सहमत आहे. कारण माझा अनुभव आहे. धन्यवाद
@sureshsonawane93632 жыл бұрын
सर तुम्ही खरोखरच ग्रेट आहात तुम्ही आजच्या नव्या पिढीला मोटिवेशन खूप छान करतात तुम्ही असेच नव तरुणांना प्रोत्साहित करावे ,🙏 स्वतः प्रामाणिक रहा आपल्या व्यवसायाशी आपण एकनिष्ठपहिजे निर्व्यसनी रहा आणि आपल्या आई-वडिलांशी एकनिष्ठ तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तो त्यांच्याशी शेअर करा कारण या दुनिया त तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी कोणीही येणार नाही त्यावेळेस जे कोण असेल ते तुमचे आई-वडील असतील 👍
@adnansiddiqui30692 жыл бұрын
Kya baat hai sir....Zabardast...Very nice..Thank u very such Sir ...
@shankar.dilwale3568 ай бұрын
Are mahatvache VA amchya faydyache content aplya Marathi bhashet dilya baddal khup khup dhanyawad ❤
@Cricketclips.0142 жыл бұрын
सर खरच तुम्ही माझ्या आयुष्यातला महत्वच्या टप्प्यात इन्ट्री केली कारण या व्हिडीओ मध्ये तुम्ही जे सांगितलये आहे ते मी गेल्या एक वर्ष्यात अनुभवलंय त्यामुळे मी माझ्या सर्व नातेवाईक याच्या पासून खूप दूर आलोय... एक मुद्दा तुम्ही खूप भारी सांगितलंय तुमचा परिवार तुमच्या सोबत असायला पाहिजे जर परिवार सोबत नसेल तर तुम्हाला उध्वस्त होण्यापासून कोणी रोखु शकत नाही... पण अस्या वेळेस माझा पूर्ण परिवार माझ्या सोबत होता..