No video

The Story Behind Starting An Old Age Home..

  Рет қаралды 80,674

Vaicharik Kida

Vaicharik Kida

Күн бұрын

Пікірлер: 342
@swamimazebrahmandnayak
@swamimazebrahmandnayak 4 ай бұрын
स्वामी तुमच्यावर अखंड कृपा करोत. खरी स्वामीसेवा करीत आहात.
@mh-50
@mh-50 8 ай бұрын
ताई मी ही स्वामी भक्त आहे इच्छा होती वृद्धाश्रम काढण्याची पण आता जमेल वाटत नाही एक छोटा व्यवसाय करतोय अजून सेट नाही पण पुढे नक्की तुमच्या कार्याला मदत करेन❤
@varshamungekar9432
@varshamungekar9432 4 ай бұрын
ग्रेट! निर्मळ मनापासून सांगत आहे. यापुढे तिला किंचितही दुःख मिळू नये, ही ईश्वरचरणी प्रार्थना
@gauridhumalpawar7015
@gauridhumalpawar7015 Ай бұрын
🙏🥰
@PrakashPatil-yp3th
@PrakashPatil-yp3th 6 ай бұрын
श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद नेहमीच तुमच्या पाठीशी राहील.
@ramdassandbhor7264
@ramdassandbhor7264 2 ай бұрын
खूप छान प्रेरणादायी स्वामी समर्थ आपणास नेहमीच बळ देतील व आपणाकडून असेच थोर कार्य करून घेतील . स्वामी समर्थ .
@maltiduchakke3358
@maltiduchakke3358 8 күн бұрын
ताई मला तुझा खूप अभिमान वाटतो खूप छान काम करते आहेस स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत त्यामुळेच आज तुझे काम व्यवस्थित सुरू आहे आणि शेवट पर्यंत अशी आनंदात रहा अहा अशी माझी स्वामी समर्थाजवळ प्रार्थना
@surekhakadam630
@surekhakadam630 8 ай бұрын
खूपच त्रासदायक प्रवास झाला ताई तुमच्या सहनशीलतेने सलाम स्रियांना अशाप्रकारे अजूनही त्रास सहन करावा लागतो😢😢😢
@SachinDhokate
@SachinDhokate 3 ай бұрын
खूपच प्रेरणादायी ❤ श्री स्वामी समर्थ
@ujjawalasalokhe285
@ujjawalasalokhe285 6 ай бұрын
खूप छान वाटले तुमचा कार्यक्रम आयकुन सलाम ताई तुमच्या जिद्दीला ❤
@shrikrishnapohekar1334
@shrikrishnapohekar1334 8 ай бұрын
कौतुक करू ते थोडेच ठरेल। फार कर्तृत्ववान व तडफदार जीवन। मी सिंधुताई सपकाळ बोलतेय याच्याशी साधर्म्य जाणवले। आपला प्रत्यक्ष नाही पण wa द्वारा परिचय झाला याचेच समाधान जाणवते। आस्था वृद्धाश्रम फौंडेशन ,संभाजीनगर, माजी विश्वस्त चे सन्मित्र पत्की साहेब यांचे आभार।हे ऋणानुबंध कायम ठेऊ या।
@user-kv5mu2gs3x
@user-kv5mu2gs3x 5 ай бұрын
ताई मी श्री स्वामी समर्थ भक्त आहे मला वृध्द आश्रम मध्ये काम मिळाले का मला मी एकटीच आहे तूमचे जी कहानी तीच माझी तीच माझी कहाणी आहे आपलं मोबाईल नंबर द्यायला मला
@amindinani2903
@amindinani2903 5 ай бұрын
What’s your no.
@aparnajoshi1978
@aparnajoshi1978 4 ай бұрын
Mala No Paheje please
@ppk2443
@ppk2443 3 ай бұрын
How to contact you let me know am needy
@PornimaSwami-xl5vi
@PornimaSwami-xl5vi 2 ай бұрын
Tai mala n. Pahije
@anilkapkar2741
@anilkapkar2741 5 ай бұрын
ताई तुमच्या कार्याला सलाम! स्वामी तुमच्या सदैव पाठीशी राहो ही प्रार्थना!
@user-tn4os7gu6t
@user-tn4os7gu6t 6 ай бұрын
नमस्कार मॅडम खुपच सुंदर आहे अभिनंदन हार्दिक शुभेच्छा अरूण वायदंडे महाबळेश्वर फार बरे वाटले फार सुंदर आश्रम आहे स्वामी समर्थ आपल्या राहतील छोटंसं लावलेलं हे गोरगरीब पीडित पीडित लोकांना सावली देत राहील वडाचे झाड आहे वाळलेला आहे त्याला नवीन पालवी फुटेल आणि तुमचा जयजयकार होईल खूप खूप अभिनंदन अभिनंदन
@sujaypatil4671
@sujaypatil4671 8 ай бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 ताई, तुमच्या कार्याला सलाम... आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा...
@user-kf7ty9cs7n
@user-kf7ty9cs7n 5 ай бұрын
ताई तुमच्या कार्याला व संघर्षाला मानाचा सलाम स्वामी माऊली सतत बरोबर आहेत . स्वामींनी पहा कीती पुण्य कर्म तुमच्याकडून करून घेतलं. म्हणजे आता तुमचे पूर्व संचित कर्म फीटणार आणि हा जन्म तर सार्थकी लागणारच पण पुढचा जन्म ही चांगला मिळणार सत्कार्य घडणार . पहा स्वामींची गुढ लीला कशी आहे. फक्त विश्वास हवा . मग अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏🙏🙏🙏👍🌹
@neetadhopeshwarkar7336
@neetadhopeshwarkar7336 6 ай бұрын
नमस्कार tae. खूप खूप अभिनंदन आणि कौतुक. तुमच्याकडून जगण्याची प्रेरणा मिळेल इतरांना
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 2 ай бұрын
Wah,chan kam tai, श्री स्वामी समर्थ.
@user-dd7tb1un3u
@user-dd7tb1un3u 2 ай бұрын
ताई तू सांगितलेला तुझा जीवन प्रवास खूप संघर्षांनी भरलेला आहे आणि तुझं काम खरच अभिमान वाटावा असंच आहे तुझ्या हातून अशीच कायम गरजू माणसाची सेवा घडू दे आणि तुला निरोगी आणि दीर्घ आयुष्य लाभो हिच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो 🙏🙏
@gauridhumalpawar7015
@gauridhumalpawar7015 Ай бұрын
😊🙏श्री स्वामी समर्थ दादा 🙏
@kalpanagaikwad8129
@kalpanagaikwad8129 6 ай бұрын
खूप छान तुमच्या कार्याला मनापासून सलाम श्री स्वामी समर्थ
@arunagupte5833
@arunagupte5833 4 ай бұрын
Tumachya karyache kowtuk,tymacha dhadidipana khupaadarsh v uttejana denara aahe 🎉
@ksb2513
@ksb2513 8 ай бұрын
Tai kharach dolyat pani aal tuze kasht aykun.😢 khup chan kam kartes tu. 🌹shree swami samarth🌹
@rajanijadva7388
@rajanijadva7388 3 ай бұрын
🙏👌❤️❤️❤️❤️ अगदी बरोबर आहे विडीवो खुप छान आहे
@BajiraoMhaske-lq4kl
@BajiraoMhaske-lq4kl 4 ай бұрын
धन्यवाद ताई तुमच्या कार्याला लाख लाख शुभेच्छा श्री स्वामी समर्थ
@ashakatekar289
@ashakatekar289 7 ай бұрын
खूप छान काम करता ताई. सर्व aatmyanche आशिर्वाद मिळवले. Swami pathishi आहेत. श्री Swami samarth. तुमच्या या karyala Salam.🙏🙏
@rahulbadade4303
@rahulbadade4303 8 ай бұрын
खुप प्रेरणादायक प्रवास....स्वामींवर असलेला विश्वास....त्यांचा आशिर्वाद...स्वामीं जिथे तिथे काय कमी...
@meenakelgandre6625
@meenakelgandre6625 7 ай бұрын
Khup chann aple evdhe mothe dukh Astana evdhya aai vadilanchi seva karne khup kathin ahe salut tai tumala
@kalyanipatil6459
@kalyanipatil6459 8 ай бұрын
Much inspiring, Tai! I wish you all the very best for the journey ahead.❤
@girishkolhe8638
@girishkolhe8638 4 ай бұрын
ॐ श्री स्वामी समर्थ ॐ 🙏🙏
@shailajatambe792
@shailajatambe792 Ай бұрын
Shri Swami sadev pathishi ahet tumchya.🙏👍👌
@Gharpan317
@Gharpan317 2 ай бұрын
कौतुकास्पद🎉🎉🎉🎉
@suchitadas8563
@suchitadas8563 4 ай бұрын
Great work
@gamingmasterlolo
@gamingmasterlolo 5 ай бұрын
Patta kalavava.khup prernadayk Kam aahe.
@vandanaraoyalamanchi9813
@vandanaraoyalamanchi9813 5 ай бұрын
I admire you. I do hope someday we will meet. Love, hugs, tc Jai Swami Samarth.
@ModicareVD
@ModicareVD 8 ай бұрын
ताई तुम्हाला सेवा मिळाली आहे. 🙏🌹श्री स्वामी समर्थ 🙏🌹
@yoginiyogini-gw9sx
@yoginiyogini-gw9sx 25 күн бұрын
atishay kautukaspad..khup chan karya kartay tumhi, Swami sadaiva pathishi rahudet tumchya🙏
@pallaviumale2662
@pallaviumale2662 3 ай бұрын
ताई मि हे ऐकून फार फार भावनिक झालो तुमच्या आश्रम चा पत्ता द्या मि तुमच्या आश्रम चा ला भेटायला येतो
@manishaDblogs9243
@manishaDblogs9243 4 ай бұрын
Thodi similar situation ahe mazi Mi pn v4r karte tumchya sarkha श्री स्वामी समर्थ
@arunathorat7726
@arunathorat7726 5 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई तुमची काम खूप छान छान सेवा करताया आजीची तुम्हाला व तुमच्या कामाला सलाम मी स्वतः स्वामी समर्थ सेवेकरी आहप्रार्थना करते स्वामी तुमच्या कडून जासत जास्त लोकांपर्यंत पोचाव्यात गौरी ताई अशी अपेक्षा करते
@baliramyadav9334
@baliramyadav9334 4 ай бұрын
ताई तुमच्या सेवेला माझा मनापासून सलाम🙏
@jayashreechaudhari2618
@jayashreechaudhari2618 4 ай бұрын
ताई तुमच कार्य खरच खूप कोतुकस्पद आहै तुमचा अनुभव ऐकुन अंगिवर काटा आला भगवंत तुमच्राकडून छान कार्य करुन घेत आहे.तुमचा फोन नंबर आणि आश्रमचा पता कळवाल
@kishorbadgujar4739
@kishorbadgujar4739 6 ай бұрын
सलाम तुमच्या कार्याला
@shilpagaikwad6754
@shilpagaikwad6754 6 ай бұрын
Khup chhan dolyat Pani aala you are very cleaver inspiring 👍👍👍
@sawantvilas5277
@sawantvilas5277 5 ай бұрын
आपलं दुःख फक्त आपल्यालाच समजत असतं. पण दुःख स्वामींना सांगायचं. अशक्य ही शक्य करतील स्वामी माऊली कल्पवृक्षाची सावली. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
@user-zk5nl9rb8k
@user-zk5nl9rb8k 5 ай бұрын
Great work proud of Gouri khupach chhan work
@grnighot9316
@grnighot9316 3 ай бұрын
Shri Swami Samarth
@user-gh4sw7xx6l
@user-gh4sw7xx6l 4 ай бұрын
Jay shree Swami smrtha
@kshitijgofane2770
@kshitijgofane2770 6 ай бұрын
Shree swami samarth 🙏 ❤️
@minakshiambodkarambodkar9296
@minakshiambodkarambodkar9296 6 ай бұрын
म्याडम तुम्ही खरोखरच खूप चांगले काम हाती घेतले आहे. मला खूप आवडले मी एकदा तुमच्या वृद्धाश्रमला जरुर भेट देईल
@deepakarora4635
@deepakarora4635 4 ай бұрын
Great job,Tai.
@BhimrawMali
@BhimrawMali 5 ай бұрын
तुमचा आश्रम कुठे आहे भेटावे असे वाटते.
@milindnehete5508
@milindnehete5508 3 ай бұрын
Grate wark
@rajashritawade9970
@rajashritawade9970 3 күн бұрын
Tai tumhi great aahat..Truly blessings of Swami Samarth..Tumhi Address deela tur nakki visit karen
@URKk1271
@URKk1271 4 ай бұрын
स्वामीच मागऀ दाखवतात...
@nagojibhosale
@nagojibhosale 4 ай бұрын
सलाम तुमच्या कार्याला ताई
@user-ll8nl6ho8f
@user-ll8nl6ho8f 4 ай бұрын
मॅडम तुमच्या कामाला लाख लाख शुभेच्छा
@manishawagh4749
@manishawagh4749 5 ай бұрын
खुप खुप शुभेच्छा खुप छान सामाजिक काम करताय...❤ श्री स्वामी समर्थ ❤
@user-pb9mw6xi8y
@user-pb9mw6xi8y 4 ай бұрын
Good job👍
@1959dilip
@1959dilip 4 ай бұрын
Very good perspective
@snehalpatil9970
@snehalpatil9970 4 ай бұрын
मॅम आपले कामाचे कौतुक आहे आपल्या आश्रमाचा पत्ता कळवा.आपल्या आश्रमाला माझ्या वडिलांचे चांगले वापरण्यासारखे कपडे देऊ इच्छिते.
@marotitimkekar957
@marotitimkekar957 7 ай бұрын
जय श्री स्वामी समर्थ
@kavitakuwalekar4635
@kavitakuwalekar4635 8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@Tmt-freefire-yt
@Tmt-freefire-yt 8 ай бұрын
Khup Chan vatale,punnyache Kam karat aahat tumhi Tai, nakki bhet dyayla yeu aamhi kivha madat pathavu.
@AlkaBedre-xl1cp
@AlkaBedre-xl1cp 6 ай бұрын
Shri Swami samarth😊🙏
@Manisha_Kharad
@Manisha_Kharad 4 ай бұрын
ताई तुमचं खूप कौतुक तुमच्या वृद्धाश्रमाला नक्की एकदा भेट देउ. मलाही वृद्धाश्रम उघडायची खूप इच्छा आहे. पण त्याची सुरुवात कशी करायची हेच माहित नाही. तुमचे मार्गदर्शन मिळाले तर खूप छान होईल
@mamataghulaxe6841
@mamataghulaxe6841 6 ай бұрын
Shree swami samarth❤
@swamipooja4912
@swamipooja4912 6 ай бұрын
Shree Swami samarth 🙏🌺Swami saglyana sukhat theva..
@anilsapnkal
@anilsapnkal 18 күн бұрын
खुप छान ताई तुमचे कार्य खुप छान आहे तुमचा पत्ता सांगा आम्ही मदत करू इच्छितो
@niramalajambhekar2960
@niramalajambhekar2960 5 ай бұрын
Khup kautuk vatle Great aahat
@vaibhavmohite947
@vaibhavmohite947 4 ай бұрын
ताई आश्रम कुठे आहे आपला मी पण स्वामींभक्त आहे मलाही आश्रमासाठी काम करावे असे वाटते मी काही करू शकतो का माझ्या परीने
@chandrakalashende8701
@chandrakalashende8701 Ай бұрын
एवढं सांगितलं पण आश्रम चा पत्ता नाही सांगीतला ताई पता द्या ताई
@sangitadeshpande66
@sangitadeshpande66 5 ай бұрын
खुप वाईट अनुभवातून तुम्ही गेल्या आहात, स्वामींनीच तुम्हाला चांगलं मार्गदर्शन केलंय. तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. तुम्ही किती वर्षांपर्यंत आजीला तुमच्या कडे ठेवू शकता? वयाची अट आहे का?घरच्या त्या सधन आहेत पण बोलायला कोणी नाही, तब्येतीने चांगल्या आहेत हिंडू फिरू शकतात.
@maheshsawant3754
@maheshsawant3754 3 ай бұрын
Khupach chyan🙏🙏
@nandadevighadgedeshmukh8653
@nandadevighadgedeshmukh8653 19 күн бұрын
@vaishalisatpute5468
@vaishalisatpute5468 6 ай бұрын
खूप भराऊन गेले आहॆ. .! मला तुमच्याकडे सामील व्हायला आवडेल
@VVUdhan
@VVUdhan 3 ай бұрын
🙏🙏🙏👍👍👍
@user-xf4ts5oc8q
@user-xf4ts5oc8q 5 ай бұрын
ताई तुमच्या जिदला सलाम खरोखरीच काम कौतुक करावे तेवढे कमी आहे
@vaibhavghatge2971
@vaibhavghatge2971 3 ай бұрын
Shree swami Samarth 🙏🏻❤️
@vivekvairal5495
@vivekvairal5495 Ай бұрын
इतके छान छान बोललात पण वृद्धाश्रम नाही दाखवला
@user-is3zd3pi4q
@user-is3zd3pi4q 4 ай бұрын
Shree Swami Samarth❤❤
@mayamhasade2715
@mayamhasade2715 3 ай бұрын
हिंमतवाली ताई 🙏👍👍👍👍👍
@gurulingumbare1699
@gurulingumbare1699 3 ай бұрын
मला आपला पत्ता पाहिजे मी स्वामी समर्थ महाराज यांचा भक्तं आहे मॅडम मला माझ्या परीने मदत करायची आहे मो न. द्या
@user-uf8tw9um8j
@user-uf8tw9um8j 6 ай бұрын
🙏🌺 Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🌺🙏
@user-uf8tw9um8j
@user-uf8tw9um8j 6 ай бұрын
🙏🌺 Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🌺🙏 tai mla 1 mulga ahe to atta 30 cha ahe pan to majha brobar changla nahi rahat pls mla jaga bhetel ka me tumch kaam pan karel
@joshijo9614
@joshijo9614 6 ай бұрын
जीवनात संघर्ष करुन सर्वोत्तम जीवन जगत आहे.
@suryakantkamble5021
@suryakantkamble5021 5 ай бұрын
ताई खूप छान काम करता आज मुलं आपल्या आईवडिलांना विचारत नाही.फार वाईट वाटत .
@bhagyashrikulkari7227
@bhagyashrikulkari7227 5 ай бұрын
Khup khup chaan Gouri Tai
@rammohakar9466
@rammohakar9466 4 ай бұрын
आश्रम कुठे आहे पत्ता फोन नंबर द्या
@madhuriborkar1641
@madhuriborkar1641 6 ай бұрын
कुठे आहे आतले वृध्दाश्रम पत्ता कळवावा
@sunandahatkar5601
@sunandahatkar5601 4 ай бұрын
मला मदत करायला यायच आहे एक बाई पण आहे तर मला पत्ता पाहिजे
@mrinalineerangole7672
@mrinalineerangole7672 4 ай бұрын
Net var shodhun Patta comment madhe dila ahe..juz try😊
@mrinalineerangole7672
@mrinalineerangole7672 4 ай бұрын
I wanted to help so I searched
@hemlatakulkarni8641
@hemlatakulkarni8641 5 ай бұрын
कृपया, आपल्या वृध्दाश्रमाचा पत्ता आणि फोन नंबर कळवा. आपल्या संस्थेला प्राप्ती कर सवलत पात्रता मंजुरी प्राप्त आहे का ? असल्यास कळवा .
@CcccjdiDjjug-ie2zf
@CcccjdiDjjug-ie2zf 2 ай бұрын
❤❤❤🙏🌹❤️🌹🙏
@user-tq5gj3zo2r
@user-tq5gj3zo2r Ай бұрын
खूप छान मॅडम
@sudhakarkatkar
@sudhakarkatkar 5 ай бұрын
ताई कार्याला मानाचा मुजरा ,,,अशक्य ही शक्य करतील स्वामी ,,,,भिवु नकोस मी तुझ्या पाठीशी आहे,,, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ,,,,
@user-ni8dn6sl4y
@user-ni8dn6sl4y 5 ай бұрын
@ujwalahinge9598
@ujwalahinge9598 7 ай бұрын
Hats off to you 🙏🙏👌👌👌👍👍
@pradeepghogle7265
@pradeepghogle7265 2 ай бұрын
Thanks
@royalrohit6906
@royalrohit6906 2 ай бұрын
खूप छान ताई 🙏💫
@aparnadixit4766
@aparnadixit4766 6 ай бұрын
जय श्री राम....
@user-bs9mn1mh2h
@user-bs9mn1mh2h Ай бұрын
,श्री स्वामी समर्थ ताई मी पण स्वामी सेवेकरी आहे तुमची आणि माझी परिषिती सारखीच आहे मला कायम स्वरूपी राहायचं आहे. तुमची इच्छा असेल तर मी येऊ शकतो का?कृपया तुमचा नंबर सेंड करा ही विनंती
@ravigawade3364
@ravigawade3364 3 ай бұрын
पत्ता द्या.
@kanchanbhanushe5044
@kanchanbhanushe5044 5 ай бұрын
खूप चांगलं काम करताय
@sachinmahadik4279
@sachinmahadik4279 5 ай бұрын
Hats off.
@JdsDhdhs
@JdsDhdhs 6 ай бұрын
फार छान शब्द नाही सांगायला कानडै
@nalinimagar3074
@nalinimagar3074 16 күн бұрын
आश्रमाचा पत्ता व मोबाईल नंबर पाठवू शकलात तर बरे होईल. तुम्ही करीत असलेल्या कार्याबद्दल शतशः प्रणाम.
@sharmilarshirke3874
@sharmilarshirke3874 4 ай бұрын
ताई फरच सुंदर...पण हे आहे कुठे?
@sharmilarshirke3874
@sharmilarshirke3874 4 ай бұрын
आपला पत्ता मिळेल का?कधी तरी नक्की येऊ..🎉❤
@bhajansandhya938
@bhajansandhya938 6 ай бұрын
कमाल आहे तुमची. तुमचया जिद्दीला आणि कार्याला सलाम.🎉❤
Sad Truths Of People's Life In An Old Age Home | Marathi Kida
29:12
Marathi Kida
Рет қаралды 1,5 МЛН
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 16 МЛН
Zombie Boy Saved My Life 💚
00:29
Alan Chikin Chow
Рет қаралды 23 МЛН
|पुष्पा आज्जीच्या आयुष्याची कर्मकहाणी| #struggle #movie #trending #viral #shorts #suryodayoldagehome
14:47
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 16 МЛН