मोतीबिंदू ऑपरेशन हे वैद्यकीय बिल मध्ये समावेश आहे का ? असेल तर वैद्यकीय अधिकारी साहेब यांच्याकडून जे आपण बिल घेतो त्यामध्ये डोळ्यांचा कोणता आजार लिहावा, मार्गदर्शन करावे
@khalidshaikh-u8h2 ай бұрын
Kiti mol bada la lagu fakt 2 ki jast
@satishdumare32693 ай бұрын
बाबाजी hospital मध्ये ऍडमिट आहे आणि मला 1 महिना झाला जॉईन होऊन टलाठी या पदावर. तर bill निघेल का सर
@bhanudaskothawale9014Ай бұрын
सेवानिवृत्त शिक्षक यासाठी पात्र आहे काय?
@vaibhavkurahe37524 ай бұрын
सर शिक्षण सेवा करत असताना वैद्यकीय प्रतिपूर्ति लागू आहे की नाही
@mayakapgate42733 ай бұрын
आई कुटुंब निवृत्तीवेतन धारक आहे. मेडिकल बील निघेल का ?
@ganeshmandavgad39095 ай бұрын
सर मी एका खाजगी शाळेत दि.25/01/2013पासून नोकरी करत आहे व मी खुला या प्रवर्गात येतो आमच्या शाळेमध्ये एकूण 14 पदे कार्यरत आहे. परंतु संच मान्यता मध्ये 12 पदे मंजूर आहे व सेवा जेष्ठता प्रमाणे बाराव्या स्थानावर मी आहे व मला जानेवारी 2023 पासून ते फेब्रुवारी 2024 पर्यंत20 टक्के अनुदान मिळाले परंतु माझ्यापेक्षा सेवा कनिष्ठ असणाऱ्या नी जिल्हा परिषदेत तक्रार करून 20 टक्के अनुदान बंद केलेले आहे व त्या जागी त्यांचे सुरू केले आमचे 20 टक्के अनुदान सुरू करण्यासाठी कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती
@swapnilnikumbh66836 ай бұрын
सर नमस्कार माध्यमिक शाळेतील लिपिक ह्यांची कामे कोणती खास करून शालेय पोषण आहार कामकाज लिपिक ह्यांची जबाबदारी असते का ह्यावर माहिती द्यावी नम्र विनंति
@pradippatil27246 ай бұрын
Sir कुटुंबतील व्यक्ति la kiti pention asel tr te sanga वैद्यकीय देयक मिलन्यासाठी
@mukeshtembhare78225 ай бұрын
सर वैद्यकीय रजा आपल्याला घेता येईल का.व ते पगारी का बिनपगारी राहील कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती