वैशालीताई, welcome back... तुमचा व्हिडीओ आणि रेसिपी सांगण्याची पद्धत खूपच छान आणि आम्हाला नेहेमीच आवडते.. इतकी मोठी गॅप घेत जाऊ नका हो... लवकर लवकर येत जा आम्हाला भेटायला आणि नवीन रेसिपी सांगायला ❤
@VaishaliDeshpande5 ай бұрын
धन्यवाद आणि आता आपले व्हिडिओज नियमित अपलोड होतील.
@shwetakhedekar45775 ай бұрын
खूप छान विडियो .उपमा खूप छान दिसतोय...टेस्टी असेलच 👌👌👌😋
@ShwetaSawardekar-r7g5 ай бұрын
खूपच छान रेसिपी
@surekhapatil37645 ай бұрын
खरच ताई तुम्हाला खूप छान वाटले 👍🏻
@ksanjayshravan46425 ай бұрын
खूपच सुंदर रेसिपी आहे.. 👌🏻👌🏻🌹🙏🏻
@snehalatalikhite85515 ай бұрын
Doodh+ tomato हे एकत्र निषिद्ध आहे आयुर्वेदानुसार प्रकृतिकरिता . ते टाळलेले बरे .
@artikarkare85865 ай бұрын
Also onion is virudh aahar
@surekhayadav50805 ай бұрын
दूध न वापरता करूया
@santoshjoshi2785 ай бұрын
गोड ताक सुद्धा चालते.
@manjiripatkie92545 ай бұрын
सांगण्याची पद्धत अतिशय छान, सविस्तर आणि सावकाश!! फक्त दुधाबरोबर लिंबू, टोमॅटो , कांदा हे विरुद्धान्न असल्यामुळे निषिद्ध आहे. तसेच तेल आणि तूप हेही एकत्र खाऊ नये असे म्हणतात.
@sanjayjayant53955 ай бұрын
NICE RECIPE
@jyotiphale45125 ай бұрын
खूप छान 👌
@prasadjayade60065 ай бұрын
खूप खूप स्वागत , उपमा सुंदर आणि मस्त
@jayantdikshit74555 ай бұрын
very nice upma with nice tip thanks Mrs Dikshit
@VaishaliDeshpande5 ай бұрын
धन्यवाद काकू.
@VirShri5 ай бұрын
धन्यवाद सुगरण ताई 🙏
@shilpaghag2105 ай бұрын
Khup chan
@rohinisathe22725 ай бұрын
खुप महिने झाले ताई , तुमची शेवटची व्हिडिओ पाहून , आज पुन्हा पाहून खूप छान वाटले ,तुम्ही ,तुमच्या आई ,सासू बाई कशा आहेत ?त्यांना ही नमस्कार 😊..पावसाळी कॉर्न च्या रेसिपी नक्की दाखवा
@VaishaliDeshpande5 ай бұрын
रोहिणी ताई धन्यवाद. आई, सासूबाई दोघीही छान आहेत.
@pradnyashinde91545 ай бұрын
वाचून आनंद वाटला❤@@VaishaliDeshpande
@manjireemehta16145 ай бұрын
उपमा मस्त
@jayadeshpande69445 ай бұрын
Upamyachi Parfect recipy....👌👌👍👍
@anuradhamhatre98175 ай бұрын
Ur recipes r nxt level we just love ur recipes
@VaishaliDeshpande5 ай бұрын
धन्यवाद
@rajeshreemanerikar95185 ай бұрын
Vaishali tai khup divsani tumcha video baghun chan vatle. Kasha aahat? Asni kuthe hotat itke divas?
@VaishaliDeshpande5 ай бұрын
आता आपले व्हिडिओज नियमित अपलोड होतील.
@umasattur66005 ай бұрын
Welcome back ma’am❤❤
@sapnatravels50865 ай бұрын
Tq nice tricks 😄
@rajashree8305 ай бұрын
उपमा खुप मस्त झाला आहे 🎉🎉
@shalinithipsay29625 ай бұрын
I missed you lot.... welcome back😊 nice recipe
@VaishaliDeshpande5 ай бұрын
Thanks a lot 😊
@suvarnakadam33305 ай бұрын
एकदम मस्त.
@abigailmoses09105 ай бұрын
I am so happy that you are back. How are you?
@VaishaliDeshpande5 ай бұрын
Thank you and now the videos will be uploaded regularly.
@shubhangipatil58435 ай бұрын
Hi taai after so many days waiting for ur receipes
@bhushanrane59605 ай бұрын
Nice to see you again mam Eagerly awaiting ur receipes From Bhavana
@mandarlimaye60275 ай бұрын
खुप दिवसांनी विडियो आला.मस्त..🎉😊 रेसिपी
@janefernandes59465 ай бұрын
Mast👌👌👌🙏😊
@mohiniujgare24735 ай бұрын
खुप छान 5:37
@lalitashinde64695 ай бұрын
खूप छान
@madhavivaishampayan26655 ай бұрын
वैशाली, खूप आनंद झाला तुला परत पाहून
@VaishaliDeshpande5 ай бұрын
धन्यवाद काकू
@bhushanrane59605 ай бұрын
Nice to see you again mam Now how is your health Eegarly waiting for your receipes From Bhavana
@VaishaliDeshpande5 ай бұрын
Thanks a lot
@shreya51245 ай бұрын
Khup chan zala aahe Upma.. Very eager to see your receipes Take care
@sugandhashetye20285 ай бұрын
Vaishali welcome back. Aai v Saasubai kashya ahet
@VaishaliDeshpande5 ай бұрын
आम्ही सगळे छान आहोत. धन्यवाद सुगंधा ताई.
@sadhananaik30325 ай бұрын
खूप छान 👌 बरेच दिवसानी आलात बघून बरे वाटले.
@VijayaDivekar-vv8du5 ай бұрын
Upama chhan zala aahe.
@amitajoshi28535 ай бұрын
थोडे दही वां ताक घालायचे माहिती होते पणं दूध आज पहिल्यांदा पाहिले. नक्कीच करून बघू अशा ही पद्धतीनी कसा होतो ते.
@VaishaliDeshpande5 ай бұрын
दूध वापरतात हे मलाही माहित नव्हते. बंगळूरू मध्ये मला कळले.
@surekhagovekar96245 ай бұрын
Mast 👌 👌
@hemabhambri55525 ай бұрын
Mast recipe
@nalandasalvi7855 ай бұрын
Hello good to see u. After aloooon time. How r u all? Pls post more receipes.
@VaishaliDeshpande5 ай бұрын
धन्यवाद. आता आपले व्हिडिओज नियमित अपलोड होतील.
@madhavigarud62795 ай бұрын
Khup khup chan tai suman aai n tuzya aai kashya aahet tyana namaskkat sang
Welcome back... Better to use curd instead of milk....same results
@VaishaliDeshpande5 ай бұрын
नक्की करून बघेन.
@amitajoshi28535 ай бұрын
After long time...... छान वाटले तुमचा आवाज ऐकून.
@VaishaliDeshpande5 ай бұрын
धन्यवाद
@sulbhaacharya19605 ай бұрын
खुप दिवसांनी तुमचा व्हिडिओ आला आहे.खुप बरं वाटलं तुम्हीं बनवणं असलेले कोणतेही पदार्थ असो.तुमचाआवाज आणि समजावून सांगण्याची पध्दतं खुप छान आहे.❤❤
@VaishaliDeshpande5 ай бұрын
धन्यवाद
@shubhadanene67535 ай бұрын
We missed you so much . So glad to see you and your video
@VaishaliDeshpande5 ай бұрын
धन्यवाद
@latakhadke11955 ай бұрын
👍👌🏻
@rahultadvalkar15415 ай бұрын
खूप छान बऱ्याच दिवसांनी आलात आपण.
@VaishaliDeshpande5 ай бұрын
हो. आता नियमित व्हिडिओज अपलोड होतील.
@IshwariJape5 ай бұрын
Nice to hear your voice tai ,how r you tai and your sasumaa .
@VaishaliDeshpande5 ай бұрын
आम्ही सगळे छान आहोत.
@rajashreejoshi19745 ай бұрын
वैशाली ताई कशा आहात तुम्ही? तुम्हाला पाहून व तुमचा आवाज एकून फार आनंद झाला 👍 . आता परत एकदा तुमच्या व सासुबाईं - आई ह्यांच्या हातचे नवनवीन पदार्थ शिकायला मिळणार 😋😋 .
@VaishaliDeshpande5 ай бұрын
धन्यवाद. आपल्या चॅनेलवर व्हिडिओज आता नियमित अपलोड होतील.
@swatib40435 ай бұрын
ताई खूप छान वाटले तुम्ही recipe घेऊन आला.
@VaishaliDeshpande5 ай бұрын
धन्यवाद
@geetabhandari20735 ай бұрын
Tumcha awaj ani tumahla bagun khup chan vatle.Take care.
@VaishaliDeshpande5 ай бұрын
धन्यवाद
@snehajadhav49795 ай бұрын
ताई तुला पाहून खूप छान वाटले तुझे खूप सारे video येत राहो
@VaishaliDeshpande5 ай бұрын
धन्यवाद. आता आपले व्हिडिओज नियमित अपलोड होतील.
@nilimaadvalkar75965 ай бұрын
ताई तुमची सांगण्याची पद्धत खुप छान आहे आणि त्यात तुमचा आवाज खुप छान आहे ताई तुमच्या आई आणि सासुबाई कश्या आहेत
@VaishaliDeshpande5 ай бұрын
धन्यवाद नीलिमा ताई. आम्ही सगळे छान आहोत.
@rashmitapatil79145 ай бұрын
Surekhhhhh
@anjalidhavale56315 ай бұрын
Tai tumhi itke divas kuthe hotat .me tumchya vdo chi roj vat baghyche.aaj khup chan vatle
@VaishaliDeshpande5 ай бұрын
धन्यवाद अंजली ताई. आता आपले व्हिडिओज नियमित अपलोड होतील.
@mamtalad65125 ай бұрын
Perfect recipe, I m G. S .B . N dis is how we make but we add boiling water to d rava
खूप खूप मनापासून स्वागत आहे दीदी,..🎉🎉❤❤.. हा नाश्त्याचा सर्वांचा आवडता देशातील मनापासून आभार... आता आषाढाचे तिखट पुऱ्या गोड पुऱ्या ही लवकर करून दाखवा...😂😂
@VaishaliDeshpande5 ай бұрын
नवीन पदार्थ लवकरात लवकर अपलोड करत राहीन. धन्यवाद
@gaurigulgule32015 ай бұрын
Khoop devasani tumcha vlog ani tumcha awaj ikayala milala. Khoop chan watate. Ata regular vlog pahayala milel.❤ stay bless always.
निर्लेप कंपनीची आहे. भांड्यांच्या दुकानातून साधारण सात वर्षांपूर्वी घेतली आहे. त्यामुळे लिंक नाहीये.
@anitaalkunte89365 ай бұрын
धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻
@MadhuriMane-x5v5 ай бұрын
Welcome vashali
@VaishaliDeshpande5 ай бұрын
धन्यवाद
@anitaachwal78555 ай бұрын
आज खूप दिवसांनी आपला video आला.खूप बरं वाटलं.🙏
@successfulquotes22545 ай бұрын
Khupchanaupmabnvala
@EeshaParag5 ай бұрын
आई, एक नंबर दिसतोय उपमा! ❤
@VaishaliDeshpande5 ай бұрын
धन्यवाद पिलू
@manojthakkar86365 ай бұрын
दूध व कान्हा विरुद्ध आहार, परत लिम्बु पण, त्या पेक्षा ताजे दही किंवा ताक वापरून बघितले तर.
@aishwaryavaijapurkar96715 ай бұрын
कान्हा म्हणजे??
@manojthakkar86365 ай бұрын
कान्हा नाही कांदा onion आणी दुध विरुद्ध आहार झाले.
@VaishaliDeshpande5 ай бұрын
उपमा मध्ये दूध हा पदार्थ मला पण माहित नव्हता. मी बंगळूरू मध्ये खाल्ला.
@vatsalatitkare67065 ай бұрын
तुमची बोलायची स्टाईल खूप सुंदर आहे
@VaishaliDeshpande5 ай бұрын
धन्यवाद
@ujjwalaoke15795 ай бұрын
Mast
@sulochanalomte20525 ай бұрын
खुप दिवसांनी आपली भेट,मस्त वाटलं
@VaishaliDeshpande5 ай бұрын
धन्यवाद
@riahirlekar86905 ай бұрын
Kaki khup miss keley tumhala aani videos pan welcome back
@VaishaliDeshpande5 ай бұрын
धन्यवाद
@snehamarathe16955 ай бұрын
बरेच दिवसांनी तुमचा व्हिडिओ पाहून, आणि आवाज ऐकून छान वाटलं वैशालीताई
@VaishaliDeshpande5 ай бұрын
धन्यवाद
@smitakurhade35505 ай бұрын
Vaishali tai rice rava che upma दाखवाल का?
@VaishaliDeshpande5 ай бұрын
नक्की करूयात
@TheOnkard5 ай бұрын
Welcome baccccccckkk❤❤❤
@VaishaliDeshpande5 ай бұрын
धन्यवाद ओंकार
@poojakini53125 ай бұрын
Kiti slow sangta. Fast bola jara. Recipe khup chhan ahe.
@pradeeparekar63045 ай бұрын
🙏
@bharatiphadte30845 ай бұрын
मॅडम खूप दिवसांनी तुमची रेसीपी पाहीली खूप छान वाटले मॅडम तुम्ही कशा आहात
@VaishaliDeshpande5 ай бұрын
मी छान आहे.
@honeySingh-qt3uw5 ай бұрын
Wah mast recipi mi pan try krnar
@shreyasijoshi75225 ай бұрын
पुष्कळ दिवसांनी आज व्हिडिओ आला ताई छान वाटले🎉🎉 आजी कशा आहेत? उपमा छान 😋👍
@VaishaliDeshpande5 ай бұрын
दोन्ही आजी छान आहेत.
@mirakortikar45365 ай бұрын
असे vdo करत जावे आनंद वाटला
@VaishaliDeshpande5 ай бұрын
नक्की प्रयत्न करते.
@shailajasukhthankar39535 ай бұрын
Big 😮Gap? All well na! Stay blessed 🎉
@VaishaliDeshpande5 ай бұрын
सगळे छान आहोत. आता आपले व्हिडिओज नियमित अपलोड होतील.
@sapnasamant8045 ай бұрын
Chaan Vlog Kashya ahat?
@VaishaliDeshpande5 ай бұрын
आम्ही सगळे छान आहोत.
@swatikorulkar99955 ай бұрын
उपमा छान झाला आहे खूप दिवसानी व्हिडिओ आला
@anjaliagate85575 ай бұрын
वाः . खूप दिवसांनी भेटलात , बरे वाटले
@VaishaliDeshpande5 ай бұрын
धन्यवाद
@pradnyaparab16855 ай бұрын
आज तुमचा आवाज ऐकून इतक्या दिवसांनी व्हिडिओ बघतोय फार बरे वाटले वेलकम आता रोज व्हिडिओ टाका.
@VaishaliDeshpande5 ай бұрын
धन्यवाद
@manasipai6471-ju2bs5 ай бұрын
Meeth kiti waparlat
@VaishaliDeshpande5 ай бұрын
मिठाचे प्रमाण हे वेगवेगळे असू शकते. कमी मीठ खात असाल तर अर्धा टीस्पून चालेल.
@GirishBapat-mq8gr4 ай бұрын
तेल आणि तूप पण एकत्र येणे आयुर्वेदाने निशिद्ध सांगितले आहे
@pranalikulye52234 ай бұрын
दुध आणि मीठ विरूद्ध आहार आहे ताई
@madhurigore36095 ай бұрын
तुम्हाला परत पाहून किती आनंद झाला काय सांगू.कशा आहात? सासूबाई,आई बऱ्या आहेत ना.मी आज २वाजण्याची वाट बघत होते 😊मी सेम याच पद्धतीने उप्पीट करते.
@VaishaliDeshpande5 ай бұрын
धन्यवाद माधुरी ताई. आई, सासूबाई दोघीही छान आहेत.
@sb-mp3zl5 ай бұрын
कुठे होतात मॅडम V were waiting for u man
@VaishaliDeshpande5 ай бұрын
धन्यवाद. आता आपले व्हिडिओज नियमित अपलोड होतील.
@rupalibargaje77455 ай бұрын
Tai khup divasani vedio's any problem tumi thik aahat na take care dear tai ❤ nice vlog 🙏
@VaishaliDeshpande5 ай бұрын
आम्ही सगळे छान आहोत. आता आपले व्हिडिओज नियमित अपलोड होतील.
@ShailaSarode-xc8vr5 ай бұрын
आज खूप दिवसांनी व्हिडिओ आला. छान वाटले. आई, सासूबाई कशा आहेत? त्यांनाही नमस्कार सांग. 🙏🏻🙏🏻
@VaishaliDeshpande5 ай бұрын
आम्ही सगळे छान आहोत.
@dreamchaser47655 ай бұрын
वैशालीताई कुठे होतात? कश्या आहात? चार महिन्यांनंतर तुम्ही आम्हाला भेटलात. सर्व ठीक आहे ना? सगळ्या आज्यांच्या तब्येती ठीक आहेत ना?
@VaishaliDeshpande5 ай бұрын
आई, सासूबाई दोघीही छान आहेत. व्हिडिओज आता नियमित अपलोड होतील.
@suvarnagaoli97305 ай бұрын
अरे वा ,छान वाटले तुमचा vdo पाहून .कशा आहात ?
@VaishaliDeshpande5 ай бұрын
मस्त आहे.
@jayadeshpande69445 ай бұрын
Etake divas ka navhaty tumachy recipes....thick ahe na...welcome.
@VaishaliDeshpande5 ай бұрын
सगळे छान आहोत. आता आपले व्हिडिओज नियमित अपलोड होतील.
@manoharthakur2445 ай бұрын
दक्षिणेमध्ये महाराष्ट्राचा म्हणून संबोधला जाणारा बटाटावडा शोधूनही हॉटेलमध्ये मिळत नाही, पण मराठी माणसांना त्यांचे पदार्थ खाण्यात खुप इंटरेस्ट, अशामुळेच मराठी अस्मिता संपते
@VaishaliDeshpande5 ай бұрын
माझी आई, सासूबाई यांच्या सोबत आपल्या महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थ आपल्या चॅनेलवर अपलोड केले आहेत.
@vasudhapanchpor90645 ай бұрын
पुन्हा सुरु केल छान वाटलं
@smitajoshi42025 ай бұрын
kasha ahat tai kiti mahinayi video ala. we missed you
@VaishaliDeshpande5 ай бұрын
धन्यवाद स्मिता ताई
@smitakale56865 ай бұрын
Description madhye tumhi 2 cup pani dakhvlay pan kruti madhye 3 cup pani sangitlay tasach milk ch praman pan vegal v sangitalay vegal
@VaishaliDeshpande5 ай бұрын
दुधाचे प्रमाण पाव कप आहे. मी उपमा करताना पाणी नेहमी प्रमाणापेक्षा थोडे जास्त घेते. कारण कधीकधी रवा नेहमीपेक्षा थोडा जरी जाड असेल तरी पाण्याचे प्रमाण चुकते.
@mirakortikar45365 ай бұрын
खूप दिवसांनी vdo आला आहे बरे वाटते काकू पुणे
@mrunmayimule8015 ай бұрын
Kaku khup mahinyani tumhala pahun atishay anand zala. tumhi sagale thik ahat na Khup divsani video ala
@VaishaliDeshpande5 ай бұрын
धन्यवाद मृण्मयी, आम्ही सगळे छान आहोत. आता आपले व्हिडिओज नियमित अपलोड होतील.
@pramodkhataokar58924 ай бұрын
शेम शैम उपमा कसा बनवायचा ते यु टुब वर शिकावे लागते 😢