Santosh Deshmukh Case MCOCA : Bade Mudde | बीड प्रकरणातील आरोपींना मोक्का लावला जाणार का?

  Рет қаралды 38,762

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Пікірлер
@gangadharghorpade1758
@gangadharghorpade1758 13 сағат бұрын
ताई च्या डोळ्यांचे अश्रू पाहून निःशब्द झालो, ताई तू विश्वास ठेव तुझ्या वडिलांना नक्की न्याय मिळेल. सर्वात मोठी जात ही मानवजात याचा विसर सध्या लोकांना पडला आहे हे वाईट आहे आपण सर्व बांधव एक आहोत, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायला हवे गुन्हेगाराला कोणती ही जात नसते... जय शिवराय जय महाराष्ट्र ❤
@VimalPawar-fy2pv
@VimalPawar-fy2pv 13 сағат бұрын
देवेंद्रजी पूर्ण जनता महाराष्ट्राची वाट पाहते तुमच्या शब्दाचे.. माणुसकीला काळिंबापासून नका. आंधळे बनवू नका.
@sonushinde8648
@sonushinde8648 14 сағат бұрын
बडे सर एक नंबर 🙏
@NileshSonvane-k9t
@NileshSonvane-k9t 13 сағат бұрын
देशमुख कुटुंब एकटं गेलं असतं न्याय मागायला तर कुणीही त्यांची दखल घेतली नसती हे लक्षात असू द्या आमदारानीं उचलून धरलं आहे म्हणून विधानभवनात गेलं आहे प्रकरण
@sharadchandranagane8791
@sharadchandranagane8791 12 сағат бұрын
अगदी रास्त बोललात आपण. धस साहेब किंवा इतर आमदार राजकारण करतात, राजकारण करतात असं बाकीच्यांनी कितीही कोकलून सांगितलं तरी धस साहेब आणि बाकीचे इतर आमदार या प्रश्नावर आवाज उठवते झाले नसते, रस्त्यावर आले नसते तर बीड मधील मागील खुनाच्या घटना प्रमाणेच ही घटना, हा खून देखील काळाच्या उदरात गडप झाला असता
@sandipkakade8621
@sandipkakade8621 13 сағат бұрын
मिस you संतोष अण्णा, माज्या त्या ताईच्या पाठीशी आमी सर्व आहोत
@mahadevchavan3763
@mahadevchavan3763 13 сағат бұрын
महाराष्ट्राचा नंबर वन पत्रकार बडे सर खुप छान 💯🙏
@VRKHS
@VRKHS 12 сағат бұрын
दुसरा बडे पेड आहे
@नागोरावगायकवाड
@नागोरावगायकवाड 13 сағат бұрын
बडे सर खरच पत्रकारीतेला
@sushilaute3952
@sushilaute3952 13 сағат бұрын
बडे सर एक नंबर
@sunilkhaladkar2170
@sunilkhaladkar2170 14 сағат бұрын
देवेंद्र जी महाराष्ट्राच्या लेकाला न्याय द्या ज्या बापाच्या - आठवणीत लेकीच्या डोळ्यातील आश्रु थाबंत नाही त्यांची संवेदन शीलता ठेवा देवेंद्र जी लेक तुम्हाला ही आहे
@MORALPOLOTICSMAHARASHTRA
@MORALPOLOTICSMAHARASHTRA 13 сағат бұрын
बीड मधील सरपंच फॉर्च्युनर मध्ये फिरतात अस म्हणतात मग संतोष ३ टर्म सरपंच असूनही घर पडक आहे यातून समाजाची सेवा करण्याची आवड दिसून येते
@rajeshjadhav3774
@rajeshjadhav3774 13 сағат бұрын
लेकिच्या डोळ्यातील अश्रू वाया जाणार नाही बेटा हिम्मत ठेव तुझ्या वडिलांना न्याय जरुर मिळेल
@ravsahebmane5576
@ravsahebmane5576 13 сағат бұрын
सरकारचा वेळ काढू पणा चालू आहे. ह्या मुलीचे असरू कोणालाही माफ करणार नाहीत. जर न्याय नाही मिळाला तर..
@ShushilKale
@ShushilKale 13 сағат бұрын
देशमुख यांना न्याय मिळेल? ही शका आहे कारण आमदार त्यांचे सरकार त्यांचे वाचवणारे तेच अपराधी यांना वाचवणारे तेच त्या मुळे शका वाटते
@rajendratungar528
@rajendratungar528 12 сағат бұрын
न्याय मिळेल याची खात्री वाटत नाही, सर्व भ्रष्ट आहेत पण लक्षात ठेवा देव पाहातो
@shital-mithunlovelycouple
@shital-mithunlovelycouple 13 сағат бұрын
अजून स्वर्गीय dr दाभोलकर यांचे मारेकरी अजून फासावर गेले नाहीत
@renukabade1879
@renukabade1879 14 сағат бұрын
Vilas sir khup chan kam kart ahat tumcha sarkhi vichardhara maharastratlay rajkarnaychi asti tar kiti changla zala asta.
@satishbhagat6609
@satishbhagat6609 12 сағат бұрын
संतोष यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही मागे हटणार नाहीत
@ramdassonawane3293
@ramdassonawane3293 14 сағат бұрын
सक्षम असते तर घटना घडली नसती
@BapuDane
@BapuDane 13 сағат бұрын
खूप वेदनादायक आहे ह्या कुटुंबातील सदस्य न्याय मिळावा म्हणून दारोदारी फिरून ही सुत्रधार मोकळा आहे हे छत्रपती शिवरायांच्या नावाचा वापर करून सत्ता मिळतें पण न्याय देण्यासाठी इतका वेळ लागतो अवघड आहे
@arunsurayvashi9917
@arunsurayvashi9917 12 сағат бұрын
बडे तुमचे खुप खूप आभार. न्यायासाठी तुम्ही झटत आहेत.
@ShrikrishnaChavan-h9m
@ShrikrishnaChavan-h9m 14 сағат бұрын
Good news lokmat❤❤
@SSB02094
@SSB02094 12 сағат бұрын
आता ह्या प्रकरणात राजकारण होतोय..... देशमुख यांच्या मारेकरी ना नक्कीच कठोर शिक्षा व्हावी..... पण आता असं दिसत आहे राजकारणी एकमेकांना टार्गेट करत आहे, त्यामुळे मूळ मुद्दा भरकटत आहे.....
@sharadchandranagane8791
@sharadchandranagane8791 12 сағат бұрын
धस साहेब किंवा इतर आमदार राजकारण करतात, राजकारण करतात असं बाकीच्यांनी कितीही कोकलून सांगितलं तरी धस साहेब आणि बाकीचे इतर आमदार या प्रश्नावर आवाज उठवते झाले नसते, रस्त्यावर आले नसते तर बीड मधील मागील खुनाच्या घटना प्रमाणेच ही घटना, हा खून देखील काळाच्या उदरात गडप झाला असता
@SSB02094
@SSB02094 12 сағат бұрын
@sharadchandranagane8791 नक्कीच त्याची पण चौकशी व्हावी,.... सगळ्यांची व्हावी.....
@sampatchothave182
@sampatchothave182 13 сағат бұрын
न्याय मिळत नाही हे नक्की आहे सत्य आहे
@balasahebshejul
@balasahebshejul 14 сағат бұрын
धनंजय देशमुख भाऊ आम्ही मराठा समाज बरोबर
@PrachiJogdand-iz9er
@PrachiJogdand-iz9er 14 сағат бұрын
महाराष्ट्रात राहणारे सगळे नागरिक त्या कुटुंबासोबत आहेत. त्या कुटुंबाला न्याय मिळावा ही प्रामाणिक इच्छा प्रत्येकाची आहे.
@sharadchandranagane8791
@sharadchandranagane8791 12 сағат бұрын
मराठा नाही... संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी आहे.
@bharatchoure5455
@bharatchoure5455 13 сағат бұрын
Vikash bade saheb 1 no ❤ tumcha abhiman vatto
@Jaybhagawan2382
@Jaybhagawan2382 13 сағат бұрын
दिवसा ढवळया खून झालेला आसताना न्यायासाठी मोर्चावर ऊतराव लागत किती दुर्दैव आहे
@daulattongare4332
@daulattongare4332 13 сағат бұрын
मुख्यमंत्री यांना या लेकिचे अश्रू दिसत नाहीत ❓राजकार राजकारण प्रत्येक गोष्टीत राजकारण बंद होईल का, भ्रष्टाचाराच्या हव्यासापोटी हि परिस्थिती निर्माण झाली आहे याला कारण शासकीय व प्रशासकीय व्यवस्था आहे. ह्या कुटुंबाला न्याय मिळवून देणे आवश्यक आहे.
@manoharpatil9262
@manoharpatil9262 14 сағат бұрын
Salute sir ❤ kahihi zale tari Dhanyla sodayache nahi.fashi zalich pahije.
@chandrashekharpatil9804
@chandrashekharpatil9804 13 сағат бұрын
Nice bade sair.
@prakashchavan4825
@prakashchavan4825 13 сағат бұрын
बडे sir रडवत तुम्ही एक नंबर विश्र्लेसन
@khodvedilip8473
@khodvedilip8473 5 сағат бұрын
Thank you bade ji
@Pnd2151
@Pnd2151 14 сағат бұрын
महाराष्ट्रात त्या लेकरांना न्याय मिळेल असं वाटत नाही .
@ArunDMore
@ArunDMore 13 сағат бұрын
यासाठी धनंजय मुंढे यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यायला हवा.
@Ladanepatil78
@Ladanepatil78 13 сағат бұрын
महाराष्ट्र home minister fail,यांना पाकीटमारही सापडत नाही.
@GajananTanpure-bl8mt
@GajananTanpure-bl8mt 13 сағат бұрын
बडे सर तुमचे मनःपूर्वक आभार
@rahullanke694
@rahullanke694 13 сағат бұрын
सरकार कमी पडतय या प्रकरणात
@Jaybhagawan2382
@Jaybhagawan2382 13 сағат бұрын
कोणावर कितीही आतिचार झाला तरी पैसा किंवा राजकीय लोकांचा सपोर्ट आपल्या शिवाय पोलीसांकडून काहीच मदत होत नाही हा माझा अनुभव आहे
@vilasdeshmukh-yh5nf
@vilasdeshmukh-yh5nf 13 сағат бұрын
<a href="#" class="seekto" data-time="1347">22:27</a> एका डोळ्यात भिमामाई ... एका डोळ्यात इंद्रायणी ... आनंद माझा हरवला , देवा काय ही तुझी करणी ? ॥ विठ्ठला॥
@ankushgavhane846
@ankushgavhane846 5 сағат бұрын
बढे साहेब सलाम तुमच्या कार्याला सलाम लोकशाही निश्चितच मजबूत होईल व प्रत्येक प्रकरण ते कोणत्याही जातीचं असो दुबळल्या लोकांचं असो त्याला न्याय मिळायला हवा
@jungkooks_euphoria_forever
@jungkooks_euphoria_forever 11 сағат бұрын
महाराष्ट्र असि एक जुट कधी पाहिले नाही आता राज्य सरकार सावधान एक संतोष गेला 😢हजारों संतोष एका एका मानसत जिवंत आहेत जय हिन्द
@SachinGhavate-p1x
@SachinGhavate-p1x 14 сағат бұрын
bade sir 1 no
@ajayphad1057
@ajayphad1057 13 сағат бұрын
Sushma tai hya veles barobar bolya
@SanjayBane-tf1fb
@SanjayBane-tf1fb 12 сағат бұрын
मी मान्य करतो कि सर्व मीडिया वाले, सर्व महाराष्ट्र त्या लेकीला, त्या कुटुंबाला न्याय मिळावा ह्या साठी झगडतोय.. पण त्यांच्या मनस्थितीशि एकप्रकारे खेळणे.. हे योग्य नाही.. तुम्ही इतरांना बोलवा चर्चेला.. पण त्या कुटुंबाला बोलवणे हे मलातरी योग्य वाटत नाही....
@tukaramdhamal8822
@tukaramdhamal8822 12 сағат бұрын
Ya मुलीला कोणत्याही कार्यक्रमात बोलून तिचा वेळ घळूनका तिला study Karu dhaya बारावीची exam near ahe
@MarotiShinde-d1h
@MarotiShinde-d1h 13 сағат бұрын
बडे सर खूप वाईट वाटतंय
@Bharatwable
@Bharatwable 12 сағат бұрын
All members in Maharashtra saport that to all of you
@akashkhedkar477
@akashkhedkar477 13 сағат бұрын
बडे सर , प्रत्येक तालुक्यात त्या त्या लोकप्रतिनिधी ची गुंडगिरी आहे
@hgbhure8225
@hgbhure8225 14 сағат бұрын
जिचे वडीलाचा निर्घृण खून होऊन एक महिना झाला नाही आणि तुम्ही त्यांच्या कुटुंबीयांना चॅनल वर बोलावता? त्यांच्या व्यथा पब्लीक करता...काय आदर्श घ्यावा तुमच्याकडून?
@SandipanDhumal
@SandipanDhumal 4 сағат бұрын
बडे साहेब या ताईचे शब्द ए ऐकुन डोळयात पाणी आले
@rasikadeshmukh5518
@rasikadeshmukh5518 10 сағат бұрын
तुम्ही ग्रेट आहात सर
@madhavrankhamb4124
@madhavrankhamb4124 4 сағат бұрын
मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय तर ईश्वराकडून कीवा राष्ट्रपती कडून
@marotraomane3789
@marotraomane3789 13 сағат бұрын
बरोबर आहे
@sharadchandranagane8791
@sharadchandranagane8791 12 сағат бұрын
धस साहेब किंवा इतर आमदार राजकारण करतात, राजकारण करतात असं बाकीच्यांनी कितीही कोकलून सांगितलं तरी धस साहेब आणि बाकीचे इतर आमदार या प्रश्नावर आवाज उठवते झाले नसते, रस्त्यावर आले नसते तर बीड मधील मागील खुनाच्या घटना प्रमाणेच ही घटना, हा खून देखील काळाच्या उदरात गडप झाला असता
@dattaambekar5479
@dattaambekar5479 13 сағат бұрын
I Am Proud Of You VilasG
@StOrYFacToRy-u3k
@StOrYFacToRy-u3k 12 сағат бұрын
jain sir like you statement
@Bharatwable
@Bharatwable 12 сағат бұрын
I B N Lokmat news channel is the great in Maharashtra
@bhausahebsathe3429
@bhausahebsathe3429 11 сағат бұрын
विलास बडे साहेब कृपया या मुलीचे अश्रू आरोपींची बाजू घेणार्या तथाकथित काही जातीयवादी लोकांना दाखवा.
@rameshghodke4394
@rameshghodke4394 14 сағат бұрын
जय भीम ताई
@dilipjagtap4921
@dilipjagtap4921 12 сағат бұрын
पत्रकार विलास बडे हा वंजारी समाजाचा आहे पण या पत्रकारांनी मानाचा मुजरा करतो सलाम करतो की हा माणूस देशमुख कुटुंबांना न्याय भेटण्यासाठी जीवाचा रान करतो या मर्डर मध्ये जातिवाद जातपात काय होणार फक्त माणुसकीचा दर्शन घडवा हीच इच्छा
@SubhashChaudhari-c4x
@SubhashChaudhari-c4x 13 сағат бұрын
देवाभाऊ विधान सभेत काय बोबलात ते आज होत नाहीय. अक्का व मोठा आक्का यांना वाचविण्याचा प्रयत्न होत आहे. तारखेवर तारीख पडून हे लोक वाचणार आहेत, आज लिहून ठेवा.
@sureshkadam1212
@sureshkadam1212 13 сағат бұрын
महाराष्टाचा उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो सिंचन घोटाळ्यात राजीनामा देऊन परत उपमुख्यमंत्री झालाय त्याच पक्षातील खंडणी खोराचा सरदार आज परळीतून मंत्री झालाय कसा न्याय भेटेल
@hot_star9871
@hot_star9871 11 сағат бұрын
Bade dada ❤
@VRKHS
@VRKHS 12 сағат бұрын
इंद्रा चा पण माज गेला, सरकार काय करतय? 5 वर्ष म्हणजे अमर पट्टा नाही अजित दादा, भारत विकत घ्यायची 😮ताकत असल, तुमचा न्याय याच कलियुगात हो😮णार,ह्याच मातीवर
@manoharpatil9262
@manoharpatil9262 14 сағат бұрын
Speaker clear kara .
@daulattongare4332
@daulattongare4332 12 сағат бұрын
ज्यानी तॄटी केली त्याना शिक्षा झाली पाहिजे
@ShahajiKhot-w4x
@ShahajiKhot-w4x 13 сағат бұрын
Bhrasth.!! Vyavastha... Bhrasth!! Rajkarnyi.. Bhrasth.!! .....
@AnnaKalekale-in9lp
@AnnaKalekale-in9lp 13 сағат бұрын
अगं बाई यांना जर नाही बोलले तर हा तपास कधीच गुंडाळला गेला असता हे साधं तुला समजत नाही का
@RaosahebChothe
@RaosahebChothe 13 сағат бұрын
Ho
@RajendraKatkar-ge9dw
@RajendraKatkar-ge9dw 13 сағат бұрын
Kon nahi ale
@haribhaukadam8142
@haribhaukadam8142 13 сағат бұрын
Bade.sir.👏
@MORALPOLOTICSMAHARASHTRA
@MORALPOLOTICSMAHARASHTRA 13 сағат бұрын
खूप छान बडे जी आज रडवलास भावा
@manoharpatil9262
@manoharpatil9262 13 сағат бұрын
Rashtrapati shasan lava?
@jayashridewne7792
@jayashridewne7792 13 сағат бұрын
न्याय वगैरे काहीच नाही धस राजकारण करतात देशमुखपरिवारान यांच्या नादी लागू नये ही नम्र विनंती !!! हे राजकारणी केवळ राजकारण करत आहेत धस तर हवा भरून आलेल आहेत कुठुनतरी !!!
@sharadmane4755
@sharadmane4755 13 сағат бұрын
आग में झवाडे तुला यात कुठे राजकारण केलले दिसत आहे सुरेश धस सत्य परिस्थिती सांगितली आहे अमानुषपणे खून केलेल्या गुन्हेगारांची बाजू घेऊन बोलतेस काय
@vaibhavshinde4009
@vaibhavshinde4009 13 сағат бұрын
गप बस
@daulattongare4332
@daulattongare4332 13 сағат бұрын
धस राजकारण करत नाहीत, लोकांची हत्या होत आहेत याच्यावर बोलले तर राजकारण म्हणून बघू नये.
@sharadchandranagane8791
@sharadchandranagane8791 12 сағат бұрын
मग काय त्या हाकेच्या नादाला लागावे का जो वाल्मीक कराडच्या समर्थनार्थ मैदानात उतरला आहे. अहो धस साहेब आहेत म्हणून हे प्रकरण जिवंत राहिले आतापर्यंत . नाहीतर बीडचे मागचे गुन्हे ,खून कसे लपून राहिले तसा हा ही खून काळाच्या उदरात गडप झाला असता .
@sharadshinde9249
@sharadshinde9249 13 сағат бұрын
बडे सर
@manoharpatil9262
@manoharpatil9262 13 сағат бұрын
Jat kuthe aali?
@manoharpatil9262
@manoharpatil9262 14 сағат бұрын
Sir varati tadipar khali 71000 cr. Cha chotta yana kon nyay deil? Sir we want justice
@ajayphad1057
@ajayphad1057 14 сағат бұрын
Beed la badnam karn band kara
@ArunDMore
@ArunDMore 13 сағат бұрын
हेच तू धनंजय मुंढे यांना राजीनामा द्यायला लाव म्हणजे बीडचा बिहार होण्यापासून वाचल.
@ravishep768
@ravishep768 13 сағат бұрын
​@@ArunDMoreआम्ही ही वंजारी आहोत आणि या घटनेला कधीही पाठिंबा देणार नाहीत. आमच्यावर भगवान बाबा यांचे संस्कार आहेत आणि आरोपी ल कठोर शिक्षा होईल तोपर्यंत माघार घेणार नाहीत. काही tavalake सोडून सर्व समाजाला ही गोष्ट पटलेली नाही. न्याय मिळालाच पाहिजे
@RadhaKatpure
@RadhaKatpure 12 сағат бұрын
Mi parat BJP, vsobt tyanya matdhan denar nahi
@prabhakarnew2344
@prabhakarnew2344 13 сағат бұрын
rajy sarkar aaropila. sanrakshan det aahe. gruhmantri devabhaune. nyay denyasathi prayatn karawe
@prabhakarchidrawar9459
@prabhakarchidrawar9459 11 сағат бұрын
Fadnvis rajkaran kartat koni mele kay yana kahi farak padat nahi
@manoharpatil9262
@manoharpatil9262 13 сағат бұрын
Rajya 2002 cha dangali ghadavanare varati ahe.tadipar nyay deil ka?valmik sarakha chehara disto.
@prabhakarchidrawar9459
@prabhakarchidrawar9459 11 сағат бұрын
Pankaja mhante maza mansachya nakhalahi dhakka llagnar nahi to kon hota Santosh laj watat nahi he aiknare kiti nalayak he sharma nahi
@prabhakarnew2344
@prabhakarnew2344 13 сағат бұрын
aaropila. wyawastha abhay. det. aahe.
@manoharpatil9262
@manoharpatil9262 14 сағат бұрын
Bagha sanghatit gunegari ahe makoka kon lavel.tumhala vatel sir shivya detatat ha anyay amhi sahan kela ahe dusatikade.
@sachindodmani7677
@sachindodmani7677 13 сағат бұрын
Cm+munde laa laz nahie kete faltu time pass karat ahe sorry 2 say this
@manoharpatil9262
@manoharpatil9262 13 сағат бұрын
Rajya tond band kar.
@sangeetawadwalkar2013
@sangeetawadwalkar2013 13 сағат бұрын
Nako radu baalaa.. Dhokyane aktyala gaathun kruty keley neech lokaanni...Aga khup mandharni keli asel naradhamankade.. Kee soda jaay dya.. Kunaala kahi naahi saangnaar.. Tumchya paryant yenyasaathi.. 6.7.naradhanshi ladhale 3 taas.. Nawhata gela praan astil jeewant tumha sarwan maddhe jeew jo adkala hota.. Pan beta 3 taas.. Sahan kela attyacchar naradham rakshasancha.. Naahi jeew gela.. Pan tya khunshi krur maansaanni chaatiwar naachale... Shewat paryant aas thewali asel... Pan niyatine ghaat kela.. Aka nishpaap baapaacha.. Tuzhya dolyatil 1.1.asharunchya themba thembacha nyaay hoil... Beta baccha B. Strong..
@RajendraKatkar-ge9dw
@RajendraKatkar-ge9dw 13 сағат бұрын
Midiyale aapn. Saga kon ale nahi
@SomnathGhule-wq6rb
@SomnathGhule-wq6rb 14 сағат бұрын
सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचा मजाक लावला आहे
@vishalkachare8865
@vishalkachare8865 14 сағат бұрын
तुम्ही मजाक वर लक्ष नका देऊ आपल्याला आरोपींना फाशी द्यायची आहे बरोबर की नाही
@legendsidhu4867
@legendsidhu4867 14 сағат бұрын
धस साहेब बरोबर करताय. पापाचा घडा भरलाय परळी वाल्यांचा.जो घडा संतोष अण्णा यांच्या जाण्याने फुटलाय 🙏
@ArunDMore
@ArunDMore 13 сағат бұрын
खरंय ​@@legendsidhu4867
@patilprashant2579
@patilprashant2579 13 сағат бұрын
धस साहेब आहेत की फक्त ते लढताय याना फाशी द्या नाही महाराष्ट्र पेटून उठेल
@sharadchandranagane8791
@sharadchandranagane8791 12 сағат бұрын
धस साहेब किंवा इतर आमदार राजकारण करतात, राजकारण करतात असं बाकीच्यांनी कितीही कोकलून सांगितलं तरी धस साहेब आणि बाकीचे इतर आमदार या प्रश्नावर आवाज उठवते झाले नसते, रस्त्यावर आले नसते तर बीड मधील मागील खुनाच्या घटना प्रमाणेच ही घटना, हा खून देखील काळाच्या उदरात गडप झाला असता
@abhilashbelambe175
@abhilashbelambe175 13 сағат бұрын
बडे सर मला तुमच्या बद्दल खूप आदर आहे.मी तुमच्या पत्रकारीतेवर खूप विश्वास ठेवतो पण तुम्ही सुषमा अंधारे बाई बोलावून आम्हाला लांब करत आहात असं मला वाटतं आहे. काही चुकले तर माफ करा सर 🙏🙏🙏
@laxmanmore7651
@laxmanmore7651 4 сағат бұрын
फडनविस अजित पवारांच्या मागे लपुन जबाबदारी टाळण योग्य नाही.फडनविस जबाबदारी टाळुन राजकारण करत आहेत. ईतिहासतील सर्वात नालायक अकार्यक्षम कारस्थानी गृहमंत्री राजीनामा द्या.
@sahebjadhavjadhav7294
@sahebjadhavjadhav7294 13 сағат бұрын
Hake ..jra ha video...bg baba...ani..mg morche...kada...😢😢
@subedarmajorjaiprakashingle7
@subedarmajorjaiprakashingle7 12 сағат бұрын
JO PARTANT BRAHMAN PESHAWA CM HM DEVENDRA GANGADHAR FADTUS CM AAHE TO OARYANT SANTOSH NA NYAY MILNAAR NAHI. CN HARAMJADA BRAHMAN AAHE
@manoharpatil9262
@manoharpatil9262 13 сағат бұрын
Rajya 2002 cha dangali ghadavanare varati ahe.tadipar nyay deil ka?valmik sarakha chehara disto.
@manoharpatil9262
@manoharpatil9262 13 сағат бұрын
Rajya 2002 cha dangali ghadavanare varati ahe.tadipar nyay deil ka?valmik sarakha chehara disto.
小丑女COCO的审判。#天使 #小丑 #超人不会飞
00:53
超人不会飞
Рет қаралды 16 МЛН
Chain Game Strong ⛓️
00:21
Anwar Jibawi
Рет қаралды 41 МЛН