Valmik Karad| संतोष देशमुख हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराडच? NDTV मराठी स्पेशल रिपोर्ट

  Рет қаралды 18,857

NDTV Marathi

NDTV Marathi

Күн бұрын

Пікірлер: 47
@SatishRahane-t8x
@SatishRahane-t8x 28 күн бұрын
महाविकास आघाडी सरकार असते तर आज वाल्मिक कराड जेल मधे असता
@vinayakjadhav3722
@vinayakjadhav3722 28 күн бұрын
बीड जिल्ह्यातील लोकल असणारे अधिकारी आणि कर्मचारी सर्व खात्याचे जिल्ह्याबाहेर बदल्या करा.कडक अधिकार्यांची नेमणूक करा.
@ishwarkhawane9916
@ishwarkhawane9916 28 күн бұрын
जर गुन्हेगाराला सरकार पकडू शकत नाही, हा मुद्दा विधानसभेत लोकसभेत गेल्यावरही कारवाई होत नाही, तर सर्वसामान्य माणसाचं काय खरं आहे??
@SamarDhumal-b3h
@SamarDhumal-b3h 28 күн бұрын
मी आज सांगतो 20/12/2024/ मुख्यमंत्री फडणवीस नेहमीच्या शैलित खोटं बोल पण रेटून बोलून काहीतरी निकष काडून वाल्मिकी कराडला निर्दोष करतील,
@dilipshinde5612
@dilipshinde5612 28 күн бұрын
अगदी बरोबर भावा.ते फक्त शब्दांचा खेळ करून शब्दांची व्यवस्थित मांडणी करतील.
@ajittat7388
@ajittat7388 28 күн бұрын
दोन्ही मुंडे च .. . मुख्य आरोपी आहेत 💯
@sun_7143
@sun_7143 28 күн бұрын
जोपर्यंत वाल्मीक कराड, धनंजय मुंडे हे शरद पवारांच्या सोबत होते तेव्हा त्यांचं खूप गुणगान गात होते 😂
@MukeshWanare
@MukeshWanare 28 күн бұрын
बीड मध्ये एवढा माज कसा काय वाल्मिकी चा धनंजय मुंडे चा राजीनामा घ्या
@RupalitaiPatil-x6x
@RupalitaiPatil-x6x 28 күн бұрын
चिरडून काढा ही दहशत .., शिवाजी महाराज्याचे आपण मावळे
@krushnakpatil9113
@krushnakpatil9113 28 күн бұрын
kzbin.info/www/bejne/aJvZZXqwgZVoldUsi=uddkCc3RzbOO28NP
@IdjfJxcn
@IdjfJxcn 28 күн бұрын
आरे भावा आनील जगताप सुरेश नवले काळकुटे मेटे ताई गप्प का आहेत.खरा देव माणूस आव्हाड साहेब पंकजा मुंडे
@dudegamervs3792
@dudegamervs3792 28 күн бұрын
परळीकर धनु भाऊ सोबत
@baliramshelke9441
@baliramshelke9441 28 күн бұрын
यांना पक्ष प्रमुखाचे आशिर्वाद आहेत तोपर्यंत काहीच होणार नाही
@YashRa--jadhav
@YashRa--jadhav 28 күн бұрын
घटना घडून 12 दिवस झाले आहेत तरीही त्याच्यावर खुनाचा दाखल का केला नाही मग मुख्यमंत्री आणि कायदा कशासाठी मग यांना असे मोकळे सोडत असाल तर जनतेने बघत बसायचं का
@YashRa--jadhav
@YashRa--jadhav 28 күн бұрын
कायदा सांगणारे मंत्री कुठे गेला कायदा कलम रद्द करा मग मंत्र्याच्या माणसाला वेगळा न्याय आणि साधारण माणसाला वेगळा न्याय नको नाहीतर सरकार काय कामाचं आणि अस जर होत असेल कायदा संविधानाचा अपमान आहे मग
@Akash_947-x9d
@Akash_947-x9d 28 күн бұрын
याविषयी धनंजय मुंडे का बोलत नाही कुठं लपून बसलाय..
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 28 күн бұрын
Ed झोपली आहे दिसत नाही कारण washing Machine ahe त्यामुळे
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 28 күн бұрын
❤बीड चा नाही पूर्ण महाराष्ट्र घाबरतो असे वाटत आहे अज ❤ काय होणार आहे नुसताच पोलिस, गृह घाते हे सगळे नुसतेच घा घा
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 28 күн бұрын
Yes Avhad saheb
@tejraodeshmukh9959
@tejraodeshmukh9959 28 күн бұрын
या वाल्मिक ला धडा शिकवा.
@jalindarjagtap690
@jalindarjagtap690 28 күн бұрын
इतके दिवस तुमचेच सरकार होते अवाड जी मग किती जनतेने सहन केले पवार साहेबांना का नाही तुम्हीं निदर्शनास आणून दिले खर तर अशा लोकांमुळेच पवार साहेबांना वाईट दिवस आले हे काय आज मंत्री नाहीत आता यात पवार साहेबांना लक्ष घातले पाहिजे तरच हे थांबेल दादा याचा लाड करतात
@jayhind1280
@jayhind1280 27 күн бұрын
Hindu mhanun maratha samaja ne yuti bjp la voting kel swata deshmukh he bjp karaykarta hote tari munde la mantripad 🤔
@dattaambore2025
@dattaambore2025 28 күн бұрын
वाल्मिकी कराड बीड चा छोट्या शकिल तर दाऊद इब्राहिम कोण आहे हे सगळ्या ना माहिती आहे
@as1x9
@as1x9 28 күн бұрын
सरकारचा जावई आहे म्हणून
@MrAmarsaheb
@MrAmarsaheb 28 күн бұрын
राजकारणाच्या गुन्हेगारी कारणाचा परिणाम
@somnathgharge9386
@somnathgharge9386 28 күн бұрын
पोलिसांच काम करतो कोण भाई बनणार हे सरकारी यंत्रणा ठरवते
@user-vy3mt7vm8o
@user-vy3mt7vm8o 28 күн бұрын
कायद्या चा बापा आहे वाल्मीक कराड बाबासाहेब आंबेडकर चे नाव खराब होत आहे न्याय पाहिजे अटक करा
@vkrrmnps
@vkrrmnps 28 күн бұрын
मुंडेना मंत्री पद मिळाले याची फारच जळफळाट झालेलं दिसतं. म्हणून त्यांचं नाव घेत आहे.
@Sakhthmunda
@Sakhthmunda 28 күн бұрын
Tyacha mantri pad gandit ghaaal bhadya madarchod
@sushantn3747
@sushantn3747 28 күн бұрын
Ha Walmik Devendra Fadnavis cha BEST friend ahe distoy
@satishsangale6738
@satishsangale6738 28 күн бұрын
Suresh dhas tujyavar supreme court guna dhakhal ahe .. mag kasa baher ahes te pan sang na. Devsthanchi jamini navavar getalyas .. tuz thev jakun .. tuje pan manas ahet tya pavan chakki made.. tu kiti gunegarala hatashi daratos amhala mahit ahe... Tadipar gunegaravar case houn det nahis..
@IdjfJxcn
@IdjfJxcn 28 күн бұрын
गुन्हेगारीला जात नसते पण खरे देव माणुस आव्हाड साहेब.आहो गद्दार उपमुख्यमंत्री गप्प का आहेत.
@charanbambal9052
@charanbambal9052 28 күн бұрын
Karad la fasi dya gunda la mare paryant fasi pahije karad la tatkal dya bjp gindana pathishi ghalu naye
@krushnakpatil9113
@krushnakpatil9113 28 күн бұрын
kzbin.info/www/bejne/aJvZZXqwgZVoldUsi=uddkCc3RzbOO28NP