पुण्यामधे IT क्षेत्रात वंजारी समाजाची मुले एकुन मुलांच्या संखे मधे 35% आहेत बाकी 65% मधे सर्व जाती धर्माचे मुले आहेत हा आकडा एक आश्चर्य एक वंडर आहे
@ganpatitravels5867 ай бұрын
Correct
@Thereal37016 ай бұрын
Very nice Jay bhagwaan🚩🚩🚩🚩
@balasahebsanap50356 ай бұрын
माझा मुलगा आय.टी.क्षेत्रात आहे.व मुलगी काॅम्प्युटर इंजिनिअर च्या तिसऱ्या वर्षांत आहे.
@drghule6 ай бұрын
I am working in IT mumbai...jai bhagwan
@miliindsose6 ай бұрын
Where did you get these figures from? Let's not go overboard with this
@garjebhagwat62138 ай бұрын
धन्यवाद भोसले सर..... एकदम त्रयस्थपणे व वस्तुस्थिती दर्शक विश्लेषण केल्याबद्दल.... आज महाराष्ट्रात वंजारी समाज अशा पोजीशन मध्ये आहे की..... डावे-उजवे.... पुढारलेले -मागासलेले..... सर्वांना तो आपलाच वाटतो.... या वाटण्यामागे.... हा विस्वास संपादन करण्यामागे ....या समाजाचे कष्ट, जिद्द,मेहनत आणि इतरांविषयी आपलेपणाची भावना.... या गोष्टीचा हा परिणाम आहे..... आपण समाजाच्या या गोष्टी अचूक मांडल्यात.... आपले धन्यवाद!!!
@sidhdeshwarghule3596 Жыл бұрын
आदरणीय भोसले सर नमस्कार आपण मराठा समाजाचे असताना सुद्धा वंजारी समाजाच्या प्रगतीबद्दल जी खरी माहिती समाजापुढे सादर केली त्याबद्दल आपले खूप खूप आभार.
@MachindarHilak7 ай бұрын
धन्यवाद सर वंजारी समाज नाशिक जिल्हा
@yogeshsangale624011 ай бұрын
वंजारी समाजातील लोकांनी हळूहळू व्यवसायाकडे वळावे. मोठे मोठे उद्योगधंदे काबीज करावे.
@v.r.gaming99596 ай бұрын
साखर कारखाने काढा
@drvijaykayande25236 ай бұрын
Yes
@indianreactiontime74465 ай бұрын
@@v.r.gaming9959काळजी नको करू दादा....आम्ही ते ही दिवस आणू....आता तर आम्ही फक्त चालायला लागलोय....पळायला लागल्यावर तर पोटात दुखु दुखू मरताल
@Aaradhay4618 ай бұрын
साहेब फक्त मेहनत ,चिकाटी,टॅलेंटेड, साहेब माझी ही पाचवी सरकारी नोकरी आहे ह्या नोकऱ्या मध्ये मी NT-D मध्ये भरती झालो नाही मी open मध्ये जास्त मार्क मिळवून भरती झालो व NT -D ची जागा माझ्या बांधवाना दिली.
@parmeshwarkagne56826 ай бұрын
🎉🎉🎉
@Thereal37016 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@utk_arsh.gaming58906 ай бұрын
Tumcha sarkhi kami lok ahe
@RamananadKarad6 ай бұрын
Salute 🙏
@onlyindian12226 ай бұрын
तेच टॅलेंट आहे आपलं
@damodharkarad1421 Жыл бұрын
वंजारी समाजाची यशकथा युटुब वर आपुलकीने दाखवल्या बद्दल भोसले साहेब तुमचे खरंच मनापासून आभार
@User7652i7 ай бұрын
राष्ट्रसंत भगवान बाबा ची शिकवण आहे आम्हाला जमिनी विका पण शिका म्हणून समाज पुढारलेला आहे
@ss-hp2yr4 ай бұрын
महाराष्ट्रात वंजारी समाज 10 टक्के आहे, परंतु लोकंसखेप्रमाने त्यांना आरक्षण नाही, तरीही ते पुढे जात आहे, सर्वांनी आदर्श घ्यायला पाहिजे....
@Vitthal-5577-ex8cr2 ай бұрын
एक "वंजारी" लाखांना भारी..💯🔥👍💐💐
@smu7710 күн бұрын
वंजारी समजसाठी संत भगवान बाबा यांचे कार्य मुंडे साहेबनपेक्षा मोठे आहे
@vitthalraosanap67768 ай бұрын
सर नमस्कार🙏🙏 आपले विचार उच्च आहेत. आजच्या गढुळ वातावरणात एवढे मनमोकळी माणसं दुर्मिळ झालेत. धन्यवाद
@anilkulkarni12217 ай бұрын
अहो सर काही लोकांनी आरक्षण हे अस वाटत की लाखो नोकऱ्या लागणार आहेत.
@sambhajiandhale62468 ай бұрын
वंजारी समाज हा कष्टकरी मेहनती आणि कणखर आहे संघर्ष हा आपल्या पाचवीला पुजलेला आहे आणि त्यामुळे त्याला प्रतेक अडचणींवर मात करण्याची ताकत निर्माण होते लोकनेते मुंडे साहेब म्हणायचे " जिद्द आणि मेहनत हेच आपले मेरिट आहे
@englishguruji4804 Жыл бұрын
धन्यवाद भोसले साहेब, अन्य समाजाच्या व्यक्तीने आमच्या समाजातील प्रयत्न करत असलेल्या लोकांची मेहनतीची वस्तुस्थिती मांडली.
@eknathjaybhaye7414 Жыл бұрын
ऐश्वर्यसंपन्न राष्ट्रसंत श्री भगवान बाबा यांच्यावर वंजारी समाजाची अपार श्रद्धा आहे. "एकर विका पण पोरांना शिकवा" हा बाबांनी दिलेला अनमोल संदेश वंजारी समाजाने स्वीकारला आणि त्याच्या पूर्णत्वाची अंमलबजावणी सुरू केली. भगवान बाबा हेच वंजारी समाजाचे उद्धारकर्ते आहेत. जय भगवान
@praveshdwar11 ай бұрын
जय भगवान बाबा
@akshaythokale18234 ай бұрын
😂😂😂 Abey te bhagwan baba nahi reservation mule jhali ahe. Fukat cha khaun😂😂
@kailasraomundhe12358 ай бұрын
सध्या वंजारी समाज सुधारकाचे बरेच योगदान आहे, आरक्षणा मुळे 2 टक्के लागतात ,परंतु यांच्या मार्गदर्शनामुळे मिरीट लीस्ट मधे येणारे विध्यार्थी ओपण कोट्यातून पर्याय देतात .त्यामुळे उच्च शिक्षणासाठी प्रवेश व नौकरी मधे सुध्दा लागण्याची टक्केवारी खुपच वाढलेली दिसून येते
@kedarsir-math1870 Жыл бұрын
ह.भ. प. भगवान बाबा यांनी त्यांच्या कीर्तनात सांगत की शेती विका पण शाळा शिका तो संदेश पळून हा समाज शिक्षणाच्या प्रवाहात आहे. तसेच परस्थिती माणसाला शहाणा बनवते. हातातला कोयता जर खाली ठेवायचा असेल तर शिकल्या शिवाय पर्याय नाही, याची जाण ज्याला आहे तो शिकतोच. छान निरीक्षण सर ❤
@vitthalandhale Жыл бұрын
गोपीनाथ मुढे साहेब सोडले तर बाकी राजकीय लोकांनी आमच्या समाजाचा नुसता फायदा च घेतला आहे
@mohanbade56836 ай бұрын
दादा बरोबर बोलताय
@TukaramChate-uq1yj6 ай бұрын
मला वाटते राजकीय नेत्यांपेक्षा संत भगवान बाबा यांनी प्रबोधनातुन शिक्षणाचे महत्व लोकांच्या मनावर बिंबवले. व समाजाने शिक्षणाचे महत्त्व ओळखुन पोटाला चिमटा सोसुन पण शिक्षण घेतले व स्पर्धात्मक स्वभाव हा समाजाचा मुळ स्वभाव.
@nitinsalunkhe98006 ай бұрын
पंकजा मुंडे यांनी फाय दा घेतला पण समाज साठी काही केले नाही हि खंत आहे दर पाच वर्षांनी मत मागय च बाकी काही नाही
@Rhskisbsbskjsveheh6 ай бұрын
True
@Parmeshwarbd086 ай бұрын
मुंडे साहेबांनी आपल्याला आरक्षण दिलं मराठा समाचे आरक्षणासाठी लाखाचे मोर्चे निघतात आपल्यासाठी तेवढेच काम लाखात भारी परंतु पंकजाताई नी लक्ष दिलं पाहिजे
@arvinddongre69746 ай бұрын
मी वंजारी नाही.परंतु गोपीनाथ मुंडे सर्व जातीच्या समाजाला सोबत घेऊन चालणारा नेता याचं समाजात निर्माण झाला याचा माला अघीमान आहे.
@babasahebgite1843 Жыл бұрын
मा. श्री.भोसले साहेब, नमस्कार.. खुप छान विश्लेषण केले आपण.. कारण वंजारी समाज कोणत्याही कामाची लाज बाळगत नाही, वीज आल्यावर रात्री -अपरात्री उठून सुद्धा आमच्या महिला भगिनी विहीरीवर जाऊन पाण्याची मोटार चालु करायला जातात, मनात भीती बाळगत नाहीत, किंवा आळस करीत नाहीत..
@rameshdhas93538 ай бұрын
सर🙏🏼 खुपच छान व सत्य विश्लेषण . जिद्द चिकाटी कष्ट या जोरावर यश मिळते त्यामुळे बहूजन वर्गानी आपण सुचविल्या प्रमाणे प्रयत्न करून यशस्वी व्हावे .❤❤
@adv.mangalanagre898611 ай бұрын
खूप छान👏👏👏👏 भोसले साहेब आपला अभ्यास पूर्ण आलेख ऐकून आनंद व समाधान वाटले.. तुमच्या भागात आणखी एक संधी मिळाली आहे. बीड जिल्ह्याच्या दृष्टीने सर्वोच्च पदावर महिला अधिकारी म्हणून दिपाली मुंढे यांची नियुक्ती पण समाजाला प्रगती पथावर नेईल...
@-NEWS-xs6xx Жыл бұрын
जबरदस्त आणि वस्तुस्थितीदर्शक विश्लेषण भोसले सर!!!!!
@devigaming9361 Жыл бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@sangleprakash97232 ай бұрын
Very nice 👍👍👍
@sangleprakash97232 ай бұрын
वंजारी समाज हा अत्यंत कष्टाने काम करणारा समाज आहे
@ramdasbhange62689 ай бұрын
भोसले सर तुम्ही जी माहिती अतिशय खरी सांगीतिली आहे
@sanjayomase201311 ай бұрын
जिद्द, धडपड, अविरत कष्ट, पुढे जायचं विचार या गोष्टी महत्वाच्या आहेत. जिथे जाईल तिथे आपले अस्तित्व निर्माण करणारी आम्ही वंजारी...🎉
@satyajitkelkar5 ай бұрын
वंजारी बरेच लोक माझे मित्र आहेत, सगळेच उच्च शिक्षीत डॉक्टर, इंजिनियर वगेरे आहेत.
@govinddeshmukh233911 ай бұрын
वंजारी समाजातील मुल शिक्षणात प्रचंड मेहनत करतात.
@Ash227024 ай бұрын
काल psi चा cut off लागला.. त्यात वंजारी NT D cut off हा EWS,OBC पेक्षा जास्त लागला..🛑
@Cricket45-virat2 ай бұрын
खरंच भोसले साहेब तुम्ही खरी खरी माहिती सांगितली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद
@shankartadge5800Ай бұрын
प्रामाणिक पणा एकनिष्ठ पणा क्षत्रिय बाणा आणि कायम संघर्षयोद्धा म्हणून वंजारी हळू हळू पुढे जाताय
@sambhudeorakh788224 күн бұрын
अगदी बरोबर 🙏
@nagnathmunde3109 Жыл бұрын
धन्यवाद साहेब केल्याने होत आहे ते आधी केलेचं पाहिजे या तत्तवावर चालनारि आम्ही मंडळी आहोत साहेब आमचा मनगटावर विश्वास आहे आम्ही छत्रपती शीवाजी महाराजांच्या तत्वानुसार चालनारी मंडळी आहोत साहेब ।
@umeshdeshmukh53986 ай бұрын
First time वंजारी समाज बांधवबद्दल माझ्या मनातील भावना सरांच्या शब्दातून व्यक्त झाल्या आहेत, हे मी अनुभवले आहे, डोंगर दऱ्यातील गावाकडून सकाळी येवून तालुक्याच्या ठीकणी अभ्यास करून रात्रीच्या गाडीने गावी जातात.👌
@shivajichoure363 Жыл бұрын
एकदम चांगल्या पद्धतीने आपण वंजारी समाजाचे विश्लेषण केले सर खुप खुप धन्यवाद😘
@rajivkendre6248 Жыл бұрын
अतिशय योग्य अचुक विश्लेषण, वंजारी समाज अतिशय कठोर मेहनती, स्वाभिमानी बौध्दिक सर्वांशी जुळवून दिलदार पणा जोपासणारा आहे,
@BabanKakad-jd4xx8 ай бұрын
सदर यूट्यूब चैनल मध्ये भोसले साहेबांनी जे प्रबोधन केले मार्गदर्शन केले ते इतर बहुजन समाजातील माझ्या तरुण मित्रांनी बोध घ्यावा
@vijayshirsat884111 ай бұрын
या समाजात लोकनेते बबनरावजी ढाकणे साहेब पहीले बीड मधून खासदार केंद्रीय मंञी आहेत
@shri.ssdhakane24093 ай бұрын
अगदी बरोबर आणि फार छान मार्गदर्शन केले सर आपण... धन्यवाद
@Junglebook4606 ай бұрын
सर्व लोक वंजारी समाजाचं कौतुक करतात की या समाजामध्ये खूप ऊर्जा आहे . माझं राजकारणी लोकांना खास करून मुंडे घरातील लोकांना पोटतिडकीने सांगणं आहे आपल्या समाजातील या ऊर्जेला योग्य दिशा देण्यासाठी जिल्ह्यात उद्योगधंदे आणि आयआयटी , सारखे शिक्षण संस्था उभ्या कराव्यात मेडिकल कॉलेज आणा नाहीतर देव लागला द्यायला आणि पदर नाही घ्यायला अस होईल.
@ajinathkhedkar30413 ай бұрын
भोसले सर तुम्ही खरी आणि आचुक माहिती दिली वंजारी समाजा विषयी तरी इथं बरेच खर्जुले जळायला आलेत आणि जळतेत.. माझा समाज कष्टाळु मेहणती आहे म्हणून आज पुढे आहे.
@vyankatkendre242011 ай бұрын
अगदी खरंच आहे साहेब वास्तव परिस्थिती आपण मांडली. जिद्द मेहनत चिकाटी आणि यश मिळेपर्यंत संघर्ष करण्याची क्षमता हेच समाजाचे वैशिष्ट्य आहे. धन्यवाद
@devdattakadare8198 Жыл бұрын
साहेब, वंजारी समाजाच्या प्रगतीची आपण दखल घेतली, आणि वस्तू स्तिथी मांडली त्याबद्दल आपले खूप खूप आभार.
@kailaskhade13925 ай бұрын
नमस्कार सर, आपलं विवेचन १००% बरोबर आहे. नक्कीच वंजारी समाज हा कष्टाळू, दयाळू, मनमिळाऊ, भक्तीतून शक्ती निर्माण करणारा आहे. तसेच आमच्या समाजाला भगवान बाबा, वामन भाऊ यांचा खूप खूप आशीर्वाद आहे.
@sharmilasabale58428 ай бұрын
धन्यवाद सर🙏 आपण वंजारी समाजाचे सत्य विश्लेषण केले आहे. कष्ट, जिद्द व चिकाटी हे वंजारी समाजाची आभूषणे आहेत. प्रतिकूलतेवर मात करून शैक्षणिक प्रवाहात हा समाज सामील झाला. म्हणूनच प्रगतीच्या दिशेने या समाजाची वाटचाल चालू आहे.
@dattaraobachate91445 ай бұрын
भोसले साहेब मी मराठा आहे. मी 7 वित्त 8 वित असताना. Vanjari बहुल गावांत 20 Rs. रोजंदारी करून शिकलो आहे. आणी आज मी टीचर आहे. माझा मराठा समाज मागे राहण्याची करणे म्हणजे ते जातीशी एकनिष्ठ राहीले नाहीत. हे एकमेव कारण आहे. जेव्हा येणारी तरुण पिढी आमच्यासारख्या विचार करील तेव्हा मराठा समाजाला गतवैभव प्राप्त झालेल असेल.
@gajananmundhe42415 ай бұрын
Salaam sir ❤
@marotimundhe790411 ай бұрын
भोसले साहेब अगदी परखड बोललात
@sahadevaandhale79934 ай бұрын
खूप खूप धन्यवाद भोसले साहेब
@gorakhnathnajan9795 ай бұрын
मी जन्माने वंजारी नाही.. परंतू.. माझे आयुष्य वंजारी समाजात गेले आहे... मी.. स्वतःला.. वंजाऱ्याहून.. वेगळा.. समजत नाही.... वंजारी.. खूपच... चांगले आहेत... मी.. त्यांच्यावर.. खूप प्रेम करतो... वंजारी... आखिल.. भारताचे नेतृत्व.. करणार... हे.. निश्चित आहे... कारण.. माझा.. वंजारी.. बंधू भगिनी फक्त कष्ट करतात... बाकी व्यर्थ... असो... जयहिंद.. जय भारत..
@राष्ट्रसर्वोपरीराष्ट्रभक्तАй бұрын
तुमच कौतुक धन्यवाद व अभिनंदन
@santusanap513511 ай бұрын
अतिशय रास्त आणि मुद्देसूद विचार मांडले ,धन्यवाद ! केवळ नाममात्र आरक्षण असताना समाजातील मुलांनी वेगवेगळ्या क्षेत्रात घेतलेली झेप हे त्यांच्या जिद्द अनिमेहनतीचे फळ आहे हे यावरून लक्षात येते,
@krishnabade6396 ай бұрын
माझ्या गावात 1800मतदान आहे त्यामध्ये mbbs 30 class1=2 class2=5बाकी शिक्षक, आर्मी,msb, अशा अनेक क्षेत्रात उंच भरारी घेत आहेत. याचे प्रथम श्रेय राष्ट्रसंत श्री. भगवान बाबा यांना जाते. व दुसरे स्व. लोकनेते मुंडे साहेब यांना. भगवान बाबांनी त्या कठीण काळात ही शाळा, कॉलेज निर्माण केली. आणि त्यांची शिकवण अशी होती की, एकर विका पण मुलं शिकवा.... भोसले सर आपले खूप खूप धन्यवाद वास्तव मांडल्या बद्दल 🙏🙏🙏
@Pratik_21529 ай бұрын
श्री संत भगवान बाबा यांच्या आशीर्वादाने सगळे यशस्वी होवो
@gorakhnathnajan9795 ай бұрын
वंजारी... खूपच.. कष्टाळू.. आहेत... हे.. सत्य आहे... आपण. सर्वांनी... स्वीकारावे.. ही नम्र विनंती... मी.. वंजारी.. नाही... हे.. लक्षात घ्यावे.... ही.. नम्र.. विनंती...
@ganeshkayande8425 Жыл бұрын
धन्यवाद सर. वास्तव सत्य आपण मांडले आहे.
@Uddhavs.____7507 Жыл бұрын
Kaka ekdam mast tumhi mahiti sangitli aahe thank you kaka 🚩 जय भगवान बाबा 🚩 ❤❤❤
@annasahebandhale448411 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली आहे.छाण समाज प्रबोधन केले आहे.😢😢
@uljadhwarjadhwar145 Жыл бұрын
योग्य विश्लेषण धन्यवाद sir🙏
@munde7 Жыл бұрын
स्वयं प्रेरणा बरोबर आपण आपला करावा विचार, तरावया पार भावसिंधू
@chandargite83639 ай бұрын
भोसले सर सस्थ सांगितले याबद्दल धन्यवाद
@bhausahebgarkal69524 ай бұрын
आदरणीय भोसले सर ,नमस्कार! आपण खुपच अभ्यासपूर्ण मार्गदर्शन सर्वच समाजातील तरुणाला केले, धन्यवाद! आपल्या सारखा दृष्टीकोण प्रत्येकाने ठेवायला हवा. वंजारी समाजाचे कष्ठ आणि जिद्द हेच त्यांचे ध्येय आहे आणि श्री संत भगवान बाबाचा एक एकर विका पण मुलाला शिका, हा संदेश नेहमी आत्मसात करतात .न्या . नामदेव शास्त्री महाराजाचे मार्गदर्शन आणि प्रेरणा घेऊन अनेक यश मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. आपण खुप अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले आहे तुमचे पुन्हा एकदा आभार🙏
@ravimore49846 ай бұрын
अभिनंदन सर वंजारी समाजाचे वास्तव विश्लेषण केले आहे.सर मी तुमचाच विद्यार्थी आहे
@Vijayg76 Жыл бұрын
"fight till end" is the moto of Vanjari Pariwar.
@sangleprakash97232 ай бұрын
सर तुम्ही जाती भेद करत नाही आणि ते तुम्ही समाजा पुढे ठेवून त्यावर एक चांगलं आहे
@marotimundhe790411 ай бұрын
मेहनत, शिक्षण, धाडस या बळावरचा समाज
@namdevbhise68235 ай бұрын
मला अपेक्षित विषयावर विवेचन मिळाले तुमचे आभार. फक्त वंजारी समाजात एकच खोड बेकार आहे वंजारी वंजारी पटत नाही 100/100
@rajeshjaybhayenewvoice26508 ай бұрын
धन्यवाद साहेब ❤
@somnathdahiphale40998 ай бұрын
धन्यवाद सर
@Investing-power6 ай бұрын
राष्ट्रसंत भगवानबाबा यांनी सांगितलेले शेती विका... पण पोर शिकवा... आमच्या आईने खूप कष्ट करून दोघा भावाना शिकवले... आज माझं computer च शॉप आहे आणि भाऊ axis बँकेत मॅनेजर आहे... सर्व जातधर्माच्या समाज बांधवांना विनंती आहे... पोरं शिकवा... आणि व्यसना पासून दूर रहा...
@bhausahebgamane52086 ай бұрын
ओरिजल कष्ट करून खाण्याची सवय आहे वंजारी समाजाचे फुकट नको आशी जात आहे वंजारी कुणला लाच नको कष्ट पाहिजे
@v.r.gaming99596 ай бұрын
मग आरक्षण द्या अस्पृश्य लोकांना ते देण्याची तुमची दानत नाही
@Manoj-xg7qv6 ай бұрын
साहेब आमचे कष्ट जगापुढे आणले याबाबत धन्यवाद.
@namdeojaybhaye82816 ай бұрын
पिंपळनेर ता शिरुर जि बीड आमच्या गावात MBBS, MD Ms असे 60 आहेत पोलिस 150 शिक्षक 70 अन्य विविध खात्यात अनेक पदावर काम करत आहेत.. भोसले सर आपण वस्तुनिष्ठ व खरं विवेचन केले धन्यवाद तुमचे
@madanjadhav2636 ай бұрын
ग्रेट
@MusaaliPathan6 ай бұрын
❤
@sagarjaybhaye33566 ай бұрын
💯
@govindachate42925 ай бұрын
🎉
@sandipjaybhaye79312 ай бұрын
वा वा
@amolgandal38282 ай бұрын
Sir me ntd madhe asun maja selection opan madhe zala ,Ani hi khari paristiti ahe
@ankushmunde6272 Жыл бұрын
अपार मेहनत व संघर्ष करून यश मिळवतात
@balasahebkendre399 Жыл бұрын
अतिशय सुंदर सत्य बाजू सांगताय sir
@vilasavhad58206 ай бұрын
पारनेर तालुक्यातील ढवळपुरी वात देखील वंजारी समाजाची एक सुतारवाडी आहे त्या वाडीत देखील ३५ ते ४०डॉक्टर आहेत.
@Chandrakantkekane6 ай бұрын
मी नाशिककर पारनेर तालुक्यात कीती गाव आहेत वंजारी समाजाचे
@vilasavhad58206 ай бұрын
दोनच गावे आहेत सुतारवाडी, कुटेवाडी
@badridhakne63458 ай бұрын
जिवाच्या वाडीचा महादेव चौरे माझा मित्र आहे
@satishkekan11 ай бұрын
👉👉👉शिक्षण हेच प्रगती चे कारण आहे. त्यासाठी मेहनत व चिकाटी त्यासाठी आवश्यक आहे. 🌹🌹🌹
@sanjaykarad97366 ай бұрын
धन्यवाद समाजामध्ये आपल्यासारखे एक टक्का जरी विश्लेषण आणि वस्तुस्थिती मांडणाऱ्या व्यक्ती असतील तर समाज अबाधित राहील सर
@kedarmd8952 Жыл бұрын
Best social objervation sir
@dilipghumare87486 ай бұрын
आरक्षणामुळे शिक्षणावरील खर्च कमी होतो त्यामुळे इतर बाबतीत प्रगती होते
@KALUSHE_S_M_106 ай бұрын
आरक्षण म्हणजेच सगळ नसत सर, जनरलचे merit तोडणारे पन आहेत, 2/100 पैकी त्यात 5-7 मुल असतात जे Open मधून जातात. त्यामुळं आरक्षण हा विषय आता चर्चेत आला आहे.
@manishkhade40856 ай бұрын
वंजारी समाज शिक्षणा बरोबर धार्मिक कार्यात पण अग्रेसर आहे. महाराष्ट्रत सर्वात जास्त हरीनाम सप्ताह वंजारी समाज घालतो. समाज जे काम करतो अगदी मेहनतीने करतो. राजकीय एकी या समाजा इतकी इतर कोनात नाही. डॉक्टर बाबासाहेब यांनी दिलेले विचार खरं म्हणजे हा समाज पुढे घेऊन जातो. एकत्र या, शिका आणि संघर्ष करा.
@contryface342916 күн бұрын
पुढे म्हणजे कुठे चंद्रावर जात आहे का? मुंबईत मराठी टक्का खूप घसरला आहे तिथ जावून मराठी टक्का वाढवा मग समजु की मराठी मध्ये वनजरी samaj पुढे जात आहे, gavatlya gavat ch competition करा, बाहेर निघा
@The_Grate_Maratha5 ай бұрын
भोसले सर तुमचं बरोबर आहे जरांगे पाटलाचा पण विषय हाच आहे ते तुम्ही मराठ्यांना नाही सांगणार
@vjntwsteggkk12 күн бұрын
मेहणत करा
@VikasGhule121236 ай бұрын
Vanjari mulana 2% Reservation ahe but Open chya jaga kabeez karun te 12-13% jate.... Selection rate
@omkardarade35005 ай бұрын
वंजारी समाज पोतासाठी कोठे पण जाण्याची व घर सोडण्याची तयारी असते
@madhavchate882110 ай бұрын
चांगले विचार मांडले
@merevichar_AD6 ай бұрын
मि एक ओपन आहे. पण तुमचे सर्वसमावेशक विचार आवडले 🙏
@RahulMundeNcc4 ай бұрын
👏👏
@abpalve23066 ай бұрын
अतिशय सुंदर आणि वास्तविक विश्लेषण केले आहे सर 👍
@Pointprotech79 ай бұрын
आम्ही इमानदार व मनमिळाऊ आहोत 🚩❤️🙏
@सदावर्ते6 ай бұрын
सर्वांनी बिड ला येवून पंकजा ताईना मतदान करावे ताईला तुमची गरज आहे
@deshkasamvidhan98976 ай бұрын
🍌🍌🍌🍌🍌🍌🍌
@mpuru7141 Жыл бұрын
अतिशय समर्पक विश्लेषण... जिद्द चिकाटी आणि यश मिळवण्याची धडपड व आत्मविश्वास या सद्गुणाच्या जोरावर वंजारी समाज प्रगती करत आहे... एक वंजारी सगळ्यांना भारी