Vanchit Vidhansabha Prepration : प्रत्येक मतदारसंघातल्या इच्छुकांकडून वंचितनं मागवले अर्ज

  Рет қаралды 22,220

ABP MAJHA

ABP MAJHA

6 күн бұрын

#abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #pmmodi #neetpaperleak
Vanchit Vidhansabha Prepration : प्रत्येक मतदारसंघातल्या इच्छुकांकडून वंचितनं मागवले अर्ज
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

Пікірлер: 354
@jagannathnikalaje5469
@jagannathnikalaje5469 4 күн бұрын
दारुण पराभव काय???? एकटा लढलाय वाघ....वंचित बहुजनांचा स्वाभिमान श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर...❤❤❤❤
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 4 күн бұрын
दादा निवडणूक लढवणे हे एकट्या दुखट्या चे काम नाही हे ही कळत नसेल तूझ्या म्हातारड्या वाघाला तर मग डिपॉजिट जप्त होणारच ना? 🤦‍♀️😁
@rushikeshkale7305
@rushikeshkale7305 4 күн бұрын
मुळात असं एकट्यात लढणच चुकीचं. आपला विकास सत्ते मधेच जाऊनच होईल. आता आघाडी सोबत गेलो तर सत्ता येईल आणि नंतर आपला विकास होईल. आंबेडकर साहेबांनी या वेळेस तरी आघाडी सोबत जावे. लोकसभेला गेले असते तर निदान अकोला and अमरावती तरी वंचित च्या असत्या.
@VarshaGaikwad-nj4bh
@VarshaGaikwad-nj4bh 4 күн бұрын
बाळासाहेबांना पाडण्यासाठी अकोल्यात अपक्ष निवडून आणला असता ..त्यामुळे swblawar लढले ते बर झालं. मी अकोलकर....
@yashwantbhivsane3417
@yashwantbhivsane3417 4 күн бұрын
@@rushikeshkale7305 तू जास्त शहाणपणा शिकवू नको
@eknathdhani2509
@eknathdhani2509 4 күн бұрын
@@yashwantbhivsane3417 प्रकाश आंबेडकर यांचे काय कर्तुत्व आहे एक तरी आंदोलन केलं का कधी लोकांसाठी ... औरंगजेब कडे जातो हा ह्या जातीवादी प्रकाश आंबेडकर सारख्या नेत्यांचे शेण खाण्यातच तुझ्या सारखे बेअक्कल स्वतःला धन्य समजतात. थू आहे तुझ्या सारख्या वर दलित समाज आता हुशार झाला आहे त्यामुळे या नाटकी प्रकाश आंबेडकर कुणी मत देणार नाही
@vikasawale8605
@vikasawale8605 4 күн бұрын
प्रकाश आंबेडकर साहेबांनी कोणत्याच पक्षाबरोबर युती करायलाच नको काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी या तीन पक्षाने जाणून बुजून मीटिंग घेऊन प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केलेला आहे वंचित आघाडी सर्व 288 जागा लढवून बदला घेण्यात यावे जय संविधान
@rushikeshkale7305
@rushikeshkale7305 4 күн бұрын
मुळात असं एकट्यात लढणच चुकीचं. आपला विकास सत्ते मधेच जाऊनच होईल. आता आघाडी सोबत गेलो तर सत्ता येईल आणि नंतर आपला विकास होईल. आंबेडकर साहेबांनी या वेळेस तरी आघाडी सोबत जावे. लोकसभेला गेले असते तर निदान अकोला and अमरावती तरी वंचित च्या असत्या.
@ramchandramore3296
@ramchandramore3296 3 күн бұрын
महविकस आघाडी सोबतच का जावं सत्ताच पाहिजे तर जो सत्ता देत असेल त्याबरोबर का नाही
@manojtelgote9034
@manojtelgote9034 3 күн бұрын
B Team आहोत असं परत सिद्ध करायचं आहे काय...?
@cricketkekrazylover
@cricketkekrazylover 3 күн бұрын
​@@manojtelgote9034naka deu vote vanchit bahujan aaghadi la ..pan jyala vote dile tyachya kadun kam karun ghya
@Panther35897
@Panther35897 3 күн бұрын
आपल्याला तिकीट भेटते का पहा.. लातूरकर सारखी 4 करोडची कारक घेता येते पहिले बोलला होता की निवडणुकीसाठी पैसे नाही डायरेक्ट चार करू शकता कार घेतली
@PranavDeshmukh9921
@PranavDeshmukh9921 4 күн бұрын
बाळासाहेब आंबेडकर यांचे निवडणुकीत खूप मोठे योगदान आहे
@vishwastripure6010
@vishwastripure6010 3 күн бұрын
10 पैकी 9 निवडणुकीत हारणयाचे मोठे योगदान आहे 😂😁😀😂😁😀😂😁
@PranavDeshmukh9921
@PranavDeshmukh9921 3 күн бұрын
@@vishwastripure6010 पडण्यात पण खूप मोठा विजय आहे
@PranavDeshmukh9921
@PranavDeshmukh9921 3 күн бұрын
@@vishwastripure6010 हारण्यात पण खुप मोठा विजय आहे . बाकी तु समजदार आहे .
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji 4 күн бұрын
आपल्या सर्व दलित ओबीसी बांधवांना जर कायदा व आरक्षण टिकवायचा असेल तर वंचित बहुजन आघाडीचे सरकार आणणे गरजेचे आहे
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 4 күн бұрын
वंचित भाजपा B टीम असल्यामुळे व ज्याला पक्षातला एक उमेदवार टिकवून ठेवता येत नाही त्याच्या कडून कायदा व आरक्षण टिकवन्याची काय अपेक्षा करणार छान विनोद 🤦‍♀️😁😁
@wcreation321
@wcreation321 4 күн бұрын
​@@sunilnaraynsuryawanshisury5030 vanchit b team aahe he kashavarun shidhh hote akhade Karan sangto ka
@sachinchavhan3333
@sachinchavhan3333 4 күн бұрын
​@@sunilnaraynsuryawanshisury5030 बिन बुडाच्या तांब्या अवकातीत रहा
@aarviraut
@aarviraut 4 күн бұрын
मग काय तुझा बापtikaun thevnar...​@@sunilnaraynsuryawanshisury5030
@eknathdhani2509
@eknathdhani2509 4 күн бұрын
@@wcreation321 एकही वेळा कधी संविधान वाचवण्यासाठी आंदोलन केलं काय ...? 10 वर्ष पासून संविधानाचा गळा दाबून धरत आहे मोदी जी त्यावर केवळ फुकट सल्ले देणारे प्रकाश आंबेडकर. भूमिका अशी घेतात की त्याचा फायदा फक्त भाजपला होईल
@symbolofknowledge1529
@symbolofknowledge1529 4 күн бұрын
वंचित चा ऑलरेडी विजय झालेला आहे.... वंचित पक्षाला हरवण्यासाठी बाकीचे सर्व पक्षांनी युती केलेली आहे
@ashishrajeshwatureashishra1291
@ashishrajeshwatureashishra1291 4 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी समर्थक💙🙏
@DhanrajPaikrao-de5px
@DhanrajPaikrao-de5px 4 күн бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ❤❤❤🎉🎉🎉
@prakashdhawale7990
@prakashdhawale7990 4 күн бұрын
Vote for VBA Only VBA एक मराठा लाख मराठा जय भीम जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान
@Akash-ou9gf
@Akash-ou9gf 4 күн бұрын
एक मराठा लाख मराठा आणि जरांगे पाटलांना सग्य सोयरे कायदा विरोधात बोलणाऱ्या साहेबांना वोट फॉर लीहतोय असं कसं
@Maratha720
@Maratha720 4 күн бұрын
Shet ghya ata😂
@asoudaybadekar8618
@asoudaybadekar8618 4 күн бұрын
बहुजन समाजाने निवडणुकीने नेता ठरवावा जो निवडून येईल त्याला सर्वांनी पाठिंबा द्यावा तर शक्य आहे नाहीतर वापर होणार हे शिश्चित
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 4 күн бұрын
गोरगरिब वंचित शोषित पिडीत बहुजनाचे हीत जोपसणारी एकमेव पार्टी, वंचित बहुजन आघाडी
@user-sv8rz9ng1n
@user-sv8rz9ng1n 4 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💪
@viveksuryawanshi815
@viveksuryawanshi815 4 күн бұрын
वंचित चे कार्यकर्ते जोपर्यंत ग्राऊंड लेवल वर काम करणार नाहीत तोपर्यंत यश मिळणार नाही, आणि राज्य कार्य कारिणी आणि जिल्हा कार्य कारिणी तील कार्यकर्ते कुठेच ग्राउंड लेवल वर काम करताना दिसतं नाही, एकटे बाळासाहेब आंबेडकर कुठे कुठे पोहोचणार, पण कार्यकर्ते एकनिष्ठ आणि कष्ट उपसणारे नाहीत तर ते बाळासाहेब आंबेडकरांच्या जीवावर आपली राजकीय पोळी भाजून घेणारे संधीसाधू आहेत
@panditrahul1148
@panditrahul1148 3 күн бұрын
right
@surajwaghmarOfficial
@surajwaghmarOfficial 3 күн бұрын
Proud of you Balasaheb Ambedkar
@ayushsuryawanshi1997
@ayushsuryawanshi1997 4 күн бұрын
वंचित ला जे लोक bjp ची B टीम म्हणतात त्यांच्या पोटात दुखत हे नक्की 😅
@swapd.5582
@swapd.5582 2 күн бұрын
Abe chomya ha pakya nalayak manus ahe to Constitution chya virodhat ahe Ambedkar nav asnyane Dr. Ambedkar nahi banu shakat ha haramkhoro pakya Jay bhim Jay Constitution 💪
@prashantm7587
@prashantm7587 4 күн бұрын
सर्व समाज बांधवांनी आता पासुनच कामाला लागा. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो.💪💪💪💪🙏🏻
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 4 күн бұрын
अजून तुम्ही खराट्याने झाडू मारा व सतरंज्या उचला तुमचा मालक पक्षनिधी ( कमिशन ) खाऊन बाहेरील उमेदवार आयात करतोय 🤦‍♀️😁😁
@chandrakantjadhav45
@chandrakantjadhav45 4 күн бұрын
आठवले आणि मां.प्रकाश आंबेडकर साहेब या मंधील फार मोठा फरक आहे.. मा. प्रकाश आंबेडकर हे जे ज्या समाजातून सत्तेपासून वंचित आहेत.. आशा सर्व समाज्याच्या वंचित घटकांना न्याय देण्याचे काम करत आहेत.... यात स्वतःचा स्वार्थ नाही... (असल्यास ते या आधीपासून 1 सीट घेऊन सत्तेत आसंते)आणि रामदास आठवले हे स्वतःच्या स्वार्थ साधण्यासाठी सत्तेत 1 सीट घेऊन आहेत..रिपब्लिकन पक्षाचे काम बाजूला ठेऊन. हे सत्य समजून घ्या....
@BhaskarNikam-ud9gx
@BhaskarNikam-ud9gx 4 күн бұрын
समाजातील लोकांना महाविकास आघाडीची काळजी करताना दिसत आहेत. मोठी शोकांतिका आहे.
@swapd.5582
@swapd.5582 2 күн бұрын
Abr gadhya tya lokanna assembly madhe represent karu shakat hota ha haramkhor pakya pan ahankari manus ahe na 1 sit ananyachi layaki nahi ya pakya ani goshti mothya mothya😂😂😂😂
@mohanbhoyar1706
@mohanbhoyar1706 4 күн бұрын
बाळासाहेबांना साथ द्या काँग्रेस bjp सोडून tyanha बळ द्या
@moinshaikh7461
@moinshaikh7461 4 күн бұрын
Good decision Prakash Ambedkar Saheb
@ravipandit4875
@ravipandit4875 4 күн бұрын
Amhi nehami prakash ambedkar yanchya sobt rahu.jai bhim.
@virendrabirhade356
@virendrabirhade356 4 күн бұрын
Intellectual leader balasaheb ambedkar 🚩🚩🚩
@kadutribhuvan3924
@kadutribhuvan3924 3 күн бұрын
सर्व obc बहुजन वर्गानी स्वाभिमानी लढ्याला साथ दिली पाहिजे किती दिवस तेच तेच प्रस्थापित सत्तेत बसवून गब्बर करायचे
@rajendrgore3342
@rajendrgore3342 4 күн бұрын
वंचित बहुजन आघाडीने २८६ मतदार संघात उमेदवार उभे करावे सर्व ओबीसी मतदार हा वंचित बहुजन आघाडीला मतदान करेल
@vpl001
@vpl001 4 күн бұрын
ओबीसी नेत्यांना ते चालेल का? ते होऊ देतील का तसं? हाकेंच आंदोलनं का गुंडाळल गेलं? कारण ओबीसी समाज हाकेना ओबीसी नेता म्हणून बघू लागला आणि ते प्रस्थापित ओबीसी नेत्यांना नको होतं आणि आहे,(जसं दिसतं तसं ते नसतं) ते वंचित ला मतदान करातील का? वंचितच वर्चस्व स्वीकारतील का?
@vishwastripure6010
@vishwastripure6010 3 күн бұрын
हाड ये हाड 😂😀😁😂😀😁 आम्ही ओबीसी फक्त भाजपला मतदान करणार 😀😀😂😂😂😂😂😂😂😂😀😀
@vpl001
@vpl001 3 күн бұрын
ते कधीही शक्य नाही, ओबीसी लॉबी वांचीतला कधीही वोट करनार नाही, जरी असं वाटतं असलं की मराठा ओबीसी वादाचा फायदा होईल तर ते अशक्य आहे, कारण ओबीसी तेत्यांमध्ये वर्चस्वची (अदृश्य) लढाई दिसतेय, त्यांनी ओबीसी आंदोलन गुंडाळून ठेवले आहे (जवळपास) कारण एका व्यक्तीला ओबीसी समाज ओबीसी नेता मानायला लागला आहे आणि ही गोष्ट प्रस्थापित ओबीसी नेत्यांना कधीच माण्या होणारं नाही, त्यांनी ओबीसी "जारांगे पाटील" बनू दिला नाही
@nikhilsable9803
@nikhilsable9803 4 күн бұрын
एकमेव सक्षम नेतृत्व आदरणीय सन्माननीय श्रद्धेय ॲड. प्रकाश आंबेडकर साहेब 💪🏻✊🏻✌🏻
@AkshayKharat-ex7ev
@AkshayKharat-ex7ev 4 күн бұрын
प्रस्तापितांचा बाप..... वंचित ❤❤❤
@BalasahebGaikwad-st8un
@BalasahebGaikwad-st8un 4 күн бұрын
आम्ही हारलो तरी वंचित आणि जींकलो तरी वंचित बहुजन आघाडी च......
@vishwastripure6010
@vishwastripure6010 3 күн бұрын
कोणी विचारले आहे काय रे तुला.चल फुट ईथुन 😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁
@swapd.5582
@swapd.5582 2 күн бұрын
Tuzha dimag pan vachitach ahe🤣🤣🤣🤣
@mahadevyedake2494
@mahadevyedake2494 Күн бұрын
साहेब दलित म्हणूनका नागवंशी म्हणा, वंचित बहुजन आघाडीचा विजय आसो
@kadubajadhav1669
@kadubajadhav1669 4 күн бұрын
वचींत बहुजन आघाडी विजय आसो🎉
@subhashmandale4610
@subhashmandale4610 4 күн бұрын
आता फक्त वंचित बहुजन आघाडी
@namdevsarate8384
@namdevsarate8384 4 күн бұрын
बहुजनांनी आत्ता तरि लक्षांत ठेवा वंचित बहुजन आघाडी. नाहीतर कुनी येतं नाही मदतीला तुमच्या पाहिलं असेल ना या आधीं
@vikasshinde58984
@vikasshinde58984 4 күн бұрын
राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना हेच खरे भाजपचे बी टीम आहेत हे प्रकाश आंबेडकर साहेबांना युतीमध्ये का घेत नाहीत त्याचं सरळ उत्तर कारण ह्यांना दलित नेता नको आहे कारण प्रकाश आंबेडकर सत्तेत गेले पक्षाबरोबर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर तर प्रकाश आंबेडकर जड जातील म्हणून हे पक्ष प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेत नाहीत आणि म्हणतात आम्हाला बी टीम वंचित बहुजन आघाडीला कारण ह्या पक्षांना दलित मतदान हवाय पण दलित नेता नको आहे आपण सदैव प्रकाश आंबेडकर जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय जय वंचित बहुजन आघाडी
@vishwastripure6010
@vishwastripure6010 3 күн бұрын
त्याला का घेत नाही कारण तो लै मोठ्या जागा मागतो 😁😁😁😂😂😂😂😂
@prashantkamble4871
@prashantkamble4871 3 күн бұрын
We proud of VBA.
@mahadevsarwade2194
@mahadevsarwade2194 4 күн бұрын
Only VBA Jay bhim jay vanchit bhujan aagadi
@sakharamkamble56
@sakharamkamble56 4 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी
@user-ds7yv6ff2b
@user-ds7yv6ff2b 3 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो मी धाराशिवकर 🚩🇪🇺🙏
@pintusapkle1582
@pintusapkle1582 3 күн бұрын
Only वंचित बहुजन आघाडी विजयी भव
@anandghate7625
@anandghate7625 4 күн бұрын
Only Prakash Ambedkar.vba
@girishjagtap6824
@girishjagtap6824 3 күн бұрын
VBA ❤
@madhukarnargunde1547
@madhukarnargunde1547 4 күн бұрын
Vba zindabad💐💐💐💐
@vijaycreation864
@vijaycreation864 4 күн бұрын
Only Prakash ambedkar
@ashishtaru3778
@ashishtaru3778 4 күн бұрын
VBA♥️
@rajendrabhalerao671
@rajendrabhalerao671 3 күн бұрын
आमची आन बाण शान बाळासाहेब आंबेडकर साहेब वंचित बहुजन आघाडी विजय असो जय भीम 💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏🙏
@vijaysapkale6960
@vijaysapkale6960 4 күн бұрын
Vba cha vijay aso Jay bhim 🙏💙
@kiranbhavsar9318
@kiranbhavsar9318 4 күн бұрын
Jay bhim Jay obc 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@ashokmohite7244
@ashokmohite7244 4 күн бұрын
जी व्यक्ती निवडून येतील त्यालाच तिकीट द्यावे कोणापण देऊ नये त्या व्यक्तीची ताकद बघावी समाज कार्य पहावे आणि त्याचा अभ्यास बघा तो किती लोकांपर्यंत पोहोचत आहे हे पहावे मगच तिकीट
@rajeshpawar5958
@rajeshpawar5958 4 күн бұрын
तरीही साधने आणि पैसा कमी पडणार आणि त्यामुळे पराभव होऊ शकतो. पैसा आणि पायाभूत सुविधा यांचा विचार न करता मतदार जेव्हा लायक उमेदवार निवडून देण्याच्या मानसिकतेचे होतील त्यावेली वंचितचे उमेदवार सहज निवडून येतील.
@vishwastripure6010
@vishwastripure6010 3 күн бұрын
@@rajeshpawar5958 ति वेळ या जन्मात तरी येणार नाही 😂😀😁😂😀😀😁😂
@balubagade2094
@balubagade2094 4 күн бұрын
Very nice
@MilindGaikwad-gb5cp
@MilindGaikwad-gb5cp 4 күн бұрын
संविधान वाचवण्यासाठी मते दिले लोकसभेला पण आता मात्र वंचितला 1000% मते देणार कारण मी मतदार म्हणून सांगतोय.
@swapd.5582
@swapd.5582 2 күн бұрын
Tu vanchitas ahes be 😂😂😂😂
@rafikshaikh2010
@rafikshaikh2010 2 күн бұрын
प्रकाश आंबेडकर साहेबा हे स्वाभिमानी आहेतच पण सत्तेशिवाय पक्ष आणी संघटना मोठी करता येत नाही हे पण खरं आहे
@sumedhtayade5799
@sumedhtayade5799 4 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी 🙏💯🙏
@Shamsundar556
@Shamsundar556 4 күн бұрын
Sudra re bhavani bjp chi b team ahe
@sunilkamble3316
@sunilkamble3316 4 күн бұрын
आम्ही नेहमी वंचित बहुजन आघाडीसोबत
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 4 күн бұрын
कोन इचारलं हुतं का? 🤦‍♀️😁😁
@user-id4vg6fx1l
@user-id4vg6fx1l 4 күн бұрын
❤❤❤❤
@samadhangaikwad1021
@samadhangaikwad1021 3 күн бұрын
धन्यवाद टीम एबीपी माझा
@sidharthwadate4487
@sidharthwadate4487 3 күн бұрын
बाळासाहेब आंबेडकरानी वंचित आघाडीचा उमेदवार व त्याचा चिन्हाचा प्रचार व प्रसार करण्यात कुठे कमी पडतो घरा घरात पोहोचला पाहिजे व इवीएम मशीन वर भरवसा नाही
@user-rc7tf4ce5k
@user-rc7tf4ce5k 4 күн бұрын
7 पक्ष आणि 1 पक्ष याच्यात लढत झाली.
@mangalpandagle4544
@mangalpandagle4544 4 күн бұрын
Vanchitach sarvana saman nyay deu shkte
@user-no1rz7py9c
@user-no1rz7py9c 2 сағат бұрын
Saheb.
@devawankhede673
@devawankhede673 4 күн бұрын
Only बाळासाहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद
@MohanDhuldhwaj
@MohanDhuldhwaj 3 күн бұрын
फक्त बाळासाहेब प्रकाश आंबेडकर साहेब.... वंचित जिंदाबाद 😮
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 3 күн бұрын
संपूर्ण वंचीतांनी या मध्ये सर्वच आले जसे ओबीसी गरीब मराठा एससी एसटी SBC Vjnt हे जर कायम ठेवायचे असल्यास वंचित बहूजन आघाडी ला बहुताने निवडून आणा नंतर रडत बसू नका.
@user-yn1gm1ux3p
@user-yn1gm1ux3p 4 күн бұрын
Only vanchit bahujan aghadi
@milindbharde4942
@milindbharde4942 2 күн бұрын
👌👌👌vba only ✌️
@ayaan0713
@ayaan0713 4 күн бұрын
जिंकण्यासाठी लढा
@rajmane889
@rajmane889 2 күн бұрын
Only VBA INDIA 🇮🇳🙏✌🚩💯
@sanjaydhawale5324
@sanjaydhawale5324 4 күн бұрын
फिर वही दिल ❤ लायेंगे वंचित बहूजन आघाडी चा विजय असो..
@kiraningole6978
@kiraningole6978 4 күн бұрын
Only VBA prakash ambedkar sir 🙏🙏
@sushilmoon245
@sushilmoon245 3 күн бұрын
स्वबळावर लढा आम्ही पुन्हा पण सोबत राहू साहेब तुमच्या
@shailendrabhide7350
@shailendrabhide7350 3 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी आद. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर पॉलिटिकल किंगमेकर आद प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर
@sachinbhalerao3341
@sachinbhalerao3341 3 күн бұрын
Vba jindabad
@rajkumargaikwad2216
@rajkumargaikwad2216 3 күн бұрын
मस्त
@vilasjogdande8639
@vilasjogdande8639 4 күн бұрын
बाळासाहेब आंबेडकर यांना माझी कळकळीची विनंती आहे की मुंबई पवई येथे 650 घर बौद्ध समाजाचे भर पावसामध्ये बीएमसी ने तोडून उध्वस्त केली आहे बाळासाहेब आंबेडकरांनी पहिला आपल्या लेकरावर झालेला अन्याय येऊन बघायला पाहिजेत नंतर तर आपल्याला निवडणूक लढवायची आहे इथल्या सर्व बौद्ध बांधवांचे म्हणणं आहे बाळासाहेब आंबेडकरांनी एकदा भेट घेऊन जायला पाहिजे बाकी या ठिकाणी सर्व कार्यकर्ते येऊन गेले पण लोकांचा असं म्हणणं आहे जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर येत नाहीत तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही इथल्या सर्व झोपड वाशी यांच्या वतीने मी हात जोडून विनंती करत आहोत आम्हाला एक भेट देऊन गेलं तरी आमचं मन समाधान होईल
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 4 күн бұрын
बौद्ध समाजा बरोबरच इतर समाजाची पण घरे होती. सर्वांची खूपच अवस्था वाईट झाली आहे 😢
@rajghanbahadur7774
@rajghanbahadur7774 3 күн бұрын
बालासाहेब सद्ध्या 10 दिवस बाहेर आहेत
@vishwastripure6010
@vishwastripure6010 3 күн бұрын
फुकट जागा ढापली होती मग सरकार अतिक्रमण काढणारच. तुमच्या बापाची जागा होती काय ती 😁😁😂😂😂😂😂😂😂
@user-tc6zs3ex6c
@user-tc6zs3ex6c 2 күн бұрын
VBA power ❤❤❤
@RohanWag-vn9tn
@RohanWag-vn9tn Күн бұрын
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 4 күн бұрын
वं ब आ अजून वंचित राहिलं कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा खरा वारसा हा इतर राज्यत चालू आहे, कारण बाळासाहेब कोणाशीही जमुन न घेता फक्त इतर पक्षात हस्तक्षेप करतांना दिसतं आहे 🙏
@SwapnilBansode-sv5lz
@SwapnilBansode-sv5lz 4 күн бұрын
Vba❤
@mohangaikwad126
@mohangaikwad126 3 күн бұрын
VBA Only
@dhirajthombare4338
@dhirajthombare4338 4 күн бұрын
MVA sobat janar nahit 1000% MVA mdhi jati vadi manu vadi sarniche lok ahet 🙏
@MohanDhuldhwaj
@MohanDhuldhwaj 3 күн бұрын
क्षदेय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर च! वंचित घटकांचा विकास फक्त आंबेडकर च .....! 😊
@santoshkhaire8349
@santoshkhaire8349 3 күн бұрын
जारांगे असो किंवा हके असो किंवा आणखी मुस्लिम ओबीसी धनगर किंवा अजून कोण आरक्षण हवं असल्यास प्रकाश ambedkaranshivay पर्याय नाही हे लक्षात घ्या म्हणून येणाऱ्या विधानसभेमध्ये VBA laa Vijay Kara jai bhim jai balasaheb ambedkar Jai vba झिंदाबाद ❤❤❤❤❤
@balubagade2094
@balubagade2094 4 күн бұрын
VBA ne Jar. Jaga vatap varil pramane kele tar VBA zindabad Winner honar
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb 3 күн бұрын
तुम्ही स्वतंत्र लढणार हे लोकसभेलाच माहिती आहे दोन्ही निवडणुकांचे पॅकेज एकदा झालेले आहेत
@ashokdharme5362
@ashokdharme5362 4 күн бұрын
महायुती सरकार फिक्स येईल मग आता.महाविकास आघाडी अवघड आहे.
@devawankhede673
@devawankhede673 4 күн бұрын
साहेब ऊती करा pl pl pl Jay Bhim Jay संविधान
@amardeepkamble9602
@amardeepkamble9602 4 күн бұрын
काँग्रेस राष्ट्रवादी यांचा एकही आमदार निवडून येता कामा नये तरच बदला पूर्ण होईल.
@vishwastripure6010
@vishwastripure6010 3 күн бұрын
हाड ये हाड 😀😀😁😂😀😁😂😂😀
@mahendrasalve7976
@mahendrasalve7976 4 күн бұрын
Only VBA
@rajratnakshirsagar7251
@rajratnakshirsagar7251 Күн бұрын
सगळ्या च हिशेब होणार ह्या विधान सभेला🎉🎉
@jafarshaikh9869
@jafarshaikh9869 2 күн бұрын
MiM + VBA + MARTHA
@mahadevsarwade2194
@mahadevsarwade2194 4 күн бұрын
Congress bjpt shivsena bjpt rastravadi Congress bjpt he a tim ki b tim
@arjunbansode2022
@arjunbansode2022 3 күн бұрын
वंचितचा लोकसभा निवडनूकीत जो दारुण परा भव झाला त्याच्यातुन काही धडा घेतलेला दिसत नाही, वंचित नावाप्रमाणे वंचित घटकाला राज किय सत्तेपासून दूर ठेवण्यासाठीच , राजकारण करताना दिसते
@somnathgharge9386
@somnathgharge9386 4 күн бұрын
स्वतः जिंकण्यासाठी की सत्ताधारी विरोधात लढणारे विरोधकांना पाडण्यासाठी
@mmdailyknowledge137
@mmdailyknowledge137 4 күн бұрын
जय भीम
@vandanabisandre9778
@vandanabisandre9778 4 күн бұрын
एकमेव Leadership Shraddhey Balasaheb Ambedkar. Jay Bhim
@user-co3tq7ci5e
@user-co3tq7ci5e 4 күн бұрын
बहुजन हिताय बहुजन सुखाय.
@bhushanpaikrao3082
@bhushanpaikrao3082 3 күн бұрын
वंचीत बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही
@sagarbhagat7086
@sagarbhagat7086 4 күн бұрын
Vba cha punha vijay aso
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb 3 күн бұрын
काही फरक पडणार नाही जसे आहे तसेच होणार जोपर्यंत कोणाचा आधार घेत नाही तोपर्यंत माणसाला पुढे जाता येत नाही आयुष्यात माणसाला काहीतरी पुढे जायचं असेल तर माणसाने कोणाचातरी आधार घ्यावा लागतो महाविकास आघाडी सोबत असते तर दोन खासदार आणि आता विधानसभेला तीन-चार आमदार तरी असते आणि एखादं मंत्रीपदरी नक्की मिळाला असतं पण भाजपच्या खोक्यांपुढे तुम्हाला काय सुचले तेच समजेना
@rayappagaikwad2076
@rayappagaikwad2076 4 күн бұрын
अभिनंदन आपले वंचित बहुजन आघाडी
@RajratnaBarade
@RajratnaBarade 4 күн бұрын
Khelva saheb punha ekda😂🎉
@gautamtupsakhare8037
@gautamtupsakhare8037 2 күн бұрын
कोणाला तरी सोबत घ्यायला पाहिजे वंचितला जे मतदान करतील अशी अशा होती त्यांनी बीजेपी पुन्हा आल्यावर कस होईल परत वाईट दिवस येतील म्हणून काँग्रेसला मतदान केले आहे तरी ही गोष्ट लक्षात घेऊन कोणासोबत तरी युती करावी
@ganeshsarvade7307
@ganeshsarvade7307 3 күн бұрын
Lokani manssuk ghulami sodali pahije dusrya na sandhi dili pahije gharane Shahi sampli pahije tarach Badal hotil mahnun VBA kalachi garaj VBA Jay shivray Jay bhim
@jyotihate2306
@jyotihate2306 23 сағат бұрын
Congress, rashravadi congress, bjp, shivsena yana vote deu naka badal payaje tar VBA la vote kara.
@ashwajitchavan6619
@ashwajitchavan6619 4 күн бұрын
स्वार्थी राजकारणी फक्त स्वतच्या फायदा बगणारे.
WHO DO I LOVE MOST?
00:22
dednahype
Рет қаралды 77 МЛН
Please be kind🙏
00:34
ISSEI / いっせい
Рет қаралды 185 МЛН