वर्षाताई, आजचे आपले भाषण अत्यंत आक्रमक, मुद्देसूद आणि मार्मिक होते. आपल्या भाषणाचे वॆशिष्ट म्हणजे आपल्या भाषणाला उपस्थितांचा सुंदर प्रतिसाद होता. तसेच महाविकास आघाडीची एकजूट कशी राहिल यासाठी आपण आश्वासक आणि अत्यंत सयंमीत भाषण कसे असावे याचे हे उत्तम उदाहरण आहे. नाना पटोले सारख्या वरीष्ठ नेत्यांनी यामधून नक्किच योग्य तो बोध घ्यावा असे प्रामाणिकपणे वाटते. वर्षाताई, आपल्या भावी राजकीय वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.
@vijaymore23442 ай бұрын
Super CM ❤❤❤❤ उद्धव ठाकरे साहेब
@navnathbhapkar62252 ай бұрын
मा खासदार वर्षाताई खूपच छान, फार अभ्यासपूर्ण ,
@dadaravjkamble92492 ай бұрын
काँग्रेस ची वाघीण मा वर्षाताई गायकवाड
@MonikaMane-y7j21 күн бұрын
Jai Hind Jai Bharat
@NetajiPatil-vk1xi2 ай бұрын
जय महाविकास आघाडी जिंदाबाद
@Ranjeetpawar-g6z2 ай бұрын
महाराष्ट्रात फक्त साहेब ❤️😍❤️
@uttambhoir20022 ай бұрын
ताई खूप छान..जय महाराष्ट्र.
@babajimankar997621 күн бұрын
Fakt ठाकरे
@RakeshSabale-g1u2 ай бұрын
Jay bhim❤❤❤❤
@KGN786-k3d2 ай бұрын
L🎉🎉🎉🎉🎉
@deepakjadhav545924 күн бұрын
भावी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे च होतिल जय महाराष्ट्र
@BanjoMusicians22 күн бұрын
सगळ्या पक्षांना संधी देऊन पाहिली, सगळ्यांनी एकसारखे जनतेला लुटले, ह्या वेळी एकच पर्याय फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना.हिंदूंच्या हितासाठी लढणारा नेता राज ठाकरे.
@prithvirajpardeshi383322 күн бұрын
कुटुंबप्रमुख
@VarshaSanap-y2c2 ай бұрын
Scolership milali nahi College chya mulinchi
@dayanandparab34322 ай бұрын
Sharvani Ektra ya Sarva pratham B. J. P. La gada, Tanashahi ka Ant hota hi hai Jaise Rawan ka Kans ka Aur Duryodhan ka bhi Ant hua, Ye bade Shaktishali the Ye log tho Insaan kehneke laayak bhi nahi hai, E V.M. hatao desh bachao.
@prakashmanjrekar3349Ай бұрын
वर्षा ताई तांदूळ मिळतात त्यांच्या मध्ये आरदे तांदूळ प्लास्टिक चे असतात ते सुद्धा माडा सभेत
@vidyaingawale8706Ай бұрын
मदर डेअरी वाचवा या सिमेंट च्या जंगलातून कुर्ला वासीयानां मोकळा श्वास घेऊ देत.
@UmeshIngle-ty3mgАй бұрын
ऐकंदा विचार ऊद्ध ठाकरे ला मुंबई साठी काय केलं ते सांध मुंबई ला झोपड़पट्टी मुक्त करुं शंकले नाही मुंबई स्मार्ट सिटी बंनुन शंकले नाही मग कौतुक कशांला करतां मुंबई ची वांट लांवाले