घंटे बद्दल नविन माहिती ऐकायला मिळाली आपला आभारी आहे.
@kaminichaudhari38935 ай бұрын
मी 4 दिवसानं पूर्वीच जाऊन आली माझ्या 7 वर्षाच्या मुलाला घेऊन करण तो ह्या पूर्वी 3 वेळा जाऊन आलेला पण त्याला परत जायचं होत वसईचा किल्ला पाहायला
@garudsirnsk42565 ай бұрын
Good girl
@rajeevajgaonkar41528 ай бұрын
गोन्झालो गार्शिया बद्दल माहित होतं, पण परशुराम जोशीची माहिती मिळाली नव्हती, ती आज मिळाली. काही संदर्भ मिळाले तर अधिक माहिती मिळू शकेल. अर्थातच मी हिंदू आहे आणि धर्मांतरा बद्दल मला तिटकारा आहे.पण कोणत्याही धर्माबद्दल अनादर नाही. मूळ गोव्यातील असल्याने धर्मांतर कसं आणि किती पाशवी रितीने झालं त्याची संपूर्ण नाही, तरी बरीच माहिती आहे. आमचे पूर्वजही त्यात भरडले गेले होतेच. पण ह्या इतिहासातील घटना आहेत, आणि कितीही प्रयत्न केला तरी इतिहास बदलता येत नाही, हे सत्य समोर ठेवावेच लागेल. मात्र आजही खुलेआम, किंवा छुप्या रितीने धर्मांतर चालूच आहे हे नाकारता येत नाही. जे घडून गेलं आहे त्याबाबत काही करता येत नाही. पण जे घडतंय ते नक्कीच बदलता येईल असं वाटतं. हिंदू धर्म हा वर्ण, जात, समाज ह्यात विखुरला गेला आहे. एकीचा अभाव आहे. हीच बाब धर्मांतरासाठी प्रयत्न करणाऱ्या जमातींबाबत म्हणता येत नाही. त्यातून इतर काही शिकू न शिकू, पण इतकी साधी गोष्ट शिकलो नाही तर ते आपलंच दुर्दैव म्हणावं लागेल. नव्या पिढीने योग्य तो बोध घ्यावा.
@vidyaravte4353 Жыл бұрын
Nice 👍
@garudsirnsk42565 ай бұрын
Good🎉
@Pratik_Nikam_vlogs Жыл бұрын
Khup Sundar mahiti dili.. ajun paraynt koni dili navti.. mi pn visit nakki karnar .
@RavindraKadam-cl3yf7 ай бұрын
खूप छान माहिती
@rajeshmusale5508 Жыл бұрын
👌👌👌
@Janardankhadape13124 ай бұрын
🛕❌🕍
@nileshjadhav21018 ай бұрын
Swapnil तुमचा फोन नंबर ध्या मला वसई बद्दल अजून माहिती पाहिजे
@nileshjadhav21019 ай бұрын
Please swapnil मला तुझा नंबर दे
@upendrashanbhag6005 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@hotboy119410 ай бұрын
Where did you get this knowledge from...solid faltu knowledge aahe...lokana bhadkvnyachi kamm karta tumi. Tumchya sarkhe guruu aahet mahnun Jatiya Vad Nirman hotata. Bharat pragati karto pan asa sikshan deun mage antaa deshala.. God bless you
@BhageshriBhovar-o6w9 ай бұрын
एवढं लेख दिल्यानंतर god bless u हे कशाला
@BhageshriBhovar-o6w9 ай бұрын
जर ही सागली फालतू गिरी आहे तर स्पर्धा परीक्षा ना वसई chya किल्ल्या chya इतिहासावरून प्रश्न का विचारतात.
@BhageshriBhovar-o6w9 ай бұрын
जातीय वाद तुमच्या सारख्या लोकामुळे होतो
@BhageshriBhovar-o6w9 ай бұрын
सर्व धर्म समभाव हे विचार ज्या लोकांमध्ये असतात ना ते लोक कधीच जातीय वाद निर्माण करत नाहीत.
@Mahesh_kawade_vlogsАй бұрын
navanes chapri ahe ha mulga
@jrdinc65662 ай бұрын
You tube should band all this nonsense..he does not know how the Portuguese got this area ...ask him who was mughal , adilshahi and qutbshahi...when did they come when did Portuguese, Dutch,French, British come who invited them who did they take help to fight mughal adilshahi and qutbshahi 😂😂😂😂