VASANT MORE : कट्टर मनसैनिकाचा उद्धव सेनेत प्रवेश; पुण्यातून वसंत मोरेंना विधानसभेची उमेदवारी?

  Рет қаралды 4,564

My Mahanagar Live

My Mahanagar Live

10 күн бұрын

VASANT MORE : कट्टर मनसैनिकाचा उद्धव सेनेत प्रवेश; पुण्यातून वसंत मोरेंना विधानसभेची उमेदवारी?
पुण्यातले मनसेचे माजी नेते वसंत मोरे येत्या 9 तारखेला ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्याबद्दल काल मोरेंनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर वसंत मोरेंनी आगामी विधानसभा लढवण्याचे संकेत दिले आहेत . पुण्यातील दोन मतदारसंघावर त्यांनी दावा ठोकला आहे. आता पुढील राजकीय वाटचाल मोरे हे ठाकरे गटातून पार पाडणार आहेत.
#vasantmore #punenews #rajthackeray #shivsenaubt
Vasant More Latest News, Vasant More Latest Update, Vasant More Enters Shivsena, Vasant More Candidate From Khadakwasla, Vasant More Candidate From Hadapsar, Vasant More MLA Candidate From Pune, Vasant More Meets Uddhav Thackeray, Raj Thackeray, MNS,ShivsenaUBT, VBA, Prakash Ambedkar,
My Mahanagar Live | My Mahanagar | Aapl Mahanagar | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking |
#mymahanagarlive #mymahanagar #aaplmahanagar #marathinews #marathibatmya #marathilatestnews #latestnews
KB 78 | SB03

Пікірлер: 15
@yuvrajphadtare-xe8jz
@yuvrajphadtare-xe8jz 7 күн бұрын
हे महाशय महानगर पालिकेला शिंदे गटात जाणार आहेत...
@chemburmumbai3808
@chemburmumbai3808 7 күн бұрын
काही असो....एखादा नेता पक्ष बदलतो आणि तेही निवडणुक कालावधीमध्ये..... यांचा उद्देश विकास नसून नक्कीच तिकीट/पैसे हाच असतो... बाकी विकास वगैरे अंधश्रद्धा आहे💯
@swarajpadwal754
@swarajpadwal754 8 күн бұрын
100%
@eknathmore4109
@eknathmore4109 8 күн бұрын
राज साहेब सारख प्रेमळ माणूस भेटणार नाही उद्धव ठाकरे पायाखाची चप्पल म्हणून वापर करेल हे नक्की
@SanjayJadhav-vw5ew
@SanjayJadhav-vw5ew 6 күн бұрын
कधीच नाही
@satishparab1424
@satishparab1424 8 күн бұрын
बिल्कुल नाही
@user-vu4td8ew4f
@user-vu4td8ew4f 6 күн бұрын
नाही
@vijayredkar1309
@vijayredkar1309 7 күн бұрын
राज ठाकरे कोणावर प्रेम करतात ?
@vijaymore578
@vijaymore578 8 күн бұрын
10001%√√√✓✓✓milanar ani paidahis शिवसैनिकच आहेत.
@swatiadsul8988
@swatiadsul8988 8 күн бұрын
नाही