लहानपणी, आमचं घर म्हणजे एक गाण्याचा माहेरघर होता. माझ्या आजोबांचा ग्रामोफोन आणि रेकॉर्ड ऐकायला सगळे जमायचे. रात्रभर चहा आणि शत्रिय संगीत. आणि आम्ही मुलं बोरं व्हायचो, हे काय एकच कडव सारखा सारखं म्हणतात. पण नकळत संगीताचे संस्कार घडले आणि आता कळलं केवढा मोठा वारसा त्यांनी जाणते वं अजाणतेपणी आम्हावर सोपवला. आम्ही हा जपू आणि पुढच्या पिढीला सुपूर्द करण्याचा प्रयत्न करू.
@madhusudanjeurkar3178 Жыл бұрын
अति उत्तम!! हे गायन रत्न आपण जतन करून ठेवल्याबद्दल अत्यंत आभार. रेकाॅर्डिंगचा दर्जा उच्च आहे.
@satishmadhaoraogundawar4784 Жыл бұрын
इतके सुंदर रिकार्डिंग पहिल्यांदाच ऐकले. धन्यवाद 🙏
@anantkulkarni47962 жыл бұрын
भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्य आणि गायन याला तोड नाही
@anupamapednekar5840 Жыл бұрын
अवघ्या ३-४ मिनिटांत पुर्ण रागाचा सारं गाण्यातून लोकांसमोर मांडणारे असा गायक विरळाच. सुंदर
@nandakumarapte8153 Жыл бұрын
हजार वेळा ऐकली तरी परत परत ऐकावीशी वाटणारी गाणी
@maheshmalkhare3800 Жыл бұрын
अप्रतिम आवाज, कितीही ऐकले तरी परत ऐकावेसे वाटते..👍👍
@rahulkelapgavade71963 ай бұрын
Listening First time this version .. feels like got Treasure.. अप्रतिम अवर्णनीय..
@yashwantrambhajani92392 жыл бұрын
हे मूळ गायन दर्दीनी अवश्य ऐकावे .
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Yashwantji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती!
@ekantjain511 Жыл бұрын
प्रस्तुति ऐसी जैसे कोई अतिरिक्त प्रयास ना किया गया हो....अत्यंत नैसर्गिक
@VinodKsh Жыл бұрын
मराठीतलं एकअप्रतिम आणि अजरामर गाणं
@prabhakarkulkarni1115 Жыл бұрын
खुपच छान आवडले धन्यवाद नमस्कार गुडमॉर्निंग
@mandarbhanage5047 Жыл бұрын
आजपर्यंत नेहमीचे उपलब्ध असलेले नाट्यशिल्प मधील खूपदा ऐकले. पण हे असे दिव्य ऐकण्याचा आनंद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@hemantashturkar4489 Жыл бұрын
अप्रतिम हेच पद पण वेगळ्या चालीत अभिषेकी बुवांच्या आवाजात पण खूप छान वाटतं
@shirishgarge1471 Жыл бұрын
राग " धानी" आहे.हा राग भीम पलास सारखाच आहे,यामध्ये सा, ग, म, प,नी असे पाच स्वर असतात,रे आणि ध,हे स्वर नसतात.या धानी रागातील गाणी अतिशय गोड असतात,सारखी ऐकाविशी वाटतात,कंटाळा येत नाही.
@clodhopper-dodo5 ай бұрын
मग एखादे जादा गाणे या रागातील सांग बरं! कंटाळा आला आहे
@ntcanag34942 ай бұрын
गाताना धानी सोबत हलकासा शुद्ध रे सुध्दा वापरला आहे, भीमपलासी सारखा असे वाटतेय..
@geetabhiraj2 жыл бұрын
निरंतर... निरंतर वंदनीय!🙏 🌿🌹 💕
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Rajeshji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! kzbin.info/aero/PLtVoysWT7s1ViS2K0uff8b6flWC16E4Vm kzbin.info/aero/PLtVoysWT7s1UPxp2VeWg4QL2t8V_Wj6Mr
अवीट गोडीची गाणी... कितीही वेळा ऐकायला आवडेल अशी गाणी...
@pradipdeshmukh161213 күн бұрын
नागपूर ला बदली झाल्याने काही काळ तरी पंडित वसंतराव देशपांडे सोबत राहून त्यांना जवळून पाहता व ऐकता आल . अभीमान वाटतो.
@बंडूखरातगुरुजी7 ай бұрын
असा संगीत सूर्य पुन्हा उगवणे नाही
@vivekkatoorАй бұрын
Only Deshpande Sir can render this composition perfectly and nobody else🙏 our of this world🙏
@vikasraut62792 жыл бұрын
धनवटे रंगमंदीर नागपूर येथील कट्यार... चा प्रयोग पाहताना व डाॅ.चे गायन त्यातल्या त्यात ऐकतांना देहभान विसरून गेलो होतो.
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Vikasji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
@sanjayratnaparakhi7301 Жыл бұрын
अप्रतिम गाणं आणि वसंतरावांची गायकी आहे.
@rameshpatil46526 ай бұрын
हे संगीत नाटक शिवाजी नाट्य मंदिरात पाहिले होते हे नाटक पुन्हा पहावेसे वाटते, ह्यातील नाट्य पदे ऐकावासी वाटतात कंटाळा येत नाही आणि मी संगीत प्रेमी आहे.
@mohana368711 ай бұрын
Blessed to listen this song
@ashishpatil3744 Жыл бұрын
स्वर्गीय आवाज, स्वर्गीय आनंद.
@vikrantkaweeshwar5638Ай бұрын
Superb, awesome...
@rameshghodake4229 Жыл бұрын
कधीच जुने होणार नाही असे अजरामर गाणे..
@prashantshinge8770 Жыл бұрын
WOW DR VASANTRAO SAHEB
@mohanyakkundi14432 жыл бұрын
I love this song. Frequently I listen this song. So melodious.
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Mohanji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती ! kzbin.info/aero/PLtVoysWT7s1ViS2K0uff8b6flWC16E4Vm kzbin.info/aero/PLtVoysWT7s1UPxp2VeWg4QL2t8V_Wj6Mr
@Sudeep.Manerkar Жыл бұрын
Apratim
@dilipkale1903 Жыл бұрын
व्वा!!!! बुवांच्या खास शैलीत...
@sanjaythengdi23935 ай бұрын
स्वर्गीय आवाज. नतमस्तक झालो.
@shubhangipandit534 Жыл бұрын
नेहमी ऐकावस वाटणार गाण
@PradipkumarIjardarАй бұрын
अप्रतिम 👌👌👌
@rajujadoo7 ай бұрын
लाख मोलाचे पद, स्वर्गीय अनुभूती,❤
@chandreshpithadiya4305 Жыл бұрын
I respect all way this song.
@Latifunjulio Жыл бұрын
Aha! Aha! 🙏🙏🙏🙏
@sanjayupasani20495 ай бұрын
Outstanding presentation by legendary Pt.jee.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉.sanjay upasani sangit.
@surajsuvarna3699 Жыл бұрын
My favorite song ❤
@manidipasenhalder5083 Жыл бұрын
Divine
@nageshtendolkar4588 Жыл бұрын
A salute to late pandit vasantrao Deshpandeji we miss you sir
@kunalvichare87902 жыл бұрын
Keval Apratim!!!
@AlurkarMusicHouse2 жыл бұрын
धन्यवाद् Kunalji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
@vishwanathjoshi45384 ай бұрын
धुंद आनंद होतो
@santoshaacharya6495 ай бұрын
परमानन्दम्।
@singarbapugorakhclassicmel327 Жыл бұрын
Great vasantrav sir prnam kya gayki hai aap ki 🙏🙏🙏🙏🙏
@swapnilabhangmaan6628 Жыл бұрын
My best song
@subhashshivanker79802 жыл бұрын
Very nice, gems you have preserved. 👌👌👌👌
@dwarkanathraut3773 Жыл бұрын
भारतीय संगीताला सलाम रामकृष्ण हरी
@yashjawanjal97332 жыл бұрын
Makarand ne chhand ghetla 🙏🙏🙏
@ranjanjoshi34544 ай бұрын
Thanks with gratitude lovely
@dr.b.r.pathak4564 Жыл бұрын
दैवी आशीर्वाद
@naupaka6 Жыл бұрын
Thank you alurkar music house for sharing this masterpiece ❤❤❤❤
@santoshmahamuni7229 Жыл бұрын
अप्रतिम सुंदर
@raviponkshe3149 Жыл бұрын
He was superb than others.
@annandbhagatАй бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@ram_RBG Жыл бұрын
अप्रतिम
@bapuraofargade2010 Жыл бұрын
अप्रतिम🙏
@akrammirani8663 Жыл бұрын
Great Vasentrao.
@shrikantkulkarni41445 ай бұрын
Superb
@sagars3601 Жыл бұрын
जुनं ते सोनं
@prasadpatankar6453 Жыл бұрын
खुप छान
@vasantkumargujar139 Жыл бұрын
My favorite song....keep close the eye & listening