Stories and insights from the heart of school" | Vedh Bhet Ft. Darshana Samant

  Рет қаралды 2,982

Vedh Theatre

Vedh Theatre

Күн бұрын

एक शिक्षिका स्वबळावर मुलांकरता चांगली, संस्कारक्षम शाळा काढण्याचं स्वप्न बाळगते. त्यासाठी झटते, कष्ट करते, प्रसंगी स्वत:चे दागिने विकते, घरही गहाण ठेवते. आणि ह्या सगळ्यातून उभी रहाते डोंबिवलीतील चार बोर्ड असलेली सर्व संपन्न अशी सुसज्ज ओंकार स्कूल. आणि ह्यासाठी झटणा-या त्या शिक्षिका आहेत सौ. दर्शना सामंत मॅडम. ह्या वयातला त्यांचा उत्साह, काळाच्या पुढे बघण्याची त्यांची दृष्टी, माणसं जोडण्याची, त्यांना सामावून घेण्याची त्यांची कला ह्या सगळ्याच गोष्टी एक माणूस म्हणून घेण्यासारख्या आहेतच. पण बरोबरच महिला म्हणून आपण काय करू शकतो, ह्याचा आदर्शही घेण्यासारखा आहे. वेध - भेटचा हा एपिसोड जरूर बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरही करा.
Guest: Darshana Samant
Host: Madhura Oak
Camera: Vedant Ambekar , Dweep Bane, Omkar Dingore
Editor: Parth Kamat
Concept : Sanket Oak
Social Media Manager: Tanvi Dalvi
Production Management : Tejas Sabale
Team - Prasad Berde, Aditi Haridas, Nilay Ghaisas, Tejas Sabale, Saurabh Sohoni, Advait Oak, Sukhada Bhave - Dabke
Produced by : Madhura Oak
.
.
.
.
#SchoolPodcast #EducationPodcast #StudentStories #TeacherInsights #LearningJourney #SchoolCommunity #AcademicLife #SchoolEvents #ClassroomTalks #CampusLife #EducationMatters #StudentVoices #TeacherTalks #LearningTips #SchoolNews

Пікірлер: 9
@kgpsk4327
@kgpsk4327 Ай бұрын
दुर्दम्य इच्छाशक्ती, जिद्द आणि कठोर परिश्रम यामधून शून्यातून कसं सुंदर विश्व उभे राहू शकते याचं एक आपण सुंदर, उत्साहाने भरपूर असलेल मूर्तिमंत उदाहरण आहात ताई.
@snehals8078
@snehals8078 Ай бұрын
खुपच छान मुलाखत झाली,जिद्द आणी कठोर परिश्रमाने मॅडम नी जे अफाट शालेय विश्व ङोंबिवलीत निर्माण केले,त्याचा एक डोंबिवलीकर म्हणून सार्थ अभिमान वाटतो,एक सुंदर मुलाखत पाहिल्याचे समाधान लाभले धन्यवाद 🙏
@rajendraprabhu1556
@rajendraprabhu1556 Ай бұрын
चार वेगवेगळ्या परीक्षा मंडळाच्या शाळा चालवतात.आदरयुक्त काम.शाळेच्या विविध इमारती,शिक्षक,कर्मचारी,एकूण किती विद्यार्थी याची काहीच माहिती मिळत नाही.स्वतः सौ सामंत बाई कुठली शाळा,कॉलेज मध्ये शिकल्या तेही माहिती मध्ये दर्शकांना कळत नाही.कोणत्या साली कशी सुरुवात झाली.एक एक परीक्षा मंडळाची कशी भर पडत गेली. आदरणीय सौ.सामंत बाईं कडून मुलाखत घेणाऱ्यांनी दर्शकां साठी ते सुध्दा प्रश्न रूपाने विचारून घ्यावयास हवे होते.ते दर्शकांना आवडले असते.😢
@darshanashinde2681
@darshanashinde2681 Ай бұрын
खरच खूप अभिमान आहे एका स्त्री ने अवढ मोठी शाळा उभी करायचं हे खरच खाऊ नाही.मोठ्या मॅडम हे नाव आहे पण खरच मोठे पण आहे कठिण परिस्तिथी तून हा जो माणूस खरंच मनापासून मेहनत करतात त्याचं हे जिवंत उदाहरण आहे.खूप छान वाटलं ही जर्नी ऐकून यातून खूप काई शिकण्यासारखं आहे.Really proud of u
@smitapatkar786
@smitapatkar786 Ай бұрын
खूप छान मुलाखत झाली. शून्यातून हे सर्व निर्माण केलं त्याबद्दल दर्शनाताईंचे खूप खूप कौतुक.
@aparnaapte35
@aparnaapte35 Ай бұрын
खूपच छान मुलाखत झाली आहे.दर्शनाताईंनी शून्यातून सर्व निर्माण केले.खरोखर खूप कौतुकास्पद आहे.🎉🎉
@nirmalajoshi9243
@nirmalajoshi9243 Ай бұрын
खूपच छान मुलाखत दर्शनाताई. इतकी मेहनत घेऊन व जिद्दीने ओंकार शाळा उभी केली. माझे ही असेच स्वप्न होते की मुलाला ज्या क्षेत्राची आवड आहे ते क्षेत्र जर पुढे आयुष्यात मिळाल तर तो जास्त प्रगती करतो पण पुर्वी असे नव्हते पण आता ही मुल खरच भाग्यशाली आहेत व त्यांना याचा नक्कीच फायदा होईल. माझा नातू या शाळेत शिकत आहे 1st statndard ला आहे drama आणि dance ची पण आवड आहे त्यामुळे या विषयाच्या शिक्षक छान मेहनत घेत आहे खूप खूप धन्यवाद 🙏 अशीच उत्तरोत्तर शाळेची प्रगती होवो हीच सदिच्छा 👌👍🎉
@chitravaidya1406
@chitravaidya1406 Ай бұрын
खुपच मस्त आयुष्याच्या या वळणावरही खुप काही विचार करायला लावणारी मुलाखत झाली खुप खुप धन्यवाद
@dhanashreejoshi3801
@dhanashreejoshi3801 Ай бұрын
Mast 👍
Every parent is like this ❤️💚💚💜💙
00:10
Like Asiya
Рет қаралды 26 МЛН
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 919 М.
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 32 МЛН
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45
路飞与唐舞桐
Рет қаралды 29 МЛН
Ep : 5 I Jain Philosophy: An Introduction I Dr Vikas Divyakirti
3:29:27
Vikas Divyakirti
Рет қаралды 10 МЛН
मुलगी होणं गुन्हा?  | Jyoti Patait | Josh Talks Marathi
20:37
जोश Talks मराठी
Рет қаралды 1,7 МЛН
Third Battle of Panipat : 1761 - Shri Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 3,6 МЛН
Every parent is like this ❤️💚💚💜💙
00:10
Like Asiya
Рет қаралды 26 МЛН