ईव्हीएम बदनाम हुयी सेना तेरे लिये | Sushil Kulkarni | Analyser | Ravindra Waikar | EVM

  Рет қаралды 21,724

Analyser News

Analyser News

Күн бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZbin - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 305
@NandkumarGirhe-cg8gn
@NandkumarGirhe-cg8gn 3 ай бұрын
विरोधक जसे नरेटीव फेक बातम्या पसरवतात त्याला भाजपने पूर्ण ताकतीने उत्तर दिले पाहिजे
@chitrarekhadandekar9703
@chitrarekhadandekar9703 3 ай бұрын
भाजपने उत्तर दिले पाहिजे पण जनतेने सुद्धा ओळखून अशा गोष्टीवर विश्वास न ठेवता मतदान केले पाहिजे
@pranjalkulkarni6406
@pranjalkulkarni6406 3 ай бұрын
सहमत
@rajendrapatil8723
@rajendrapatil8723 3 ай бұрын
​@@chitrarekhadandekar9703 - फोडाफोडीचे राजकारण करणार्‍यांच्या आरत्या करायच्यात का?
@rahulbhisesays
@rahulbhisesays 3 ай бұрын
या उपायांनी काहीही होणार नाही. खोट्या बातम्या पसरवणाऱ्या ला जेल झाली पाहिजे. यानेच फरक पडेल.
@anandnaik8568
@anandnaik8568 3 ай бұрын
👍👍
@ganeshgarje7718
@ganeshgarje7718 3 ай бұрын
राज्य सरकारने लवकरात लवकर खोट्या बातम्या पसरवणाऱ्या लोकांना एका खोट्या बातमीसाठी 3 महिने,दोन खोट्या बातम्यांसाठी 6 महिने शिक्षा झालीच पाहिजे.राज्य सरकारने मोहनदास चे तीन माकडांसारखे राहणें बंद करा.
@nishagoel3512
@nishagoel3512 3 ай бұрын
मिडिया हा चौथा स्तंभ राहिलेला नाही. यांच्यासाठी कडक कायदे करण्याची अतिशय गरज निर्माण झालेली आहे.
@vidyakoli2558
@vidyakoli2558 3 ай бұрын
आदित्य ठाकरे हाच ईवीम हैक करून निवडून आलाय
@MeraBharatMahan___808
@MeraBharatMahan___808 3 ай бұрын
😂😂😂
@sanketgarkal5733
@sanketgarkal5733 3 ай бұрын
जे लोकं असं बोलतील त्यांच्यावर निवडणूक आयोगाने राजद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे कारण यामध्ये भारताची बदनामी होत आहे यामुळे आयोगाने तात्काळ खटला दाखल केला पाहिजे
@vilaspatil1147
@vilaspatil1147 3 ай бұрын
या बावळटांना कोण सांगेल की ईव्हीएम् ओपन करण्यासाठी ओटिपीची गरज असते तरी का........😂😂 या बावळ्यांना मेंटल हॉस्पिटल मध्ये भरती करण्यासाठी वेळ आली आहे...
@kusumiyer8119
@kusumiyer8119 3 ай бұрын
Ek Chakka Talya Wazvayla Lagla ki Lagech Magomag Sagle Chhakke Chaalu Without Knowing Anything 😂😂😂😂😂😂
@vilaspatil1147
@vilaspatil1147 3 ай бұрын
@@kusumiyer8119 झोंबलं का.....
@ajjayshenoy3576
@ajjayshenoy3576 3 ай бұрын
ग्रेट सर, तुमची स्पष्ट, विद्वत्ता पूर्ण स्पष्टीकरण काही दुष्ट लोकांच्या पचनी पडणं कठीण आहे.
@सर्वसाधारणमराठी
@सर्वसाधारणमराठी 3 ай бұрын
जनतेला गेल एक वर्ष उल्लु बनवतो संजय आणी अंधारे
@pradeepmodak5915
@pradeepmodak5915 3 ай бұрын
वसुली करत मोठ होण, आणि ई व्ही एम समजण, समजून घेणं, ह्या भिन्न गोष्टी आहेत.
@anil9467
@anil9467 3 ай бұрын
आता खोटं बोलणं वर सजा दिली पाहिजे आणि इलेक्शन लढण्या वर बंदी घातली पाहिजे.
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 3 ай бұрын
पाच वर्षे आता फक्त आरोप करत बसायचे आहे बाकी kahi कामच नाही 😂
@govindjade6048
@govindjade6048 3 ай бұрын
राजकारणी व्यक्ती कधी पासून निती अ नितीचा विचार करायला लागले. २०१९ ला मतदारांशी गद्दारी करून मुख्यमंत्री पद स्विकारले ते नीतीला धरून होते का?
@sanjoggite5187
@sanjoggite5187 3 ай бұрын
निवडणूक आयोगाने अश्या राजकीय पक्षांना कमीत कमी दहा वर्षे बाद करावे. आणि अश्या बातम्या प्रसारित करणाऱ्या पत्रकार यांना सुद्धा कडक शिक्षेची तरतूद करण्यात यावी.
@abhijeetdeshpande1401
@abhijeetdeshpande1401 3 ай бұрын
एक खंत आहे कि सत्ता हातात असताना सुध्दा भाजपा भक्कम रिप्लाय देत नाहि...
@RangnathKorlekar
@RangnathKorlekar 3 ай бұрын
धन्यवाद ,आपण सांगितलेल्या सर्व गोष्टी बिनडोक लोकांना कधी समजणारच नाहीत.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 3 ай бұрын
समजल्या तरी खोटे बोल पण रेटून बोल या हटवादीपणाला काय करणार
@sudhirbhave1324
@sudhirbhave1324 3 ай бұрын
पुढील 5 वर्षे विरोधकांना आता उरबडवायच काम करावे
@psatreco3325
@psatreco3325 3 ай бұрын
जे लोक ईव्हीएम हॅक झाल्याचा आरोप करतील त्यांना निवडणूक आयोगाने ईव्हीएम हॅक झाल्याचं सिद्ध करून दाखवायला सांगावं. अदरवाईज त्या आरोप करणाऱ्या व्यक्तीवर खटला दाखल करावा.
@prakashpalankar1050
@prakashpalankar1050 3 ай бұрын
आपला अखेरचा विचार तर परवडुन सर्वानी करायला हवा... धन्यवाद..आशा.
@nageshjoshi5486
@nageshjoshi5486 3 ай бұрын
सुषमा ताई कडून आमचा अपेक्षा भंग झाला. त्यांचा तांत्रिक Nyaan ते काय हे सुधा जनतेला कळला तर बर होईल
@Def24-c9d
@Def24-c9d 3 ай бұрын
आता काय नाही आता फक्त महाविकास आघाडी 155+
@premsingrathod4870
@premsingrathod4870 3 ай бұрын
ईवीएम बदनाम मत करो उबाठा अपने लिए ✔️
@swapnilingle2196
@swapnilingle2196 3 ай бұрын
कोना कोणाला वाटते, कि BJP फेक नेरेटिव्ह रोकण्यात सपशेल अपयशी ठरलेली आहे 🚩🙏🚩
@pralhadsawant465
@pralhadsawant465 3 ай бұрын
एखाद्या निवडणूकीत मुस्लिमांनी बहुसंख्येने बाहेर पडून एक गठ्ठा मतदान केल्याने झालेल्या पराभवा मुळे एवढी रडारड का? आपण हिंदू मतदार जातीपातीत न विभागता हिंदू हितासाठी एक गठ्ठा मतदान करावयास कधी शिकणार?
@sushmashahasane8546
@sushmashahasane8546 3 ай бұрын
काही प्रमाणात हे खरे आहे.मविआचे आरोप जोरकसपणे परतवून लावण्यात युती कमी पडली.उबाठाला उत्तर द्यायला एखादा संजय राऊत सारखा निर्लज्ज प्रवक्ता असायला हवा.नितिश राणे आहेत.पण अजुन हवेत.
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 3 ай бұрын
होय.देशपातळीवर केलेला विकास सांगीत बसले पण विरोधकांचा नरेटिव्ह खोडून काढण्यात यशस्वी झाले.सामान्य जनतेला समजेल असाच प्रचार व्हायला हवा.नरेटिव्ह अगोदर खोडून काढून नंतर विकासाबध्दल बोललं पाहिजे.
@sarjeraomote8753
@sarjeraomote8753 3 ай бұрын
फेक नेरेटिव्ह रोखण्यात भाजप अयशस्वी ठरली
@nileshm1051
@nileshm1051 3 ай бұрын
सपशेल अपयशी झाले आहेत
@rameshborole1892
@rameshborole1892 3 ай бұрын
EVM is Best
@sushmashahasane8546
@sushmashahasane8546 3 ай бұрын
२२ जानेवारीला ज्या उत्साहाने हिदू समाज श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा समारंभासाठी एकत्र आली त्याच उत्साहाने मतदानाच्या वेळेस हे धर्मकार्य आहे हे राष्ट्रकार्य आहे असे समजून बाहेर पडायला हवी.हे राज्य पुढे न्यायचे असेल तर परिवार वादाच्या विरोधी उभे राहावेच लागेल.
@shahajipawar9082
@shahajipawar9082 3 ай бұрын
किमान राजकीय लोकांनी असे बोलले तर निवडूक आयोगाने कडक कारवाई करावी त्याचेवर राष्ट्र द्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे
@smitapatkar786
@smitapatkar786 3 ай бұрын
सहमत आहे
@MeraBharatMahan___808
@MeraBharatMahan___808 3 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@rajendrapatil8723
@rajendrapatil8723 3 ай бұрын
देशात हुकुमशाही आहे का? निवडणूक आयोग सक्षम नाही का? अंडभक्त कशासाठी निवडणूक आयोगाची बाजू मांडत आहेत?
@vijayhirlekar6711
@vijayhirlekar6711 3 ай бұрын
केंद्र सरकारने खोटी बातमी तयार करणे छापणे, प्रसारीत करणे तसेच टिव्हि, सोशल मिडीया किंवा कोणत्याही इतर दृकश्राव्य माध्यमातून दाखविणे हा अ-जामिनपात्र गुन्हा असून त्याला कठोर शिक्षा व जबर दंडाची तरतूद असलेला कायदा केला पाहिजे!
@balasahebpatil5043
@balasahebpatil5043 3 ай бұрын
सेना आणि त्यांच्या कार्यकरत्यांनी नितीमत्तेची गोष्ट करूच नये. त्यांची नितीमत्ता 2019 ला कळली आहे.
@gourimehendale
@gourimehendale 3 ай бұрын
EVM चे काम नक्की कसे चालते हे जाणून घेणे हा खरा हेतू असेल डाव्यांचा. एकदाचे ते कळले की मग त्यात गडबड कशी करता येईल त्याचा विचार सुरू करतील. म्हणून असा आरडाओरडा चालू असावा त्यांचा
@nationfirst1961
@nationfirst1961 3 ай бұрын
EVM मशीन personally कुणाला च घरी नेता येत नाही फार वर्षापूर्वी डॉक्टर माधवराव किन्हालकर हे भोकर ची निवडनुक श्री अशोक चव्हाण कडून हरले होते त्यानी एक डेप्युटी कलेक्टर ला मैनेज करून EVM मैनेज होते असा कांगावा केला होता । डिप्टी कलेक्टर EVM बाहेर कसी गेली म्हणून सस्पेंड झाला होता । किन्हाल कर सिद्ध नाही करू शकले । एक कांग्रेस man ने दूसरे कांग्रेस man वर EVM hack चा आरोप लावला होता हा इतिहास आहे । हरणारा नेहमि बोम मारत असतो
@ushabhagwat5921
@ushabhagwat5921 3 ай бұрын
Jay shree Ram
@GirishMahajan-i5i
@GirishMahajan-i5i 3 ай бұрын
सुशील जी मी आपल्या या मताशी सहमत आहे ईव्हीएम मशीन हॅक करून करून दाखवणे जाना कोणाला जाना कोणाला हॅक करता येते त्यांच्यासाठी चॅलेंज
@pradeepjoshi6645
@pradeepjoshi6645 3 ай бұрын
अभ्यास करून बोलावे, बोलल्यावर अभ्यास करू नये, कोण सांगणार यांना?bjp ने यांना सणसणीत चपराक मारावी, कसली वाट पाहत आहेत?
@noobkiduniyagaming8281
@noobkiduniyagaming8281 3 ай бұрын
Andhare madam andharat aajet
@ravindraathavale625
@ravindraathavale625 3 ай бұрын
हिम्मत असेल तर ज्याना शंका आहे त्या जिंकलेल्या उमेदवारानी सर्वानी राजीनामे देऊन टाकावेत आणि परत निवडणुकीत भाग घेऊ नये.बघा जमतय का?
@rameshkulkarni8074
@rameshkulkarni8074 3 ай бұрын
सरकार काय करतेय?
@arundhanve8911
@arundhanve8911 3 ай бұрын
शक्यता ¹00%आहे .
@ninaddeshmukh6314
@ninaddeshmukh6314 3 ай бұрын
आता खूप झाले ह्यांचे..... त्यांना कोर्टात खेचलेच पाहिजे.... अब्रुनुकसानीचा दावा ठोकला पाहिजे... जर खोटे ठरले तर जेल आणि पुढची १० वर्षे election न लढवायची शिक्षा.... हे सर्व सगळ्या पक्षाना लागू....
@psatreco3325
@psatreco3325 3 ай бұрын
माझ्या मते सरकार पक्षाचे तर्फे सुद्धा यावर मोठ्या प्रमाणावर खुलासे व्हायला पाहिजे. जर हे खुलासे होत नसतील तर ती सरकार पक्षाची पूर्णपणे हार आहे. विरोधी पक्षनेते सरकारवर असे ताशेरे ओढत राहणारच.
@bhushanphadnis5455
@bhushanphadnis5455 3 ай бұрын
तुम्ही दाखवता ऐकवता तेवढे कायम ऐकतोय बाकी मराठी वृत्तवाहिन्या बघत पण नाही हे गेले चार वर्षे पूर्ण झाली.वर्तमान पत्र पण एक ही लायकवान राहिले नाही.
@SomnathPandit-z1d
@SomnathPandit-z1d 3 ай бұрын
सुषमा अक्काला समजते कि असे झाले असते तर 275 नक्कीच आले असते ना.
@shravanrohilkar8493
@shravanrohilkar8493 3 ай бұрын
खोडारड्यावर कठोर कारवाई का केली जात नाही. माफी मागून प्रश्न सुटत असतील तर अराजकता निर्माण व्हायला वेळ लागणार नाही
@prafulparmar9061
@prafulparmar9061 3 ай бұрын
संविधानात अधिकार दिलाय गुन्हेगार असून शिक्षा होत नाही.....
@rajendrapatil8723
@rajendrapatil8723 3 ай бұрын
निवडणूक आयोग दूध का दूध पानी का पानी करण्याची धमक का ठेवत नाही? प्रश्न निवडणूक आयोगाला विचारला जातोय, त्याला shield करायला माञ सत्तापक्षाची अंडभक्तांची टोळी धावून येतेय.नक्कीच "दाल मे कुछ काला है" किंवा संपूर्ण दालच काळी असण्याची शक्यता आहे.
@nitinpimpale9134
@nitinpimpale9134 3 ай бұрын
फक्त राजकीय नेत्यांना EVM नकोय पण जनतेला हवे आहे त्याचे काय
@lalingkar
@lalingkar 3 ай бұрын
विरोधी पक्षाचे नेते आदित्य व उद्धव ठाकरे, सुषमा अंधारे आणि इतर सर्व महा विकास आघाडीचे नेते ह्यांची 'आकलन क्षमता' इतकी कमी झालीये कां की एव्हीएम मशिनचं कार्य कसं चालतं हे या सर्वांना कळुच नाही? अरेरे, काय ही अधोगती !
@babanraut7301
@babanraut7301 3 ай бұрын
Sushil bhau virodhi party chi bhasha panni vina macchli 💯 parcent narrow mind only one Bina satta baki kahi nahi
@shiv.vyakhyateshaileshdada
@shiv.vyakhyateshaileshdada 3 ай бұрын
निवडणूक आयोगाने गुन्हे दाखल करावेत...
@kusumiyer8119
@kusumiyer8119 3 ай бұрын
Education Ch Garaj Aahe Khtta Khatt Khtta Khatt Cha Jamaana 😂😂😂😂
@ushajoshi4339
@ushajoshi4339 3 ай бұрын
आज एक बातमी समजली की फैझाबाद लोकसभेत भाजपची हार झाली पण आयोध्या विधानसभेत जिंकली. रामाने आयोध्या राखली यावर आपणही विश्लेषण केले तर योग्य ठरेल.
@vasuparlay9389
@vasuparlay9389 3 ай бұрын
EC ने का र्यवाही करावी,म्हणजे असे पुन्हा होणार नाही
@shamkanthkulkarni6852
@shamkanthkulkarni6852 3 ай бұрын
Very unfortunate opposition parties are using dirty tactics .d true citizens of BHARAT must rise and raise voice thanks sushilajee
@shridhargangal4765
@shridhargangal4765 3 ай бұрын
मिडिया ची सुत्र माहितीच्या अधिकारात आणायला पाहीजेत.
@pundalikmopkar8820
@pundalikmopkar8820 3 ай бұрын
अंतरमन फक्त वायकरानांच नव्हे तर विरोधी विचारवंताना पण असेलच की. ईतरांकडे एक बोट दाखविण्याआधी स्वतः कडे वळलेली तीन बोटे बघावी.
@babanraojadhav7273
@babanraojadhav7273 3 ай бұрын
ईव्हीएम बदनाम मूवी राहुल तेरे लिये ईव्हीएम बदनाम मूवी उद्धव तेरे लिये
@manjulashenoy2054
@manjulashenoy2054 3 ай бұрын
खरोखरच जर मोबाईल ने EVM ओपन झालं असतं तर ती पूर्ण व्यवस्था निवडणूक आयोग पाहत ना, मग जर ईव्हीएम् ओपरेट करायची वेळ आली असती तर आणि OTP नी ओपन झालं असतं तर तो OTP निवडणूक आयोगाकडे गेला असता ना, सर्व साधारण माणसाकडे येईल का? एवढं डोकं तरी चालवावं
@mahabharat11
@mahabharat11 3 ай бұрын
म वि आ त बिंडोकांचा भरणा आहे
@nagnathparatnale2417
@nagnathparatnale2417 3 ай бұрын
हे मिडियाला माहिती पाहिजे. धन्य ते मिडिया. सत्य काय आहे ते उजेडात आणायला पाहिजे मिडियानी.
@chandrashekharbhondave1911
@chandrashekharbhondave1911 3 ай бұрын
सुषमा अंधारे ने डोळे तपासून पाहणे
@kusumiyer8119
@kusumiyer8119 3 ай бұрын
Maha maha Deeeeedshan 😊😅
@ushajoshi4339
@ushajoshi4339 3 ай бұрын
डोके भरकटलेले, मन लाचार, भ्रष्टाचात बुडलेली, वृत्ती माजलेली, बाई म्हणण्याची लाज वाटावी या व्यक्तीला व राऊतला बकबक करणारा भोंगा बंद करण्यासाठी लवकरच जबरदस्त शिक्षा होणे गरजेचे आहे
@suchetadeshpande1805
@suchetadeshpande1805 3 ай бұрын
त्यांना जे लिहून दिले जाते तेच त्या बोलतात. बाकी अभ्यास आणि ज्ञान काही भाग नाही.
@narendrawalawalkar58
@narendrawalawalkar58 3 ай бұрын
हा रडारड करण्याचा प्रकार आहे.रडीचा डाव खेळण्याची सवयच पडून गेली आहे.
@madhavadhikari4287
@madhavadhikari4287 3 ай бұрын
निवडणुक आयोग ची विश्वासाहर्ता अश्या बातम्यांनी बदनाम होत असताना निवडणूक आयोग अश्या बातम्या दाखवणाऱ्या वर गुन्हे का दाखल करत नाही ?
@AnilG-f7q
@AnilG-f7q 3 ай бұрын
शिवसेनेवाल्यांची अक्कल गुडघ्यात तरी असते का हा माझा प्रश्न आहे
@maheshkulkarni5769
@maheshkulkarni5769 3 ай бұрын
अकलेचा आणि यांचा दुरान्वयेही संबंध नाही 😂😂😂😂😂😂😂
@namratapethe5779
@namratapethe5779 3 ай бұрын
या विरोधी लोकांना जबर शिक्षा झाली पाहिजे
@subhashpatilaurangabad4017
@subhashpatilaurangabad4017 3 ай бұрын
हार पाचूऊ शकत नाही ठाकरें अँड कंपनी बिचारे द्या आता एक एक लाख, किंवा 8500 चा हफ्ता 4जुलै पासून नाहीतर मारा चपला यांना खोटं bolnare
@vinamogh
@vinamogh 3 ай бұрын
भाजपा या सेट केलेल्या नरेटीव उत्तर का देत नाही. तुम्ही किती बोलणार, आमच्या सारखे सबस्क्रायबर्स किती लोकांना समजावणार. शेवटचा उपाय अगदी बरोबर आहे. चौका चौकात जाहीर आव्हान देऊन ईव्हीएम हॅक करून दाखवा हे केलेच पाहिजे.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 3 ай бұрын
👍
@dattatraywaghmare5215
@dattatraywaghmare5215 3 ай бұрын
Kadam barober
@pranit241
@pranit241 3 ай бұрын
ह्या बाई इतक्या आत्मविश्वासाने EVM बद्दल बोलल्या की जणू ह्यांनीच त्या मशीनचा जन्म दिला.बिनडोकपणाचा कळस.
@ramkrishnasonar958
@ramkrishnasonar958 3 ай бұрын
Loksabhet 48 Matanni parabhav shanshaspad aahe
@snehamadhu5630
@snehamadhu5630 3 ай бұрын
जय श्रीराम.. दादा, या सगळ्या तमाम माध्यमकारांना भर चौकात फरफटत आणायचं , पूरा उघडा नागडा करायचा आणि कुंपणाची काटेरी तार असते ना ? त्याने फटकवूनच काढायचच आणि मग त्यावर मीठाचा पाणी आणि मिरची पावडर घातलेल पाणी ओतायचच!!...
@kiranjoshi5857
@kiranjoshi5857 3 ай бұрын
जनतेला जे हवंय तेच होतंय यात नवल ते काय
@sushmashahasane8546
@sushmashahasane8546 3 ай бұрын
विधानसभेच्या निवडणुकीत प्रचारसभेत EVM मशीन कसे काम करते याचे जनतेसमोर युतीने प्रात्यक्षिक दाखवावे.जनतेतल्या माणसाला हे हॅक करून दाखव असे आव्हान देऊन सत्य समोर आणत राहावे लागेल.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 3 ай бұрын
युट्यूबवर सविस्तर दाखवले. पण खोटे नाटेच जाहीर करून संभ्रम निर्माण करण्यातच धन्यता मानतात. खरोखर निर्लज्जपणाची हद्द सुद्धा या बाईने कधीच ओलांडली आहे. एकदाचा हिचा निकाल लावणे आवश्यक आहे.
@santoshpatil-wz1hc
@santoshpatil-wz1hc 3 ай бұрын
संपुर्ण अडाण्यांची सेना आहे ती
@narendramarkale7908
@narendramarkale7908 3 ай бұрын
काय नमुने जमवलेत उबाठाने😊 ज्यांना बाळासाहेबांबद्दल अर्वाच्य बोलताना जराही लाज वाटली नाही त्यांना डोक्यावर घेऊन नाचत आहेत.
@kekulkarn
@kekulkarn 3 ай бұрын
निती अनिती बर का.. गंमत आहे ना. पुणे - मुंबई - पुणे
@user-mw7oj9sc7g
@user-mw7oj9sc7g 3 ай бұрын
SUPER EXPLANATION.
@pramdas9621
@pramdas9621 3 ай бұрын
विरोधीपक्ष आहे ते तर करतिलंच. . .पण बिजेपीच्या भरोशावर मोठे झाले तेच काड्या करतात त्याचं काय
@rajendrabirje
@rajendrabirje 3 ай бұрын
आदानी पावर कंपनी कडुन प्रिपेड मिटर बसविले जाणार आहे . याबाबत माहिती प्राप्त असल्यास कृपया द्यावी .
@ratna23_
@ratna23_ 3 ай бұрын
सुषमा मॅडम नी नवीनच शोध लावला त्यामुळे फारच तेज त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे😂😂😂😂😂
@kusumsuryawanshi1170
@kusumsuryawanshi1170 3 ай бұрын
नालायका कडून काय आपेक्षा करणार ..
@sudhirbhave1324
@sudhirbhave1324 3 ай бұрын
वायकर यांनी आधीच शस्त्र टाकली होती, ते अनिच्छेने उभे राहिले, तसं त्यांनी जाहिरपणे सांगितलं होतं. त्यांनी किर्तीकर यांना मत दिलं असावं
@shobhatengaskar4242
@shobhatengaskar4242 3 ай бұрын
असल्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यावर खरोखरच कोर्टात केस टाकायला पाहिजे. गजानन कीर्तीकर सुद्धा वायकरचा प्रचार मन लावून करत नव्हते. आणि त्या अंधार बाईवर केस करावी ती सुद्धा वायकर आणि त्यांच्या मेहुणे यांनी.
@balasahebsatpute720
@balasahebsatpute720 3 ай бұрын
कितीही आदळआपट करू द्या ..निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निर्णय दिला तो फायनल असतो. कोर्ट हा त्याला पर्याय आहे ..पण तो खूप वेळ काढू असतो.
@arunvaze6403
@arunvaze6403 3 ай бұрын
vहिंदू हिताचे सरकार होऊ नये म्हणून हिंदूच षडयंत्र करत आहेत याचा लाभ कोणाला होईल हे उघड सत्य आहे, तेव्हा संतुलीत विचार करून कृती करणे अत्यंत जरुरीचे आहे नाहीतर आपला इराण होऊ शकतो, सु. अ. सां. न लगे.
@maheshshedsale3088
@maheshshedsale3088 3 ай бұрын
सुषमा अंधारे आधी आपला आविर्भाव बदला 😂😂
@hemangiingale399
@hemangiingale399 3 ай бұрын
म्हणुन थोरांनी म्हंटले आहे......आधी थोड अभ्यास करुन घ्यावे...... पण आपले politicians हे लक्षात घेतच नाही....तुमच्या ताई tar अगदी सुपर आहेत......नीती वगैरे च्या बाता करतात आणि मला vatle.....look who is talking
@aakashdeore7572
@aakashdeore7572 3 ай бұрын
विरोधकांना EVM बंद करून बॅलेट पेपर आणायचे आहे त्यासाठी एवढा खटाटोप चालु आहे एकदा का बॅलट पेपर आले की मग बुथ ताब्यात घेऊन दणादण शिक्के मारायला मोकळे . .😂
@sgteacher1964
@sgteacher1964 3 ай бұрын
खरंच कित्ती कित्ती दृष्ट ही माणसे. ... आत्ता तरी हिंदूनी जागे व्हावे.
@sureshambre8694
@sureshambre8694 3 ай бұрын
Shame to news channels as well as Ubatha and opposition
@vilasgalande9597
@vilasgalande9597 3 ай бұрын
खोट्या बाबी पसरवणे हा गुन्हा नाही का?
@srforshalinirecipe3690
@srforshalinirecipe3690 3 ай бұрын
Hya ghubdinila kahi kanach nahi.
@maheshtawre3590
@maheshtawre3590 3 ай бұрын
विरोधक संत्याधाऱ्या पेक्षा मजबुत आहे. गृहमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी बांगड्या भराव्या.
@sureshkarkare5127
@sureshkarkare5127 3 ай бұрын
एकेक्शन हे एक युद्ध आहे. विरोधी पक्ष खोटे narrative पासरावतो म्हणून bjp ne सारखे रडत बसण्यापेक्षा त्याचा couner action ने पराभव करावा.
@deepakborkar2583
@deepakborkar2583 3 ай бұрын
आता बोलायचं नंतर माफी मागायची
@rajivpatil607
@rajivpatil607 3 ай бұрын
अगा जे झालेच नाही 😁😁😁👍
@shriramkulkarni2117
@shriramkulkarni2117 3 ай бұрын
तो elon मस्क पण हेच बरळतोय
@pratibhagulavani4951
@pratibhagulavani4951 3 ай бұрын
माध्यम पैसे खाऊ असावेत ही सुषमा andhare वाट ch baghti पण तिला एवढी कशी अक्कल नाही ubatha la भीती vatate म्हणुन चालू आहे त्यांना सांगलीच्या पराजयाचे vichyara ना तिथे तर डिपॉझिट पण gelay तिथले evm बद्दल बोला sushilji तुम्ही त्यांना हे vichyara ना
@shakuntaladamle9996
@shakuntaladamle9996 3 ай бұрын
😢😂😂mva khataradi aaghadi🎉🎉aashram kali khotoradre aaha😢😮😢😂
@vijaypalsodkar4641
@vijaypalsodkar4641 3 ай бұрын
अहो ह्या अंधारे बाईचं थोबाड पाहून मळमळ होते
@madhukartarvade6977
@madhukartarvade6977 3 ай бұрын
Most of the Indian are convinced and have a full faith on EVM but only anti national/anti Modi make a voice on beautiful achievement of the Nation. The court after FIR should ask such people to prove practically the EVM could be hacked .
@dattatrayadamle2056
@dattatrayadamle2056 3 ай бұрын
EVM name is spoiled because of kinchit sena
@hemangiingale399
@hemangiingale399 3 ай бұрын
can election commission file a case against these people? its high time they should
@madhavgadkari9157
@madhavgadkari9157 3 ай бұрын
रायबरेली व वायनाड, धुळे, अहमदनगर चे काय ?
@harishchandrashirke2532
@harishchandrashirke2532 3 ай бұрын
सरकार गप्प का? निवडणूक आयोग गप्प का? जर असे असेल तर या पुढे bjp, शिवसेना शिंदे, है हरणार त्याला जबाबदार ते पक्षच असणार. कारण बोळणाराची माती पण चालते, त्या प्रमाणे अंधरेबई tadna आहेत असे समजून लोक त्यांना मोठ लीडर म्हणतील.
@ravindrabankar540
@ravindrabankar540 3 ай бұрын
हे सगळे संजय राऊत समकक्ष आहेत का? समजत नाही.
My daughter is creative when it comes to eating food #funny #comedy #cute #baby#smart girl
00:17
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 85 МЛН
Worst flight ever
00:55
Adam W
Рет қаралды 24 МЛН
My daughter is creative when it comes to eating food #funny #comedy #cute #baby#smart girl
00:17