वास्तवातील लिखाण व संशोधन, कथा कल्पना व अतिरंजित आणि विशिष्ट हेतूने लिखाण केले नाही कधी सावंत सरांनी 🎉🎉
@tejaswadekar41046 ай бұрын
इंद्रजीत सर आपल्यामुळे विक्षाळगडाचा गौरवशाली इतिहास समजला आहे.
@ganeshsonawane48126 ай бұрын
मनापासून धन्यवाद STT 🙏🏻❤️ जय शिवराय 🚩
@nitinsalunkhe36496 ай бұрын
Thank you sir🙏 beautiful and interesting information 🙏Jai shivrai🙏
@roshanjadhav33646 ай бұрын
Wrong information aahe bhai😢
@vijayashinde48336 ай бұрын
मलिक उत्तुजार व त्याच्या सैन्याची झालेली कत्तल हा प्रसंग मी या आधी एका ऐतिहासिक पुस्तकात वाचला आहे
@shabdonkacarvan805 ай бұрын
बर मग तुमचं नाव आपण बोर्डवर लावू😂
@satyajeetpatil94226 ай бұрын
Khup sundar aani durmil mahiti 👌🏻👌🏼
@annuingle83866 ай бұрын
जय शिवराय 🙏🚩
@ash_22_anonymus6 ай бұрын
ह्या सिरीज नंतर आग्र्याहून सुटकेचे प्रसंग यावर व्हिडिओ टाका
@sunilkokate61096 ай бұрын
खूप मस्त सर
@aditya_kadam246 ай бұрын
बऱ्याच कमेंट्स वरून हेच कळतं की समाजाच्या एका गटाला इतिहासापेक्षा मनोरंजक मसालाच पसंत आहे.
@JAYSH3336 ай бұрын
पुढील भाग लवकर टाका... आणि त्या मलिकची म्हणजे त्या हाग्र्याची समाधी तेथे कोणी बांधली हे सुध्दा वर्णन कारा.
@ajitbirnale19716 ай бұрын
पन्हाळगडावर हाँटेल्स झालीत, हे अतिक्रमण नाही वाटतं...
@roshanjadhav33646 ай бұрын
चुकीचा इतिहास पासरवतोय हा.. फक्त व्हिडिओ बघण्यापेक्षा समकालीन पुराव्यांची नोंद असलेली पुस्तके वाचा.. किंवा ज्यांनी खरंच इतिहास लिखाणासाठी आयुष्य वेचलय त्यांची मदत घ्या. कोणावर हि सहज विश्वास ठेऊ नका...🙏🔱🚩 हा स्वंघोशित इतिहासकार आहे..🤣😂
@punitpatil57505 ай бұрын
चुकीचा इतिहास सांगणे हा कायदेशीर गुन्हा आहे . ज्यात ६ महिन्यांपर्यंत सश्रम कारावास होतो . इतिहास लपवता येऊ शकतो चुक८चा सांगितल्यास कार्यवाहीला आमंत्रण असते .. याने कोणती गोष्ट चुकीची सांगितलीये ती पुऱ्याव्यांसह मला द्या .. कार्यवाहीची खात्री देतो @@roshanjadhav3364
@watercolourart16095 ай бұрын
Book name please!!
@pawanchougule-yb3jk6 ай бұрын
काहीपण करा विशाळगड मुक्त झालं पाहिजे
@sampatkatkar19406 ай бұрын
सर्व ठीक आहे सर पण सर्व च किल्यावर अती क्रमण का आहे 🚩🚩🚩🚩🚩🙏
@CommonsVivian-w6p3 ай бұрын
Hall Sarah Lewis Ruth Hernandez Anna
@asg26026 ай бұрын
मुद्द्या वर या सर... गडावर अनधिकृत बांधकाम का आणि कोणी करू दिले ? त्यावर जर शासनाने कारवाई केली तर काय चुकले ?
@hrk32126 ай бұрын
Mag wakfboardala kewha dyayla sangta Vishalgadh?
@Surbhi71286 ай бұрын
mathefiru lonkanni baghvyaca video.
@Surbhi71286 ай бұрын
dargah 14 vya shatkatla aahe ani shivaji 16 vaya shatkat ale.
@p.s.modularsystems25176 ай бұрын
अरे भाऊ विशालगड तुम्ही खूप नाव घेताय पण त्या विशाल गड वरती तुम्ही का मस्जिद बांधली मजेत तोडा पहिली नी
@rushigaikwad54236 ай бұрын
बाजारू इतिहासकार
@meditationmusic40356 ай бұрын
Chukich sangu nka kahi hii
@editoraholic6 ай бұрын
मित्रा, तुला कोणते वाक्य चुकीचे वाटले ते सांग.., उगाच काहीही बोलू नको