Paranda Killa | तुम्हीच पाहा.. तळघरातील शिवपिंडी | परांडा भुईकोट किल्ला | Gadkille

  Рет қаралды 308,069

RoadWheel Rane

RoadWheel Rane

Күн бұрын

Пікірлер: 1 000
@sairajkulkarni262
@sairajkulkarni262 Жыл бұрын
मी किल्ले दाखवणाऱ्या खूप लोकांचे व्हिडिओ पाहिले आहेत पण तू ज्या पद्धतीने किल्ला दाखवतोस तस कोणीही दाखवत नाही तू 1तास 2 तासाचा व्हिडिओ बनवलास तरी तो मी बघणार असेच बनवत रहा मी तुझा हा व्हिडिओ टीव्ही वर बघितला आणि तू जेव्हा बोललास की शॉर्ट व्हिडिओ चालतील का (चालणार नाही) तुझे सगळे व्हिडिओ बघितलेत त्या हक्काने बोलतोय(चालणार नाही) त्यावेळी मी मोबाईल उचलून लगेच कॉमेंट लिहायला घेतली
@ntkadam77
@ntkadam77 10 ай бұрын
आजच व्हिडिओ पहिला.. सविस्तर माहिती दिली आहे. सविस्तर आहे म्हणूनच उपयोगी वाटते.. कृपा करून व्हिडिओ शॉर्ट करू नका..(सर्व माहिती मांडता येणारं नाही कदाचित महत्वाची माहिती) असेच सविस्तर व्हिडिओ बनवत रहा , ज्यांना इतिहास समजून घ्यायचा आहे ते नक्की पूर्ण व्हिडिओ पाहतील.... मला खात्री आहे.
@tirupatialhat7777
@tirupatialhat7777 10 ай бұрын
😉😉
@sudhirprabhu7668
@sudhirprabhu7668 10 ай бұрын
Yes information must be complete
@RoadWheelRane
@RoadWheelRane 10 ай бұрын
खूप खूप आभार!❤💪🏻 छान वाटतंय की मोठ्या व्हिडीओजना देखील असा उत्तम प्रतिसाद मिळतोय. आणि आपल्या सबस्क्रायबर्स मंडळींनी हक्कानं सांगणं is love!❤ आपण हाच फॉरमॅट फॉलो करू. आणि असेच अधिकाधिक व्हिडीओ तुमच्यापर्यत पोहोचवू. असंच सोबत असा. जय शिवराय!🔥
@notsoschool
@notsoschool 9 ай бұрын
Ok
@devikapilankar2205
@devikapilankar2205 6 ай бұрын
नको नको सगळे डिटेल दाखवतोय तेच खूप खूप मनाला छान वाटते रे.तुला देव उत्साह , तकत देवो.🎉🎉
@Rahul-y5c6f
@Rahul-y5c6f Жыл бұрын
किल्यावर मस्जिद बांधण्याचं प्रकरण फक्त एका किल्यावर होत नसून , हे प्रत्येक महाराज्यांच्या किल्यावर होत आहे , हल्लीच मी एक गड बघायला गेलो होतो तेथेही असेच मस्जिद बांधलेले दिसले एक नाही तर दोन दोन दर्गे होते तिथे . हे प्रकरण खूप गंभीर आहे . याला आळा बसने खूप महत्वाचे आहे आणि एवढच नाही तर त्या दर्ग्याची रोज पूजा सुद्धा होते असे निदेर्शनात आले कारण तेथे ताजी फुले वाहिलेली मला दिसली . या लोकांची खुरापत आजही थांबली नाहीये असेच दिसत आहे .
@user-kv4ct6dg4h
@user-kv4ct6dg4h 10 ай бұрын
He Khari gosht aahe pratyek kelyavar Darga masjid muddam bandhtat sarkar ni laksh dyayla pahije Avaidh kabja nako killa ha pavitra sthal aahe tithe Pavitry japl Pahije
@satishpore1223
@satishpore1223 10 ай бұрын
60वर्षापुर्वी या खंदकात मी मित्राबरोबर खेळत असे.आमची माली नावाची घोडी येथे चरत असे.आज मी 73 वर्षाचा असून रायगड जिल्ह्यात स्थायीक आहे.
@Ashokwalunj-c3r
@Ashokwalunj-c3r 14 күн бұрын
कुठे
@mangeshkhedekar8681
@mangeshkhedekar8681 Жыл бұрын
शिव मंदिर आहे तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे त्या ची काळजी घ्यावी
@sunilkulkarni7232
@sunilkulkarni7232 Жыл бұрын
मी स्वतः परांडयाचा रहिवासी आहे, मागील 30 वर्षांपासून तेथे राहत नाही. माझ्या लहानपणी व कॉलेजला असताना 2-3 वेळेस किल्ला पहिला होता, परंतु त्यावेळी मी ही इतका डिप मध्ये पहिला नव्हता. बराच किल्ला आता वयाच्या 63 व्या वर्षी मी पहिला. खूप बरे वाटले, धन्यवाद. व्हिडिओ मध्ये आपण जे म्हटले आहे , की इस्लामी आक्रमकांनी संपूर्ण हिंदुस्थान वर वेळोवेळी शेकडो आक्रमण करून हिंदुवार जुलूम व अन्याय केला. त्यांना पूर्ण हिंदुस्थान करायचा2047 पर्यंत करायचा आहे, हेच त्यांचे उद्दिष्ट आहे. आणी जर हिंदू लोक आहे तसेच राहतील तर कदाचित 2047 च्या आधी ही त्यांचे उद्दिष्ट पूर्ण होईल यात अजिबात शंका नाहीं.
@shahidshaikh-gz6fe
@shahidshaikh-gz6fe Жыл бұрын
Bahmani saltanat madhla ahe ha killa, malik ambar asa faktan comparison difference war judge karne he chukiche ahe!!
@Bhaivlogs0714
@Bhaivlogs0714 Жыл бұрын
45 मिनिट येथे जे मंदिर आहे ते शंकराचे आहे आणि श्रावण सोमवारी येथे मोठा महाप्रसादाचे आयोजन असते खुप लोक येतात या पुन्हा 3 ऱ्या सोमवारी 🎉
@mangalthorat3398
@mangalthorat3398 10 ай бұрын
खूप प्रशस्त आहे किल्ला, प्रत्येक किल्याविषयी तू खूप अभ्यास केला आहेस,, video खूप छान झालाय, किल्यातून फिरताना स्वतःला सांभाळून फिर, खचलेल्या, ओल्या भागात जाऊ नको,
@devikapilankar2205
@devikapilankar2205 6 ай бұрын
खूप छान सुंदर वाटले.किती छान,समजून घेत आम्हाला किल्ला दाखवला .वाटले आम्ही पण तूझ्या सोबत आहोत.किती मेहनत घेतलीस त्याला खूप खूप धन्यवाद.आणि हो तुला पुढील वाटचालीस खूप खूप अनिरुद्ध शुभेच्छा 🎉
@s.nranshur9352
@s.nranshur9352 10 ай бұрын
फारच सुंदर . शॉर्ट वीडियो पेक्षा पुर्ण वीडियो मधे ज्यास्त मजा येते त्या काळातील इतिहास नजरे समोर येतो त्या काळात गेल्यासारखे वाटते. धन्यवाद .
@anuradhaparte3196
@anuradhaparte3196 10 ай бұрын
तुम्ही खुप उत्तम प्रकारे किलला दाखविला आहे. अगदी स्वत किल्ला पाहिल्या सारखं वाटत होते. आणि किल्ल्यावरील मशिदी पाहुन खुप यातना होतात एखाद्या सुंदर गोष्टीला गालबोट लागावे असे या मशिदी या पवित्र वास्तू वर उभ्या राहिल्या आहेत
@ganpatikadam2387
@ganpatikadam2387 6 ай бұрын
किल्ला तुम्ही सर्व फिरून दाखवताना मार्गदर्शन इतिहासही सांगितला.मनाला समाधान वाटले.
@prasadjayshriswamisamrthak7667
@prasadjayshriswamisamrthak7667 6 ай бұрын
जय महाकाल ❤️
@bhagwanraojagtap4345
@bhagwanraojagtap4345 7 ай бұрын
ते थडग ऊखडुन टाकु शकत नाही?
@harshanandankulkarni9499
@harshanandankulkarni9499 6 ай бұрын
मी परांडा तालूक्यातीलच आहे .खुच छान माहीती सांगीतली त्या बद्दल आपल्या पुर्ण टीमचे आभार .परांडा ते खर्डा या दोन्ही किल्याला जोडणारा भुयारी रस्ता आहे .असे एकण्यात आहे .त्या बद्दल कोणाला कांही माहीती असेल तर शेअर करा .पुन्हा एकदा धन्यवाद .
@rajabhaubobde9775
@rajabhaubobde9775 Жыл бұрын
या किल्ल्यावर ती झोपलेली व्यक्ती कोण आहे त्याचा तपास केला पाहिजे❤
@sagarubharecreativity
@sagarubharecreativity Жыл бұрын
Mala vatla ti kabar hoti 😂 aila ashya sumsam jaagi kon zopta
@sayalijagtap970
@sayalijagtap970 Жыл бұрын
व्हिडिओची लांबी मोठी असो वा छोटी.. आम्ही या अभ्यासपूर्ण व्हिडिओची वाट आतुरतेने पाहू. काल टिझर पाहिल्यावर हा व्हिडिओ पाहण्याची उत्सुकता होतीच..
@mangeshtelange9305
@mangeshtelange9305 Жыл бұрын
व्हिडिओ लांब झाला तरी चालेल पण गडाची पूर्ण माहिती मिळायला हवी...
@anandgosavi2475
@anandgosavi2475 Жыл бұрын
Mad Toda ti maid wat kunachi bagta
@sayband123
@sayband123 Жыл бұрын
Khar aahe
@anandkandi5128
@anandkandi5128 10 ай бұрын
खूप खूप अभ्यासू व्यक्तिमत्त्व अप्रतिम व्हिडिओ असतो तुमचा खूप छान वाटत आहे की नवीन पिढीला आपण खरा इतिहास सांगता आहात खूप intersting ahe
@waze2003
@waze2003 6 ай бұрын
मनोज जरांगेला आणि एक विषय मिळाला आंदोलन करायला.
@Opairhvac
@Opairhvac 2 ай бұрын
परंतु करतिलका अंदोलन करायला तर हवेच
@kalpeshchaudhari6548
@kalpeshchaudhari6548 7 ай бұрын
तुमची जी पद्धत आहे ती तशीच राहू द्या व्हिडिओ कितीही मोठा झाला तरी चालेल but शॉर्ट व्हिडिओ नका
@siddharthchavan3800
@siddharthchavan3800 Жыл бұрын
आमचे आजोबा सांगायचे इथ मंदिर आहे म्हणून
@SANJAYWADKAR-pw7bv
@SANJAYWADKAR-pw7bv Жыл бұрын
💯💯💯👆 अतिक्रमण करण्याचं काम चालू आहे 😡
@AadilKhan-cm7up
@AadilKhan-cm7up Ай бұрын
Dhara shiv 😂😂😂 usmaan aabaad
@Virathindu24
@Virathindu24 Ай бұрын
Usmanabad chi ghar vapsi jhalyi landya
@ChandrajeetBhosale-qc5rd
@ChandrajeetBhosale-qc5rd Ай бұрын
गप रे बोकडा
@habibahmadshekhan6964
@habibahmadshekhan6964 Ай бұрын
Dharashiv name of 😈👿​@@Virathindu24
@lion-eo4rn
@lion-eo4rn 19 күн бұрын
​@@Virathindu24 Lal KANDA😂😂
@Bhagwanshirsat1986
@Bhagwanshirsat1986 6 ай бұрын
छान काम करताय दादा.अभ्यास पूर्ण ,माहिती देताय,छान,❤❤❤❤all टीम
@Vijay-G.
@Vijay-G. Жыл бұрын
सध्याच्या या वातावरणामुळे, असे ऐकण्यात येते की, काही प्रसिद्ध converted ( पुर्वीची मंदिरे, आता मशिदी) मध्ये प्रमाणात जुने पुरावे मिटवण्याचा उद्योग जोरात सुरु आहे. यांवर लक्ष ठेवायला हवे.
@deepakambetkar2857
@deepakambetkar2857 6 ай бұрын
खूप छान अशीच नविन नविन गड किल्ल्या बद्दल माहिती देत रहा , आपली व्हिडिओ बनवण्याची पद्धत खूप छान आहे खूप शुभेच्छा🎉😊
@khushalpatil2155
@khushalpatil2155 Жыл бұрын
अप्रतिम... खुप कमी लोकं आहेत.. जी सत्य परिथिती धखवयाचं धडास करतात......
@IamFor4
@IamFor4 Жыл бұрын
उठाव दांडे भगाव लांडे
@satishkhopade2222
@satishkhopade2222 Ай бұрын
हिरव्या आक्रमकांनी देशाच्या संस्कृतीची वाट लावली आहे, तुम्हांला सलाम. 🙏🙏🚩🚩
@Pencilworld194
@Pencilworld194 Ай бұрын
आज मी भगवा हगलो
@jitendrapol4728
@jitendrapol4728 Жыл бұрын
घुमट हटवा
@कट्टरदेशप्रेमी-व8ट
@कट्टरदेशप्रेमी-व8ट Жыл бұрын
Paranda मुक्ती आंदोलना ची गरज आहे
@coder_Aakher
@coder_Aakher Жыл бұрын
कुठला आंदोलन?
@pradipchaure278
@pradipchaure278 Жыл бұрын
खूपच समर्पक आणि माहिती पूर्व व्हिडिओ आहे. छोट्यातली छोटी माहिती मिळते. आणि ती माहिती आम्हाला समजण्यासाठी विडियो लांब झाला तर हरकत नाही.. कारण अपुरं ज्ञान धोका दायक असतं. आणि तो चौथरा नंदीचा असावा असं मला वाटतं. जाणकारांनी माहिती द्यावी. जर मि चुकत असेल तर.. बाकी सगळं तू सांगितलं आहेस. मला अजून एक सांगायचं आहे की विडियो बनवताना तुला काय काय स्ट्रगल करावं लागतं, काय मेहनत घ्यावी लागते, किती अभ्यास करावा लागतो, याचा सुद्धा विडियो बनव, तुझी मेहनत सुद्धा कळायला हवी.. तू फार जबाबदारीचं काम करतो आहेस.. आणि ते काम पाहणं ही आमची जबाबदारी आहे. .. पुढच्या विडियो ची आतुरता आहे.. तुला आणि तुझ्या टीमला खूप खूप शुभेच्छा.. आणि ती माहिती आमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी आभार.. विडियो बनवताना स्वत:ची काळजी घ्या.. धन्यवाद..
@RoadWheelRane
@RoadWheelRane Жыл бұрын
मनापासून आभार!❤🙏🏻 व्हिडीओमागची धावपळ व्हिडीओत दाखवता आली तर निश्चितच दाखवण्याचा प्रयत्न करू. त्यातही एक वेगळी मज्जा आहे. नक्की तसा काहीतरी प्रयोग करू. जय जय शिवराय!🔥
@salunkeamit2184
@salunkeamit2184 6 ай бұрын
धन्यवाद राणे आपण जे कार्य करीत आहेत ते खूप चांगले आहे. आपण Google pay no देत जा. कारण आम्ही हे फुकट पाहतोय तुमच्या कार्यासाठी शुभेच्छा
@ganeshsshelke
@ganeshsshelke Жыл бұрын
अतिशय सुंदर पद्धतीने मांडणी केली आहे... संपूर्ण परांडा किल्ला फिरून आलो असे वाटले... धन्यवाद 👏🤝
@narharideshmukh7411
@narharideshmukh7411 10 ай бұрын
या वयात आता आमच्या सारख्या व्रुद्धांना किल्ल्यांची सफारी करणे शक्य नाही.पण आपल्या रनईंग काॅमेंट्रीमुळे प्रत्यक्ष किल्ला वर फिरून फिरून आल्या सारखे फिलिंग आले.धन्यवाद
@Sachin_Chavan
@Sachin_Chavan Жыл бұрын
पुरातत्व खात हे "खात" असत म्हणून पुनर्विकास होत नाही किल्ल्यांचा.
@neetakhodke1532
@neetakhodke1532 4 ай бұрын
छान ...किल्ला दाखवतांना तु स्वतःची काळजी घेत जा
@SangeetaKale-lm7gs
@SangeetaKale-lm7gs 6 ай бұрын
भूम परांडा किल्ला एवढा जबरदस्त आहे माहित नव्हतं दादू. धन्यवाद हा vdo केल्याबद्दल 🙏🏻
@gajupawar8433
@gajupawar8433 10 ай бұрын
खुप छान मला ते धडग आवडलं नाही ते मिडिया वर दाखवुन ते शिंदे साहेबा परर्यतं पोहचले पाहिजे ते हे काम करु शकतात
@sairaj9625
@sairaj9625 Жыл бұрын
मी किल्ले दाखवणाऱ्या खूप लोकांचे व्हिडिओ पाहिले आहेत पण तू ज्या पद्धतीने किल्ला दाखवतोस तस कोणीही दाखवत नाही तू 1तास 2 तासाचा व्हिडिओ बनवलास तरी तो मी बघणार असेच बनवत रहा मी तुझा हा व्हिडिओ टीव्ही वर बघितला आणि तू जेव्हा बोललास की शॉर्ट व्हिडिओ चालतील का (चालणार नाही) तुझे सगळे व्हिडिओ बघितलेत त्या हक्काने बोलतोय(चालणार नाही) त्यावेळी मी मोबाईल उचलून लगेच कॉमेंट लिहायला घेतली
@bhaskarmohite5476
@bhaskarmohite5476 10 ай бұрын
पूर्वी पासून मुस्लिम यांनी जवळपास सातशे सातशे राज्य केले आहे. हिंदू राज्यांनी सुद्धा पाचशे ते सहाशे वर्ष राज्य केले आहे. त्यामुळे दोन्ही. धर्माच्या राजांनी सुंदर किल्ले बांधले आहेत. त्यामुळे प्रत्येक केल्यावर दोन्ही धर्माच्या स्थापत्य कला दिसून येतात... कारण कारागीर हे मुस्लिम पण होते आणि हिंदू असे दोन्ही होते. त्याचाही परिणाम स्थापत्य कलेवर झाला आहे
@Farmar712
@Farmar712 Жыл бұрын
मजरीची kay tri karave लागेल ...अतिक्रमण आहे ते ....पुरातत्व विभाग काय झोपा काढतात काय
@dattatryakate1496
@dattatryakate1496 10 ай бұрын
दादा धन्यवाद तुम्ही जो परांड्यातील भुईकोट किल्ला दाखवला ते अप्रतीम तुमच एकदम अनोळखी जागी धाडसान ऊतरून माहिती देण इतकं सार काही धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे
@vanitadhamale5258
@vanitadhamale5258 4 ай бұрын
तुझी किल्ला गड दाखवण्याची पद्धत खूपच छान आहे निजाम नी वरतून घुमट बांधले असेल तरी पुराव्या निशी ते शिव मंदिर आहे तू किल्ला गड दाखवताना असं वाटत की त्या वेळेस आपण असू
@arunborade2987
@arunborade2987 Жыл бұрын
अभ्यास पूर्ण, कष्टाने, तळमळीने बनवलेला मार्गदर्शन ज्ञान दर्शन ऐतिहासिक अजरामर व्हिडिओ, तुम्हाला व तुमच्या सवंगड्याना धन्यवाद
@pramodjagtap9261
@pramodjagtap9261 Жыл бұрын
भाऊ तुझा व्हिडिओ पाहताना आम्ही स्वतः कधी किल्ल्यावर पोहोचलो तेच समजलं नाही🚩🚩🚩 पुरातत्व खाते झोपलं आहे म्हणूनच बऱ्याच किल्ल्यावर मजारी दिसू लागल्यात आता हे ही खरं आहे
@TRex-w3z
@TRex-w3z Ай бұрын
इथेच नाही जवळपास सगळ्या जुन्या मशिदी मंदिर पाडून च बनवलेल्या आहेत
@javedshaikh9411
@javedshaikh9411 5 күн бұрын
Gapre yahudi israil chi sena ...tuzya gavala ja israil la .. videshi kuthla ... manuwadi kutra😅😅😅 darfok godse ki paidas 😂🤣
@ganeshdarade3615
@ganeshdarade3615 6 ай бұрын
खुपच छान माहिती दिली भाऊ आणि त्या ठिकाणी महादेवाचे मंदिर नक्कीच असणार यात शंका नाही खुपच छान
@sarlaatulpatil1446
@sarlaatulpatil1446 Ай бұрын
Nice brother ashech video बनवत रहा ❤
@_sigma_force_
@_sigma_force_ 4 ай бұрын
धाराशिव जिल्ह्यातल्या हिंदू संघटना काय झोपल्यात काय ?
@swapnilmore7558
@swapnilmore7558 Жыл бұрын
जेव्हा तुम्ही किल्ल्यांवर जाऊन महाराजांची माहिती सांगतात रिस्क घेऊन तिथे जातात आम्हाला proud feel hot महाराष्ट्रात जन्म घेतलेल्या चा❤
@RoadWheelRane
@RoadWheelRane Жыл бұрын
महाराष्ट्रीय असल्याचा सार्थ अभिमान आहे..❤
@ShivajiJadhav-lv9jc
@ShivajiJadhav-lv9jc 6 ай бұрын
छान बर का सर तुम्ही सारा किल्ला फिरून दाखवला त्या बद्दल धन्यवाद
@vikrammiskin5811
@vikrammiskin5811 7 ай бұрын
अप्रतिम माहिती दिली.मी इथेच राहतो
@sadipkumar9026
@sadipkumar9026 Жыл бұрын
'पुरातन खाते' म्हणजे इतिहास मातीमध्ये पुरणारे. तुम्ही धाडसाने किल्ले व त्यातील वास्तु दाखवून आपणच गडावरील किल्लेदार स्वरूपात दिसता. काळजी घ्या,आपली व आपल्या सोबत असलेल्या मावळ्यांची. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मी वाट पाहत असतो. जय शिवराय जय शंभुराजे.🚩🚩🚩
@sundarpatil1446
@sundarpatil1446 Жыл бұрын
छान माहिती आहे, कॉमेंट मध्ये सर्व लढाई आहे.
@Mayur96creation
@Mayur96creation Жыл бұрын
मी पाहिला आहे हा किल्ला खूप छान आहे खूप मोठा सुद्धा आहे दारूगोळा आहे
@madhuribardapurkar5512
@madhuribardapurkar5512 Ай бұрын
व्हिडिओ अतिशय सुंदर पद्धतीने दाखवला आहे फक्त मला एक सांगायचे की तुम्ही जे दरवाज्याचा म्हणताय त्या दरवाज्याचे रिंग आहे दगडाचे तर त्याच्यात मशाल अडकवत असतील असेच व्हिडिओज बनवत राहा तसेच विहिरीपाशी जाण्याची रिस्क घेतली ती टाळावी जय शिवराय
@sanjaylokare6283
@sanjaylokare6283 Жыл бұрын
खूप छान आहे , गावा शेजारी आहे तरी आम्हाला हे सारं माहीत नाहीं आपल्या मुळे खुप माहिती मिळाली.
@bendrebhalchandra2940
@bendrebhalchandra2940 Ай бұрын
पुरातत्त्व खात्याने प्रत्येक किल्ल्याचा नकाशा बाहेर लावला पाहिजे त्या किल्ल्याच्या प्लॅनमुळे बरसा भाग अनुभवता येऊ शकतो त्याचप्रमाणे ठीक ठिकाणी माहितीपूर्ण पाट्या लावल्या पाहिजे
@akshayvikhe882
@akshayvikhe882 8 ай бұрын
दादा तुमचे विडिओ खुप संशोधन पुरक असतात, आपल्या छत्रपती च्या शौर्य ची साक्ष देतात, परंतु ती महादेव पिडीं व आपल्या देवांच्या भग्नावस्थेत मुर्ति जनानखाना शेजारी ठेवल्या त खुप वाईट वाटले, त्यांना त्यांची न्याय जागा मिळाली पाहिजे शासन या कडे लक्ष का देत नाही खुप मनाला वेदना होतात, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांना न्याय देईला पाहिजे
@amolkole7072
@amolkole7072 Жыл бұрын
व्हिडिओ किती मोठा असला तरी पण छोटाच वाटतो कारण तुमच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आहे
@ganeshdhule5094
@ganeshdhule5094 Жыл бұрын
महाराजांचे खरे मावले शोभता दादा तुम्हीं खूप खूप आभार तुमच्या टीमचे आई तुलजा भवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो हिच आई भवानी चरणी प्रार्थना 🚩 जय शिवराय जय शंभूराजे🚩
@gadbhramanti9007
@gadbhramanti9007 Жыл бұрын
अरे दादा तू तसे मोजक दाखवणारी व्हिडिओ नको करूस तुझी ही ही अशी व्हिडिओ चांगली वाटते ती कितीही तासाची असो पण तू जी माहिती देतोस ना अस्यच व्हिडिओ चांगल्या वाटतात ❤️ ❤
@rajeshripanhale7842
@rajeshripanhale7842 Жыл бұрын
🙏 शिवपिंडीला मनापासून नमस्कार 🙏 जय भवानी जय शिवाजी 🙏
@sambron9441
@sambron9441 Жыл бұрын
सोनारीच्या शिदोबा मंदिराजवळ एकदम मंदिराला लागून चिकन मटन ची दुकान आहे ते काढून टाकण्यात यावे
@navnathjaid4714
@navnathjaid4714 6 ай бұрын
तूम्ही खुप छान इतिहास दाखावत आभिंदन
@Wandering_Hut
@Wandering_Hut Ай бұрын
सरकारने अतिक्रमण हटवले पाहिजे.
@haribhaupatil8193
@haribhaupatil8193 6 ай бұрын
अशा बांधकामांवर हाथोडा ठोका /बुलडोझर चालवावा
@sunitamujumale9786
@sunitamujumale9786 6 ай бұрын
खूप छान व्हिडीओ बनवता व्हिडीओ पाहून किल्ला फिरून आल्यासारखे वाटते याच पद्धतीने व्हिडीओ बनवा. Thanks
@chandrakantmore2953
@chandrakantmore2953 Жыл бұрын
किल्याच्या बाजूच्या खंदकांमध्ये पाणी कुठून कसं यायचं याविषयी काही सांगून शकाल का
@indarlahange7423
@indarlahange7423 Ай бұрын
सर तुमचे video भारी असतात आम्हाला आवडतात..😇 पण ह्या video मध्ये तुम्ही जेथे गणपती बाप्पांची मूर्ती किंवा इतर मुर्त्या दाखवल्या तेथे तुम्ही आपले बूट घालून मूर्ती जवळ गेलात हे चुकीचं आहे ना सर तुम्हीच सांगा.. 🙏🏻
@harshchaudhari2829
@harshchaudhari2829 Жыл бұрын
Continue with long video format.. जय शिवराय प्रथमेश शेठ ..
@dasalokamwar4712
@dasalokamwar4712 6 ай бұрын
धन्यवाद भाऊ आपने सच्ची के साथ सुंदर विडीओ बनायला है❤
@narayansheth6297
@narayansheth6297 Жыл бұрын
गड किल्ल्याचं संवर्धन झालेच पाहिजे तसेच त्या वर आक्रमण करून बांधलेल्या कबरी,मजारे उखडुन फेकून दिल्या पाहिजेत.
@deepakambetkar2857
@deepakambetkar2857 6 ай бұрын
खूप खूप छान अशीच प्रगती करत रहा गॉड ब्लेस यू
@PranjaliMestry-vq3bh
@PranjaliMestry-vq3bh 6 ай бұрын
दादा तुझे विडिओ मी 2 दिवस झाले बघायला लागलेय पण खरच सांगते kantala येत नाही ...तू जे मोठे मोठे video शेअर करतोस ते बघून जी मनाला शांती मिळते ती शॉर्ट video बघून नाही मिळणार ...तुझ्या video मी माझ्या गावापासून बघायला सुरुवात केली (खरतर आमच दुर्दैव आहे की शंभू राजांना तिथे पकडले ..संगमेश्वर तालुक्यातील कसबा गाव ) आणि तेव्हापासून मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी तुझ्याच video बघते आणि तुझ्या video खूप छान असतात आणि खुप उपयोगी आहेत त्यांच्यासाठी जे पहिल्यांदा किल्ल्यावर जात असतील ...खरच खुप प्रेम ...काळजी घ्या सगळ्या गोष्टी करताना ....
@ekanathdeshmukh5667
@ekanathdeshmukh5667 Жыл бұрын
भाऊ काय मस्त विडिओ बनवलाय, एकच नंबर, एवढा मोठा विडिओ पण अर्धा सेकंद पण बोर झालो नाही, कसलं भयाण डोकं म्हणायचं किल्ला बांधणाऱ्याच, वंदन आहे त्या महापुरुषाला. जय शिवाजी जय भवानी 🙏🙏
@RoadWheelRane
@RoadWheelRane Жыл бұрын
मनापासून आभार!❤🙏🏻 आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ आवर्जून शेअर करा. जय शिवराय.🔥
@rukminimurade
@rukminimurade 6 ай бұрын
Maine bhi yah video TV per dekha hai bahut hi achcha Laga aise hi Puri jankari dete raho kyunki video Lamba hone se kya hamen histry pata honi chahie aur vah aapane Kiya hai ........🚩🚩🚩 O Nek kam aap kar rahe ho 🙏
@prasadjayshriswamisamrthak7667
@prasadjayshriswamisamrthak7667 6 ай бұрын
गणपती बाप्पा मोरया ❤️
@vikaskale3531
@vikaskale3531 10 ай бұрын
खूप सुंदर, आम्ही किल्यांचे खूप व्हिडीओ पहिले पण, आपल्या सारखे दाखवणारे पहिल्यांदाच पाहिले. खूप खूप आभार. कदाचित आपले व्हिडीओ पाहून आमचा किल्ला मानणारे याची सुधारणा करण्याचा प्रयत्न करतील. हीच अपेक्षा. पण आपला व्हिडीओ खूप सुंदर झाला. परत एकदा आपले मनःपूर्वक आभार. 🙏🙏
@kamalshatri4077
@kamalshatri4077 Жыл бұрын
हिंदूराष्ट्र के हम हिंदू धर्म के हिंदू समुदाय के धर्म गुरु से धर्मराज तक सब हम कुंभ करण कि तरह सोयेहुये है
@Enjoying_mylife.
@Enjoying_mylife. Жыл бұрын
सादरीकरण उत्तम आहे .परांडा किल्ल्याची पूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻😊 किल्ला खुप प्रचंड आहे. त्याकाळात त्याचे महत्व किती होते..हे दिसले ...त्याकाळी बांधकाम व्यवस्था किती प्रगत होती... हे दिसून आले...
@DattaKumawat-un4fi
@DattaKumawat-un4fi 10 ай бұрын
तुम्ही हिडीओमधये माहीती खुप सागितली
@DattaKumawat-un4fi
@DattaKumawat-un4fi 10 ай бұрын
हो मला ती माहीती आवडली
@vishaladivarekar2159
@vishaladivarekar2159 10 ай бұрын
संपूर्ण माहिती हवी. थोडक्यात नको.🙏🙏🙏🚩🚩🚩
@snehalatakomath6412
@snehalatakomath6412 Жыл бұрын
अरे बेटा. तुझ्या मुळे परांडा किल्ला पाहिला. इतिहास कालीन वास्तु वेवस्तीत संपुर्ण माहिती व्हिडिओ दाखवून दिलेस व्हिडीओ माहिती सांगताना खुप आपुलकीची तळमळ होती हे जाणवते इतकी सुंदर पुर्वीचे किल्ले आहेत आपल्याला दिसतात भारतात पण पुरातत्व खात्याचेही काम आहे ह्या वास्तुच्या जतन करणे
@snehalatakomath6412
@snehalatakomath6412 Жыл бұрын
तुला मनापासून धन्यवाद तुझ्या सोबतीला असणारे मित्र मंडळींना पण सलुट व्हिडीओ दाखवण्यासाठी खुप कष्ट घेतले सलुट आहे
@RoadWheelRane
@RoadWheelRane Жыл бұрын
मनापासून आभार!😊 अरे बेटा या शब्दातील मायाळूपणा असाच कायम असूद्या❤ महाराष्ट्रातील किल्ल्याची परंपरा जुनी आणि गौरवशाली आहे. आपणच ती जपायला हवी. येणारी पिढी याबाबत आणखी सजग असेल अशी आशा करूया. जय शिवराय!🙏🏻
@udaybhosale6575
@udaybhosale6575 4 ай бұрын
57:00 ही समस्या केवळ या किल्ल्यांचीच नाही तर महाराष्ट्रातील बहुतांश किल्ल्यांची आहे. अलीकडेच मी चंदन-वंदन आणि लोहगड वर गेला होत, तीथ पण असच कबजा चालु आहे😔
@ajitthere7771
@ajitthere7771 10 ай бұрын
धन्यवाद खुपच छान पद्धतीने समजावुन माहिती दिली तुमच्या बरोबर परांडा फिरतोय असे वाटले.
@nakul5250
@nakul5250 7 ай бұрын
यांची कबर वेळे वर काढून फेकली तर चांगलं ,,नाही तर हे म्हणतील आमचीच म्हजिद्द आहे इथं ,,,पुन्हा कोर्टात जाऊन लढावं लागण
@Omkar_4474
@Omkar_4474 Жыл бұрын
खूप च धाडस करून व्हिडिओ बनवला.काही मूर्ख लोकांच्या कमेंट कडे दुर्लक्ष करा.आम्ही तुमच्या सोबत आहोत . जय महाकाल..हर हर महादेव..🙏🙏🌹🌹🚩🚩
@ShriramDhangar-g2v
@ShriramDhangar-g2v Жыл бұрын
खूब अच्छा माहिती आहे धन्यवाद
@vanitakirtane5091
@vanitakirtane5091 4 ай бұрын
❤🎉🎉🎉 खूपच छान !🎉🎉🎉❤ तुम्हा मुलांच धाडस व अभ्यास पाहता खूपच कौतुक !!!❤🎉🎉🎉🎉🎉
@rameshgade6740
@rameshgade6740 10 ай бұрын
अतिशय छान दाखवला गड
@prakashkadam4557
@prakashkadam4557 10 ай бұрын
राणे भाऊ, प्रत्यक्ष किल्ला फिरून पाहिल्याचं समाधान मिळते तुमच्या विडीयोतून. लय भारी. पुरातत्व खातं बहूधा या अमुल्य ऐतिहासीक वास्तू, किल्ले नष्ट होताना पाहण्याचेच काम करतंय, असं वाटतंय. संवर्धनाच्या नावानं यांचं काम नसल्यागतच आहे. हे खातं म्हणजे “पांढरा हत्ती” आहे, खर्च भरपूर, उपयोग काडीचा नाही. अरे, दादा तु ज्या ओघवत्या शैलीत माहिती देतो कोपरा न् कोपरा, सर्व फिरून दाखवतो तेच सुरू ठेव, उगीच शॅार्ट नको करूस. हीच पद्धत छान आहे, एक तळमळ, जिवंतपणा दिसतो यांत.
@bhushankale8094
@bhushankale8094 Жыл бұрын
मला जावून पहायचं तर कमीत कमी 3 ते 4 तास लागले असते त्यापेक्षा तुमचा 1 तासाचा व्हिडिओ पहायला काही हरकत नाही. Keep it up
@arvindraokadu6579
@arvindraokadu6579 Жыл бұрын
धन्यवाद तुमचा किती सुंदर आणि व्यवस्थित तुम्ही दाखवले हो आम्हाला माहिती करून दिली हे पण तुमची फार मोठी आमच्यावर कृपाच आहे कारण की घरबसल्या पाहायला मिळाला आम्हाला हे सगळं तुमच्यामुळे आणि प्रत्यक्ष तुम्ही दाखवलं प्रत्येक वस्तू समजून सांगितली केवढा मोठा शौर्य आहे तुमच्याबद्दल
@sagarjagtap7777
@sagarjagtap7777 Жыл бұрын
Pan swata jaun pahne ek veglach anubhav asto...aapla itihas ...so pan aapan swata gelo tari evdhi mahiti nasti zali...ti yanni khup bhari sangitli...
@swapnilghare1204
@swapnilghare1204 6 ай бұрын
2/3 tasache videos banava chalel 👍🏻👍🏻👍🏻 pan purna mahite pahije ❤️❤️❤️❤️
@कट्टरदेशप्रेमी-व8ट
@कट्टरदेशप्रेमी-व8ट Жыл бұрын
पुरातन खात नुसत खात
@rohit2198
@rohit2198 9 ай бұрын
दादा बोलता बोलता बोलून गेलेलं सर्वात महत्वाचे वाक्य...या गड कील्यांवर अजूनही टिकून असलेल्या गोष्टींसाठी...'कदाचित हे निष्ठेचे वजन असेल..'
@sangeetakadam7874
@sangeetakadam7874 6 ай бұрын
खूपच छान माहिती दिली. धन्यवाद हा किल्ला स्वतः पाहतेय असं वाटले .
@user-amankhan
@user-amankhan Жыл бұрын
bhai tuu hamre sher ka mahol khrab kr rha hai or kuch nahi humare gao me sub mil kr rhte hai or bat tahi tere iss information to andajj mt laga puri history pad le bad me video bana.. is se log bevkuf nahi banege or correct informatio logo milege
@bhartiya777
@bhartiya777 Жыл бұрын
सत्य झोंबत तुम्हाला का
@krishnakuthe349
@krishnakuthe349 27 күн бұрын
मित्रा हे किल्ले तू दाखवतो आमच्यासाठी खरोखरच तू घाम गाळतो बघून आनंद वाटला
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 22 МЛН
The day of the sea 😂 #shorts by Leisi Crazy
00:22
Leisi Crazy
Рет қаралды 2,3 МЛН
How do Cats Eat Watermelon? 🍉
00:21
One More
Рет қаралды 11 МЛН
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 22 МЛН