डॉक्टर साहेब ,आपले मनःपूर्वक अभिनंदन.आपण जागतिक कीर्तीचे डॉक्टर आहात,आपल्याजवळ सर्वात मोठी डिग्री आहे.पण तुमच्या बोलण्यात अगदी साधेपणा आहे.,मायबोलीत अगदी साधे पणाने लहान मुलांना,तसेच समजदार मुलांना संस्कार , मोठे बनाण्या साठी पासवर्ड पटवून दिला. तुम्ही नुसते जग प्रसिद्ध डॉक्टरच नाही तर चांगले वक्ते पण आहात. तुम्हाला सलाम.
@ashabhosale89612 жыл бұрын
आशा
@navnathdeshmukh8722 Жыл бұрын
खूपच छान सर, तुमचे प्रेरणादायी बोलणे ऐकून अनेक विद्यार्थी आपले आयुष्य घडवतील....
@surekhaashoksonawane1679 Жыл бұрын
डॉ. विठ्ठल लहाने सर प्रथम मी तुम्हाला नमस्कार करते.आज खरच तुमच हे व्यक्तिमत्त्व पाहून डोळे पाणावले होते. आज वेळ काढून लाख मोलाचे सहकार्य करून आज मुलांना जे दान देतात त्याला कशातही मोजता येणार नाही.म्हणून मी पुन्हा तुम्हाला धन्यवाद देते सर...
@ujwalapatil550Ай бұрын
सर आपल्या नावातच प्रत्यक्ष परब्रह्म आहे आपले कार्य ही तितकेच उत्उग आहे आपल्या कार्याला दन्डवत
@suvarnsinhrajput5762 жыл бұрын
प्रेरणादायी ग्रेटच सर!!!... डॉ लहाने कुटुंब म्हणजे संस्कृती जपणारे सुसंस्कृत कुटुंब!!!...
@bkkadam74362 жыл бұрын
पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा ! सँलूट सर....🌹🌲🌹
@ashokvardhamane71268 ай бұрын
Kharokharach Jay lekarani my Anna doghawar khup premier karat aahet tech Bhagyawan Ase putra asanare tar... Ati bhagyawan
@gangadharjadhav35483 ай бұрын
महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मलेले अनमोल रत्न डॉक्टर लहाने सर
@mohankatulwar1730 Жыл бұрын
फारच छान. Motivitional speech. सोप्या भाषेत सगळे अनुभव सांगितले.
@ramkadam4498 Жыл бұрын
Thank you 😊
@yashpalrathod122 жыл бұрын
खरोखरच अत्यंत मनाला भिडणारी व आईवडिल च आपले खरे सर्वस्व आणि आपला स्वर्ग आहे आणि या स्वर्गात सगल्यनी मनसोक्त जगवा आणि .. खरोखरच विठ्ठल रुपी देव एक तरी आपल्या घरात घडावा अशीच माझी सुद्धा ईच्छा आहे. आणि प्रत्येक गोष्टीचा आनंद घेताच आला पाहिजे आणि तो घेतलाच पाहिजे . असे ईश्वर रुपी देवच आपल्याला सांगू शकतो .. खरोखरच सर तुम्ही विठ्ठल लहाने , नसून तुम्ही जगातील अनेक देशांमध्ये मोठे प्रेरणास्थान आहात . आणि तुमच्या या वचनास मी खरोखरच वागणार आणि माझ्या या स्वर्गात मी यशपाल राठोड आणि माझा कुटुंब आनंदी जगणारच. तुमचे भाषणं नसून हे जीवनातील आनंद चा ओढवा आहे. आणि सगळ्यांत तो येईलच अशी मी आशा करतो.. तुम्हाला कोटी कोटी प्रणाम करतो...🙏🙏 आणि तुमच्या वाचनास पात्र ठरेन.👍 माझी ही ईच्छा पुर्ण होईल असा मार्ग तुमच्या बोलण्यातून जाणवतो . धन्यवाद सर मी तुमचा खूप खूप आभारी आहे . 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ganpatpawase88692 жыл бұрын
आपल्या कार्य अभिनंदनीय आहे.
@competitivestrugglers8055 Жыл бұрын
माझ्या आयुष्यातील सर्वात एक नंबर भाषण... आई वडिलांची सेवा हेच खऱ्या जीवन जगण्याचा आनंद. माझे आदर्श लहाने कुटुंबीय 🔥💥💥🔥💯💯🔥👌🔥
@madhukartalekar7219 Жыл бұрын
तुमचे आई वडिलांना बद्दल खूप प्रेम मला खूप अभिमान वाटतो खरच सर मानतो तुम्हाला
@AdamSmith-zx2xj Жыл бұрын
Kharac lay bhari bhari 👍❤️❤️❤️
@yogeshsurve333511 ай бұрын
तुम्ही फार नशीबवान अहात तुम्हास आसे आई वडिल लाभले . आणि तुमच्या सारखे लेकर लाभले याचे आई वडिल हि नशीबवान आहेत .. आताचे आई वडिल आसे नाही राहीले . तेही मुलांन मधे भेदभाव करतात ..
@yuvrajjadhav2745 Жыл бұрын
खूप शुभेच्छा सर खूप मोठे व्हा सर 🙏🙏
@SunandaShinde-y5d Жыл бұрын
❤❤❤❤,,,,, आपलं व्याख्यान खूपच छान होते ❤ धन्यवाद
@meenabhalerao9388 Жыл бұрын
धन्यवाद मुलालांना खूप काहिशिल्वले
@hemantbhoye76982 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली आहे असे प्रेरणादायी वायख्यन ऐकले खूप motivation मिळाले
@eknathughade1342 жыл бұрын
बाकीचे 43 लोक कुठे लय फेकू नका
@sitaramvarne5652 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे🙏🙏
@ramkadam4498 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद.
@SureshSawant-y2u9 ай бұрын
शुद्ध बीजां पोटी फळ रसाळ गोमटी सॅल्युट सर तुमच्या कार्याला
@kailasgade158111 ай бұрын
khup chan sar
@MadhavBahiram Жыл бұрын
थँक्स सर तुमचं कार्य खूप मान आहे,
@ratnaprabhahawale9031 Жыл бұрын
खूप छान आहे सर
@vaibhavichandorkar237110 ай бұрын
Khup chaan sir
@ramkadam449810 ай бұрын
Thank you so much!🙏😊
@ratankhochare9471 Жыл бұрын
Khupach preranadayi vatale
@sandipbhujang17593 жыл бұрын
खुप छान असा कार्यक्रम आयोजित केला त्या बद्दल अभिनंदन
@vijayagunjal1775 Жыл бұрын
सेलुट सर ,
@shankarbhosle8919 ай бұрын
Sir khup khup thanks
@anandaraopatil6244 Жыл бұрын
Lai bhari sir
@nayanashirodkar3084 Жыл бұрын
अप्रतिम कोटी कोटी प्रणाम 🎉🎉
@sunildawal5631 Жыл бұрын
खुप छान वाटलं ऐकून ❤sir जय विठ्ठल
@prabhavatijogdand1319 ай бұрын
छाना
@purushottamkunghadkar2247 Жыл бұрын
Very nice Inspiration sirji.... 🎉🎉🎉
@sarthakkhedkar7193 Жыл бұрын
😮😮 खूप छान सर नमस्कार 😮. खूप छान कार्य.
@shraddhapawar6719 Жыл бұрын
heart tuching conectivity aahe aai wdilanbddl, ग्रेट
@tanujawagh9505 Жыл бұрын
खुप छान 👌
@panchashilashelake8480 Жыл бұрын
Khupach Chan Sir
@subhashpatil9188 Жыл бұрын
Very nice Sir, Best motivational Speech in all family members.
@ramkadam4498 Жыл бұрын
Thank you so much 😊
@kedarshinde7129 Жыл бұрын
सर माझ्या नातवाने तुमचा आदर्श घेऊन मोठा होऊन नाव कमवाव अस मला मनापासुन वाटते. शेवटी इश्वर कृपा. धन्यवाद. आभार. 🙏🙏
@tanishkasworld9962 Жыл бұрын
सूत्रसंचालक मारोती बुद्रुक पाटील माझे काका आहेत ... Proud of u kaka
@amolkurwade90252 жыл бұрын
अप्रतिम लहाने साहेब
@omckharyemmalwar69762 жыл бұрын
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@uttamvarpe6540 Жыл бұрын
Great Dr Lahane
@kalpanameshram454 Жыл бұрын
सर अगदी बरोबर खूप छान
@theuniquecoachingclasses3567 Жыл бұрын
Kitich ha goad yoga yog me nehmi sirancha bhashan aikayla surwat karaycho ani rahun jaycha, pan aaj tasach hot astana pause karat karat pahila, dole bharun ale, me hajaro mulana shikavtoy shikavlay, kharach aaj asha lokanna aikun ayushat changla kelayane changlach hota yavar vishwas punha basla... Baki ishwaracha rupat janmala yenarya asha thor vyaktina majhe dandavat🙏🙏🙏💯
@GajananTalekar3 жыл бұрын
खुप सुंदर आणि प्रेरणादायी विचार 👍👌👌
@opmotivation92732 жыл бұрын
Q 😂😀
@eknathughade1342 жыл бұрын
डॉक्टर तुम्ही साष्टांग नमस्कार घालत आपण मंग फोन फोन का करता आल्याबरोबर आईचे दर्शन घेता फोन का
@sandhyasaratkar8248 Жыл бұрын
यापेक्षा आदर्श काय असावा. सॅल्यूट सर 🙏
@sandipbhujang17593 жыл бұрын
खुप छान आणि प्रेरणादायी विचार आणि प्रेरणादायी कार्यक्रम
@ramkadam44983 жыл бұрын
Thank you very much ! Please subscribe the Channel
खूपच प्रेरणादायी...महाराष्ट्राच्या भूमीला अशा अनेक सुपुत्राची गरज आहे...माणसात देव असंनारा माणूस..
@vaishaliwaghole4597 Жыл бұрын
Really great sir
@ladorani1658 Жыл бұрын
खुप छान ऐकुन खुप रडले ऐकतच राहावं वाटत आहे असं प्रत्येक शाळेत प्रत्येक ठिकाणी हे जरुरी आहे आजकालच्या जीवनात आणि हे सांगणारे शिकवणारे क्लास पण नाही त खुप छान सर देव तुम्हाला खुप आयुष्य देवो आणि खुप मुलांच जीवन प्रकाशमय होवो अशी ईश्वर चरणी प्रार्थना
@sunildhawle5784 Жыл бұрын
@@vaishaliwaghole4597 घययययययजययययजयझझझजयझ
@vinodnasare1129 Жыл бұрын
@@vaishaliwaghole4597 ,
@atulmalangner6095 Жыл бұрын
u
@Shirke_12342 жыл бұрын
डॉ . लहाने सर श्रावणबाळ
@vijayagunjal1775 Жыл бұрын
खुप सुंदर 🌹👌🙏
@maheshkilledar62522 жыл бұрын
Khup sundar vichar
@sanketupadhye7862 Жыл бұрын
Four important lessons: 1) Commitment 2) Consistency 3) Confidence 4) Connectivity
@KadamPomegranateFarm Жыл бұрын
Very nice namaskar 🙏 sir
@sanketupadhye7862 Жыл бұрын
@@KadamPomegranateFarm Namaskar Sir 🙏
@makarandkulkarni663 Жыл бұрын
@@KadamPomegranateFarm @@
@megharajraut9138 Жыл бұрын
@@sanketupadhye7862 q1
@megharajraut9138 Жыл бұрын
Q1
@bababasahebchate97982 жыл бұрын
Khup chhan aahe tumche bolane sir
@SunandaShinde-y5d Жыл бұрын
❤❤😊
@mohanchudhari48222 жыл бұрын
nice sir👍👍
@AnitaKamble-l7x Жыл бұрын
Mast sir
@gagstherockinggamer477828 күн бұрын
Jayna mata pita samjle tyana pramatma samjla brham tinelokamdsle dev samjle