वाह ..... वाह ..... खरंच ऐकत राहावे आणि तुम्ही बोलत जावे ..... खूप सुंदर निरूपण केलेत तुम्ही दोघींनीही .... राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
@anildhabekasar88742 ай бұрын
तुमचं सर्व भाग छान आहे एकतच राहावं वाटत 👌
@vaishalidevdikar75485 ай бұрын
खूप आवडला हा भाग...
@aditioak26835 ай бұрын
न्हाऊ घाली माझा सखा... किती गोड् आहे हे.. धन्य ती जनी माऊली.. 🙏
@anjaliakole7482 ай бұрын
खुप छान भाग
@supriyakane49585 ай бұрын
खुपच छान ❤
@madhuri91495 ай бұрын
Apratim 👏 aaikat rahavese vaatte 😊
@deepeshkalaskar17115 ай бұрын
Khup chan hotya tai
@vidyanandphadke59403 ай бұрын
फार छान
@arunavasare29455 ай бұрын
छान होता हा भाग. इरावतीबाईंचा तो लेख शालेय जीवनात नकळत्या वयात वर्तमानपत्रात वाचला होता. परंतु त्यातील विचार त्यांच्या घनतेसकट कळण्याचे ते वय नव्हते. आजचा आपला हा भाग पाहून तो लेख मिळवून पुन्हा वाचण्याची प्रबळ इच्छा झाली एवढे मात्र खरे.
@sulbhaparanjpe82363 ай бұрын
खूप छान,
@jyotinaik30815 ай бұрын
विषयाची निवड खूप छान आणि प्रस्तुती पण अप्रतीम, तुमा दोघींना व तुमच्या टीम ला खूप धन्यवाद (गिराला)
@MrudulaShahana5 ай бұрын
खूप आवडला आजचा भाग,अभ्यासपूर्ण तरीही भावनिक,विठूचे खूप छान वर्णन.जनी,सखू,मीराबाई ते इरावतीबाई कर्वे पर्यंत आलेला भक्तीचा प्रवास ह्रद्य वाटला.
@shalinigaonkar90513 ай бұрын
Khup chan
@ashwinisane60825 ай бұрын
खूप सुंदर निरूपण केले आहे दोघींनीही.परत परत ऐकायला नक्कीच आवडेल.
@pradnyamarathe54115 ай бұрын
सुंदर
@shashikantchavan94575 ай бұрын
अप्रतिम... दोघीही छान दिसतात व विषय उत्तम होता... आपल्या या सादरीकरणासाठी धन्यवाद...!!!!
@sunildalvi80995 ай бұрын
Chhan vatala
@GAUTAMPANSARE3 ай бұрын
इरावतीबाईंचा 'आजोबा' हा महर्षी कर्वे व 'दुसरे मामंजी' हा रॅंग्लर परांजपे यांच्या वरील लेख अतिशय वाचनीय आहेत.
@dhananjaygangal5 ай бұрын
Wonderful
@vikaspaygude16005 ай бұрын
👌👌खूप छान 😍राम कृष्ण हरी 🚩🚩💐
@अनंतकलापुणे5 ай бұрын
खूप छान. 😮
@sumatipotdar75725 ай бұрын
खरच खूपच आवडला हा भाग भक्ती रस तुम्हा दोघीना बरेच दिवसांनी पाहून खूप छान वाटलं असेच छान छान करून कार्यक्रम करत जा आवडतील
@varshakeny80705 ай бұрын
खूपच सुंदर निरूपण 🙏🏻🙏🏻
@shubhakrutibymanasikhisty74615 ай бұрын
खूप छान माऊली,मन:पूर्वक धन्यवाद 🙏🙏🌹🌹
@sumanmahamuni18945 ай бұрын
मायमराठीत छान प्रयत्न!धन्यवाद!
@PratibhaGhurye5 ай бұрын
मधुराताई व समीराताई खूपच सुंदर निरुपण.धन्यवाद.
@prachideshpande58485 ай бұрын
खूपच संदर.. सगळं ऐकायला फार आवडलं.. जनाबाई चा मोकळेपण भावलाआणि इरावतीबाईंचा बॉयफ्रेंड पटला.. 😊
@sulabhaprabhudesai86345 ай бұрын
खूप गोड निरूपण!! पुनः पुनः ऐकावे असे. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🙏🌹🌹
@sarladedhia84365 ай бұрын
अगदी गोड. सुंदर विवेचन 🎉🎉❤❤😊
@dattatraysathe80245 ай бұрын
वाह वाह, छान सादरीकरण
@shivajisatam73365 ай бұрын
खूप खूप मस्त 😊😊😊👌👌❤️❤️❤️
@PallaviJadhav2625 ай бұрын
राम कृष्ण हरी ❤ खूप सुंदर सादरीकरण 👌👌👏👏
@swatibarve15305 ай бұрын
खूप छान आणि गोड निरूपण।
@saritakulkarni35035 ай бұрын
अप्रतिम.
@madhavisamant45175 ай бұрын
समीराचे मराठी 🎉🎉
@shalakamulherkar50875 ай бұрын
मस्त निरुपण ❤
@seemanitsure96055 ай бұрын
Superb 🎉
@rutabhide24305 ай бұрын
खूपच मस्त ♥️😊🙏🏻 किती छान लिहिलं आणि सादर केलं.
@mdigikar3024 ай бұрын
अतिशय उद्बोधक आहे.. छान वाटले😊
@sunitahonrao12905 ай бұрын
विषय सुंदर विवेचन ही सुरेख🙏🏼👌👌
@madhurijoshi25695 ай бұрын
खूप छान कार्यक्रम
@pramodghadigaonkar46265 ай бұрын
राम कृष्ण हरी
@sangeetarane49445 ай бұрын
मधुरा ताई आणि समीरा मॅडम सर्व प्रथम तुम्हा दोघींचे खूप खूप कौतुक. किती छान छान आणि विविध विषय अभ्यास करून आमच्या पर्यंत पोहचवता. दोघींचे आवाज ही मधुर आहेत अगदी भान हरपुन ऐकत रहावेसे वाटते. आषाढी एकादशी चा हा भाग सुंदर खणाच्या साड्या नेसून सुंदर सादर केला. खूप सुंदर दिसत आहात. ❤ पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघत आहोत.❤
@sanjaykadam80832 ай бұрын
Superb
@mindit322 күн бұрын
👌👌🙏
@dilipmavlankar35665 ай бұрын
खूपच सुंदर
@swatilele18585 ай бұрын
सुरेख निरूपण!!! जनी आणि विठूचं वेगळं नातं छान विषद केलं.
@krishnanathkale49015 ай бұрын
Very good collection and Explanation of the True and Truth of Santa janabai the devotee, Remarkable ly accept with loyal,Tuka Akashaevadha,Jay Vitthala..
@kundaanturkar58485 ай бұрын
Khoop khoop chan
@RashmiGokhale-s3l5 ай бұрын
खूप खूप सुंदर... एक नवीन दृष्टी मिळाली. सर्वच एपिसोड खूप छान माहितीपूर्ण असतात नवीन कधी येईल याची वाट पहात असते.तुम्हाला खूप शुभेच्छा!!
@SayliGugale21005 ай бұрын
खुप खुप आवडत हा 🙏🚩🙏खुप सुंदर दिसत आहात ताई. 🥰
@mrinalinikhandkar60875 ай бұрын
छान. परिपूर्ण.❤
@shraddhakulkarni31375 ай бұрын
खुप छान निरुपण
@arunparetkar1155 ай бұрын
खूप खूप छान संकल्पना आहे.मनःपूर्वक धन्यवाद
@suchetagokhale37525 ай бұрын
छानच
@MAP5735 ай бұрын
खुप छान आहे हा भाग❤❤❤
@sujatagalvankar29885 ай бұрын
खूप छान दरवेळेस सारख. एक सखा/मित्र सगळ्यांनाच हवा. नवर्याच्या पसंतीस उतरणारा पण जरा कठीणच वाटतं.
@archanatokekar38495 ай бұрын
अतिशय अप्रतिम भावपूर्ण
@smitapingle67225 ай бұрын
आषाढी एकादशीनिमित्त हे तुम्ही केलेले निरुपण फारच सुंदर
वा , वा , खूप छान , सुंदर , तुम्ही दोघेही खूप छान , ओघवत बोलता , मला अगदी शांता बाईची आठवण झाली , तुम्ही वेगवेगळ्याप्रकारचे असेच व्हिडीओ दाखवा ❤
@swatikoparkar61885 ай бұрын
खूप छान वर्णन
@sujatashelar25345 ай бұрын
सुमधुर समीरा आणि मधुरा
@pradnyamoghe72005 ай бұрын
दोघींचेही निरुपण खूपच सुंदर . 👌👍👏🙏
@vijayabhusari72155 ай бұрын
Apratim sadrikaran👌
@mrunalsane94775 ай бұрын
खूप छान!
@ashabapat26725 ай бұрын
मधुरा समिरा खूप छान लेखन व सादरीकरण. ❤
@samirkale2465 ай бұрын
खूप छान वर्णन जय हरी विठ्ठल 🙏
@shraddhagadad28005 ай бұрын
अप्रतिम ❤❤
@SujataVinchurkar5 ай бұрын
Apratim sundar
@nishadtakke68935 ай бұрын
अप्रतिम
@akshay58235 ай бұрын
अप्रतिम!🙏🙏 जय हरी विठ्ठल 🙏🌹
@chitremandarr5 ай бұрын
खूपच सुंदर विवेचन 😊 श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏
@oldrarenaresh66845 ай бұрын
Ramakrishna hari..
@Avinashdada455 ай бұрын
समीरा❤🎉
@anjaliapte45915 ай бұрын
खूप दिवसानी छान मराठी ऐकायला मिळाले . मधुराची एक गोष्ट खटकली म्हणजे "ज" चा उच्चार .आम्हाला "समाज " "जना "किवा असे अनेक शब्द शाळेत शिकवताना लिहीताना जरी "ज" लिहीला तरी "ज्"हे तालव्य व्यंजन असल्याने उच्चार "ज्य"(silent) पध्दतीने करावा असे शिकवले होते .
@minakshibhosale25535 ай бұрын
तुम्ही म्हटल्याप्रमाणे आत्मविश्वास व सांगण्याचे धाडस आले पाहिजे🙏
@drlatajanugade93375 ай бұрын
Sundar vivechan❤
@sweetswatshorts5 ай бұрын
छान,Vitthal रखुं माई तुळस सुंदर मांडणी,I like small tulsi
@a1gamer545 ай бұрын
Khub khub cha madam khub cha aapn varnan kartat ho
@ruchadharangaonkar15865 ай бұрын
खूप खूप गोड 🙏🙌😊
@ushaaher66235 ай бұрын
वेगवेगळ्या विषयांवर ऐकायला नक्की आवडेल
@jyotsnagore23645 ай бұрын
आषाढी एकादशी चे पर्व उतिच्या भावना आज माहित झाल्या त्तम साधलेत दोघींनी 👌🏻👌🏻👌🏻बॉयफ्रेंड हि संकल्पना छान सादर केलीत विदूषि, आजच्या काळातील
@jyotsnagore23645 ай бұрын
काहीतरी चूक झाली आषाढीचे पर्व उत्तम साधलेत दोघी जशा छान दिसता तश्या सादर पण छानच करता बॉयफ्रेंड हि संकल्पना जनी, मीराबाई ते थेट आज मान्यता प्राप्त विदूशिंच्या भावनापर्यंत cover केल्यात एक आठवण झाली द्रौपदी व श्रीकृष्णच्या नात्याची ती खरंच सखी होती 5 पांडवांची पत्नी असून अर्थात हे आजच्या विषयाला धरून नव्हते खूप छान 👌🏻👌🏻👌🏻
@madhavisamant45175 ай бұрын
प्रतिशब्द छानच...मराठीचा प्रसार करा..😂🎉
@anilbelose26795 ай бұрын
छान
@Shabdasarita5 ай бұрын
इरावती बाईंचा हा लेख कुठे वाचायला मिळेल? खुपच अभ्यासपूर्ण एपिसोड
@madhurawelankar-satam5 ай бұрын
गंगाजल ह्या पुस्तकात
@akssap95725 ай бұрын
हा भाग ऐकून जनाबाई ना घट्ट मिठी मारू वाटली❤️🤗थँक्यू 😊
@SportsBharat3615 ай бұрын
Jay hari mauli
@seemabahutule92725 ай бұрын
🙏जय हरी विठ्ठल 🙏
@manasumagtakahimrinaldhong47956 күн бұрын
खूप छान ❤ बोरू ते ब्लॉग कधी आणि कुठे सादर होणार आहे ?
@madhurawelankar-satam4 күн бұрын
updates ह्या वाहिनीवर इन्स्टाग्रामवर देऊ! 😊
@adityakarmarkar66995 ай бұрын
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
@rishikeshkulkarniIITG5 ай бұрын
तुमच्या बोलीत सादर केलेल्या जनाबाईंच्या ज्ञानेश्वरांवरील ओळी कंठ दाटवून गेल्या 🙏