मुले मराठी वाचतो🧐????? | Incredible मराठी | भाग- १४

  Рет қаралды 17,825

Madhura Welankar - Satam

Madhura Welankar - Satam

Күн бұрын

Пікірлер: 119
@sanjaykamatelecar808
@sanjaykamatelecar808 3 ай бұрын
एकदम उपयुक्त माहिती. खेद वाटतो कि आजकालच्या माध्यमातून (वर्तमानपत्र, दूरदर्शन किंवा वॅाट्सएपवर शोर्टकट )लिहिली गेलेली मराठी वाचून भाषा समृद्ध होण्याऐवजी बिघडण्याचा धोका जास्त उद्भवतो. आपल्या शोधात्मक उपक्रमांत सुयश चिंतितो आणि धन्यवाद.👌🙏
@rrt383
@rrt383 2 ай бұрын
खूपच माहितीपूर्ण vdo प्रियांका गरवारे मॅडम 😊🙏
@manjiripalkar5817
@manjiripalkar5817 3 ай бұрын
वा मधुरा ताई ... तू मराठी भाषेचे संवर्धन करण्याचे खूप मोलाचे कार्य करत आहेस.. खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 3 ай бұрын
आज प्रथमच तरखडकर यांचे विषयीची माहिती समजली..मराठी व्याकरणा ची ही ऊपयोगि माहिती सखोलपणे सांगितली यासाठी आपले खूप आभार ...👌👌👍
@anjaliagate8557
@anjaliagate8557 3 ай бұрын
आपले हे VDO मी खूप उत्सुकतेने ऐकते . त्यातील माहिती उत्कृष्ठ असतेच तसेच त्याचे सादरीकरण , प्रत्येक शब्द नीट व स्पष्ट उच्चारण , भाषेचा गोडवा राखण्याची हातोटी व स्वरातला गोडवा अत्यंत श्रेष्ठदर्जाचा आहे . 😊
@jyotsnagore2364
@jyotsnagore2364 3 ай бұрын
आम्हाला पण शाळेत इंग्लिश व्याकरणासाठी हेच पुस्तक होते पण हे लिहिणारी व्यक्ती किती थोर, भाषा शुचिता शिकवणारी, तिचा अभिमान असणारी होती हे आज इतक्या वर्षांनी समजले त्यांना शतशःत 🙏🏻🙏🏻🙏🏻अर्थात हे सर्व रसाळ पणे मांडणे ह्यासाठी तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद खूप कौतुकास्पद आहे हे 👌🏻👌🏻👌🏻
@mrunalsane9477
@mrunalsane9477 3 ай бұрын
अगदी खरे आहे
@anjanakarnik2839
@anjanakarnik2839 3 ай бұрын
मला फार भावला हा रोचक माहितपूर्ण video व्याकरण महर्षी दादासाहेब तरखडकर यांचे कार्यावरचा 👏🏻
@madhavisamant4517
@madhavisamant4517 2 ай бұрын
खूपच छान...हल्ली व्याकरण आणि भाषेबाबत अनास्था दिसून येते...अशा वेळी ही माहिती फारच उपयुक्त...
@abhaymohurle9742
@abhaymohurle9742 Ай бұрын
Ekdum Chan Detailing. अप्रतिम आहे तुमचा काम.
@sajankadam
@sajankadam 3 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत, धन्यवाद 🙏 आशीच छान माहिती देत द्या..
@GeetaArondekar-v1x
@GeetaArondekar-v1x 2 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत.उत्तम सादरीकरण.धन्यवाद 🌹🌹
@K-K-007
@K-K-007 3 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤
@SansoVoice
@SansoVoice 3 ай бұрын
अतिशय महत्वाच्या विषयाला तोंड फोडलंय आपण - अभिनंदन आणि मनापासून धन्यवाद - खरंतर या विषयावर बोलायचं म्हणजे माझा संयम ढळतो.. 😅And you have done a creditable job with balance & poise. God bless you. Keep up the good work...
@kundasupekar5265
@kundasupekar5265 2 ай бұрын
ऊत्तम व आवश्यक असूनमाहितीपूर्ण मार्गदर्शन वसुविचार लक्षातघेऊन प्रयत्न प्रयत्नपूर्वकस्फूर्तिदायक पाहिली
@savitapotdar651
@savitapotdar651 2 ай бұрын
खूपच माहितीपूर्ण व्हिडीओ मधुराजी ❤👍👌👌
@cinema_traveler
@cinema_traveler 3 ай бұрын
भाषेसाठी खूप महत्वाचं काम आपण करत आहात!👌🏻👍🏻
@navnaththorat7111
@navnaththorat7111 3 ай бұрын
खुप छान प्रस्तुती आणि छान माहिती
@NibhaJawharkar
@NibhaJawharkar 2 ай бұрын
खूपच सुंदर आणि उपयुक्त माहिती
@rutabhide2430
@rutabhide2430 3 ай бұрын
खूपच छान मधुराताई 🙏🏻 तरखडकरांचे विचार आणि अभ्यास मांडण्यासाठी तुम्ही जो अभ्यास केला आणि आम्हाला video मार्फत सहजरीत्या उपलब्ध करून दिला त्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻
@mukeshpawar7430
@mukeshpawar7430 2 ай бұрын
खूप छान वाटलं ऐकून. उत्तम मराठी बोलत आहात.
@kundasupekar5265
@kundasupekar5265 2 ай бұрын
ऐकदम ऊत्तम ऊपयुक्त व आवश्यक आहेच सोप सोप आहे असेच म्हणाल तर नक्कीच सोप जाईल व आवडेल म्हणूनलगेचलक्षातघेऊन धन्यवाद वप्रेमपूर्वक नमस्कार🎉😂
@prasadghangurde
@prasadghangurde 3 ай бұрын
गेल्या काही दिवसात यू ट्यूब वर पहिली गेलेली, एक अभ्यासपूर्ण आणि महत्वाच्या विषयावर आधारित एक अतिशय उत्तम चित्तफित. खूप खूप आभार आणि धन्यवाद..💐 मात्र एक बदल अपेक्षित आहे ,तो म्हणजे "मोरोपंत" म्हणून जे चित्र वापरण्यात आले आहे ते रा स्व संघाचे ज्येष्ठ प्रचारक स्व मोरोपंत पिंगळे यांचे आहे.
@JitendraPoochhwale
@JitendraPoochhwale 2 ай бұрын
खूब छान माहिती, सुंदर
@pramodkulkarni3764
@pramodkulkarni3764 2 ай бұрын
सर्वोत्कृष्ट विवेचन. वसंत पुरके हा मराठी शिकवणारा प्राध्यापक महाराष्ट्राचा शिक्षणमंत्री झाला. त्याला व्याकरण येत नाही किंवा समजत नाही म्हणून त्यांनी शालेय शिक्षणातील व्याकरणाचा 90% भाग पुस्तकातून -हस्व- दिर्घासह हद्दपार केला. आज ही मराठी शिकवणारे प्राथमिक, माध्यमिक / उच्चमाध्यमिक आणि भाषाशास्त्र घेऊन Ph. D केलेले प्राध्यापक मराठीचा उच्चार म्हराठी असा करतात.
@meghanalimaye1669
@meghanalimaye1669 3 ай бұрын
खूप छान माहिती.खूप छान उपक्रम.माहितीपूर्ण video बद्दल ,अभ्यासपूर्ण निवेदन ,विवेचन.श्रवणीय आणि प्रेक्षणीयही वाटतात मधुरा सर्व videos. दिसतेसही छान.सहज गप्पा मारण्याच्या पद्धतीने छान माहिती.खूप मनःपूर्वक अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा.शाळेत मराठी भाषा शिकताना ,इतरही भाषा शिकताना व्याकरण शिकताना जरा कठीण वाटायचं.पण ते उपयुक्तही आहे हे सोदाहरण सांगितलं तेही छान.हजरजबाबीपणाचा प्रसंगही छान.अशुद्ध लेखन ,बोलणं करणार्यांनाही अतिशय मार्गदर्शक असा हा video.तर्खडकर यांना विनम्र अभिवादन.🎉- सौ. मेघना लिमये.
@kundasupekar5265
@kundasupekar5265 2 ай бұрын
तर्कांना नमस्कार धन्यवाद माझ्याकडून मनापासूनधन्यवाद सुपेकर कुंदासुपेकर
@sangeetarane4944
@sangeetarane4944 3 ай бұрын
नेहमीच खूप छान माहिती देता ताई ❤ ऐकायला ही खूप छान वाटते. पण यासाठी तुम्ही ही किती मेहनत घेत आहात. ज्या गोष्टी विस्मरणात जात आहेत त्या पुन्हा सर्वांसमोर आणण्याचे महत्त्वाचे काम तुम्ही करत आहात. तुमचे खूप खूप धन्यवाद ❤
@dhanashreedhavale2916
@dhanashreedhavale2916 3 ай бұрын
तर्खडकरांना विनम्र अभिवादन!🙏 छान सांगितलीत माहिती!
@kumudkamat8588
@kumudkamat8588 3 ай бұрын
Namskar Madhura tai, congratulations for, taking up to promote Marathi language, a very rich, builing up strong characters through innumerable writings/books. Accept my sincere Kurtadnyata' - kumud kamat, a retired teacher from Panaji, Goa.
@mukundkartalwala6150
@mukundkartalwala6150 3 ай бұрын
तर्खडकरांची पुस्तके अभ्यासली आहेत, पण त्यांच्याबद्दल एवढी माहीती आपल्यामुळे आज प्राप्त झाली. अनेक धन्यवाद .
@shilpatambe8815
@shilpatambe8815 3 ай бұрын
अतिशय सुंदर व्हिडियो. तुमचा अभ्यास आणि मेहनत दिसून येते. खूप शुभेच्छा.
@dinkarmahajani4877
@dinkarmahajani4877 2 ай бұрын
अत्यंत उत्तम उपक्रम. परंतु त्यातील एक चूक लक्षात आणून देतो, ती सुधारावी. कवी मोरोपंतांचा उल्लेख आला तेव्हा कै. श्री. मोरोपंत पिंगळे या रा. स्व. संघाच्या जेष्ठ व श्रेष्ठ कार्यकर्त्याचे छायाचित्र दाखवले गेले आहे.
@yogitamarathe7774
@yogitamarathe7774 3 ай бұрын
Great तर्खडकर 🙏🙏
@AshaJoshiuser
@AshaJoshiuser 3 ай бұрын
Ratal व्याकरणाची.खूप रंजक माहिती सांगितली आहेस तू मधुरा ! हार्दिक अभिनंदन!! ❤🎉😊😊
@devyani9375
@devyani9375 3 ай бұрын
खुपच उत्कृष्ठ मधुरा ताई ग्रंथाचे संकेतदुवे दिले म्हणुन आता आम्हास चिंता नाही....😊
@avinashpatil6839
@avinashpatil6839 3 ай бұрын
L फारच छान माहिती ऐकुन अश्रु आले आमी‌ तरखडकर गुरुजिंनचे आभारी आहोत
@madhavisamant4517
@madhavisamant4517 2 ай бұрын
सवंग reels च्या जमान्यात असे माहितीपूर्ण videos केवळ लाजवाब 🎉
@TheSmitaapte
@TheSmitaapte 3 ай бұрын
फार छान माहिती आणि आजकाल दुर्मिळ होत चाललेल्या सुस्पष्ट,शुध्द उच्चारण सह ऐकायला मिळते आहे.
@pradnyabakshi6370
@pradnyabakshi6370 3 ай бұрын
Khup mast mahiti 👌👌 Tumche vlogs khup awadatat mala. Tarkhadakaranche pustak amchakade hote purvi, tyachi athvan zali. Jamalyas Dasbodh, Bhagwadgeeta, Manache shlok, hyavaril vivechan karave. aikayala awadel
@PravinAmbardekar
@PravinAmbardekar 3 ай бұрын
उत्तम सादरीकरण. संपूर्ण भारतात स्वत:च्या मातृभाषेबाबत मराठी इतका भेकड, दांभिक व पराभूत समाज दुसरा कुठला नसेल! आमच्या मराठी माध्यमात, वृत्तवाहिन्यांवर ‘श्रीदेवी टबमध्ये पडली, तेव्हा पिलेली होती. ती का पिली…’ असे मराठी लिहिलेले वाचल्यावर काय म्हणाल? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम.ए. मराठी च्या अभ्यासपत्रिकेमध्ये: भाशा (भाषा), प्रकाषन (प्रकाशन), इत्यादि शब्द वाचल्यावर तुम्हाला काय वाटते?
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 2 ай бұрын
खरे आहे .. 👍👍,
@reshmasahani6779
@reshmasahani6779 3 ай бұрын
छान माहिती दिली मधुरा 👌🏻
@kalpanavaidya686
@kalpanavaidya686 3 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली
@vanashrichimote1311
@vanashrichimote1311 3 ай бұрын
खूप उपयुक्त माहिती देता. मी तुमच्या video ची वाट बघत असते
@shashikalamohole9746
@shashikalamohole9746 3 ай бұрын
छान माहितीपूर्ण व्हिडिओ
@shamalakate7805
@shamalakate7805 2 ай бұрын
खरच सध्या जे लिखाण केले जाते त्यात खूप अशुद्ध उच्चार व अशुद्ध लिखाण केले जाते.
@AakashKarekar
@AakashKarekar 3 ай бұрын
खूप छान माहिती
@madhurighate1100
@madhurighate1100 3 ай бұрын
खूप छान माहिती.मला आठवतय माझ्या आईने मला पाचवीत गेल्यावर सुट्टीत तर्खडकर व्याकरणाचे इंग्रजी पुस्तक देऊन पाठांतर करायला लावले पण त्याचा खूप उपयोग झाला इंग्रजी भाषा शिकण्यासाठी. तुमच्यामुळे त्या आठवणी जाग्या झाल्या.❤
@adityakarmarkar6699
@adityakarmarkar6699 3 ай бұрын
विविध साहित्यिक आणि त्यांची पुस्तके यावर ही अशीच चर्चा ऐकायला आवडेल, तुमचा उत्तम अभिनय पाहिला आहे आता असे विवेचनही आवडेल, शुभेच्छा
@rrt383
@rrt383 3 ай бұрын
व पु काळे यांचे partener अप्रतिम पुस्तक✌
@clodhopper-dodo
@clodhopper-dodo 2 ай бұрын
Partner म्हण
@rrt383
@rrt383 2 ай бұрын
@@clodhopper-dodo ok 💯🙏
@AnandDeshpande-th1or
@AnandDeshpande-th1or 2 ай бұрын
आपल्या कार्यास शभेच्छा! खरेतर या विषयाचा अभ्यास वर्तमानपत्राच्या ' प्रुफ्र रिडर्स ' तसेच TV वरील लिखाण करणाऱ्यांनी करणे अत्यंत आवश्यक आहे. बऱ्याचवेळा कितीतरी मराठी शब्द अतिशय चुकीच्या पद्धतीने लिहिले जातात.उदाहरण द्यायचे ,तर हृषिकेश .. ऋषिकेश ,अहल्या..अहिल्या , पंचमी प्रत्यायचे शब्द ऱ्हस्व उकरात.असो.खूप खूप धनयवाद!!
@pramodkulkarni3764
@pramodkulkarni3764 2 ай бұрын
आणी, हि या लिखाणातील मुलभूत चुका महाराष्ट्राच्या अग्रगण्य दैनिकात केल्या जातात.
@lataballal9122
@lataballal9122 3 ай бұрын
अगदी च बरोबर! व्यासंगी व्यक्तिमत्त्व!!😍👍🙏🌷.सुंदर आणि रंजक पध्दतीने नवनवीन विषय हाताळतेस!! खूप्पंच छान!💐👍😘आणि तू "काsहो "म्हटली ना!ते लईच भारी . सहज सुंदर अभिनय !अभिवाचन!असेच वेगवेगळे ऐकायला मिळो!! 👌⚘️👍👍👍
@swapnalijoshi8293
@swapnalijoshi8293 3 ай бұрын
उपयुक्त माहिती आहे
@samirkale246
@samirkale246 3 ай бұрын
किती छान माहिती, व्याकरण किती महत्वाचे आहे ! Thanks for sharing 😊 great 👍🏻
@shivajisatam7336
@shivajisatam7336 3 ай бұрын
खूप सुंदर आणि माहीतीपूर्ण … very interesting❤❤❤
@sunitajoshi-e5w
@sunitajoshi-e5w 3 ай бұрын
खूप छान . ! अभ्यासपूर्ण माहिती ! ! अभिनंदन ! ! !
@shrikrishnakelkar3198
@shrikrishnakelkar3198 3 ай бұрын
Khup Chan mahiti milali Madhura tyabaddal tuze kautuk Ani manapasun dhanyavad
@geetabijoor4353
@geetabijoor4353 3 ай бұрын
खूपच छान व उपयुक्त माहिती दिली.धन्यवाद.
@akshay5823
@akshay5823 3 ай бұрын
छान विश्लेषण ताई ❤️🙏
@sulabhaapte2228
@sulabhaapte2228 3 ай бұрын
फारच चांगली माहिती देता तुम्ही. त्याबद्दल तुम्हाला शाबासकी.
@smitaukidve6837
@smitaukidve6837 2 ай бұрын
Abhyas purn nivedan
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 3 ай бұрын
खुपच छान माहिती दिली आहे. आपल्या मराठी व्याकरणा बद्दल धन्यवाद
@shubhadaaghor1152
@shubhadaaghor1152 3 ай бұрын
खूप छान, सोप्या भाषेत,ओघवत्या शैलीत अत्यंत माहितीपूर्ण सादरीकरण!!
@YeshwantSatam
@YeshwantSatam 3 ай бұрын
फारच छान आणि एकदम माहितीपूर्ण वीडियो. 👍
@ShouryaKadam-o2q
@ShouryaKadam-o2q 7 күн бұрын
Jaysadaguru ❤❤❤❤❤
@SujataVinchurkar
@SujataVinchurkar 3 ай бұрын
Atishay mahatvapurn mahiti👌👌
@sanjayratnaparakhi7301
@sanjayratnaparakhi7301 3 ай бұрын
उपयुक्त माहिती.
@HarshadKocharekar
@HarshadKocharekar 3 ай бұрын
मनापासुन धन्यवाद।🙏🏽🤗
@anilbelose2679
@anilbelose2679 3 ай бұрын
सुंदर माहिती आपण आपल्या ओघवत्या भाषेत सांगितले त्याबद्दल धन्यवाद
@revatipathak7223
@revatipathak7223 3 ай бұрын
फारच सुंदर माहिती आणि सांगायची पद्धत पण मस्त सोपी आणि रंजक ❤🎉अभिनंदन
@shraddhagadad2800
@shraddhagadad2800 3 ай бұрын
खूप सुंदर❤❤
@dhanashreekulkarni3833
@dhanashreekulkarni3833 3 ай бұрын
खूप छान माहिती, उत्कृष्ठ
@vaishalikarandikar8510
@vaishalikarandikar8510 3 ай бұрын
Khop chan mahiti🎉🎉🎉🎉
@AppaWadhavkarMusicalJourney
@AppaWadhavkarMusicalJourney 3 ай бұрын
Khupach chhan boltes Madhura...bless u, lv.
@taranathrege164
@taranathrege164 3 ай бұрын
खूप छान. आमच्या लहानपणी ची आठवण झाली. वडिलांनी तर्खड कराचे मराठी आणि इंग्रजी चे व्याकरण पुसत आणले होते. ते आम्हाला सांगत ह्या पुस्तकाने मांडी व इंग्रजी चांगले होईल.
@sharadshevade3929
@sharadshevade3929 3 ай бұрын
भाषांतरकार किवा भाषांतर पाठमाला लिहिणारे तरखडकर हे माहिती होत . आमाला जे पायाजेलाय ते सापडून नाही राहिले , असे कोणी बोलल्यावर कानात काढत तेल ओतल्यासारखे होते . त्याचे कारण तर्खडकर . फारच मोठे काम केले .
@gopalbarve7518
@gopalbarve7518 3 ай бұрын
फार सुरेख महिती प्रत्येकाने पुढच्या पिढीला सांगावी
@ankushchaudhari4354
@ankushchaudhari4354 3 ай бұрын
छान
@actualangel5133
@actualangel5133 3 ай бұрын
Tarkhadkarachi hi pustake kuthe vikat miltil?? Sangrahi thevun pudhcha pidhi sathi upyogi hotil
@adnyat
@adnyat 3 ай бұрын
इंग्रजी असो की मराठी, लहानपणापासून व्याकरण म्हणजे तर्खडकर असे समीकरण होते. त्यांच्याबद्दल खूप छान माहिती सांगितलीत, त्याबद्दल धन्यवाद. 'भावना पोचल्या ना, मग झालं' अशा सबबीवर आजकाल लोक सर्रास अशुद्ध भाषेचे समर्थन करतात. अशा लोकांना व्याकरणाचे महत्त्व समजावून सांगण्याची गरज आहे. मराठी भाषेत इतर भाषांची प्रचंड सरमिसळ, बोलीभाषेत अनेक विविधता, प्रमाणीकरण नसणे, अशा कारणांमुळेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळू शकत नसावा. प्रमाणीकरणाबाबत बोलायचे तर जनतेत प्रचलित प्रमाणभाषा आणि सरकारी प्रमाणभाषा वेगळ्या आहेत. सरकारी भाषा जास्त क्लिष्ट आणि जुनी आहे.
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 2 ай бұрын
सरकारी मराठी भाषा फार क्लिष्ट आहे असे मत नुकतेच हायकोर्टाने नोंदवले आहे.
@adnyat
@adnyat 2 ай бұрын
@@kavishwarmokal124 कोणतीही सरकारी भाषा ही क्लिष्टच असते. मग ती मराठी असो की इंग्रजी. घटना, कायदे आणि नियमांमध्ये बसवणे आवश्यक असल्याने ती तशी बनते. बोलीभाषेत आपल्याला ती बंधने नसतात.
@viveksalunke5716
@viveksalunke5716 3 ай бұрын
👍🙏🙏
@ashwinisane6082
@ashwinisane6082 3 ай бұрын
आमच्या लहानपणी इ ५ ते ८वी तडर्खरकर भाषांतर पाठमालेचा अभ्यास करुन घेतला गेला.
@rajhanssarjepatil5666
@rajhanssarjepatil5666 3 ай бұрын
सध्या मराठी लोकांमध्ये एक अनिष्ट प्रथा रूढ झालीय ती म्हणजे बोलताना किवा लिहिताना व्याकरणाची चूक झाली तरी चालेल , बोलणार्याचा भाव किवा अर्थ कळला म्हणजे झाले. त्यात काॅन्व्हेंटशिक्षित मंडळींचे तर काही विचारूच नका.
@anantyuvabharat5874
@anantyuvabharat5874 3 ай бұрын
शाळेचे दिवस आठवले
@hemantghayal7709
@hemantghayal7709 3 ай бұрын
छान. आज जी मराठीची अवस्था झाली आहे ती पाहून दादोबांचा आत्मा तळमळत असेल. एक प्रश्न : ऱ्हस्व दीर्घ वेलांट्या व उकार हा व्याकरणाचा भाग आहे का? आज तर त्याचे धिंडवडे निघत आहेत.
@madhurawelankar-satam
@madhurawelankar-satam 3 ай бұрын
आपण एक भाग त्यावरही करू. विषय सुचवल्याबद्दल धन्यवाद
@hemantghayal7709
@hemantghayal7709 3 ай бұрын
@@madhurawelankar-satam प्रमाणभाषा सध्या ब्राह्मणी भाषा समजली जाते व तिच्याबद्दल दुस्वास निर्माण करण्यात येतो. आपण प्रमाणभाषेचे फायदे काय याविषयी सुद्धा एक विडिओ करा. धन्यवाद.
@madhurawelankar-satam
@madhurawelankar-satam 3 ай бұрын
@@hemantghayal7709 नक्की
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 2 ай бұрын
@@hemantghayal7709 हो ! ऱ्हस्व दीर्घ वेलांट्या व उकार हा व्याकरणाचाच एक भाग आहे; शब्दामध्ये ऱ्हस्व वेलांटी व उकार असलेल्या अक्षराचा उच्चार पटकन् केला जातो, तर दीर्घ चा थोडा लांबवल्या सारखा उच्चार केला जातो.
@madhurabhide6850
@madhurabhide6850 3 ай бұрын
Teacher's daughter
@vidyadharpathak3078
@vidyadharpathak3078 3 ай бұрын
तुमच्या मागे असलेल्या मांडणीवर वि. का. राजवाडे यांचे संस्कृत भाषेचा उलगडा हे पुस्तक आहे का ?
@vedviv
@vedviv 3 ай бұрын
तुम्ही मोरोपंत म्हणून जो फोटो दाखवला आहे, तो मोरोपंत पिंगळे, संघाचे प्रचारक, यांचा आहे. ते तुम्ही म्हणता ते मोरोपंत नाहीत
@madhurawelankar-satam
@madhurawelankar-satam 3 ай бұрын
क्षमस्व! लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद! आता कदाचित बदलता येणार नाही पण पुढच्या वेळी लक्षात ठेवून काळजी घेऊ.
@pramodkulkarni3764
@pramodkulkarni3764 2 ай бұрын
​@@madhurawelankar-satamचुक कबुल करायला पण फार मोठं धाडस लागतं.
@adityakarmarkar6699
@adityakarmarkar6699 3 ай бұрын
Incredible हे इंग्रजी विशेषण न वापरता अतुल्य मराठी असे नाव कसे वाटते
@madhurawelankar-satam
@madhurawelankar-satam 3 ай бұрын
पाचव्या भागामध्ये आम्ही या प्रश्नाचा खुलासा केला आहे तो भाग आपण नक्की पहावा
@viveknaralkar6007
@viveknaralkar6007 3 ай бұрын
लहापणापासून तरखडकर व्याकरण माला, मोरोपंतांच्या केकवल्या असे शब्द आणि पुसटशी माहिती ऐकली होती. तुमच्या ओघवत्या बोलण्याने ती नीट समजली. आपल्या मातृ भाषेबद्दल इतकी तळमळ असणारी व्यक्ति या पुढे कमी होत जाणार...हे मोठे दुर्दैव आहे !!
@manasikachare5910
@manasikachare5910 3 ай бұрын
.....कोसांवर की कोशांवर भाषा बदलते
@madhurawelankar-satam
@madhurawelankar-satam 3 ай бұрын
हे त्यांच्याच पुस्तकातील वाक्य उध्दृत केले आहे. तत्कालीन मराठीत कोसांवरचा उल्लेख कोशांवर असा होत असावा. आपले निरीक्षण योग्यच आहे. कोश आणि कोष निश्चितच वेगळे आहेत.
@pramodkulkarni3764
@pramodkulkarni3764 2 ай бұрын
​​@@madhurawelankar-satam रेशीम ज्या पासुन काढलं जातं तो कोश.
@sarangsalvi2879
@sarangsalvi2879 2 ай бұрын
आजकाल मराठी भाषा इंग्रजी भाषेत लिहिले जाते या वर आपले मत काय?
@ashwinisane6082
@ashwinisane6082 3 ай бұрын
तडर्खरकर
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 2 ай бұрын
तर्खडकर ... 👍👍
@prabhadhandore5427
@prabhadhandore5427 3 ай бұрын
दहा बारा कोसावर
@madhurawelankar-satam
@madhurawelankar-satam 3 ай бұрын
हे त्यांच्याच पुस्तकातील वाक्य उध्दृत केले आहे. तत्कालीन मराठीत कोसांवरचा उल्लेख कोशांवर असा होत असावा. आपले निरीक्षण योग्यच आहे. कोश आणि कोष निश्चितच वेगळे आहेत.
@pramodkulkarni3764
@pramodkulkarni3764 2 ай бұрын
एक कोस = 2 मैल असं माझी आजोबा आजी आणि वडील सांगत होते. त्या काळी किलोमीटर हे एकक नव्हते.
@virendramettelloo370
@virendramettelloo370 3 ай бұрын
🙏🕉🙏🚩🚩🚩👌👍👏👏👏❤🌹✔
@brisa_de_montanha
@brisa_de_montanha 2 ай бұрын
Make up च शोध कोणी बरं लावला असेल
@rrajeshsb7427
@rrajeshsb7427 3 ай бұрын
मधुरा ताई... दहा बारा ' कोषांवर'...की दहा बारा ' कोसांवर '.... उद: "चांदण्यांचे कोष माझ्या... "दहा बारा कोसांवर भाषा बदलते " थोडा संभ्रम...झाला असे काही वाचनात 3:19 आले...
@madhurawelankar-satam
@madhurawelankar-satam 3 ай бұрын
हे त्यांच्याच पुस्तकातील वाक्य उध्दृत केले आहे. तत्कालीन मराठीत कोसांवरचा उल्लेख कोशांवर असा होत असावा. आपले निरीक्षण योग्यच आहे. कोश आणि कोष निश्चितच वेगळे आहेत.
@amolardad7366
@amolardad7366 3 ай бұрын
Marathwada wagul bolali Chinta nko
@shreyatamhankar8636
@shreyatamhankar8636 3 ай бұрын
खुपच सुंदर , उपयुक्त माहिती .👌👌👌👌🙏🙏🙏🙏
@neerajdeuskar
@neerajdeuskar 3 ай бұрын
खूपच उत्कृष्ट माहिती.
Я сделала самое маленькое в мире мороженое!
00:43
Synyptas 4 | Арамызда бір сатқын бар ! | 4 Bolim
17:24
Sigma baby, you've conquered soap! 😲😮‍💨 LeoNata family #shorts
00:37
केवलप्रयोगी अव्यय (अरेरे! ती पडली ) L83
34:26
Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'
Рет қаралды 360 М.
Я сделала самое маленькое в мире мороженое!
00:43