विठ्ठल ड्रायव्हर बूधकर यांची प्रतिक्रिया व्हिडिओ डिलीट करण्याचे आव्हान

  Рет қаралды 57,891

निसर्गाची नाळ

निसर्गाची नाळ

Күн бұрын

Пікірлер: 369
@nisrgachinal
@nisrgachinal 4 ай бұрын
बैलगाडी मालकांच्या आग्रहा मुळे आणि काही प्रतिष्ठित लोकांमुळे व्हिडिओ डिलीट केला आहे कोणाचाही दबाव नाही कोणाचेही पैसे खाल्ले नाहीत बैलगाडी क्षेत्रात शांतता व्हावी या हेतूने हा व्हिडिओ डिलीट केला आहे आणि सर्वांनी शांतता ठेवावी अशी अपेक्षा गरिबांचा खेळ गरिबांचा खेळ राहावा 🙏🙏🙏
@SankeshChavan
@SankeshChavan 4 ай бұрын
Save karun theval astil lokani😅
@BAKASUR-rn8by
@BAKASUR-rn8by 4 ай бұрын
दादा व्हिडिओ परत टाका दबावाला बळी पडू नये
@atuldeshmukh488
@atuldeshmukh488 4 ай бұрын
स्वता वर आलं सरांच्या तेव्हा वरिष्ठ मध्ये घातली असतील
@BlackFace_0
@BlackFace_0 4 ай бұрын
​@@atuldeshmukh488 dusryan ver bolatat sir Ani svata cha baher ale ka lagecha firle 😂
@HSC_IT
@HSC_IT 4 ай бұрын
व्हिडिओ खूप जणांनी डाऊनलोड केलंय.
@amitamkar3530
@amitamkar3530 4 ай бұрын
निंभाळकर ek no गहाण माणूस आहे ,त्या मुळे व्हिडिओ डिलीट करू नकात ,हा आल्या पासून वादत् वाद होत आहेत,
@Akshaypatil005
@Akshaypatil005 4 ай бұрын
व्हिडिओ delete केल्यास आम्ही unfollow करू
@Force_lover_007
@Force_lover_007 4 ай бұрын
चुकेल तिथे बोलायचं हे निंबाळकर सर लाईव्ह येऊन सर्वांना सांगतात आणि आज सत्य विरोधात गेलं की दबाव देऊन व्हिडिओ delet karayla लावताय,
@yogeshsajekar4391
@yogeshsajekar4391 4 ай бұрын
भाऊ दबावात गेले डिलीट नव्हती करायला पाहिजे होती
@VaijeshMandlik
@VaijeshMandlik 4 ай бұрын
Nimbalkr swatah mhantat khar bolayla ghabrat nahi , Ani khar kay te jaga samor yayla hav , garibala nyay milayla hava, mag aaj zal te pan khar ahe , Ani nyay milne pan garjech ahe mag ka delete kartay video , yevdhe divas bakichya lokani pan nimbalkar siranch khup sahan kel ahe, thod tyana pan karudet ki.
@Jamesbond-kv3xl
@Jamesbond-kv3xl 4 ай бұрын
मी तर डाऊनलोड करून ठेवला आहे मला माहीत होत डिलीट करायला लावणार 😂😂😂😂
@sachintikhe1223
@sachintikhe1223 4 ай бұрын
Mi pn kelay
@prakashsawant2771
@prakashsawant2771 4 ай бұрын
एक नंबर भाऊ..😂 मानले तुम्हाला...🫂
@CricketGamer19
@CricketGamer19 4 ай бұрын
Ek no
@Jamesbond-kv3xl
@Jamesbond-kv3xl 4 ай бұрын
मैदान चालु असताना निसर्गाची नाळ बोलवून घेतले तेव्हा ओळखले होत 😆
@prakashsawant2771
@prakashsawant2771 4 ай бұрын
@@Jamesbond-kv3xl 😂😂
@vickybhandalkar919
@vickybhandalkar919 4 ай бұрын
वायदि वाले वायदी घेऊन बैल तरी घेऊन येतात मैदानाला ..पण हे आज चं प्रकरण म्हणजे वायदि शब्दाला श्रद्धांजली वाहून..डबल वायदी चा जन्म झाला..म्हणजे 7 दिवस आदी वायडी घेयची आणि आदल्या रात्री डबल भेटली की पेरा फोडायचा..आज पासून डबल वायदी जन्म झाला..
@ameytulaskar1713
@ameytulaskar1713 4 ай бұрын
अफवा नवती ते खर होते दबावाला येवू नका याला डबल वायदी भेटली वाटत
@siddhika131
@siddhika131 4 ай бұрын
त्याच तोंड बग की रडवेला झालंय...😂 पैसा... बोलता नाना पण पैश्या mulech काल्या मुंगल्यासारखा चीपकलाय...😂😂
@appleseb318
@appleseb318 4 ай бұрын
💯 सेटलमेंट केली मास्तर नी पिंजरा
@pranityadav2580
@pranityadav2580 4 ай бұрын
😂😂😂 70000 चे 140000 भेटले असतील
@santoshyamgar1010
@santoshyamgar1010 4 ай бұрын
म्हणून तर आज मैदानात नाही आले कशाला डिलेट करता
@Mathur00099
@Mathur00099 4 ай бұрын
घबरला तो 😅नाना बोलत असेल चांगला bakya ल हणात होतो नबळकर कुटून भेटला काय माहिती😅काही दिवसांनी बघा ड्रायव्हर पण चेंज करेल हा आणि राहुल भाई सोडून जयेश पाटील कडे जाईल असा माणूस आहे😅
@Ashishjadhav5454
@Ashishjadhav5454 4 ай бұрын
​@@Mathur00099 aaj kytr changli cmnt kelie bgh 👍
@its_sandy_editz_7282
@its_sandy_editz_7282 4 ай бұрын
जे सत्य आहे ते तुम्हीं बैलगाडा शौकींना समोर मांडलेल आहे त्यामूळे दबावाला बळी न पडता व्हिडिओ डिलीट करू नका 💯
@Sharyatpatern2576
@Sharyatpatern2576 4 ай бұрын
सर आपण तो व्हिडिओ डिलीट करायला नको होता कारण आज जर सत्य लोकांना कळलं नाही तर उद्या किती गरीब लोक अश्या गोष्टीला बळी पडतील. आज आपण कुणाचं तरी ऐकून व्हिडिओ डिलीट केले तर उद्या आपला देखील आवाज दाबला जाईल. मोरे सरकार म्हणतात बोलायला शिका नाहीतर अन्याय होतच राहणार. (मी पण यावर व्हिडिओ बनवला आहे पण मी तो डिलीट करणार नाही.) 😞
@Sachinshitole6300cc
@Sachinshitole6300cc 4 ай бұрын
तुम्ही जर खरे युट्युबर असाल आणि सत्य दाखवणारे असाल तर विडिओ डिलीट नाही करणार
@ajitdhane281
@ajitdhane281 4 ай бұрын
ह्यो निंबाळकर सर शर्यती बंद पडणार
@jamilshaikh59
@jamilshaikh59 4 ай бұрын
हाथी के दांत खाने और दिखाने और होते है 😢😢😢 खर आहे फार लाजीर वाणी😊😊😊
@rahuld42
@rahuld42 4 ай бұрын
दादा विडिओ डिलीट करायचे तर का टाकता विडिओ... शेवटी केलाच डिलिट विडिओ.. ही अपेक्षा नव्हती तुमच्याकडून 🙌🏻🙌🏻
@GK__45
@GK__45 4 ай бұрын
दादा एक निवेदन आहे... गट क्रमांक किती होता ते आठवत नाही...पण रुबाब बैल त्या गटात होता आणि रुबाब सुट्टी करताना खूप त्रास देत होता म्हणून एक सुट्टी मेकर होता त्याने रुबाब च्या तोंडावर खूप साऱ्या बुक्क्या मारल्या आणि नंतर रुबाब च्या नाकातून कदाचित रक्त येत होतं...नेटवर्क प्रॉब्लेम मुळे मला ते स्पष्ट दिसल नाही पण लाल लाल दिसत होतं... जर अस काही असेल तर कृपया याच्यावर एक व्हिडिओ बनवा...कारण एका नंदीला अस मारणं फार चुकीच आहे...आपण आपल्या नावासाठी त्यांना पळवतोय आणि ते ही जीवाचं रान करून पळतात पण हे सगळे प्रकार चुकीचे आहेत याच्यावर निर्बंध लागले पाहिजेत...बाकी तुम्ही खरंच खूप चांगले काम करता 🙏
@prakashsawant2771
@prakashsawant2771 4 ай бұрын
भाऊ तुम्ही व्हिडीओ delete नका करू दुसऱ्याला टीका चागल्या करता की मग तेची सत्य परस्थिती जगाला पाहू द्या...💯 जगाला ज्ञान देऊन स्वतः असं वागणे बरोबर नाही एक बकासुर प्रेमी..♥️🫀🦁
@ashishsavaratkar7140
@ashishsavaratkar7140 4 ай бұрын
सत्य आहे ते डिलीट नका करू, नाना च समजू शकतो पण सरांना कळायला पाहिजे होतं
@SachinShelar-yq9un
@SachinShelar-yq9un 4 ай бұрын
निंबाळकरांची बैल मैदानात पळवून देऊ नका कुठल्याही मैदानात
@akkiiit5876
@akkiiit5876 4 ай бұрын
@निसर्गाची नाळ काय म्हणता निंबाळकर सरांना पण बैलगाडा शर्यती वर 300 शब्दाचा निबंध लिहायला सांगून माफ केले का 😂😂
@Ronald99855
@Ronald99855 4 ай бұрын
😂😂🤣🤣🤣🤣🤣
@mayamate4444
@mayamate4444 4 ай бұрын
😂😂😂😂
@Ravikantlokhande123
@Ravikantlokhande123 4 ай бұрын
Delete nka karu aajibaat toh manus yach laykicha ahe nana bhi bhurta ghala ahe paisya pai
@Alluarjun23398
@Alluarjun23398 4 ай бұрын
आपण सर विडिओ डिलीट केला तर तुमचा एक Subscriber म्हणून तुमचा जाहीर निषेध असेल . जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो रे ईश्वर . तुम्ही ठरवा तुम्हाला सत्य परिस्थिती सोबत राहायच आहे का . चुकीच्या माणसाचे समर्थन करायचे आहे . तुमच्यावर आहे
@laxmangavali4623
@laxmangavali4623 4 ай бұрын
आत्ता काय उपोयोग ......बागितला सगळ्यांनी.
@amitwarik2601
@amitwarik2601 4 ай бұрын
बकासुर कोणाचं ऋण ठेवत नाही महादेवाचा नंदी आहे
@sambhajibhandalkar6962
@sambhajibhandalkar6962 4 ай бұрын
सकाळी लयं जोमात आणि दुपारीच कोमात वाहं रे.....😂😂😂😂😂 वाघ फक्त एकच रुस्तुम ए हिंदकेसरी बकासुरररररर ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@राहुलशेलार-घ6फ
@राहुलशेलार-घ6फ 4 ай бұрын
जे खरं आहे ते मि बोलतो पणं काही लोकांना आवडत नाही असे म्हणतो हा पडद्याआड गोष्टी लोकांना माहिती नसतात मगं कशाला विडिओ डिलीट करता आहो ह्याचा पणं खरा रंग दुनियेला बघू द्या कसा असतो पिंजऱ्यातील मास्तर खरं तरं हेला चांगल्या डॉक्टर कडे नेऊन ईलाज किंवा रक्त वाढीच्या गोळ्या चालू करा तेव्हा हा माणूस चांगला राहील नाहीतर हातातून केस जाईल जर पैशाची अडचण निर्माण होत असेल तर आम्ही बैलगाडी मालक,चालक, चहा, वडापाव,भेळ,काकडी, तंबाखू,विमल, सिगरेटवाले मिळून वर्गणी जेवढी ज्याला जमेल तेवढी एकत्र करून हा माणूस बरा करू , चला एक पाऊल मदतीसाठी
@BAKASUR-rn8by
@BAKASUR-rn8by 4 ай бұрын
अमोल दादा व्हिडिओ देलीते केरो नका आमचा विश्वास आहे तुमच्यावर
@abhijitkale8449
@abhijitkale8449 4 ай бұрын
ते निंबाळकर तसें रंग बदलणारेच आहे, कळूदे कि जगाला तो किती घातकी माणूस आहे ते,
@ajitghisare2567
@ajitghisare2567 4 ай бұрын
ह्याला पण पाकीट भेटल वाटत ..... असली शेट उपट करून नाय भेटत शेवटी देवाने न्याय केला ❤😊
@sachinpawar7611
@sachinpawar7611 4 ай бұрын
मास्तरांचे कसे हाय, मी न्हाय त्यातली आणि कडी लावा आतली..😂😂😂
@ABHIJITPATIL-us6tj
@ABHIJITPATIL-us6tj 4 ай бұрын
आज पुन्हा सिद्ध झाले युटुप वाले विकले गेले
@vishalpisal8192
@vishalpisal8192 4 ай бұрын
जिथे निंबाळकर तिथे घान होणारच
@kishormore3023
@kishormore3023 4 ай бұрын
निंबाळकर याला गाडी पळवायला द्यायला नाही पाहिजे होती
@Crazysai1234
@Crazysai1234 4 ай бұрын
सत्य आहे .... हार मानू नका व्हिडिओ delet kala ha chalal आज पासुन आम्ही बग्णार नाही... जाहीर निषेध
@SumitJantre-lx3sz
@SumitJantre-lx3sz 4 ай бұрын
आपण सर विडिओ डिलीट केला तर तुमचा एक Subscriber म्हणून तुमचा जाहीर निषेध असेल . जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो रे ईश्वर . तुम्ही ठरवा तुम्हाला सत्य परिस्थिती सोबत राहायच आहे का . चुकीच्या माणसाचे समर्थन करायचे आहे . तुमच्यावर आहे .
@SanjayJadhav-cl4mw
@SanjayJadhav-cl4mw 4 ай бұрын
याच्यात विठ्ठल नानाचा काहीच दोष नाही हे सगळं रंजीत सर सर्च कारस्थानी सगळं
@ZingajiWaydande
@ZingajiWaydande 4 ай бұрын
कारण त्या निंबाळकर सरांची जिरवायचे आहे पैसे घेऊन पहिला करत नाही का पैसे खायचे का नाही त्या बकासुरच्या मालकावर किती अन्याय केला बघा सुरू होते की लगेच शिलाई झोपलीच झोपेत केलेला
@sachinghube8476
@sachinghube8476 4 ай бұрын
वायदी प्रकार असाच सुरू राहिला तर हे शेत्र लवकर बंद होणार
@SushantKhedekar-ps9eh
@SushantKhedekar-ps9eh 4 ай бұрын
अंधश्रद्धा निर्मूलणाचे अध्यक्ष बनत होते देवाण शिक्षा दिली 🙏🙏🙏🙏 जय बकासुर ❤️❤️❤️
@HSC_IT
@HSC_IT 4 ай бұрын
पैसे आले ...... 😂😂😂 KZbin वाले चांगला सुरू केलंय...
@dontknow.7584
@dontknow.7584 4 ай бұрын
हितून जरी विडिओ डिलीट झाला तरी माझ्याकडे मिळेल ...
@kishormore3023
@kishormore3023 4 ай бұрын
हे बरोबर नाही वायदी घेउन रात्री फोन करून सांगतो बैल मिळणार नाही हे शाप चुकीचे आहे वायदी किंग निंबाळकर सर
@prempatil1621
@prempatil1621 4 ай бұрын
आजिबात डिलीट करू नका कलु दे लोकांना निंबाळकर कसा आहे तो स्वतः लोकांच्या बैलांना आणि मालकांना नाव ठेवतो मग कळू दे त्याच पण स्वतःच ठेवायचं झा कुन आणि लोकांचं पाहायचं वाकून अस निंबाळकर च आहे
@AjayBhalekar-gv7lh
@AjayBhalekar-gv7lh 4 ай бұрын
अचानक कॅन्सल केला पैरा तेव्हा राग होता आणि आता यांना समजावून उलट पैसे दिले असतील की अस बोला की वाद mital
@anupkedage
@anupkedage 4 ай бұрын
आपल ठेवायचं झाकून, दुसऱ्याच कसं सारखं उगडुन बघु वाटतय नका करु व्हिडिओ डिलीट.
@rameshshinde1015
@rameshshinde1015 4 ай бұрын
शेवटी विट्ठल नाना आणि बकासुर च कामाला येईल. शर्यत क्षेत्र मधील पावटा. पावटा चे विशेषण काय आहे, दुर्गंधी पसरवतो. जो सर्वांना समजला आहे. हे शर्यत क्षेत्र टिकले पाहिजे. याला खड्या सारखे बाहेर काढा.
@ravindrashinde9899
@ravindrashinde9899 4 ай бұрын
ज्यावेळी स्वतःची गोष्ट जगासमोर येते तेव्हा व्हिडिओ डिलीट करायला सांगायचा बकासुर ची बदनामी केली तेव्हा नाना कधी सांगितले नाही सराला व्हिडिओ डिलीट करायला तेव्हा काय मजा येत होती ना सगळे स्वार्थी...
@RohitThombare_6300
@RohitThombare_6300 4 ай бұрын
ते सगळ जाऊदे पण..70,000😮😮
@akshaychandgude5359
@akshaychandgude5359 4 ай бұрын
Bakiche 2 lakh ghetat
@rahuld42
@rahuld42 4 ай бұрын
अर्रर्रर्र ती असं फसवत तर नाहीत 😄😄​@@akshaychandgude5359
@Bayla1001hemla
@Bayla1001hemla 4 ай бұрын
​@@akshaychandgude5359pn ase faswat nahit vayyde gheun pn
@SankeshChavan
@SankeshChavan 4 ай бұрын
2 gheu nhi tr 4 gheu Fhasvat tr nhit na
@GANESHNANGARE-gx8xs
@GANESHNANGARE-gx8xs 4 ай бұрын
​@@akshaychandgude5359fasvat nhi tar nav top la anto final la rahun
@sachingholap7926
@sachingholap7926 4 ай бұрын
निंबाळकरांना सगळ्यांनी ओळखला आहे आता तो या क्षेत्रात पैशासाठी आला आहे
@SantoshJadhav-mq5zu
@SantoshJadhav-mq5zu 4 ай бұрын
Sir chi video aaj ali nahi
@छंदमाझावेगळा
@छंदमाझावेगळा 4 ай бұрын
पहिला व्हिडिओ डिलीट करु नका सत्यपरस्थिती मांडली आणि डिलीट करायचा असेल तर परत व्हिडिओ नका टाकू असे
@Kokanputraguru1122
@Kokanputraguru1122 4 ай бұрын
चांगल तेवढ वाईट विठ्ल कड़े बगुन जाउदे❤
@crickettv3488
@crickettv3488 4 ай бұрын
तुम्ही व्हिडिओ डीलीट करू नका हे निंबाळकर दुसरांच बगतय वाकुन आणि आपल ठेवतय झाकुन
@ChaitanyaGarghate
@ChaitanyaGarghate 4 ай бұрын
अमोल दादा व्हिडिओ delate नक्का करू
@udaysawant9907
@udaysawant9907 4 ай бұрын
विठ्ठल नाना ने निंबाळकर च्या नादाला लागून स्वतःची पण वाट लावून घेतली
@ATmobileStore
@ATmobileStore 4 ай бұрын
Video डिलिट केला तरी आम्ही कॉपी केला आहे परत टाकणार 😂
@vasimmujawar1886
@vasimmujawar1886 4 ай бұрын
आपण जर video डिलीट केला तर आपल्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. जे आहे ते आपण मांडलं.आपण जर video डिलीट केला तर आम्ही पण आपणास unfollow karu🙏🙏🙏
@crickettv3488
@crickettv3488 4 ай бұрын
तुम्ही पण आता खोटाला थारा देवु नको खर जगा समोर ठेवा लोक बोलतायत काय आणि करतायत काय
@tushartambe8961
@tushartambe8961 4 ай бұрын
नाव खराब झालं आहे निंबाळकर कर सरांच विडीवो डिलिट आता करून काय फायदा होती ती पण गेली ना आता काय फायदा
@siddhika131
@siddhika131 4 ай бұрын
निसर्गाची नाळ आपण काही चुकीचं केला नाही संपूर्ण बकासुर प्रेमी तुमच्या पाठीशी आहेत.. आपणं ह्या व्हिडिओ मार्फत सत्य परिस्थिती दाखवली.. त्यामुळे कोणाच्या दबावाला बळी पडू नका व हा व्हिडिओ जेवढ्या गडामालक व बैलगाडा शौकीन वर्ग पाहत असतो त्या पर्यंत पोहचुद्यात... जर तुम्ही काही चुकीचं कार्य करत नसाल तर हा व्हिडिओ तसाच राहील...
@Philip38654
@Philip38654 4 ай бұрын
निसर्गाची नाळ ने निबंध लिहिला आज
@Philip38654
@Philip38654 4 ай бұрын
नाना नी चांगले cover केले
@avinashthorat8203
@avinashthorat8203 4 ай бұрын
नक्की काय विषय झाला होता कोण सांगेल का 🙏कसला व्हिडिओ होता
@storyofkokan8572
@storyofkokan8572 4 ай бұрын
तुम्ही व्हिडिओ डिलीट केलात तरी आम्ही तो download केला आहे😂😅
@ajmangarulkar7803
@ajmangarulkar7803 4 ай бұрын
Link send kra ki
@PavanKatkar-x8k
@PavanKatkar-x8k 4 ай бұрын
Yedzva aahe sotac pan nav khrab aani nana nch pan nav khrab tuzya peksha baila na kalat tari tyanch Shen kha akal aali tar aali vaydi King mi ❤ shrja shundar Premi aange pan tyanca malak pisha shathi aala aahe
@Philip38654
@Philip38654 4 ай бұрын
70000 cr cha घोटाळा झाला आज आणि काही शिक्षा झाली नाही
@dontknow.7584
@dontknow.7584 4 ай бұрын
विडिओ दिलीट केला तर आम्ही समजणार तुला पण वायदि मिळाली आणि तुझं चॅनेल अनफोल्लो करणार .....
@shrimantteke7044
@shrimantteke7044 4 ай бұрын
Kse nagve kele aj sir ani vithhal nana 😂😂😂😂😂
@Niketan.Rathee
@Niketan.Rathee 4 ай бұрын
@ nirsargachinal अमोल मोटे साहेब जर तुमच्या सारखे प्रामाणिक, कायद्याचं रक्षण करणारे व्यक्ती जर दबावाखाली व्हिडीओ डिलीट करत असेल तर मास्तर सारखी लोक मोकाट सुटतिल. गरिबांची फसवणूक करतील. तुम्ही अशा लोकांना नागडं करून त्यांचं खरं रूप दाखवा.
@storyofkokan8572
@storyofkokan8572 4 ай бұрын
नानांच कस झालंय.... आपलेच दात आणि आपलेच ओठ 😂😂 म्हणूनच आज सर मैदानात आले नाहीत का??
@rahulrajgire1721
@rahulrajgire1721 4 ай бұрын
काय राव तुमच्यामध्ये विठ्ठल नानाचा नाव बदनाम करतात
@dattajadhav1489
@dattajadhav1489 4 ай бұрын
नाना आपले गरीब आहेत यार त्यांचं नव उगीच बदनाम होतंय . पण सर्वांनी समजून घेतले. सर्वांचे सहकार्य लाभले.ओन्ली विठ्ठल नाना 💓
@rajumahadik1338
@rajumahadik1338 4 ай бұрын
दादा म्हणजे विलास पहिलवान खोटे ठरले मग
@tushargurav9710
@tushargurav9710 4 ай бұрын
Video delete karayla kiti paise ghetle
@vinodmore1695
@vinodmore1695 4 ай бұрын
जे खर आहे ते आहेच
@amarpatil6086
@amarpatil6086 4 ай бұрын
तू व्हिडिओ डिलीट केलीस की आम्ही तुला अन फॉलो केले व लक्षात ठेव व्हिडिओ डिलीट करू नको त्याची इज्जत जाते जाऊ दे तो काय व्यक्ती काय आहे ते समाजाला पण कळून दे
@ghatalsanjay2352
@ghatalsanjay2352 4 ай бұрын
दादा विडिओ डिलिट करू नको जर विडिओ डिलिट केली तर तू पण त्या वयादी मध्ये मोडशील 🙏🙏🙏🙏प्लीज नको करू video डिलिट लोकांना पण कळू दे कि व्हायदी सोता घेतो आणि दुसऱ्याचा नाव पुढे करतो
@Nadkarapanamchakute
@Nadkarapanamchakute 4 ай бұрын
Layki kalki
@godyuvayt3205
@godyuvayt3205 4 ай бұрын
वाद वाढण्याच मुख्य काम यूट्यूबर करत आहेत
@dnyaneshbathe4946
@dnyaneshbathe4946 4 ай бұрын
Video delete karu naka naitar unfollow kela jail. Sarvani asach kara hyni vdo parat takla nahi tar unfollow kela jail
@Patil000kdgdjsi
@Patil000kdgdjsi 4 ай бұрын
Sarja la kay bolu naka❤
@siddhika131
@siddhika131 4 ай бұрын
शेमण्यानो घ्या तुमच्या बापाला आता चडवून... बाकासुरच्या नावाने लय बोलंबलात... गरवाच घर नेहमी खालीच आसता 😂😂😂 आता वायदे किंग कोन समजला आसेल zhate fans 😂
@GANESHNANGARE-gx8xs
@GANESHNANGARE-gx8xs 4 ай бұрын
Bakasur fans sarja pan pasnd kartat pan malak ek no cha bekar ahe..tya mule to amhala avdat ny..
@brijeshjadhav5763
@brijeshjadhav5763 4 ай бұрын
तू कोणाची मुलाखत घेत जाऊ नको रे पैसे मिळाले की व्हिडिओ डिलीट करतो का
@sufi.Qureshi-4040
@sufi.Qureshi-4040 4 ай бұрын
Bakasur cha malak 2 laak rupi waide gheto ki😅😅
@SahaduChorge
@SahaduChorge 4 ай бұрын
Shakuni mama ahe 1 no Vishwas ghataki manas
@rohitthorat319
@rohitthorat319 4 ай бұрын
Vayadi chi pratha bakasur valyani kadhali te fakt lapun ghet hote sir open ghetat
@SanjayKadam-lg8xg
@SanjayKadam-lg8xg 4 ай бұрын
Bakasur sharyat shetrat yeycha agoder pasun vaydi ghetli jate swata bakasur chya malkane bakasur charchet nastana vaydi dili ahe😂😂
@vicky-gp5yo
@vicky-gp5yo 4 ай бұрын
करू नका delet
@Smalusare386
@Smalusare386 4 ай бұрын
विडिओ डिलिट केला तर तुजा चॅनल कोणीच बघणार नाही चूक चूक आहे
@BlackFace_0
@BlackFace_0 4 ай бұрын
Video delete naka karu kahi zala tari, mi tar unsubscribe karin jar video delete zala tar 😢
@rajumahadik1338
@rajumahadik1338 4 ай бұрын
अफवा नाही हकीकत आहे दादा
@Nadkarapanamchakute
@Nadkarapanamchakute 4 ай бұрын
Payshav maharti koni pan ghil nirman kon kart
@KiranHake-m3j
@KiranHake-m3j 4 ай бұрын
Are he kahich nahi wathar maidanavar bakya semi la harla julewadicha Rajane ek number kela he nachtay aplich gadi lagli mhanun kay mahit kay manus ahe
@Amoldanke-i3p
@Amoldanke-i3p 4 ай бұрын
mitra no to video aaplya poran kade ghya
@amarpatil6086
@amarpatil6086 4 ай бұрын
तू जर सत्याच्या बाजूने जर व्हिडिओ टाकली असेल तर डिलीट करायची गरज नाही मित्रा तुझी व्हिडिओ डिलीट करू नको कारण ती व्हिडिओ डिलीट जर झाली तर त्या माणसाला त्याचा अजून फायदा होईल तो एकाला आता फसवलंय तसं अजून कोणाला फसवणार तो फसवायला नको म्हणून व्हिडिओ कंटिन्यू राहू दे म्हणजे बाकीची लोक त्याच्याकडे पायऱ्या मागताना पण विचार करतील
@vishalkadav629
@vishalkadav629 4 ай бұрын
Delete keli tr me unsubscribe karel
@sachinkhude5146
@sachinkhude5146 4 ай бұрын
Tantrik kaslya adchni astyat charging sampli hoti kay sarjyachi 😂 kay boltyat rao
@Animal-walfare
@Animal-walfare 4 ай бұрын
😂😂 correct vishay hatlas bhawa😅
@SohelNadaf-sx5yl
@SohelNadaf-sx5yl 4 ай бұрын
मुलांना आळा घाला प्रत्तेकाला प्रत्तेक गावात मैदानला जायच आस्त आणि You tub वाले विडिओ बैलांचे बनवा मांसाचे डोके फुटतील आस काय करू नका
@kailasrane2740
@kailasrane2740 4 ай бұрын
vedeo khara dakhava
@sudarshanparswale1934
@sudarshanparswale1934 4 ай бұрын
दादा विडियो डिलीट कराला किती किती दिले🤣🤣
@YogeshToche
@YogeshToche 4 ай бұрын
Jo koni bakasurvar tika karil tyache aseach honar
@TejasPadave-g4p
@TejasPadave-g4p 4 ай бұрын
आता विषय मिटवायला बघतात आहेत
@rohidasghadage4032
@rohidasghadage4032 4 ай бұрын
नानाचे खरे नाव बकासूरने केलेय खरे आहे ना
@sambhajipawar8695
@sambhajipawar8695 4 ай бұрын
काळा झवनया कोणाच्या काड्या करू नको
💩Поу и Поулина ☠️МОЧАТ 😖Хмурых Тварей?!
00:34
Ной Анимация
Рет қаралды 1,9 МЛН
How To Get Married:   #short
00:22
Jin and Hattie
Рет қаралды 20 МЛН
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 2,5 МЛН
WORLD BEST MAGIC SECRETS
00:50
MasomkaMagic
Рет қаралды 53 МЛН
💩Поу и Поулина ☠️МОЧАТ 😖Хмурых Тварей?!
00:34
Ной Анимация
Рет қаралды 1,9 МЛН