नमस्कार सर 🙏मी तुमचे सर्व video नेहमी बघत असतो... खूप म्हणजे खूप नवीन नवीन शिकायला मिळत नेहमी आपल्या इतिहासा बद्दल तुमच्या मुळे.... खूप खूप आभारी आहे आपला 🙏
@nileshthaware78743 ай бұрын
माझे आवडते इतिहासकार
@Shabdashilp5 ай бұрын
अतिशय रोमहर्षक कथन 👏👏🙏🏻🙏🏻
@Bhushansonawne31185 ай бұрын
खूप खूप छान माहिती,माझे सर्वात आवडते इतिहासकार...❤❤❤ ह्या व्यक्तीला बघून मी इतिहासाची गोडी निर्माण झाली
@ShyamPatil-by4bo5 ай бұрын
ईतीहास लीखाना बरोबरच हा डीजीटल ईतीहास एक अमोल ठेवा बनु शकेल खरा व वास्तव ईतीहासाची जान व भान निर्माण होण्यासाठी हा प्रयत्न अतीशय ऊपयुक्त व आधुनिक काळाला अनुसरून आहे सर्वच ईतीहास या पध्धतीनी रेकाॅर्ड करावा
@pruthvirajpatil23235 ай бұрын
Sir chatrapati sambhaji maharaj variti ek 3 bhagat series kadha 🚩🙏🙏
@ShyamPatil-by4bo5 ай бұрын
नोपोलीयन हीटलर यांची जे हाल रशीयात झाले त्याच्याशी या मोगल सैन्याच्या हालाखी च्या प्रसंगाची तुलना करता येईल
@jayramdamare39954 ай бұрын
मराठा म्हणवणारे पुचट आहेत. इतकी महत्वाची माहिती इथे सांगितली जात आहे, पण पाहतोय कोण? खरे मराठे असाल तर इंद्रजित सावंत यांची व्याख्याने घराघरात पोचवा. महाराष्ट्रधर्म वाढावा.