ते मराठा-कदंब देशमुख होते । त्यांनी विदर्भातील मराठा पाटील आणि देशमुखांना कुणबी fold मध्ये घेऊन घेतलं
@Maharashtrik Жыл бұрын
@@pr__gaming मराठवाडा आणि विदर्भातील लोकांना आम्ही मराठा मानतच नाही
@gauravraut2848 Жыл бұрын
@@pr__gamingत्यांचे उपकार आहेत आणि मराठवाडा मराठा साठी सुद्धा प्रयत्न केले तेथील खोटा रुबाब दाखवणारा मराठा वैक्तींना कमी पणा वाटले आणि आज आरक्षण साठी लढावं लागत आहे त्या चूका आताच्या मुलाना भोगाव्या लागत आहे , असो भाऊसाहेबांचे खूप उपकार आहे नाहीतर आज आपल्याला आरक्षण साठी भांडाव लागलं असत
@rahulpatil23885 ай бұрын
दाखल्यावर हिंदू मराठा दिलेले आहे आणि माझ्या बाबांच्या भावाच्या दाखल्यावर हिंदू कुणबी दिलेले आहे , असे पुरावे खानदेशात लाखोंनी आहे , आजही उत्तर महाराष्ट्र म्हणजेच खानदेशात गेल्यावर कळते की तिथले कुणबी स्वतहाला मराठा पाटील म्हणून घेतात , आमचे पुरावे आहेत आम्हाला कुंनबीचे दाखले
@vivekm79712 ай бұрын
@@rahulpatil2388Mulat Maratha ani kunbi ek ahet .. 1890-1910 sali la Kahi Chalvali zalya jyat Rajkiya Varchasava sathi saglyani Maratha ashi nond lavli... Tyachya adhiche purave baghal tr purn maharashtrat 99% Kunbich bhettil
@AM-re4lm Жыл бұрын
त्या वेळी पंजाबराव देशमुख साहेबांचं सर्व मराठा समाजाने ऐकलं असत तर आज सर्वांना ओबीसी मधून आरक्षण मिळाला असत.. जय भीम
@Dadapatil991 Жыл бұрын
अरे भाऊ कसे आयकाचे माझं आई वडील एवढे अजून अडाणी आहेत. कि त्याचे शाळेचे दाखले नाहीत. कोठून ते कुणभी-मराठा करणार
@abhayjangam5300 Жыл бұрын
@@Dadapatil991 ho यार हेपण आहे म्हणा... भाऊ BJP सरकारकडे रेटा लावला पाहिजे आता सर्व समाजाने कारण हिंदुत्व वाचवण्यासाठी आले आहेत ते त आरक्षणाचा विषय सोडवून देतीलच जर पाठपुरावा केला त
@GaneshJadhav-tw2dl Жыл бұрын
@@abhayjangam5300 ते फक्त ब्रह्मन , मारवाडी व उच्च वर्गाचे हित संबंध जोपासतात आरएसएस , हिंदु महा सभा , आर्य समाज या सर्व संघटना फक्त त्यांच्या हित संबंध जोपासण्यासाठी आहेत . सर्व बेगडी व नाटकी कार्य करतात. जय श्री राम
@Gupta_Dynasty Жыл бұрын
@@Dadapatil991 एकच उपाय jatigat जनगणना vyavi जेणे करुन ओबीसी आरक्षण ५२% होयल आणि कुणबी मराठा पण सामील होतील जस बिहार मध्ये चालू आहे..
@vijaykamble4237 Жыл бұрын
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी न मागता व सांगता सर्व समाजासाठी काम केले
@Hindu_Empire_0 Жыл бұрын
खरंय
@laxmanpawar5499 Жыл бұрын
खरंच आम्हाला माहितीच नव्हतं
@atulkumar-gm3eo Жыл бұрын
बाबासाहेब आंबेडकर 💐💐
@Rahul_obc Жыл бұрын
*यावरून इतके स्पष्ट होते की मुळात मराठा आणि कुणबी एकच आहेत... त्यामुळे एकाच समाजामध्ये आणखी फुट पडूदेवू नका... माझ्यासाठी प्रत्येक मराठा कुणबी आहे आणि प्रत्येक कुणबी हा मराठा आहे...* *🙏जय कुणबी 🤝 जय मराठा🙏*
@PARMESHWAR_MHAISNE Жыл бұрын
बरोबर भाऊ 🚩🚩🚩
@abhayjangam5300 Жыл бұрын
जय शिवराय भाऊ
@मनोजबल्लाळ Жыл бұрын
You are not Universal 😜
@वीरमराठा-स5न Жыл бұрын
माझी पण अशीच इच्छा आहे भाऊ,पण ते कोकण मधले कुणबी स्वतःला मराठा मानत नाहीत,मूर्ख लोक आहेत ते
@Rahul_obc Жыл бұрын
@@वीरमराठा-स5न एका नाण्याच्या दोन बाजू आहेत मराठा आणि कुणबी पण मुळात नाणे एकच आहे... 🙏
@pankajahire1861 Жыл бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर ग्रेट जय भीम.. 🌹🙏🌹🙏
@Vijay23288 Жыл бұрын
Tujhach shodh ghet hoto
@micon7079 Жыл бұрын
@@Vijay23288majha pn ghe garaj ahe tula jay bhim 👍
@AjjuBhai-qy4pg Жыл бұрын
शिक्षण महर्षी भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांचे विदर्भासाठी आणि सर्व कुणबी मराठा समाजासाठी अविस्मरणीय योगदान आहे. 🙏🙏🙏🌹🌹
@kalpavrukshapublication Жыл бұрын
काही ठिकाणी इ .स १९०० च्या आदी च्या काळात 'कुणबी' हाच जाती चा उल्लेख दिसतो.🚩पंजाबराव देशमुख यांचे खुप खुप आभार. 🙏
@मनोजबल्लाळ Жыл бұрын
कुणबी म्हणजे शेतकरी होय
@Maharashtrik Жыл бұрын
हो मराठवाडा अन् विदर्भात कुणबी होते, अन् पश्चिम महाराष्ट्रात क्षत्रिय मराठे.
@omkarkhedekar7869 Жыл бұрын
@@Maharashtrik पुण्यात किती तरी देशमुख घराणी आहेत त्यांच्या नोंदी कुणबी म्हणून आहेत त्यामुळे कोण क्षत्रिय आनि कोण नाही हे तु नको ठरवू
@Maharashtrik Жыл бұрын
@@omkarkhedekar7869 अरे बाबा तुला ही सामान्य गोष्ट कळते का, की देशमुख ही एक पदवी आहे. त्यामुळे देशमुख ब्राम्हण पासून शूद्र कोणीही असू शकतो. आम्ही नाही मग काय बाहेरचे सांगणार काय कोण क्षत्रिय अन् कुणबी ते
@omkarkhedekar7869 Жыл бұрын
@@Maharashtrik बाहेरच जाऊदे मी स्वतः एका क्षत्रिय मराठा घराण्यातून येतो पण आमची सुद्धा इंग्रजकाली नोंद कुणबी म्हणून सापडते
@skystatus3691 Жыл бұрын
The great man Dr babasaheb ambedkar💙💙💙💙🙏🙏🙏🙏
@pravinyadav3730 Жыл бұрын
खूप छान माहिती आणि विश्लेषण 👍
@gangadhardepe2328 Жыл бұрын
डॉ पंजाबराव देशमुख साहेब हे पुरोगामी विचारसरणीचे नेते होते . त्यांनी त्यावेळी विदर्भात गावोगावी जाऊन लोकांना समजावून सांगितले की कुणबी म्हणून जातीची नोंद करा .त्याचा फायदा आज मराठा समाजाला होत आहे
@manojgawande1347 Жыл бұрын
भाऊसाहेब देशमुख यांच्यामुळे विदर्भातील कुणबी समाजाला आरक्षण मिळाले. 🙏🙏
@tejasagarkar7655 Жыл бұрын
Jay Jyoti Jay Kranti ✍🏻 Jay Bhim ✊🏻 Jai Shivray 🧡
@PunekarPratik Жыл бұрын
Sarv Bhartiyana Krantikari Jay-bhim💙🙏
@pratiksakpal4132 Жыл бұрын
द ग्रेट पर्सन Dr.पंजाबराव देशमुख........
@tulshidasshingne8733 Жыл бұрын
डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांना शतशः नमन ❤️
@sunilgaikwad9582 Жыл бұрын
बहुत ही अच्छा विश्लेषण
@YogeshPatil_07 Жыл бұрын
विदर्भाची शान डॉ. पंजाबराव देशमुख ♥️🙏🏻
@shyammorkhade6946 Жыл бұрын
भाऊसाहेब हे भारतरत्न चे अधिकारी आहेत.......
@मनोजबल्लाळ Жыл бұрын
हक्कदार का??
@kaustubhtale369 Жыл бұрын
Thanks to Punjabrao Deshmukh Sir
@payalwaghmare1920 Жыл бұрын
Thank you so much बोल भिडू तुम्ही मी सांगितलेल्या dr Ambedkar आणि पंजाबराव देशमुख यांच्या वर व्हिडिओ बनविल्या बदल ....love you 😘❣️ so much 🥰
@vaibhavO358 Жыл бұрын
Jay Bhim
@shekharkadam8685 Жыл бұрын
संपूर्ण महाराष्ट्रातला अल्पभूधारक गरीब मराठी शेतकरी हा मागासलेला आहे. कागदपत्र चुकीची नोंद झाली असेल तर त्याला जबाबदार नालायक राजकारणी आहेत . म्हणून गरीब मराठा शेतकऱ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे
@shriganesh5572 Жыл бұрын
फक्त राजकारणी नाही... मोठेपणासाठी स्वतःला पाटील देशमुख म्हणवून घेणारे लोक पण जबाबदार आहेत.
@yushpatil0734 Жыл бұрын
@@shriganesh5572barobar bhau😇
@khemchandradoke7094 Жыл бұрын
तुम्ही माझी विनंती ऐकली आणि अप्रतिम अशी माहिती दिली त्याबद्दल खुप आभारी आहे
@shashankbhoyar1641 Жыл бұрын
आम्हीं आजन्म ऋणी आहोत..भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख साहेबांचं....ज्यामुळे आजचा अमरावती च मराठा समाजाला, कुणबी च आरक्षण मिळवून देऊन... अनंत उपकार केलेत
@sureshdeshmukh706 Жыл бұрын
नेत्यांना दूरदृष्टी हवे त्यातूनच पंजाबराव यांनी हा निर्णय घेतला
@matemanoj2349 Жыл бұрын
अभ्यासपूर्ण माहिती दिली आभारी आहोत 🙏
@ravindraveerkhare9189 Жыл бұрын
भारत रत्न पंजाब राव देशमुख अमर रहे
@harshsonkamble3077 Жыл бұрын
Thank you babasaheb❤ Thank you bhausaheb❤
@prashantshewale434 Жыл бұрын
आमच्या खान्देश मध्ये सुद्धा मराठा जातीचे जन्म दाखल्यावर कुणबी म्हणून उल्लेख राहतो त्यामुळे अडचण येत नाही 1960 च्या आधी सुद्धा आमच्या भागातील पूर्वजांच्या दाखल्यावर कुणबी म्हणून उल्लेख आहेत
@Maharashtrik Жыл бұрын
कारण तिथे कुणबी आहेत मराठे नाही
@Amit-rk5hw Жыл бұрын
सर्वच जागी आहेत भाऊ तुम्हाला जर बगआयचा असेल तर तुम्ही maharashtra district of gazzeter टाईप करुन बघू शकता सर्वांनी आपली नोंद कुणबी म्हणून केली आहे
@rahulingole3950 Жыл бұрын
Great leader of all time 🙏
@akanshajadhav9448 Жыл бұрын
आगदी बरोबर आहे, जय महाराष्ट्र
@ramnathmuthe7639 Жыл бұрын
खुप छान माहिती आहे. 🙏
@Your_dad-007 Жыл бұрын
दूरदृष्टी dr.Ambedkar
@shantanu2625 Жыл бұрын
Most underrated politicians and social worker of all time......because of him today we are enjoying quality education and good jobs and what not
@sameeradit7636 Жыл бұрын
Thank you bol bhidu kunbi lokanchi mahiti delit kokanat OBC kunbi jast ahes election madhe pn kunbi la chance milala pahije
@TV00012 Жыл бұрын
अर्जुनाला शिकवायला असंख्य असे द्रोणाचार्य तयार आहेत पण एकलव्याला नेहमीच त्याग आणि शोषण नशिबात आले.आजही बहुतेक खाजगी,सरकारी कॉन्ट्रॅक्ट निघाले कि वरिष्ठ पाव्हणा,धर्म,जात,मित्र मग इतर अशी संधी मिळते हे भारताच दुर्दैव्य आहे.
ताई गजानन महाराज यांच्या आज प्रगट दिन त्यांचा विषयी एकदा व्हिडिओ बनवा 🙏🙏🙏
@Abhi_7655 Жыл бұрын
आमच्या पूर्वजनांनी क्षत्रिय जमीनदार म्हणून माज केला. आणि काळानुसार हे जमीनदार भूमिहीन, अल्पभूधारक शेतकरी झाले आहेत. त्यामुळे ना आर्थिक मागासलेपण आले. व याचांच परिणाम सामाजिक मागास होत आहोत. आता आम्हांला आरक्षणा साठी लढाव लागत आहे.
@dramaticpets5908 Жыл бұрын
As mhanu nko dada aapan maratha khup great hoto ajunhi aahot pudhehi rahnar .ekmatr khar jamini vikayla nko hotya purvajanni.
@vishalkamble8124 Жыл бұрын
नमस्कार सर मला पगडी पद्धत म्हणजे काय आणि ह्या पगडी पद्धती व्यवहार कायदेशीर मान्यता आहे का किवा व्यवहार कसा करायचा ह्या बद्दल कायदेशीर माहिती पाहिजे होती
@amolanvikar Жыл бұрын
छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏
@raosahebjadhav6932 Жыл бұрын
देशमुखांमुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालें नाही जयजिजाऊ जयशिवराय जय मूलनिवासी
@yl7698 Жыл бұрын
Dr. B R Ambedkar man of principle
@kkss8956 Жыл бұрын
माझा भी भ्रम होता की अस्सल मराठा आहे.. आडनावावरून वाटत होत पण भावकीतल्या माणसाने 1920चा मोडी लिपीतील कुणबी उल्लेख असलेली जमीनीची रेकोर्ड काढली व ओबीसी आरक्षण मिळवल.. विदर्भात 95% मराठा कुणबी कडे रेकोर्ड इझीली घावत ,मराठवाड्यात फारच कमी 20%0 मराठ्यांच अस रेकार्ड मुश्कीलन सापडत पश्चिम महाराष्ट्र , कोकणात 60% मराठ्यांच अस रेकार्ड सापडत..मुश्कीलीन....मराठा व कुणबी एकच होते फक्त गरीब, श्रीमंत, वतन , किताब ह्यावरून थोडाफार फरक तयार केला
@Maharashtrik Жыл бұрын
मराठवाडा अन् विदर्भात कुणबी होते, नंतर कोकणात पसरले. काही नवीन मराठे कुणबी असतील, मुळ घराण्यांचा संबंध नाही
@pratikdeshmukh564 Жыл бұрын
त्यावेळी ईतर मराठा नेत्यांनी सुद्धा पंजाबराव च एकायला हवा होता..आज आंदोलन करायची गरज नसती..🙏
@Komalll988 Жыл бұрын
Atahi ekat nahi tevha Kay yekat hote he eg. Rane 96k nako arakshan mhane 😅
@maitreysabale7852 Жыл бұрын
श्री शिवाजी शिक्षण संस्था बद्दल पण चित्रफीत बनवा...
@Dbhfhgj1235 Жыл бұрын
The great leader Dr babasaheb ambedkar
@gangadhardepe2328 Жыл бұрын
त्या काळी पंतप्रधान पदासाठी फक्त तीन महापुरुष पात्र होते , नेताजी सुभाषचंद्र बोस , सरदार वल्लभभाई पटेल व डॉ बाबासाहेब भीमराव आंबेडकर
@gajananpatil5679 Жыл бұрын
Good news good information
@skystatus3691 Жыл бұрын
Thanks bol bhidu 🙏🙏🙏🙏
@hiteshsc Жыл бұрын
Amchya kunbi samajanvar tyanche upkar ahe.
@anantdhumak3983 Жыл бұрын
खुप जुनि पण छान माहीती दिलीत
@waghramisanskruti Жыл бұрын
Baba saheb
@Suraj_Patil_4537 Жыл бұрын
Can you try to make video on Kunbi samaj 🙏
@pacificviews2796 Жыл бұрын
Very nicely told in short about the foresight of the then leader Dr.Punjabrao Deshmukh first central Agriculture minister of India. Liked the voice tone while conveying this information.
मी विदर्भातला असून मला आपण म्हणता तसे काहीही आढळून आलेले नाही. जवळपास सगळे मराठा मराठास लिहित होते. कुणबी च्या नोंदी कोतवाल सापडतात. आजोबा पणजोबांच्या टीसी कुणबी नोंदी नाहीत.
Sagale Marathi ekch ahe.. ugach Pune Mumbai Wale aamhi vegale mhanatat. Kunabi mhanaje Maratha n vice-versa. Ek vha pragati kara n Swarajya jagava. Jai Shivray
@Maharashtrik Жыл бұрын
तू असशील बाबा, कुणबी लोकांशी संबंधित आम्ही नाही.
@laxmankadam2326 Жыл бұрын
manje sampurna maratha ani kunabi ekch aahe fakt te addhi kunbi name nahi lawla mahnun te maratha rahile, so atta tyana kunbi certificate devun taka karan donhi samaj ekch aahet.
@ravindrapatil8216 Жыл бұрын
Super
@subhashkhandare3277 Жыл бұрын
ग्रेट
@ajitwankhede9240 Жыл бұрын
Jai bhim
@suraj3316-d9s Жыл бұрын
चुकीचा गैरसमज पसरू नका ज्या नेत्यांनी त्यावेळी आरक्षण नको बोलले ते पुरावे द्यावे @bolbhidu
Jai bhim jai shivray...Jai Mahatma fule and jai Gadge Maharaj...
@Vijay23288 Жыл бұрын
@@SamanScholar bhimtya
@Gupta_Dynasty Жыл бұрын
@@Vijay23288 हरमट्या
@Lone_Wolf2424 Жыл бұрын
@@Vijay23288 tujhya aaicha navra
@siddheshchavan631 Жыл бұрын
Why dont Maratha Community people , from Marathwada dont get Kunbi Reservstion? Please make detail video on this
@Gupta_Dynasty Жыл бұрын
९६k लावायची हाऊस
@pr__gaming Жыл бұрын
Because they dont have substantial mentions of kunbi as a caste on their documents.
@Maharashtrik Жыл бұрын
@@Gupta_Dynasty आहे तर ते कुणबीच
@Amit-rk5hw Жыл бұрын
@@Maharashtrikहो आहेत पण वेळेच्या ओघात त्यांचे पुरावे नष्ट झाले आहेत म्हणून त्यांना प्रॉब्लेम जात आहे पश्चिम महाराष्ट्र खूप लोकांनी जातीचे प्रमाणपत्र काढले आहेत
मराठा महार मध्ये common कुळ का आहे जसे शिंदे, गायकवाड खंडागळे पाटील भोसले जाधव जगताप, मोरे 🧐 आणि मराठा ना कुणबी म्हणण्यास लाज का वाटते... उत्तर भारतीय तर कुर्मी म्हणतात स्वतःला..
@Vijay23288 Жыл бұрын
Jhopetun baher ye
@tvssajet Жыл бұрын
कोंकणमध्ये सावंत, मोहिते, मोरे, तांबे, कदम, पवार, साळवी, जाधव, असे आडनावे समान आहेत मराठा आणि बौद्ब समाजात , बौद्ध समाजातील अनेक लोकांना कुळ दैवते आणि गोत्र प्रकार आजही माहीत आहे काही बौद्ध आजही विवाह संबंधी समान गोत्र विवाह टाळतात चिपळूण भागातील पुरोगामी मराठा मंडळी समान आडनावे असलेल्या बौद्ध समाजाला वेगळे समजत नाहीत भावंडे समजतात काही कारणास्तव वेगळे जाती झाल्या असतील अशी शंका ही उपस्थित करतात
@omkarlingayat9103 Жыл бұрын
@@tvssajet ani hich lok aata dharm badlun mhntat ,hindu dharm bramhnancha aahe 😂
@tvssajet Жыл бұрын
@@omkarlingayat9103 ब्राह्मण श्रेष्ठत्व मानणाऱ्या मनुवादी विचारधारा बाळगणाऱ्या हिंदू धर्माला विरोध आहे , तसं बघायला गेलं तर बौद्ध धर्मांतरित ८०% संस्कृती भारतीय आहे २०% नाकारलेली की मनुवादी संस्कृती
@Gupta_Dynasty Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/r6SqoYiendamoKs Shivaji Maharaj कुर्मी आहे
I request bolbhidu... Plz make video on 1.arakashan aj cha kalat garaj ahe ka ? 2. Gunvatta( quality) kami hote ka tya mule 3.aj parynt cha arakashana mule Bharatat kiti fayda zhalay + kiti nuksan zhalay
@मनोजबल्लाळ Жыл бұрын
१) गरज आहे म्हणून टिकून आहे... २) Define गुणवत्ता?? काहीही नुकसान होतं नाही, Supreme Court 3) त्यावर तुला आवड असेल, तर तुच Ph.D. कर... निष्कर्ष काढ...मग बघु जग स्विकारते का नाही??
Nahi Kunbi he maratha shetkari hote shahu maharajanchya Kala pasun
@Maharashtrik Жыл бұрын
काही घराणे असतील, कुळीन मराठे तेव्हाही वेगळे होते अन् आजही आहेत
@ronaldoKing23145 Жыл бұрын
@@Maharashtrik are rand mahara tuzhi may kay val val
@indukumarnirbadkar2899 Жыл бұрын
विदर्भातील मराठा समाज आजही मराठाच आहे त्यांना कोणतंही आरक्षण नाही ज्यांना आरक्षण आहे ते कुणबीच आहेत मराठा नाही. कुणबी आणि मराठा या दोन वेगळ्या जाती आहेत. कुणबी मराठा अशी जात अस्तित्वात नाही.
@abhayjangam5300 Жыл бұрын
व्हॉट्स ॲप ग्रुपवर वाचलं भाऊ की पुस्तकातलं संदर्भ देतोय??
@shivakakade4994 Жыл бұрын
Kai pn nko bolu bhau Maya aajobachi maratha an mayi kunabi ahe yaun kay samjate mng
@Gupta_Dynasty Жыл бұрын
😂😂😂 अल्प ज्ञानी
@ROMI909 Жыл бұрын
Maratha mhanje Marathi bhashik Marathi prantatle, Kunbi/Kurmi mhanje shetkari. Aata pan nasel samajla tar kamit kami WhatsApp university cha gyan ghena sodun de mitra.
@Maharashtrik Жыл бұрын
@@shivakakade4994 वेळ बघून जात बदलणारे होते तुझे आजोबा हे समजते😂अन् तुम्ही आहात तर कुणबीच
@restarted19 Жыл бұрын
Thank saheb 🙏
@mohanghotkar3404 Жыл бұрын
ही माहिती खोटी आहे.भीडू बाई आमच्या कोतवाल बुकामधे हा पूर्वी कुणबी नोंदी आहे.
@मनोजबल्लाळ Жыл бұрын
नक्की
@rushikeshkadu2167 Жыл бұрын
Dada khar ahe. Je bol bhidu sangat ahe te
@mc_dope Жыл бұрын
*first comment 💙🙏🏾*
@manishshelke6799 Жыл бұрын
Kshatriy samaj ata bhikala lagala.. Jevha det hote tenvha ghetal nahi.. Ataaga bhik
@Maharashtrik Жыл бұрын
ज्यांना पाहिजे असेल ते मागत असतील, आम्हा महारठ्ठाना नकोय.
@sachusherekar9497 Жыл бұрын
Big Boss Winner MC Stan Varun Ek Video Banva..
@Inc_social3 ай бұрын
Amhich te obc kunbi
@rajshreeharde3885 Жыл бұрын
U people r nothing bt propoganda channel. Election aate hi maratha reservation ki bat karte hai aap. U hv started today.
@amitpawar6247 Жыл бұрын
Why are you upset?
@मनोजबल्लाळ Жыл бұрын
@@amitpawar6247 Because, 17 CM can't help their caste but Dev Fadnavis helped them
@Maharashtrik Жыл бұрын
मराठीत बोल पहिले😒
@rajshreeharde3885 Жыл бұрын
@@Maharashtrik bhasha kontihi aso, tichyat vyakt kelela thought important asto. N tumchya post madhe vishar shunyata aahe.
@rajshreeharde3885 Жыл бұрын
@@amitpawar6247 i m upset just bcz v r not ready, or accept or understand politicians
@vishalshinde94522 ай бұрын
काही पण सांगता मॅडम
@somesh_nirmal_patil Жыл бұрын
Cast base reservation आहे तो पर्यंत देशाचा विकास होणार नाही. Martha समाजात खूप लोकं गरीब आहे तरीपण आम्ही जास्त फी भरायची कारण आम्ही open category मधे आहे अणि तेच जर reserved cast मधील person आसेल त्याला १०-१२ लाखा चे पॅकेज आसेल, ५-१० एक्कर जमीन आसेल तरी त्याचे मुल कमी फी भरणार , सरकारी नोकरी मधे पण reservation. काय आहे हे ??? मराठा असेल नाहीतर बाकी open category मधील समाज आमच्यावर अन्याय होतो आहे
@Gupta_Dynasty Жыл бұрын
खरी जात लावा की मग कुणबी आहे ९६k म्हणून वेगळं का dhakvatay मग
@GaneshJadhav-tw2dl Жыл бұрын
हो अगदी बरोबर आहे तुमच बोलण.
@shri8916-t7n Жыл бұрын
@@Gupta_Dynasty 96k denote maratha kul. Maratha madhi 96 kull ahet tyat je kul yetat te maratha ahet. Pratyek 1ka kula under surname yetat tyala potkull ase mahant. Magche fer kadhaletar ekach kulatil purvjanche yadit maratha nond ahe ani kahi janachya dakhlyavar kunbi nond ahe. Kul ekach purvaj ekach surname ekach mag vegle kase. Tar vegle fakt economic background mule. He asach ahe ki gavat eka bhavache utpanna jast ahe tar tyala rationing che dhany nahi milat ani tyachya ulat dusrya bhavache utpanna kami ahe tar tyala dhanya bhetate. Roti betichya veles lok fakt gotra ani devak baghatat ani aplya natyatlya pahunyache nave pahtat. Tyamule 96k is indicator of maratha Ancestry.
@Gupta_Dynasty Жыл бұрын
@@shri8916-t7n as aahe tr baudhha mhanje mahar yanchet pn same kul adaltat shinde, bhosle,jadhav,kadam,jagtap , patil Ani Shivaji Maharaj yanchya ekahi patrat te Maratha cast che aahe as ullekh nahi fakt kunabi asa ullekh yeto,ek ghav 3 Tukde kelet kunabyanni swatache Kahi swatahla 96k mhanun uchh dakhvto,ani kahi mahar mandhhe kul aahe ani originally kunabi aahetach
@omkarkhedekar7869 Жыл бұрын
@@Gupta_Dynasty कुठल्या महारांच्यात आढळतात ही मराठा कुळे सांग मला
@viplovezoad5523 Жыл бұрын
मात्र जात प्रमाणपत्रावर , कुणबी मराठा , लीहणारी जनता गंडली