बेस्ट साहेब परत परत बाळा साहेब आठवतात आपणास बघून खरच परत शिवसेने ला जूनी उभरी आली धन्यवाद
@sameersayyad43103 жыл бұрын
अशा कठीन काळात गरीब जनतेसाठी झटणारा खरा रियल हिराे तुमच्या कामाला सलाम साहेब जय हिंद जय महाराष्ट्रा
@digambarpatil73454 жыл бұрын
ह्याला म्हणतात शिवरायांचा वाघ,, नितीन साहेब तुमचे धन्यवाद... कृपया डॉ बिस्वरूप राय चौधरी यांना सपोर्ट करा,त्यांनी ५००० पेशंट मोफत बरे केले आहेत, जीवावर उदार होऊन, त्यांना कोणीही पुढे आणत नाहीत... तुम्हाला शिवरायांची शपथ..
@bhorvitthal27392 жыл бұрын
Nitin saheb tumhala ex subedaracha salut.
@swapnilpatil84094 жыл бұрын
जय शिवराय. खूप छान काम करताहेत आपण. मध्यमवर्ग लोकांची खूप मदत होते आपल्या मुळे.
@devendrakamble35124 жыл бұрын
असे काम करणारे लोक या भारताला खरी गरज आहे आज
@jaywantkadam9232 Жыл бұрын
Aaj kal Nitin Saheb khuthe aahet😊
@जयश्रीराम-श4ष3 жыл бұрын
नितीन भाऊ तुमचे खुप खुप आभार . तुम्ही गरीब लोकांना मदत करता . देव सदैव तुमच्या पाठीशी राहो .
@nandajisuryawanshi68374 жыл бұрын
गरीब,श्रीमंत कुठल्याही जातीचा,धर्माचा व्यक्ती असो. अन्याय झाल्यावर पेटून उठणारा एकमेव आणि निःस्वार्थी माणूस म्हणजे #आदरणीय_नितीन सर
@mohamadakbardharwadkar18194 жыл бұрын
GOD BLESS U DEAR, असी लोक असतिल तर, भारतात स्वर्ग निर्माण व्हायला वेळ लागणार नाही, अतिरेक होतोय डॉक्टराच. l salute u sir, नेते आम्हाला नको, असे माउली हवी आहेत
@SagarMadaneCreation4 жыл бұрын
याला म्हणतात मराठी माणसाचा दणका 😎💪💪 सलाम नांदगावकर साहेब...😀🙏💪 गोरगरिबांना लुटणाऱ्या हाॅस्पिटल प्रशासनाचा अशाच पद्धतीने माज उतरवला पाहिजे... जय शिवराय... जय महाराष्ट्र...🚩
@shaheenparveenkhan6673 жыл бұрын
खरा मराठी माणुस
@rajendrapatil1603 жыл бұрын
Sahab great aahat
@kamlakarwaskar49573 жыл бұрын
Chukicha Bolu naka, Marathi Mansala Lutnaara pan Marathich aahe he pan lakshat ghyave
@jayashreeshibe90714 жыл бұрын
जय महाराष्ट्र तुम्हाला सलाम अशा माणसांची खरचं गरज आहे
@SanjayThakur-dd4tc4 жыл бұрын
नांदगावकर साहेब तुम्ही जीवाची पर्वा न करता गोर गरीबांच्या मदतीला धावता तुम्हाला कोटी कोटी सलाम
@mohsinsayyed014 жыл бұрын
Thank you Sir for supporting common man..... I become your fan now. Apan khup chaan kaam karat ahaat. God bless you sir.
@anandsakhalkar26884 жыл бұрын
दादा तुम्ही शिवसैनिक मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा मग तुम्ही मुख्यमंत्र्यांना का हे थांबवायला सांगुशकत नाही?तुमच्या कामाला सलाम
@chakrdhardhage64053 жыл бұрын
Super bhau
@niteshsugdare60144 жыл бұрын
साहेब तुमच काम खुप सुंदर आहे .तुमचा आर्दश सर्वांनी घेतला पाहीजे.( मंडणगड )
@rahulangadihappyfamily18004 жыл бұрын
कोरोना वर औषध नसणे हे एक सायन्स आहे... पण औषध नसतानाही रुग्णांचे बिल लाखात येणे... ही एक कला आहे... 😝😝😜🤪🤪😂😅😅🙏🙏😝😜😜😝
@akashbhore34164 жыл бұрын
नांदगावकर साहेब आज मला आपल्यात श्री स्वामी समर्थाचे दर्शन झाले. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे...! सलाम आहे तुम्हाला
@anilughade21644 жыл бұрын
1 no साहेब तुमच्यासारखी माणसे या महाराष्ट्रात असतील तर गरीब लोकांना नक्की न्याय मिळेल धन्यवाद सर
@amoljadhav93933 жыл бұрын
खर आहे सर सर तुम्ही जे गरिबाला मदत करत आहे खुप छान जय हिंद जय महाराष्ट्र
@pnimbalkar63694 жыл бұрын
आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये मी 2च व्यक्ती बघितल्या ज्या एवढ्या धडाडीने काम करतात नितीन नांदगाव साहेब आणि अविनाश जाधव साहेब तुमच्या कामाबद्दल खरंच सॅल्यूट सर
@goutammandal24474 жыл бұрын
Paksha kontahi aso
@thepowerofmoney91924 жыл бұрын
नांदगावकर साहेब, मी नांदेड महाराष्ट्र येथून आहे, तुमचे मनापासून खूप आभार मानतो की तुम्ही अशा भयानक परिस्थीतीत तुमच्या जीवाची तमा न बाळगता सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी घराबाहेर पडत आहात. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद..!
@prabhakarshirole2864 Жыл бұрын
खूप छान झडले धडा चांगला दिला खूप लूटमार चालेल आहे तुमचे आभार👌👌👌
@rajeshpatil72664 жыл бұрын
ही लूट महाराष्ट्रभर सर्रास सुरू आहे ती थांबवण्यासाठी काहीतरी व्हायला हवे....आपण करित असलेल्या कार्यास मनापासून सलाम.
@deepakp88254 жыл бұрын
desh bhar chalu aahe , baniye nivadlet aata assceh hot rahnar.Tena kahi tumche dene ghene nahi mara jaga paise pahijet ani satta. Wistarwad haach mantra aahe BJP cha
@chetakduthade36324 жыл бұрын
नितीन साहेब प्लीज मास्क लावा...🙏🙏🙏 लाख मेले तर चालतील पण दिनदुबळ्यांची काळजी वाहणारा जगलाच पाहिजे.
@gokulgodage35103 жыл бұрын
ते
@kiranawale87134 жыл бұрын
आता ...नागडे मिडीया वाले कोठे दारु पिऊन पडले ....हा राजा मानुस एकटा अन्याय विरुद्ध लढतोय...
@paltanram76024 жыл бұрын
नितिन साहब भगवान आप सभी को लम्बी उम्र दे. धन्यवाद🙏💕
@vasantshinde71014 жыл бұрын
आहो ,जगाव तर असं जगाव की ,इतिहासानही आपल्यालाठी एक पान राखावं .....नितीन साहेब जर का अस असत की आयुष्य कुनालाही देता आल असत तर माझ काही आयुष्य निश्चितच तुम्हाला दिल असत ,कारण अशी मानसे शतकोत्तर असायला हवीत....
@dineshkesare11043 жыл бұрын
अतिशय सुरेख काम असेच काम सर्व कार्यकर्त्यांनी आप आपल्या वार्ड मध्ये करून दाखवावे म्हणजे जनतेचा विश्वास संपादन होईल
@sulochanasurve29332 жыл бұрын
दादा नितीन नांदगावकर आपणांस चांगल्या कामाला सालुट धन्यवाद भष्टाचार कुठेतरी थांबायला हवा मानूस भरडला जातोय
@suryakantmatkar62132 жыл бұрын
याला म्हणतात शिवसेनेचा वाघ जय महाराष्ट्र साहेब 🙏
@teamwork6908 Жыл бұрын
Mns Madhe tayar zala ahe.
@kkyogesh894 жыл бұрын
खुप मोठं काम करत आहात आपण...🙏
@shubhamjadhav49174 жыл бұрын
Manusch royla ahe .....nad ny karaycha....bhauncha.......konaichh..
@vinodnagavekar82834 жыл бұрын
सर खुप छान काम करता आहात तुम्ही आमच्या सारख्या सामान्य माणसाला मदत करून पण स्वतःची काळजी घ्या सर mask वापर करा ..कारण खूप जणांना तुमची गरज आहे ...जय शिवराय सर ...
@legendsgamer6524 жыл бұрын
Great job saheb garibancha manus khupach chan kam shabd kami padatil bolayala
@tg.spiderman10994 жыл бұрын
खूप छान काम दादा अशी च मदत असूदे त मी पण शिव सैनिक आहे जय महाराष्ट्र
@pradippatil2862 жыл бұрын
मुंबई हे नाव जरी मी आईकले तर मला फक्त सेंटजॉर्ज हेच नाव लक्षात येते कारण मी पहिल्याच वेळेस मुंबई आलो होतो आणि ते पण दवाखान्याच्या वेळेस म्हणून मुबई म्हटल्यावर मला राग ही तितकाच येतो आणि तुमच्या सारखी मानस पहिल्या नंतर आनंद ही तितकाच होतो कारण तुम्ही आम्हा गरीब लोकांना साथ देत आहेत
@panduranggandmale Жыл бұрын
साहेब खूप खूप धन्यवाद
@rohidasauti71034 жыл бұрын
नितीन साहेब स़वतॱची काळजी घ़या, तुम्ही सर्वाचे अधार आहे,
@nikhilparab44914 жыл бұрын
How many times should I thank this Man 👏🙌
@santoshmhaske37904 жыл бұрын
नितीन सर खरच तुम्ही खुपच छान काम करतात तुमच्यासाठी काम करायला आवडेल मी जालनेकर तुम्ही सांगू तर बघाच खऱ्या माणूस गरिबांसाठी धावू जाणारा 🙏सर तुम्ही आमदारकी ला उभे राहात
@prakashshirsat39614 жыл бұрын
व्हिडीओ पाहताना डोळ्यात पाणी येते ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो
@devendrakate77974 жыл бұрын
सरकार तर आपल आहे मग सरकार याबद्द्ल का निर्णय घेत नाही तुम्हीं तर प्रत्येक ठिकाणी पोचू शकत नाही
@1.618_Shark4 жыл бұрын
Exactly
@balika20493 жыл бұрын
धन्यवाद हो सर
@maheshlichde46713 жыл бұрын
नांदगांवकर जी तुमचा खूब-खूब आभार
@vijaykate44543 жыл бұрын
दादा खुप छान करत आहात तु मी मला खुप अभीमान आहे तुमचै वर जय महाराष्ट्र
@darshan11454 жыл бұрын
नितीन भाऊ तुम्ही स्वतःची पण काळजी घ्या कारण तुमची गरज मुबई ला आहे तरी साहेब मास्क वापरा
@maheshshete14204 жыл бұрын
खरंच नितीन सर सलुयट आहे तुम्हाला मनापासून you are a great person
@jagannathpatil96594 жыл бұрын
सरांच्या पाठीशी सर्व जनतेने उभे राहिलेच पाहिजे जय महाराष्ट्र
@user-ok3cl6zl8n4 жыл бұрын
साहेब तुम्ही खूप चांगलं काम करत आहात. पण हे सर्व उध्दव साहेबांच्या नाका खाली घडत आहे. अश्या शेकडो गोष्टी रोज घडत आहेत. तुम्ही कोणा कोणाशी भांडणार? मुख्यमंत्री याकडे दुर्लक्ष करत आहेत याचा अर्थ याला सरकारचा छुपा पाठिंबा आहे असा होत नाही का?
@mayurbhavarthe1044 жыл бұрын
🙏 नितीन भाऊ शिवसैनिक म्हणून तुम्ही चांगले काम करता शंभर वर्ष आयुष्य लाभो हीच माझी नम्र विनंती
@mallikarjunsomeshwar47154 жыл бұрын
सर तुमच्या कामाला सॅल्युट आहे..... आम्ही तुमच्या सोबत आहोतच..............खरं तळागाळातील लोकांपर्यंत काम करणाऱ्या ... सरांना धन्यवाद
@shortvideo25594 жыл бұрын
आसे देव माणस भेटले तरच गरीब जनता जगेल 👏👏👏
@sdpatil1330 Жыл бұрын
जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन
@dharmavarta4 жыл бұрын
पुलिस और प्रशासन की क्या जरूरत है । तुम है लोग सब काम करो। 🙏☹️
@kashinathbhoye72312 жыл бұрын
ग्रेट आदरनिय नितीन सर
@uttamwagh36413 жыл бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण संभाषण समाजातील एज्युकेटेड दरोडेखोरांकडून लुटल्या जाणाऱ्या गरीब रुग्णाला न्याय मिळवून दिला नांदगावकर साहेब आपल्याला माझ्याकडून जय महाराष्ट्र
@vaibhavkadam2733 жыл бұрын
सलाम सर तुम्हाला आणि टीमला
@श्रीगुरूसद्गुरू4 жыл бұрын
सर तुमच्या सारख्या लोकांच्यामुळे सत्याला न्याय मिळतो . मुजरा मुजरा मुजरा
@sagarpatil82043 жыл бұрын
1number saheb
@suyogpatildsp36034 жыл бұрын
OXYGEN 400 मोठ्या ऑक्सिजन टाकी चा रेट नेट 400 रु असतो पेशंट 10 दिवस जरी ऑक्सिजन चा वापर करत असला तरी अर्धी टाकी सुद्धा संपणार नाही आता तम्हीच विचार करा किती घ्यायला हवेत
@akonop10 ай бұрын
नांदगावकर सारखे लोग आम्हाला पुण्यात पाहिजेत नांदगावकर हे जे काम करतात अख्ख्या भरतात कोण करत नाही जय श्री राम हर हर महादेव 🚩😊
@kumartembe99474 жыл бұрын
आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे म्हणून आई बाप लाखो रुपये खर्च करतात नतर मुलगा लाखोंचे करोडो करण्या sathy आश्या चोऱ्या करतात त्याच हे उदाहरण आहे आज काल डॉक्टरांना पेशंट शी काही देणं घेणं नाही आम्हाला पैसे द्या आम्ही तुम्हाला jagvl तर तुम्ही पैसे kamval म्हणून ते अशी लूट करतात पन हे योग्य नव्हे, नितीन दादा तुझ्या सारखी बरीच मानस हया समाजा साठी पाहिजेत आम्हाला गर्व आहे तूझ्या कामाचा
@ganeshpawar6113 жыл бұрын
खरंच कलियुग आहे. हे पाहील कि चिड येते. मन उदिग्न होतय. नांदगावकर जी. आई भवानी आपल्याला उदंड आशिर्वाद देवो.... जय महाराष्ट्र
@udhavkarande47024 жыл бұрын
गरीबाचे कैवारी नितीन नांदगांवकर आपणास उंदड आयुष्य लाभो हिच काम ना
@anilgaikwad22029 ай бұрын
Nitin nandgaokar sahebana chief minister kele pahije jay shree ram jay shivaray jay bhim jay parshuram
@santoshkadam24953 жыл бұрын
साहेब सलाम तुमच्या जिद्दीला
@jatingawand71734 жыл бұрын
साहेब जर तुम्ही असेच सगळ्या हॉस्पिटलमध्ये फिरलात तर एकही patient कोरोनापासून मरनार नाही
@mandaarmarkar88773 жыл бұрын
Pb
@SantoshPatil-bf1pb2 жыл бұрын
दादा नम्र विनंती aapan एक् help line चालू करा please
@arshyapawara71594 жыл бұрын
Khup aabhari Sir
@Vilas146644 жыл бұрын
अश्या हॉस्पिटल सारख्या डॉक्टर्स आणि गरीब जनते ला लुटारूं ना माफी नाही . कार्यवाही झाली पाहिजेच. सरकारच लक्ष आहे का , तरी अश्या हॉस्पिटल चे लायसन्स रद्द झाले पाहिजे. जय हिंद सर
@keshavvichare49514 жыл бұрын
हॉस्पिटलमध्ये कोरोना काळात चाललेली लूट ची भस्मासुर ला आला घालण्यासाठी गरिबांच्या हाकेला जागणारा "खरा बाळासाहेबांचा शिवसैनिक" जय महाराष्ट्र
@komalmohite4124 жыл бұрын
Thank you sir.. you are doing amazing work
@MayaJesika-l9h Жыл бұрын
Sir U are really great man.❤
@manishdeshmukh36964 жыл бұрын
नितीन साहेब तेवढच CM साहेबांना बोलून ELECTRICITY BILL चा पण ISSUE SOLVE करा जा बरं ऊर्जा मंत्री कडे ... ... आणि तसाच सीएम सहेबान सांगा हेल्थ वर्कर्स चे २ महिने पगार नाही झाले.
@atishthakare28893 жыл бұрын
Super Fhantastic काम आहे भाऊ तुमचा असाच पुंण्याचा काम करत राहा
@mayurbhavarthe1044 жыл бұрын
नितीन भाऊ तुम्हाला हजार वर्षे आयुष्य लाभो कारण तुम्ही महाराष्ट्र साठी काम करता माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे
@ayshaansari25154 жыл бұрын
Well done Nitin sir ji good job Allah aapko salamat rakhe Aameen So proud of you
@PrashantPatil-fm4fv4 жыл бұрын
सर मला खूप अभिमान वाटतो तुमचा..! तुमच्या सारख्या व्यक्ती प्रत्येक शहरात वा गावात जर का असल्या ना महाराष्ट्रा चा जय जयकार व्हायला वेळ नाही लागणार.. जय महाराष्ट्र...सर..!!आपला शुभचिंतक
@vickythakur76234 жыл бұрын
काळजी घ्या हो साहेब राज्याला तुमची गरज आहे...
@ashokpatekar213 жыл бұрын
अशाच माणसांची गरज आहे,, आज रोजी, की जे गरिबांना न्याय देऊ शकतील,, नाहीतर हे हॉस्पिटल वाले गरीब लोकांना लुटत च राहतील,,
@narayanchatur49614 жыл бұрын
सर एक नंबर कार्य करायला हो तुम्ही खरच मनापासुन आभार मानावे तेवडे कमीच लाख लाख सुभेछ्या सर तुम्हारा
@vaibhavjojar74594 жыл бұрын
सर नमस्कार दवाखाण्यांच बिल जे आहे ते मराठीत द्यायला सांगा सव॓ लोकांना समजेल कशाचे किती पैसे लावलेत त्यांनी.
@vsflims89754 жыл бұрын
मराठी विसरले ते आता कारण ते आता शिवसेनेत आहेत
@minakshikhude17583 жыл бұрын
सर सोलापूरला नरमदा नावच हाँस्पिटल आहे तिथ ऐक पत्रकार अँडमिट आहे कृपया त्याला तुमचया मदतीची खूप गरज आहे कृपा करून तयाला मदत करा
@abdulmatin61434 жыл бұрын
Good Job Sir,You are great ,I salute you ,Rather I will call you True soldier of Nation
@OmKachare-k6e4 жыл бұрын
नांदगावकर साहेब मास्क चा वापर करतं जा कारण तुम्ही खूप चांगले काम करत आहात परंतू कोरोना हा विषाणू धोकादायक आहे. तुमच्या सारख व्यक्तीमत्व महाराष्ट्राला पाहिजेच.. तुमचे काम खूप छान आहे.
@digambarpatil73454 жыл бұрын
इथेच आपण चुकतो सर..कोरोना हे थोतांड आहे हे त्यांनी जाणले आहे..अभ्यास केला आहे.. तुम्ही ही अभ्यास करा.उदा.डा.बिस्वरूप चौधरी
@kunalsonawane14704 жыл бұрын
मनाचा मुजरा नांदगावकर सर
@ganeshahire70754 жыл бұрын
जय हिंद सर मास लावा विनंती सलूट सर
@parmeshwarjethewad40644 жыл бұрын
दादा देव माणूस आहात कोळी समाज्यावर नेहमीच अन्याय होत आहे
@ramkrushnahari77214 жыл бұрын
राज्यकर्ते कुठे गले पत्रकार काय करतात एखाद्या नटा चे हागल्या मूतल्याचे वासून वासून दाखवतात शरमही वाटत नाही थोडी गरीबांचे कोणी वाली नाही
@gafoormulla50914 жыл бұрын
Patrakar nalayakana fakt nalayak pudhari , lafdewale distahet garibanche ashru disat nahit Nitinsaheb dev aple bhale karo.jai bharat .
@iqbalmukadam11299 ай бұрын
Salute you sir.
@mayurmhatre42963 жыл бұрын
Saheb I'm proud of you and I'm also kattar shivsainik
@rndok66874 жыл бұрын
काही बिनकामाचे मंत्री असतील तर त्यांना काढून ह्या माणसाला मंत्री करा. लोकांची कामे पण होतील आणि सेनेची मतं पण वाढतील.
@manishdeshmukh36964 жыл бұрын
Tya sathich chalay sagala khatatop Ekda mantri zale ki he pan tech karnar Mhnunch MNS sodli
@seeetythakur6044 жыл бұрын
Ek no kaam kela aahe sir, ase bharpur cases pahele bhetle aahe pan finally tumcha video bagun watla aahe koni tari aplya sathi......... God, bless you
@amolkalaskar43994 жыл бұрын
दादा खरा शिवभक्त सोबत असतो
@ravipalav34634 жыл бұрын
बरोबर बोला भावा.
@ashokkadam25233 жыл бұрын
सर प्लीज आपला फोन नंबर शेर करा प्रत्येक गरीब माणसा जवळ आपल्यासारख्या देव माणसाचा नंबर असला पाहिजे कारण गोरगरीबासाठी फक्त तुम्हीच धाऊन येऊ शकता असे मला मनापासून वाटते
@mahendramohite23553 жыл бұрын
Ho Sir please
@vishalsawant50434 жыл бұрын
दादा बरोबर करत आहात तूम्ही 👌👌👌👌💐🙏🙏🙏🙏
@seemapendulka16584 жыл бұрын
साहेब तुमचं काम चांगलं आहे, पण चोर तुमचेच आहेत, सत्ता तुमचीच आहे
@nihalsmomin18254 жыл бұрын
Tumchya sarkhyanchi desh la lai garaj ahe साहेब।।।। Salute You sir 🙏
@SuryakantMane-qu5qo17 күн бұрын
राज आणि उद्धव एकत्र आले तर बाळासाहेब असताना जी शिवसेनेची ताकद होती , दरारा होता तो कायम राहील.
@SanjayZambre-yh4tq Жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩धन्यवाद
@miteshtrimbakkar32714 жыл бұрын
Saheb mi tumcha khup motha fan ahe ...pan tumhi shiv sene madhe ahat & Mumbai madhe satta sene chi ahe...saheb ek request ahe direct uddhav thackre sahaeb barobar bolun direct he sagla band hou shakta ....tumcha social work great sir..pan plzzz ekda vichar kara saheb ..garib lutlaa jaat ahe...
@galaxymada24 жыл бұрын
V v v good work brother..ay GOD bless you...this is real actual help of the people that you are doing...
@swapnil72944 жыл бұрын
मी इन्शुरन्स tpa मध्ये जॉब ला आहे ..आमच्याकडे patient ची फाईल येतात..म्हणजे claim केलेल...सध्या कोरोना चे च claim येतात...त्यातली एक गोष्ट सांगतो..मी हॉस्पिटल च नाव नाही सांगत..कारण मी जॉब करतो..आणि कोणाची माहिती नाव सकट नाही सांगू शकत. हॉस्पिटल च बिल झालंय पेशंट च ५.५० ते ६ लाखचा बिल होत...या मध्ये होत. त्यात १००० होते admission आणि registration. १,५०,००० रूम चार्ज . १,५०,००० डॉक्टर चार्ज. १,६०,००० ppe kit..(aprox पर पीस १०,८०० पण होत मध्येच ७००० च ppe kit पण होत आणि ३५०० च पण ppe kit होत) नंतर Lab चे ७०-८०,०००. Medicine चे ४३,०००. आता खरी गम्मत ... Medicine चार्ज लावलाय ४३,००० या मध्ये ३९,००० फक्त mask,gloves,sanitizer,betadine solution,cotton,blade, अस होत काही ना काही जे नॉन मेडिकल items आहेत.आणि यात पण ३००० चे १-२ ppe kit चार्ज होते. आणि वरचे ४००० च फक्त पैसे होते की त्यात इंजेक्शन,सलाईन,टॅबलेट ची नाव होती बस... म्हणजे पूर्ण ५-६ लाखाच बिल मध्ये त्या पेशंट च्या बॉडी वर फक्त ४ हजार ची medicine आणि बाकी एवढे पैसे काय फक्त नावाला हॉस्पिटल साठी.... चूत्या बनवायचे धंदे नाहीतर काय बोलणार याला...
@vb46_4 жыл бұрын
Dada Dhanyawad 🙏 pan Khar tar ya sarv goshti sarvansamor alya pahijet !! Tu job kartos thik aahe , pan tujhya ek gosht lakshyat yete ka ? Tujhya najre samor garibanchi lutmar chalu aahe ek prakare !!
@shrvlogs79304 жыл бұрын
आता तुच ठराव काय कारायचे ते सोडू नको अष्या लोकान्ना
@swapnil72944 жыл бұрын
मित्रानो मला पण समजत आहे पण...सध्या जॉब बाहेर नाही आहेत...अजुन काही च झालेलं नाही...या पुढे बेकार परिस्थिती येऊ शकते..लोकांचे जॉब जात आहेत... पण एक लक्षात घ्या...बिल दिल्यावर ते बघा थोडा...भले इंग्लिश मध्ये दिलेलं असतं पण समजत ते आपल्याला...खूप साधं असतं बिल...पण ही चूक आपलीच आहे कारण आपण बिल कधीच नीट बघत नाही...आपण डायरेक्ट खाली लास्ट जी amount दिली आहे तेच बघतो आणि बिल फेडायला जातो... आणि मित्रानो मी insurance tpa मध्ये जॉब ला आहे...त्या हॉस्पिटल मध्ये नाही...आमच्याकडे पेशंट बिल वैगेरे paid करून झाल्यावर त्याचे पैसे claim करायला फाईल submit होतात जेव्हा पेशंट आपल्या घरी जातो आरामात त्या नंतर.... मी त्या हॉस्पिटल मध्ये जॉब ला असतो तर एकवेळ तिथे बोलू शकलो असतो. आणि महत्वाचं एक सांगतो..लोकांना हे माहीत नाही...कोणतीही पॉलिसी काढताना त्या policy मधले term अँड condtion बघून घ्या मगच policy काढा...त्या पॉलिसी मध्ये काय payable आहे आणि काय payable नाही ते नीट वाचा... कारण nonmedical item policy मध्ये payable होत नाहीत...तसेच मटेरियल चार्ज,आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ppe kit चे चार्ज बघा हॉस्पिटल मध्ये आधीच गेल्या गेल्या...कारण ppe kit policy नुसार payable नाही होत...त्याचे सर्व पैसे patient ला च भरावे लागतात..कारण ppe kit हे प्लास्टिक मटेरियल आहे ते medicine नाही आहे...