आम्हाला अस वाटत की हा पगार खूपच कमी आहे... पगारवाढ करा ....😊
@RAM_V_JADHAV2 күн бұрын
आता दूरध्वनी 12000 कशाला?
@RealMotivational110Күн бұрын
349 cha unlimited recharge madhe hovu shakat sagal
@avadhutgade79592 күн бұрын
पगार बंद केला पाहिजे
@Rajveer127-f1qКүн бұрын
AC मध्ये बसून +भराष्टाचार करून येवढी कमाई. 👎 आणी शेतात रात्रंदिवस रक्ताचं पानी करणाऱ्या शेतकरी वर्गाला हमी भाव सुद्धा नाही. चुकीच्या सरकारी धोरणांमुळं शेत मजुराला योग्य मोबदला नाही. हेच का हिंदुत्व वादी आणी सामान्य जनतेचं सरकार 🙏🙏🙏🙏
@balumundhe5961Күн бұрын
जसे की 2005 नंतर सरकारी सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्याला पेन्शन नाकारण्यात आली तशीच यांना पण ती लागू नसावी त्याच कायद्यानुसार.
@umeshbadgujar3308Күн бұрын
एक नंबरचे फणटुस आमदार माणसं आहेत 🎉❤🎉
@ganeshwaghmare7600Күн бұрын
एवढे वेतन घरखर्च विधानसभेत दौरा करण्यासाठी मिळतो त्यावर तो खर्च होतो. मग त्यांच्याकडे पाच वर्षात कोट्यावधीची संपत्ती जमा होते. त्यातून कुठून जमा होते यावर त्यांनी खुलासा करावा.
@yogeshvideo11872 күн бұрын
इतका कमी पगार 🤔जनतेला लुटून तरी पण 😏
@anillambe24262 күн бұрын
सामान्य जनतेने महागाईस कसे समोरेजयचे
@pavanchayal4917Күн бұрын
8 हजार दूरध्वनी साठी वाह रे कमाल आहे 349 च रिचार्ज आहे ना फुल लूट लूट जनते ची
@RamkrushnaGhadgeКүн бұрын
यांना काय म्हणुन पोसता, यांच्यापेक्षा एखादा निवृत जिल्हा परिषद शिक्षक या सभापती पदावर बसवा, खरच यांच काय योगदान आहे,?
@bharatshinde7Күн бұрын
आम्हाला असे वाटते हे जनतेच्या पैशाची लुट करतात.
@shivajiraddi5681Күн бұрын
आरे बापरे आमदारांना तीन तीन लाख रु..आरे बाबा सर्वसामान्य गरीब कष्ट करुन मरतोय ईकडे..आमदारांना लय कष्ट कराव लागतय मनुन ईतका पगार देताय का तुमी..
@vbcdjvthjxr699Күн бұрын
सन्मान निधी देऊन 6000 रुपये आणि तुम्ही शेतकऱ्याचे पोट भागवता जरा लाज वाटू द्या तुम्ही महिन्याला एवढे घेता आणि शेतकऱ्याला फक्त वर्षाला सहा हजार रुपये देता जागा हो मीडिया जागा हो मीडिया गोदी मीडिया कमी पण करा जरा शेतकऱ्यांच्या बाजूने बोला😊
@sambhajikale1947Күн бұрын
पगार फार जास्त दिला जातो सर्वाचा थोडा कमी करुन गरीब लोकांना दिला पाहिजे☝
@santoshpawar-sr1bwКүн бұрын
आम्हाला जनतेच्या करदात्यांच्या पैशाची लुट वाटते
@mayurogale28483 сағат бұрын
महोदय खासदार आणि नगरसेवक यांची पण पगाराची माहीती द्यावी
@sunilkasture1799Күн бұрын
जनतेच्या पैशाची लूट आहे ही
@SantoshZanje-v4kКүн бұрын
पगार बंद केले पाहिजे हि लोक चोर आहेत
@ghugegorak6282Күн бұрын
आणि आमच्या गाईच्या दुधाला 22-25 रू भाव. कसे जगावे आम्ही😢😢😢😢
@Jaymaharshtra-g1z15 сағат бұрын
पगार वाढ झालीच पाहिजे खुप कमी मानधन आहे
@vbcdjvthjxr699Күн бұрын
माझ्या शेतकरी बापाला एवढे वेतन कधी मिळणार
@vilaspimpalkar91592 күн бұрын
यांच्या कडे कोणती डिग्री आहेत की यांना एवढा पगार दिला जातो जनतेच्या पैशाचा अपव्यय होत आहे
@DipakDalvi-f6p2 күн бұрын
पगार फार कमी आहे
@आरोग्यमित्रमहादेवКүн бұрын
कष्टकरी जगाचा पोशिंदा शेतकरी उपाशी अणं स्वतः आमदार म्हणतात आम्ही जनतेचे नोकर आहोत असे नोकरदार तुपाशी . विषय खूप अवघड आहे. एवढा पगार व भत्ते मिळुन देखील त्यांना पाच वर्षांनंतर पेंशन मिळते
@bahadurnaik60421 сағат бұрын
यांचा पगार जाऊद्या कामकाज काय करता ते सांगा आधी यांची पेंशन बंद करा, ना काम ना वेतन सुविधा यांचा साठी लागू करा
@keshavdinde30012 күн бұрын
शेतकरी ला पगार द्या मग कळते काय होत ते
@taufiquepathan7448Күн бұрын
Amdarala pagar 30000 rupai kara Shetkrila 10000 rupai mahiniyala diya shetkari aana data aahe
@rajeshghormade44472 күн бұрын
काय लोकमत आताच पगार दिसतो ,इतर वेळी तर नुसतं बदनामी च हे ही एक साधन ।
@vivekkshirsagar79832 күн бұрын
जनतेला गाजर दाखवतात पाणी पुरवठा नीट होत नाही रस्ते खड्डे पडले आहेत ते सुद्धा बुजवत नाही पण इकडे लोकप्रतिनिधी ना भरपूर प्रमाणात देतात म्हणून कधी कधी वाटते नोटाला मतदान केले तर खूप बरे होईल
@maheshvelkar83592 күн бұрын
या बाईन शिवसेनेच्या आशिर्वादाने फुकटचे भरपुर पैसे खालले आता तिची झोप उडणार
@tusharbagwe7659Күн бұрын
यांना पगाराची काय आवश्यकता आहे
@VishnuDudhal-st5ujКүн бұрын
जिव धोक्यात घालून S.T ड्रायव्हरला आणि कंडक्टरला किती पगार दिला जातो?😮😮 @विद्युत वितरण वायरमनला किती पगार दिला जातो?😮 @ शिक्षकांना किती पगार दिला जातो 😮 खासदार,,,,, आमदार,,,, विधानसभा अध्यक्ष,,,,, विधानपरिषदेत सभापती यांना भरमसाट पगार का दिला जातो.