आपण , असे वाटते , तसे वाटते व शक्यता आहे असे सांगता.
@pandharinathpawar75673 ай бұрын
सर,खाजगी अनुदानीत शाळेतील शिक्षकेतर कर्मचारयांना 1.4..2010 च्या शासन निर्णय जसा च्या तसा पुर्वलक्षी प्रभावाने लागू होऊन पात्र कर्मचारयांना लाभ मिळावा म्हणजे झालेला अन्याय दूर होऊ शकतो व नंतर 10 20 30 चा लाभ मिळावा यासाठी आपण शासनाकडे प्रयत्न करावा ही विनंती . त्या शिवाय सर्व अन्याय झालेले कर्मचारी मतदान करण्यास तयार होणार नाहीत किंवा चुकीचे म्हणजे विरुद्ध मतदान करतील कृपया शासनास जाणीव करावी ही विनंती
@pandharinathpawar75673 ай бұрын
शिंदे जी अतिशय चांगले आहेत ते झालेला अन्याय नक्की दूर करतील
@शकुंतलाखडांगळेखडांगळे2 ай бұрын
आगंणवाडी सेवानिवृत्त सेविकानां दर माहा पेन्शन मळनार कानाहि
@VinayakAmbekarurls3 ай бұрын
युती सरकारने सेवा निवृत्त धारक यांचेवर अन्याय केला आहे. पेन्शन मध्ये कुठलीही वाढ केली नाही .युती सरकारने सेवा निवृत्त कर्मचारी यांना वाऱ्यावर सोडले . सण वर येऊन जात आहे
@latahire96572 ай бұрын
कधी पेशंन लागू होणार
@mominabduljabbar44243 ай бұрын
We want old pension
@virajpathak83813 ай бұрын
Ajun kahi central pramane state pension ers la 7 th pay nusar Grajuty G R ka nahi te sanga
@AshaKurkute3 ай бұрын
कर्जमाफी कधी करणार ते आगोदर सांगा.
@shankarrodewad11703 ай бұрын
पराभव
@Surya.G.3 ай бұрын
Pvt. Employe var lakshya dhya saheb
@kashinathdg26022 ай бұрын
साहेब बोल्ड लेटरमध्ये दिलेल्या विषयानुरुप बोलाल तर बरं वाटेल. फापट पसार्याची गरज नाही.
@karimshaikkh44003 ай бұрын
यांना, धडाशिकवा झोपले होते आता, जाग, आली, एसटी कामगार ला डि, ए,, दया
@pradeepshimpi3 ай бұрын
इतके दिवस झोपले होते का आता इलेक्शन आले म्हणून कर्मचाऱ्यांची आठवण झाली यांना धडा शिकवा
@balupatil88293 ай бұрын
६० वर्ष वया बाबत सांगा.
@EducationalManohar3 ай бұрын
सध्या ही बाब विचाराधीन आहे. काही update असल्यास नक्की व्हिडिओ टाकतो
@rameshundre68633 ай бұрын
सेवानिवृत्त वयोमान 58 ऐवजी 60 काही अपडेट आहे का
@EducationalManohar3 ай бұрын
याबद्दल अजून काही निर्णय किंवा update नाही सर . काही आलं तर नक्की टाकेन
@sharayukharade-gi1lp2 ай бұрын
Pudharyana bharapur penshan detayat aani. Divsbar office madhe Kam karnaryana juni penshan det nahit anyay kartay sarkar
@dashrathsonawane68643 ай бұрын
तो त्यांचा हक्क आहे
@suryakantbhosale45063 ай бұрын
आणी जनतेला महागाईच्या आगीत ढकला . तुम्ही तुपाशी रहा जनता उपाशी रहा. जनतेला पण ऐश करु द्या.
@pandharinathpawar75673 ай бұрын
1.4.2010 चा 24 वर्ष सेवा आश्वाशीत प्रगती बाबत चा लाभ बाबत मी मेसेज टाकला आहे
@ManikRaut-y5u3 ай бұрын
शक्यता हा शब्द खरा आहे विधान सभेचे ॅचाॅकलेट आहे हे पण सर्वाना समजले जर हे आचार सहीता आधी पुर्ण झाले नाही तर कर्मचारी लोकानी विचार केला आहे हे जर तुम्ही पुर्ण केले नाही तर तुम्हाला या विधान सभेत५ व र्ष आराम करण्यास कर्मचारी भाग पाडण्याची शक्यता आहे करेक्ट कर्मचारी फुकट चॅनल कडुन प्रसारीत
@livegamersboy73923 ай бұрын
गाजर 🥕 दाखवतात सरकार
@mohangurav62343 ай бұрын
थापाडे सरकार आहे याच्यावर विशवास ठेवू नका
@mohangurav62343 ай бұрын
यांना घरचा आहेर द्या
@sunildeshmukh98593 ай бұрын
एकनाथ तात्या किती ही गाजरे व रताळे फेका काही ही ऊपयोग होनार नाही महाराष्ट्राच्या जनतेचे मत तयार झाले आहे तुम्ही फेकलेले सर्व गाजरे व रताळे खाऊन घेतील पण मते देनार नाही