विधानसभेसाठी धनंजय मुंडेंचा प्लॅन काय? सडेतोड मुलाखत Dhananjay Munde | Ashish Jadhao | Atul Kulkarni

  Рет қаралды 26,833

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 195
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 3 сағат бұрын
धनु चा बाजार उठलाय रं 🔥🔥🔥🔥🔥
@balirambandgar4191
@balirambandgar4191 4 сағат бұрын
नाद करायचा नाय शरद पवार साहेब
@suryakant9800
@suryakant9800 4 сағат бұрын
देवा भाऊ आठवला का😂😂😂😂
@rajujaybhaye2586
@rajujaybhaye2586 2 сағат бұрын
पवार साहेब भारताचे कृषिमंत्री होते... त्यांनी केलेल्या शेतकऱ्यांसाठी चे काम.. शेतकऱ्यांनी त्यांना दिलेला पुरस्कार हे कोणीच विसरू शकत नाही म्हणून शरद पवार साहेबांचा नाद करू नका
@SatishSonawane-bi2nh
@SatishSonawane-bi2nh 20 минут бұрын
उपट मग 😂😂😂😂
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 3 сағат бұрын
चिक्की ताई कोण कुणाला म्हटलं होतं विधानसभा मध्ये 🤔
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 3 сағат бұрын
बाकी जाऊ दे आता रेणू ला तर सांभाळून घे रं बाबा ✍🏻😆
@jayuvijumadane
@jayuvijumadane 3 сағат бұрын
कहो दिलं से धनुभाऊ नहीं आना चाहिये फिरसे
@OmprakashKale-xw2qh
@OmprakashKale-xw2qh 4 сағат бұрын
सर्व जातीचा खासदार चालतो मग मराठा का नाही चालत का वंजारी च खासदार च पाहिजे तुम्हाला
@ankushthopate4066
@ankushthopate4066 3 сағат бұрын
पराभूत नक्की च होनार
@vijayraje8383
@vijayraje8383 4 сағат бұрын
ह्या राजकारण्यांनी एकनिष्ठतेचि व्याख्या च बदलून टाकली आहे.
@dr.ravindradhas9494
@dr.ravindradhas9494 3 сағат бұрын
बीड जिल्ह्यातील घरकुलाची यादी पहा.सगळेच ओबीसी
@pawannaikwade7619
@pawannaikwade7619 4 сағат бұрын
तुम्ही जेव्हा सावरगाव ला गेला होता तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज च नाव नाही घेतलं
@suryakant9800
@suryakant9800 4 сағат бұрын
देवा भाऊ
@shivajikhade7230
@shivajikhade7230 4 сағат бұрын
Kamit kami pach vela ghetle te aradhya devta aahet pan aaple patil kiti vela shahu fule ambedkaraiche nav kiti vala ghetle
@smartfarmer3155
@smartfarmer3155 4 сағат бұрын
Tu hota ka tithe
@13_46s_albi
@13_46s_albi 4 сағат бұрын
ऐका एक वेळास पुन्हा सुरुवातच शिवरायांपासून केली आहे
@ganeshbadne1743
@ganeshbadne1743 3 сағат бұрын
आज सत्तेसाठी पक्ष बदलणारे लोक खूप आहेत पण स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब 35 ते 40 वर्ष पक्ष कधी बदललेला नाही
@लयभारी11
@लयभारी11 3 сағат бұрын
ते पण गेले होते पण मनमोहन सिंह यांनी परमिशन दिली नाही
@लयभारी11
@लयभारी11 3 сағат бұрын
धनु भाऊ प्रज्ञा शील करुणा चे काय
@ganeshilag5285
@ganeshilag5285 2 сағат бұрын
तु होता का तिथे
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 3 сағат бұрын
चिक्की ताई चा घोटाळा कोण काढला होता रं विधानसभा मध्ये 🤔
@pramodshelke7072
@pramodshelke7072 3 сағат бұрын
मी आगच तशी लावली आहे म्हणा....!!!
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 3 сағат бұрын
अरे आशिष तू धनु ला विचार की रेणू मुंडे सध्या काय करतेय 🤔तू पत्रकार असशील तर विचार रे तू जाधव आशिष 🔥🔥🔥🔥🔥
@satishghadge7984
@satishghadge7984 4 сағат бұрын
आता१५ जाती कोणत्या आधारावर घातल्या ओबीसी घालण्याची शिफारास कोणतौत्या आधारवर केली याचे कार ण सरकारने द्यावे.
@vishnusalvi102
@vishnusalvi102 3 сағат бұрын
तुझा आयटम आणि तू सूखी झाला 😢😢😢😢
@छत्रपतीशासन-ल1ड
@छत्रपतीशासन-ल1ड 4 сағат бұрын
कोयत्याची भाषा केली तेव्हा आपण काय ऊपटत बसला होता
@लयभारी11
@लयभारी11 3 сағат бұрын
मुत्र पीत बसला होता
@SAIPALLAVIFAN97
@SAIPALLAVIFAN97 2 сағат бұрын
कानात तेल टाकून भाषण येकदा ऐक काय बोल्या पंकजा मुंडे..कोणाचं ऐकून बरगळू नको
@पर्यायअबकड
@पर्यायअबकड 4 сағат бұрын
तु आणि करुणा मुंडे तेवढं एकत्र या 😂
@azadshaikh1332
@azadshaikh1332 4 сағат бұрын
50 khoke HeLa Pan battle
@BabasahebVitnor-k2k
@BabasahebVitnor-k2k 4 сағат бұрын
धनु साहेब अहो तुम्हाला दोन तीन बायका भोगायला गोड लागत मग आता अस का वागताय नालायका सारख क्षनीक सुखा माग जाऊ नका लबाड बोलता तुमी आजुन पण तुम्हाला आहो जाहो बोलतो आम्हि नंतर तुम्हि बघा धनंजय सर शेवटि बाप तो बापच असतो
@लयभारी11
@लयभारी11 3 сағат бұрын
👌👌👌
@maheshsuryawashi2223
@maheshsuryawashi2223 4 сағат бұрын
करूना मुंडेला विरोधात उभे करा
@MungabaP
@MungabaP 3 сағат бұрын
स्वता साठी कुटुंब सोडून ज्यन मंत्री पदासाठी पक्ष फोडला त्यंना जंतेचा काय करायचे
@SamadhanChavan-j7t
@SamadhanChavan-j7t 4 сағат бұрын
सुज्ञ मतदार बीड जनतेचे कायम आभारी राहिला आम्ही
@avinashsomatkar7516
@avinashsomatkar7516 3 сағат бұрын
तुम्ही कुणाचा बी नाद करा पण पवार साहेबांचा नाद करू नका,,, काय तो आवाज, काय ते मान डोलवण, काय ते हातवारे..😂
@sudarshanmundhe5655
@sudarshanmundhe5655 2 сағат бұрын
Sharad Pawaranchi maan boltoy ka😂
@KakasahebSonwane-l7r
@KakasahebSonwane-l7r 4 сағат бұрын
जो कामाचा झाला नाही जो शरद पवार चा झाला नाही तो आजीत पवारा चा काय होईल
@OmprakashKale-xw2qh
@OmprakashKale-xw2qh 4 сағат бұрын
Tumcha pn saheb पराभव होणार मग खरा धका बसेल
@arvindpawar7429
@arvindpawar7429 4 сағат бұрын
तुम्ही किती राबला काय केले हे पवार साहेब ना आनि पब्लिक la चांगले माहित आहे
@ashokpisal4334
@ashokpisal4334 4 сағат бұрын
मुंढे नाव आता राजकारणामध्ये राहील असे वाटत नाही.
@Pavangitte443
@Pavangitte443 4 сағат бұрын
90 king rahil mg
@suryakant9800
@suryakant9800 4 сағат бұрын
देवा भाऊ जप नाम😂
@shivajikhade7230
@shivajikhade7230 4 сағат бұрын
Lava takat Baghu kiti dum aahe
@NEETMEDEASYWITHUS
@NEETMEDEASYWITHUS 4 сағат бұрын
Just wait and watch
@mahadeopawar814
@mahadeopawar814 Сағат бұрын
100%
@santoshkale9837
@santoshkale9837 4 сағат бұрын
Parlicha James bond😂😂😂😂😂
@jayuvijumadane
@jayuvijumadane 3 сағат бұрын
धन्या तू परत निवडून येत नाही आणि आत्ता पवार साहेब तुम्हाला उभे दरात उभे करणार नाहीत
@amankamble5779
@amankamble5779 Сағат бұрын
धन्या तुझा सारखा नारदमुनी असला कि कशी दोघे एकत्र येणार आणि फुले, शाहू, आंबेडकर यांचं नाव घेऊ नको कधी त्यांच्या स्मारकात गेलास का फक्त त्यांची नावे घेऊन राजकारण करू नको
@dilipbagal7440
@dilipbagal7440 4 сағат бұрын
20वरसे झाले. तूम्ही सांगता की जाती वाद झाला तर मग तुम्ही कसे निवडून आले आहे ते लोक त्या वेळी
@satishchavan107
@satishchavan107 2 сағат бұрын
Obc पाटीलच्या बरोबर आहे
@sandipkadam1924
@sandipkadam1924 4 сағат бұрын
धन्या निवडुन येत नाही
@shivajikhade7230
@shivajikhade7230 4 сағат бұрын
Mla vatatay tumhich pudhache aamdar😂
@BANKNIFTYTRADERR
@BANKNIFTYTRADERR Сағат бұрын
बापू धन्यु भाऊ 25 वर्ष पासून , मराठा आरक्षण लढत आहे , 😂😂😂😂 बाप रे बाप. हा नवीन शोध लागला . 😂😂😂 आता कस पाटील म्हणतील तास 🎉
@dilipbagal7440
@dilipbagal7440 4 сағат бұрын
यवड खोट बोलून तुम्ही फसवत आहे कारण तुम्ही काय करता येते हे लोक एवढ्या मोठ्या तुमच्या विरोधात कारण पीक विम्याचे पैसे कुठे आहे ते सांगा खत व बियाणे याचे भाव किती आहे पहिले भाव वाढले आहेत त्यांच्यावर बोलवा
@लयभारी11
@लयभारी11 3 сағат бұрын
या धनु ने non-corrupt agriculture commissioner प्रवीण गेडाम यांना का घालविले. कारण त्यांनी चुकीच्या गोष्टींना नकार दिला
@vishwanathswami6529
@vishwanathswami6529 2 сағат бұрын
महाराष्ट्रावर ईतक कर्ज पण नव्हते हे लोक सत्तेला चटावलेले आहेत तुमचा मुळे विकास होतोय हे कोन सांगीतलय तुम्हाला
@Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj
@Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj 2 сағат бұрын
2019 ताई च्या पराभवाचा बदला घ्यायचा आहे 😅😅 भावाला ताई च पाडणार 😅😅😅
@kameshnaikodi8578
@kameshnaikodi8578 4 сағат бұрын
धनंजय मुंडे, निवडणूक मधे, प्रचारादरम्यान, फसवनिस, मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली, पंकजा ताई, नी धनगर समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली, कोणी फसवणूक केली? अभी तेरा नंबर,
@suryakant9800
@suryakant9800 4 сағат бұрын
पवार बोलला ना obc मध्ये मराठ्याला आरक्षण नको म्हणून, तरी तू किती मूर्ख आहे हे तुतारी वाजवून तू दाखवणार😂😂😂😂😂😂
@satishghadge7984
@satishghadge7984 3 сағат бұрын
सर ४५ जागा घेवून सन्मानजनक स्थितीत कसा येईल?
@svchavantkcp487
@svchavantkcp487 4 сағат бұрын
Carrect कार्यक्रम करणार पोवार साहेब
@shreekantbore173
@shreekantbore173 3 сағат бұрын
100 percent
@ambajibade9518
@ambajibade9518 4 сағат бұрын
Only Dm Boos
@Indian-hq7no
@Indian-hq7no 4 сағат бұрын
Layaki ahe ka yachi?
@Hhfddjjjfy
@Hhfddjjjfy 3 сағат бұрын
Tuji😂
@SamadhanChavan-j7t
@SamadhanChavan-j7t 4 сағат бұрын
त्यांना काय काम नाही त्यांच्या रोज मुलाखती या पवार साहेबांकडे उमेदवाराची रांग लागली आहे यांना सांगा
@vijayshinde8640
@vijayshinde8640 3 сағат бұрын
शरद पवार साहेब जिंदाबाद. इंडिया आघाडी जिंदाबाद, परळी चा आमदार फक्त शरद पवार साहेब याचे उमेदवार निवडून येणार.
@ganeshbadne1743
@ganeshbadne1743 4 сағат бұрын
सर मी तुमची मुलाखत हर एक मुलाकात बघतोय स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांपासून बघतोय तुम्ही खूप छान मुलाखत घेतात पण धनंजय मुंडे साहेब विजय होणार आहेत कारण स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांमुळेच
@लयभारी11
@लयभारी11 3 сағат бұрын
🔔🔔🔔
@laxmangolhar399
@laxmangolhar399 4 сағат бұрын
DM❤
@sandipk74
@sandipk74 2 сағат бұрын
तुमच्या सर्व योजना नायालयाने बंद केल्या आहेत भाऊ तुम्ही दिलेले चॉकलेट ने तुम्हालाच चोकलेट दिले
@Akashway
@Akashway 42 минут бұрын
धनंजय मुंडे जरा हाच interview परत पहा आणि आपण किती उडवाउडवीची उत्तर देतोय बघा,,, आणि स्वतः ला संवेदनशील बोलू नका आम्हाला माहिती आहे तुमची कारकीर्द
@Sr-yh7wk
@Sr-yh7wk 4 сағат бұрын
सप्पय भ्यालय
@manoharjadhavar8691
@manoharjadhavar8691 4 сағат бұрын
D m is the tiger.
@लयभारी11
@लयभारी11 3 сағат бұрын
🔔🔔🔔
@mangalapatil7563
@mangalapatil7563 Сағат бұрын
स्वतःचा हक्काचं घर सोडून अजित दादा तुम्ही भिकारी सारखे भाजपच्या दारात भीक मागत फिरतात आम्हाला जागा द्या पवार साहेबांनी तुम्हाला मालक करून ठेवलं होतं काय कमी केलं होतं पक्ष फोडला गद्दारी केली जनता तुम्हाला माफ करणार नाही
@rameshwarkhamkar
@rameshwarkhamkar 3 сағат бұрын
तुतारी वाजणार हि आणि गाजणार हि
@bajirao534
@bajirao534 Сағат бұрын
Beed chya bajya khasdarachya mage laga😂😂
@rameshwarkhamkar
@rameshwarkhamkar 3 сағат бұрын
😂 किती मोठा जोक मारलाय भाऊ... मायबाप जनतेचा पार खुट्टा ऊपटिलाय सरकारने
@smartfarmer3155
@smartfarmer3155 4 сағат бұрын
विरोधकां चा बाप विरोधक कोण हे तुम्ही समजून घ्या😅😅
@Hhfddjjjfy
@Hhfddjjjfy 3 сағат бұрын
❤❤❤
@ajinkyaanerao4254
@ajinkyaanerao4254 2 сағат бұрын
Voice of Maharashtra Hon.Boss
@rajeshnagargoje287
@rajeshnagargoje287 4 сағат бұрын
कहो दिलसे धनुभाऊ फिरसे
@shreepawar134
@shreepawar134 5 сағат бұрын
Kiti bayaka ahet te v4 adhi
@svchavantkcp487
@svchavantkcp487 4 сағат бұрын
😂
@panduranglugade540
@panduranglugade540 4 сағат бұрын
Barobar ahe
@navnath1991
@navnath1991 4 сағат бұрын
DM Boss ✌️
@लयभारी11
@लयभारी11 3 сағат бұрын
🔔🔔🔔
@jayeshdalvi7517
@jayeshdalvi7517 4 сағат бұрын
Only Pawar Saheb 📯📯📯
@bhausahebgitte5651
@bhausahebgitte5651 4 сағат бұрын
राजकारण करू नका राजकारण शिका
@sachinjagtap268
@sachinjagtap268 2 сағат бұрын
झोपा आता धमु
@sandipk74
@sandipk74 3 сағат бұрын
लोकसभेला हीच लोक होती आपण जाती भेद केला आणि त्याचे फलित पण आपणास भेटले . तसेच विधान सभेला भेटणार फक्त बूथ वर कब्बजा करू नका. परलीची जनता आपल्या गुंडागर्दी ला कंटाळली आहे
@sachinjadhav-vp2yx
@sachinjadhav-vp2yx 3 сағат бұрын
D.M. Boss...❤
@vijayshinde8640
@vijayshinde8640 3 сағат бұрын
फक्त बोगस मतदान झाले नाही पाहिजे.
@mundetransport2813
@mundetransport2813 3 сағат бұрын
अरे आम्ही परळीकर सक्षम आहोत आम्ही कोणाला निवडून द्यायचे आणि कोणाला नाही हे बाहेरचे नुसतं कॉमेंट करून सांगायचं नाही इथे सर्व जाती धर्माचे लोक धनंजय मुंडे यांना मानतात
@sandipk74
@sandipk74 2 сағат бұрын
कुणबी ची पोटजन म्हणून करता येत नाही का?? दुसऱ्या १५ जाती घातल्या ओबीसी मध्ये त्याचे काय??
@ajinkyaanerao4254
@ajinkyaanerao4254 2 сағат бұрын
अभ्यासू नेतृत्व
@daulatdeshmukh6493
@daulatdeshmukh6493 4 сағат бұрын
ONLY MANOJ JARANGE PATIL SAHEB SOBT AAHOT NEHMII AAMHI
@SpeechRight
@SpeechRight 3 сағат бұрын
या वेळेस धनु भाऊ कमीत कमी 1 लाख लीड ने निवडून येनार 😂😂😂 गुलाल घेऊन ठेवलाय आम्ही😂😂😂
@manikraokhode7146
@manikraokhode7146 4 сағат бұрын
❤आदरणीय म्हणता अन् भाषण करताना टाकून बोलता.
@navnathmatre8793
@navnathmatre8793 3 сағат бұрын
बीड जिल्हा नियोजन विभागातून जे विकास कामे‌ वाटप केली त्याचे पण एकदा मीडियाने सर्वेक्षण करावे . हि नम्र विनंती!
@appasahebmote7116
@appasahebmote7116 3 сағат бұрын
शेतकऱ्याचा दुश्मन धनु भाऊ
@mundetransport2813
@mundetransport2813 4 сағат бұрын
कोणीही टीका करत असताना लायकीत राहून टीका करा आम्ही कोणालाही वाईट बोलत नाही त्याचे भान असू द्या
@rameshwarkhamkar
@rameshwarkhamkar 3 сағат бұрын
उलटा चोर कोतवाल को डाटे हा प्रकार आहे 😊
@PandurangDahifale-i2i
@PandurangDahifale-i2i 4 сағат бұрын
भावांनो
@sanjaykadam6142
@sanjaykadam6142 3 сағат бұрын
अधिकारी वर्ग बीड व परळी मध्ये कोणत्या जातीचे आहे हे पहा
@nitindeshmukh9243
@nitindeshmukh9243 2 сағат бұрын
अशा लोकांचे इंटरव्यू कशाला घेता साहेब
@sandipk74
@sandipk74 2 сағат бұрын
२०१९ आपण ताई ल हरवलं ते काय होते.
@rameshwarkhamkar
@rameshwarkhamkar 3 сағат бұрын
अजित दादा सोंग सोडा आणि जाग व्हा
@arvindkavathe7911
@arvindkavathe7911 3 сағат бұрын
अरे पण आता पंकू ताई कोयत्या काढण्याची भाषा दसरा मेलाव्यत केलीय नं 🤔
@siddhimusicals7206
@siddhimusicals7206 3 сағат бұрын
माधव patturn कुणी आणला होता?
@ajeylade6312
@ajeylade6312 8 минут бұрын
OBCवाले मेंगे आहे त साहेब मुलाखत चालू आहे तर ऊपटे काय कीती कमेंट करताता
@Indian-hq7no
@Indian-hq7no 4 сағат бұрын
Ha gopinath munde saheb cha waras ahe ka?😂😂😂
@yogeshwagh6830
@yogeshwagh6830 4 сағат бұрын
किरकोळ लोकांनी नाद करू नये डी.एम बोलते सबको कोलते 💪
@sandipghule5766
@sandipghule5766 4 сағат бұрын
Only munde saheb ❤❤❤
@लयभारी11
@लयभारी11 3 сағат бұрын
Viagra
@VaibhavJadhav11263
@VaibhavJadhav11263 3 сағат бұрын
बीड चा बज्या सोनवणे 😂😂😂
@deepakmasaldeepak8144
@deepakmasaldeepak8144 3 сағат бұрын
Ho ka😂
@pravinyewale857
@pravinyewale857 4 сағат бұрын
Hach tho pawar yanchay var personal tika keli
@SahilParde-vx2tw
@SahilParde-vx2tw 2 сағат бұрын
तुमहला दोन बायका कराची काय गरज होती मि पन दोन बायका चा नवरा आहे पन तुमची काय मजबूरी होती
@tusharkhade1453
@tusharkhade1453 3 сағат бұрын
Dm
@prathameshpharande4990
@prathameshpharande4990 22 минут бұрын
Ashish sir jya confidence ne tumhi solo karyakram krta to ashya interview madhe disat nhi tumhi thoda hesitate krta questions vichryla netyana asa mala watta Mumbai tak che reporters tya manane nirbhidpane vichartat
@ganeshbadne1743
@ganeshbadne1743 3 сағат бұрын
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब खूप मोठे नेते होते त्यांची बरोबरी महाराष्ट्रातला कुठलाही नेता करू शकत नाही
@लयभारी11
@लयभारी11 3 сағат бұрын
खरे आहे. फक्त विआग्रा घेत असत...
@daulatdeshmukh6493
@daulatdeshmukh6493 3 сағат бұрын
ONLY PATIL
@abaraokolhe89
@abaraokolhe89 4 сағат бұрын
बायको सांभाळत नाही,4 बायका करतो
@abhiniveshparjane6085
@abhiniveshparjane6085 2 сағат бұрын
Yala comment dakhva fakt😂😂😂😂
@ShrikantMundhe-mg3oq
@ShrikantMundhe-mg3oq 4 сағат бұрын
Pm dm
@PandurangDahifale-i2i
@PandurangDahifale-i2i 4 сағат бұрын
फक्त चिडवू नका हिंदू धर्म पाळा
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 117 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 262 #shorts
00:20
1 сквиш тебе или 2 другому? 😌 #шортс #виола
00:36
1971 IND-PAK War Exposed - A Soldier's True Bravery | Capt G. Choudhary | TRSH 187
1:50:38
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 117 МЛН