Vidhansabha Election च्या तोंडावर BJP ला गळती, बहुतांशी नेत्यांचा ओढा Sharad Pawar यांच्याकडेच का ?

  Рет қаралды 126,859

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #SharadPawar #DevendraFadnavis
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीच्या पक्षांना गळती लागली होती. अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. आपापल्या जिल्ह्यातील छोट्या पक्षातल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्याना आपल्या पक्षात घ्या आणि छोटे पक्ष संपवा, असं आवाहनच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं. त्यानंतर महाविकास आघाडीतल्या अनेकांनी भाजप किंवा युतीतल्या मित्रपक्षांत प्रवेश केला. पण आता या गळतीला ब्रेक लागलाय. लोकसभा निकालानंतर वारं उलटं फिरलंय. भाजपमध्ये परतीचे वारे वाहू लागलेत. भाजपमधून अनेकजण महाविकास आघाडीच्या घटक पक्षांत प्रवेश करतायत. यात सगळ्यात जास्त इनकमिंग शरद पवार गटात होत आहे. कधीकाळी देवेंद्र फडणवीसांचे कट्टर समर्थक मानले जाणारे नेतेही शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत.
काही दिवसांपूर्वी भाजपकडून दोन टर्म आमदार राहिलेले सुधाकर भालेराव, माजी मंत्री सूर्यकांता पाटील शरद पवार गटात आले होते. त्यानंतर आता समरजीत घाटगे, हर्षवर्धन पाटील, मधुकर पिचड, वैभव पिचड, बबनराव पाचपुते, संजय सावकारे आणि किसन कथोरे यांच्यासारखे भाजपचे विविध नेते शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहेत. अंतर्गत भेटीगाठी घेतल्याच्या बातम्याही समोर येतायत. पण फडणवीसांच्या माणसांना अचानक शरद पवारच का आवडायला लागले? भाजपला गळती लागण्यामागं नक्की कारणं काय आहेत? बहुतांशी नेत्यांचा ओढा शरद पवारांकडेच का आहे? पाहुयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 312
@realestatepune9310
@realestatepune9310 20 күн бұрын
बिना ईडी लावता लोक येतात याच मोठ आश्चर्य
@prajaktjuwatkar3094
@prajaktjuwatkar3094 20 күн бұрын
कारण भाजपमधे प्रत्येक वेळी निष्ठावंतांना डावलून congres मधून आलेल्यांना मंत्री केल जात महत्वाची पद दिली जातात 😂गंडलेला चाणक्य 🍉
@sandipchinchakar6969
@sandipchinchakar6969 20 күн бұрын
टरबुजा ने दादांना बोकांडी घेतल्या पासून भाजपा ला गळती लागली आहे आणि लोकसभेचे निकाल
@ganapatipatil5713
@ganapatipatil5713 20 күн бұрын
Dada. Pl ...go ..home .......please
@Henry43978
@Henry43978 20 күн бұрын
Yes. As a BJP supporter I totally agree with you.
@PLM.YOUTUBE
@PLM.YOUTUBE 20 күн бұрын
महविकास आघाडी व इंडिया आघाडी चा विजय पक्का आहे
@shubhamrajmane4887
@shubhamrajmane4887 20 күн бұрын
mhnje peaceful appeasement and freebies chalu hoil, he br chalnar tumhala
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 20 күн бұрын
@@shubhamrajmane4887 1500 rs Kay aahe re. Freebies 😂🤣 Revdi culture
@Miraaj-03
@Miraaj-03 19 күн бұрын
Brainwased aaahe tu nko bolu madi madi​@@shubhamrajmane4887
@user-wf4uo3pt6o
@user-wf4uo3pt6o 20 күн бұрын
समरजित ला निवडून द्या बिचारा चांगला माणूस आहे👍👍👍
@1774-h3o
@1774-h3o 20 күн бұрын
तुझे मीत्र आहेत का ते जरा आदराने बोल शेवटी राजघराण्यातील एक व्यक्ती आहेत ते
@tusharlandge1785
@tusharlandge1785 20 күн бұрын
@@1774-h3o 🤣🤣🤣🤣
@user-wf4uo3pt6o
@user-wf4uo3pt6o 20 күн бұрын
@@1774-h3o आमचे राजे एकच छ. शिवाजी आणि छ संभाजी महाराज
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 20 күн бұрын
😂😂😂​@@1774-h3o
@Amol_1944
@Amol_1944 20 күн бұрын
​@@1774-h3o भाऊ राजेशाही कधीच संपली आहे 😂
@pralhadsadavar6114
@pralhadsadavar6114 20 күн бұрын
ज्यांना ईडी ची भीती वाटत नाही ते सर्व शिंदे, फडणवीस यांना सोडून महाविकास आघाडीत सामील होतील
@milindsaner8269
@milindsaner8269 20 күн бұрын
बरोबर
@vishnukokitkar8347
@vishnukokitkar8347 20 күн бұрын
जिथे लोकसभेला मोदी चालला नाही तिथे फडणवीस कोण आहे.
@user-bd7st7bj6x
@user-bd7st7bj6x 20 күн бұрын
मा. श्री. समरजीत घाटगे चेअरमन छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लि कागल जिल्हा कोल्हापूर कागल विधानसभा मतदार संघातून 2024 मोठ्या मताधिक्याने विजयी होणार
@रोहित000
@रोहित000 20 күн бұрын
मी त्या मतदार संगात नाही पण विजय नक्की आहे आमच्या कडे रोहित दादा फिक्स 😎✌️
@kunalborkarksb9554
@kunalborkarksb9554 20 күн бұрын
हो बरोबर आहे पण चांगल्या मानसासोबत गेला असता तर आनंद झाला असता
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 20 күн бұрын
@@रोहित000 pawar?
@Yash-bm8tk
@Yash-bm8tk 20 күн бұрын
Appa cha vishay lay harde 😎
@रोहित000
@रोहित000 20 күн бұрын
अप्पा म्हणजे शरद पवार साहेब 👑
@vishaldhavle1522
@vishaldhavle1522 20 күн бұрын
Appa kade vijay khechun anaych card he😅
@kunalborkarksb9554
@kunalborkarksb9554 20 күн бұрын
आप्पा लय मोठा भष्ट आहे 😂
@noobmaster6939
@noobmaster6939 20 күн бұрын
Appa chi lek lai vait ahe 💃
@dineshmane3577
@dineshmane3577 20 күн бұрын
​@@kunalborkarksb9554 gp re kelya
@pramodpatil3613
@pramodpatil3613 20 күн бұрын
पवार साहेब 80 जागा लढवून खाञीने 72 ते 75 जागा निवडुन आणणार .
@mahendrshende9100
@mahendrshende9100 20 күн бұрын
भाजपला गळती लागण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे शेतकरी पॅटर्न. शेतकरी भाजपला कोलनार हे नेत्यांना माहित आहे.
@tekchandsonule2801
@tekchandsonule2801 20 күн бұрын
फ़क्त mahavikas आघाडी ये येणार..
@rushikeshgursalerg1957
@rushikeshgursalerg1957 20 күн бұрын
हर वार का पलट वार. शरद पवार 💯💯
@venkatbhosale9047
@venkatbhosale9047 20 күн бұрын
जो कुनबी की बात करेगा ! वही महाराष्ट्र पर राज करेगा !
@sks1464
@sks1464 20 күн бұрын
Only मराठा 🚩🚩🚩
@kunalborkarksb9554
@kunalborkarksb9554 20 күн бұрын
Le: उद्धव मुस्लिम च्या जिवावर खुश
@छत्रपतिशासन
@छत्रपतिशासन 20 күн бұрын
​@@kunalborkarksb9554 उद्धव ठाकरे च्या मागे मराठा समाज पण आहे पण मराठ्यावर लाठीचार्ज करणारा नालायक फडणवीस नको
@Nikhil_muluk
@Nikhil_muluk 20 күн бұрын
भावी आमदार व मंत्री समरजित घाटगे
@AR-co4sq
@AR-co4sq 20 күн бұрын
फडणवीस करा जुन्या कार्यकर्त्याच खच्चीकरण 😂
@jaydevpatil4699
@jaydevpatil4699 20 күн бұрын
3 कारण जयंत पाटील #करेट्ट कार्यक्रम बेरजेचं राजकारण करण्यात no 1
@bhujangmethe
@bhujangmethe 20 күн бұрын
सोयाबीन चा भाव वाढवून शेतकरी चा विकास करा म्हणाव फडणवीस साहेब ला मग ठरवु खरच विकास पुरुष आहेत का
@pratibhakadam331
@pratibhakadam331 20 күн бұрын
राजे समरजितसिंह घाटगे ✌️
@gitap77777
@gitap77777 20 күн бұрын
We are micro OBC but we will always be with Manoj Dada Patil
@avdhutrm44
@avdhutrm44 20 күн бұрын
Micro obc means ???
@sujeetpatil7340
@sujeetpatil7340 20 күн бұрын
कुणीही कुणाच्या जवळचा किंवा लांबचा नसतो... तो केवळ सत्तेच्या जवळचा असतो...
@hardikaraccountancyclasses8088
@hardikaraccountancyclasses8088 20 күн бұрын
टायटॅनिक बुडणार हे माहित झाल्याने लोक जहाजातून बाहेर पडत आहेत.
@rajendra2862
@rajendra2862 20 күн бұрын
भाजप बुडणार म्हणून मित्रा
@Dilip24477
@Dilip24477 20 күн бұрын
आदरणीय पवार साहेबांची तरुण वर्गात मोठी क्रेझ निर्माण झाली आहे आणि याचा विरोधकांनी धसका घेतला आहे म्हणून पळापळ सुरू झाली आहे
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 20 күн бұрын
Sharad pawar ha khup overrated neta aahe, yachya peksha jast success rajkarnat Shivraj Singh Chauhan la ahe.
@Dilip24477
@Dilip24477 20 күн бұрын
देशामध्ये गेली पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ लोकांच्या मनावर राज्य करत पवार साहेबांचे राजकारण सुरू आहे. कृषी , संरक्षण , या सारखी केंद्रातील महत्वाची खाती यशस्वी पणे सांभाळली तसेच क्रीडा क्षेत्रात कुस्ती , क्रिकेट या खेळाला पवार साहेबांच्या मुळे वैभव प्राप्त झाले.सहकार पवार साहेबांच्या धोरणामुळे वाढीस लागला तर शिक्षण क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे आणि जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण झाला तेंव्हा पवार साहेबांनी सरकार उलथवून आपले अस्तित्व दाखवून दिले आहे आणि महाराष्ट्रातील जनतेने त्यांना वेळोवेळी साथ दिली आहे.
@prathamesharage
@prathamesharage 20 күн бұрын
ते 1500 रुपये देऊन भिकाऱ्या अशिक्षित लोकांची मते घेण्याला यश नाही नालायक पणा म्हणतात ​@@Pkulkarni9054
@mrugankpharade7004
@mrugankpharade7004 20 күн бұрын
पवार बोलते सबको कोलते
@Gshsekekndbdbdbxb
@Gshsekekndbdbdbxb 20 күн бұрын
विदर्भात भोपळा😂
@tusharlandge1785
@tusharlandge1785 20 күн бұрын
tyala neet bolta yet nahi
@dineshmane3577
@dineshmane3577 20 күн бұрын
​@@Gshsekekndbdbdbxb jyanni nivdun dila tithla vikas zala pachim Maharashtra bagha Ani bola ✌️👑
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 20 күн бұрын
​@dineshmane3577 mhanun baki jalta..😂😂😂
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 20 күн бұрын
​@@Gshsekekndbdbdbxbvardha Kay aahe mg amar kale?😂
@datta6159
@datta6159 20 күн бұрын
हे लोक आधी पवार साहेबांचे होते..
@ravindrasaraf9613
@ravindrasaraf9613 20 күн бұрын
भाजपला सत्तेमुळे एक प्रकारे सुज आली हे वास्तव आहे
@appa7235
@appa7235 20 күн бұрын
कारण भाजप चा पराभव अटळ आहे
@Wandering_Earl
@Wandering_Earl 20 күн бұрын
BJP is losing the field 🏑
@amarwalande7660
@amarwalande7660 20 күн бұрын
माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील अहमदपूर यांचे नाव नाही घेतले
@atharavdeshpande7203
@atharavdeshpande7203 20 күн бұрын
राजकीय डावपेच टाकुन विरोधकांना चितपट करावं ते फक्त वस्ताद शरद पवारांनीच...! 🙏🙌
@ganeshgunjal8785
@ganeshgunjal8785 20 күн бұрын
तुमचा चॅनल च विश्लेषण खूप सुंदर असत..सगळे पत्रकार चांगले विश्लेषण करतात❤
@abhaykudtarkar7907
@abhaykudtarkar7907 20 күн бұрын
Fadnavis nko lokanna
@sanketsadan3951
@sanketsadan3951 20 күн бұрын
ED लावून पक्ष फोडून स्वतःला चाणक्य समजत होते 🍉... वस्तादाने चाणक्य निती वापरून टरबूज च फोडला 😂
@anthonypereira4116
@anthonypereira4116 20 күн бұрын
Maratha samaj bjp la matadan karnar nahi Bjp mukta maharashtra mission--2024
@user-iz5we2sq7g
@user-iz5we2sq7g 20 күн бұрын
Samarjit confirm
@narayangarud298
@narayangarud298 20 күн бұрын
आम्हाला वाटतं ना महायुती ना महाविकास आघाडी फक्त चालणार तर जरांगे फॅक्टर चालणार 😂😂😂😂😂
@pradipkhurpe8169
@pradipkhurpe8169 20 күн бұрын
हवा मूड बद्दल राहा है only pawar 😂😂
@ivy7732
@ivy7732 20 күн бұрын
हे ही दिवस जातील 🦫😌 लाईक कर उद्या पर्यंत चांगली बातमी मिळेल 💯🤗
@tusharlandge1785
@tusharlandge1785 20 күн бұрын
😊😊
@Kolitejesh20
@Kolitejesh20 20 күн бұрын
ED , CBI ला घाबरुन चालले असतील बहुतेक 😬
@vinodmanjrekar4821
@vinodmanjrekar4821 20 күн бұрын
टरबूज चे दिवस संपले, ना दिल्लीचा ना महाराष्ट्राचा.
@rameshbahirrameshbahir1908
@rameshbahirrameshbahir1908 20 күн бұрын
जरांगे पाटलांचा दरारा आहे हा
@anikethole9143
@anikethole9143 20 күн бұрын
बेरोजगारांच्या मताचा फटका जबरदस्त बसेल यांना येणाऱ्यां विधानसभा इलेक्शन ला 2014 पासून बेरोजगारी वाढवून ठेवली आणि त्यात कंत्राटी करणाचा घात लावून ठेवलाय बेरोजगारांनसाठी, वाढलेली बेरोजगारी ही ground reality आहे.
@dattarajmhaske5634
@dattarajmhaske5634 20 күн бұрын
असंच होणार ज्यानी पक्ष मोठा केला ते कुठे च नाही दिसत आणि बाहेरून आलेले मंत्री पद भोगत आहे
@imranamin6099
@imranamin6099 20 күн бұрын
शरद पवारांचीच ही माणसं
@rahulbhoir9664
@rahulbhoir9664 20 күн бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@pratikb2012
@pratikb2012 20 күн бұрын
भरती नंतर आहोटी येते हा एक निसर्गाचा नियम आहे. मी एक कट्टर भाजपा समर्थक आहे.
@abhisheksamindre5224
@abhisheksamindre5224 20 күн бұрын
भरती विसरून जा आता 😂
@shekharpatil3293
@shekharpatil3293 20 күн бұрын
Tarbuzya aata sampala
@swapnilshinde9884
@swapnilshinde9884 20 күн бұрын
महायुती चे बरेच लोक महाविकास आघाडीकडे येतील कारण तिकीट एकालाच मिळणार अन् त्यात भाजप सेना अन् अजित गट आमदार यांचे विरोधक एकच युतीत आले.
@sikandarmhatre4319
@sikandarmhatre4319 20 күн бұрын
हे सर्व देशाच्या विकासासाठी नाही पक्ष सोडत.तर स्वतःच्या विकासासाठी हा सर्व आत्तहास.
@Avirbhav-p
@Avirbhav-p 20 күн бұрын
ज्यांना तिकीट भेटण्याचं चिन्ह दिसत नाही ते जिकडे तिकीट भेटेल तिकडं जाणार यात काही विशेष नाही किंवा साहेबांचा करिश्मा असं काही नाही आजूनही बरेच जण बाहेर जातील
@Royale3621
@Royale3621 20 күн бұрын
Maratha reservation effect
@surendrabhavsar124
@surendrabhavsar124 20 күн бұрын
101% मविआ विजयी होणार,होणार,होणार,होणारच.
@swapnilwagh8557
@swapnilwagh8557 20 күн бұрын
तोडफोडीचं राजकारण आणि स्वायत्त संस्थच्या स्वतःसाठी वापर यामुळे लोकं सोडून चालली
@nileshkale8587
@nileshkale8587 20 күн бұрын
❤😢 फक्त एवढे सांगा, बाहेरच्या भ्रष्टाचारी लोकांवर कायदेशीर कारवाई करणे लांबच राहिले, तुम्ही तर त्यांना चांगली पदे दिली!!!😢अटलजींच्या चांगल्या BJP ला, तुम्ही तर भ्रष्टाचार जनता पार्टी बनवली!!!😢❤
@theyellowspot
@theyellowspot 19 күн бұрын
Namrata❤ just love you 😘
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 20 күн бұрын
टरबूज कारस्थानी हटवायचे आहे
@ChandrakantRedekar-di8ox
@ChandrakantRedekar-di8ox 20 күн бұрын
फडण्याचं राजकारण संपलं
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 20 күн бұрын
इडी नसते वेळी लोक येतात . चागली गोष्ट आहे
@MilindJadhav-s4n
@MilindJadhav-s4n 20 күн бұрын
सत्ता आली तर चुकून पण नाना पटोले यांनी पुन्हा विधानसभा अध्यक्ष किंवा काँग्रेस गटनेता करू नका.नाना पटोले यांचे काही खरे नाही गडबड होऊ शकते
@Telesatish
@Telesatish 20 күн бұрын
Namrata madam 👌👌👍
@pravinloharlohar9082
@pravinloharlohar9082 20 күн бұрын
Lokshi geli warewar. Jay Bhavani Jay shivaji Jay Maharashtra.
@rameshshingne6431
@rameshshingne6431 19 күн бұрын
गंगाजल ने स्वच्छ झालेत ,जय श्रीराम
@rangraokamire3859
@rangraokamire3859 18 күн бұрын
असे जादा लोक घेऊन त्याना मोठ्या प्रमाणावर आमदार केले तर भविष्यात पक्षफूट संधी असेल. हा धोका पवारसाहेबांनी ओळखावा.
@abhilashgaikwad
@abhilashgaikwad 20 күн бұрын
Happy Birthday 🎉
@dr.ankushbiradar3666
@dr.ankushbiradar3666 20 күн бұрын
Only महविकास आघाडी
@chandrakantbhoite8126
@chandrakantbhoite8126 20 күн бұрын
ही माणसे मजबुरी मुळे फडणवीस कडे गेलती
@harshwagh9184
@harshwagh9184 20 күн бұрын
@bolbhidu Happy birthday namarata Di :)
@99-boys
@99-boys 20 күн бұрын
लवकर जावा
@user-b1l6g
@user-b1l6g 20 күн бұрын
भाजप्यांनी २०१४ पासून एवढा विकास केला आहे कि आता त्या विकासला नाव द्यायला दोन,बाप आणलेत. महागाईवर बोलणार नाहीत.
@DilipPatil-qe3kt
@DilipPatil-qe3kt 20 күн бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@yogeshdarekar3424
@yogeshdarekar3424 20 күн бұрын
जागा ८० निवडूण येणारं ७०-७२ आणि शिवसेना ठाकरे जागा १०० निवडूण ७० , काँग्रेस जागा १०० निवडूण ६० एकूण २०० जागा mva निवडूण येणारं. मुख्यमंत्री पवार साहेबांचा
@clawp1451
@clawp1451 20 күн бұрын
शरद ने अजित ला पाठून भाजप समाप्त केलीय
@क्षत्रियकुलावतंस-ठ1झ
@क्षत्रियकुलावतंस-ठ1झ 20 күн бұрын
शरद पवारांच्या जागा कुणामुळे आल्यात हे आधी लक्षात घ्या. मनोज जरांगे ने लोकसभेला तुतारी वाजवली म्हणून. विधानसभेला जर वेगळे उमेदवार उभे केले तर शरद पवार किती गाळात आहे हे जनतेला समजेल
@jivansurwase6567
@jivansurwase6567 20 күн бұрын
फडणवीसची चाल आहे ऐनवेळी उमेदवार मागे घ्यायचे आणि अडचणीत आणायचं
@nagnathshingane9064
@nagnathshingane9064 20 күн бұрын
शरद पवार यांचा राजकीय एरा समाप्त झालाय म्हणणाऱ्या ने मुतून झोपावे 😂😂
@sangameshwarshinde4207
@sangameshwarshinde4207 20 күн бұрын
सगळ्यांचा नाद करायचा पण पवार साहेबांचा नाद नाही करायचा
@desiadda4344
@desiadda4344 20 күн бұрын
कारण ते एकनाथ खडसेंच्या पावलावर पाऊल ठेवून शरद पवार यांना धक्का देऊन परत भाजप मध्ये येण्यासाठी 😃
@avinashsarnaik2283
@avinashsarnaik2283 20 күн бұрын
राष्ट्रवादीत जे चाललेत त्यांना आनंदाने नारळ देऊन निरोप द्या.
@maheshmagadum7645
@maheshmagadum7645 20 күн бұрын
2 वर्षे चा महा चाणक्य 😂
@PARIKSHITJAMADAGNI
@PARIKSHITJAMADAGNI 20 күн бұрын
भाजप पक्षात जे जुने लोकं आहेत त्यांनाच जास्त महत्व दिले गेले आहे म्हणून
@praffulmali6597
@praffulmali6597 20 күн бұрын
Election नंतर bjp आणि शरद पवार गट सत्ता स्थापन करणार...screen shot मारून ठेवा....
@chandrashekharjagtap1438
@chandrashekharjagtap1438 20 күн бұрын
वाऱ्याची दिशा दुसरं काय... 😃😃
@53jadhavsuresh
@53jadhavsuresh 20 күн бұрын
हे सर्व सत्तेच्या खुर्चीचे उंदीर आहेत.जेथे सता तेथे हे जातील. त्यामुळेच हे फडणवीसांचे कि शरद पवारांचे कि काँग्रेसचे हे म्हणणे चुकीचे आहे. पवारांकडून नविन दमाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्याला न्याय मिळेल अशी आशा करूया.
@atharvshinde18
@atharvshinde18 20 күн бұрын
100 Fadanvis ale na tari 84 varshache Pawar sahaj parabhav karu shaktat Techa sathi Prime Pawar chi garaj nahi techi Fadanvis chi layki nahi.
@_Aakhanda.Bharat_
@_Aakhanda.Bharat_ 20 күн бұрын
जाऊ दे !! तिथे जाऊन कुठला असा मोठा तीर मारणार आहेत !! 😂
@KuldipTakale
@KuldipTakale 20 күн бұрын
मनोज जरागे इफेक्ट
@pravinjadhav4255
@pravinjadhav4255 20 күн бұрын
कमी पडले की पक्ष फोडण्यासाठी
@nileshyalkar1764
@nileshyalkar1764 20 күн бұрын
evdhi mehnat keli bhangar gola karnyat,pan visarle ki bhangar shevti bhangar aste. bhangar vastu ekvel kama yeu shakte,parantu bhangar mansanpasun takau pasun tikau nahi banu shakat
@mrss8150
@mrss8150 20 күн бұрын
अजित पवारांना आता तरी सोडावं bjp ने
@रोहित000
@रोहित000 20 күн бұрын
BJP हटवायची म्हणून 👍
@subhashbhamare9923
@subhashbhamare9923 20 күн бұрын
जैसी करणी वैसी भरणी
@tdpatilsir1619
@tdpatilsir1619 20 күн бұрын
तिकिटासाठी काय पण
@drdv9703
@drdv9703 20 күн бұрын
जैसी कारणी वैसी भरणी.
@vasantsalape6518
@vasantsalape6518 20 күн бұрын
देवेंद्र फडणवीस हे शरद पवार.उद्धव ठाकरे यांना संपवायला निघालेले आज स्वतःहा संपताना दिसत आहे. याला कारण अहंकारी वृत्तीने केलेले राजकारण ये तो ट्रेलर हैं पिक्चर अभी बाकी है. आगे देखो भाजपा का बुरा हाल होणेवाला है. जय महाराष्ट्र.
@gajanangosavi4721
@gajanangosavi4721 17 күн бұрын
पवारांनी च पाठवले होते वाटते भाजप मध्ये
@amitpatil25
@amitpatil25 20 күн бұрын
कारण ते आले देखील तिथूनच होते
@M_N_BMW
@M_N_BMW 20 күн бұрын
Speed kami theva madam
@SK-vh6gn
@SK-vh6gn 20 күн бұрын
अतृप्त आत्मा अतृप्त आत्मा कडे चाललेत बाकी काही नाही
@maheshganje3335
@maheshganje3335 20 күн бұрын
💯
@user-cn7wu6qg2u
@user-cn7wu6qg2u 20 күн бұрын
अजित पवारांना सुटणाऱ्या जागेवर एक तर फडवणीस व शिंदे आपली माणसे दुसऱ्या पक्षात पाठवणार, व काही जागेवर मनसेला मदत करणार
Je peux le faire
00:13
Daniil le Russe
Рет қаралды 16 МЛН
Just Give me my Money!
00:18
GL Show Russian
Рет қаралды 1,2 МЛН