राऊत बोला वंचित ला 50 - 60 सीट आल्या तर त्यांचा गरज पडल्यास विचार करू ... तुम्ही तर तीन प्रादेशिक पक्ष मिळून 50 सीट जिंकू शकले नाही...अरे रे😅
@anamikbhartiyСағат бұрын
Tyanch astitva tari aahe tumch ky aahe 🤣🤣🤣
@rayappagaikwad2076Сағат бұрын
राऊतला विरोधी पक्षदेखील राहिला नाही
@arjunbhalerao699Сағат бұрын
Vanchit tr akhand vanchut rahnar😂😂😂
@kaustubh308446 минут бұрын
Raut nusta bhukato kam kahi nahi 😂😂😂 vite ghanta milnar Balasaheb thakre chi gaddari keli sampnarach ubt
@akb1122233 минут бұрын
😂
@vinodgaikwad5407Сағат бұрын
आम्ही संपुर्ण बहुजन समाज प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या सोबत आहोत
@PB-cf2hj50 минут бұрын
Mhanje tumhi BJP sobat aahat 😂
@sumitveer924020 минут бұрын
Kashala sobat aahot indirectly bjp la support kela he spasht distay
@kiranwankhede73713 сағат бұрын
काँग्रेसला आंबेडकर नावाची गरज नव्हती 👍
@devalimbare24392 сағат бұрын
बाळासाहेब जिंकण्यासाठी लढत नाही तर ते अस्तित्वा साठी लढले आणि बाळासाहेबांना मविआ ची गरज नाही तर मविआ ला बाळासाहेबांची गरज आहे हे या निवडणुकीतुन सिद्ध होताना दिसत आहे
@vijaykedare30903 сағат бұрын
महाविकास आघाडीने त्यांच्यासोबत बोलणी करायला पाहिजे त्यावेळेस तुम्ही कुठे बिळात लपले होते
@digvijaychoudhari59512 сағат бұрын
मी कार्य करता वंचित बहुजन आघाडीचा ❤
@sagarrandive55162 сағат бұрын
😂😂😂😂😂😂मज्जा आली सगळ्यात खुश आंबेडकरी समाज खूप भारी वाटलं आम्ही वाट बघत होतो कधी लावतील बातमी 😂😂😂😂😂😂
@@anamikbhartiy हा तेच ना काय लॅाजीक आहे समजत नाही
@SagarWankhade-nc3cdСағат бұрын
@@jaypatil6055आईघाल्या नीट बोल
@akshaybhosale45683 сағат бұрын
स्वतःचं अपयश नाकर्तेपणा झाकण्यासाठी वंचितच्या नावानं खडी फोडायला झाली सुरूवात 😂
@beinghuman6711Сағат бұрын
अखेरच्या श्वासापर्यंत आंबेडकर
@prakashdhawale79903 сағат бұрын
काँग्रेसला आंबेडकर नावाची गरज नव्हती , तर बघा झटका कसा बसला आंबेडकरांचा काँग्रेसला आणि महविकास आघाडीला जय भीम जय ओबीसी जय आदिवासी जय संविधान
@ss-og6nm2 сағат бұрын
Jay shree ram jay shivray hindu rastra
@rrk88992 сағат бұрын
बरे झाले हिंदूत्ववादी सरकार आले
@Shridharhate2 сағат бұрын
मला वाटते खूप छान केल आहे
@Rush-uo2sx2 сағат бұрын
Atta jai shree Ram bolaychi saway lawa. 😂😂😂
@mush_offl2 сағат бұрын
@@prakashdhawale7990 1 seat nivdun anaychi layki naahi aani VBA 50 seats magat hoti, ashi magni karnyacha koni karan navhts
@sagargaikwad62963 сағат бұрын
मविआ मुळे वचिंतला फटका अस म्हणा
@VarshaGaikwad-nj4bh41 минут бұрын
❤
@VarshaGaikwad-nj4bh41 минут бұрын
❤
@MukundSawant-yy4ox3 сағат бұрын
मराठवाड्यात फटका अन् इट्टर ठिकाणी कोणामुळे
@kailasborude25143 сағат бұрын
महाविनाश आघाडीला आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाड़ी ची गरज नवती उलट महाविनाश आघाडी मुळे वंचित च नुकसान झालय
@dipakgarad86703 сағат бұрын
या महाविकास आघाडी मुळें वंचित बहुजन आघाडीचे नुकसान झाले आहे जनतेने लक्षात घेतले पाहिजे नको महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला जनतेने मतदान करावे
@shubhammilinddeotale52793 сағат бұрын
एकदम बरोबर ❤
@anamikbhartiyСағат бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 mast joke mara re
@rahulsgalaxy86502 сағат бұрын
मविआ मुळे वंचित च नुकसान झालंय वंचित मुळे नाही.
@pravintambe2582Сағат бұрын
Vanchit swabalavar nivdun yeu shakte ka hyacha vichar karava vanchit BJP chi B team
@anilmore3394Сағат бұрын
Right 🎉
@siddharthshahare65Сағат бұрын
Kothi gele obc che 100 aandar.......mar firat hota prakash aarakshan wachawa......ata ky zal aarakshanach......vanchitla st Ani obc sida boudh samajani pn voting nahi kela Ani jamanati jaot zalya.....Ashi astanachi paristhiti ahe......vanchit ata kinchit zali as samja....hyala konich bhav det nahi.......bas ATA bhavishyawani karat 5 varsh......Ashi astanachi paristhiti ahe.....jaybhim 😊😊😊😊😊
@dropvideooСағат бұрын
@@pravintambe2582 काँग्रेस bjp chi B team aahe🤣
@sagarmuneshwar30082 сағат бұрын
महविकास आघाडी ला आंबेडकर नावाची गरज नाही ना घ्या मग आता जय भीम VBA 🩵❤️💛❤️
@sargamsa648Сағат бұрын
हरकत नाही, आम्ही आता ही 💙राजगृहशी एकनिष्ठ आहोत - पक्ष आणखीन लोकांच्या संपर्कात आणू... हारुन पण वंचित ची चर्चा होते, हिनवले जात, टीका होतेय मान्य आहे की याचा अर्थ समोरचे आणखीन damage होयला घाबरत आहेत... दिल्ली अभी बहुत दूर है हे, आम्ही ह्या पराभवातून मानतो पण जिद्दीने लढा देऊ पुन्हा एकदा अधिक ताकतीने🔥🔥 फक्त वंचित आमच्या हक्काची💥💥
@aravind.bansod3 сағат бұрын
महविकास आधाडी मुळे वंचित च लुक्सान झालंय
@shubhammilinddeotale52793 сағат бұрын
Right
@vilasshinde80793 сағат бұрын
मस्त जोक आहे 😂😂
@SANJAYSHARMA-gi1kk2 сағат бұрын
MODI CHE KHOKE BHETLE PRAKASH AMBEDKAR NA M.V.A CHI VOTES TODAYLA
@shubhammilinddeotale52792 сағат бұрын
@SANJAYSHARMA-gi1kk ek kaam kr दुसऱ्याचे पोट भरले पाहिजे म्हणून तू उपाशी रहा रोज...... आणि तुझ जेवण दुसऱ्याला दे त्यांचे पोट भरणार ok स्वतःचा विचार नको करू
@mush_offl2 сағат бұрын
😂😂😂😂
@BuddhadeepBansode3 сағат бұрын
जोपरेंत VBA च महत्व मविआ कळत नाही तो परेंत असच होणार
@vijaykedare30903 сағат бұрын
अँकर ने किती पैसे घेऊन बातमी चालवते😮😮
@rajratnakshirsagar725120 минут бұрын
E chutya gp
@swapnilthorat553 сағат бұрын
MVA मध्ये भाजपाला पराभूत करण्याची क्षमता नसेल तर त्यांनी मार्गदर्शन घेण्यासाठी वंचितसोबत काम करावे
@bahujanfoundation5050Сағат бұрын
अगदी बरोबर बोललात
@RohitS-r8c3 сағат бұрын
खंlग्रेस ल आंबेडकर नावाची आलेर्जी आहे..
@rayappagaikwad2076Сағат бұрын
महाविकास आघाडी यामुळे वंचित चे मोठे नुकसान झाले आहे
@satishsohani45822 сағат бұрын
महाविकासमूळे VBA ला नुकसान झालं परंतु महाविकास चा माज मोडला हे पण बर झालं
@PratikKambale553 сағат бұрын
वंचित चे मतदार काय महविकास आघाडी चे सालगडी आहेत काय इथून पुढं महाविकास आघाडी ला सत्तेत यायचं असेल तर आम्हाला सोबत घ्यावा लागेल ते पण सन्मानाने यांना आंबेडकर वाद्यांची मत पाहिजेत आणि आंबेडकर नको आहेत यांना आत्ता कळलं की आंबेडकरांना सोडून त्यांना सत्तेत बसता येणार नाही लोकसभेला आम्ही संविधान बचाव साठी त्यांना मत दिले नाहीतर लोकसभेला पण महाविकास आघाडी निवडून नसती आली तो संजय राऊत चा भोंगा बंद करा त्या नाना कडून प्रदेशाध्यक्ष पद काढून घ्या
@DrSBG-dp4mf3 сағат бұрын
राजकारणामध्ये कोणत्याही पक्षाला कमी समजू नये जिंकण्याची ताकद नसेल तर पाडण्याची ताकद असते हे लक्षात असू द्या
@anamikbhartiyСағат бұрын
Samman ky saglya seat dyavyat ka mhanje sanman vaatel 🤣🤣🤣🤣🤣
@PratikKambale55Сағат бұрын
@anamikbhartiy आत्ता 288 आल्या निवडून महाविकास आघाडी च्या सरकार स्थापन करा आता मग
@anamikbhartiyСағат бұрын
@@PratikKambale55 adjustment karavich laagte sagle paksh kartat ani ya seat madhe jevdhe parabhut umedvarala jinkayla kami hot tevdhach matdan vanchit la milalay dusrya no ch nahi tyamule kahi upyog nahi kahi mhanun ulat takkevari kami zali vanchit chi ani asech ekte ladhat raahile tar lavkarach astitva pn sampel yaat shanka nahi
@nageshlondhe6603 сағат бұрын
वंचित बहुजन आघाडीच्या अकोल्यातील सर्व जागा महाविकास आघाडीमुळे पडल्या त्याचं काय
@sachinwankhede-yd9dn53 минут бұрын
स्वाभिमानी नेतृत्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर 💙👑💯
@prajawatiacharya19992 сағат бұрын
माहाविकास आघाडी मूळेच वंचीतचे नुकसान झाले.
@rajeshingale85903 сағат бұрын
शरद पवार, काँग्रेस, उद्धव जी संपलेले पक्ष आहे आता
@cartoonduniya45273 сағат бұрын
भविष्याचे राजकीय गणित पाहता जर शरद पवार एक दोन वर्षात देवाच्या दारी जाऊ शकतात त्या नंतर राष्ट्रवादीचे 3 गट होणार आहे एक अजित पवार दुसरा सुप्रिया सुळे आणि तिसरा युगेंद्र किंवा रोहित पवार चा गट
@MadhukarShinde-k2t2 сағат бұрын
ते संपले तर संविधान कोण वाचवणार आरक्षण धोक्यात होत तर ते कोण वाचवणार ना वंचितचा खासदार ना आमदार तरीही मोदीच याच रक्षण करणार ते ओबीसीचेच आहेत मोदी है तो कोई फिकर नही।
@prajyotohal5095Сағат бұрын
जो पर्यंत मोठे पक्ष छोट्या पक्षाचा विचार करणार नाहीत त्यांना विश्वासात घेणार नाहीत तोपर्यंत अशेच फटके🎆 बसत राहणार आहेत 🙏
@ARYAN___BOSS___3 сағат бұрын
पूर्ण महाराष्ट्रात वंचित मुळे महाविकास आघाडीला फटका बसलेला आहे त्यांना आंबेडकर नावाची गरज नव्हती
@RajGamare-v5o3 сағат бұрын
VBA chya seat padlya congress mule
@S.S.K.9992 сағат бұрын
खूप छान आंबेडकरी चळवळ,व पक्ष संपवण्याचे काम सगळ्यात जास्त शरद पवार यानी केलेले आहे.
@ShridharKesralikar39 минут бұрын
भले वंचित बहुजन आघाडीचा एकही आमदार निवडून आला नसला तरी ज्या शरद पवार यांनी आंबेडकरी चळवळ संपवण्याचा पाप केला होता त्याला आमच्या डोळ्यासमोर संपविण्यात आम्हाला खूप आनंद वाटला आहे धन्यवाद वंचित बहुजन आघाडी.
@sidharthwaghmare74792 сағат бұрын
महविकास आघाडी मुळे वंचितच मोठ नुकसान झालं
@dropvideoo2 сағат бұрын
काल पण आंबेडकर आज पण आंबेडकर उद्या पण आंबेडकर ❤
@avinashbansod80282 сағат бұрын
हिंदू ची शक्ती बघायला मिळाली जय श्री राम
@MadhukarShinde-k2t2 сағат бұрын
राजकरणातला अपयशी झालेला सत्य आहे की नाही
@GeoShubhСағат бұрын
Congratulations. You made Manuvadi RSS win.
@dropvideooСағат бұрын
@@GeoShubh but, म वी आ ने बाळासाहेब आंबेडकर जी को साथ मे लेते थे तो result kuch ओर आता...
@dropvideooСағат бұрын
@@avinashbansod8028 आता भौगा कर्माची फळं
@akashy2082 сағат бұрын
पुढच्या वेळेस अजून वंचित घेतलं नाही तर महविकास आघाडी चा सुपडा साफ होईल👍👍👍
@artgirlgautami88203 сағат бұрын
चालू झालं काय तुमचं वंचितला बदनाम करायची
@rakeshjadhav28803 сағат бұрын
प्रत्येक वेळेला वंचित मुळे नुकसान झाले सांगता पण महाविकास आघाडी असो किव्हा इतर पक्षा मुळे वंचितच नुकसान झालं असं news वाले का नाही सांगत.
@aatishaatishmeshram6643 сағат бұрын
VBA all time right 💯📚📘📖🖊️🙏 one and only leader prakash Ambedkar saheb all time power full
@Manumama33 сағат бұрын
आम्ही फक्त झटके द्याला येत 😎असतो 🤣
@dnyandeokedar327043 минут бұрын
वंचीतनी कुठल्याही युती आघाडी सोबत जाऊन स्वता चे काही ना काही आमदार नीवडुण आणत व पक्ष वाढवत राहायला पाहीजे !!
@amitss6713Сағат бұрын
फक्त वंचित बहुजन आघाडी❤
@PoonamBansode-g7fСағат бұрын
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. तिसऱ्या आघाडीचा विजय असो. कारण महायुतीच्या विजयात यांचा खूप मोलाचा वाटा आहे.
@KishorkharatKaharat2 сағат бұрын
महाविकास आघाडी म्हणली होती ना आंबेडकर नामाची आम्हाला काहीही गरज नाही आंबेडकरांनी
@prakashdhawale79903 сағат бұрын
I Support VBA
@VijayKingreСағат бұрын
विजय कुंडलीक किंगरे
@CharanSirsat-x2zСағат бұрын
Vba❤
@pradeepshinde85662 сағат бұрын
सत्तेतला योग्य वाटा दया, अन्यथा आम्ही तुम्हाला पाडतच राहू.
@bahujanfoundation5050Сағат бұрын
✊💙
@shinderahul2873 сағат бұрын
काँग्रेस ला वंचित बहुजन आघाडीची गरज नव्हती.आता बसा बोबलत. खरं तर महाविकास आघाडी मुळे वंचित चे उमेदवार पडले.
@subhashkhandare32772 сағат бұрын
आंबेडकर नावाची गरज नव्हती काँग्रेसला 👍
@status8658Сағат бұрын
परिणाम त्यांना ही भोगावे लागतील । जर सोबत नाही घेतले तर । स्वाभिमानी नेता ❤ ।बाळासाहेब आंबेडकर❤ वंचित बहुजन आघाडी❤
@shubhammilinddeotale52793 сағат бұрын
MVA मुळे VBA चा loss jhala
@sunilingale8658Сағат бұрын
आंबेडकर ,ह्यांना आजही नको आहे,पूर्वीही नको हो ते कारण आंबेडकर नावाचं बरी पडते म्हणून ह्यांना वर्चस्व नको ,परंतु आंबेडकर शिवाय यादेशत काहीच संभव नाही , आंबेडकरंच स्वभिमनी बाणा देशाला तारिक ,जय भीम जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ, जय मल्हार,नमो बुद्धय ❤
@bhartigade-e4fСағат бұрын
Only वंचित आघाडी... वंचित ला कमी लेखून mva हवेत होती म्हणून हा दणका बसला.. शेवटी बाळासाहेब आंबेडकर ब्रँड आहे कमी समजू नका.. जय भीम जय शिवराय 🙏
@VBA_activist3 сағат бұрын
ये पू.... अकोल्यातील आकडेवारी दाखव की mva मुळे वंचित ला कसा फटका बसला ते
@fantasticmaharashtra3236Сағат бұрын
आघाडी खूप हवेत होती. वंचित मुळे जमिनीवर आली.
@Jay_maharashtra992 сағат бұрын
मवीआ मुळे वंचितला फटका...
@rashtrapalsawant88192 сағат бұрын
महाविकास आघाडीमूळे वंचित बहुजन आघाडीला फटका बसला
@bahujanfoundation5050Сағат бұрын
अगदी बरोबर बोललात 💯
@sanjaydhawale532441 минут бұрын
वंचित बहूजन आघाडी चा विजय असो 💥💥💥💥💥💥💥💥💪🏵️🏵️🏵️🏵️🏵️
@BabuUbale-n2p50 минут бұрын
आशिच जिरवली पाहिजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी ची वाट बघत होतो मी अशा बातमीची😂😂😂😂😂 only VBA and pawar of OBC ❤❤😂😂😂😂
@SachinKamble-ki9ep2 сағат бұрын
आता तरी कांग्रेस ने दलीत आणि मुस्लिम समाजाला गुलाम समजणे सोडून द्यावे. येणाऱ्या काळात योग्य ती भागीदारी देऊन वंचीत ला सोबत घ्यावे
@VirendraVirendra-zd8vy2 сағат бұрын
50 te 60 जागा वर वंचित ने फटका ही वंचित ताकत आहे , सोबत वंचित असती इतर ही जागा सहज जिंकत्या आल्या असता महविकास आघाडी आपल्या अरेरावी मध्ये होती , हरलो तरी चालेल पण VBA जागा देणार नाही आज सोबत असती तर 160-170 आल्या असत्या, या मधील काही आम्हला बाबा साहेब ची गरज नाही असे बोलले आपण तर पूर्णतः खिळखुळे झालो हे त्यांना आता समजेल, गरज सर्वाची असते , त्यांनी काय मागितले आपल्या पार्टी साठी वाठा आणि यांनी लोकसभा मध्ये ही VBA सोबत असती तर 40 च्या वर जागा असत्या आणि केंद्रात ही वेगळी सरकार असती आणि आता राज्यात ही असती VBA ची गरज पडेल यांना भविष्यात 🙏
@nitink.status9892 сағат бұрын
खरं तर महाविकास आघाडीमुळे वंचितच नुकसान झालेलं आहे 👑✨🔥😎🇸🇨🙌🏻
@sandipdongare23962 сағат бұрын
जिथे वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार नव्हते तिथे पण काँगेस आली नाही. आता काय कराव बातमी बरोबर दाखवा.
@vinodkamble7239Сағат бұрын
महाविकास आघाडीला असेच पाहिजे
@nishantgaikwad5273 сағат бұрын
1 नाय 2 नाय तब्बल 21 ठिकाणी नुकसकान अजून पन वेळ नाय गेली महाविकास आघाडीत समाविष्ट करून घ्या ...
@Nitin-zj3xf2 сағат бұрын
त्यासाठीच तर बी जे पी ने प्रकाश आंबेडकरांना मैनेज केल, आपन उगाच ह्या भ्रमात की वंचीत,बिजेपीची बी टीम नाही.
@shridharnagtilak42192 сағат бұрын
म्हणजे तुम्हाला असे म्हणायचे आहे का की, तिघा महाविकास आघाडीच्या पक्षाची लायकी नव्हती वंचित आघाडी शिवाय निवडून येण्याची. बसू देत फटका महा भकास आघाडीला. तिघा पक्षांना अति आत्मविश्वास नडला. बाळासाहेब आंबेडकर यांना सोबत घेतले असते तर महाविकास आघाडीला हे दिवस बगायला भेटले नसते.
@sdsvlogsmh2219Сағат бұрын
महाविकास आघाडी मुळे वंचित बहुजन आघाडीच्या जवळपास 100 जागा पडलेले आहेत
@sudhirjadhav47052 сағат бұрын
इतिहास असा आहे की काॅंग्रेसने संविधान सभेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना सन्मानाने घेतले. काम करू दिले🎉
@amoljadhav68622 минут бұрын
महाविकास आघाडी मुळे वंचित बहुजन आघाडीचे नुकसान झाले आहे कारण एकाच मतदार संघात ठिकाणी तुतारी अन उबाठा ने उमेदवारी दिली हे नुकसान महाविकास आघाडी मुळे झाले 💯
@PralhadDhumalСағат бұрын
भावी पंत प्रधान 💪💪 आंबेडकर प्रकाश
@tusharkadam15922 сағат бұрын
मविआ मुळे VBA च्या 10/12 जागा पडल्या त्याचं काय
@sandeeplahunde15762 сағат бұрын
स्वतःचा नाकरते पणा लपविण्यासाठी माविआ नेहमी हरल्यावर दुसऱ्यावर खापर टाकते. असे असेल तर वंचित ला सन्मानाने 50 % सीट दया
@samyak440849 минут бұрын
वंचित मुळे नाही त..महविकास आघाडी मुळे वंचित बहुजन आघाडी च बोत् जागी नुकसान झालं....
@rameshmanwar8129Сағат бұрын
बर झाल आता समजेल वंचितच महत्व यांना .
@dnyanratnaoimbe60982 сағат бұрын
वंचित बहुजन आघाडीच नुकसान झाल
@Sonu_Pkumar2 сағат бұрын
Zee 24 तास खरी माहिती दिली..
@Ajaysir7773213 минут бұрын
ह्या बातमीची मी कालपासून वात पाहत होतो
@jagdishnandagawali5101Сағат бұрын
वंचित मुळे नाही तर इवीएम मुळे महायुती वगळून सगळयाच पक्षांना नुकसान सहन करावा लागतो।
छोट्या पक्षांना महत्त्व न देता देता.. मोठे पक्ष छोटे कसे झाले हे कळालेच नाही..?
@ShyamraoWaniDirectorsmindСағат бұрын
तुमची वाट पाहत् होतो
@prakashkamble6732Сағат бұрын
मॅडम दुरुस्ती करा महाविकास आघाड मुळे वंचितला नुकसान झाले
@shashikantmore99162 сағат бұрын
आंबेडकर नावाची गरज नाही ना घ्या आता सर्व माज उतरला
@sudhirsonawne73672 сағат бұрын
बर झाल राऊत काय कोल बोलत होता हे सगळ्यांनी पाहिले आहे आंबेडकरांना आघाडीत घेतले नाही तर असेच होणार
@prashantdasud67782 сағат бұрын
महाविकास आघाडी ने परभवाचे खापर दुसऱ्यावर फोडू नये
@Vidarbhachakida2 сағат бұрын
Zee 24 तास ला कुठल्या भाषेत शिवी घालू.....?
@Prashantchandankhede2 сағат бұрын
वंचित आघाड़ी सोबत न घेतल्याने हा फटका बसला.. मविआ ला खुप माज आलेला होता आता तरी मविआ चे डोळे उघडतील..
@Kshitijasnake3699 минут бұрын
Mva मुळे वंचित बहुजन आघाडी चे नुकसान....
@riteshambhore797213 минут бұрын
लोकशाही आहे...❤
@dipakdhande8144Сағат бұрын
वंचित मुळं नाही पैसा मुळं महा विकास आघाडीचा पराभव
@bhushankadam652229 минут бұрын
बाळासाहेब आंबेडकर धनदांडग्यांच्या विरोधात सर्व वंचित समाजाला उमेदवारी देऊन त्यांना लढण्याचं बळ बाळासाहेब आंबेडकरच देऊ शकतात सर्व वंचित समाजाला बाळासाहेब आंबेडकर उमेदवारी देत आहेत धनदांडग्यांच्या दावणीला हा समाज बाळासाहेब कदापि बांधणार नाही हा वंचित समाज सत्तेमध्ये पोहोचला पाहिजे हे बाळासाहेबांचं स्वप्न आहे आणि एक दिवस तो सत्तेमध्ये नक्की पोहोचेल
@mansimayekar35Сағат бұрын
MVA चे नाही महाराष्ट्राचे नुकसान होणार
@PrashantMurdange22 минут бұрын
आकोला येते बाळासाहेबांना पडण्यात काँग्रेस चां हात होता ...त्याचा बदला घेतला मनायच.....ह्यांना बाळासाहेब नको वाटतात...मग आमची मत तरी कशाला द्यायची...जे होयच ते होईल...