काहो, कशावरून सांगता तुम्ही आदिवासी संपून जाणार असं.गावीत साहेब आदिवासींना विविध योजना वाटतात म्हणून का.जर आपण युट्यूबवर जाऊन बघा मागील पन्नास साठ वर्षांत या कॉंग्रेसच्या पुढा-यांनी काय कामे केलीली आहेत.हे साहेब आले नसते ना तर आपल्या लोकांना आदिवासींच्या योजना सुद्धा माहित पडल्या नसत्या.हे तुम्हाला माहिती का.
@ramdasvasave86959 ай бұрын
सर, फक्त एकच करा, भारतीय संविधान मधिल 5 वी 6 वी अनुसुची वाचा । मग कडेल की गडचिरोलीत काय चालंल आहे, पालघर, मध्यप्रदेश, मणिपूर , आणि उत्तर प्रदेशचा मामला । आणि दररोज आदिवासीवर होणारा अन्याय ही मीडियावर पाहू शकता सर
@sangraam78629 ай бұрын
@@sureshpadvi9142बेटा सुर्या तुझे साहेबच कोंग्रेस मध्ये होते, ते आता भाजप मध्ये आले . तुझ्या साहेबांना विचार कोंग्रेस मध्ये काय झक मारली एवढे वर्षे
@TADVIBHIMSING-xl6ik9 ай бұрын
कधी आदिवासीची आवाज उठवला का सभेमध्ये एकच दादा आमशा दादा
@saKly0-9 ай бұрын
Chutya teri ma chod dega adivasi Only amahya dada bolte Rss chaddi walo ki jalti
@aadiwasisure70539 ай бұрын
बाबा आई.काका काकि.मुलगी....तुमच्या विकास झाला.😂😂😂😂😂😂एकच दादा आमशा दादा आमशा ❤❤
@Aakanksha-xo9dp9 ай бұрын
Right
@royalStarstatus4549 ай бұрын
5 हजार कोटी खाऊन गेतले डॉ. गावित साहेबांनी आदिवासीचे
@adivasirocks87359 ай бұрын
लोकांचा विश्वास उडाला आहे.आणि आता 10 वर्षे वाया घालवले आहे.
@sachinvalvi96149 ай бұрын
चंद्रकांत रघुवंशी आणि विजयसिंग पराडके यांनी पाठिंबा दिला नाही तर डाॅ .हिना गावित पराभूत होणार
@mahendragavit97709 ай бұрын
केंद्राचे काम काहीच केलें नाहीं हीना गावित यांनी,5 गेले 10 गेले तरी काहीच दिसत नाही बस करा आता
@sunilraut47139 ай бұрын
6 हजार कोटी कोणी खाल्ले. गावीत साहेब
@dipumoredm15929 ай бұрын
नंदुरबार मध्ये गावीत Famili अटाव आदिवासी बचाव
@atmarambhil41839 ай бұрын
माणसे बघुन काम करणारे माणसे आहेत
@pradipvalvi21219 ай бұрын
भाजप हे आता नंदुरबार जिल्ह्यात फक्तं एका घरातील पार्टी राहिले आहे त्यामुळे याना आदिवासी लोकांना काय समजतात
@santoshtadvi36739 ай бұрын
नंदुरबार जिल्ह्यात फक्त आणि फक्त काँग्रेस ✋आम्ही नंदुरबारकर कोणाला कितीही भूकू द्या काँग्रेस जिंकणारच
@sureshpadvi91429 ай бұрын
झोपेतून जागा हो.आता देशात कॉंग्रेस पक्ष संपला आहे. आता मोदी साहेबांनी साप करून टाकला आहे.
@santoshtadvi36739 ай бұрын
@@sureshpadvi9142 नाय संपणार या वेळेस बघून घे
@maheshnaikwadi29189 ай бұрын
BJP la ajibat vote devu naka
@YOGUSINGER9 ай бұрын
आता मोदी la साप करून टाकणार बघ तू @@sureshpadvi9142
@HarshPawar-gc1zf8 ай бұрын
Only Congress
@AjayTadvi-kn3xn9 ай бұрын
काय बोलायचं ते आमशा पाडवी कडून शि कुन घ्या
@sureshpadvi91429 ай бұрын
अगोदर मराठी बोलायला शिका आणि मग बोला.
@adimkala9 ай бұрын
मायबोली आवडत नाही का@@sureshpadvi9142
@Aakanksha-xo9dp9 ай бұрын
what@@sureshpadvi9142
@Aakanksha-xo9dp9 ай бұрын
@@sureshpadvi9142 what
@dipakvalvi16849 ай бұрын
आदिवासी विकासमंत्री असताना खेड्या गावात काय काय विकास केला आहे ते आम्हाला प्रूफ करू दाखवा साहेब
@sureshpadvi91429 ай бұрын
झोप आजुन उडालीच नाही तुमची.वृतपत्र वाचत आहत का नाही. काय कामं केली आहेत ते.
@thestranger70729 ай бұрын
@@sureshpadvi9142जेव्हा गावित साहेब आमदार झाले तेव्हा त्यांनी आमच्या गावात मंदिराच भूमिपूजन केलं होत शेवटी गाव मिळून पैसे गोळा करून मंदिर उभारल पण साहेबांनी काय निधी पास केला नाही.
@saKly0-9 ай бұрын
650k cr kon khalle mdcd
@ravigavit14319 ай бұрын
साहेब तुम्ही आदिवासी समाजाचे किती हजार कोटी चे भ्रष्टाचार केला आहे ते पण कळू द्या समाजाला,
@maheshnaikwadi29189 ай бұрын
6500 crore cha ghotala kela ahe hya vijaykumar gavitani
@BigBull__019 ай бұрын
सत्य💯🙌
@bhausahebavhad64439 ай бұрын
देशावर 2014 साली 55 लाख कोटी रुपये कर्ज होते. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यानंंतर देशावर 205 लाख कोटी रुपये कर्ज झाले. मोदी हटाओ।
@mohitchaudhari52379 ай бұрын
रस्त्या चे खड्डे बगा तुमच्या fortuner मध्ये खड्डे नाही लागत पण आमच्या गाडी ला दणकेबाज खड्डे लागता काय विकास केला 10 वर्ष्या मध्ये निवडणूक आली म्हणून काही भागात रस्ते काम चालू केला आता हे भाजप उमेदवार बदला हो मोदी साहेब
@sureshpadvi91429 ай бұрын
झोपेत आहेत काॽ तुम्हाला विकास दिसत नाही.पन्नास साठ वर्षांत कॉंग्रेसने काय कामं केली आहेत.
@milindsaner82698 ай бұрын
अगदी बरोबर
@adivasirocks87359 ай бұрын
तुम्ही लोकांना बेरोजगार केलं साहेब
@ravigavit14319 ай бұрын
महाविकास आघाडी 100 टक्के विजयी होणार नंदुरबार मध्ये,
@Sharadthokal239 ай бұрын
विजय राव निवृत्ती घ्या मनुवादी पार्टीत राहून खोटी भक्ती दाखवू नका।
@BigBull__019 ай бұрын
आता फक्त आमश्या पाडवी🔥🙌 जो समाजासाठी समाज त्याचासाठी
@sjgavitgavit75032 ай бұрын
आमश्या पाडवी ऐक तडफदार नेता पण,,,पक्षांतरां नंतर ,,,,ईशु उरला नाही फक्त सत्तेसठी असतं मग हरलो तरी तिथंच जिंकलो तरी तिथंच तोच भक्कम नेता
@gauravmagare40269 ай бұрын
देशाला स्वातंत्र्य मिळून 50 वर्ष पेक्षा जास्त झालेत तरी सुधा तुम्ही नंदुरबार च literacy rate vadhvu sakhle nahi..
@r.dmpsctricks36929 ай бұрын
75
@sangraam78629 ай бұрын
@@r.dmpsctricks3692 महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता दर 75 म्हणजे नंदुरबार, किती विकास झाला ना यांच्या मुळे
@sunilvasave61859 ай бұрын
Only congress
@r.dmpsctricks36929 ай бұрын
तुमच्या वरून आता विश्वास संपला. तुम्ही खरं सांगा कि एक आदिवासी मंत्री म्हणून आता पर्यंत तुम्ही समाजासाठी काय केलं ते सांगा खरं आम्ही मतदार म्हणून बोलतो.आम्ही नक्की BJP ला मतदान करू पण हिना गावित यांना करणार नाही नंदुरबार मध्ये भाजपणे उमेदवार बदलावा. जर बदला नाही तर आम्ही दुसऱ्याला मतदान करू आमच्या वर आहे 😂😂😂
@sureshpadvi91429 ай бұрын
अरे झोपेतून जागा हो . डोळे मिटून बोलतोय.पी एम किसानचे पैसे घेतो की नाही.रेषनचे गहू तांदूळ घेतो की नाही.वृतपत्र वाजतो कि नाही.
@Dhansingpadvi30489 ай бұрын
Tv9 ने vijaykumar Gavitaची मुलाखत घेतल्यानंतर त्याच्या प्रेषकांचे comments वाचा .नंदुरबार मधली जनता कोणाला पसंत करते कळेल
@nileshbramhane72039 ай бұрын
आमस्या दादा ❤❤❤ पॉवर
@gorakhvasave4279 ай бұрын
Only Congress❤❤❤❤
@tirsingvasave079 ай бұрын
अशा लोकांना सत्ता देऊन १० वर्षों वाया गेली . गावीत परिवार नावा पुरत आदिवासी आहे . 2024 मध्ये अशा नेत्या कडून सावधान रहा आदिवासी मित्रांनु .
@dyandeogawari9 ай бұрын
तुम्ही आदिवासी लोकांसाठी काहीच केलं नाही.. तुम्हांला चुकून आदीवासी मंत्री पद मिळालेय आता परत नाही.. 🙏q
@vasavesurupsing22479 ай бұрын
Aa हो साहेब तुमचा विकास झाला आहे जनेते विकास कूठे झाला है दाखवा तुमच्या mude आदिवासी विकास नहीं honar piasa jaga भरले nahi आजून
@VijayPawara-ol1mr9 ай бұрын
रघुवंशी यांना बरोबर बोलले आहेत
@dilippawar11759 ай бұрын
अस वाटत आहे की , हे पण राष्ट्रपती सारखे नामधारी आदिवासी मंत्री आहेत .कारण आतार्यंत एकही ठिकाणी आदिवासींचे प्रश्न मांडताना पाहायला मिळाले नाही.
@SandipDada-Vlog-12349 ай бұрын
Right
@thestranger70729 ай бұрын
BJP नी candidate बदलावा... खूप झाली आता घराणे शाही
@satishthakare92239 ай бұрын
साहेब, तुम्ही मंत्री असतांना आदिवासी लोकांवर खूप मोठा अंन्याय झाला आहे पण तुम्ही त्यावर एक शब्द सुद्धा बोलले नाही
ज्याला रोजगार काराच आहे. सोहता करा. सरकार काय सगळे लोकांना देवू sakta. नाही
@motilalpawar33459 ай бұрын
गावित साहेब तुम्ही राष्ट्रवादी मध्ये होतं तेव्हा आम्ही मध्ये होतं तुम्ही भाजपत गेलो तेंव्हा आम्ही भाजपत आलं ताईसाहेब 2014 मध्ये 2019 मध्ये हिनाताई मतदान करतात पण आमच्या काम झालं नहीं आम्ही कोण कडे काम माग सांगा उत्तर दिले पाहिजे 10 वर्ष काम केले आम्ही तुमच्या साठी कार्यकर्ता तुम्ही लक्ष देत नाही झालं कार्यकर्ता रात्री दिवस तुमच्या साठी काय काम करतात आता गोष्टी सांगा सरपंच कडे विश्वास जात ठेवले प्रमा दिलं आहे सरपंच दिलं आहे पण कार्यकर्ता काय कार्यकर्ता तुमच्या साठी रात्री दिवस तुमच्या साठी काम केले त्यानं प्रमा दिलं नहीं ज्या लोकांना तुम्हाला मतदान केले नहीं त्यानं तुम्ही प्रमा दिलं आहे कार्यकर्ता भेदभाव करतं आहे सरपंच झालं प्रमा त्यानं दिलं आपले कार्यकर्ता कडे जाणारा उत्तर दिले पाहिजे
@aadistarmastiofficialsp54159 ай бұрын
आदिवासी असून आदिवासी आम्ही नंदुरबारकर तुमचा रस्ता आता आम्ही दाखवणार
@padviratan70949 ай бұрын
पण नर्मदाकाठावर अजुन लाईट रस्ते पाणी नाही ते कधी पुर्ण करणार
@sureshkhot85519 ай бұрын
उद्धव ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय शिवराय 🔥🔥🔥🔥🔥
@hiralalvalvi5 күн бұрын
Hii 1
@Sushilpawara-f2o9 ай бұрын
माजी खासदार हिना गावीत
@kundlikambekar19912 ай бұрын
या अशा आदिवासी विकास मंत्री यांच्या अशा लोकांमुळे आदिवासी संपुष्टात येत आहे अशा लोकांना धडा शिकवा समाजाने याचा नीट विचार करावा आणि लोकांना योग्य पद्धतीने निवडून द्यावा
@nitinpatil92759 ай бұрын
नंदुरबार जिल्ह्यात खूप विकास झाला
@sonarahse23659 ай бұрын
Kasla vikas kela aahe saheb tumhi aadivasi mantri astana aani Heenataini aadivsi jantesathi sansademadhe ekhada mudda mandala aahe ka te sanga
@sureshpadvi91429 ай бұрын
अरे भोळा.संसदमध्ये ताई साहेब.बोलतात .ते पाहीले नाही का.हे मोबाईल फोन तुम्हाला नुसते युट्यूब पाहण्यासाठी आहेत का.
@rajeshbombade42809 ай бұрын
मोदी हटाव देश बचाव. (पालघर आदिवासी.)
@dhiravasave17799 ай бұрын
Yes right
@devakokani93109 ай бұрын
ओन्ली काँग्रेस नंदुरबार मध्ये
@AADIVASICREATORS9 ай бұрын
साहेब कोणत्या कोणत्या योजना लोकांपर्यंत पोहचवली आणि कोणत्या भागात पोहचवली सांगा ना?? आणि साहेब हीनाताई ने गॅस वाटला आहे ह्या वैतिरिक्त मोठ काम दाखवा ना ज्याने जनतेचे भल झालं असेल.
@roshanpatil7869 ай бұрын
नंदुबारमध्ये kc पाडवी 2लाख+ मतांनी विजयी होतील 🔥🔥🔥
@sonarahse23659 ай бұрын
Kontya yojana dilya saheb aadivasina te sanga tumhi?
@dyandeogawari9 ай бұрын
काँग्रेस च निवडून येणार गावित साहेब आपण काय दिवे लावलेत हे जनतेला ठाऊक आहे..
@seemanehete91499 ай бұрын
ही घराणेशाही दिसत नाही का अमित शहा ला 😅😊
@dilipvasave89909 ай бұрын
या वर्षी ठेंगा भेटणार आहे..हीनाताईला😂😂😂
@Fact_head_of_decision9 ай бұрын
right
@jaganbhurke35462 ай бұрын
तुमचया सारखया लोकामुले आज आदिवासी सपत आहे
@royalStarstatus4549 ай бұрын
10 कोटी ची योजना कोणत्या गरिब लोकांना मिळाली साहेब नंदुरबार मध्ये
@AADIVASICREATORS9 ай бұрын
तुम्ही आदिवासी मंत्री आहात तुम्ही काय केलं??
@Gavit39 ай бұрын
कॅबिनेट मंत्री असताना काय तू गुळ खाल्ला होता का😊
@godisperfect65889 ай бұрын
आदिवासी vishay आला tr एक शब्द निघत नाही उलट आदिवासी संपवणार
@ravindravalvi45618 ай бұрын
यावेळी कॉंग्रेस निवडणार 100%
@godisperfect65889 ай бұрын
Ekach dada aamshya dada
@VijayKokare-jg2zm9 ай бұрын
जय महाराष्ट्र
@milindsaner82698 ай бұрын
अंकलेश्वर बुरहाणपूर या महामार्गावर कायमच मोठ मोठी खड्डे असतात, त्याबाबत हे जिल्ह्यांचे मंत्री व पालकमंत्री म्हणून काहीच कार्यवाही का करत नाहीत? 10 वर्षे खासदार देखील यांच्याच घरातील आहे. याबाबत तेथील जनतेला काहीच प्रश्न का पडत नाहीत?
@anildaki57209 ай бұрын
दलबदलु नि जास्त बोलु नये
@nileshvasave41959 ай бұрын
हिना गावित यांनी नंदुरबार जिल्ह्यात काहिच काम केलं नाहीत
@pravinvasave83929 ай бұрын
तुमच्यामुळे आदिवासींना मोठा धोका आहे तुम्ही राजीनामा द्या आणि हिना ताई लां सुद्धा राजीनामा द्यायला सांगा
@AashvinPadvi-r3m9 ай бұрын
कुठे. विकास ते काडत नाय घरा मध्ये कि बाहेर
@niwalyavasave29539 ай бұрын
तुम्हाला जर निवडून अनलो तर आदिवासी विकला जाईल
@kidslearningwithrudra73459 ай бұрын
विकासाच्या कोणत्या योजना राबवल्या सांगा साहेब
@vasavesuresh82899 ай бұрын
बरोबर आहे गावित साहेब.चंदू...भया कडे फक्त. कोणतेही इलेक्शन. मध्ये. विरोध करतात
@niwalyavasave29539 ай бұрын
तुम्ही पण नाही निवडून येणार हिना ताई पण नाही येणार आम्ही काँग्रेसलाच मत देणार
@ShirishRaghuwanshi9 ай бұрын
तुम्ही केला का विकास???😂😂😂😂😂😂
@nirmalavasave-gi5bi9 ай бұрын
तुम्ही तर तुमच्या घरामध्ये पैसै तुमच्या खिशात ठेवता. तुम्हीं नको आहे
@mujeebdeshmukh4549 ай бұрын
हिना गावित ने मणिपूरच्या आदिवासींसाठी लोकसभेत आवाज उठवला का नाही
@nileshdhinda14299 ай бұрын
साहेब - तुम्ही आदिवासी विकास विभाग अंतर्गत असणाऱ्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना DBT अल्प देत आहेत.
@sjgavitgavit75032 ай бұрын
भाजपा हटावो नंदुरबार बचवो
@yogeshbehare78398 ай бұрын
गेल्या 30 वर्षात तुम्ही काय उपतले ते सान्गा
@GulabsingVasave-et7nq8 ай бұрын
Only काँग्रेस पार्टी जिंदा बाद
@vinodwatekar30569 ай бұрын
साहेब तुम्ही नंदुरबार मधुन पडणार व डिपाॅजीट जप्त होनार
@kkuu33529 ай бұрын
😆😆😆😆भरपूर लुटल भाऊ आतापर्यंत आदिवासी च्या नावाखाली तुम्ही
@shivajigavit52199 ай бұрын
आदिवासींसाठी कलंक
@Govindtadvii9 ай бұрын
मोदींनी घराणेशाही मुक्तची सुरुवात यांच्या पासून करावी. हे सर्वात मोठे घराणेशाही सम्राट आहे.
@NanduValvi-s7z9 ай бұрын
Dada bada na Marathi shikava🤓🤓🤓
@prashantswami33149 ай бұрын
जनतेला मोदी सरकार आल्या पासून जनता म्हणत दहा वर्षे वाया गेली आहेत
@pawararakesh56619 ай бұрын
✌️✌️✌️👍👌🙏
@Amitkumar5454am9 ай бұрын
यंदा दुसऱ्यांना संधी मिळाली पाहिजे.
@प्रा.महेंद्रकोंगिल9 ай бұрын
यांच्या विरोध राहील, त्याला मतदान करा
@SanjayPatil-oj2xi9 ай бұрын
शिंदे गटावर परीणाम झाला.काही फरक पडत नाही
@niwalyavasave29539 ай бұрын
तुम्ही 1 नंबर खादाड आहे कुठे काँग्रेस नाय येणार आपण विकास केला नाही तुम्ही 100% पडणार
@VijayKokare-jg2zm9 ай бұрын
ठाकरे सरकार येणार
@sukdeothakare52519 ай бұрын
Congress येणार आहे तुम्हीं कितीही करा तुमचाच विषय संपला आहे