Рет қаралды 844,498
#BolBhidu #VilasraoDeshmukh #विलासरावदेशमुख
विलासराव देशमुखांच्या मुख्यमंत्रीपदाची पहिली टर्म होती. राष्ट्रवादीबरोबरच्या आघाडीतील त्यांचं सरकार अपक्षांच्या टेकूवर टिकून होतं. भाजप आणि शिवसेना युतीच्या नेत्यांनी त्यांना अस्थिर करण्यासाठी अनेक प्रयत्न चालवले होते. सदा हसतमुख असणारे विलासराव देखील विरोधकांचे डाव आपल्या हुशारीने हाणून पाडण्यात तरबेज होते. अशी अनेक संकटे त्यांनी पचवली मात्र एक संकट मात्र त्यांना देखील अनपेक्षित होतं...ते संकट विलासरावांनी कस परतवून लावल त्याचाच हा किस्सा...
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/