आदरणीय आन्ना व गुलाब मामा यांचें पुस्तक आम्हाला नाशिक जिल्ह्यातील रसिकांना पाठवा हि विनंती
@santramwagh1022 жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मुलाखत.
@minanathsinalkar13282 жыл бұрын
कलाकारांचा एवढा सन्मान शासन सुद्धा करणार नाही. पण साईकृपा नागरी संस्था व जगताप अण्णा आपण खरोखरच एक असे कार्य करत आहेत की पुढील हजारो वर्षे लक्षात राहील. ह्या कार्याचा पुढे नक्कीच वटवृक्षात रुपांतर होईल. आपणा सर्वांना भरपूर शुभेच्छा.
@dnyaneshwarwaghmare42632 жыл бұрын
विठाबाईंच्या जवळपास हि कोणी जाऊ शकत नाही. बाकी सर्वच कलाकारा बद्दल आदर आहे
@prof.anandgiri31682 жыл бұрын
सर,सुंदर मुलाखत घेतली
@rajarametame6186 Жыл бұрын
कलाकारना धन्यवाद । आपल्या मुलाखत करिता धन्यवाद ❤❤❤
@ranganathkanhere84722 жыл бұрын
विशेष म्हणजे पार्लेकर सर तुम्हाला तर अगदी मनापासून धंन्यवाद देतो, परमेश्वर कृपेने तुम्हाला दिर्घायुष्य लाभो...मी सविंदणेकर,आर.के.मास्तर...
@prakashwategaonkar3630 Жыл бұрын
पापाभाई आम्हाला अभिमान आहे. मी गुलाबराव बोरगांवकर यांच्या गावचा नागरीक आहे. पापाभाई,अझर व मुरलिधर शिंदे आम्हाला तुमचा अभिमान आहे.
@govindborkar91912 ай бұрын
कोणतं गाव आहे ते?
@kisanbamble18892 жыл бұрын
मा.वसंतराव जगताप अण्णा यांचें एक नंबर काम आहे. आम्ही संगमनेर कर कायम तुमच्या बरोबर आहोत धन्यवाद
@आम्हीनिमझेरीकर Жыл бұрын
मी 1982नतर धरणगावी पाहिले ला नंबर वन तमाशा आम्ही निमझरी कर
@dhondibhaurakshe95729 ай бұрын
गुलाब आण्णा व महाडीक यांना माझी पिढी विसरणार नाही
@ranganathkanhere84722 жыл бұрын
जगताप अंण्णा तुम्हाला आणी तुमच्या टिम ला आमचे लाख लाख धन्यवाद....मी सविंदणेकर,आर.के.मास्तर....
@arunbarde82702 жыл бұрын
बेल्हा लोककला महोत्सव नेमका कधी असतो.आम्हालाही प्रेक्षक म्हणून सहभाग घेता येईल व.जमले तर खारीचा वाटा किंवा सुक्ष्म मदतही करता येईल.
@विनोदसम्राटगुलाबरावबोरगावकर2 жыл бұрын
आदरणीय वसंतराव जगताप आण्णा यांचे कलावंतांच्या विषयी असणारे प्रेम पाहता फार मोठे आहे त्यांनी संगीत रत्न दत्ता महाडिक पुणेकर व विनोद सम्राट गुलाबराव बोरगावकर यांचे नाव पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या तमाशा रसिकापर्यंत पोचवण्याचे महानकाम केल्या बद्दल गुलाबराव बोरगावकर यांच्या कुटुंबाच्या वतीने लाख लाख शुभेच्छा पापाभाई बोरगावकर🙏🏻💐🌹