SRT पद्धती चांगली आहे. पूर्णपणे माहिती करून घेतली पाहिजे You tube वर शोधा खुप सोपी आहे
@dattarraydukare60002 жыл бұрын
साहेब मी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक शेतकरी आहे. 2022मधे खूप प्रमाणात पाऊस पडतो आहे म्हणून जमीन तयार करण्यात खुप अडचणी येत आहे. जमीन मुरमाड आहे तीची मशागत केली , पण काळी जमीन तयार करणे अशक्य. म्हणून आम्ही काळ्या जमिनीत आहे त्या बेड ला ग्लायसेल तणनाशक मारुन टाकले होते 15-20 दिवसाने मोठे गवत गेले होते पण लहान खुप उगवत होते,त्यासाठी गोल व टर्गासुपर फवारले.खड्डे करून फ्लॉवर ची लागवड केली. 2दिवसांनी लाल मुंगी, उन्नी, लष्कर अळी व पिसुळे आढळून आल्यास क्लोरोपायरीफॉस व कराटे ड्रिप ने सोडले . त्यामुळे रोपांची मुळी थांबते म्हणून ह्युमिक,19+19+19, बाविस्टीन चुळ दिला आहे. नंतर काकरी करून खते दिली. आज फ्लॉवर लावून 8दिवस झाले आहे. मुरमाड जमीनत मशागत करून तर दुसरीकडे बिगर मशागत करून असे दोन फ्लॉटवर फ्लॉवर आहे . माझा व माझ्या गावातल्या शेतकर् शेतकर्यांचे अनुभवा नुसार बिगर मशागत शेती करणे म्हणजे नायईलाजाने, वापसा अभावी लागवड करणे आहे, तसेच भरपूर खर्च करण्याची तयारी पाहिजे ,तरच जमते .
या गप्पा बंद करा मी या वर्षी 4 एकर शेती नागरणी केली नाही आणि त्या मध्ये सोयाबीन पेरणी केली तर माझा फेस पडला तन काढू काढू व पीक सुधा जोमाने आले पण नाही
@jafarpathan20152 жыл бұрын
😄😄
@royalclasher48952 жыл бұрын
Tyat tumhi pre emergence tan nashak ghyayala hav hog
@DigambarDeshmukh-mo6en Жыл бұрын
गव्हासाठी सांगा
@Royal1111-r2b Жыл бұрын
Mashagat keleli dist n re shahnya
@pravinmangalkar2 жыл бұрын
Sir tannashak band zalyawar aata srt kashi karawi
@SHOTOKAN12368 Жыл бұрын
कपाशी तननाशक माहिती द्या
@mevijaypatole2 жыл бұрын
Nice
@mangeshbansode43992 жыл бұрын
सुंदर अनुभव...
@organicfarming90192 жыл бұрын
तणनाशक मारून किती नुकसान होत हे बघा... त्या पेक्षा एकदा वखरणी केलेली परवडते.
@Royal1111-r2b2 жыл бұрын
Shetat tan honarch n.kay kraych mag
@vinodj87282 жыл бұрын
हवेतल्या गोष्टी बंद करा...हे नक्की आहे काय ते तर समजून सांगा
@babandaivalkar1495 Жыл бұрын
नदीच्या काठावर च्या शेतीत बिना मशागत शेती करून दाखवा मग पीक येते की गवत येते तुमच्या हातात वीणा मशागतीने शेती होऊच शकत नाही
@dineshpatil34362 жыл бұрын
Kutle hi Tan nashakane kenha navache gavat jaat naahi kripya upay suchwa
@indrajitpatil7772 жыл бұрын
मी 1 एकर ऊस लागवड करणार आहे तर शेती न नगरात रोटवेतर मारून सारी काडली तर चालेल का
@hanumanchavan94286 күн бұрын
फक्त गप्पा आहेत.आधीच शेती सोडण्याची वेळ आली आहे.अशी शेती केली तर काहीही जमिनीतून उत्पन्न होणार नाही
@abtadavi82982 жыл бұрын
ज्या पंपाने आपण उगवणी पूर्व तणनाशक स्प्रे करतो मग कापूस उगल्यावर पंपला धुऊन स्प्रे करावे की डायरेक्ट स्प्रे करावे
@vilaskulkarni3304 Жыл бұрын
सर अनुदान आहे काय धन्यवाद सर
@dharmarajpatil6557 Жыл бұрын
जमीन पडीत पडण्याचे तंत्रज्ञान आहे
@sadikpathan479 Жыл бұрын
अर्धे अपुरे तंत्र., मशागत नाही,उत्पन्न नाही.शेती पडीक ठेवून चरायला दिली तर २_५ हजार कमाई होईल.तेच ठीक राहील.
@SandipPawar-ty3vo Жыл бұрын
खत नियोजन कसे
@vilasmane5322 жыл бұрын
पिकाची मशागत झाली नाही तर त्यांचे मूळ जमिनीत व्यवस्थित वाढत नाही ... त्यामुळं पिकाची वाढ पण जोरात होत नाही.
@abhiraamchintake153 Жыл бұрын
आमची जमीन उतारटीची आहे बेड कसा मारायचा
@dg_official962 жыл бұрын
Ha prayog jamin Kashi ahe ह्याच्यावर depend ahe
@bhagwankadam22652 жыл бұрын
वखर पाळी तर केलेली दिसते आन म्हने मशागत नाही
@shetkrino1333 Жыл бұрын
ऐकच दा केली आहे भाऊ
@babasahebdabhade70422 жыл бұрын
वारे सटाकेबहादर
@shobhasolanki49642 жыл бұрын
आपके छान आहे पण जर प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविले कहते तरह शेतकरी ला फ़ायदा झाला असता
@shivajithopte88972 жыл бұрын
यांना नेमके काय सांगायचे आहे हे अजूनही लक्षात येत नाही. नेमक्या शब्दांमध्ये संकल्पना सांगणे आवश्यक आहे.
@prashantkarde48132 жыл бұрын
एकदम यडा माणूस आहे हा शेतकऱ्याला फसवू नको
@mepersonal1105 Жыл бұрын
निव्वळ बनवा बनवी करतोय, पेरणी पुर्वी काहीच केल नाही म्हणतोय अन हळुच पेरणी पुर्वी आणि नंतर तणनाशक वापर केला सांगतोय, तणनाशक वापरला तर निंदणी च काम पडणार नाहीच 😂😂😂 दिशाभूल करु नकोस भाऊ 😂😂😂😂
@maheshdhore23812 жыл бұрын
Srt तंत्ज्ञानाने जमिनीत तणनाशकाचा बेसुमार वापर करावा लागतो . शिवाय खर्च कमी होण्या ऐवजी तो वाढतो तणनियंत्रण होत नाही ही कोणीही वापरू नये याचा रिझल्ट चांगले नाही
@shetifarmvlogs2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pJvKo3aLns1od9E
@nileshmagar39592 жыл бұрын
Bhau Sheti Parvat Nahi.kanda Pikat Mi 25 Varshapasun vaprat Aahe.SRT la Nav Theu Naka.
@govinddhaware5305 Жыл бұрын
Tractor Wala asel
@sanjayshete43312 жыл бұрын
Tun kas kadhacha anna
@sham4842 жыл бұрын
याला म्हणतात, शहाणे झवले आणि येडे पैदा झाले 🙂
@balajikhekale162 жыл бұрын
खत व्यवस्थापन कसे करायचे
@amollokhande42632 жыл бұрын
गवत कसा काढता दादा
@dnyandeophapale66042 жыл бұрын
गवत दिसत नाही?? 🌹🌹🌹🌹🌹
@vishnuchaudharipatil51802 жыл бұрын
Tan khae dhan khare Bola
@sharadpatil32802 жыл бұрын
दलिंदर पणा आहे
@deneshpatil1072 жыл бұрын
😂😂😂
@kunalp14352 жыл бұрын
Dalindar
@ranojikharade19892 жыл бұрын
आमच्या शेतात तण होतंय
@balajikhekale162 жыл бұрын
या व्हिडिओमध्ये कपाशी दिसत आहे खत केव्हा द्यायचं
@roshanchopkar85492 жыл бұрын
शेतात तण झाल्यावर काय करायचं
@uttampatil76792 жыл бұрын
उपटायच ,
@santoshlandge7598 Жыл бұрын
@@uttampatil7679 काय....
@uttampatil7679 Жыл бұрын
@@santoshlandge7598 तन
@अर्जुनबोरुडे2 жыл бұрын
फोननंबरदयानासर आपला
@madhukarjadhav85442 жыл бұрын
Phone no sanga
@नरहारीआसारामडोगंरे2 жыл бұрын
नालायक विनाकारण सेतककयाचया बुद्धिबळ कमी करु नका
@Tatyavinchu12342 жыл бұрын
तुला काय पांधरा हत्ती झवला होता काय
@dadajipatil722 жыл бұрын
आपला मोबाईल नंबर वीडीओ मध्ये द्या बर म्हणजे सपर्क करता येईल धन्यवाद