आश्विन आगवणे बनला देशातील पहिला अनाथ वकील | Maha MTB

  Рет қаралды 5,338

MahaMTB

MahaMTB

Күн бұрын

देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयामुळे आयुष्य उजळले
बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
Website - www.mahamtb.com/
Facebook - / mahamtb
Twitter - / themahamtb
Instagram - / themahamtb
Telegram - t.me/MahaMTB_bot
Pinterest - / themahamtb
KZbin - / @mahamtb

Пікірлер: 69
@ShantanuCancer
@ShantanuCancer Ай бұрын
सक्षम दुरदृष्टीचे नेतृत्व देवेन्द्रजी 👍
@meghanaoak765
@meghanaoak765 Ай бұрын
तुमचे खूप अभिनंदन! अश्विन अत्यंत अवघड परिस्थिती मध्ये वकिली पास झाला म्हणून, आणि त्याला कोणी प्रसिद्धी दिली नाही ती तुम्ही दिली म्हणून! अश्विन तुझे खूप कौतुक की, तुला मदत करणाऱ्यांची नावे आवर्जून घेतलीस. त्याला पण हिम्मत लागते तुझ्या पुढील आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा 🌹🌹🌹
@AkshaySartape-y3s
@AkshaySartape-y3s Ай бұрын
Proud of you ashwin ❤
@Ashwin_Agawane
@Ashwin_Agawane Ай бұрын
आपले मनापासून आभार, 🙏🏻
@surajkhapare3450
@surajkhapare3450 Ай бұрын
माझा राजा आहे देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना बघितले डोळ्यातून आनंदाश्रू निघतातमान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मागे आम्ही सदैव तत्व उभे आहोत
@sunilkulkarni5575
@sunilkulkarni5575 Ай бұрын
आश्विन आपणाकडून भविष्यात समाजासाठी खूप चांगल्या व प्रामाणिक कामाची अपेक्षा.
@mamtamuthal2900
@mamtamuthal2900 Ай бұрын
Heartiest Congratulations and all the best.
@abusanas6244
@abusanas6244 Ай бұрын
अश्विन तुझे अभिनंदन
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 Ай бұрын
महा m tb ला साष्टांग दंडवत , शुभेच्छा
@vijaybapat6878
@vijaybapat6878 Ай бұрын
स्पष्ट बोलल्या बद्दल अभिनंदन!
@mayureshjoshi1752
@mayureshjoshi1752 Ай бұрын
अश्विनजी तुमचे खरच कौतुक आणि अभिनंदन तुम्हाला पुढील प्रवसासाठी शुभेच्छा
@sunilkulkarni5575
@sunilkulkarni5575 Ай бұрын
आश्विन आपले मनःपूर्वक अभिनंदन. 💐💐💐
@anandvakil6147
@anandvakil6147 Ай бұрын
देवेंद्र जी देवमाणूस आहे
@bylagu
@bylagu Ай бұрын
नमस्कार शुभ संध्या तुम्हा दोघांनाही. श्री अश्विन आगवणे यांचं यश हे खरंच वाखाणण्यासारखं आणि कौतुकास्पद आहे. त्यांना पुढील यशस्वी वाटचाली साठी मनःपूर्वक शुभेच्छा अभिनंदन तसंच अभीष्ट चिंतन.
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 Ай бұрын
नमस्कार आपले मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
@Sachin_Politics
@Sachin_Politics Ай бұрын
संघर्षमय जीवनाचं जागत उदाहरण, अभिनंदन अश्विन दादा1, खूप मोठा वकील हो, समाजातील वंचित पीडित, अनाथांच्या न्याय हक्कासाठी लढून त्यांना त्यांचा अधिकार मिळवून दे. पुन्हा एकदा मनस्वी अभिनंदन❤🎉
@smitasawant3037
@smitasawant3037 Ай бұрын
खूप छान वाटले असे अशा विष यावर चर्चा होणे आवश्यक आहे हे सर्व समाजाला avgat व्हाव असे वाटते.
@ramsontakke4345
@ramsontakke4345 Ай бұрын
🎉🎉🎉 ॲड. आश्विन आगवणे साहेब आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉
@shubhadaparchure105
@shubhadaparchure105 Ай бұрын
आश्र्विंजी प्रथम अभिनंदन करते कठीण परिस्थितीला टक्कर देत येथपर्यंत यश मिळवले तुमचे खुप अभिनंदन आमचे देवेन्द्रजी ग्रेट आहेतच तुम्ही निर्भिड पणे तुमचे विचार मांडले ह्याचे कौतुक वाटले पुढील4 वाटचाली साठी शुभेच्छा
@urmilasathe307
@urmilasathe307 Ай бұрын
परमेश्वर तुम्हांला उदंचन व निरामय आयुष्य देणारच. तुमच्या हातूून सर्व जनतेची देव देश व धर्माची सेवा होणारच. जगी ज्यास कुणी नाही ; त्यास देव आहे श्रीस्वामीसमर्थ
@ashokthakurdesai9189
@ashokthakurdesai9189 Ай бұрын
सुंदर मुलाखत, आणि खरच कौतुकास्पद, पुढील जीवन प्रवासातील शुभेच्छा देतो!!
@dilipkumarkulkarni6173
@dilipkumarkulkarni6173 Ай бұрын
Aashwinji, congratulations for your efforts and gratitude to achieve success. Wish the best for your future career and humble request to support those needy students.
@mukundlk
@mukundlk Ай бұрын
अहो इथे कष्ट करणाऱ्यांना आरक्षण नकोच आहे. फुकट पगार मिळत असलेली कामे केली काय नाही केली काय अशी सरकारी नोकरी पाहिजे त्या साठी आरक्षण
@sudhir4274
@sudhir4274 Ай бұрын
आरक्षणासाठी आंदोलन करणारे तेच आहेत जे पैसा उधळू शकतात तेच पुढे आहेत. बिहार मध्ये लालू कुटुंबीय ह्यातच अडकले आहेत.😢😢😢
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 Ай бұрын
नमस्कार आपण फेसबुकर सक्रिय झाले तर विषय लोकांच्या उपयोगी राहाल. धन्यवाद
@chinmayibhise8807
@chinmayibhise8807 Ай бұрын
शेवट पर्यंत कृतज्ञ रहा म्हणजे झालं 🚩
@ushapurohit7133
@ushapurohit7133 Ай бұрын
व्वाह व्वाह. सरकारकडून झालेल्या अशा गोष्टींना अधिकाधिक प्रसिद्धि मिळाली पाहिजे. ह्या आरक्षणातील वर्गाबद्दल मलाही माहिती नव्हती. अश्विनभाऊ तुला खूप शुभेच्छा आणि अभिनंदन.
@shashikantraorane8895
@shashikantraorane8895 Ай бұрын
देवेंद्र फडणवीस हार्दिक अभिनंदन 🙏🌹
@ramsontakke4345
@ramsontakke4345 Ай бұрын
जय हो विजयी हो
@AkshaySartape-y3s
@AkshaySartape-y3s Ай бұрын
❤❤
@user-mi4sh4mq3t
@user-mi4sh4mq3t Ай бұрын
Proud of you dada🤗
@UjjvalaKore
@UjjvalaKore Ай бұрын
खूप खूप छान देवा यांच् विशेषभंल कर
@ramsontakke4345
@ramsontakke4345 Ай бұрын
देवेंद्र फडणवीस देवमाणुस सर्वसामान्यांचे जाणते नेते समाजासाठी कायम कार्यरत महाराष्ट्र अग्रेसर ठेवण्यासाठी कायम प्रयत्नरत महाराष्ट्र राज्य विकास करणे व राज्य अग्रेसर राहण्यासाठी कायम कार्यरत जय हो विजयी हो
@sanjeevpingle846
@sanjeevpingle846 Ай бұрын
सागर रेड्डी ने मोठे काम केले पण त्याला कोणी श्रेय दिले नाही.
@sssdss6152
@sssdss6152 Ай бұрын
Congratulations! Wish you happiness and success in all walks of life ahead !
@Ashwin_Agawane
@Ashwin_Agawane Ай бұрын
मी आपला मनापासून आभारी आहे. 🙏🏻
@vidyadhamankar7584
@vidyadhamankar7584 Ай бұрын
अश्विन आगवणे यांना मनापासून शुभेच्छा आणि अभिनंदन 💐
@shubhangiaphale2225
@shubhangiaphale2225 Ай бұрын
Ashwin aple khoop khoop abhinandan. Amhala apla abhiman ahe. - Kirtankar Charudatta aphale ani kutumbiya.
@prafulchonkar2212
@prafulchonkar2212 Ай бұрын
I sincerely appreciate his struggle, his sincerity, dedication & his vision to uplift himself as well as his wish to do something for his fraternity
@balkrishnatambulwadikar8554
@balkrishnatambulwadikar8554 Ай бұрын
अभिनंदन आश्विन 🌹🌹
@anilgambare7653
@anilgambare7653 Ай бұрын
खरंच खूप कष्ट करून आश्विन ने हे यश मिळवलं आहे. मी स्वतः पाहिलं आहे
@Ashwin_Agawane
@Ashwin_Agawane Ай бұрын
आपले मनापासून आभार, 🙏🏻 तुमची सर्वांची साथ होती, म्हणून हे शक्य झाले अनिल.
@shankarnerlekar2200
@shankarnerlekar2200 Ай бұрын
अश्विन तुझ्या प्रयत्नांना सलाम 🎉🎉
@anantpawar5498
@anantpawar5498 Ай бұрын
Garv Se Kaho Ham Mad Mad Hindu Hai. Till The Last Breath of Life, We Are Only & Only With Jai Bhavani Jai Shivaji With Hinduism With Modi, Yogi, BJP, Bala Saheb Raj Saheb Thakare & Shinde Phadnvis Sarkar Only. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 Ай бұрын
नमस्कार मि एक सुचना करतो कि अश्र्विन जी आपण पंतप्रधान मोदीजी यांच्या पी. एम. ओ. कार्यालयाशि संपर्क साधावा आणि आपल्या मनातील अनाथांचा विषय योजना सविस्तर माहिती दिली तर केंद्र सरकार नक्कीच यावर उपाय योजना नक्कीच करतील
@Ashwin_Agawane
@Ashwin_Agawane Ай бұрын
आपले मनापासून आभार, 🙏🏻 सर मी तिकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, परंतु योग्य मार्गदर्शन मिळत नाही, कृपया आपण काहीतरी सुचवावे.
@sushamak6030
@sushamak6030 Ай бұрын
🙏🙏🙏
@KalakarPrashantPatil
@KalakarPrashantPatil Ай бұрын
Jai hind Jai bharat
@dilipkumarkulkarni6173
@dilipkumarkulkarni6173 Ай бұрын
Sage soyare yanni kiti vait kam kele ya mulababat.
@sunitagadre7136
@sunitagadre7136 Ай бұрын
Aagvanejinche khup khup kautuk aninabhinandan.
@swatikunte2498
@swatikunte2498 Ай бұрын
Congratulations
@urmilaatkar3636
@urmilaatkar3636 Ай бұрын
Manapasun abhinandn
@dilipkumarkulkarni6173
@dilipkumarkulkarni6173 Ай бұрын
Aarakshanacha labh ghenare jar asha mulanna ashi vagnuk det astil tar ashi vagnuk denaryana labh ka dyave ??
@sudhirratnaparkhi2871
@sudhirratnaparkhi2871 Ай бұрын
Great fadanvis
@shriniwaslimaye8213
@shriniwaslimaye8213 Ай бұрын
All said and done, as yet Devendra will not get any due respect in fact he will be hated far more
@ghanashyamjoshi1277
@ghanashyamjoshi1277 Ай бұрын
GIVE ADDRESS OF ASHWIN
@Ashwin_Agawane
@Ashwin_Agawane Ай бұрын
आपले मनापासून आभार, 🙏🏻 माझा नक्की असा पत्ता नाही, एके ठिकाणी स्थायिक नाही मी. सध्या मुंबईला असतो.
@nanasahebyadav8964
@nanasahebyadav8964 Ай бұрын
इथ महाराष्ट्रात आधीच प्रगत असलेल्या जातींना मतपेटीसाठी भरमसाठ आरक्षण मिळालेलं आहे.त्यामुळं महाराष्ट्रात 5% कुठून देणार..? 1% मिळालं तेच धन्य झालं म्हणायचं.
@sitarambagul5698
@sitarambagul5698 Ай бұрын
हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा. मात्र निवडणूका डोळ्यासमोर ठेवून हे सर्वकाही आता ही व्हिडिओ क्लिप दाखविणे म्हणजे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न चालू आहे पण जनता मतदार 🤴 राजा या क्लीपला फेटाळून लावेल आणि येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपा व बंडखोर गटांचा सुफडा साफ होणार आहे यात तिळमात्रही शंका नाही 😢😮😅
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 Ай бұрын
@sitarambagul : चांगल्या कामा ची, विधायक सामाजिक कार्याला, नेहमी राजकीय द्रिष्टी कोना तुन बघणं सोडा. त्याच कौतुक करत जा.
@SuchitaPatil-mv2kz
@SuchitaPatil-mv2kz Ай бұрын
Congratulations 🎉
@trimbakangal634
@trimbakangal634 Ай бұрын
तुमचे.सारखेपण......देशात..,.आहेत. .म्हणूनच.....
Now it’s my turn ! 😂🥹 @danilisboom  #tiktok #elsarca
00:20
Elsa Arca
Рет қаралды 12 МЛН
مسبح السرير #قصير
00:19
سكتشات وحركات
Рет қаралды 11 МЛН
पूजा खेडकर आता ताई घरी बसा ,
15:34