साहेब तुमचं काम नकीच्च चांगलं आहे पुढील वाटचाली साठी शुभेच्छा व अभिनंदन
@SantoshMalavakar3 күн бұрын
साहेब तुम्ही एकच आमदार असे आहेत की बिना पैसेमध्ये निवडून आलेत बाकी सगळे पैशाच्या वर निवडून आले ❤❤❤❤
@Rds7824Күн бұрын
😂😂😂
@RavinaKhulatКүн бұрын
शिलोंडा ला ५ लाख दिले ते सांगा साहेब.😂😂😂
@shripalmehta66053 күн бұрын
20 तारखेपुर्वी आठ दहा दिवस भाजप कडून भरपूर पैसा वाटपाचं काम मोठ्या प्रमाणावर सुरू होते परंतू विनोद निकोले यांनी प्रामाणिकपणे केलेल्या कामाची पोचपावती जनतेने दिली, जनता ही कोणत्याही पैशांच्या आमिषाला बळी पडली नाही. धन्यवाद.
@vinayakbhusara78303 күн бұрын
माणायला पाहिजे कड़क आमदार
@HarshadBussiness3 күн бұрын
लाल सलाम लाल सलाम निकोले साहेब 👍
@davrambhoye98303 күн бұрын
लाल सलाम 👍👍
@pankajsoman55463 күн бұрын
अभिनंदन नीकोले साहेब...🎉
@Adivasi88883 күн бұрын
लाल सलाम निकोळे साहेब खरं तर डहाणू विधान सभाच्या मतदार खूब जागरूक आहेत , मानावा लागेल पैसे नी विकला गेला नाही , नाही तर बाकी कुठे काय केलं ते सर्वांना माहित आहे
@ranjitandher33833 күн бұрын
God bless you... Saheb bharosha aahe bharosha todu Nako.. 😢😢😢
@poonammahale.1233 күн бұрын
साहेब तुमचे खूप अभिनंदन.. पण गेले 5 वर्ष काय काम केले ते सांगा साहेब... मला असे वाटते कि आदिवासी समाजासाठी नाही लढले... तर ते बिगर आदिवासी लोकांसाठी काय केले ते ही सर्वाना माहित आहेत...
@jiteshshingada10963 күн бұрын
गेल्या 5 वर्षांमध्ये काहीही कामे केली नाहीत लोकांना फक्त आंदोलन करून भ्रमित करण्याची कामे केलीत हेच सत्य आहेत
@manojdolhare12133 күн бұрын
आमदार साहेब 🌷🙏🙏👍
@mohandhangda88368 сағат бұрын
Congratulations saheb 💐💯
@ketanbhavar3 күн бұрын
Congratulations sayeb🎉🎉🎉🎉🎉
@vishnusabalemestri43102 күн бұрын
लय भारी 🎉🎉🎉💪💪💪👍
@RamdasNankar3 күн бұрын
Lal salam saheb
@KailasAwtar3 күн бұрын
आमदार साहेब बऱ्याच गाव पाड्यां ना जोडणारे रस्ते खराब आहेत ते बनवण्यासाठी प्रयत्न करा तसेच 5 वर्षात करावयाच्या कामाचा रोडमप बनवाआणि भरपूर काम करण्यासाठी शुभेच्छा!!💐💐
@bhagwanaheda98993 күн бұрын
Nidi deyayala sag bjp valenana mag barpur Kam hotil Karan bjp virodi p as kshatil lokanana nidi dyayala adtala aantat
@KailasAwtar2 күн бұрын
@bhagwanaheda9899 हेही खरं आहे परंतु प्रयत्न करून जेवढी काम करता येतील तेवधी दर्जेदार काम व्हायला हवी..
@मंगेशतरे2 күн бұрын
जोहर साहेब
@GaneshVaratha2 күн бұрын
लाल सलाम
@lahukharge79573 күн бұрын
❤❤❤❤ देशातला एक नंबर आमदार
@nnssttuyy3 күн бұрын
Comred ❤
@amitdeshmukh99902 күн бұрын
स्वच्छ व्यक्तिमहत्वाचा आमदार
@OppoAs-ty5fg2 күн бұрын
Nice work 👍
@ketanbhavar3 күн бұрын
❤❤❤❤❤
@karanmachi61882 күн бұрын
वाढवन बंदर नको होऊ म्हणून तुम्हाला लोकांनी निवडलं आहे पुढे काय होईल बघू ✨
@MaheshRohankar-vt7xt2 күн бұрын
विशेष म्हणजे.. तालुका पातळीवर उपजिल्हा दवाखाने आहेत.. असाकडे पण लक्ष द्यावे ही नम्र विनंती आहे..
@vinaylakhan92343 күн бұрын
सर एकदा विचारून बघा जर रोजगाराचा एवढा विचार करत असतील तर सावरोली मधील प्रिसिजन पाईप कंपनी आणि डोंगरी मधील इमामी कंपनी आधीची झंडू बाम कंपनी का बंद पडल्या.....
@RavinaKhulatКүн бұрын
त्या कंपनीत काम करणारे आज घरी बसून आहेत.त्यांचा जिम्मेदार फक्त यांचा पक्ष आणि त्यांची मानसं आहेत!मिटींग -मोर्चे करून करून शेवटी बंद पाडली.....तेथील कामगार आज पण यांना शिव्या घालतात.....😂😂😂
@akshayjadhav5001Күн бұрын
डहाणू चे लोक विकले गेले नाहीत. अख्खा महाराष्ट्र लाचार झाला पैसे खाऊन पण डहाणूकर स्वाभिमानी आहेत ❤
@PramodVayeda-n9k3 күн бұрын
sir pesha bharti
@ShaileshMachhi-kd2kw3 күн бұрын
Comrade vinod Nikole ❤❤❤
@_abhi_d_92 күн бұрын
कॉमरेड 🇲🇨 लाल सलाम 🇲🇨
@RRao523 күн бұрын
Lal salam com vinod Nicole
@ganpatgavali55843 күн бұрын
ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था शेवटची घटका मोजत आहे.मुलांचे आयुष्य बरबाद होत चाललेय.
@bhagwanaheda98993 күн бұрын
Bjp mule Marathi shala band hot chalalyat
@jiteshshingada10963 күн бұрын
आमच्याच महायुतीच्याच बाहुबली नेत्याने गद्दारी केली म्हणून आम्ही पडलो... याने किती पैसे वाटले ते ही बोला.. 5 वर्षात काहीही कामे न केलेल्या माणसाला निवडून कसे देतात हे ही समजत नाही
@vishu...70373 күн бұрын
Mansa vyakti baghun mat detat tumchasarkhi .......ny
Lavdyano bjp valyanani purya palghar made payse vatalet videos sahit aahe aamchya kade haram kor sale mahayuti vale aata kay dive lavtil pesha bartich
@priyaghate37543 күн бұрын
तुमच्या नेत्यांनी कोणता विकास केला ते बघा पहिले या माणसात काहीच दोष द्या सारखं
@shindacreations12303 күн бұрын
निकोले साहेबांनी अगोदर. काशिनाथ चौधरी यांच्या आभार माणल्या पाहिजेत.
@avinashgavit66742 күн бұрын
😂😂😂😂🤣🤣🤣
@RavinaKhulatКүн бұрын
बरोबर......कारण पैसे त्याच एरियात वाटप केलेत!😂😂😂😂
@su03su413 күн бұрын
Garib lokancha support mule tumhala adhipan n ata pan nivdun dile ahe nhi tar BJP samor nivdun yene mnje ky ahe yachi Janiv tumhala ahech pudhchi five years kam kara tyacha vishwas todu nka tyachya sathi kam kara baki congratulations lal Salam
@bhagwanaheda98993 күн бұрын
Dan sakti la jan saktine padal
@kamalakarmedha75113 күн бұрын
जिमतेम आला ahe कामा करा आता तरी 5 वर्ष फक्त बोब्लत् बसले