विरोधी पक्षाच्या नेत्यांना हावळे पाटलांनी झापलं नेमकं काय घडलं | Sachin Hawle Patil | Manoj Jarange

  Рет қаралды 2,812

Sachin Hawle Patil Official

Sachin Hawle Patil Official

Күн бұрын

#manojjarangepatil #manojjarange #manojjarangepatillive #marathareservation #marathinews
Sachin Havle Patil Official ( Mo : 8177911777 )
सामाजिक,आर्थिक,कृषि,क्रीडा,राजकीय,मनोरंजन विश्वात घडणाऱ्या घडामोडींची उत्तम आणि दर्जेदार माहिती पाहण्यासाठी आमच्या
Sachin Havle Patil Official या / @सचिनहावळेपाटील
चँनेलला Subscribe करायला विसरू नका..
आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻 www.facebook.c...
आमच्या इंटस्टाग्रामला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻 www.instagram....
आमच्या यु ट्यूब चानेलला सबस्क्राइब करा.. 👇🏻👇🏻👇🏻 / @सचिनहावळेपाटील
#manojjarangepatil #marathareservation #marathaempire #manojjarange #marathareservation #onlymaratha #khimarathaya #manojjarange #marathareservation #manojjarangepatil #jarangepatil #jarange #jarangepatillive #sachinhavle #maratha_आरक्षण #marathaaarakshan #sambhajimaharaj #sambhajinagar #sambhajinagarnews #chatrapatisambhajinagar #aurangabad #aurangabaduniversity #aurangabad_maharashtra #aurangabad_maharashtra #aurangabad_my_pride #aurangabadnews #aurangabadsamachar #antarwali #antarwalisarati #jalnamarathaprotest #maharashtrabreaking #maharashtrapolitics #minister #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #udhavthakrey #uddhavgovernment #uddhavthackeraysabha #udhavthackeray #devendrafadanvis #devendra #devendrafandvis #bjp #bjpmaharashtra #bjpnews #bjpindia #bjpvscongress #bjpparty #shivsena #shivsenacrisis #rashtrawadicongressparty #rashtrawadicongress #rashtrawadi #congress #congressnews #congressparty #congressvsbjp #congressmla #congressprotest #congressleader #shivsenaparty #shivsenaparty #rajthackeray #maharashtranavnirmansena ##chaganbhujbal #padalkar #gopichand_padalkar #gopichandpadalkar #gopichandpadalkar #dhangar #dhangararakshan #dhangarsamaj #muslim #obc #obcreservation #obcvsmaratha #obcaarakshan #obc_mahasabha

Пікірлер: 54
@DnyanrajJagtap-28
@DnyanrajJagtap-28 Ай бұрын
🧡आम्ही कायमच जरांगे पाटलांच्या आणि तुमच्या सोबत आहोत🚩 🧡 अख्खा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे🚩 🧡पुणेकर तुमची वाट पाहत आहेत🚩 🧡 एक मराठा लाख मराठे🚩
@rameshwarmhaske6027
@rameshwarmhaske6027 Ай бұрын
एक नंबर विसलेशन हावळे पाटील एक मराठा कोटी मरठा जय शिवराय जय शंभुराजे जय जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@rahulpisal7698
@rahulpisal7698 Ай бұрын
फलटणकर सदैव एकनिष्ठ जरांगे पाटील व सचिन हावळे पाटील यांच्या बरोबर एकनिष्ठ
@Simpleboy_1987
@Simpleboy_1987 Ай бұрын
एक न. दादा हावळे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं. जय जरंआगे जय हावले जय तारक दादा ❤❤❤❤एक मराठा लाख मराठा
@dattaraosonajimagar6557
@dattaraosonajimagar6557 Ай бұрын
सकत मराठा समाज एकसंघ आहे मा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे जयजिजाऊ जय शिवराय
@laxmanpawar5499
@laxmanpawar5499 Ай бұрын
मनोज जरांगे पाटील यांचा विजय असो
@user-fi3zb2lz3c
@user-fi3zb2lz3c Ай бұрын
आम्ही दरेगाव तालुका संभाजी नगर तुमच्या सोबत डोकेचे चोटपे एक मराठा लाख मराठा जय शिवराय
@Pandurang-jo6rt
@Pandurang-jo6rt Ай бұрын
एक मराठा लाख मराठा. तालुका परतुर
@surekhabadak6346
@surekhabadak6346 Ай бұрын
दादा तुम्ही ग्रेट आहात
@nanapatil6125
@nanapatil6125 Ай бұрын
सचिन भाऊ वेळ घालवत आहे सरकार व विरोधी पक्ष आपणा सगळ्यांनाच हालढा द्यावा लागेल तुम्ही आमदारकी साठी उमेदवार द्या समाज सोबत आहे तेव्हाच न्याय मिळेल
@sunilborade8717
@sunilborade8717 Ай бұрын
एकच लक्ष मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा
@pungaharimagar6710
@pungaharimagar6710 Ай бұрын
जय शिवराय 🙏🙏🚩🚩
@sandeepjadhav1230
@sandeepjadhav1230 Ай бұрын
सर्व मराठा एकनिष्ठ ❤️❤️, एकजूट मराठा भविष्य उज्वल मराठा
@sanjaysakhare5442
@sanjaysakhare5442 Ай бұрын
हम सब जरांगे जय हिंद
@user-fi3zb2lz3c
@user-fi3zb2lz3c Ай бұрын
जे नेते आरक्षण देईल त्यानच्या सोबत कायम नाही दिले तर विधानसभा ला ऊभे राहून आरक्षण मिळवा नवीन नेते बनवा एक मराठा लाख मराठा लडेगे जीतेगे हम सब जरागे जय शिवराय
@santoshgodase1093
@santoshgodase1093 Ай бұрын
100%🚩मर्द मराठा 🚩पूर्ण सहमत 🚩लागा कामाला
@shreyashgaikwad025
@shreyashgaikwad025 Ай бұрын
🚩एक मराठा लाख मराठा🚩
@subhashkadam2019
@subhashkadam2019 Ай бұрын
आपल्याला अशी वेळ देऊन देऊन सरकार वेळ मारून नेत आहे हावळे पाटील, एकदा का विधानसभा निवडणुक संपली की आपल्याला पाच वर्ष कोणीही विचारणार नाही, ओबीसीच्या घटनाबाह्य व बेकायदेशीर अरक्षणाविरुढ सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात यावी, आपल्याला नाही तर कोणालाच नाही, संपूर्ण ओबीसी आरक्षण रद्द होऊ द्या.
@LalaYevle
@LalaYevle Ай бұрын
डंके की चोट पे सांगू प्रचार करायची गरज नाही 288 पाडून टाकायचे कोणाचा मुला इजा ठेवायचा नाही ओन्ली जरांगे पाटील
@dnyneshwerkubde4177
@dnyneshwerkubde4177 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा
@user-ry2jr1ei5b
@user-ry2jr1ei5b Ай бұрын
सर्वपक्षीय बैठक घ्यायला पाहिजे होती का घेतली नाही मग 🚩🙏
@bhagwattaur9004
@bhagwattaur9004 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा, आम्ही सर्व मनोज जरांगे पाटील संगे सदैव ❤❤❤
@vaishaliugale2689
@vaishaliugale2689 Ай бұрын
Jay shivray dada
@user-uw8oe5ug6w
@user-uw8oe5ug6w Ай бұрын
❤लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤
@bhaskarlate4733
@bhaskarlate4733 Ай бұрын
बरोबर बोलले पाटील आपण कालच आंबेडकर यांनी सांगितले की शरद पवार सहेब यांनी भूमिका स्पस्ट करावी आंबेडकर चे जाऊद्या ते काही..... पण माझेम्हणणे असे आहे की शरद पवार यांनी स्पस्ट सांगावे की सरकाररणे मनोज जरांगे आणि आणि मराठा समाजाचे मगण्या पूर्ण करा आमचा सरकारला पूर्ण पाठिंबा आहे असे पवार साहेब यांनी स्पस्ट सांगायला पाहिजे आणि आपल्या समजतील लोकांच्या पण ह्याच भावना आहे कारण आपण सरकार विरोधात आहोत पण सरकार विरोधी नेते यांनी पुढे येऊन मीडिया समोर सांगितले पाहिजे नसता आपल्या लोकांचे काहींचे असे मत आहे की आपण सरकार विरोधात आहोत पण याचा विरोधी नेत्याने स्पस्ट सांगितले नाही तर मग हे जर कोंबड्याला दाणे टाक्याचे काम करत असेल तर यांचा काही उपयोग नाही करिता यांना मग या निवडणुकीत आपल्या आंदोलनाचा काहीच फायदा झाला नाही पाहिजे म्हणजे सरकार आणि विरोधी या 2 दोघांचे पण आमदार पडावे आणि सारे आपले निवडून आणावे असे लोकं बोलत आहे आता आणि बरोबर बोलत आहे असे मला पण वाटते
@examlogic1309
@examlogic1309 Ай бұрын
100%👍
@rajkanyathorat4130
@rajkanyathorat4130 Ай бұрын
फक्त अद्ण्या करा 🎉मग पाहा 288 कसे निवडून अणतो ते ड्ंके की चोट पर 🎉
@prakashjunghare5053
@prakashjunghare5053 Ай бұрын
100% खरे बोलत आहेत हावळे सरकारनी फसवीले आहे . आणि त्याची शिक्षा श्रीजरांगे पाटील हावळे आणि एक मराठा कोटी कोटी मराठा . देतीलच सत्तापार्टी तसेच विरोधी पार्टी यांना मतदान करताना शंभर वेळा विचार करा🖕🖕🖕👌👌👌👌👍👍👍👍💐💐💐💐💐💐💐
@anitasarode2863
@anitasarode2863 Ай бұрын
नेहमी नेहमी पहिल्याच सगळ्या आमदारांना खासदारांना का निवडून द्यायचं दुसऱ्यांना पण कधीतरी निवडून देत जा ना म्हणजे ते पण काहीतरी वेगळा विचार करतील
@PappuMane-kw9oy
@PappuMane-kw9oy Ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩
@SharadDeshmukh-zg3ri
@SharadDeshmukh-zg3ri Ай бұрын
जरांगे पाटिल सागंतील ते सर्व गरजवंत करतील
@MAROTRAOBHALERAO
@MAROTRAOBHALERAO Ай бұрын
🙏🙏🙏🙏🚩
@ramprasdyadav3708
@ramprasdyadav3708 Ай бұрын
❤❤❤
@gopalbhand1236
@gopalbhand1236 Ай бұрын
वा हावळे पाटील खूप छान
@user-uw8oe5ug6w
@user-uw8oe5ug6w Ай бұрын
👍
@vip__kartik143official
@vip__kartik143official Ай бұрын
🙏🙏🙏🙏
@rajugavhane1145
@rajugavhane1145 Ай бұрын
Maratha warriors 💪
@santoshphapale6695
@santoshphapale6695 Ай бұрын
✅🚩
@user-rh8zt7bg2l
@user-rh8zt7bg2l Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@rahulchavan6592
@rahulchavan6592 Ай бұрын
मराठा क्रांती सुर्य ❤❤❤🙏🙏🙏🚩🚩🚩
@pralhadbharkad4777
@pralhadbharkad4777 Ай бұрын
नं .वन हावळे पाटील.
@Ramzade3270
@Ramzade3270 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा छत्रपती संभाजी नगर
@user-ef7wk3uh6k
@user-ef7wk3uh6k Ай бұрын
ओबीसींमधील आठरापगड जातींनी जरांगे च्याच ऊमेदवार पाडल्या शिवाय येणार सरकार आपलच आसल पाहीजे तरच ओबीसींमधील आरक्षण हिसकावून घेणाऱ्यांना च जरांगेचे ऊमेदवार पाडा आपला ऊमेदवार जरी निवडून नाही आला तरी चालेल पण जरांगेचे ऊमेदवार पाडाच.
@user-ef7wk3uh6k
@user-ef7wk3uh6k Ай бұрын
जरांगेच आंदोलन भरकटत ठेवणार राहणार कारण आरक्षण च्या नावा खाली जरांगे ला राजकीय लाॅबीच तयार करायची आहे ओबीसींमधील कुणबीच आरक्षण हिसकावून घेत आहेत म्हणून वंचित बहुजन आघाडीलाच मतदान करून आरक्षण वाचवा.
@user-vv3mj3jd3i
@user-vv3mj3jd3i Ай бұрын
हावळे पाटील मराठा समाजची भूमिका शरद पवारांचे सुद्धा आमदार आता निवडून देऊ नयेत हिच भूमिका आहे, समाजचा घात करणाऱ्या नेत्यांच्या मागे किंवा त्याचा फायदा होईल असं वातावरण निर्माण होणार नाही याची काळजी घेतली तर बरं होईल
@santoshgodase1093
@santoshgodase1093 Ай бұрын
नक्कीच भाजप ची मस्ती जिरवल्याशिवाय अन विरोधकांची सुद्धा त्यांना अक्कल येणार नाही
@vitthalhiray3982
@vitthalhiray3982 Ай бұрын
Mahayuti nivdnar nahi 25 aamader yenar
@mulberry14391
@mulberry14391 Ай бұрын
Vadewala aanna kutun anlabe ha?😂
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 Ай бұрын
Vakdya tondane maratha chi vat lavli 😅😅😅
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 Ай бұрын
🐓🐓🐓🐓🐧🐧🐧🐧🐧
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 33 МЛН
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 58 МЛН
Oh No! My Doll Fell In The Dirt🤧💩
00:17
ToolTastic
Рет қаралды 13 МЛН
Throwing Swords From My Blue Cybertruck
00:32
Mini Katana
Рет қаралды 11 МЛН
फेमस लंडन रिटन टेलर 😅#कॉमेडी
20:44
अर्पिता कुटे कॉमेडी
Рет қаралды 464 М.
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 33 МЛН