🚩 *शेवटपर्यंत पहा..भाषण पाहून लिंक प्रत्येक ग्रुपवर फॉरवर्ड करणे ही आपली जबाबदारी आहे* ! आपल्या राजाचे विचार प्रत्येक एक-एक व्यक्ती पर्यंत पोचले पाहिजेत जमेल तितकं शेअर करा - अमोल कोल्हे* *स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेविषयी आपल्या भावना कमेंट मध्ये लिहा* ! 🚩 ✔ *आणि तुमच्या VIRAL INDIA ला SUBSCRIBE बटन दाबून लाईव्ह व्हिडीओ अपडेट्स मिळवा*
@maheshvarekar66796 жыл бұрын
Jay jijau jay shivray
@vikasshinde2256 жыл бұрын
Share all india s people s
@vikasshinde2256 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@sureshdudhgaonkar84946 жыл бұрын
असाच खरा इतिहास टीव्ही सिरियल्स मधून बाहेर यावा आणि आपल्या बहुजनाच्या पर्यंत पोहचावा.
@vaishupadolepatil31884 жыл бұрын
Hi nakki
@ramgore433310 ай бұрын
जय महाराष्ट्र, अमोल कोल्हे साहेब जिंदाबाद 👌☝️👏
@sarojinimane37702 жыл бұрын
खरोखरच शिवाजी-संभाजी जाऊ या सर्वांच्या सहवासात असलेला अनुभव आला आपलं भाषण ऐकून असंच आपण नवीन नवीन उत्तम सत्य मालिका
@GulabGavde-z4w11 күн бұрын
अभिमान आहे मला मी अमोलजी कोल्हे सरांच्या तालुक्यातील आहे जय शिवाजी जय जिजाऊ 🚩🚩🚩🚩
@shrinathmane26486 жыл бұрын
फारच सुंदर जय जिजाऊ , जय शिवराय , जय संभाजी .
@shivajimuradkar79834 жыл бұрын
🙏🙏🙏
@darshannyaharkar26024 жыл бұрын
खुपच सुंदर
@SachinPatil-eg2gv6 жыл бұрын
डॉ.अमोल कोल्हे सर ... सुंदर.. भूमिका... रायगड वरील शिवराज्याभिषेक.. आणि शंभू राज्याभिषेक.. स्वराज्याचा अनमोल आणि तितकाच महत्त्वाची घटना आहे... म्हणूनच राज्याभिषेकाचा मान फक्त आणि फक्तच स्वतः छत्रपती शिवरांचा आणि शंभू राजांचाच आहे..मालिकेचा नाही... महाराष्ट्रत इतर कुठेही करूया... धन्यवाद...
@kavitamastekar74054 жыл бұрын
खुप छान . मला खूप आवडतं सर च भाषण. मी पूर्ण सीरियल बघितली छत्रपती संभाजी महाराजांची. आवाज खूप आवडतो मला सर चा
@Tejaskorecreation4 жыл бұрын
माननीय डॉ अमोल कोल्हे,तुमची भाषा , तुमचे भाषण व तुमची भूमिकेस. मुजरा
@jayantapale6729 Жыл бұрын
अभिनंदन कोल्हे साहेब, खूप छान प्रस्तुती आहे. महाराष्ट्राला अशाच तरुण, तडफदार व जनतेच्या समस्या प्रभावीपणे मांडणाऱ्या लोकप्रतिनिधींची गरज आहे. संसदेत बसणाऱ्या सर्व मौनी खासदारांनी हे कौशल्य आत्मसात करून जनतेच्या मनातील गोष्टी संसदेत मांडाव्यात.
@raghukolge8976 жыл бұрын
डॉ अमोल कोल्हे सर आपण छत्रपती संभाजी महाराज हयांचाबद्दल जो खरा इतिहास जगापुढे आनलाय त्याबद्दल मला खुप आनंद झालाय तुमचे खुप खुप आभार डॉ अमोल कोल्हे साहेब
@mangalapatil8410 Жыл бұрын
अमोलदादा धन्यवाद तुम्ही शिवराय आणी संभाजीराजे घरा घरात पोहचवले धन्यवाद हे शब्द तुमच्या कार्यपद्धती पुडे कमी पडतात जय शिवराय
Serve public through medical practice, why politics.
@indrajitsales6 жыл бұрын
अमोल साहेब जय जिजाऊ जय शिवराय .......रायगडाच्या साक्षी ने जर पुनः राज्यभिषेक होणार असेल तर आम्हांला पण खारीचा वाटा उचलण्याची संधी द्या .....तुमचा बँक डीटेल्स rtgs दया .......महाराष्ट्रा च्या सर्वच जनता हयात कार्यात सहभागी होईल .....
@Dattadhanaa Жыл бұрын
डॉ अमोल कोल्हे साहेब शिवशंभूच्या विचारांवर चालणारे जसे एक आदर्श नेते आहेत तसेच एक आदर्श कलाकार सुध्दा 👏
@vaibhavdeore21493 жыл бұрын
आमचं सिंदखेड राजा....❤️. गर्व आहे आम्हाला की आम्ही सिंदखेड राजा च्या भूमी मध्ये जन्मलो ...❤️🥳😇😇😇🤩🤩✌️🔥
@jagadishpagar86603 жыл бұрын
Nice dada Maharaj
@priyankashinde9871 Жыл бұрын
अप्रतिम भाषण अमोल दादा😍
@ravajiraut19753 жыл бұрын
धनयवाद कोल्हे सर तुम्ही तुमच्या वाणीतून संपुर्ण शिवचरित्र जगाला समजून सांगून सर्व विश्व करण्याच्यदृष्टीने आपणास आभिवादन
@viranganakarke18834 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा धगधगता इतिहास पडद्यावर साकारणारे व आपल्या आक्रमक भाषणाने प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात घर बनवणाऱ्या अमोल कोल्हे सरांना मानाचा मुजरा! जय जिजाऊ..... जय शिवराय....!
@rashmimayekar9679 Жыл бұрын
खूप छान अमोल सर . शिवाजी महाराज की जय
@vijaydhonge41616 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@vaibhavpatole3796 жыл бұрын
खूप छान
@Sarikatelekar12 Жыл бұрын
खूपच सुंदर भाषण🚩
@pandurangkasar49392 жыл бұрын
अभिनंदन सर ! जय भवानी जय शिवाजी ! जय महाराष्ट्र !
@madhukarkadam1944 жыл бұрын
माणसाच्या रुपातून माझ्या राज्याला घराघरात पोचवणारा शिवशाहीच्या शिलेदाराला मानाचा मुजरा. 🙏🙏⛳⛳
@RameshChavan-b4b Жыл бұрын
🚩🚩जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩
@pankajbhole59536 жыл бұрын
एकच नंबर अमोल कोल्हे साहेब
@yogeshnighot48286 жыл бұрын
जय शिवराय जय जिजाऊ साहेब
@sambhajibandal61042 жыл бұрын
स्वराज्य रक्षक धर्मविर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जगासमोर आपण खुप छान पद्धतीने पटवुन दिलात संभाजी महाराजांचे कार्य कर्तृत्वाची महाराजांच्या बलिदानाचा सर्वांना समजुन छान पद्धतीने पटवुन दिलात खुप खुप धन्यवाद अमोल कोल्हे सर साहेब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय मराठा जय महाराष्ट्र
खूपच सुंदर सर 🚩🚩🚩🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩
@Yogibaba_kapade19984 жыл бұрын
खुपचं सुंदर भाषण अमोलजी कोल्हे सर
@dharmrajkhillare73536 жыл бұрын
अमोल सर 👌👌
@ashokjadhav36502 жыл бұрын
छान छान छान आवाज देवाची प्रार्थना केली
@मोहनढोबळे4 жыл бұрын
धन्यवाद भाऊसाहेब मोहनःढोब॓ळे 👨🏫👩🏫👩🎓👨🎓🚩🚩🏆🐅
@walidsiddiuq46776 жыл бұрын
Super speech. amol sir, thank you. 👍👍👍👍👍👍
@daivshalashitale7725 Жыл бұрын
खूप छान अमोल सर
@abhishekshinde2812 жыл бұрын
अभिनंदन सर💐💐💐
@vyankatbachane76174 жыл бұрын
जय जिजाऊ 🙏जय शिवराय 🌹जय संभाजी 🙏🙏🌹🌹
@amolpatil97546 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा हा रायगडावर व्हायला पाहिजेज.
@bharatbaba61532 жыл бұрын
धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज
@siddeshchikhle4756 жыл бұрын
Khup chan sir 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻⛳️👍🏻
@baldevsuryawanshi924024 күн бұрын
Kolhesaheb khup khup dhanyawad.
@ganpatbhore84884 жыл бұрын
Super speech Amol sir Jai Jijau Jai shivray
@Anishapawar9 Жыл бұрын
शिवरायांचा बेधडक मावळा ❤️🚩
@mangalkumbhar8405 Жыл бұрын
खुपच सुंदर भाषण
@sujitbhanbwale3636 жыл бұрын
भारी वाटल आनद आला साहेब
@dipakdubukwad42824 жыл бұрын
फारच सुंदर आहे जय जिजाऊ जय शिवराय
@vijaypadye77503 жыл бұрын
अमोल सर लय भारी भाषण सर तुम्ही 🙏🙏
@marutimane88772 жыл бұрын
अतिशय छान
@ashwinibhavar85734 жыл бұрын
खतरनाक 🔥🔥🔥🔥
@nileshpatil-xf8rl6 жыл бұрын
खुप छान दादा 👌🏻🇮🇳🇮🇳🇮🇳
@aadivashiamit10393 жыл бұрын
भारी वाटलं जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@spsspngo20164 жыл бұрын
डॉ चे प्रेरणादायी भाषण खुप आवडले
@prakashgadakari43154 жыл бұрын
Khup chhan bhashan ahe.
@narharideshmukh7411 Жыл бұрын
खुप सुंदर व अभ्यासपूर्ण भाषण
@ashokshinde92946 жыл бұрын
अमोल सर खुपच छान "जय जिजाऊ जय शिवराय."
@khushaleehardik6 жыл бұрын
जय जिजाऊ अमोल सर मस्त मला तुमचा अभिमान वाटतो
@RajendraPol95 Жыл бұрын
The Real hero in India😍 Amol kolhe
@priyankashinde9871 Жыл бұрын
कोल्हे साहेब तुम्ही योग्य विश्लेषण केले आहे.✌🏻💫
@baliramshinde87754 жыл бұрын
खुपच सुंदर
@punamshinde9 Жыл бұрын
खूप छान अमोल सर😊उत्कृष्ट
@RajendraPol95 Жыл бұрын
तुफान भाषण अमोल सर 👌🔥
@gajananmogare66726 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय भवानी जय जिजाउ जय शिवाजी जय संभाजी
@chaitanyashinde10715 жыл бұрын
अमोल कोल्हे साहेब तुम्ही आमचा आदर्श आहात
@manoharrnagulkar39082 жыл бұрын
khup chan
@shivprasadthutte4 жыл бұрын
डाॅ.अमोल कोल्हे साहेब बडिया स्पिच
@bhagwatpanduranggawaligawa5383 Жыл бұрын
Good Bhashan kele Kole Saheb
@anant73214 жыл бұрын
Khup chan bhashan ahe sir tumcha
@priyankashinde9871 Жыл бұрын
जय शिवराय जय शंभूराजे ❤️🚩
@manoharmahajan78262 жыл бұрын
जय जीजाऊ जय शिवराय,खुपच प्रेरणा दायी व स्मरणीय बोल आहेत साहेब (शिवश्री अमोल कोल्है साहेब ) आपणास त्रिवार जय जिजाऊ जय शिवराय।
@kamlakarchoudhari24763 жыл бұрын
Yery nice 👌 👍 👏
@ravindra00796 жыл бұрын
nice JAY JIJAU JAY SHIVRAI JAY SHAMBHURAJE👍👌
@sahitig Жыл бұрын
Congratulations amol sir 👏
@punamshinde9 Жыл бұрын
जनहितकारी लोकनेतृत्च #अमोल कोल्हे 🔥
@nageshram96834 жыл бұрын
Thanks Amol sir jay Maharashtra .
@Anishapawar9 Жыл бұрын
जय भवानी🚩 जय जिजाऊ🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩
@ganeshkulkarni13544 жыл бұрын
जय जिजाऊ जय. शीवराय जय. शंभू
@gauravdhage64156 жыл бұрын
माँ साहेब शिवबा राजे शंभु राजे तुम्हास त्रिवार मानाचा मुजरा मानाचा मुजरा
@gajananrudrawar6786 жыл бұрын
आनंद झाला सर
@harshadgade17146 жыл бұрын
मस्त अमोल कोल्हे सर
@suhassuhas80546 жыл бұрын
Nice
@suhasmohite51386 жыл бұрын
स्वराज्याचे धाकलं धनी क्षत्रियकुलावतंस वज्रचुडेमंडित राजाधिराज छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
@ddshewale33976 жыл бұрын
Chan
@pintuyuviisgreatrathod56316 жыл бұрын
Jay Shivaji
@meghashyamchavan78456 жыл бұрын
अमोल साहेब जय जिजाऊ जय शिवराय .......रायगडाच्या साक्षी ने जर पुनः राज्यभिषेक होणार असेल तर आम्हांला पण खारीचा वाटा उचलण्याची संधी द्या .....तुमचा बँक डीटेल्स rtgs दया .......महाराष्ट्रा च्या सर्वच जनता हयात कार्यात सहभागी होईल
@noveltybhamare65332 жыл бұрын
अभिनंदन सर
@chandrahasrautvideos69164 жыл бұрын
तुमच्या मुळेच छञपती संभाजी महाराज्यांचा खरा इतिहास कळला .
@ganeshdhamal42286 жыл бұрын
खुपचं छान सर,,, जय जिजाऊ जय शिवराय
@Sarikatelekar12 Жыл бұрын
Nice Speech Sir 🔥
@ganeshbhumbar90043 жыл бұрын
तुमच आमच नात काय जय जिजाउ जय शिवराय
@govardhankhating10154 жыл бұрын
Khup sundar saheb
@mangalkumbhar84052 жыл бұрын
आपणास अभिवादन
@sangitaadivarekar39534 жыл бұрын
Saheb tumala lak lak vela nmskar 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rajeshkadam12602 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@supadugayakwad87672 жыл бұрын
हार्दिक शुभेच्छा. जय जिजाऊ
@prabhakarphadke26811 ай бұрын
जय जिजाऊ मातेस प्रथम माझा मानाचा त्रिवार मुजरा 19फेब्रुवारीस जिजाऊच्या पोटी शिवाजी महाराज जन्मले शिवनेरी किल्ल्यावर रयते चे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩🚩🙏🙏🙏मानाचा त्रिवार मुजरा राजे
@ramkrishnamahale64206 жыл бұрын
जय जिजाऊ,🚩 जय शिवराय,🚩 जय शंभूराजे....🚩 जय महाराष्ट्र....🚩🚩🚩🚩
@baliramsirsat55394 жыл бұрын
..... ,
@sambhajisapkal82685 жыл бұрын
लय भारी कडक भाषण
@Omkar24940 Жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🙏
@meerakadam43184 жыл бұрын
So nice video amazing thanku so much amol kolhe sir tumcha video khup chan ahe how nice
@vd31116 жыл бұрын
आमोल सर तुमि ऐक गोष्ट लक्ष्यात ठेवल पाहीजे की नीवडणूक काळात तुमचा गैरवापर कूनि करु नये ही विनती आहे ही काळजी तूमि घेणे गरजेचेच आहे आणि तुमचे आभार मानतो तुमचे कारय खुप मोटे आहे