एवढ्या गडबडीत पण सरांनी कवड्याची माळ दर्शन घेऊन परिधान केली... मानाचा मुजरा जय शिवाजी जय भवानी
@rasheshwarikamble2 жыл бұрын
बापरे सर वाटतं तितकं सोप नसत. आणि दिसत तितकं साधही नसत खूप मेहनत घेत आहात तुम्ही सर्वजण. व्हिडिओ पाहताना तर अंगावर शहारे आले. महानाट्य पाहत असताना प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरचा आनंद फक्त तुमच्या ह्या मेहनतीमुळे दिसतो.. तुमच्या मेहनतीला सलाम..
@abhishrutaradhyarajage49022 жыл бұрын
Yes correct 👍👍👍👍👍
@maheshshinde23302 жыл бұрын
100% agreed with you
@sujatakunkerkar83012 жыл бұрын
खरं आहे
@Mscircle20242 жыл бұрын
That is the reason they are paid highest
@anjalishelake9082 жыл бұрын
अगदी बरोबर 🙌❤🙏
@seemashinde7922 жыл бұрын
कवड्यांची माळ खूप सन्मानाने गळ्यात घातली.... खूप खूप छान वाटलं पाहून.....तुमच्या कार्याला सलाम 👍🏻👍🏻👌🏻🚩🚩🚩
@asmitachougule8512 Жыл бұрын
आणि ती काढून ठेवतात ती ही तितक्याच सन्मानाने
@gauravsawant7599 Жыл бұрын
😮@@asmitachougule8512
@swapnilsabale41012 жыл бұрын
एकच हृदय आहे कितीवेळा जिंकताल दादा.... तुमच्या या मेहनती पुढे निःशब्द....श्री छत्रपती संभाजी महाराज की जय...🚩🚩🙏❤️
@ajitghadage4054 Жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩
@yugpalav596 Жыл бұрын
Sir tumala bhetaychi kup iccha ahe.. Tumcha kaam bagun dolyatun pani yeta
@saumitragosavi33442 жыл бұрын
जसं नितीश भारद्वाज म्हणजे श्रीकृष्णाची प्रतिमा जसं अरुण गोविल म्हणजे श्रीरामाची प्रतिमा तसंच अमोल कोल्हे म्हणजे महाराजांची प्रतिमा... मानाचा मुजरा... अतिशय मेहनत घेतली आहे तुम्ही सगळ्यांनी... हर हर महादेव 🚩🚩
@maheshshinde23302 жыл бұрын
What a perfect comment sir.
@nitaphule1802 жыл бұрын
Yes
@rekhaborole84552 жыл бұрын
खरच सत्य आहे .त्यांच्या प्रतिमा मनावर कोरल्या गेल्या आहेत .साक्षात दंडवत प्रणाम तिघांना
@chandramabijur48772 жыл бұрын
Agadi khara.sambhaje mha no je tumhich anya koni asuch shakat nahi.god bless you dear Amol Shambu Raje
@chandramabijur48772 жыл бұрын
Agadi khara.
@saritadesai3252 Жыл бұрын
या माणसाच्या अभिनयाने मराठी अस्मिता जागी ठेवलीय आणि इतिहास जिवंत ठेवलाय ❤️
@mayurwalse5337 Жыл бұрын
सर सर महादेव शिव शंभू
@anushkapatil17862 жыл бұрын
🙏🙏 पडद्यामागची आपली धावपळ थक्क करणारी आहे... किती कमी वेळात पटकन तयार होऊन परत त्याच जोशात प्रेक्षकांसमोर येणं! खरचं सलाम आहे आपल्या कार्याला...👏🙏🚩शिवस्मरणात आपण आपल आयुष्य वाहून घेतलय...असच हे शिवामृत आम्हास सदैव आपल्याकडून मिळत राहो...जय शिवाजी🚩जय भवानी 🚩
@mukulsharma24132 жыл бұрын
मानाचा मुजरा तुम्हाला, तुम्ही स्वार असलेल्या त्या घोड्याला आणि संपूर्ण टीमला 🙏🙏🙏🤗
@sudarshansawant34352 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज हे कसे दिसत असतील त्यावेळी, हा विचार जेव्हा प्रत्येकाच्या मनात येतो तेव्हा अमोल कोल्हे यांनी साकारलेली भूमिकाच डोळ्यासमोर येते. बऱ्याच जणांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका पडद्यावर साकारल्या पण तुम्ही साकारलेल्या भूमिकांमध्ये काही विशेषच झलक दिसते महाराजांची. कलाकाराला भरपूर पैसे मिळतात, प्रसिद्धी मिळते पण त्यामागे असलेली त्यांची मेहनत ही फार कमी लोकं समजू शकतात. खूप धन्यवाद तुमचे हा व्हिडिओ टाकल्याबद्दल जेणेकरून कलाकारांची मेहनत, संघर्ष काय असतो हे लोकांना समजेल
@vedikadesai66362 жыл бұрын
गाणं ऐकुन डोळ्यात पाणी आले जय शंभुराजे 🙏😭
@sahilhiwase97382 жыл бұрын
Ganya च नाव काय आहे दादा
@devendramhatre92282 жыл бұрын
@@sahilhiwase9738 बाळ इथे निजला शिवाचा बाळ इथे निजला
@alkaSalunkheKeni2 жыл бұрын
खरं आहे......🙏
@anitakokaty66532 жыл бұрын
अंगावर शहारे आले
@chandramabijur48772 жыл бұрын
Tumhi sambhajila jivant kela ahe
@bhushansinkar91182 жыл бұрын
मानलं सर तुम्हाला... कवड्यांची माळ...आणि तो क्षण.. संपूर्ण टीम ला मानाचा मुजरा...
@Educhange Жыл бұрын
खूपच छान... महानाट्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा!!!
@suchitrapatne40482 жыл бұрын
ऊर भरून आला सर जेव्हा तुम्ही कवड्याच्या माळेला अभिवादन केलं. 🙏🙏 सगळ्या युनिटचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन 😊👍👏 आणि खूप खूप प्रेम त्या आज्ञाधारक, मूक जीवाला जो तुम्हांला अत्यंत मायेने स्वतःवर स्वार करवून सर्व प्रेक्षकांमधे सांभाळून फिरवून आणतो
@swapnilsabale41012 жыл бұрын
खऱ्या इतिहासाची महानाट्यरुपी जागृती हेच खरे त्या विकृत विचारांच्या लोकांच्या विरोधातले आंदोलन आजच्या काळातील अनाजी पंतांना सर्वजण शिवभक्त त्यांची जागा दाखवून देऊ..... श्री छत्रपती संभाजी महाराज की जय....🚩🚩🙏
@sudhirpatil69482 жыл бұрын
Ekdam khar bolla bhava
@maheshshinde23302 жыл бұрын
खर आहे सर
@jyostnajagtap4086 Жыл бұрын
मा.खासदार अमोल कोल्हे साहेबांना मानाचा मुजरा , खरच आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास लोकसमोर मांडण्यासाठी जिवाचे रान करत आहात , तुमच्या कार्यास सलाम🙏🙏 फक्त एकच विनंती गड किल्ल्यांची डागडुजी करून ते जतन करून ठेवले तर पुढील पिढीस प्रेरणा मिळेल , धन्यवाद 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏
@jyoti..g..772 жыл бұрын
बरोबर आहे सर तुमचं,कारण चित्रपट किंवा नाटकाचा शेवटचा सीन कायम स्मरणात राहतो..शंभू राजे खूप छान प्रस्तुत केलेत तुम्ही ... 👌👌🚩🚩🚩
@nandabhosalevlogs2992 жыл бұрын
खूप भारी वाटलं सर हा सर्व सीन पाहून खरं आहे लहान मुलांच्या नजरेमध्ये संभाजी राजे आहे तसेच ताठ मानेने दिसले पाहिजेत आणि दिसतं तितकं सोपं नाही हे आज कळलं हा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपल्या काळजात साठवण्यासाठी आपल्या पुढच्या पिढीला सांगण्यासाठी पुढच्या पिढीसाठी हा खूप छान असा संदेश आहे खूप खूप धन्यवाद सर हा व्हिडिओ दाखवल्याबद्दल
@Omvedblogs52652 жыл бұрын
माझ्या डोळ्यात आपसूक आश्रु आले.... छत्रपती संभाजी महाराजांचा असा व्हिडीओ पाहून आभिमन तर वाटलाच आणि .....त्यांचा झालेला विश्वास घात पाहून दुखः ही वाटले....जय भवानी जय शिवाजी...♥️
@talwar99512 жыл бұрын
महाराष्ट्राला आणि संपूर्ण भारत देशाला खरा छत्रपती संभाजी राजे तुम्ही समजून सांगितलाय. आयुष्य सार्थक 🚩🚩🚩
@rupalinaiknimbalkar75792 жыл бұрын
खूप धावपळ व मेहनत यातून मिळते ते यश 👌👌तुम्ही त्या वेशभूषेत आले की खरोखर संभाजी महाराज आलेत असे वाटते 🌺
@anitabhosale44262 жыл бұрын
अमोल दादा तुमच्या मुळे छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आजच्या पीढीला कळाला त्या साठी तुमचे मना पासून खूप खूप आभार 🙏🙏🙏💐💐💐
@samirpawar98242 жыл бұрын
डोळे पाणावले, रात्री 2.45 वाजता देखील, रोम रोम शिवबा, रक्त रक्त संभा, हर हर महादेव।।
@IndianView72642 жыл бұрын
ऐक यशस्वी अभिनेता,ऐक यशस्वी डॉक्टरेट, ऐक यशस्वी राजकारणी , ऐक यशस्वी व्याखता.जय शिवराय.
@yogitajadhav77022 жыл бұрын
सर, तुमचं व तुमच्या संपूर्ण टीमचं खरचं मनापासून कौतुक व खूप खूप अभिनंदन खरे छत्रपती संभाजी महाराज तुमच्यामुळे कळाले 🙏🙏
@shubhangigavankar84402 жыл бұрын
सर तुमच्यामुळे संभाजी राजे अख्या महाराष्ट्राला कळाला. तुमच्या मेहणीतला आमचा मनापासून सलाम.तुमच्या या कामगिरीमुळे हिंदिवी स्वराज्या बद्दल सगलांच्या मनात भरभरून प्रेम निर्माण होईल. पुन्हा एकदा सलाम तुमच्या कामगिरीला. माझ्याकडून तुम्हाला मानाचा त्रिवार मुजरा
@prakashshinde557 Жыл бұрын
छ्त्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज व त्यांचा मावळ्यांचा पराक्रम अगाध आहेच पण त्याचबरोबर आपल् कार्य खूप महान आणि अनमोल आहे.
@prabhakarkaware83912 жыл бұрын
कामाप्रती निष्ठा आणि राजांप्रती असलेली श्रद्धा निश्चितच कौतुकास्पद आहे .. पण मनाला भावणारा सुखद आणि रोमांचकारी क्षण म्हणजे .. कवड्यांची माळ गळ्यात घालतांना आपण दाखवलेली भक्ती आपल्या बद्दल चा आदर दुणावून गेली . आपले आणि संपूर्ण टीमचे अगदी मनापासून कौतुक वाटते . || जय भवानी || || जय शिवराय || || जय शंभूराजे ||
@arch.priyadarshandatar18002 жыл бұрын
great,खरा अभिनेता अमोलजी,..जिंकलत.
@ankushdeshmukh21292 жыл бұрын
छत्रपतींचे विचार प्रत्येक मराठी माणसा पर्यंत पोहचवण्यात अमोल कोल्हे सरांचे खुप मोठं योगदान आहे ❤
@pratibhanavgire266710 ай бұрын
सलाम तुमच्या कार्याला 🙏
@ranjeetdubal21552 жыл бұрын
खरंच, तुमच्या सर्व टीम ला खुप, खुप शुभेच्छा सर, खरंच सर वाटते तेवढे सोपे नाही हे, एवढ्या कमी वेळात परत, छत्रपती संभाजी महाराजांना पाहिल्यासारखे स्टेज वर दाखवायचं हे सुखाचं काम नाहीये, खरच तुमच्या कार्याला मानाचा मुजरा.... 🚩🚩
@neelampatil1952 жыл бұрын
अप्रतिम दुसरा शब्दच नाही ,अफाट मेहनत घेतात अमोल कोल्हे सर आणि सहकलाकार ,पडदयामागचे कलाकार हॅट्स ऑफ टु यु ऑल.
@jyotibansode21872 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय 🙏 अमोल कोल्हे साहेब तुमच्या निष्ठेला सलाम. माळ घालतांना, पडद्यामागेही मस्तकाला लावून तुम्ही ती घातली.
@narendrabodkhe13432 жыл бұрын
Amol sir, tumhala baghitlyawar khup motivation yet. Thanks so much for our youth ICON..you are our current Shambhu Raje.. Jai Shivrai, Jai Shambhurai
@anujadeshmukh47862 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏
@gayatripatil6062 жыл бұрын
Hats of to your hard work thanks for creating this history for us . मानाचा मुजरा राजे🚩🚩🚩 . तुमच्या मुळे आम्हाला शंभूराजे चा इतिहास कळतो आहे .
@vishalmore63762 жыл бұрын
खरचं अप्रतिम काम आहे साहेब तुमच्या या महानाट्य मधून आपल्या राजांचा खरा इतिहास आज सर्वांच्या डोळ्या समोर येत आहे..खरचं तुमचे व तुमच्या टीम चे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे .. तुमच्या कार्याला मानाचा मुजरा...💐💐💐
@Shreya_Sharma1 Жыл бұрын
खूप छान....👌 छत्रपति शिवाजी महाराज यांचा विजय असो छत्रपति संभाजी महाराज यांचा विजय असो राजमाता जिजाबाई जाधव भोसले यांचा विजय असो....🚩🙏
@Saliv-r5v2 жыл бұрын
अप्रतिम! हर हर महादेव ! जय शिव शंभु! 🚩
@suvarnakaskar72342 жыл бұрын
Har har Mahadev 🙏🌹
@mayurwalse5337 Жыл бұрын
सर सर महादेव शिव शंभू राजे
@sandhyahgaushal44022 жыл бұрын
Goose bumps on the body, tears in eyes, pride of our nation and Dharma, jay veer paramparakrami Shivputra Sambhaji Maharaj 🙏
@01mikon Жыл бұрын
अमोल कोल्हे सर तुम्ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहात आणि महान शिवभक्त देखील आहात. शंका नाही. तुम्ही उत्तम शिवनाट्य सादर केलेत, करत आहात आणि भविष्यातही करत राहाल. तुम्ही शिवाजी महाराजांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवत आहात. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. शिवाजी महाराजांच्या कृपाशिर्वादाने तुम्ही खासदार झालात. तुम्ही लोकांची सेवा करावी अशी शिवाजी महाराजांची इच्छा होती. परंतु खासदार झाल्यापासून आम्ही तुम्हाला लोकांमध्ये फारसे पाहिले नाही. जिकडे घुगऱ्या तिकडं उदोउदो असं आहे तुमचं. घोड्यावरूनच नाही तरी पक्षा-पक्षातूनही उड्या मारण्यात पटाईत आहात. लोकं बघायतात सगळं. मूर्ख नाहीत. किती दिवस असे चालणार. गा*वर लाथ बसल्यावर कळेल एक दिवस. खासदारकीशिवायही शिवनाट्यही करू शकले असते. त्यासाठी तुम्हाला खासदार बनण्याची गरज नव्हती. खासदार बनून काय फायदा? शिवाजी महाराज लोकांपर्यंत गेले, त्यांच्या गरजा समजून घेऊन त्यांना मदत केली. हे तुम्ही तुमच्या नाट्यातून लोकांना सांगतही असाल. आमच्या खूप अपेक्षा आहेत तुमच्याकडून. लोकांमध्ये जा, त्यांना भेटा, त्यांच्या समस्या सोडावा. आपल्या खासदारकीचा वापर करा. आमच्यासारख्या सामान्य माणसाची तुमच्याकडून हीच अपेक्षा.
@kshitijlandge88912 жыл бұрын
इतकी घाई असताना देखील कवड्याची माळ परिधान करण्या आधी केलेला नमस्कार म्हणजे आपले मराठी संस्कार❤️. सुंदर❤️
@AmolRKolhe2 жыл бұрын
🙏🏼
@punamdevkate2579 Жыл бұрын
Nice replay ❤️❤️❤️🙏🙏
@LakshmiPatil-sn8sr6 ай бұрын
🙏🙏💐💐@@AmolRKolhe
@aryanjagtap1252 жыл бұрын
सर, keep it up bcoz you're an inspiration to many! From Actors to makeup artists & from Costume designers to the artificial set construction people & the people who look after lightings & firecrackers; Really everyone has worked hard to make successive House full Shows in a mammoth seating exceeding 12500 ! Another Feather In Your Cap Sir!!
@swapnilghorpade93472 жыл бұрын
He mahanatya kadhi ghadle. He सर्व zhalyavarch का samjte. Mi kadhi baghnar live. तुम्ही advertise का नाही karat. Kadhi zhale kahich kalat nahi. Mala live baghayche ahe.
@sandeshbhoite65952 жыл бұрын
दादा तुम्हाला जे नाव ठेवतात त्यांनी हा व्हिडिओ एकदा नक्की बघावं खरच दादा तुमचं महाराजांवरील निष्टा बघून खूप भावूक झालोय तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना 🚩🚩
@knja74452 жыл бұрын
Sir संपुर्ण महाराष्ट्राकडून आपल्या प्रामाणिक मेहनतीला मानाचा मुजरा 🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻
@kajalshelar61792 жыл бұрын
सर तुमच्या कार्याला मानाचा मुजरा छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास तुम्ही मांडला. खरंच हे एवढं सोपं काम नाही तरीही तुम्ही मराठ्यांचा इतिहास छान मांडला. हर हर महादेव 🚩
@swatibansude44282 жыл бұрын
डोळ्यात आसू आणि अंगावर रोमांच उभे राहिले. किती परिश्रम असतात, किती पडद्यामागील कलाकार असतात एका कलाकृतीमागे सर्वांना मनापासून मानाचा मुजरा. नविन वर्ष सर्वांना सूख, समृद्धी,आनंद, ऐश्वर्य, भरभराटीचे जावो हीच शुभेच्छा. 🙏🙏🙏🙌👍👌👏💐🏇🤺जय भवानी जय शिवाजी,जय शंभूराजे.
@ajaypanchal41532 жыл бұрын
I don't know MARATHI. Still I enjoyed this act of the video. Thanks. Great hard work and commitment. Proud of SHIVAJI MAHARAJ and his team.🙏👍
@aditi40982 жыл бұрын
Grand salute for such a great presentation 👏👏 Hats off to you 🙌
@swatidesai64202 жыл бұрын
खरच अमोल दादा तुमचे खूप खूप आभारी आहोत आम्ही 🙏 तुम्ही येत्या पिढीच्या समोर अतिशय निष्ठेने शंभू राजेंना प्रकट करत आहात. तुमच्या प्रयत्नांना सलाम 🙏जय शिवराय 🙏
@madhurijadhav83052 жыл бұрын
अविस्मरणीय, खरंच डोळ्यात अश्रु, अंगावर काटा अन् असा महान राजा माझ्या महाराष्ट्राला लाभला हा अभिमान 🙏 असा सह्याद्रीचा छावा पुन्हा होणे नाही🙏🙏🚩🚩🌹🌹 पडद्यावरील कलाकार आणि पडद्यामागचे कलाकार तुमच्या परिश्रमाला मानाचा मुजरा🙏🙏🚩🚩🌹🌹
@sanjeevpatil43462 жыл бұрын
सादरीकरण किती कष्टप्रद असेल याचा अंदाज आपल्या घोडेस्वारीवरूनच कळतो, अभिमान आम्हाला आपला सदैव असेल, हे शिवकार्य आपणच सहज करू शकता, जय हिंदू धर्मरक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज की जय।।
@s.k.shinde_patil3772 жыл бұрын
🇮🇳 भारतीय Army आणि छ शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज यांचे विचार आणि चांगले काम 🌞 सुर्य 🌙 चंद्र असे पर्यंत, असेच चालु राहणार आहे.🚩✌🏻🎉
@उद्धवहाडकेसांगवीबु Жыл бұрын
एकदम बढिया सर... मी या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाचा साक्षीदार आहे, जेव्हा पुण्यात शाहू कॉलेज च्या मैदानावर हा प्रयोग होता... मनामनातला संभाजी राजे जिवंत ठेवत आहात... खूप खूप अभिनंदन...
@guru86982 жыл бұрын
He is working very hard for giving us true information about our proudful history. Salute to you sir.
@sureshsalekar42142 жыл бұрын
प्रति, डॉ.श्री.अमोल कोल्हे सर आणि सहकारी, यांसी सस्नेह जय महाराष्ट्र।...... @शिव पुत्र संभाजी@ या महानाट्यच्या माध्यमातून आपण व आपले जीवा भावाचे सहकारी यांनी अपार आणि अशक्यप्राय मेहनत करुन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जाज्वल्य व ज्वलंत इतिहास सर्वसामान्य जनतेला कळावा म्हणून केलेला प्रयत्न अप्रतिम आणि अतुलनीय......... @शिव पुत्र संभाजी महानाट्य@ च्या पडद्यावरील व पडद्यामागील सर्व कलाकारांचे मनःपूर्वक आभार। व पुढील वाटचालीस शुभेच्छा।
@poonamverma25932 жыл бұрын
Hardwork is evident..hats off to all actors...respect
@rohinisonar52702 жыл бұрын
संभाजी महाराजांना प्रत्यक्षात बघायची नेहमीच इच्छा व्हायची मला...पण अमोल सर तुम्हाला बघून वाटतंय की हाच चेहरा असावा खऱ्या शम्भू राजांचा...मुजरा राजे 🙏नाशिक ला हे महानाट्य येण्याची आतुरतेने वाट बघणार. माझ्या मुलांना मी आवर्जून दाखवणार हे महानाट्य...मी एक शिक्षिका आहे मुलांना जेव्हा इतिहास शिकवते तेव्हा माझा जोश काही वेगळाच असतो...चिमुकल्या मुलांना शिवाजी महाराज व संभाजी राजे यांची ओळख करून देण्यात खारीचा वाटा मीही उचलत आहे याचे खूप समाधान वाटतं आहे आज.
@vaishnavikesarkar6600 Жыл бұрын
हर हर महादेव। 🚩🚩 संपूर्ण टीमला मानाचा मुजरा।।🚩🚩
@supriyakalekar7921 Жыл бұрын
जय संभाजीराजे. Sir तुमच्या आणि टीमच्या मेहनतीला सलाम. तुमच्यामुळे आम्ही आमच्या राजांना पाहू शकतो. मग ते नाटक असो वा मालिका. खरच खूप खूप आभार.
@Namratabharatgawde2 жыл бұрын
जय शिवराय सर🙏🧡🚩👑🔥 दिसतं तसं साधं नसतं हे आज कळालं. सेटच्या मागे किती धावपळ असते समोर नाटकं पाहताना ती धावपळ दिसतं नाही. प्रत्येक जण खूप कष्ट घेतो. तुम्ही आज मन जिंकलत सर🙏 प्रत्येक जण खूप कष्ट, मेहनत घेतो. साधी वाटणारी 5 मिनिटं खूप काही करून जातात. 5 मिनिटातला 1-1 सेकंद सुद्धा खूप लहान वाटतो सगळं करताना. अंगावर काटा उभा राहिला .मानाचा मुजरा 🚩🔥👑🧡खूप खूप शुभेच्छा🙏
@anitasalunke9403 Жыл бұрын
खुप ह्रदय स्पर्शी व्हिडिओ😢 एवढ्या घाई गडबडीत कवड्यांची माळ श्रद्धापूर्वक हृदयाशी घट्ट धरून मग धारण केलीत. अभिमानानं ऊर भरून आला. खुप छान. जय भवानी जय शिवाजी. जय संभाजी जय जिजाऊ 🙏🙏🙏🌹
@arpitamadke45062 жыл бұрын
Hats off to all of you 💞💞🔥🔥🔥🔥
@ayushishwari1989 Жыл бұрын
खूप छान काम आहे तुमचे,तुमचे कार्य असेच राहुदेत,येणाऱ्या प्रत्येक पिढी पर्यंत शिवरायांचा इतिहास पोहोचला पाहिजे,शिवरायांचा इतिहास जिवंत ठेवण्याचे खूप मोठे कार्य तुम्ही करताय,तुमचे आभार कसे मानू यासाठी शब्द च कमी पडतील.महानाट्याचा शेवट बघताना मनात विचार आला शंभू राजाचा वाईट शेवट बघून घरी कसे जायचे,माझा 8 वर्षाचा मुलगा खूप नाराज झाला,काही क्षणात च शंभू राजांची एन्ट्री झाली डोळ्यांचे पारणे फिटले,माझा मुलगा खूप खुश झाला,प्रश्न पडला इतक्यात तयार कसे झाले असतील,त्याचे उत्तर मिळाले..तुमच्या आणि तुमच्या टीमच्या मेहनतीला सलाम..असेच कार्य अखंड राहुदेत.त्यामध्ये कोणताही अडथळा नको ही आई अंबाबाई, जोतिबा चरणी माझी प्रार्थना..जय शिवराय
@santoshjadhav58402 жыл бұрын
सर्व प्रथम जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांना त्रिवार मुजरा. 🙏⚔️🚩⚔️ तुमच्या रुपाने आम्हीला छ.शंभूराजेंच दर्शन होतंय.🚩🙏🙏🙏
@sunilnimbalkar2267 Жыл бұрын
पहिल्यांदा आपणास मुजरा तुम्ही सर आपल्या राज्यातील सर्व किल्ले हे आपल्या छत्रपतींच्या काळात जसे होते तसे पुन्हा करण्यासाठी राज्यातील प्रत्येक व्यक्तीला विनंती करून महिन्याला 100 प्रमाणे निधी जमवून हे किल्ले दुरुस्त केले पाहिजे.यासाठी कोणीच नाही म्हणणार नाही. पुन्हा जग पाहिलं आपल्या राजाचा इतिहास जय शिवराय
@swarupasatozgrammer20172 жыл бұрын
Great performance but we miss it. Come again in Sambhaji Nagar please.......
@machindramisal93982 жыл бұрын
एक नंबर साहेब छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा विचार पुढे घेऊन जाताय बघून काटा अंगावर येतो 🚩जय शिवराय 🚩
@AsnaZone2 жыл бұрын
Out standing It's really be happy to see your efforts Superb se bhi upar 💐👏
@ShivajiDevkar-u3uАй бұрын
जय शिवराय जय शंभुराजे
@sargamsharma46562 жыл бұрын
Hats off to your hardwork and background music is just on other level.
hats off to your dedication sir ! never has any actor portrayed Chh. Sambhaji raje and Chh. Shivaji raje as accurately as you
@nishagadhe3349 Жыл бұрын
तुमच्या भूमिकेला आणि शंभूराजांच्या विरस्मृतीला कोटी कोटी अभिवादन! सर आमची नजर तुमच्या शंभूराजांच्या भुमिकेवरून हटत नव्हती! खरच शंभू राजे परत जन्माला यावे!
@pradipwalanj23692 жыл бұрын
😪🙏🙏 SALUTE TO MY KING CHATRAPATI SAMBHAJI MAHARAJ🙏🙏
@vm57310 ай бұрын
Pharach sundar Doctor saheb !!!
@kalyanideshpande89752 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जयभवानी जयहिंद जय महाराष्ट्र जय भारत 🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩
@Avinashraut2187 Жыл бұрын
Nice
@sohamkharat852 жыл бұрын
खूप खूप छान सर आपण खूप ग्रेट आहात... किती बारीक विचार करत आहे... मानाचा मुजरा जय शिवराय 🙏🙏💐
@sunilpatilvarkhinde782 жыл бұрын
अमोल कोल्हे सर तुमचं केलं तेवढं कौतुक कमीच आहे खरेच छत्रपती संभाजी राजे तुमच्यामुळे समजले आम्हाला🚩🙏 "जय शिवराय जय शंभुराजे__🙏🚩
@parsedavhad4942 жыл бұрын
खरंच पडद्यामागे खूप अवघड असतं वाटतं तितकं सोपं नसतं खूप छान भूमिका करतात अमोल कोल्हे सर तुम्ही भूमिका खूप छान करता
@pranavchavan65352 жыл бұрын
जय शिवराय 🚩 अप्रतिम... अविस्मरणीय👏❤️
@Sachinr0505 Жыл бұрын
पडध्यामागची आपली धावपळ थक्क करणारी आहे.. किती कमी वेळात पटकन तयार होऊन परत त्याच जोशात प्रेक्षकांच्या समोर येणं ! खरचं सलाम आहे आपल्या कार्याला
@satishharpale13912 жыл бұрын
श्री छत्रपती संभाजी महाराज की जय..🚩🚩🙏
@mansiphadte91712 жыл бұрын
नमस्कार सर आपले अभिनय अलौकिक असतात .
@anitabhosale44262 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी जय संभाजी 🚩🚩🚩
@panditkakde928610 ай бұрын
भारदस्त आवाज ,प्रचंड मेहनत ,ईश्वरी देणगी आहे ,कार्याला सलाम .
@supriyasathe41162 жыл бұрын
Apratim👌👌 great teamwork 🙏jay Shivputra Sambhaji Raje🙏🙏
@rahooljadhav45309 ай бұрын
Evergreen great Chatrapati Shivaji Mahaharaj mhanje Shivrai ani Shambu Raje..salute Amol sir tumhi aapla etihas ajun aahe tasa dakhvta
@undefined_indian34392 жыл бұрын
राजकारणी म्हणून तुम्ही कहिहि असा परन्तु इतिहास तुम्हाला एक खरा नायक ज्याने दोन्ही छत्रपतींच्या भूमकेला न्याय दिला आणि एक सच्चा शिवभक्त म्हणूनच लक्षात ठेवेल.
@madhuriipatil66822 жыл бұрын
Very much excited for Nashik tour
@nidhitisulkar1720 Жыл бұрын
सर तुमच्या मेहनतीला सलाम, आणि तुम्ही जर शिवाजी किंवा संभाजी असाल तरच मला बघायला आवडते, कारण तुमची भूमिका तुम्ही खूप छान करता आणि तुम्हाला जसे खरे शिवाजी किंवा संभाजी तुमच्या मध्ये दिसतात
@appushashakfan2774 Жыл бұрын
Hats off to all of you 😊😊
@madhavisamant8145 Жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन🎉
@77manisha Жыл бұрын
Lots of hard work behind the scenes really hands off to all of them who are behind the scenes and actor👍👍👍
@श्री-भ4स2 жыл бұрын
साक्षात शिवपुत्र शंभूराजे समोर आले आहेत की काय क्षणभर असे वाटले । आणि जनतेला सांगतायत जागे व्हा शिवमावळयानो वेळ आली आहे लढण्याची ।अगदी हुबेहूब शंभूराजे । सलाम तुमच्या कार्याला।👌👌👍👍😢😢😢😢😢😢😢😢 इतिहास ची आठवण करून दिली।सगळा शिवपरिवर डोळ्यासमोर आला 😢😢😢
@sharadagurudev82102 жыл бұрын
Wow great artist acting is not easy n we are entertained and gain many unknown personalities by you all teamwork
@kaminijadhav32482 жыл бұрын
🙏🏼 खुप छान अप्रतिम 🙏🏼
@ashwinijadhav2932 жыл бұрын
Very thanksful to Amol da...my ideal actor ..you are real shivaji maharaj ..god bless you,
@rajubhaipatel71412 жыл бұрын
अत्यंत सुंदर फारच सुंदर जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती शंभुराजे महाराज त्रिवार वंदन त्रिवार वंदन त्रिवार वंदन🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sahilkalamkar11272 жыл бұрын
Goosebumps 🙏
@ashwinirangoliart439 Жыл бұрын
अमोल सर खरे शिवाजी महाराज आणि सांभाजी महाराज हे तुमच्या सारखेच दिसत असतील असे मला वाटते मला दुसरे कोणीच या भूमिका केलेल्या आवडत नाही फक्त तुम्हीच शोभता या भूमिकांमध्ये तुम्हीच या भूमिका ना न्याय दिलाय तो बाणेदार पणा तो आवाज ती नजर ते चालणे घोड्याची स्वारी अद्भुत आहे sir🙏👌😊