आगदी मनाला लागणार भाषण आणि जुन्या आठवनी खूप आनंदाणे सांगितल्या रावसाहेब दाणवे साहेबान धन्यवाद साहेब💐💐🙏🙏
@bhimraonagwe2761 Жыл бұрын
दादा तूमचे गावरान भाषा तललयभारी भाषन खूप आवडत आणि आनंद होतो धन्यवाद
@ganeshdhokale36437 ай бұрын
2024 ला कोण कोण बघत आहे
@Neerajpl77 ай бұрын
Watching in June 2024
@nareshshelar98166 ай бұрын
जुणं झाल रे हे 😂😂
@digambarlabhde8776 ай бұрын
😂😂पडलं रे😂😂😂
@dadaraokolhe2150 Жыл бұрын
दादा आपलं भाषण आम्ही ज्या पद्धतीने भोकरदनला ऐकत होतो त्याच पद्धतीने आजही ऐकत आहे आमचा मोबाईल वर भाषण ऐकून पोट दुखून गेले असं मग लाईव्ह किती पब्लिक हसत असतील 🙏 धन्यवाद दादा आपले पुढील वाटचालीला 👌 एक वेळेस मुख्यमंत्री झालेले बघायचे बस एवढीच इच्छा आहे 🙏
@narayankhairnar83844 жыл бұрын
भाषा गावरान आहे पण खेड्यतील गावठी माणसाला समजेल अशा भाषेत सांगितलेले म्हणणे पटते .त्यामुळे दानवे गावरान आहे असे समजू नये
@Sdjag15175 жыл бұрын
दानवे साहेब खरच Bjp च्या पडत्या काळा मध्ये खुप सात दिलेली आहे.स्वता पक्ष्यांची सभा आसताना स्वता डोक्यावरून खुर्च्या वाहीलेल्या आहे. दिल खुलास आहात तुम्ही जेव्हडे मन मोकळे हासातात तेव्हवडे मण मोठे व साफ आसते.
@dadaraokolhe21502 жыл бұрын
Dada
@dadaraokolhe21502 жыл бұрын
Wadadakhubcyanchyanonlybjp
@dadaraokolhe21502 жыл бұрын
Dadaaplyalamukhymantribaghaycamhala
@sadanandnaik8522 жыл бұрын
सगळी माणसे आयात केलेली, कसल्या हुषाऱ्या करता. लाज वाटली पाहिजे. सेनेच्या जीवावर सेनेने तुम्हाला वावल त्याची लाज बाळगा. तुमचे कर्तुत्व शून्य
@dilipambhore-js9ly11 ай бұрын
@@dadaraokolhe2150paa❤m bhul bhul bhul
@samtheking007-s4p5 жыл бұрын
या मुंबई पुण्याच्या माकडांना काय कळणार वऱ्हाडी मराठवाडी भाषेचा गोडवा, अस्सल गावरान गाडी, ग्रामीण महाराष्ट्राचे खूप कमी आहेत लोकप्रतिनिधी, रावसाहेब दानवे सारखे माणूस संसदेत पाहिजे,नाहीतर फक्त शहरी गाढव आहेतच आपल्या मानेवर
@ramchandrazagade118410 ай бұрын
दादा तुम्ही आम्हाला खूप हसवलं , पडत्या काळात पक्षाचं काम करताना काय काय सहन करावं लागतं , अनुभवाचे बोल ..
@vedicakarnadechannel27329 ай бұрын
He belongs to my birthplace Jalna. Very nice and moral person. He developed my Jalna city.Thanku sir.
@hafizsayyed83165 жыл бұрын
रावसाहेब नशिब वान व्यक्ती मात्र सरपंच पासून केंद्रीय राज्य मंत्री पर्यत प्रवास
@satutasnews Жыл бұрын
चुकीचं बोलत तू भैया
@dnyaneshwardabhade60436 жыл бұрын
दानवे साहेब कडक👌👌👌👌
@RutikBorde6 ай бұрын
Dhanyavad dada❤❤❤
@maheshbhamare60995 жыл бұрын
गांजा लय कडक क्वालिटी चा होता वाटतं 🤣🤣🤣 🌱🌿
@shobhachaudhari7783 жыл бұрын
Tu तरी आधी hasun ghe भाऊ
@LNagnath7 жыл бұрын
काय बोलाव यांच्या सारख्या नेत्यांबद्दल??? भारताची आणि भारतीयांची शोकांतिका!
@shivajibarde14646 жыл бұрын
कडक रावसाहेब दानवे
@navnathchopade29035 жыл бұрын
कपील शर्मा बरोबर काम करा छान कार्यक्रम होईल व जनता तुमच्यापासुन मुक्त होईल
@Hffdfvv5 ай бұрын
देवेंद्र फड़नविस- दाजी ने लाज काढली राव आज😂😂
@gauravhire8217 жыл бұрын
दानवेसाहेब गावरान बेबाक असले तरी अनुभवी व सखोल विचारक आहे
@pradipparbhane39466 жыл бұрын
त्यांनी सत्य सांगितलय👌👌👌
@surendrabhoir79886 жыл бұрын
👍
@MyFamCartoon5 жыл бұрын
He chamchyanna nahi kalnar
@kundlikdewadhe11105 жыл бұрын
one of the best stand up comedy.....danave saheb
@baburaogaje3986 Жыл бұрын
😊pll L L L L
@sandipvaidya45145 жыл бұрын
खर तर दानवे नी तमाशा सुरू करायला पाहिजे होता रावसाहेब दानवे लोकनाट्य तमाशा मंडळ जवखेडा कर खूप लोकांचे मनोरंजन झालं असतं
@herohindustani_ooo75 жыл бұрын
काय जनता काय नेता वाह....
@sahebraogadhe30327 ай бұрын
जून २०२४ ला फडणवीस म्हणू लागले मला सरकार मधून मुक्त करा,मला पक्षाचे काम करण्याला संधी द्या. तुम्हाला लोकांनी पराभूत केले.
@shivajijamkar95957 жыл бұрын
जालन्याचे....दानवे..? आधी जालना सुधारा मग बोला.. अहो इथे आम्हाला रोजगार नाही.पगार पाणी नाही कामासाठी आम्हाला जालना सोडावे लगतात .काय कामाचे हा जालना जिल्हा....
मरावाड्याला विलासराव व गोपीनाथराव नंतर रावसाहेब दानवेदादाच त्यांच्या मुळेच मराठवाड्याची शान आहे.
@kajalkokane40246 жыл бұрын
Vijay Bhere babamaharajsatarkar
@nawajodinkhan43446 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/hGS4nGqnnLClqNU Mdfok
@bhagwatchaudhari37104 жыл бұрын
अत्युत्तम सरजी।
@BhagyshriTidke-g9q10 ай бұрын
दानवे साहेब ग्रेट
@danishattar82935 жыл бұрын
Stand up comedian रावसाहेब दानवे...😂😂
@vinodchinchulkar62335 жыл бұрын
Gret danveji
@suniljadhor6315 жыл бұрын
कीर्तन महाराज तूम्हाला जोड नाई
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh8 ай бұрын
हा माणूस जालण्याचा खासदार आहे हे आमचं दुर्दैव
@vaibhavkadu31485 жыл бұрын
मला आदी जालना करान साठी वाईट वाटतोय दानवे सारखा माणूस कसा काय इतकी वर्षे तुमचा खाजदार झाला
@prathmeshmisal26132 жыл бұрын
Bhau tu aamch tension nako gheu ,maharashtra madhe 1 no lead ahe .aani kam pan bagh ekda yeun
@RamShekad10 ай бұрын
कमळ संपणार असंच हसून😅
@gautamsonavane10714 жыл бұрын
Nice comedy...
@ganpatkadam80875 жыл бұрын
जालना जिल्ह्यातील लोकांना कळायला पाहिजे 😄😂
@nitinbarde30662 жыл бұрын
समजलं भाऊ
@ashishrathod22485 жыл бұрын
Ekch no sahab
@ankushadhane78357 жыл бұрын
एकच नंबर
@krushnarodge40447 жыл бұрын
सुपर मराठी नेता आमच्या
@Gooddayjai4 жыл бұрын
चोथी शिकलेला माणुस मंत्री झाला कीती लाजीरवाणी गोष्ट आहे कसा देश पुढे जाणार
@rabdikalaloo46814 жыл бұрын
London madhe shiklela kiti akkalwan ahe...h desh mgchya 6 varshapasun bagtoy...😜😜😜 #pappu
@ShrisailMalshetty8 ай бұрын
❤❤🎉🎉 dhanyvad Saheb
@ramkishanbgayke93087 жыл бұрын
कॉमेडी चे कार्यक्रम आहेत ,सर्व
@digambargiram31676 жыл бұрын
Ramkishan.B Gayke चकवा
@विजेताकंप्युटर्स6 жыл бұрын
मी मानतो की आपण खूप मोठे आहात. पण शेतकर्या बद्दल वाइट बोललेल खपउन घेतले जाणार नाही आपन शेतकर्या बद्दल काहीही बोलतात
@sunilnangde7135 жыл бұрын
हो न भावा
@ijajpathan6 жыл бұрын
दानवे साहेबांना कोणी काही जागा दाखवू शकत नाही सर्व शेतकरी भाजप ला मतदान करतील हे सत्य आहे.
@gejagebalasaheb927 жыл бұрын
ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे ती गोष्ट दानवे साहेब तुम्ही अभिमानाने सांगत आहात?? विचार करा
@gahininathbhogal42956 жыл бұрын
दानवे बोलतो ते खर बोलतो
@shaikhnoor76225 жыл бұрын
Superb Danve saheb
@navnathjarhad46057 жыл бұрын
दानवे साहेब मस्त
@amolsudhakar30107 жыл бұрын
nice
@shivajikhuperkar06506 жыл бұрын
अभिनेता 😊😊😢👌👌👌👌
@rajukhillare825910 ай бұрын
Danve saheb asa bolun tumhala maja watte 30 varshapasun tumhi kay kela te sanga
@ajaykarande12916 жыл бұрын
आर्रर्रर्र आवगड झालं
@RameshwarLate-fh7kq10 ай бұрын
नमस्कार दानवे 🙏
@kadubalkarpe6370 Жыл бұрын
किती आत्मविश्वास आहे जनसंघा,वाल्यात
@ravitheng69275 жыл бұрын
Good
@rajupatil48876 жыл бұрын
तु काय खर सांग .
@narayankhairnar83844 жыл бұрын
दानवे साहेब खुप छान भाषण.सरकारच्या योजना घराघरा पर्यंत पोहचल्या पाहीजे
@surendrabhoir79887 жыл бұрын
सच्चा प्रामाणिक माणूस
@aadeshsanap56087 жыл бұрын
जय हो😂😂💪
@sumeetshinde57917 жыл бұрын
दानवे तु चुकुंन खासदार झाले
@indian623539 ай бұрын
तेव्हा दानवे साहेब लय भारी भाषण करायचे. पण आत्ता असे वादग्रस्त विधाने का करतात हेच कळत नाही.
@fharukhkhan20335 жыл бұрын
सुशिक्षित युवा पिडीला संधी द्यायला हवी ..🙏
@chetanvarade56625 жыл бұрын
1 no saheb
@ashutoshsonawane54756 жыл бұрын
😂 😂 😂 😂 how much
@swapnilshinde63875 жыл бұрын
तु तुझा मतदार बघ तूत पडनारच
@shidhesharkawle88075 жыл бұрын
जालना जिल्ह्यात पाणी नाही लोकांना जनावरांना काम नाही औद्योगिक क्षेत्रात काम नाही 12घंटे काम करुन ही पैसा भरपूर प्रमाणात मिळतं नाही आणि तरुण पिढी व्यसन करु राहीले काय चाललंय जालन्यात कंपन्यांमध्ये एक दिवसाची हजेरी 180/200 रुपये आहे कस जगायचं लोकांनी शेतकऱ्यांनी
@dr.rajkumaradkar62796 жыл бұрын
दानवे साहेब the ग्रेट
@ajayathawale4735 жыл бұрын
छान
@mayuripathak86825 жыл бұрын
दानवे साहेब बोलले तेव्हा आपला मानूस बोलत आहे अस वटलं.
@lahubansode49922 жыл бұрын
अति उत्तम झाले साहेब आपल्या कष्टाला फळ मिळेल असती का आहात तुम्ही 🖐️🔥
@dr.yogeshkarhale8587 Жыл бұрын
दादांचा नाद खुळा
@kamlakargawai22684 жыл бұрын
सर्व खर अन मनापापासून बोलले दानवेसाहेब,,, सलाम💐💐💐💐
@ashokpandhare34566 жыл бұрын
दानवे साहेब तुम्ही जी तळमळ दाखवत आहे त्या बद्दल आम्हाला आदर आहे परंतु एक कार्यकता म्हणून आम्हाला पक्षाचा प्रसार व प्रचार करताना त्रास होत आहे कारण शेतकर्यांबाबतीत होत असलेले निर्णय खूपच चुकीचे आहे आपण सर्व तुरी विकत घेतल्या परंतु मोबदला देण्यास खूप वेळ घेतला ह्या व अस्या काही चुका बद्दल जनतेत नाराजी आहे याबाबतीत योग्य निर्णय घ्यावा हि नम्र विनंती नमो नमो
@vaibhavwagh71525 жыл бұрын
याला साहेब म्हणायची लायकी नाही भाऊ
@ramkishanbgayke93087 жыл бұрын
साहेब खर च कळलं आम्ही कोणाला निवडून दिल
@avinashsawant34716 жыл бұрын
Ani tri ya mansala lok Saheb mhantay ajun
@ramdaspatole55 жыл бұрын
Danvesarkhe anek murkh bjp madhe mothya mothya padavar baslet hyacha dakhla ha danve chyutya he ahe.
@santoshbagate18886 жыл бұрын
Danave saheb 1 no. Your speech
@samathkale57476 жыл бұрын
Santosh Bagate ,
@mangeshgavit20037 жыл бұрын
तुम्हाला ह्या साठी निवडून दिलाय का हो सर्कस मधे जावा तुम्ही आपण राज्य करते आहात कस बोलावे ह्याच तरी भान असावे कस होईल महाराष्ट्रच देव जाने तुम्हाला मंत्री पदाचे कार्य माहित नाही मग काम काय करायचे हे विज़न काय होत तुमच तुम्ही माणूस म्हणून चांगले आहात पण खरच देश राज्य पुढे न्यायचा असेल तर अभ्यासु माणूस निवडून दिले पाहिजे त्या साठी सगळ्या नि काळजी घेतलिं पहिजें
@vishnusolanke5387 жыл бұрын
Mangesh Gavit
@surajjadhav18226 жыл бұрын
Mangesh Gavit
@aarya34266 жыл бұрын
Mangesh Gavit agadi barobr circus mdhe jayla pahije yani
@newloversnewlovennrr5196 жыл бұрын
Savita Dabhade 😂
@satishraut18796 жыл бұрын
Mangesh Gavit
@kiranbondre95325 жыл бұрын
2:30 even narendra modi wants to attend raosaheb danve's speech
@R.k.production2026 жыл бұрын
दानवे साहेब कङक भाषण.
@avinashsawant34716 жыл бұрын
Kadak bhashan mhane😂😂! Laaj vattey ka re tula
@chandrakantmarathe1406 Жыл бұрын
कुत्ता bhonktahai हाथी चलता हैं.
@bharatipawar60907 жыл бұрын
NICE
@pratapdanve30717 жыл бұрын
PRATAP APPASAHEB DANVE
@dhavalvideos32967 жыл бұрын
Namdev pawar h
@ShyamPatil-by4bo6 жыл бұрын
दानवे सारखे लोक आमदारकी खासदारकी साठी चायनाच सरकार जरी आलं तरी पाठिंबा देतील .
@amolsonune54616 жыл бұрын
दानवे साहेब गपा बंद करा कामचे बगा . जालन्याचे प्रतीनिदी म्हणून लाज वाटते. जालनेकराना साहेब ...
@ruraldeolalipravar65215 жыл бұрын
Amol Sonune l
@tatyavinchu1007 жыл бұрын
तोंड बंद ठेवूनही काम करता येते ...आधी हसून घे, मग बोल भाऊ! कोणीही उठतो आणि मंत्री होतो !!!
@nawajodinkhan43446 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/hGS4nGqnnLClqNU Jjnj
@hemlatabonde8085 жыл бұрын
tatyavinchu100 no
@navnathjadhav22855 жыл бұрын
भारी दानवे
@fakirasirsath91667 ай бұрын
स्वतःचा कमजोरपणा स्वतःच सांगत फिरत आहे😂
@shaikhansarizameershaikhan81295 жыл бұрын
😄😄😄👌👍
@haridaskharat35894 жыл бұрын
Hi
@जयमहाराष्ट्र-व1र5 жыл бұрын
भाजपाचे आङाणचोट मंत्री. ...हा दानवे ह्याची भाषा गावढाळ
@vishaldoiphode27855 жыл бұрын
रावसाहेब दानवे fb वर खूप फेमस आहे ओन्ली दाजी - या नावाने
@जयमहाराष्ट्र-व1र5 жыл бұрын
फेमस आङाणचोट
@ganeshpalhal71337 жыл бұрын
दानवे शिवसेनेत या पक्ष बदला फक्त शिवसेना !!जय महाराष्ट्र!! !!जय बाळासाहेब!!
@amitbankhele46376 жыл бұрын
kadakkkk
@deeprajdadaraobahute42566 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय
@swapnilshinde63875 жыл бұрын
दानवे तूखुरचीचा लालची तुमा मतदार संगातपाहीजे होता
@adilpatel42125 жыл бұрын
Mast enjoy very much for you bjp
@prakashboinwad6 жыл бұрын
😀😁😂😁😀😀😀 दानवे best comedian 😀😁😂😁😀😁😂😁😀😀😁😂😂
@advocatemahadevjadhavpatil78375 жыл бұрын
This is our politician ....how to run country..?
@tukaramnade37877 жыл бұрын
फक्त दादा नंबर 1😃😃😃😃😃😃
@vihantentertainment7 жыл бұрын
thamb nail la konat software waparato
@divyangbhil67557 жыл бұрын
VihAnt EntertAinment @ ytfdz poker'spigletspoker'seashell ijtfredvnbvm.A's poker'spigletspoker'seashell u h tftþ yخ ظكظمظككدñ
@ramdasborkar95024 жыл бұрын
दानवे यांची गावरान कोंबडी
@navneetbagde93946 жыл бұрын
Hii
@ajitraut63512 жыл бұрын
Full jangli mtri ahe
@Anilr88075 жыл бұрын
Danve. Kinnar sarkha distto rao
@RahulPatil-qp2vy Жыл бұрын
Bolni khup changli aahe..
@kiranphadke42013 жыл бұрын
लोक हसतात दानवे साहेब तूम्हाला????जरा थोडी तरी वाटली पाहिजे म.....ना.....ची....
@arunwaghmare87035 жыл бұрын
ईव्हीएम है तो मुमकीन है. 😢😢😢😢😢😢😢😢 गाढवांची गाथा ऐकावी लागते.
@krishnatalekar88435 жыл бұрын
ओन्ली दाजी 💥
@balasahebpagare52396 жыл бұрын
ho agadi khare sagatat danwe saheb chan bhashan kele indurikaransarkhe prbodan pan zale karykartyanche ........!