बापू तुमच्या डोंगर आणि झाडी पूर्वी आम्हाला तुम्ही माहीत न्हवते. पण आज मात्र माझ सगळ कुटुंब,मित्र तुमचे मोठे फॅन आहोत. असेच प्रगतीचा डोंगर आणि झाडी पार करीत पुढे जात रहा या शुभेच्छा.
@shadeomisal20092 ай бұрын
जिंकल साहेब तुम्ही जाणता खुप छान मांडले .🎉
@prabhuingole2919 күн бұрын
शहाज बापू पाटील एक नंबर 100% निवडून येणार तुम्ही ❤
@prakashpatil69347 ай бұрын
शिंदे साहेबाच्या आमदार मध्ये आम्हालासर्वात जास्त आवडणारे व रोखठोक बोलणारे आमदार शाहाजी बापू व भाऊ गुलाबराव पाटील👍
@tanajikarajavde67452 ай бұрын
2024 ला महाराष्ट्रावर महायुतीची सत्ता पाहिजे एकनाथ शिंदे साहेबां सारखे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले हेच मोठे भाग्य
@ramkhandade44047 ай бұрын
बापू मी तुमच्या मतदारसंघात तुमच्या साठी 1 महिना तन मन धनाणे प्रचार भाषणे करणार ❤❤❤
@MadanTayanth2 ай бұрын
😮😮
@balkrishnatale7482 Жыл бұрын
छान भाषण करता पाटील साहेब विश्वप्रवकत्याची दमछाक आपणच करु शकता , महाराष्ट्रात प्रचारास सी एम साहेबांन सोबत..
@nmbhamare2636 Жыл бұрын
आमदार बापू साहेब पाटील यांचं भाषण म्हणजे तेजतर्रार, तडफदार व तुफानी फटकेबाजी
@samirdavda9 ай бұрын
😢
@JayantChillure9 ай бұрын
😅😅@@nmbhamare2636
@himmatrao2020 Жыл бұрын
काय ते शहाजी बापू... काय ते जनतेचं प्रोत्साहन... काय तो शंभु राजेंचा प्रचार...सभा पार जिंकून ओके केली वाघानं ...❤
@bajiraodeshpande7873 Жыл бұрын
अतिशय सुंदर भाषण असले रांगडे व्यक्ती मत्व सांगोल्याला दोन वेळेला लाभले हे सांगोलकरांचे भाग्यच म्हणायचे धन्यवाद आदरणीय श्री. शहाजी बापू पाटील साहेब श्री बाजीराव प्रल्हाद देशपांडे माढा
@शांतारामपाटील-ङ2ट Жыл бұрын
हा डुक्कर काय पुन्हा येणार आहे काय त्या मुळे तमाशा त तर जाईल नाचायला
@marutiambure4243 Жыл бұрын
अरे बरोबर आहे यांचे उद्धव ठाकरे ची सगळी प्रॉपर्टी दे मनून सांग सगळ्या देशाला बगु मग काय होतेय ते त्यानी काय घाम नाय गाळलं
@pramodpatole3476 Жыл бұрын
Kharach Bapu 1 Number
@dilipdhepale9962 Жыл бұрын
एकदम सुंदर भाषण शहाजी बापूंचे झाले गोरगरिबांचे कैवारी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब
@pratikkhade84263 ай бұрын
खरोखरच एक नंबर मन मोकळा आमदार शहाजी बापू पाटील ❤❤❤
@ckpatekar Жыл бұрын
स्वच्छ मनाचा, स्वछंदी ,खळखळती,निखळ वाणी असणारा आमदार शहाजी बापू .बाप्पूना प्रवक्ता करावे .त्या नॉटीचे बारा वाजवतील बाप्पू .कोणते ही वाईट शब्द न वापरता टिपण्णी मस्त भाषण केले .
@shyamdeshpande3749 Жыл бұрын
शहाजी बापूना महाराष्ट्राची निवडणूक जबाबदारी द्यावी.
@Statuswala-wi6gn Жыл бұрын
जनतेच्या मनात घर करुन राहनारा आमदार , मातीशी नाळ जोडलेला आमदार मा. श्री. ॲड. शहाजीबापू पाटील 👑 #लक्ष २०२४
@dadasahebtirmare7678 Жыл бұрын
महागाई चं तो काहीच बोलत नाही
@कैलासमगर-ठ9ब8 ай бұрын
❤
@SambhajiKodag-c2w6 ай бұрын
होय मग रात्री बोलवून घे घरी 😅😅😅
@vijayaughade4406 ай бұрын
Mahagai cha udhav thakre la vichar
@dineshwaghdisha5077 Жыл бұрын
अभिनंदन मा. एकनाथ जी शिंदे साहेब. खरोखर तुम्ही मंत्रीमंडळात हिरे, माणिक, मोती सारगी नवरत्ने निवडली आहेत. असले संवगडी मिळायला ही भाग्य लाभते. जे श्री छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नंतर श्री एकनाथ जी शिंदे साहेबांनाचं लाभलेत.
@kstarkalluediting5655Ай бұрын
खरंच आहे हे शिंदे साहेब हे उभ्या महाराष्ट्र च्या मुख्यमंत्र्यं मध्ये नंबर वने
@kapilsarlekar432328 күн бұрын
एक नंबर भाषण वन्स मोर भाषण दिवसभर जरी तुम्ही भाषण देत राहिला ना तरी मी दिवसभर पाहत राहीन तुमच्या भाषणानं अनुभव आणि ऊर्जा मिळते काय झाडी काय डोंगर काय हॉटेल इकडे सगळे एकदम ओके मध्ये मुख्यमंत्री साहेब ओके
@nanamore3306 Жыл бұрын
व्हा शहाजी पाटील आमदार साहेब खरच पटंल तुम्ही बोलता ते खरः आहे ते कोणाला जमणार नाही
@pandurangpatil5785 Жыл бұрын
मुख्यमंत्री आरोग्य निधी मधून अनेक लोकांना मदत झाली हे सत्य आहे ,माझ्या गावातील अनेक लोकांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून मदत झाली आहे शिंदे साहेबांचा खरंच काम कौतुक करण्यासारख आहे, उगाच भावनिक होऊन उद्धव ठाकरे च्या माग फिरणारयाला काही अर्थ नाही...
@jadhavBjp10 ай бұрын
एकदम खतरनाक भाषण शहाजि बापू पाटील साहेब 🚩🚩
@namdevsonttake8245Ай бұрын
आमदार साहेबांचे भाषण खूपच आवडलं
@ankushshinde8870 Жыл бұрын
कोणी काहीही म्हणोत पण शहाजी बाप्पु तुम्हाला आयुरारोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना... 🙏🏵️🚩🏵️🙏
@namdevsonttake8245Ай бұрын
पण शहाजीबापू पाटील साहेब आपली सत्ता महाराष्ट्रात या वेळेस आलीच पाहिजे पुन्हा एकदा एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झालेच पाहिजेत
@sagargangathade42313 ай бұрын
बापू फिक्स आमदार बापू आल्यापासून माननदीला पाणी भरपूर आहे ❤️
@sanjaykalekar74009 ай бұрын
शहाजी बापुपाटिलजी ह्याच्यासारख्या वाघ शिवकालिन मावळ्याची याद ताजी करतात जय हो शिवराय महाराज
@JagdishDesale-i3qАй бұрын
शिवशेना नेते बापू साहेब यानांकोनि औयखत नौबत पण शिदें साहेब बानि ऐक पावरफुल नेता ऊदयात आनंल तो मजे बापू साहेब ऐक बृनंड महाराष्ट्र त
@ChandaKalawantАй бұрын
अगदी खर Khup chan विचार. Farashi eetara सारखी tika n karata chan veechar mandeyley. ❤
@panaskarhanumant90987 ай бұрын
आवाजा वरून कळते की हा नेता मन मोकळा आहे...
@SambhajiKodag-c2w6 ай бұрын
मग रात्री उडवून घे आईवर 😅😅
@Harishg886 ай бұрын
@@SambhajiKodag-c2w तूझ्या आई वर उडायला आम्ही आहो. 😆😆
@revannathsontakke43536 ай бұрын
यंदा होतोय बघ मोकळा
@komalpawade29808 күн бұрын
बढकहू ahe आहे
@laxmanwalunj65477 ай бұрын
अप्रतिम, भाषाकौशल्य , संवेदशीलतेने केलेले विवेचन लाजवाब
@prakashdesai5125 Жыл бұрын
एक राजकीय दबंग नेतृत्व.... अराजकीय भाषण करून जनतेच्या हृदयात स्थान निर्माण करतं.... त्याच उत्तम उदाहरण....
@कलाकार-007Ай бұрын
खरच एकनाथ शिंदे चांगला माणूस आहे.❤
@ravindrasankhe972 Жыл бұрын
हा आवाज खऱ्या मावळयांचा व विश्वासाचा व मा. एकनाथ शिंदे यांचे कार्यपद्धतीचा आहे .
@akshaykadu5067 Жыл бұрын
mavle palun ny jat guvahati la...zadi dongar bghala
@MaheshPatil-gy1ds6 ай бұрын
@@akshaykadu5067 , mag khara mavda karona madhe ghrkombda banun basto ka
@swamisamrath6555 Жыл бұрын
शहाजी बापू एवढा साधा माणूस आहे की त्याला भ्रष्टाचर करायचं कळत नसेल नाद माणूस कांडका पडणारा माणूस 🔥🔥🔥🔥🔥
@prakashpatil1452 Жыл бұрын
3 ekrat gar badto ha
@sagarbandgar45147 ай бұрын
20 कोटीच घराचं काम चालू आहे बापुच तालुका धुवून हाणला पार बापून😂
@KailasPathadeАй бұрын
Manje god bolun , mudale kapanara ahe ha
@AnanthWakade6 ай бұрын
यशवंत एकनाथ पाटील पन्हं ळा राऊ धौडी पाटील शाहूवाडी आणि शंकर धोडी पाटील भुदरगड याची खुप दिवसानंतर आठवण झाली बापूंनचे भाषण ऐकुन मराठ्यांच्या रांगड्या भाषेतील मनाला भावले विजयी भव
@rajendramandavkar88256 ай бұрын
बरोबर आहे
@RAMESHSAWANTBHONSALE Жыл бұрын
बापूसाहेब भले शाब्बास. ह्याला म्हणतात भाषण. आई जगदंबा आपणांस उदंड आयुष्य देवो. 🚩🙏🕉️जगदंब🚩🙏
@prabhuingole2919 күн бұрын
❤
@swapnilpatil-fk4bt Жыл бұрын
असा मुख्यमंत्री होने नाही....विषय हार्ड एकनाथ साहेब
शहाजी बापूसाहेब एकदम खरं आहे तुमचं असली मंत्री होनी नाही खरोखर जय मल्हार तुमच्या भाषणाला जय मल्हार एकनाथजी शिंदे खरोखर तुमची नियत चांगली आहे अजरामर मंत्री आहेस तुम्ही मंत्री होणार
@samadhanshinde3482 ай бұрын
अप्रतिम बापु चं भाषण
@virajmete70963 ай бұрын
शहाजीबापू पाटील फिक्स आमदार 2024 सांगोला❤❤❤
@sunilpachundkar3240Ай бұрын
खरंच असा मुख्यमंत्री परत होणे नाही
@VachistDhabadkarАй бұрын
शिवसेना चे स्टार प्रचारक जय महाराष्ट्र साहेब
@prabhakarladke5319Ай бұрын
वा शाहजी बापू वाघ आहे. 🙏🙏
@umeshshelar13397 ай бұрын
शिंदे साहेब गोरगरीब जनतेचे नेते आहेत आम्ही कोल्हापूर कर साहेबाना शुभेच्छा देतो
@agricosssughoshbhujadeoffi4754 Жыл бұрын
मराठी मातीतील कोहिनूर हिरा 🎉
@prashantdabhade9458 Жыл бұрын
हो का
@rajendrafunne5269Ай бұрын
शिंदे साहेब जिंदाबाद
@vilasmane1406Ай бұрын
Great speech ...never knew Bappu could speak so well
@adikshingade4523 Жыл бұрын
माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे हे महाराष्ट्राला दिलेली एक देवाची देणगी आहे❤❤❤❤❤❤❤
@GaneshBhalerao-pz6wf5 ай бұрын
दैनगि दिली काही ऊपकार नाहि कैल है लशत ठेवा
@sunilkhade59385 күн бұрын
🚩💐बापूसाहेब एकदम ओके सुंदर संवाद साधला आपण मुख्यमंत्री शिंदे साहेब च होणार जय शिवराय 🚩 जय हिंदुराष्ट्र 🚩 जय महाराष्ट्र 🚩💯👌
@dilippatil5411 Жыл бұрын
बापुसाहेब खरच शिवसेनेचे डान्यावाघ आहेत.
@shankarpatil4995 Жыл бұрын
बापू चा नाद नई करायचा 🔥🔥🔥🔥
@wande8913Ай бұрын
असाच मुख्यमंत्री होणे नाही जय हो शिंदे साहेब
@ashokhugar74593 күн бұрын
शाहाजी बापू त्या लाहान मुलांचा आशिर्वाद तुम्हाला लागलाय ❤
@ashokgondane2412 Жыл бұрын
सच्चा माणूस, काय चुकलं या माणसांच, या आधीच्या सरकारने निव्वळ महाराष्ट्राचा वाळवंट केले
@prakashmirge58839 ай бұрын
शहाजी बापू एकदम दमदार शेर हो तो ✌️शहाजी बापू जैसा
@Ram_Patil_971413 күн бұрын
असा नेता होने नाही.... शिंदे साहेब 👑🚩
@bhimajikuchik3797Ай бұрын
एक नंबर भाषण साहेब
@pramodsadade8886 Жыл бұрын
अगदी बरोबर एकनाथ.शिंदे. जनमानस.नेतृत्व
@shekharsane71476 ай бұрын
ह्याला म्हणायचं ओघवते वक्तृत्व... ... वा वा बापू .. ... . 👍👍👍
@thinkpositivealways75106 ай бұрын
Jay ho Mr Modi ji and yuti jay ho for Bharat and Maharashtra development and true facts Sir ji.
@babanborude2843Ай бұрын
Best sarkar 🎉🎉🎉 congratulations saheb
@dhananjaymane5179 Жыл бұрын
नक्की आमदार आहे भावा तू 2024 ला
@siddharthchilame79946 ай бұрын
मनापासून आवडलेल भाषण🚩🚩🚩🚩🚩
@vaibhavsabale8582 Жыл бұрын
मुख्यमंत्र्यांची मंत्री यांची सभा झाली सातारा मध्ये एक एक मिनिट वाचायला नाही म्हणजे लोक तुमच्याकडे किती लक्ष देत आहेत
@sanjayjadhav42982 күн бұрын
शहाजी बापू पाटील हे दुष्काळग्रस्त भागातले गुवाहाटी चे निसर्ग भाऊला भावलं त्यांना भान नाही राहिलं हे गावरान भाषेत त्यांनी त्या निसर्गाचं वर्णन केलं सरळ स्वभावातला ग्रामीण भागातला आमदार शहाजी बापू पाटील तुम्ही निवडून यावे एवढीच मनापासून छत्रपती शिवाजी महाराजां चरणी इच्छा प्रकट करतो
शेवटी दिघे साहेब यांच्या हाताखाली तयार झालेली माणसं आहेत, मोडतील पण वाकणार नाही
@irihute3131 Жыл бұрын
एक नंबर भाषण आमदार शहाजी बापु
@ramchamle8467Ай бұрын
खुप खुप छान
@marotigadhe4488 Жыл бұрын
वा छान बापु फीर एक बार शीदे सरकार
@prakashpatil69346 күн бұрын
वाह बापू आम्ही आता पासून शिंदे व फडणवीस साहेबांना विनंती करणार शहाजी बापू जे मंत्रालय मागतील ते द्या गुणी. माणूस आहे
@SambhajiKhandagale-ui1ch Жыл бұрын
माणुसकीच्या जगातील राजामाणूस शहाजीबापू पाटील,
@vijayrathod7861Ай бұрын
एकनाथ शिंदे साहेब इज ग्रेट
@bapukotule6328 Жыл бұрын
महाराष्ट्राच भावी मुख्यमंत्री बापु
@vijayaingle83497 ай бұрын
Wah Bapu aapka jawab नाही ! Rangda भूमिपुत्र आम्हाला प्रिय आहे! Eknath जी तुम्हाला आमचा sangan याना पक्षासाठी योग्य स्थान देऊन टिकवून ठेवा ! हीच महाराष्ट्राची खरी ओळख आणि अस्मिता आहे! Pakshvadhisathi talagalat शक्ति pohchnare khare BABU ch आहेत. Tumche Ambyasiter aahet Bapu!
@drkiran84 Жыл бұрын
शिंदे साहेबांचा बुलंद आवाज
@vijaychaudhari91074 күн бұрын
🙏🙏 बापु . आपण काय ढोंगी बाई उभी केली . लय मार्मिक लय भारी बापु मानल राव . 🚩🙏🙏🚩
@uddhavshinde2576 Жыл бұрын
शहाजी बापू साहेब लगे रहो .
@panditkumbhar92607 күн бұрын
शहाजी बापू बिचारा भाबड नाद करायचा नाही मराठी शब्दांचा
@rajadon2071 Жыл бұрын
Shahji Bapu❤️❤️🚩🚩
@PrashuramMohite24 күн бұрын
बापूंचे हार्दिक अभिनंदन
@RahulKadam-km1mc7 ай бұрын
बापु साठि ऐक ❤❤
@bapukotule6328 Жыл бұрын
मोदी नंतर मनातला माणुस शहाजी बापु पाटील जय महाराष्ट्र